मूर्ती लहान कीर्ती महान आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय आबा जाण्याचं दुःख. होत जी पोकळी निर्माण झाली होती. ती आज कोठे तरी पूर्णपणे भरून निघणार याच्यात तीळमात्र शंका नाही. कारण बोलण्याच तेच धाडस, हुशारपणा, मुद्देसुद्ध मांडणी.आपण सर्वांचं मन जिंकला. Rohit Dada 👍👍🙏
ज्या घरचे संस्कार चागले त्या घरची मुले कधींही बिघडत नाहीत आज ऐवढ्या वर्षांनी आंबाच बोलतात अस वाटल रोहीत दादा आबानंच नाव खराब होईल अस कोणतंही काम करू नका भावी ग्रंहमंत्री म्हणुन बघायचं आहे तुम्हाला ओके❤ सलुट
रोहित दादा आपण पहिल्यांदाच अधिवेशनात हजर राहून सर्व कामा बाबत सविस्तर आणि चांगल्या शब्दांची रचना करून आपले विचार मांडले. अभिनंदन या वय आता ऐंशी वर्षे आहे हे मानून घ्या
जगात निट वागण्यासाठी प्रथम घराच्या शाळेतच आपण तयार होतो. आपण घरी माणसाळतो. मग या जगात माणुसकीने वागतो. घर म्हणजे माणसांना माणसे बनविणारी शाळा अभिनंदन आदरणीय दादासाहेब श्री रोहित रामराव पाटील
रोहित पाटील तुझ्या वडिलांचे खूप खूप उपकार आहे त्या मराठी माणसावर त्यांनी मुंबईमध्ये लेडीज बार बंद करून अनेक मराठी कुटुंब वाचवलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुला भविष्यात त्याचा फायदा होईल
भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील आता पर्यायांचा सर्वात तरुण आमदार म्हणुन मा.रोहित आर एस पाटील यांचे पहिले उत्कृष्ट असे विधिमंडळातील भाषण दि.09.12.2024 ला गाजलेच आहे.आम्हाला त्याचा खूपच आनंद आहे. पण आपले आज आबा पाहिजे होते. आबा आपणास आम्ही सर्वजण Miss करीत आहोत. रोहित आर एस पाटील. खूपच छान आपण आपले पहिले विधिमंडळात अध्यक्ष वर छान भाषण केले आहे. तसेच एका बाजूने जड अंतःकरणाने समजून आपणास अभिनंदन करीत आहे. आणि आपल्या पुढील राजकीय तसेच सामाजिक कामाबद्दल आणि आयुष्यासाठी आमच्याकडून मनापासून कायमच शुभेच्छा देत आहे आणि देणारच. धन्यवाद 💐💐💐🌹🌹🌹
रोहित पाटील आज आबांची आठवण झाली या पुढेही येईलच तूझ्या सारख्या आमदारांची खरंच गरज आहे सुसंस्कृत आणि उज्वल महाराष्ट्राच घडेल अशी आशा करते महाराष्ट्राची 1 मतदाता
आबांचा वारसा पुढे नेणार ,आबांचे विचार, पुढे नेणार, असं वाटतं कि आबां बोलतात.आबां आसते तर खुप खुष झाले असते, खात्री आहे हा आमचा आमदार खुप मोठा, चागला माणूस देशासाठी काम करुन, जगात नाव गाजवणार , अभिमान वाटतो.पश्चिम महाराष्ट्र.
एकच नंबर रोहित दादा..... आपले अभ्यासपूर्ण व सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा...... आपण लवकरच... अजितदादा यांच्या मार्गद्शनाखाली काम करावे कारण आजित दादाचं सुद्धा.... खुप अभ्यास आहे.....2 रोहितदादा तुम्ही अजित दादा पवार..... यांचेकडे यावे..... एक मतदार
हा मुलगा एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार, पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
😀 joke
😂😂 भवी pm पवार अगोदर त्याचं बघा अख आयुष गेलं
❤🎉🎉❤❤
😂😂😂
Nakkich honar …
दमदार बीजाचे दमदार रोपटे 👌 महाराष्ट्रात एक नवं उमदं नेतृत्व उदयाला आलं 🙏
👌👌✌✌🙏🙏🚩🚩
🎉🎉❤❤🎉🎉
👌👌👌🌹🌹🌹
शुभेच्छा आणि आबांना अभिवादन.... आबांमुळे गोरगरीब घरची पोर पैसे न भरता, पोलिस भरती झाली होती... हे खरं आहे
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ❤
रोहित पाटील आपण खरोखर विधान भवनात चांगले प्रकारचे मुद्दे मांडले आपल्याला खूप खूप शुभेच्छा
हे रोहित पवरा नाही हे आर आर पाटील यांच्या मुलगा आहे यचा सगळ्या महाराष्ट्र राज्याला गर्व आहे रोहित पवरा ला गर्व झाला आहे
रोहित पाटलांकडे अतुच्य कोटीची नम्रता आहे.
आमदार रोहित पाटील आपल्या सारख्या तरुणाची या सदनात गरज आहे तुमचे मनपूर्वक अभिनंदन 💐💐
Rohit patil khandani lekaru hae
हुबेहूब आर आर पाटील यांची झलक
जबरदस्त भावा👍👍👍 एखादा मुर्रबी राजकारणीने सुध्दा ह्या 25 वर्षाच्या मुलाचा आदर्श घ्यावा...🙏🙏
विशेष करून रोहित पवार नी
मुरब्बी म्हणजे शरद पवार त्यांनी आदर्श घ्यावा
मूर्ती लहान कीर्ती महान आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय आबा जाण्याचं दुःख. होत जी पोकळी निर्माण झाली होती. ती आज कोठे तरी पूर्णपणे भरून निघणार याच्यात तीळमात्र शंका नाही. कारण बोलण्याच तेच धाडस, हुशारपणा, मुद्देसुद्ध मांडणी.आपण सर्वांचं मन जिंकला. Rohit Dada 👍👍🙏
सुध्दा बिजा पोटी फळ रसाळ गोमटी.. R R पाटील साहेब MISS YOU ❤️❤️🙏
शुद्ध... शुद्ध
आमचे आबा परत आले आहे देवा तुझे खुप खुप धन्यवाद
💯%✅
आज आबा असते तर खुप आनंद झाला असता...भावी मुख्यमंत्री.
वा भाषण ऐकून खूप छान वाटले.. धन्यवाद
कवठेमंकाळ तासगाव तालुक्यातील मतदारांचे आभार
म्हणून राजकारणात शिकलेल्या तरुणाची गरज आहे
तरुणा मध्ये महाराष्ट्राला पुढें नेण्याची क्षमता आहे
रोहीत दादा 1 नंबर आपले ही खुप खुप अभिनंदन 🎉🎉
ग्रेट रोहित सुमन आर.आर. पाटील...सेम आबासारखं सभागृह गाजवणार यात तीळमात्र शंका नाही
खुप छान .....रोहित पाटील साहेब आपल्यासारख्या आमदाराची गरज आहे
खुपच छान बोललात. भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
याला म्हणतात खरी संस्कुती वा अभिनंदन केले आहे
भावी वाटचालीस खुप शुभेच्छा रोहीत
खूप अभ्यास पूर्ण भाषण ,खरोखर अशा शिक्षित तरुणांची गरज राजकारणात आहे . खूप भारी वाटले आमदार साहेब आपले भाषण ऐकून .
ज्या घरचे संस्कार चागले त्या घरची मुले कधींही बिघडत नाहीत आज ऐवढ्या वर्षांनी आंबाच बोलतात अस वाटल रोहीत दादा आबानंच नाव खराब होईल अस कोणतंही काम करू नका भावी ग्रंहमंत्री म्हणुन बघायचं आहे तुम्हाला ओके❤ सलुट
💯%✅
वा..... आवाजात दम आहे
आदित्य ठाकरेच्या पण आवाजात दम आहे
@@мя.ян😂😂😂😂 चिव चिव 🐧🐧🐧
पहिलीच वेळ आहे तरिही खुप छान बोलला
अत्यंत उत्कृष्ठ Great रोहित 👍
रोहित पाटील आपण खरोखरच विधानभवनात चांगले विचार मांडले त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
किती लहान वयात, म्युच्युरीटी 🙏🙏
खुप अभ्यासपूर्ण भाषण केले, धन्यवाद 🙏
आबांचा अनुभव आला 👍👍👌👌💐💐❤️❤️
आबा की आंबा
रोहित पाटील साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐 तुमचे भाषण खूप छान झाले.. अभिनंदन
खरोखर आबांची आठवण झाली 🎉
चांगले सदस्य जाण खरच आवश्यक आहे अभिनंदन
रोहित आर आर पाटील आपले मनस्वी अभिनंदन 💐
आम्ही आर आर आबाचे भाषण ऐकले आणि आपणासद्ध भाषांनातून आबांची आठवणी ला उजाळा दिला आपलें मनपूर्वक अभिनंदन आपणास शुभेच्छा 🙏जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
मा आमदार रोहीत पाटील भावी मुख्यमंत्री नक्की होणार.अशीच जनतेने प्रामाणिक राज्यकर्ते भविष्यात संसदेत तसेच विधानसभेत पाठविणे खूप गरजेचं आहे.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 👍
रोहित पवार साहेब तुम्ही इतिहास घडवणार महाराष्ट्रा लवकरच मंत्रिमंडळ दिसणार
पाटील आहे रे तो 😂😂😂
👌👌🌹 मा. आमदार रोहितदादा यांचे मनापासून अभिनंदन 🌹
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी! अभिनंदन!💐
खूप छान
आभिनदन आमदार रोहित पाटील सुरुवात छान झाली
वक्तव्यात सुसंस्कृतपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण
रोहित दादा आपण पहिल्यांदाच अधिवेशनात हजर राहून सर्व कामा बाबत सविस्तर आणि चांगल्या शब्दांची रचना करून आपले विचार मांडले. अभिनंदन
या वय आता ऐंशी वर्षे आहे हे मानून घ्या
जगात निट वागण्यासाठी प्रथम घराच्या शाळेतच आपण तयार होतो. आपण घरी माणसाळतो. मग या जगात माणुसकीने वागतो. घर म्हणजे माणसांना माणसे बनविणारी शाळा अभिनंदन आदरणीय दादासाहेब श्री रोहित रामराव पाटील
Great Speech Aamdar Rohit Patil Saheb
रोहित पाटीलांना माझ्या गावात प्रत्यक्ष.. बघण्याची संधी आम्हाला भेटली.. ते पण सीमा भागात.. बेळगांव मच्छे.. अत्यंत स्तुत्य व्यक्तिमत्व.. अभिनंदन सर
आज खरोखर . R.R.आबांची आठवण आली 🙏🙏🙏🙏
मी आज पर्यंत रोहित पाटील यांचे दोन वेळा भाषणे ऐकली आहे खरोखर एक दिशादर्शक नेतृत्व महाराष्ट्र ला लाभले आहे हादींक शुभेच्छा🌹🌹🌹🌹 रोहित पाटील
खूप छान,रोहितजी प्रथम शपथ घेऊन आपण सर्वांप्रती आदर व्यक्त केला हीच खरी लोकशाही वडीलाप्रमानेच आपली शैली आहे.आपणास पुढील वाटचालीस उज्वल शुभेच्छा.
🙏आजच्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे
तुम्ही फार चांगले बोललात आणि अशी मानस महाराष्ट्रात पाहिजेत
रोहित पाटील साहेब तुम्हाला खूप खूप शिव शुभेच्छा 🌹🌹
रोहित पाटील तुझ्या वडिलांचे खूप खूप उपकार आहे त्या मराठी माणसावर त्यांनी मुंबईमध्ये लेडीज बार बंद करून अनेक मराठी कुटुंब वाचवलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुला भविष्यात त्याचा फायदा होईल
What a maturity !
सदाभाऊ आणि गोपीचंद राव शिका या आमदाराकडून की एकमेकांचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा असतो ते
UBT na pan he pahachi garaj aahe.
Kotepadlkarpagardari
म्हंजे तुला गोपी, सद्या आवडतो.... असं बोल ना 😂😂😂😂@@vhtevhte
खूप छान भाषण, अतिशय लहान वयात इतकं चांगल बोलण,अभ्यासू वृत्ती असणारे आमदार हवेत राज्याचे भले होईल.
खूप छान.... धन्य ती तासगाव कवठेमहांकाळ ची भूमी 🙏
अत्यंत उत्तम ..... RR आबांच्या नावास साजेस....❤
पडळकर आणी खोत् ला म्हणावं थोडा आदर्श घ्या यांच्याकडून
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
@@jayuvijumadane💯
तुझी का जळत आहे... तुझ्या अख्ख्या पक्षात एवढाच चांगला नेता आहे. बाकीचे सगळे तुझ्यासारखे 😂😂...
घंटा आदर्श काॅग्रेस ची औलाद शेवटी
का रे बैला. काय वाईट सांगितलं@@prathamesh9493
साक्षात अब्बा पाटील आम्हा सर्वांना दिसून आले रोहित पाटील याच्यात युवकांचे प्रेरणास्थान रोहित पाटील यांचे मनःपूर्वक विधानसभेमध्ये अभिनंदन🎉
रोहित पवार आणि रोहित पाटील
पवार साहेबांचे दोन हिरे
132 ला पण सरस ठरतील.
हाड ये हाड 😀😁😀😀😁
पुरून उरतील😂😂😂😂
रोहित पवारला पाहिलं कि असे वाटते कि त्याने दहा दिवस अंघोळ केली कि नाही 😁😁😀😁😁
😂😂😂😂😂😂मस्त जोक
रोहित पवार काठावर पास झाला आहे. त्याची पुढे आमदारकी राहनार नाही. हे लिहुन घ्या.
अतिशय उत्तम वक्तृत्वची ढग्धागती मशाल रोहितभाऊ पाटील 🚩
आबांच खर वारसदार व भविष्यातील मुख्यमंत्री
😂😂😂
नको नको राष्ट्रपती करुया. शरद पवार रोहित पाटीलच्या राष्ट्रपती पदासाठी साठी नक्की प्रयत्न करतील
@@jaymaharashtra9874किती जळणार?
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
@@jaymaharashtra9874 एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही. चांगला तरुण मुलगा आहे त्याचं भविष्य उज्वल आहे. शुभेच्छा दिल्या पाहिजे.
अतिशय अभ्यासपुर्वक मांडली केली...अभिनंदन रोहीत पाटील साहेब
भाषण ऐकून खूप छान वाटले.धन्यवाद पाटील
छान छान रोहित पाटील आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राला सांभाळा...
छान ❤
किती शांत, संयम, आत्मविश्वासाने बोलत आहेत रोहित पाटील. एकच नंबर
शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤
भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील आता पर्यायांचा सर्वात तरुण आमदार म्हणुन मा.रोहित आर एस पाटील यांचे पहिले उत्कृष्ट असे विधिमंडळातील भाषण दि.09.12.2024 ला गाजलेच आहे.आम्हाला त्याचा खूपच आनंद आहे.
पण आपले आज आबा पाहिजे होते.
आबा आपणास आम्ही सर्वजण Miss करीत आहोत.
रोहित आर एस पाटील.
खूपच छान आपण आपले पहिले विधिमंडळात अध्यक्ष वर छान भाषण केले आहे.
तसेच एका बाजूने जड अंतःकरणाने समजून आपणास अभिनंदन करीत आहे.
आणि आपल्या पुढील राजकीय तसेच सामाजिक कामाबद्दल आणि आयुष्यासाठी आमच्याकडून मनापासून कायमच शुभेच्छा देत आहे आणि देणारच.
धन्यवाद 💐💐💐🌹🌹🌹
जबरदस्त....सांगली चे नेते गुणवत्ता....
रोहित पाटील एक दिवस राष्ट्रीय नेते बनतील खरंच उत्कृष्ट बोलतात 👌👌👌👌👌👌👏👏आबा पाटील सारखं नेतृत्व 💐💐
अभिनंदन रोहित दादा
रोहित पाटील आज आबांची आठवण झाली
या पुढेही येईलच
तूझ्या सारख्या आमदारांची खरंच गरज आहे
सुसंस्कृत आणि उज्वल महाराष्ट्राच घडेल अशी आशा करते
महाराष्ट्राची 1 मतदाता
बाप से बेटा सवाई रोहित दादा पाटील❤❤❤❤❤❤❤
रोहित पाटील यानां महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होण्यासाठी (भावी) हार्दिक शुभेच्छा..!
आबांचा वारसा पुढे नेणार ,आबांचे विचार, पुढे नेणार, असं वाटतं कि आबां बोलतात.आबां आसते तर खुप खुष झाले असते, खात्री आहे हा आमचा आमदार खुप मोठा, चागला माणूस देशासाठी काम करुन, जगात नाव गाजवणार , अभिमान वाटतो.पश्चिम महाराष्ट्र.
व्वा व्वा; रोहित, खूप छान! आपलं हार्दिक अभिनंदन! आणि खूप खूप शुभेच्छा!❤💐
All the best Rohit. Wishing you bright political future 🙏
खुप छान आहे. जबरदस्त fhakt.
अतिश्य सुन्दर patil, Ashti taluka apalya barobar ahe
आमदार रोहित पाटील. खरोखरच एक दिवस आपण मंत्री होणारं नक्की .
रोहित दादा आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
रोहित RR पाटील हे खुप छान नेतृत्व करणारे आहे
आबांची सावली आहे वाणी आणि मूर्ती मध्ये..खूपच सुसंकृत भाषा ....तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा....
आसा नेता म्हणून काम केले पायजे 🎉🎉🎉🎉सदावरवाडी. तालुका चंदगड जी कोल्हापूर
दादा खरच तुम्ही मस्त बोलता तुम्ही माझे फान आहात
छान केलं भाषण
भविष्यातील सुसंस्कृत, अभ्यासु, आदर्श असे मुख्यमंत्री मा. रोहित दादा पाटील. अभिनंदन !!!
खूप छान आंबा चे नाव रोशन करणार
रोहित दादा पाटील खूपच भरी बोललात आणि अभिनंदन 🎉🎉
खुप छान विचार रोहित भैय्या
सुंदर स्पिच रोहित पाटील
एवढ्या कमी वयात एवढं अभ्यासपूर्ण भाषण.आपल्यात अबाची छबी दिसते
एकच नंबर रोहित दादा..... आपले अभ्यासपूर्ण व सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा...... आपण लवकरच... अजितदादा यांच्या मार्गद्शनाखाली काम करावे कारण आजित दादाचं सुद्धा.... खुप अभ्यास आहे.....2 रोहितदादा तुम्ही अजित दादा पवार..... यांचेकडे यावे..... एक मतदार
अजित दादा म्हणजे कर्ण आहेत. कर्ण खूप शूर होता पण संगत चुकली शेवटी काय झाले. सगळ्यांना माहित आहे.
Secand आबा पाटील 🎉🎉
रोहित पाटील छान तुमच्या कडून युवा पिढीला खुप अपेक्षा आहेत. शुभेच्छा
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
हिरा आहे,पण कोळशाच्या खाणीत....
हूशार आणि दमदार नेता...
टोमणे मारणे यात कसले हुशरपण
🥰 आमदार रोहित पाटील म्हणजे गाडे अभ्यासक कमी वयात अधिक मौल्यवान असे विचार मांडल्या बदल अभिनंदन 🎉🎉
असे वाटले जशे आबा स्वतः बोलता आहे ❤
आदरणीय आर आर आबा पाटील पुन्हा एकद सभागृहात ❤❤❤❤❤❤
अप्रतिम विचार ❤❤❤❤❤
खुपच छान
आ. रोहीत पाटील यांचे अभिनंदन🎉