निलेश लंके लोकसभेत उभे राहिले, सरकारकडे मोठी मागणी.. | Nilesh Lanke speech in Loksabha | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024
  • Nilesh Lanke speech in Loksabha खासदार लंकेंनी संसदेत प्रश्न मांडला, सरकारकडे मोठी मागणी... निलेश लंके लोकसभेत उभे राहिले, सरकारकडे मोठी मागणी.. | SA4
    #nileshlanke #loksabha #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 125

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 8 дней назад +137

    मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे खासदार आहेत

  • @Rohan_pawar_0380
    @Rohan_pawar_0380 8 дней назад +74

    मी विरोधक आहे पण आसेच काम केल्यावर पुढच्या वेळी आम्ही तुमच्या मागे राहू

  • @BaluGhalme-t5w
    @BaluGhalme-t5w 8 дней назад +50

    ❤ खासदार साहेब ❤

  • @golden_akki
    @golden_akki 8 дней назад +34

    मुद्दे बरोबर आहेत...
    मांडता नाही आले व्यवस्थित...
    जस भाषण करता तस मुद्दे पण मांडा 🙏

  • @shivsena6916
    @shivsena6916 8 дней назад +26

    आम्ही खासदार निलेश लंके यांना यासाठीच मतदान दिले आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते आमचे प्रश्न संसदेत मांडत आहेत. धन्यवाद खासदार निलेश लंके साहेब

  • @yogeshpawar4275
    @yogeshpawar4275 8 дней назад +28

    Khup chan

  • @gajanandombale9136
    @gajanandombale9136 8 дней назад +20

    नुसते नगर नाही अहिल्यानगर बोला.

  • @nileshdeore7452
    @nileshdeore7452 7 дней назад +5

    कसा आडकतोय ह्याला लिहून दिलंय पण वाचता येईना

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 8 дней назад +25

    भावनिक होऊन मतदान केले का अस होत

  • @JayshriRam4602
    @JayshriRam4602 8 дней назад +36

    अहिल्यानगर म्हणाला काय लाज वाटते का खासदार साहेब 👑 हिंदु समाजाने सुध्दा मतदान केले आहे विसरू नका 😡

    • @avinashravte4614
      @avinashravte4614 7 дней назад +3

      Tyachya pappa la vait vatat

    • @chattarnavnath2439
      @chattarnavnath2439 7 дней назад

      अरे काही पण

    • @ashvinpatil9905
      @ashvinpatil9905 6 дней назад

      अहो पूर्वी अहमद नगर होते तेव्हाही लोक नगर म्हणून ओळखत होते
      आता अहिल्या नगर झाले अजून प्रचलित व्हायला थोडा वेळ लागतो आणि बोलण्याच्या ओघात नगर उच्चारले जाते म्हणून अप शब्द बोलुन आपली वाचा अशुद्ध करू नये

    • @JayshriRam4602
      @JayshriRam4602 6 дней назад

      @ashvinpatil9905 😡 ओघात नाही हे आपल्या रोजच्या शुभेच्छा बेनर , भासनात पण अहमदनगर वापरता कातर लोक सभेला मुस्लिम समाजाने जास्त मदत केली आहे

  • @rajeshkoli9962
    @rajeshkoli9962 8 дней назад +8

    अभ्यासू खासदार... लंके दादा 🥰👌

  • @ashokshinde6146
    @ashokshinde6146 8 дней назад +17

    वाकचौरे साहेब नुसते बसले त्यांनी पण नगर मनमाड रोड विषयी बोलले पाहिजे

    • @Akd6056
      @Akd6056 7 дней назад

      😂😂 tyala thorat bolala tr to bolto.tyacha manus ahe to

  • @kadeerpathan9692
    @kadeerpathan9692 8 дней назад +7

    यापेक्षा सभापती महोदयांना पत्र जरी पाठवले असते तरी चालले असते वास्तविक सदस्य हे मागणी मांडतात परंतु मागच्या अधिवेशनामध्ये जी मागणी दिली ती पूर्ण झाली का याचा हिशोब सभापती साहेब यांनी घ्यावा तरस प्रश्न मार्गी लागू शकतात

  • @SPEED_SAFARI-9900
    @SPEED_SAFARI-9900 6 дней назад +7

    Next time khasdar nhi tu😅😅😅

  • @प्रकाशखराडे-स1ठ

    रामकृष्ण हरि जय श्रीराम धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @Kahani_Studio_Channel
    @Kahani_Studio_Channel 6 дней назад +7

    बायको पड़ली याचे pn इंडिकेटर लागले 😂😂😂😂

  • @SachinShinde-eq8hw
    @SachinShinde-eq8hw 8 дней назад +7

    आहिल्यानगर mhn ki

  • @vishalavdhut9898
    @vishalavdhut9898 8 дней назад +2

    ज्या मागण्या मांडल्या..खरोखर कौतुस्कापद आहे😊

  • @Yogesh-ih3ic
    @Yogesh-ih3ic 4 дня назад

    वारसात मिळालेलं पद नाही मित्रांनो जे बोलले ते बरोबर आहे ..❤ अभिमान आहे आज आपल्यालं कोणीतरी त्या ठिकाणी बोलतय ...

  • @rsg1619
    @rsg1619 7 дней назад +2

    ही लाईन जर, जालना, संभाजीनगर पुढे पुणे आणि मुंबई असली तर शासनाला ही परवडेल आणि जनतेला ही प्रवासाचा त्रास होणार नाही. दिल्ली मेरठ सारखी नमो भारत(RRTS) रेल्वे देखील ह्या मार्गावर खूप चांगला पर्याय असेल.

  • @Mahi__07784
    @Mahi__07784 8 дней назад +11

    आवाजात धीलेपना आवाज बुलंद करावा मराठी आहे

  • @sureshdorge6037
    @sureshdorge6037 8 дней назад +4

    स्वतःचा मतदार संघ वाचवता आला नाही

  • @shivsena6916
    @shivsena6916 8 дней назад +2

    महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे खासदार निलेश लंके साहेब यांनी. आम्ही अहिल्या नगरकर त्यांना पुन्हा निवडून देणार

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 8 дней назад +7

    इंग्रजीत शपथ घेणारा आमचा नेता, सर्वांना करणाऱ्या इंग्रजीत का भाषण देत नाहीत.

    • @purenagari1040
      @purenagari1040 7 дней назад

      Izzat jaiel tuachi layki aahe ka bolyachi AAHE

  • @SK-im6dm
    @SK-im6dm 7 дней назад +1

    नगर ते कल्याण रेल्वे हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा साहेब 🙏

  • @ravibk4092
    @ravibk4092 5 дней назад +1

    संभाजीनगर बोलताय मग ते नाही ऐकायला येत का काहीना

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 8 дней назад +3

    Halu halu pragati hoil
    Nice

  • @shubhamvishwasbhosale9068
    @shubhamvishwasbhosale9068 7 дней назад +1

    खुप छान नगरचे हे कामे झालीच पाहिजे🎉🎉

  • @yj4720
    @yj4720 4 дня назад

    अहिल्यानगर 🚩

  • @vaijnathmunde6207
    @vaijnathmunde6207 8 дней назад +20

    Konat nagar te sanga

  • @ramkisanwakudkar7882
    @ramkisanwakudkar7882 8 дней назад +2

    जेष्ठ नागरिक यांची सवलत बंद केले आहे हि मागनी आता पर्यंत कोणीही केली नाही.

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 8 дней назад +17

    पारनेरच पहा ईकडे आहे सुजय दादा पाहा तीन तिकडे पारनेर पहा

    • @TerminatorUG-64p
      @TerminatorUG-64p 8 дней назад +2

      दादा खासदार नाही ना पण काय पाहतीन 😂

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 8 дней назад +2

    अर्धा नगर जिल्ह्यातील खसदार आता नगर मनमाड रोड नाही दिसला का कोल्हार पर्यंत मतदार संघ आहे

  • @DnyandevVeer
    @DnyandevVeer 8 дней назад +4

    पुण्यश्लोक अहिल्यानगर बोल

  • @TanhajiShinde-z5d
    @TanhajiShinde-z5d 8 дней назад

    Lai bhari bolta saheb Kay वक्तृत्व आहे

  • @SPEED_SAFARI-9900
    @SPEED_SAFARI-9900 6 дней назад +6

    आता हा स्टंट बाजी karyach suru केल😂😂😂

  • @prashantmane07
    @prashantmane07 5 дней назад +1

    अरे नील्या अहिल्यानगर बोल

  • @dande9884
    @dande9884 8 дней назад +1

    निलेश लंके साहेब 🎉🎉

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 8 дней назад +7

    अहिल्यानगर मनाला लाज वाटते खासदार साहेबांना. विसरू नका ओबीसी समाजाने तुम्हाला मतदान केलेले आहे. उपकारा सारखे भाषा करू नका.

  • @AMOLVLOGS9900
    @AMOLVLOGS9900 6 дней назад +1

    लोकमत ला kiti पैसे ढीले😂😂😂😂😂

  • @madhavkhetkar7179
    @madhavkhetkar7179 8 дней назад +8

    नाचता येइना अंगन वाकडे म्हणजेच आपले प्रश्न व्यवस्थित मांडता येत नाहीत म्हणे आम्हीं खासदार 😂

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 7 дней назад +2

      ज्यांना प्रश्न मांडता येतात ते संसदेत उपस्थित राहत नाहीत ..
      पण संसदेत उपस्थित राहून कसाही असेना आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडणे हेच खूप मोठे काम आहे.
      नाहीतर राजे महाराजे योगी ढोंगी कितीतरी जण निवडून गेलेत पण आहे का काही उपयोग ..
      मागच्या वेळचे सोलापूर चे खासदार कोण होते माहीत आहे का ? सगळ्यात कमी उपस्थिती होती त्यांची संसदेत

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 8 дней назад +5

    बोलता येत का

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 7 дней назад +1

    Bhagare sir apla tevhda mavdi fata tal dindori te shivare tal chandwad geli 25 varshe rasta zalela nahi donhi taluke jodnara vyapari marg kande tomato drakshe asi nagdi pike ghet aslela paschim vibhag aahe. Dhanyawad

  • @arunpansambal9424
    @arunpansambal9424 8 дней назад +1

    मस्त माडले आहे

  • @ravindrawall7770
    @ravindrawall7770 8 дней назад +4

    👌👌👌

  • @RahulYadav-ur4lw
    @RahulYadav-ur4lw 8 дней назад +1

    खासदार हाय की नगरसेवक हाय सरपंच बोलया सर्कच
    बोलतो

  • @Narayan_dhas02
    @Narayan_dhas02 7 дней назад +2

    बजरंग कुठ आहे 🤣🤣

  • @VMedvarsity
    @VMedvarsity 8 дней назад +4

    Lanke,
    bhrashtachar sarv sarkari karyalaya madhlaa 100% band karun dhakhav aaplya kshetraat

  • @Akislive22
    @Akislive22 8 дней назад +12

    Kay boltay rao 😢😢😢
    Laaj vatate hyala निवडून दिलं 😅
    नगर काय म्हणतो नुस्ता केल्या
    अहील्यानगर म्हण बीसी

  • @shivshri_chandan
    @shivshri_chandan 8 дней назад +1

    AhilyaNagar Manmad road ch bagha tevdh

  • @ddindia2024
    @ddindia2024 8 дней назад +1

    नगर मधील लोकं शहर अन जिल्हाला नगरचं म्हणतात, ते ना अहिल्या ना अहमद पुढे लावतात

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 8 дней назад +6

    अस्पष्ट

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 8 дней назад +19

    याचे भाषण ऐकून लोकं म्हणतात उगीच याला निवडून दिलं.

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 8 дней назад +12

    आमचे दादा सुजय दादा

    • @sairajnichit358
      @sairajnichit358 8 дней назад +2

      Ta kadi bola ka pan kay kadi cha nay disla😂

    • @TerminatorUG-64p
      @TerminatorUG-64p 8 дней назад +1

      @@sairajnichit358 ho record la ahet bhashan. Fakt modi puran ahe. Nothing else

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 7 дней назад

      नुसताच मोदी च्या नावांनी उदो उदो ..
      जरा स्वतः च्या पूर्वजांची विचारसरणी अंगिकारली असती तर आज चित्र खूप वेगळे असते

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 8 дней назад +1

    काय उपकार नाही केला हे उपस्थिती त करून

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 8 дней назад +1

    Waa aplya bolnyatil confidence pahun bharun pavalo 😅😂😂
    Da😢😅

  • @vlogger953
    @vlogger953 6 дней назад +1

    Gppre😂 natakya

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 День назад

    चुकून झालेला खासदार😂😂

  • @RehanAtar-yy2zx
    @RehanAtar-yy2zx 8 дней назад

    Nete❤

  • @MAHESHDAHIPHALE-dx9ze
    @MAHESHDAHIPHALE-dx9ze 8 дней назад

    GREAT KHUP MAHATVACHYA GOSTI MANDALYA👏

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 8 дней назад

    लंके हा लबाड मआनुस दिसतोय

  • @रावसाहेबपडवळे

    आशा खासदारांचा काय उपयोग नाही

  • @vikasaher1752
    @vikasaher1752 7 дней назад

    Kolhe saheb pune nashik railway 😂 kam chalu ny zl ,band padl

  • @HanumanMadhukarraoMore
    @HanumanMadhukarraoMore 8 дней назад +6

    लोकांना बरे वाटेल पण खर हे आहे की यावर कुनिखी लक्ष्य देणार नाही

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 8 дней назад +6

    नगर नाही अहिल्यानगर म्हणायला काय होते. बघा हे महाशय हिंदू विरोधी आहेत का??

  • @abhidahale1737
    @abhidahale1737 8 дней назад

    Subtitle पण द्या

  • @dipakingale9689
    @dipakingale9689 8 дней назад

    कोणत नगर

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 8 дней назад +3

    साहेब आवाज खुपच बसला आहे हवा गेला की काय

  • @ShivshankarChopade-i4j
    @ShivshankarChopade-i4j 8 дней назад

    😂😂😂😂 Nalayaka sit padalya var shahan pana Suchala ka😅😅😅😅

  • @shubhamavhad8588
    @shubhamavhad8588 8 дней назад

    Pudhchya veles nit vachaycha tari shika.....10 vi chya porala pn nit yeta yapeksha

  • @shrikantalane1316
    @shrikantalane1316 6 дней назад

    प्रस्न मांडला हे महत्वचे आहे

  • @NavanathMane-l7g
    @NavanathMane-l7g 7 дней назад

    Kay laga mmm ttttt pppp kartay 😂😂😂

  • @Aanand.
    @Aanand. 7 дней назад

    Are baba vachun boltoy te tari neat bol

  • @SubashKale-c6x
    @SubashKale-c6x 6 дней назад

    Phuska bar

  • @arunjadhav3378
    @arunjadhav3378 8 дней назад +5

    बघा हा खासदार कळतंय का काही भाऊ

  • @madhavkhetkar7179
    @madhavkhetkar7179 8 дней назад

    सायको

  • @DhanwatYogesh
    @DhanwatYogesh 8 дней назад

    Lay bhari saheb 🎉

  • @drajendra761
    @drajendra761 8 дней назад +2

    English kuthe geli

  • @yogeshwarchavan
    @yogeshwarchavan 7 дней назад

    English kay zaal😂

  • @Mindandjoy
    @Mindandjoy 8 дней назад +2

    Phatli loksabhela jaun...Sujay Vikhe ch best hota😂

  • @morya-vw2eg
    @morya-vw2eg 7 дней назад +1

    आशिक्षित खासदार...😂😂😂😂

  • @iw3on
    @iw3on 7 дней назад

    मुद्दे लोकहिताचे आहेत पण रोखठोक बोलायला शिका अध्यक्ष ऐकून घ्यायला तयार नाहीत. दुसरीकडे बोलत आहे

  • @saurabhpunde7708
    @saurabhpunde7708 7 дней назад

    लंके साहेब तुम्हाला वाचून देखील नीट बोलता आलं नाही याची खूप शोकांतिका वाटते

  • @sarjeraovhadgar595
    @sarjeraovhadgar595 7 дней назад

    कोंबडा गार झालाय 😂😂

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 8 дней назад +1

    सगळा वेळ नुसता प्रश्न मांडण्यातच जाणार, कारण हे प्रत्यक्षात काही विकास करू शकत नाहीत.

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 7 дней назад

      जे विकास करू शकत होते त्यांनी २ टर्म फक्त खासदारकीची मज्जा मारली .. जनतेचे प्रश्न तर मांडले नाहीत .. म्हणून तर घरी बसलाय ना आता ..

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 8 дней назад +1

    त्याला अक्कल नाही

  • @udayrajwaman2957
    @udayrajwaman2957 8 дней назад

    नौटंकी खासदार

  • @sanjaypawar1684
    @sanjaypawar1684 7 дней назад

    Faltu

  • @Ndpn1671
    @Ndpn1671 7 дней назад

    Caller udva ki saheb

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 8 дней назад +3

    हा कुठला खासदार.?याला नीट बोलता येत नाही.ग्रामपंचायतीचा सदस्य सुध्दा याचे पेक्षा चांगला बोलेल.