Santosh Deshmukh Home | गळक्या आणि पडझड झालेल्या घरात देशमुख कुटुंबाचे बस्तान | Deshmukh Family

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 318

  • @Story004
    @Story004 20 часов назад +488

    आजपर्यंत च रेकॉर्ड आहे जो दुसऱ्यासाठी जगतो. जो माणूस चांगला असतो तो शेवटपर्यंत कधीच टिकत नाही🙏

    • @PwMaharashtra-s6h
      @PwMaharashtra-s6h 19 часов назад +39

      @@Story004
      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @Story004
      @Story004 19 часов назад +1

      @PwMaharashtra-s6h नक्कीच भाऊ

    • @harishchandragutte8387
      @harishchandragutte8387 10 часов назад

      @@Story004 चांगली मानस संपत्ती कमावण्याच्या नादात नसतात.अशी मानस संपत्ती कमावण्यासाठी पिसाळलेल्या मानसाची आडकाठी ठरतात.जरी नियतीने कमी आयुष्य दिले तरी ज्या कोणी हे कृत्य केलं अशाच अंत निष्पापांच्या शापाने नरक यातना भोगल्या शिवाय होत नाही.हे सत्य आहे.पण ईश्वर के घर देर है अंधेरा नही है.ह्या परळी वैजनाथ वाल्यांचा पापांचा घडा भरला आहे.हे आपण पाहणार आहोत.नक्की...

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 10 часов назад +1

      😢😢👏👏🙏🙏🙏👏👏🙏 दादा खूप खूप ह्दय हेलावणारी वास्तव आहे, मी लिहिताना मला सुधारत नाही,,, मी काय लिहू 😢😢😢 खरच जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा देशमुख, कोटी कोटी प्रणाम 😢🙏🙏👏👏👏🙏👏🙏👏

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 20 часов назад +321

    पत्रकार मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙌👑🙏🚩🚩🚩

  • @RohanKumarRK-m6u
    @RohanKumarRK-m6u 20 часов назад +241

    😢🙏🙏🙏🙏🙏🙏
    देवा न्याय करा.
    Tv9 वास्तव दाखवल्या बद्दल आपले आभार.

  • @M.R.150
    @M.R.150 20 часов назад +196

    80%मराठा समाजाचे सुद्धा हेच वास्तव आहे तुम्ही स्विकारा अथवा नाही. पंधरा वर्षे सरपंच रहाणारा आज स्कार्पियोतून फिरतोय परंतु हा भोळाभाबडा विकासाचा सरपंच होता हे दिसतोय 😢

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 20 часов назад +10

      Scorpio navati tyachyakade bhai Indica hoti , scorpio Ghule kade hoti

    • @M.R.150
      @M.R.150 18 часов назад +14

      @pritampawar-xz8gl त्यांच्याकडे म्हणत नाही मी दुसऱ्या सरपंचाचे सांगतोय एवढे वर्षे सरपंच दुसरा एखादा राहिला असता तर स्कार्पियोतून फिरला असता

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 10 часов назад

      जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा आहेत ते 👏🙏👏🙏 चींदी चोर वंजारी नाही.

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 20 часов назад +253

    राक्षसांनी देव मारला 😢

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 20 часов назад +279

    धन्या तुझा घडा भरला आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 20 часов назад +333

    एकदा वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे पण घर दाखवा !!

    • @PwMaharashtra-s6h
      @PwMaharashtra-s6h 19 часов назад

      @@rahulpatil7899 कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @PwMaharashtra-s6h
      @PwMaharashtra-s6h 19 часов назад

      @@rahulpatil7899 कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @swarajtheblogger4044
      @swarajtheblogger4044 16 часов назад +11

      माझ्यामनातली भावना व्यक्त केली धन्यवाद 🙏🏽

    • @career720k4
      @career720k4 15 часов назад +12

      शरद पवार चे दाखवा सोबत

    • @vikasgayakwad2099
      @vikasgayakwad2099 14 часов назад

      ​@@career720k4 तुला झोपायला जायचे आहे का तिथे

  • @gopirasal877
    @gopirasal877 20 часов назад +110

    हृदय भरून आलं शतश नमन असा सरपंच होणे नाही 😢🙏💐

  • @dattumurmude3861
    @dattumurmude3861 20 часов назад +89

    पत्रकार साहेब तुमचे खूप आभार सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 20 часов назад +131

    मराठा समाज तुमच्या सोबत आहे.. समाज तुम्हाला सदैव मदत करायला तयार आहे

  • @ashwinisurwase7873
    @ashwinisurwase7873 20 часов назад +129

    सलाम सरपंच आण्णाला

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh434 20 часов назад +101

    सलाम पत्रकार भाऊ❤❤

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 20 часов назад +82

    जो दुसर्यासाठि जगतो त्याला समाज जगु देत नाही हे महाराष्ट्र दुरदैव आहे

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 20 часов назад +122

    अत्यंत दुर्दैवी घटना आहे

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 20 часов назад +77

    सलाम अशा सरपंचांना

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 18 часов назад +52

    यावर्षी मुला मुलींच्या लग्नात होणारा खर्च कमी करून समाजाने पुढाकार घेऊन देशमुख कुटुंबांचे पुनर्वसन करावे,

  • @Sunilshetty-o2i
    @Sunilshetty-o2i 20 часов назад +112

    आरक्षणाच्या जीवावर मोठे होणाऱ्यांना काय समजणार हे परिस्थिती 💯🙏🏻

    • @Suman-o9u5r
      @Suman-o9u5r 18 часов назад +4

      4 wheeler madhun chalale hote tevha kidnap Kel na

    • @Sunilshetty-o2i
      @Sunilshetty-o2i 18 часов назад +10

      @Suman-o9u5r शांत बस बाबा त्याची नव्हती गाडी
      तास तर तुमचा धान्य पण फिरतो की बाबा 🤣😂

    • @shubham.s
      @shubham.s 13 часов назад

      Dada ith kashala aarakshan aantos

    • @Sunilshetty-o2i
      @Sunilshetty-o2i 11 часов назад

      @@shubham.s अरे बाबा तुम्ही अंता मधे तेव्हा चालता का रे

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 11 часов назад

      Tula kay vatata ka nahi re. Manus melay ani tu jat antoy made. Ite jar daliy asta tar tu bolala asta bar zala mela

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 18 часов назад +25

    सलाम सरपंचांना पण खूप वाईट वाटते😢😢

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 19 часов назад +38

    पत्रकार एक नंबर माहिती दिली आहे ❤

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 20 часов назад +39

    निष्कलंक आणि समाजसेवा करणार्या माणसावर अशी वेळ येते खुपचं मन हेलावणारी घटना आहे, 😢😢 सरळ सरळ जे आरोपी- सह आरोपी असतील त्यांच्या सहीत इनकाऊंटर करुन संतोष देशमुख यांना न्याय द्यावा 🙏🙏

  • @amolpoul1615
    @amolpoul1615 18 часов назад +18

    गावाचा सरपंच कसा असतो त्याच उत्तम उदाहरण पण दादा तुम्हाला या धन्याने आणि वाल्याने तुम्हाला संपवले त्याचा बदला जनता घेईल....भावपुर्ण श्रद्धांजली 😢

  • @Jinks24
    @Jinks24 19 часов назад +19

    आजपर्यंत पाहिलेल्या पत्रकारांमध्ये मुधोळकर जी आपण सत्य आणि निष्पक्ष पत्रकारांच्या रांगेत नक्कीच अग्र स्थानी असाल...Respect 👍🙌

  • @ganeshkankhede6558
    @ganeshkankhede6558 20 часов назад +44

    एकदा धन्या आणि वाल्मीक च घर पण दाखवा

  • @goodbless6340
    @goodbless6340 20 часов назад +57

    देव माणूस

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 10 часов назад +6

    पत्रकार बंधूने जी सत्य परिस्थिती दाखल्याबद्दल पत्रकार बंधूंचे आभार

  • @JyotiSonwane-g2l
    @JyotiSonwane-g2l 18 часов назад +21

    मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आम्हाला 2100 रुपये महिना नको पण आमच्या या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय भेटलाच पाहिजे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 20 часов назад +74

    धनजंय मुंडे चे घर दाखवा

    • @shivajikolpe7513
      @shivajikolpe7513 16 часов назад +1

      धनंजय मुंडे,अजित पवार ,शरद पवार,छगन भुजबळ,पंकजा मुंडे,सुरेश धस, शिरसागर,ह्या सगळ्या राजकारण्यांचे घर पाहा

    • @kalyankumarchavan7344
      @kalyankumarchavan7344 10 часов назад

      धन्या म्हणा😡😡

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 10 часов назад

      ​@@kalyankumarchavan7344धन्या वाल्या अनैसर्गिक संबंध आहेत नाकारत नाही धन्या बोलला काल मीडिया समोर 😂

  • @Sindhushewale4620
    @Sindhushewale4620 20 часов назад +21

    खुप खुप दुःख झाले बघुन येवढं बघुन खरंच खुप वाईट परिस्थिती आहे दाखवा मंत्रीमंडळाला

  • @Amolptl
    @Amolptl 19 часов назад +17

    शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे जनतेचा रयतेचा विचार केला त्याच विचारावर वाटचाल करत या सरपंचाने गावासाठी काम केलं याचा सार्थ अभिमान असायलाच हवा परंतु ते करत असताना इतर इतर राजकारणी लोकांसारखं घर भरून नाही घेतलं खरंच निस्वार्थी माणसासोबत जे झालं ते खूप वाईट झालं

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 19 часов назад +16

    एक नंबर पत्रकार बांधव सलाम तुमच्या कार्याला

  • @ishwarwakade4683
    @ishwarwakade4683 19 часов назад +14

    महेंद्रजी आपण हृदयाला पाझर फुटेल अशी त्यांच्या सत्य परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.नक्कीच लोकप्रतिनिधी तसेच समाजातील दानशूर मंडळी दिवंगत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आर्थिक मदत देतील.

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 19 часов назад +18

    एखादा जर बघायचं म्हणलं खरच देशमुख सरपंच साहेब त्यांचे कौतुक शब्दांमध्ये मांडणे एवढे कमी आहे का तर शब्द कमी पडतील त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी काय केलं नाही यासाठी एवढा झटणारा व्यक्ती आज त्यांच्यावर ही वेळ आली खरंच सर सामान्य किंवा सरकार त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मारेकऱ्याला लवकरात लवकर कटोरा कठोर शिक्षा द्यावी हे देवेंद्र फडणवीस साहेबांना एक माझी विनंती आहे

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 19 часов назад +16

    आता संयम सुटायलाच हवा आपला चलो परळी चा नारा द्यायलाच हवा जशास तसेच उत्तर द्यायची वेळ आलीय

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 16 часов назад +12

    सरपंच संतोष देशमुख हे कायम लक्षात राहतील,तुमचे योगदान मराठा समाज कधीच विसरणार नाही....

  • @PwMaharashtra-s6h
    @PwMaharashtra-s6h 20 часов назад +41

    कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे
    मजे वय १४ वर्ष आहे । जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति 😢😢😢😢

    • @PWMaharastra
      @PWMaharastra 20 часов назад +1

      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @PWMaharastra
      @PWMaharastra 20 часов назад

      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @PWMaharastra
      @PWMaharastra 20 часов назад

      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @PWMaharastra
      @PWMaharastra 20 часов назад

      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

    • @PWMaharastra
      @PWMaharastra 20 часов назад

      कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 19 часов назад +8

    माझ काॅलेजपर्यंतच शिक्षण एका देशमुख कुटुंबाने केलेले. माझ्याकडून एक रुपयाची अपेक्षा न ठेवता माझ आयुष्य उभे केले . देशमुख हे कधीच कोणावर अन्याय होवून देत नाहीत. नविन विचारसरणीच्या या पिढीच वाईट वाटते

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 10 часов назад +2

    स्वर्गीय संतोष देशमुख हे जाताना एक रुपया घेऊन गेले नाही मात्र लाखो लोकांचे आशिर्वाद व मन जिंकून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢

  • @ChitraPatil-gw8cc
    @ChitraPatil-gw8cc 16 часов назад +4

    देवा परमेश्वरा या कुटुंबातील सर्वांना दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @मराठी
    @मराठी 19 часов назад +9

    Encounter करणाऱ्याला 51 लाख आणि जमीन देणाऱ्याने यांना मदत करावी ... नुसता स्टंट करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये..

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 18 часов назад +2

    अतिशय वाईट वाटलं
    संतोषलानाय
    मिळावा हीच
    ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rajendrakadam2552
    @rajendrakadam2552 19 часов назад +5

    अशा निस्वार्थी
    माणसाच्या कुटुंबाला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मदत केली पाहिजे मुला बाळाला आधार दिला पाहिजे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 20 часов назад +17

    महाराष्ट्राचा बिहार करून टाकला,

  • @amolsable1614
    @amolsable1614 20 часов назад +12

    Tv 9 ne pan पुढाकार घेतला पाहिजे. मला तर वाटतं टीव्ही9 नेच द्यावे. पुढारी काय ते पक्त त्यांचे घर चांगले ठेवतात. ज्याचे घर असे तो खरा लोकांसाठी काम करणारा नेता देशमुख साहेबांचा अभिमान वाटतो. त्यांनी लोकांसाठी जास्त वेळ दिला.

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 19 часов назад +5

    फार वाईट वाटल साहेब asi wel कोणावर ही yeu naye aropi ना fashi झाली पाहिजे

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 10 часов назад +1

    ❤ पत्रकार चे❤ धन्यवाद❤ खरीखुरी परस्थिती दाखवल्या बदल❤

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 18 часов назад +3

    पत्रकार बंधुंनो तुमचे मनापासून धन्यवाद ❤

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 20 часов назад +7

    या महाराष्ट्रातील भूमीला असे नेतृत्व फार कमी भेटतात आणि तशा माणसांचा खून होणे हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे

  • @sharadnikam6674
    @sharadnikam6674 15 часов назад +3

    ❤आम्ही सातारकर मदत करू.फुल नाय फुलाची पाकळी.आमच्या बांधवाला
    योग्य फोन पे मिळावा❤

  • @organicfarming935
    @organicfarming935 14 часов назад +4

    आरक्षण वाल्याना काय कळणार.....
    आरक्षणाच्या जोरावर गब्बर झाले.
    90%मराठा असच जगतोय

  • @Shri1-e
    @Shri1-e 10 часов назад +1

    सलग ३ टर्म सरपंच म्हणून गावाला आदर्श गाव करून दाखवलं पण स्वतः च्या घराकडे लक्ष दिलं नाही यालाच म्हणतात घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकार्य करणं

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 19 часов назад +7

    देवा तुझी दुनिया अशी रें कशी खोट्याला न्यायन खर्याला फाशी

  • @abc251-j
    @abc251-j 13 часов назад +2

    आमच्या गावाच्या सरपंचांकडे सरपंच होण्याआधी जुनी swift होती सरपंच झाल्यावर तीन महीन्यात नवीन creta घेतली ,दोन वर्षांत Innova घेतली आणि तीन वर्षांत fotuner घेतली आता 50 लाखांची खाजगी व्यवसायीक इमारत बांधली जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी डिसेंबर 2023 पर्यंत बांधायची होती एक वर्ष होऊन 30 % काम पूर्ण आहे .

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे 16 часов назад +2

    धन्यवाद पत्रकार बंधू

  • @bibhishankadam7873
    @bibhishankadam7873 10 часов назад +1

    मुख्यमंत्री साहेब त्या गरीब माणसाला घर बांधुन द्या

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 15 часов назад +1

    शासनाने आता खरेच त्या परिवाराला चांगल्याप्रकारे 4रुमचेघरबांधूनदिलेपाहीजेतेसुधदालवकरच

  • @rohitpatil8514
    @rohitpatil8514 15 часов назад +1

    धन्या मुंडे आणि वाल्या कराडला लय गरीब लोकांचा आत्मा लागणार हाय बाबा, अख्खा महाराष्ट्र हळहळतोय संतोष देशमुखांसाठी😢.... ह्यो वाल्या कराड आमच्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यातला असता तर आतापर्यंत वाल्या कराडच तेराव आम्ही जेवलो असतो

  • @parshuramnatkar6382
    @parshuramnatkar6382 9 часов назад

    धन्यवाद पत्रकार तुम्हाला🙏

  • @JivanPhapale
    @JivanPhapale 18 часов назад +2

    एक प्रामाणिक व्यक्तिमत्व 😢 पांडुरंगा न्याय मिळूदे..🙏

  • @ajittat7388
    @ajittat7388 18 часов назад +5

    मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 18 часов назад +1

    सर्व समाज बांधवांनी आर्थिक मदत करावी
    भीक नाही हक्क कारण समाजासाठी झगडणारी लोक कमी असतात🙏🙏

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 14 часов назад +1

    अभिनंद tv9 मराठी अशी पत्रकार समाजापुढे यायला पाहिजेत

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 20 часов назад +5

    🎉 खूप छान झालं भैय्या🎉 घर दाखवलं🎉 संतोष देशमुख🎉 म्हणजे चालता-बोलता परमेश्वर होता🎉 दुसऱ्याच्या वेदना जाणवत होता🎉 वसुदेव कुटुंबकम सगळ्यांना सुखी करायचा प्रयत्न करत होता🎉 नीच घाणेरड्या मनोवृत्तीने🎉 फुकट खाणारे औलादी ने संपवलं🎉 नराधमाना🎉 देव संपवावा वाटला🎉 दुसऱ्यासाठी जगत होता🎉 नराधमाना लालच होती पैशाची🎉 नेत्याचा सपोर्ट होता🎉

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 18 часов назад +2

    संरपच की इमानदार पद्धतीने काम केले संतोष देशमुख ने म्हणून तर आज घर सुद्धा असे. खुप चांगले संरपच गमावला गावाने महाराष्ट्र ला दुख वाटतय

  • @SudhirPatil-n7o
    @SudhirPatil-n7o 10 часов назад +1

    मी मराठा आहे आज खूप वाईट वाटले पाहवत नाही.... यापुढे मराठा समाजाने दानधर्म करण्यापेक्षा स्वताचे घर मुलबाळ आर्थिक स्थिती चांगली करून मगच गावगाडा च पहावं कारण परिस्थिती आता बदलली आहे,, आपल्याला काळानुसार बदललं पाहिजे..भावानो.आपले खरे शञु ओळखा, काळानुसार चञे , कपटी बना.. पैसा कमवा..आजकाल खुप चांगले वागुन फायदा नाही, गनिमी काव्याने वागा, आणि जगा

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 14 часов назад +2

    बाकी सरपंच पहिल्या वेळी जर सरपंच झाले तर मोठा बंगला बांधकाम करताय

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 19 часов назад +7

    धन्यवाद टीव्ही नाईन मराठी वाल्यांचं पहिल्यापासून तुम्ही संतोष देशमुख यांचे प्रकरण उचलून धरल्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 13 часов назад

    पत्रकारिता प्रसारमाध्यमं म्हणजे लोकशाही चा चौथा आधारस्तंभ. धन्यवाद tv9 मराठी. तुमच्यामुळे सरकार कडून घरं मिळेल आणि आर्थिक मदतही मिळेल परंतु एवढ्या वर न थांबता आपण मास्टर माईंडवर कडक कारवाई होईपर्यंत देशमुख परिवारासोबत रहा ही कळकळीची विनंती

  • @ajittat7388
    @ajittat7388 18 часов назад +5

    दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 19 часов назад +2

    खरे जनसेवक

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 33 секунды назад

    एकदा सरपंच झाला तर स्कॉर्पियो घेऊन फिरतो आणि हे सरपंच पाहा किती आदर्श होते

  • @AshaPatil-y5f
    @AshaPatil-y5f 9 часов назад

    😭😭खूप खूप वाईट वाटले कायदा आहे का नाही कळत नाही

  • @ChetanPatil-e4q
    @ChetanPatil-e4q 14 часов назад +1

    Baapre, Kiti Samanya paristith la Sarpach ahe.. Nyay Dya re Deshmukh Family la..

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 16 часов назад

    जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला. सरपंचांना न्याय मिळावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 15 часов назад

    या पत्रकाराचे मनःपूर्वक धन्यवाद.......

  • @GaneshDoiphode-j4h
    @GaneshDoiphode-j4h 9 часов назад

    खरच देवमाणूस आहे आम्ही सोबत आहोत

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 16 часов назад +1

    समाजसेवक कधीच पैशाने सुधरत नसतो याचे ज्वलंत उदाहरण

  • @kailashkarpe1908
    @kailashkarpe1908 20 часов назад +3

    प्रतेक खेडयात आशिच शेतकऱ्यांची घरं आहेत आणकिण पण शेतकरी सुजलाम सुफलाम झाला नाही हया राजकारणी लोकांमुले जागे वहा

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 16 часов назад +1

    धन्य वाद पत्रकार बंधूंनो. खरे पणा दाखवतात. 🙏🙏🙏

  • @drnitinmagar8004
    @drnitinmagar8004 15 часов назад

    खुपच दुःखदायक घटना,आरोपींवर कठोर कारवाई व्हावी

  • @ashvinrathod6072
    @ashvinrathod6072 20 часов назад +6

    घरकुल सरपंच ला च नाही भेटले 15 सरपंच राहुन

  • @manojmete277
    @manojmete277 19 часов назад +1

    सलाम पत्रकार

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 10 часов назад +1

    Great Deshmukh saheb.....aplyala ami nyay milun deu sakat nahit Amala maff kara....

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 10 часов назад

    संतोष देशमुख यांना न्याय द्यावा 😢

  • @vilas--gauddab
    @vilas--gauddab 13 часов назад

    पत्रकार साहेब तुमचे अभिनंदन

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 11 часов назад

    तुम्ही फार मोठे वास्तव समोर दाखविले.

  • @rahulkothule2621
    @rahulkothule2621 12 часов назад

    पत्रकार मंडळी धन्यवाद

  • @webilogIndia
    @webilogIndia 7 часов назад

    Salute to Santosh Deshmukh Saheb.

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 15 часов назад +1

    यदा यदा ही धर्मस्य
    ग्लानिर्भवति भारत,
    अभ्युथानम् अधर्मस्य
    तदात्मानं सृजाम्यहम् |
    परित्राणाय साधुनाम
    धर्म
    विनाशाय चः दुष्कृताम,
    संस्थापनार्थाय सम्भावामी
    युगे युगे ।।

  • @kalyankumarchavan7344
    @kalyankumarchavan7344 10 часов назад +1

    😭😭

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 9 минут назад

    संतोष देशमुख संरपच आसावा तर आसा राज्य सरकार लवकरात लवकर न्या देईल आशी आपेक्षा वेकत करतो 🙏🙏

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 часов назад +1

    अहो साहेब आमचं तर घर अजून कुडाच घर आहे या कधी तरी 🙏🙏

  • @udhavkadam8495
    @udhavkadam8495 16 часов назад +2

    ❤❤ घरासाठी मराठा समाजाणे वर्गणी करूण घर बांधून देऊ

  • @kiranladke
    @kiranladke 2 часа назад

    Great manus hota 😥

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 18 часов назад

    धन्यवाद टीव्ही 9 मराठी न्युज चे. आभार

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 15 часов назад +2

    काही सरपंच तर 1कोटीच्यागाडीतफिरतातबंगलेबांधतात

  • @DevaNalkar-lk7pp
    @DevaNalkar-lk7pp 18 часов назад

    खरच देव माणूस आहे सरपंच साहेब

  • @ganeshkadam3027
    @ganeshkadam3027 2 часа назад

    बाप रे 😢

  • @gajanandeshmukh7543
    @gajanandeshmukh7543 8 часов назад

    त्या माय माऊलीला रडताना बघून व घरची परिस्थिती बघून डोळ्यातून कधी अश्रू निघाले काही कळलच नाही😢.

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 16 часов назад

    खरच पहीले घर दया बांधून

  • @sanjayshinde4777
    @sanjayshinde4777 14 часов назад

    Good सर