Nana Patole | माझ्या विजयाची इथे टिंगल उडवली गेली | Special Session | Assembly Speaker

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 478

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Месяц назад +345

    लोकसभेत निवडून गेले होते. तेव्हा तर खूप अहंकार झाला होता ना.

    • @pghusey
      @pghusey Месяц назад +5

      Agadi Barobar... lokasabhetun Rajinama detana jya lokaanni nivadun dila tyanchi aathavan naahi aali...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Месяц назад +1

      Barobar bhava

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 Месяц назад +1

      @@vinayakpawankar5028 ekdam barobar bahu

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 Месяц назад +328

    नाना भाऊ तुम्ही अध्यक्ष पद सोडल्यामुळे च सगळा घोळ झाला.

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Месяц назад +92

    लोकसभेनंतर हवा डोक्यात गेली होती.

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 Месяц назад +88

    नाना पटोले जी आपण प्रदेश अध्यक्ष आहात तुम्ही हजार मतांनी निवडून आलो नाही तेरा खासदार निवडून आले की आपल्या मध्ये अहंकार अंगात शिरला होता विदर्भात गटबाजी का झाली मराठवाड्यात ही पक्ष एक जागा तेही निसटता विजय मिळवला अध्यक्ष साहेब खरोखरच यापूर्वी बुथ लेवल ते मतदान केंद्र पर्यंत चे एजंट नेमणूक केली नाही अध्यक्ष साहेब आपण प्रत्येक तालुका अध्यक्षा ची विभागात जाऊन कधीही चर्चा केली नाही पक्ष उभारणी करण्यासाठी अर्थ कारण लागते पक्ष उभारणी साठी खर्चाची तरतूद केली पाहिजे कार्यकर्ता ला महत्त्व दिले पाहिजे तरच भविष्यात पक्ष संघटना मजबूत होईल

    • @PramodDeshpande-sy3gd
      @PramodDeshpande-sy3gd Месяц назад +4

      Eakach gharat don don janana ticket deta sarva samnya karyakarte mele ki Kai

  • @pratikchar
    @pratikchar Месяц назад +104

    टिंगल....आता कसं वाटते नाना😂😂😂😂

  • @parmeshwarbhise8893
    @parmeshwarbhise8893 Месяц назад +46

    वक्त बडा बलवान

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Месяц назад +48

    सत्य पचवण अवघड! नाना ने दाखवून दिले

  • @adityapowar7956
    @adityapowar7956 Месяц назад +26

    या सर्व गोष्टीला नाना फक्त तुम्हीच जबाबदार आहे

  • @Apnabanda1
    @Apnabanda1 Месяц назад +12

    मागील दिवसात जेव्हा देवेंद्र जी ना डिवचत होते तेव्हा लाज नव्हती वाटत का... पण देवेंद्र जी चे संस्कार की त्यांनी कधीच आपली पातळी सोडली नाही 🌹

  • @ramanyewale8553
    @ramanyewale8553 Месяц назад +213

    कांग्रेसनी भाजपाचा किती उपहास केलेला आहे हे दोन खासदार असतानी हे आम्ही विसरले नाही

    • @VishalMeshram-h3z
      @VishalMeshram-h3z Месяц назад +21

      तुम्ही खूप लहान आहात 2 खासदार असतानी सुद्धा बीजेपी ला विरोधीपक्ष पद अडवाणी ला दिले होते लोकांन्हा चुकीची माहिती देऊ नका

    • @RahulPatil-zx4fn
      @RahulPatil-zx4fn Месяц назад

      तुमचं कस झालं काका वय गेलं पण सोय नाही आली अंधभक्त

    • @vivekpandey005
      @vivekpandey005 Месяц назад

      ​2004 ला 138 सिटे आल्यावर 2004 ते 2009 आडवाणी जींना विरोधी पक्ष नेता पद मिळाले ​@@VishalMeshram-h3z

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 Месяц назад

      Tumchya buddi chi kiv yete

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 Месяц назад +18

      ​@@VishalMeshram-h3zलोकसभेला तुमचा फेक नरेटिव्ह चालला. काँग्रेस वाल्यांनो विधानसभेला तुमचा सुपडा साफ झाला. 😂😂

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Месяц назад +140

    5 वर्ष फडणवीस ची आणि मागील 2 वर्ष अजित पवार ची जेवढी टिंगल केली तेवढी आजवर राज्यात कोणाची नसेल झाली

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 Месяц назад +5

      Karma cha falah milatah

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Месяц назад +3

      Barobar

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 Месяц назад +2

      खरे. जनतेने त्याचा पूर्ण वचपा काढला....

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 Месяц назад +31

    हा पडायलाच पाहिजे होता 😂पण बॅड लक

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 Месяц назад +31

    नानाजी तुमची कमी मताधिक्याने निवडल्याची टिंगल केली त्याचे दुःख वाटते मग 5 वर्ष त्यांची टिंगल केली मग त्याचे काय

  • @AanandKhendad
    @AanandKhendad Месяц назад +108

    बर जाऊद्या नाना ते नविन ड्रेस शिवलेले शप्पथविधीला ते द्या आता देवाभाऊला...

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 Месяц назад +49

    नाना पटोले आणि संजय राऊत यांचा महायुती जिंकण्यासाठी खूप मदत झाली आहे,त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे..

  • @akshayp952
    @akshayp952 Месяц назад +103

    208% खर आहे नाना 😂😂😂

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Месяц назад +97

    अरे नाना तुझ्या विजयाची टिंगल केली तर राग येतो आणि जे लाखाच्या फरकाने निवडून आले त्याचा विजय चुकीचा म्हणून गाव गल्ली बोळात बोबलत हिंडत आहे हे योग्य आहे का

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 Месяц назад +12

    अध्यक्ष पद सोडल तिकडं UBT च कार्यक्रम झालं, त्या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर आभार व्यक्त केल 😊😊

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f Месяц назад +30

    नाना आगे बढ़ो, हम युति के साथ हैं

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +3

      तस पण नाना पटोले हे भाजपचे माजी खासदार आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @A_65_p
    @A_65_p Месяц назад +4

    नाना तुझा विजय झाला हीच मोठी टिंगल आहे

  • @shubhamchaudhari1518
    @shubhamchaudhari1518 Месяц назад +91

    Khup mirchi lagli 208 winning margin 😂

    • @shubhamwagh6751
      @shubhamwagh6751 Месяц назад +2

      ते निवडून तरी आलेत आपलं काय ? 🤣

    • @shubhamchaudhari1518
      @shubhamchaudhari1518 Месяц назад

      @@shubhamwagh6751 मी रजकारणात नाही आणि आमचे उमेदवार ५७ हजार मतांनी निवडून आले

  • @NavnathNanaware-r7y
    @NavnathNanaware-r7y Месяц назад +54

    नाना राजिनामा दे

  • @sudheer091
    @sudheer091 Месяц назад +25

    पटोले तुमचे साथी पक्ष EVM ला खोटं ठरवून लोकांच्या मतांचा अपमान करत आहात याचा आधी विचार करा

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Месяц назад +30

    नाना थोड स्वतःहा बद्दल आत्मचिंतन करा की का तुम्ही इतक्या कमी मतांनी निवडून आले ते उगाच फालतू थातुर मातुर कारणे देत बसू नका EVM आणि ह्याव ना त्याव.

  • @Majdhjh
    @Majdhjh Месяц назад +27

    नाना कोट कुट आहे मुख्यमंत्री चा😂😂😂😂

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj Месяц назад +18

    नानासाहेब सत्य बोलण पण तुम्हाला जिव्हारी का लागला

  • @mrangari2476
    @mrangari2476 Месяц назад +60

    बोलता येईना

    • @Omkaware3185
      @Omkaware3185 Месяц назад +6

      विलासराव देशमुख यांचे सारखे व्यक्तीमत्व आहे नाना

  • @rohityadav360
    @rohityadav360 Месяц назад +29

    ह्याच्या विजयाची नाही ह्यांची टिंगल करा 😂😂

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Месяц назад +6

    208 मतांचा सर्वात मोठा विजय भावी मुख्यमंत्री नाना यांचा

  • @sach21bodas
    @sach21bodas Месяц назад +1

    पुन्हा येईन वरून बोलताना लई गार वाटत होत ना... आता पुढची ५ वर्ष तुम्हाला असेच चटके देणार...😂😂😂

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 Месяц назад +43

    208% खरं आहे नाना तुमचं

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Месяц назад +2

      Kai ghanta correct speech?

    • @TejasJagtap7
      @TejasJagtap7 Месяц назад +7

      @karmilosequeira4249 अहो 208 नाना ला चिडवण्यासाठी म्हणतोय 😂

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Месяц назад +2

      @@TejasJagtap7 😀😀🙏🙏

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 Месяц назад +1

      Ata dukh vatte Devendraji ci 5 varsa Tingal keli puna yene punha yene teva Anand vatat hote

  • @DilipDhas-v4h
    @DilipDhas-v4h Месяц назад +5

    2019साली मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल. या वरून फडणवीस ची तुम्ही किती टिंगल केली होती. ते विसरले वाटतंय नाना पटोले.

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 Месяц назад +15

    एजंट 208 😎.
    😃😃😁😆😆.

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Месяц назад +5

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांचा विरोध करणारी पहिला काँग्रेस पक्ष आहे❤ तेला अराजकता म्हणतात

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 Месяц назад +12

    😊 नाना भाऊ जनता ह्यांची टिंगल उडवत आहे तुम्ही एकत्र रहा भांडू नका राऊत सहेबा बरोबर😊😅😮

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 Месяц назад +59

    208😂

    • @Omkaware3185
      @Omkaware3185 Месяц назад +5

      सांख्यिकी शास्त्रा मध्ये 1 नंबर हा फार महत्वाचा आहे. 208 ची बेरीज केली असता 1 अंक येतोय.

  • @PralhadDhumal
    @PralhadDhumal Месяц назад +18

    अध्यक्ष महाराज 😂😂

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t Месяц назад +2

    नाना तुमचा आदिवासी पण हिंदू आहे, तुमच्या हिंदू द्वेषा चा पूर्ण कडेलोट झाला, तुमच्या देवाचा मी बाप आहे हे वाकडे बोलणे असहनशील झाले. हे मान्यच करावे लागेल. 🚩🪷🕑🎉😅😊

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Месяц назад +25

    नानाभाऊ, तुम्ही अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, त्याचे परिणाम....???

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +1

      नाना पटोले हे RSS चे एजंट आहेत त्याचं काय....?? असं बंटी शेळके म्हणाले !!

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Месяц назад +10

    अहो नाना गोडगोड कशाला बोलता तुम्ही सर्व विरोधकांनी राजीनामे दया तुमच्या मतदारसंघातून बॅलेट पेपर वर मतदान घेऊ आणि मग योग्य कोणते हे ठरवू

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Месяц назад +24

    हा नवीन सदरा शिवला होता वाटते नाना ने शपथ विधीला

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Месяц назад +2

    सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलता त्यावेळेस तू भाजपमध्ये होता आजची ही वाईट परिस्थिती काँग्रेस मुळे झाले आहे 😊😊😊😊😊😊😊

  • @shahajikarande4663
    @shahajikarande4663 Месяц назад +13

    208

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Месяц назад +7

    नाना पटोले साहेब इतकी मिरची लागून घेऊ नका आता खरोखरच 208 पडल्यावर ते तरी कसे म्हणतील 2008 मते पडली म्हणून आहे तेच बोलणार की

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Месяц назад +6

    नाना, फक्त लोकांनी केलेल्या कमैंटस वाचाव्यात

  • @HanumantSangave
    @HanumantSangave Месяц назад +3

    जय हो काँग्रेस ❤️🙏🙏

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Месяц назад +1

    नाना लय चर्बी चडली होती नाना एक का दोन नंबर त्याची काळजी करुन का याचा अर्थ तुची 🔥💥🔥💥🔥जळी😂😂

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 Месяц назад +7

    गडकरी निवडुन आले तर राजकारण सोडणार होता.अजुन सोडवत नाही का?

  • @manishprashant
    @manishprashant Месяц назад +25

    correct speech Nana Bhau 🎉

  • @PrafullJoshi-x8z
    @PrafullJoshi-x8z Месяц назад +2

    आज सुचलं ,आज पर्यंत कशी टिंगल उडवत होता त्यावेळी बर वाटत होते .

  • @RajeshKore-l7o
    @RajeshKore-l7o Месяц назад +1

    Only nana bhau 🙏🙏 only congress 🙏🙏

  • @Run_Tantra_1
    @Run_Tantra_1 Месяц назад +1

    वेळ हा दोन अक्षरांचा शब्द खूप मौल्यवान आहे❤❤❤

  • @shitalshiragave1022
    @shitalshiragave1022 Месяц назад +18

    छत्रपती शिवाजी महाराज याच देखील नाव घेत जावा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Месяц назад +5

    २०८ मतांनी निवडून अल्ला.. नाना 😂

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware Месяц назад +2

    आवाज नरम वाटते

  • @ranjanawagh9344
    @ranjanawagh9344 Месяц назад +10

    आता तुला समजल लोकांच्या मनाची टिंगल करतात. तुम्ही15 दिवस evm घोटाळा म्हणुन त्याना हिणवताय ज्यांनी त्यांना मतदान केलय त्यांचा अपमान नाही होत का ?

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 Месяц назад +1

    पटोले आपण सर्वांनी देवेंद्र जी अतिशय वाईट रितीने टिंगल केली पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही

  • @jayhind3328
    @jayhind3328 Месяц назад +7

    Garvache ghar khali 😂😂

  • @prashantmane07
    @prashantmane07 Месяц назад +5

    लगा तू थोडक्यात वाचला आहे आणि लोकसभेला तुझी भाषा बघ नाना

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Месяц назад +5

    तुम्ही निवडून आलात हीच मोठी टिंगल आहे.खरे तर तुम्ही आणि रोहित पवार घरीच शोभून दिसेल असते.आवाजातील धार कमी झाली मवाळकी कोठून आली.

  • @Lahanepatil6029
    @Lahanepatil6029 Месяц назад +6

    निवडूनच नसते आले तरी काही फरक पडला नसता

  • @VidyadharMathane
    @VidyadharMathane Месяц назад +5

    शिंदे 5 वर्ष टिंगल टवाळी करणार आहे, अजित दादा बरा होता पण तो ही comody karat बोलते, कस कराव

  • @dnyaneshwarshinde828
    @dnyaneshwarshinde828 Месяц назад

    वाचलास

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s Месяц назад

    जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते बनवा ❤❤

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 Месяц назад

    अतिशय संयमि.भाषण

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Месяц назад +1

    अशी टिंगल इवीएम मुळे करण्यात येते जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Месяц назад

    मतदानाच्या आधी आपण गुन ऊधळले प्रचार केला त्या मुळे आज ही विजयाची टर ऊडवली जाते .

  • @ArjunRao3227
    @ArjunRao3227 Месяц назад +1

    श्री श्री श्री नाना 208 😅

  • @AhmedkhaKhan-u9q
    @AhmedkhaKhan-u9q Месяц назад +1

    Congratulations

  • @samadhannetke8474
    @samadhannetke8474 Месяц назад

    नाना तुम्हीच जबाबदार आहेत ह्या गोष्टीला कारण तुम्ही विधानसभा अध्यक्ष चा राजिनामा नसता दिला तर आता परिस्थिती वेगळी असती

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga Месяц назад

    नाना यशस्वी आहेत... एका मताने देखील फरक पडतो...
    💐💐
    अजित पवारांना घमेंड झाली आहे..?

  • @rajeshjoshi8794
    @rajeshjoshi8794 Месяц назад +2

    लोकसभेचे इलेक्शन झाल्यावर नाना पटोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस ला काय काय बोलला होता नुसतं मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणीस व त्यांच्या सहकार्याने थोडं बोललं तर नाकाला मिरच्या झोंबल्या

  • @gajananshendurkar8334
    @gajananshendurkar8334 Месяц назад

    महाविकास आघाडी चे सरकार आल्यावर सभागृहातील माजोरडेपणा महाराष्ट्रातील जनतेने बघितला आहे

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Месяц назад +3

    नाना भाऊ लाज आसेल तर प्रदेक आधकक्ष पद सोडा आता टिगंलतर होनारच ना लयी हावेत होते मिडीया समोर बोलून मते नाही मीळत लोकांन पंरेत पोचले फाहीजे ते आरेशस काम करत होते जनसप्रंक होता

  • @जयशंभोनारायण-त8ट

    2शे8😌

  • @BeingOpen-d3l
    @BeingOpen-d3l Месяц назад +1

    Kahi hi howo nana bhau is best. Congress sarkhya paksat asin pm lokache chahate aahet he fact aahe. Bjp la support karato pn bjp chya nawakhali kittek joker lok jinkun yetat. Pn nanabhau kharach amachi sakoli vidhansabha changala kam karatat 😊. Maza mt tumhalach

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 Месяц назад +1

    हे महाशय यायला नव्हते पाहिजे राजीनामा तर सत्ताकेंद्र होत सुरुवात यांनीच केली होती

  • @mr.saggysays...7995
    @mr.saggysays...7995 Месяц назад +1

    मी पुन्हा येईन याबद्दल फडणवीसांची केलेली टिंगल जनता विसरलेली नाही नाना

  • @dilipraskar3884
    @dilipraskar3884 Месяц назад

    नानासाहेब भाजपात राहून खासदार म्हणून निवडून दिले ते मताधिक्य किती सांगा

  • @mitz8852
    @mitz8852 Месяц назад +1

    Ballet vr घेतलं असत तर पडले असते नाना

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Месяц назад +1

    २०८ नंबरी नाना, ११०० मताचा रोहीट्या. .😂😂😂

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s Месяц назад

    जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते करावे

  • @tirupatikapse9907
    @tirupatikapse9907 Месяц назад

  • @vijaykulkarni6076
    @vijaykulkarni6076 Месяц назад

    थोडक्यात बचावले

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 Месяц назад +2

    सभागृहात लोकांचे प्रश्न,टिंगल,टवाळी ही, उथळ,गुंड प्रवृत्तीची लक्षणें,सभागृऋहखत हें होऊ नये!!

  • @sachingurav6460
    @sachingurav6460 Месяц назад

    हा माणूस राष्ट्रीय पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे जो 208 मतांनी निवडून आला त्या पक्षांच काय होणार

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 Месяц назад

    याच काँग्रेसी मानसिकतेने भाजप चे फक्त दोन खासदार असताना काय टिंगल उडवली होती ते ही आठवा....😢

  • @PawarfamilyPatil-vp7on
    @PawarfamilyPatil-vp7on Месяц назад

    तुम्ही तेव्हा देवा भाऊचीऊवडली होई तेव्हा😢😢

  • @GunvantSuramwar
    @GunvantSuramwar Месяц назад

    जनतेच्या मताची टिंगल, करणे, माजी मुख्यमंत्री यांना शोभत नाही

  • @MaliA-k4p
    @MaliA-k4p Месяц назад

    Evm सरकार एक जीत से कोई सिकंदर नही होता ऑरर एक हार से कोई भिकारी नही होता,

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming Месяц назад +1

    मला माललं! 😭😭

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Месяц назад

    कुरकुरणारी खाट.... नाना..... भयानक सहानुभूती

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Месяц назад +2

    कांग्रेसची लोकांनी मोदीजी व देवेंद्रजी त्यांच्यावरती सगळ्यात खालच्या पातळीची तुम्ही लोकांनी टीका केली म्हणून तुम्हाला जनतेने शोधून तुमची औकात दाखवून दिली

  • @someshwarurkude9030
    @someshwarurkude9030 Месяц назад +3

    Nanabhau 208..arreeeeeee...hyapeksha harala asata te br zal asat na bhau😅

  • @pratvachan
    @pratvachan Месяц назад

    "मी पुन्हा येईन" ची टिंगल उडवताना काहीही अडचण नव्हती 😂😂😂

  • @ChgenRaut-gu3cg
    @ChgenRaut-gu3cg Месяц назад

    नाना भाऊ जिंदाबाद

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +1

    काँग्रेस चे नाना पटोले हे पूर्वी भाजपाचे माजी खासदार आहेत हे पण विसरून चालणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Rahul.714
    @Rahul.714 Месяц назад +1

    आमच्या देवा भाऊंची टिंगल करताना हा विचार केला होतास का......? की दिवस सगळ्यांचे येतात म्हणून...

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 Месяц назад

    जनता नाही तुमचं कटकारस्थान आहे..

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 Месяц назад

    नाना...‌‌मतदान नव्हे मताधिकार असतो, आणि नागरीक तो निभावतात. भारतीय राज्यघटनेला मताधिकार हाच शब्द अभिप्रेत आहे.