Tya Amit shaha ne fsval tyala...khote bolala....mhanun to sahebanchya nadi lagla.....aani to aalshi e....javalache manase not olkhat ny....mhaun tyachya sobat dhoka zala.....
@@SandyYogee-fc5ly AMHI SHIV SENA UBT VOTERS AAHOT ...ANI SHAH NE NAHI FASAVLA ...UDDHAV CHYA MANAT KHURCHI CHA LALUCH AALA...... JEVHA PRACHAR KARAT HOTE TEVHA KA NAHI SANGITLA KI 2.5 2.5 VARSHA CM HONAR .........KHOTARDE UDDHAV NE CHOOK KELI AAHE MHANUN AMHI KONICH MAT DILA NAHI ..ATA CHOOK OLKHUN JANAB UDDHAV PARAT ALE TAR KADACHIT LOK MAAF KARTIL
@@idontcarei Mg dyaych n Uddhav la 2.5 yrs CM post. pan to shaha ne shabd firvla. P saheb bolale hote aamhala (Aaghadi) la jantene virodhat basnyacha mandate dila ahe. pan 105 jaga pahun shaha ne palti marli. Ani mg sattechya calculation sathi Uddhav ikde ala ....saheb ky krtil tyala...ulatpalshi sahebani tyala CM post dili. sanman kla. hindutwachi timki vajanarya lokanich uddhav cha ghat kla......
तेव्हा पण 3 नंबर चा पक्ष होता.. हे चॅनेल वाल्यानी जास्त उरावर घेतलं होत.. बीजेपी ला 2019 मध्ये पवार पेक्षा डबल सीट येऊन सुद्धा प्रचार केले कि पवार कसा जिंकलं.
@@shadowking3757 तेच तर. सरडा फवार हा मीडियानी पैसा खाऊन फुगवलेला फुगा आहे. फालतू डाव टाकतो आणि मीडिया त्याला डोक्यावर चडवते. त्यामुळे शरद पवार हा कायम आविर्भावात असायचा की आपल्या सारखं भारी कोणच नाही. आता जनतेनी तोच फुगा फोडला.😂😂😂
कोंग्रेसने लोकसभेला 17 जागा लढले होते विधानसभेला 16 आमदार आले ठाकरे लोकसभेला 21 लढले होते 20 आमदार आले पवार 10 जागा लढले होते लोकसभेला 10 आमदार आले एक जास्त आला
त्याची चांगली वेळ होती तेव्हा सगळे थांबले पण त्यांचे थोडे दिवस काय बदले तर सगळे सोडून जावू लागले वेळ बदलते शेठ आज तुमची आहे उद्या आमची येईल तुमचं कर्म तुम्हाला दाखवून देईल 🙏
😂 शरद पवारच पाठवत असतील बहुदा, शरद पवारांच्या पुढच्या जन्मी सत्तेतील माणसांचा उपयोग होऊ शकतो शरद पवारांचा पुनर्जन्म झाल्यावर... काय राव झालं की आता... किती ते शरद पवारांची लाळ पुसायची.
जयंत पाटील गृहमंत्री, अर्थमंत्री होते फक्त जलसंपदा खाते साठी नाही जाणार 2019 घेतले त्यांनी कारण तेव्हा प्रदेशाध्यक्ष पण होते आणि महाविकास आघाडी तच cm होऊ शकतात 2029 का असेना
शरद पवार यांचा दांडगा अनुभव कुठे पडला? काचेच्या घरात rahanaryanni दुसर्याच्या घरावर दगड फेकू नये असे म्हणतात ते यांच्या बाबतीत Baramatichya जनतेने नाकारून सिद्ध केले.
मा. शरदःचंद्ररावजी पवार साहेब यांना सोडून जाणारे आमदार परत निवडून येत नाहीत, असं पवार साहेब नेहमी सांगायचे. त्याचं काय झालं? पवार साहेबांनी प्रचंड प्रमाणात जातीवाद पेरून सुद्धा १० आमदारच निवडून आणले. काळी जादू संपली की काय??😮
जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे भाजपात जातील ते पण सोबत जाऊन जयंत पाटील साहेब मंत्री होतील आणि हर्षवर्धन पाटील साहेब विधानपरिषद घेऊन शांत बसतील आणि साखर संघाचे अध्यक्ष पण राहतील शेवटी भाजपला पण अशा नेत्यांची गरज भासते हुशार अनुभवी नेतृत्व आहे.
पवारसाहेब ला सोडून जान ही काळाची गरज कारनं पवार हे स्वताला फार मोठे समजत आहेत हे त्यांना माहीत पाहीजेत की आपन एकेकाळी पीम पदाच्या शर्यतीत होतो आता नगरसेवक पदांची लाईक राहीलो नाही अन् चालले सले द्यायला
सगळं आधीच ठरले होते. जर Jarange फॅक्टर चालला तर SP पार्टीचे जॉइंट सरकार आणि AP माघारी. नाहीतर AP joint सरकार मध्ये आणि SP चे बाकीचे चोर AP कडे येवून सत्तेत हळुहळू सामील.
बारामतीच्या करामती काकाने महाराष्ट्रातील जनते मध्ये जातीयवाद पेरायचा बराच प्रयत्न केला परंतु समजदार जनतेने त्याला स्मशानभूमीत जाण्याआधीच मूठ माती दिली. आणि दुसरं म्हणजे काका विसरलं की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात ना की मावळत्या सूर्याला.
@hmvchai_biscuit1677 yz जयंत पाटला पुढे रोहित पवार चं काय चालणार दसतंय कि आमदार सोडल तर काहीच होऊ दिल नाही त्याला आत्ता पर्यंत 🤣 असलं 4 वेळा मुख्यमंत्री असणार दादा घराणं संपवत आणलं 🤣तिथं ह्याचा काय
@@jaydevpatil4699 रोहित पवार खूप श्रीमंत आहे सांगलीचे दादा पाटील हे फार श्रीमंत नाहीत ..जयंत पाटील रोहित समोर टिकू शकत नाही रोहित कड पुण्यात खूप जमिनी आहेत
पवार साहेब स्वतः आमदारांना अजित पवारांच्या एनसीपी मध्ये पाठवणार. ज्यांना ज्यांना सत्तेशा सोबत जाणं महत्त्वाचे आहे. अशा निवडून आलेल्या व निवडणुकीत हारलेल्या कार्यकर्त्यांना पाठवणार.
अजित पावर महायुती सोडुन स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्ष म्हणुन विधानसभा मध्ये बसणार त्याना विरोधी पक्ष नेता म्हणुन मान मिळेल आणि महा आघाडी मधिल असंख्य कार्यकर्ते आणि नेते त्यात येतील आणि पक्ष महाराष्ट्र मध्ये मजबुत होईल यात शंका नाही.
काही नेत्यांचं अस झालय की ....पंगतीला बसले आणि बुंदी संपली..
😂😂😂
आणि बाहेर आली की चप्पल गेली😂
जंत🤣🤣
हर्षवर्धन पाटील हे जेथे पंगतीला बसतात तेथे बुंदी संपते मागील पंधरा वर्षे
😂😂 Bundi bhavi pm
दुष्काळात आपली जनावरं दुसऱ्याच्या गोठ्यात बांधण्याची पद्धत श्री.श.गो.पवार. यांना चांगलीच अवगत आहे.
आता दुष्काळ काही संपत नाही 😂😂😂
नवसाला देव पावला नाही म्हणून देव बदलणारी.... आऊ...... 😂😊
💯
पवार साहेबाच्या नादी लागुन ऊध्दव ठाकरेनी शिवसेना संपवीली नाहीतर आज सत्तेत असते ठाकरे
Tya Amit shaha ne fsval tyala...khote bolala....mhanun to sahebanchya nadi lagla.....aani to aalshi e....javalache manase not olkhat ny....mhaun tyachya sobat dhoka zala.....
@@SandyYogee-fc5ly AMHI SHIV SENA UBT VOTERS AAHOT ...ANI SHAH NE NAHI FASAVLA ...UDDHAV CHYA MANAT KHURCHI CHA LALUCH AALA...... JEVHA PRACHAR KARAT HOTE TEVHA KA NAHI SANGITLA KI 2.5 2.5 VARSHA CM HONAR .........KHOTARDE UDDHAV NE CHOOK KELI AAHE MHANUN AMHI KONICH MAT DILA NAHI ..ATA CHOOK OLKHUN JANAB UDDHAV PARAT ALE TAR KADACHIT LOK MAAF KARTIL
@@idontcarei Mg dyaych n Uddhav la 2.5 yrs CM post. pan to shaha ne shabd firvla. P saheb bolale hote aamhala (Aaghadi) la jantene virodhat basnyacha mandate dila ahe. pan 105 jaga pahun shaha ne palti marli. Ani mg sattechya calculation sathi Uddhav ikde ala ....saheb ky krtil tyala...ulatpalshi sahebani tyala CM post dili. sanman kla. hindutwachi timki vajanarya lokanich uddhav cha ghat kla......
Are बेट्या 😂 लोकसभेला सोबत होते किती seat आल्या होत्या तेव्हा बोंबलला नाही... आता विधानसभा कमी आल्यामुळे काही पण बोंबलतोय 😂
म्हातारं पुन्हा पावसात भिजलं पण सरकार काय आलं नाही
तेव्हा पण 3 नंबर चा पक्ष होता.. हे चॅनेल वाल्यानी जास्त उरावर घेतलं होत.. बीजेपी ला 2019 मध्ये पवार पेक्षा डबल सीट येऊन सुद्धा प्रचार केले कि पवार कसा जिंकलं.
@@shadowking3757 CHANNEL LA PETYA JAATAT ...esp. marathi channels la ...kadhi pun channel pawara virodhat nahi bolat
@@shadowking3757 तेच तर. सरडा फवार हा मीडियानी पैसा खाऊन फुगवलेला फुगा आहे. फालतू डाव टाकतो आणि मीडिया त्याला डोक्यावर चडवते. त्यामुळे शरद पवार हा कायम आविर्भावात असायचा की आपल्या सारखं भारी कोणच नाही. आता जनतेनी तोच फुगा फोडला.😂😂😂
आमचा सरकारला बाहेरून पाठिंबा आहे ईति - काकासाहेब श. पवार! काहीहि झालं तरी स्वतःचं ऊखळ कसं पांढरं करून घ्यायचं हे काकांना चांगलच अवगत आहे!
राजकारण : ❎
कचरा : 🚮✅
hya kachara maagcha kaaran janaab uddhav wakrey ahe..🤣🤣
या धार्मिक नावामागे लपुन बसलेला मुल्ला आहे या झाटुला रीप्लाय देण्यात काहीही अर्थ नाही
जिकड म्हातारं फिरतय तिकडं सीट पाडून येतंय 😂
😂😂😂
खरंय माऊली 🤣
तथाकथित चाणक्य 🤣
EVM ne satta aanli zatya aani aala sangayla hya result la kon manat zatu KING 👑 of politics Sharad Pawar
@@_Piyush_Dokeबसा रडत 5 वर्ष 😂😂😂😂😂😂
सर हर्षवर्धन पाटलांचे आत्ता सगळेच पक्ष संपले आहेत त्यांनी आत्ता स्वताचा स्वतंत्र पक्ष काढायला पाहिजे
Ubt ahe na😅
😁😁😁 काळाची पावले ओळखत 🟡बो.भि.ने भाजपधार्जिणे व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे.
Khavchat kharach khavchat tika tippani karto … jabardast
💯
nhi kela tr tyanch changbhal hoin ki khavchat rao 😂😂😂
म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय- बोल भिडू😂😂😂
😂😂
😂😂
जिकड म्हातारं फिरतय तिकडं वाटोळं होतंय 😂
😂😂
😂
जेवायला गेले तर बुंदी संपली बाहेर येऊन बघतायत तर चप्पल चोरीला गेली
😂😂😂😂😂😂
महाविकास आघाडीला कोन कोन मतदान केलं होत...
😂😂
😂😂अजिबात नाही केलं
😂mi tr nahi
🙋
मी केल होत
कोंग्रेसने लोकसभेला 17 जागा लढले होते विधानसभेला 16 आमदार आले
ठाकरे लोकसभेला 21 लढले होते 20 आमदार आले
पवार 10 जागा लढले होते लोकसभेला
10 आमदार आले एक जास्त आला
आमचं चिन्ह जयंत पाटील पण ते कधीच जाणार नाहीत पक्ष सोडून
त्यांना कोण घेणार
😂
तू जा तुला मंत्री करतील 😂😂@@vinwork4-gr7du
हे पाच दहा मिनिटां ची रील ( हो रील च ) तयार करणारे केवळ भ्रम पसरवत आहेत .
त्याची चांगली वेळ होती तेव्हा सगळे थांबले पण त्यांचे थोडे दिवस काय बदले तर सगळे सोडून जावू लागले वेळ बदलते शेठ आज तुमची आहे उद्या आमची येईल तुमचं कर्म तुम्हाला दाखवून देईल 🙏
शरद पवारसाहेबानां आज पर्यंत अनेक जान सोडून गेलेत त्यांनी विचार केला नाही ❤ #पवाराचं_राजकारण
सज्जाद नोमानीचा पाठिंबा घेतला, तेंव्हाच मवीआचा पराभव झाला...
😂😂😂
जयंत पाटील हे 😊 शरद पवारनंतर ते भाजपात जाणारच...😂😂😂
किती दिवस विरोधी बाकावर बसणार... त्याचे बाकीचे साथी मंत्री झालेत....
😂
शरद पवारच पाठवत असतील बहुदा, शरद पवारांच्या पुढच्या जन्मी सत्तेतील माणसांचा उपयोग होऊ शकतो शरद पवारांचा पुनर्जन्म झाल्यावर...
काय राव झालं की आता... किती ते शरद पवारांची लाळ पुसायची.
नेत्यांना समजले म्हातार्याच्या नादी लागुन मोडीत निघते .
जयंत पाटील गृहमंत्री, अर्थमंत्री होते फक्त जलसंपदा खाते साठी नाही जाणार 2019 घेतले त्यांनी कारण तेव्हा प्रदेशाध्यक्ष पण होते आणि महाविकास आघाडी तच cm होऊ शकतात 2029 का असेना
जयंत पाटील आणि महायुती शक्य नाही
6 months wait kar ani screenshot kadun thev
@@indulkar1pan ya Jant la gheu naye
@@indulkar1 🤣🤣बाळ तुझा पेक्षा लय जास्त ओळखतो जयंत पाटलाला 🤦♂️नाही जाणार
Je aja janar te parat pan yenar😂
@@ShubhamM1237 कस काय ओळखतो काय संबंध 😅😅
शरद पवार यांचा दांडगा अनुभव कुठे पडला?
काचेच्या घरात rahanaryanni दुसर्याच्या घरावर दगड फेकू नये असे म्हणतात ते यांच्या बाबतीत Baramatichya जनतेने नाकारून सिद्ध केले.
कोणी गेले तरी काही फरक पडत नाही पण एक मात्र खात्रीशीर सांगू शकतो की जयंत पाटील जाणार नाही ♥️ साहेबांचे निष्ठावंत शिलेदार आहे ते♥️
Sahebach bandkhor😂
मा. शरदःचंद्ररावजी पवार साहेब यांना सोडून जाणारे आमदार परत निवडून येत नाहीत, असं पवार साहेब नेहमी सांगायचे. त्याचं काय झालं? पवार साहेबांनी प्रचंड प्रमाणात जातीवाद पेरून सुद्धा १० आमदारच निवडून आणले. काळी जादू संपली की काय??😮
बोल भिडू- महाविकास आघाडी ✅
जयंत पाटील जात नाही 😒 एक परिस रोहित पवार जाईल 😂
Sita Ram 🙇♂️✨
स्वःता शरद पवार सुध्दा BJP मध्ये जाणार
दादा जंयत पाटील साहेब यांच्याशी आज दुपारीच बोलने झाले आहे साहेब पवार साहेब यांना सोडून जाणार नाहीत
काहीपण बोलू नका .
या वेळेस साहेबही स्वत:सल्लागार राहून यंत्रणा यांच्यावर पुढील कार्यवाही सोडावी नाहीतर ही पाच वर्ष भारी आहेत.
इस्लामपूर कर म्हणून सांगतोय जयंत पाटील साहेब कधीच जाणार नाहीत 😅
10 वर्षा पासून जाण्यास तयार आहेत पण भाजप घ्यायला तयार नाही ,
पाटील पेक्षा पवार भाजपला महत्वाचे होते
पत्रकार किती वर्षे शरद पवारांची भलामन करणार आहेत? नेते सोडून गेले तरी पवारांनीच पाठवलंय म्हणायचं?
पवारांना उतरवयात चांगलाच शॉक बसलाय...😂😂😂
पण आम्ही नाही सोडणार साहेबांना 🙏
❤❤❤
shettyacha saheb.
😂😂😂😂
@@JayMaharashtra_Politics tuza Saheb pn shettyavar maza
😂😂 नको सोडू साहेब च जाणार आहेत सोडून
मार्कर वाडी गावाचा व्हिडिओ बनवा
Jatiwad karun
शरद पवार अजित पवार एकाच आहे हे आमचा भाजपला कळत नाहिये ह्या पवाराला हाकालून दिला पाहिजे होते आदीच 😞
पवार साहेब ग्रेट ❤❤
😮😊😂😂😂😂
घंटा
❤❤❤
😂😂😂
घंटा 😂
जयंत पाटील नाही जाणार
निवडणुकी पूर्वी फडणवीसांनी सर्वांना काकांच्या कडे पाठविले होते आता काका ने सर्वांना भाजप मध्ये जाण्यास सांगितले आहे.
जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे भाजपात जातील ते पण सोबत जाऊन जयंत पाटील साहेब मंत्री होतील आणि हर्षवर्धन पाटील साहेब विधानपरिषद घेऊन शांत बसतील आणि साखर संघाचे अध्यक्ष पण राहतील शेवटी भाजपला पण अशा नेत्यांची गरज भासते हुशार अनुभवी नेतृत्व आहे.
शेवटी म्हातारा आणि मुलगी दोघेच राहतील पक्षात
😁😁😁 पवारात हवा भरण्याचे काम मराठी माध्यमांनी नेटाने केले आहे. त्याची हवाबिवा कधीही नव्हती. तसे असते तर स्वबळा केव्हाच मुख्यमंत्री झाला असता.
Channel U turn😂
पवारसाहेब ला सोडून जान ही काळाची गरज कारनं पवार हे स्वताला फार मोठे समजत आहेत हे त्यांना माहीत पाहीजेत की आपन एकेकाळी पीम पदाच्या शर्यतीत होतो आता नगरसेवक पदांची लाईक राहीलो नाही अन् चालले सले द्यायला
दादा ,काकाला काय बारामती गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष करूनच मानतात काय😂😂😂😂
जनतेशी कही देण घेणं नाही फक्त पद उपभोगायला मिळाले पाहिजे म्हणजे देश तोंडी लावता येईल 😡
सगळं आधीच ठरले होते. जर Jarange फॅक्टर चालला तर SP पार्टीचे जॉइंट सरकार आणि AP माघारी. नाहीतर AP joint सरकार मध्ये आणि SP चे बाकीचे चोर AP कडे येवून सत्तेत हळुहळू सामील.
शरद पवारने आता राजकारण सोडून आराम करावा तर किंमत राहील.
Je perlaaa techhh ugavtaa
Politics madhla saglyaat ghanerda ani nichhh manuss
Bhai Thoda aram Kar 1tach kiri vedios banvnar aahe Chinmay kai suttivar gela kai
संयम नसणे आणि विश्वास न ठेवणे याचे परिणाम भोगायला लागले या सर्वांना.
काय उखाडल एवढी वर्ष राजकारणात घालून हे शेवटचे 10 आमदार निवडून आलेले पाहायला 😂😂😂
😂 फवारा कोणाला सेफ बीफ नाही करत..
त्यातून अकेला देवेंद्र ने त्याची करपवली,
हे दाखवून देण्या इतका खुळावला आहे का?
इतक्या सुरक्षित असलेल्या कपंनी हॅक होतात तर मग EVM का हॅक नाही होणार
काही तरी गडबड नक्कीच आहे 💯
💯
30-35 varshapasun evm ahe mag atach kasa ghotala zala
@@arunbanait5171 दादा हॅकिंग आता होत आहे आधी होत न्हवता
6 महिने मध्ये लोक इतकं कसं बदलू शकतात
लोकसभेला दारुण पराभव विधानसभा दणदणीत विजय 😂???
चांगभाल होतंय व्हीडीओ बघा जौद्या😂
@@rushikeshgursalerg1957हे त्यांना कदाचित नाही समजणार 😂😂😂
रोहित दादा पाटील जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस
आता तरी incoming बंद करावं...
बारामतीच्या करामती काकाने महाराष्ट्रातील जनते मध्ये जातीयवाद पेरायचा बराच प्रयत्न केला परंतु समजदार जनतेने त्याला स्मशानभूमीत जाण्याआधीच मूठ माती दिली. आणि दुसरं म्हणजे काका विसरलं की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात ना की मावळत्या सूर्याला.
Funding Babu bhaiya funding 😂😂
घर बदलणारी नेत्यांना कुठलीच विचारधारा नसते...स्वार्थ साद्य करण्यासाठी ह्या पक्षात प्रवेश करतात...असले जनप्रतिनिधी असु शकतात का🤔
आमदार जातील
अडीच जिल्ह्याचा बादशहा आणि आता फक्त अर्धाच जिल्हा राहिलेला जिल्हेईलाही आणखी किती साथ देणार माहिती आहे नेत्यांना
Jayant patil 2029 only cm🎉🎉
खरं य अभिनंदण 2029 साठी
जयंत पाटील पुढल्या निवडूकीची वाट बघेल पण महायुतीत जाणार नाही लिहून ठेवा 😂😂 पाहुणे आहेत आमचे त्यामुळे बोल बिडू पेक्षा जास्त ओळखतो जयंत पाटलांना 😂😂
😂😂😂
शरद पवारनंतर ते भाजपात जाणारच...😂😂😂
किती दिवस विरोधी बाकावर बसणार... त्याचे बाकीचे साथी मंत्री झालेत.....
रोहित जी पवार यांचे नोकर म्हणून किती दिवस काम करणार ..रोहित पवार ला पाटील नको आहेत सी एम होण्यासाठी अडथळा
@hmvchai_biscuit1677 yz जयंत पाटला पुढे रोहित पवार चं काय चालणार दसतंय कि आमदार सोडल तर काहीच होऊ दिल नाही त्याला आत्ता पर्यंत 🤣 असलं 4 वेळा मुख्यमंत्री असणार दादा घराणं संपवत आणलं 🤣तिथं ह्याचा काय
@@jaydevpatil4699 रोहित पवार खूप श्रीमंत आहे सांगलीचे दादा पाटील हे फार श्रीमंत नाहीत ..जयंत पाटील रोहित समोर टिकू शकत नाही रोहित कड पुण्यात खूप जमिनी आहेत
@@hmvchai_biscuit1677 बास बरोबर आता तुझी कमेंट तूच एकदा नीट वाच 🤣
सोडुन जाणार नाहीत शरद पाठवणार सत्ता उपभोगायला हलकट निच वृत्ती
कोणी कोणी महायुती ला मतदान केलं होतं ??
अजित पवार युती मधे नसते तर एकट्या bjp ला बहुमत मिळाले असते
Only pawar saheb ❤
Shardul 👍
अशा स्वार्थी लोकांना दल बदल लोकांना पक्षात देऊ नये निष्ठावंत त्यावर अन्याय होतो
पवार साहेब स्वतः आमदारांना अजित पवारांच्या एनसीपी मध्ये पाठवणार. ज्यांना ज्यांना सत्तेशा सोबत जाणं महत्त्वाचे आहे. अशा निवडून आलेल्या व निवडणुकीत हारलेल्या कार्यकर्त्यांना पाठवणार.
आता यांना महायुतीने घेऊ नये हे सरडे आहेत
Pawar kay pathvanar, lok sodun jaat aahet
गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण आहे, स्व. आबांचा लेक लाखात एक आहे. रोहित सुमनताई आर. आर. पाटील ✌🏻🤞🏻
💯
❤❤❤
अजित पावर महायुती सोडुन स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्ष म्हणुन विधानसभा मध्ये बसणार त्याना विरोधी पक्ष नेता म्हणुन मान मिळेल आणि महा आघाडी मधिल असंख्य कार्यकर्ते आणि नेते त्यात येतील आणि पक्ष महाराष्ट्र मध्ये मजबुत होईल यात शंका नाही.
लोकशाही..................व्यक्त व्हा
महाराष्ट्र विधान परिषदेचे सहा आमदार विधानसभेत निवडून आले आहेत त्यांच्या रिक्त जागी कोणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा
आमचं काळीज मानसिंग भाऊ
😂😄😂😄
ज्यांना चड्डीत पण घ्यायचं नसतं त्यांना तुम्ही काळजात का घेत आहात?
😅😂
😂😂😂
Sharad Pawar plan B activated
plan A = jara-nange..
plan B = baba aadhav..
म्हातारं फिरतय तिकडं चांगभलं होतय-- बोल भिडू 😂😂
😂😂😂😂😂😂
तूच बोला होता कुठं काय चांगभलं होतय ,,काही समजत नाही तुम्हाला ,,आणि आता च सांगतो हे नेते पवार साहेबाना सोडणार नाही
Kaka atta bas retirment ghya
म्हातार्याला जीवंतपनी हिंदू चा उदो उदो होताना बघाव लागतय
महाविकास आघाडीचे सरकारी येईल म्हणून काही लाचार लोक तिकडे गेले होते आता परत फिरले ते भाजपकडे 😂😂..
शरद पवारांचं राजकारण संपले आहे त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. नवीन लोकांना संधी द्यावी.
मार्कर वाडी प्रकरण
सकल हिंदू समाज ने vakdyachi जिरवली ते 😂
पवारांचे सगळे उमेदवार पडलेत आणि काही जण सोडुनही जातील पण संपलेल्या व थकलेल्या रथाचा भार रोहीत RR patil घेउन नवी उभारी देतील ही आशा आहे❤🔥✌
सुधरा रे सतरंजी उचल्यांनी 😅😅😅😅
लोकांच्या चड्ड्या धुणं बंद करा...
😅
@adin-Indian_ आरे भावा तु जांना support करतोयस ना त्यात एक पण कट्टर हिंदु नाही सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि तु सतरंजी उचलुन नकोस स्वतः उभा रहा
@@adin-Indian_kare zavnya tuza baapane hech shikval ka lavdya King 👑 of politics Sharad Pawar
@@_Piyush_Doke किंग म्हणे🤣🤣🤣🤣 जिरवली ना भाई .... स्कॉर्पिओ गाडीत बसतील येवढे आमदार आले किंग चे🤣🤪🤪🤪🤪 ....
बोलभिडूला काय माहित नसतं, लोकं व्हिडिओ बघतात म्हणून काय पण व्हिडिओ तयार करतात
राजेसाहेब परत भाजप मध्ये जाणार नाहीत
Jayant patil nahe kabhe jayhya sharad pawar kya party say
शरद पवार साहेब यांना किती ही पोटार्थी नेत्यांनी सोडले तरी आम्ही सर्व सामान्य मतदार शरद पवार साहेब यांच्या पाठागे ठाम उभे आहोत
ये भावा वयक्तिक तुझ्या बद्दल बोल, आम्ही पण सामान्य मतदारच आहे, पण शरद पवार ना कधीच मत देत नाही आपण.
Jaudya kahi farak padat nahi Ha maharashtra aahe & bachenge to aur ladhenge & Maharastratil janta hi hushar aahe & 1 karan 1 cha aahe
2100/- Rs.Ladki bahini la jan 25 pasun
6000/- Soyabin la Rate denar aahet
9000/- Rs. Rate kapsala denar aahet ,te fakt Fadnvis saheb & Mahauti deu shaktat & te ata 5 year power maddhe rahanar aahet & bahini &janta paise kadhi yenar & soyabin ,kapus che kadhi vadhnar he janta wait karat aahe & me & janta leader lokakade laksh deu naye
बोल भिडू वाले काय विचार आहे तुमचा, खाली करायला लावणार का
भिडूलाच कळतं सगळे बरे ?
आमचा दादा रोहित सुमन आर आर पाटील❤
बोल भिडूला अंदाज लावण्याची फारच घाई.
मोदी साहेब ३,वेळा pm झाले आपण आणखीन भावी pm 😂😂😂😂😂😂
तुझ्या मोदीला म्हणा स्वतःचा पक्ष काढून PM होऊन दाखव.... भाजपाच्या जीवावर PM झालाय...त्याला म्हणावं गुजरात मध्ये स्वतःचा पक्ष काढून बनवून दाखव
स्वतच्या गांडित जोर असेल तर स्वतःच्या जीवावर होऊन दाखवाव लागतं...इतकं राजकारण समजत नसेल तर शेट्ट उपटायला बोलतो
@sanketpatil3574 दुःख समजू शकतो तरी पण भावी😂😂
@@BalajiHemke-r6e भाऊ एक आमदार निवडून आणून दाखव ना तू स्वतःच्या जीवावर
@@sanketpatil3574 😂😂
Pawar safe lartayet