२०१४ मध्ये शरद पवार ह्यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर घालऊन टाकली होती, सहा महिने विरोधी पक्षात जाऊन बसल्या नंतर जे देतील तेच घ्यावे लागते! त्यांनीच स्वतःची घालऊन घेतली!
Sir tumhi far changla boltat pan sadhya maha yuti chi natke ahe evm varna lax hatonya sathi te sagle 1 ahe ani fadnavis honar mukhya mantari he jante la mahit ahe Tumhi fakt evm war bola sir🎉
देवेंद्र फडणवीस हा कार्यकर्ता आहे म्हणूनच त्याला महाराष्ट्राचा आवाका आहे... उद्धव ठाकरे हा बाप कमाईवर आयतं नेतेपद मिळालेला माणूस आहे... तो कार्यकर्ता नाही तो बायको मुलासाठी राजकारण करतोय... स्वतःचं कुटुंब सोडून अन्य कुणाचा विचारच करत नाही... त्याला महाराष्ट्र कसा कळणार... 🤣🤣
आवटे सर,महाविकास आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी असाच घोळ घातला असतातर 26 नोव्हेंबर ला राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती.कारण राज्यपाल महोदयांना घटनेचं पालन कराव लागलं असत.
उध्दव ठाकरें सारखाच एकनाथ शिंदे चां वापर करून भाजप ने सोइचं राजकारण केलं आहे..आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार ला 5 वर्ष शेकून घेतल्याशिवाय पर्याय नाही...
मागच्या वेळेस महविकस आघाडीने २६ तारखेच्या आधी सत्ता स्थापन न केल्यामुळे राज्यपाल शासन आल होत जे पहाटेच्या शाप्थविधिम्मुळे काढण्यात आल नसता 6 महिने काढता येत नाही..आता मात्र कायदा पायदळी तुडवत मुदत संपली असताना सुद्धा काळजीवाहू सरकार आहे बहुमत असताना सुद्धा.
Uss raat Awate raat bhar piya! Kay ti awastha, lokmat madhe shok kalla pasarli... baramati madhe bhayan shantata, 9 cha bhonga ni pan vishram ghetla ... nusta jalphalat ani radarad Maja aali.... Ekach fadnvis ani sagle kasavis!
जनतेच्या मनात भाजप बद्दल भयंकर राग आहे... शिंदे च्या चेहऱ्यावर निवडणूक लडवून आता चेहरा बदलन म्हणजे जनते सोबत घात आहे.. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩
आवटे तुम्ही महा विकास आघाडीचा अतोनात प्रयत्न केला .. पण ओबीसी समाज आणि ब्राह्मण समाजाने नेहमी शांतता ठेवली. तुमची जळाली आहे है जाणून आहोत. 😂
तुमच्यापेक्षा सरडा बरा.....
काय रंग बदलता हो वेगाने.
अर्थात असं जर खरं असेल तर ते चांगलाच भाग आहे स्वागत आहे तुमचं
उगवत्या सूर्याला नमस्कार करणे!!! ही म्हण ऐकलीच असेल 🫠
चाय बिस्कुट वाले... हे सिद्ध झाले
अहो तुम्ही स्वताने प्रचार केलात सभा घेऊन, आता ही तुमची चरफड बघताना मजा येतेय!
चेहर्यावर दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा आवाका फार मोठा आहे, महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत
the great presentation sirji ❤❤❤❤
तुम्ही भूमिका बदलली!
हे काय बरोबर नाय!😂😂😂
शिंदेंनी हे विसरू नये हा पक्ष आणि ताकद भाजपनेच दिली आहे
Eknathji खूप चांगले आहेत.है चॅनल वाले त्यांना बदनाम करीत आहोत.आपण त्यांच्या शडयंत्रांना बळी पडू नये.अशी आमची विनंती आहे.
आजपर्यंत शरद पवार,शरद पवार,शरद पवार! हेच ऐकून कान बहिरे झाले होते.असा कसा काय पत्रकार असतो समजतं नाहीये ?
कारण देण्याची गरजच नाही. हे पद हा त्यांचा हक्क होता आणि आहे....
नाराजी फक्त, मीडिया मध्ये ,सहानुभूती उद्धव ठाकरेंना असं काहीही जनतेमध्ये नव्हतं. मिडिया ची नाराजी आताची बघून मज्जा मज्जा येतेय
काळाचा महिमा, दुसरं काय?
संघाचा सच्चा माणूस 🔥
आग लावायचे धंदे बंद करा, नाहीतर देवाभाऊ तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. 😅😅😅
Just perfect.
आवटे म्हणजे महा विकास आघाडी च माणूस
लोकमत वाले एवढे मावळले फार छान वाटले
संजय तुतारीवाले..... आता तुतारी कशी वाजवणार?
निकाल लागला तेव्हाच जनतेने फडणवीस गृहीत धरले होते मीडियाला आज कळले.. राहिला विषय शिंदे चा. त अजित पवार कशाला सोबत ठेवलं मग bjp ना ...😂
महाराष्ट्राचे आदर्श लाडके मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Only bjp mahayuti
Perfect Analysis.
समतोल विश्लेषण केले आहे.धन्यवाद.
खूपच चांगले विवेचन केले आहे
तेचतेच 10 वेळा बोलत आहे. बाकी काही बोलण्या सारखे नाही. 30 मिनीटे काढायची आहेत, आणि शिवाय मनाविरुद्ध बोलायचे आहे मग असे होणारच
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯
@@sks1464 tuza kitek diwas chalela jatiwad harla .... baghava teva jati varun boltos ..
ja aaram kar, tula ghanta kalat nahi kahi
जय शिवराय एक नंबर शुटिंग
चांगले विश्लेषण केले आहे.
अतिशय समतोल विश्लेषण !
एकदम बरोबर विश्लेषण,
जय श्रीराम
खूपच सुंदर विवेचन
Agree ❤
सुंदर विवेचन
🎉🎉Able CM Stable CM
कारण He is perfect man for this post.❤❤❤❤❤❤
२०१४ मध्ये शरद पवार ह्यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर घालऊन टाकली होती, सहा महिने विरोधी पक्षात जाऊन बसल्या नंतर जे देतील तेच घ्यावे लागते! त्यांनीच स्वतःची घालऊन घेतली!
Sir tumhi far changla boltat pan sadhya maha yuti chi natke ahe evm varna lax hatonya sathi te sagle 1 ahe ani fadnavis honar mukhya mantari he jante la mahit ahe
Tumhi fakt evm war bola sir🎉
Great Personality Devendra Fadnavisji 🚩🙏
सर तुम्ही कोठे जातात तुमचावर इडी लागली कि काय जास्त आता विडिओ नाही येत तुमचे
मविआचे स्टार प्रचारक संजय आवटे 😂😂
खूप सुंदर विवेचन !
तुमच्यासारख्या HMV ची कितीही पोटदुखी झाली तरी..😂
देवेंद्र फडणवीस हा कार्यकर्ता आहे म्हणूनच त्याला महाराष्ट्राचा आवाका आहे...
उद्धव ठाकरे हा बाप कमाईवर आयतं नेतेपद मिळालेला माणूस आहे... तो कार्यकर्ता नाही तो बायको मुलासाठी राजकारण करतोय... स्वतःचं कुटुंब सोडून अन्य कुणाचा विचारच करत नाही...
त्याला महाराष्ट्र कसा कळणार... 🤣🤣
आता कारणे शोधत बसा,आपण काहीतरी करतो आहोत ,हे दाखवता येते..😊😊😊
13-50
कारण राजकारण 😂
BILKU L SAHI❤
संजय आवटे साहेब तुम्ही बिनादाढीचेच चांगले दिसता.आधी किती छान दिसायचे आपण!
तुम्ही आता खूप सांगाल
माल मिळाला साहेबांना 😂😂😂
देवाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा। जनाब उध्वस्त तुम्हाला सुद्धा हज यात्रेच्या शुभेच्छा
उगी उगी आपण त्याचे घर उन्हात बांधू बरं!
Evm ban
आवटे सर,महाविकास आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी असाच घोळ घातला असतातर 26 नोव्हेंबर ला राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती.कारण राज्यपाल महोदयांना घटनेचं पालन कराव लागलं असत.
Babadaheb Ambedkar yanche Guru aahat tumhi
खरकटी उचलायची सोडा हे सर्व आधीच प्रदीप सिंह यांनी त्यांच्या आपका akhbar madhye मांडल ते सकाळी 7आणि रात्री 7असे दोन व्हिडिओ करतात
पवार la घोडा लावला देवेंद्र नी हेच बास आहे 😂
अडाणी धारावी साठी इतक्या सहजासहजी होवू देणार नाही
आवटे फडणविस पुन्हा आले बर का l आता कस वाटतंय
यू सरडा आणि frog
Dusare paksha aste tar Rashtrapati rajvawat lagli asti.
आवटे पाद्रे पावटे एकच ☝...
लोकमत नाही ,फोकमत.
जाऊदे आता तरी
कुटला पक्ष फुटणार नाही?
भारताचा नागरिक मोठा असतो पण लाडकी शब्दाला भुलतो?😢😅
उध्दव ठाकरें सारखाच एकनाथ शिंदे चां वापर करून भाजप ने सोइचं राजकारण केलं आहे..आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार ला 5 वर्ष शेकून घेतल्याशिवाय पर्याय नाही...
आर ही तुमची दाढी आहे की काय हे..... 🤣🤣🤣
Aapan Baryach Divsanantar khar Bolalat
पवार का चमचा 😊
खुप त्रास होतोय तूला 😂
तुमच्या स्वप्नात अमित शहा आले का घरी. हॉट लाईन आहे
गुणत्न सदावर्ते यांना मुख्यमंत्री करावे व संतोष बांगर यांना उपमुंख्यमंत्री व गॄहमंत्री करावे.म्हणजे महाराष्ट्राची जगात फार मोठी प्रगती होईल.
थंडीत गारवा च असतो, उखडत थोडं 😂😂
महायुती सत्तेत आल्यामुळे टकल्याला हुडहुडी भरली
लोकमत हेच भाजप विरोधी आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मालक सांगेल तसच बोलणार नाहीतर चाकरी जायची
मागच्या वेळेस महविकस आघाडीने २६ तारखेच्या आधी सत्ता स्थापन न केल्यामुळे राज्यपाल शासन आल होत जे पहाटेच्या शाप्थविधिम्मुळे काढण्यात आल नसता 6 महिने काढता येत नाही..आता मात्र कायदा पायदळी तुडवत मुदत संपली असताना सुद्धा काळजीवाहू सरकार आहे बहुमत असताना सुद्धा.
Maha Aagadiche Tabut Thandavale ahet
Uss raat Awate raat bhar piya!
Kay ti awastha, lokmat madhe shok kalla pasarli... baramati madhe bhayan shantata, 9 cha bhonga ni pan vishram ghetla ... nusta jalphalat ani radarad
Maja aali.... Ekach fadnvis ani sagle kasavis!
Uddhav che sarkaar paadlyaamulye kaahi naaraji vagaire navti. 😂
अतिशय छान विचारपूर्वक विवेचन Good गो a head 🙏👍
Thandithi tumhala garamch honar
देवा भाऊ🎉🎉🎉🎉
BJP hathav Desh bachao
जनतेच्या मनात भाजप बद्दल भयंकर राग आहे... शिंदे च्या चेहऱ्यावर निवडणूक लडवून आता चेहरा बदलन म्हणजे जनते सोबत घात आहे..
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯
ब्राह्मण परवडले पण मराठा नको - एक ओबीसी
😂😂
Chamache
Tuza tond pahyla yeto fakt video pahyla 😂😂
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩
अनाजीपंत लाइक नाही
कोळसा कांड च ..काय झाल आहेत अजून बाहेर ..बाबूजी
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच असतील 🔥✌️❤️🚩