आरे देवा भाऊ दे ना मग गृहमंत्रीपद शिंदे साहेबांना, जो चेहरा पुढा करून घवघवीत असे यश महायुतीला आलं त्यापुढे गृहमंत्रीपद खूप किरकोळ आहे, शिंदे साहेबांना नाराज करणे bjp पक्षाला गरम पडणार हे डंके की चोट पे सांगतो,जय महाराष्ट्र.
भाजपने एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नये माझ्या मते एकनाथ शिंदे या सरकारमध्ये फक्त सहा महिने टिकतील व नंतर पाठिंबा काढून पळ काढत विधानसभेत विरोधी पक्षनेते बनतील कारण मला आता महायुतीमध्ये महाबिघाडी दिसायला लागलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या स्वभावावरुन असं वाटतं की एकनाथ शिंदे आतून नाराज आहे फक्त बाहेरून दाखवण्याचा नाटक करतात लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता बघायला मिळणार आहे भाजपच्या युतीमध्ये आजपर्यंत कुठलाही पक्ष जास्त काळ टिकू शकला नाही आणि हे उदाहरण फक्त महाराष्ट्रातलं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातील देखील आहे भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या भाजप सत्तेसाठी वापर करून घेतो पणसत्ता मिळाल्यानंतर त्याची कदर करत नाही सत्तेच्या स्वार्थासाठी सर्वकाही जास्तीत जास्त आपल्याकडे वळवून घेणारा भाजप आहे त्यामुळे भाजपच्या काम करण्याच्या नीती पुढे एकनाथ शिंदे टिकणार नाही
6 तारखेला शिवसेना नाव व चिन्हांची सुप्रीम कोर्ट मधली सुनावणी शिंदेवर दबाव टाकण्यासाठीच होणार आहे. 5 तारखेपर्यंत शांत रहा,नाहीतर 6 तारखेला sc वाट लावतो😂😅😂
सरकार मध्ये सामिल होणार पर्याय नाही
नाही तर ई डी
उल्टी गंगा बहती है सुना था पर आज देख भी लिया 😂
बरोबर game केला शिंदे साहेबांचा
शिंदे जाणार कुठे 😂😂😂मजबुरी
आरे देवा भाऊ दे ना मग गृहमंत्रीपद शिंदे साहेबांना, जो चेहरा पुढा करून घवघवीत असे यश महायुतीला आलं त्यापुढे गृहमंत्रीपद खूप किरकोळ आहे, शिंदे साहेबांना नाराज करणे bjp पक्षाला गरम पडणार हे डंके की चोट पे सांगतो,जय महाराष्ट्र.
💯
जे मिळेल ते घ्या नाहीतर file तयार आहे
एकनाथ शिंदे च्या विरोधात 70% मतदान कौल आहे तरी पण हे बीजेपी सरकार देत नाही याला एका जबाबदार आहे हे
शिंदे साहेबांनी एकच करावे याच्या पुढच्या निवडणुका आहेत ना यापुढच्या निवडणुका बीजेपीच्या बाहेर राहून लढायात
जाणार कुठे शेवटी ed आहेच
मुख्यमंत्री पद तर दिलच नाही आता गृहमंत्री पद ही मिळेल की नाही. हे पाहू।
अभिनंदन देवा भाऊ शिंदे साहेब पुन्हा असोज युती सालुदा आमी तुमशा पाठीत आहे
Evm ची शपथ घ्या पहिली
E D tension 🤣🤣
Fadanvis ने याला कायद्याच्या चौकटीत बसविल
भाजपने एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नये माझ्या मते एकनाथ शिंदे या सरकारमध्ये फक्त सहा महिने टिकतील व नंतर पाठिंबा काढून पळ काढत विधानसभेत विरोधी पक्षनेते बनतील कारण मला आता महायुतीमध्ये महाबिघाडी दिसायला लागलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या स्वभावावरुन असं वाटतं की एकनाथ शिंदे आतून नाराज आहे फक्त बाहेरून दाखवण्याचा नाटक करतात लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता बघायला मिळणार आहे भाजपच्या युतीमध्ये आजपर्यंत कुठलाही पक्ष जास्त काळ टिकू शकला नाही आणि हे उदाहरण फक्त महाराष्ट्रातलं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातील देखील आहे भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या भाजप सत्तेसाठी वापर करून घेतो पणसत्ता मिळाल्यानंतर त्याची कदर करत नाही सत्तेच्या स्वार्थासाठी सर्वकाही जास्तीत जास्त आपल्याकडे वळवून घेणारा भाजप आहे त्यामुळे भाजपच्या काम करण्याच्या नीती पुढे एकनाथ शिंदे टिकणार नाही
Foget him go ahead
BJP and ncp will form
Gov
Do just like thakre
ओन्ली शिंदे cm
6 तारखेला शिवसेना नाव व चिन्हांची सुप्रीम कोर्ट मधली सुनावणी शिंदेवर दबाव टाकण्यासाठीच होणार आहे. 5 तारखेपर्यंत शांत रहा,नाहीतर 6 तारखेला sc वाट लावतो😂😅😂
काही मिळणार नाही आता...
जो माणूस मुख्यमंत्री होते त्यांनी उपमुख्यमंत्री होवू नये शिंदे साहेब शिवसेना प्रमुख आहेत
देवा भाऊ ने 132 बिजेपी आमदार निवणुन आणले सर्वास जास्त आमदार देवा भाऊ सा आहे मनुन देवा भाऊ मुख्यमंत्री होणार शिंदे साहेब पण सांगला ज वेकती आहे
Sarkar madhe Shamil nahe gale tar ed maghe lagnar
जुनी फाईल निघाली आसती
एकनाथ पाटील tvla laij lajjita ahika
मुख्य मंत्री एखादा बहुजन मराठा समाजाचा पाहिजे होता
करे भावा बाकीचे काय अंडर पॅन्ट वर बेल्ट लावतात का?
Shinde saheb ni Thackeray saheb na pay utar kele Ani tyanche ladke deva bhau ne up cm kele
बळ जबरी सरकार 😂
Sacha Manus Shindhe
मंत्रिमंडळात त्रिमूर्ती पाहिजेत
Nahlepe दहला आता dusryacha aadar kara
शिंदे साहेबाला भाजपने होकार दाखवली
Are Garhwa no mug Shivsena photo Kailash ka hai garden Garhwali gana maja mara Sandhya
Tu😂
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नाही झाले तर भारतीय जनता पार्टी चा सुफडा साफ होणार