मराठी हावी का हिंदुत्व आता मराठी माणसाने ठरवावे हिंदुत्व हावे असेल तर up बिहार गुजरात मारवाडी लोकां कडून अपमान सहन करण्याची ताकत ठेवा.. मराठी पणा पाहिजे असलं तर स्वाभिमानी जगायचे शिकल
@@dineshjadhao3903 😂 हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुत्व कुणी सांगितल... माझ्या राजाने गुलामगिरी विरोधात आवाज उठवला... सगळ्यांना समानतेची शिकवण दिली...😊 हिंद म्हणजे हिंदुस्थान... स्वराज्य म्हणजे स्वतःचे...
मला अस वाटत मनसे ने थोड थांबाव कारण मराठी माणसांना पण समजू द्या मनसे नसली तर मराठी माणसांचे काय काय हाल होतात ते मनसे ला मत द्यायला नको फक्त अडचण आली का मनसे आठवते
ही सूरवात आहे पुढें पुढें पहा काय काय होणार आहे ते यावर ऐकच लक्ष कमळाबाई शिंदे व अजीत पवार सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन या पुढील सर्व निवडणुका लढवल्या पाहिजे तरच आणि तरच माझा महाराष्ट्र वाचेल आणि आपल्या भावी पिढीला वाचवण्यासाठी आता नाही तर कधी नाही हे लक्षात ठेवा जय संविधान जय महाराष्ट्र
Savdhaan....ha ek MNS and BJP cha milun kelela stunt aahe. Karan aata BMC elections yet aahe . Parat yana Thackeray virudh Thackeray ase krun vote divide karayche aahet. MNS ne purn BJP la surrender kela aahe. Aata he sgle dakhvun MNS cha Mumbai mdhe kiti alart mode var aahe , he dakhvnya cha ek prytan aahe. Tyana MNS la pudhe krun aata Mumbai var kabja kraycha aahe. Tya mule SAVDHAAN
मुंबई आपलीं आहे आवाज ही आपलाच हवा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
लय भारी 👌 महाराष्ट्र
मराठी म्हणजे छोटा माणूस. मराठी माणसाठी हे खूप जाड जाणार आहे. मी हिंदू की मराठी हे मराठी माणसाने नक्की करावे.
मी हिंदू आहे, आणि मराठी पण आहे.
पंधराशे घेतल्यावर हेच होणार
मराठी माणसा जागा हो...मशाल किंवा रेल्वे इंजिन लक्षात ठेवा
असेच होणार आहे काही दिवसाने मराठी माणूस मुंबईत दिसणार नाही..
आवाज फक्त महाराष्ट्राचा असायला पाहिजे
जोपर्यंत महाराष्ट्रात मुंबईत मनसे आणि शिवसेना आहे तोपर्यंत मराठी आहे नाहीतर......
हिंदुत्वाच्या नावावर गुजरातन्या , उत्तर भारतीय निवडुण देऊ नये मराठी माणसाने
हिंदुत्वा सोबतच महाराष्ट्र धर्म वाढवावा🚩🚩
हिंदुत्व😂😂😂
😂😂😂😂 ATA election sample bhava , ata bola ki batenge katenge .
ही तर सुर्वात आहे , आता तर मुंबई ते गुजरात बुलेट ट्रेन चालू होणार थोडा विचार करायला. या बद्दल राज साहेबानी सांगितली होते.
राज साहेबचे इंजन मध्येच बंद पड़ले,
ते बीजेपी चे पोपट बनले आणि आता पिंजऱ्यात अडकले😂
@sim505 राज नाही ऊद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा भाजपांशी दोन हात केेले.तर याऊलट राज ठाकरेंनी यांच भाजपांला दोन्ही वेळेस पडद्या आडुन मदतंच केली.
आता जे बोलात होते घ्या 200 बोला मनसे आम्ही काय बोलायच घ्या 1500 बोला केम छे ?😂😂
❤ राईट ❤
😂😂😂 अगदी बरोबर
@@latakatore9114 मराठी माणसाने आपला स्वाभिमान 1500 रुपयात विकला 💔
1500 pan bandh honaar aahe...Sagale Ladki Bahin che Form parat tapaasnar aahe aani niymaat n basle tar tyana 1500 naahi bhetnar ...😂😂😅
मुंबई सिर्फ मराठी की है और मराठी की ही रहेगी ! गलत भाषा करने वालो को सबक सिखाना चाहिए ! पूरा मारवाड़ी समाज ऐसे मारवाड़ी की निंदा करता है !
आप जैसे मारवाडी कोण भी मराठी लोंगो की तरफ salute
ऐसे कुछ गिने चुने लोगो के कारण मारवाडी ओर गुजराती समाज बदनाम होता है .🚩
युपी बिहारी ओको पुछो कैसा पेलते मराठी माणुस😅😅😅😅😅
माज
Maharashtra sathi udhav saheb aani raj thakre jai maharashtra
BJP जगात येऊ द्या मुंबई आपली आहे आपली इथे आवाज पण आपलाच पाहिजे...
उद्धव साहेबाला साथ करा नगरपालिकेला तरी
गजाभाऊ ,,अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे,,जय महाराष्ट्र ,जय मराठी हुंकार,जय मराठी स्वाभिमान🔥🔥
मुंबई मधुन बीजेपी ला हद पार केल्याशिवाय पर्या नाही
पालघर मध्ये हिंदु साधू संतांची हत्या केली आहे या उध्दव ठाकरे नी
ईव्हीएम मशीन आहे ना बरोबर करते
😅 मग काय आता उर्दू चालु करायची वेळ
मग काय मराठी मावली ची गोची करता की यात उर्दू चा काय विषय
संजय राऊत महाराष्ट्राचा स्वाभिमानी नेता
मराठी हावी का हिंदुत्व आता मराठी माणसाने ठरवावे हिंदुत्व हावे असेल तर up बिहार गुजरात मारवाडी लोकां कडून अपमान सहन करण्याची ताकत ठेवा.. मराठी पणा पाहिजे असलं तर स्वाभिमानी जगायचे शिकल
हिंदुत्व.... हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा
जगदंब जगदंब
@@dineshjadhao3903 😂
हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुत्व कुणी सांगितल...
माझ्या राजाने गुलामगिरी विरोधात आवाज उठवला...
सगळ्यांना समानतेची शिकवण दिली...😊
हिंद म्हणजे हिंदुस्थान...
स्वराज्य म्हणजे स्वतःचे...
😅 अब्दुल आम्हला मातृ भाषा आणि हिंदु राष्ट्र पाहिजे 😂
@@thegodfather2271पळ गुजरातला तु गुजरात्या
@@thegodfather2271केम छो मोटा भाई 😂
जय महाराष्ट्र
आम्ही सर्व मराठी मनसेच्या पाठीमागून आहोत
Mns ❤
घ्या आता हेच होणार आहे पुढे
जय महाराष्ट्र साहेब
आता तरी मराठी माणसा जागा हो.... 😡
महाराष्ट्र दिल्ली हलवायचा महाराज
या मुंबई साठी मराठी मानसांनी जीवाची बाजी लावलेली आहे . घडलेल्या घटणेचा जाब जरूर यांना विचारायला हवा
मला अस वाटत मनसे ने थोड थांबाव कारण मराठी माणसांना पण समजू द्या मनसे नसली तर मराठी माणसांचे काय काय हाल होतात ते मनसे ला मत द्यायला नको फक्त अडचण आली का मनसे आठवते
पत्रकार लोकानी यावर प्रकाश टाकावा...कारण सगळे पत्रकार मराठीत बोलतात.
ह्यावर फडणवीस आणि शिंदे साहेबांचं काय मत आहे
या दोघांच काय मत असणार . आम्ही हिंदुत्वासाठी ऐकत्र आलो आहोत. मराठी माणसासाठी हे लोक गप्पच बसणार हे नक्की. या साठी आपणाच जागृत राहील पाहिजे.
@@anantnamugade8320😅 अब्दुल तुम्ही तर उर्दू भाषा चालु करायचे का विचारा 😂
या लोकांना मराठी भाषा सुद्धा येत नाही तरी आपण याना मतदान करतो
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
Jay Maharashtra
मशाल❤
❤
BJP la Vote करणार तर, हे होणारच होते, आता सर्व मराठी माणसावर अन्याय होणारच,
ही survat आहे.
🔥
100 bapachi ollad kanboj😂😂
लय भारी 😂
द्या भाजपाला मत गुजरात धारजीण फडणवीस
अहो फडणवीस कोणामुळे मराठी माणसामुळे
आता संपल असं वाटतं
ही सूरवात आहे पुढें पुढें पहा काय काय होणार आहे ते यावर ऐकच लक्ष कमळाबाई शिंदे व अजीत पवार सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन या पुढील सर्व निवडणुका लढवल्या पाहिजे तरच आणि तरच माझा महाराष्ट्र वाचेल आणि आपल्या भावी पिढीला वाचवण्यासाठी आता नाही तर कधी नाही हे लक्षात ठेवा जय संविधान जय महाराष्ट्र
पालघर च काय
हिंदु साधू संतांची हत्या केली आहे या उध्दव ठाकरे नी
मुंबई काही दिवसांनी गुजरातची राजधानी होणार
राज ठाकरेंनी यांना म्हणजेच BJP la बिनशर्त पाठिंबा दिला बरोबर ना. 😢
Maro mat, bhai ne sach hi to bola 😅
मराठी माणसाचा स्वाभिमान सन्माननिय राजसाहेब ठाकरे
EVM ghotala
1500 rupeeye chi sarkaar
गजाभाऊ... एक no... उपरे लोकांना असंच उत्तर द्यावं लागतं.. महाराष्ट्र छत्रपतींची भूमी आहे.. मोडेन पण वाकणार नाही
ही तर सूर्वात आहेः आगे आगे आहे देखो होता हैं क्या
मुंबई गुजरात ला जोडण्याचा प्रयत्न चालू आहे
Aami Maharashtra che aahot ..not Gujarati,up,marwadi chi nahi aahey
खूप अवघड आहे कोणाला 100 बाप कोणाला हजार जनतेला किती बाप हेच खरं दुर्दैव
मराठी माणसा आता तरी जागा हो
महाराष्ट्राच गुजरातीकरण सुरु झालय😬🤫🤐
मुंबई आपल्या महाराष्ट्राचीच...मुंबई साठी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मा झालेत आंदोलन करते...
Marathi manu 1no
Ab dekho kya kya hota hain
Evm सरकार गुजराती सरकार
1500 रुपया मधे मराठी लोकांनी स्वाभिमान विकला याचं दुःख होतं आज
Marathi mansaxa rajkaran sampla ahe ata, bomblat basa 1500 ghun
Lay majala
घ्या पंधराशे बोला मारवाडी
Raut la aata marathi athavli jai manse ❤️
१५००मिळाल्यावर काय होणार
Bjp Kashi jitali maharashtrat
Bjp👎
बगा आता अजुन एवडच एकायच होत
बिन शर्ट पाठिंबा😂😂😂😂
याचा मुबई करानी विचार करावा
जैसी करनी वैसी भरनी,
जो बोएंगे वो पाएंगे😭
और आगेआगे देखो ,होता है क्या😢
बटेंगे तो कटेंगे , वाह रे BJP 😂
आता भोका कर्माची फळे..?
Atta fakt manse ka
राजसाहेबांच्या अक्की मुंबई हातात पाहिजे
द्या अजून मत भाजप ला...
नेताच्या नादात मराठी माणसाची गळचेपी होत आहे आताच सावध व्हा.. एकत्र या महाराष्ट्र धर्म पाळा महाराष्ट्र वाचवा.. जय महाराष्ट्र.❤
हिंदुत्व वाडी वेड झव्यानी विचार करावा यावर.
Ase bolu nakus ✅✅✅
Ok
ह्या घटनेवर media ने सरकारला प्रश्न विचारा
जय महाराष्ट्र महाराष्ट्रात फक्त मराठीच बोला
Raj Thackeray 🚩🚩🚩
देवेंद्र फडणवीस हे असले सूत्रे पाळी नका..कोण हआकंबओज.
Ek no bindok marathi lok ahet vote bjp la deto an parprantiy anyay kraila lagle ki MNS ani sena athavte,,,shame on u marathi lokano
1500 रुपये अनुदान देऊन आपला स्वाभिमान विकत घेतला bjp ने
Pratek news channel ne ha vedio marathi news channel var update kela pahije
You don't have right to slap like this law and order hai go through law
Ek no.😂
Savdhaan....ha ek MNS and BJP cha milun kelela stunt aahe. Karan aata BMC elections yet aahe . Parat yana Thackeray virudh Thackeray ase krun vote divide karayche aahet. MNS ne purn BJP la surrender kela aahe. Aata he sgle dakhvun MNS cha Mumbai mdhe kiti alart mode var aahe , he dakhvnya cha ek prytan aahe. Tyana MNS la pudhe krun aata Mumbai var kabja kraycha aahe. Tya mule SAVDHAAN
Hadd udhav ni sota mahavikas chi sath sodli ahe vach ja
आता महाराष्ट्र धर्म काळाची,गरज नाही तर खर नाही
Ye supari baaz. Paise lekar support deta hai aur fir baad me ye sab acting
मराठी माणसांनीच मराठी माणसाला संपवायला घेतला आहे महाराष्ट्रात
हे तर होणारच होते.... चला साहेब पुन्हा कामाला लागले
लोकांना समजत या भाजपला मतदान कशाला करतात म्हणून मराठी माणसाचे एकत्र राहण गरजेचे आहे रंजना पाटील
बिन शर्त पाठिंबा😂😂😂
Manse
निषेध केला पाहिजे
आता तरी मराठी माणसं जागे व्हा आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा