भाऊ तुम्ही एक आमदार असताना देखील उद्धव साहेबांनी तुम्हाला राज्यमंत्रीपद दिलं होतं तुम्ही त्यांच्याबरोबर असं करायला नाही पाहिजे होतात आज तुम्हाला त्याचे उत्तर भेटलं आहे आज तुम्हाला काय वेदना होतात त्याचा विचार करा तशाच वेदना आमच्या उद्धव साहेबांना झाल्या होत्या की तुम्हाला सहकार्य करून
साहेब तुम्ही तुमच्या तोऱ्यात होते त्या मुळे तुम्ही विधान सभेला स्वतंत्र उमेदवार उभे केले. बी जे पी ला पर्याय म्हणून काम केले.त्या मुळे फडणवीस नाराज झाले आहेत.
भाऊ तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सत्तेसाठी तुम्हाला फोन आला का देवेंद्र फडणवीस चा आणि तुम्ही त्याच्यासोबत गेलात आणि ज्या माणसाने तुम्हाला एक आमदार असताना राज्यमंत्रीपद केलं तुम्ही त्याला अडीच वर्षात एकदा तरी फोन केलात का की चुकलात म्हणून तुम्हाला देवाने शिक्षा दिली आहे ती तुम्ही मान्य करा आणि पाच वर्ष तुम्हाला काय वेदना होतात त्या सेमिना आमच्या साहेबांना झाल्या होत्या त्या तुम्ही मान्य करा
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू धर्मनिरपेक्ष,समाजसेवक ,जनसामान्यांचे कैवारी बच्चू कडु आपण जे बोलत ते ब्रम्ह वाक्य,अशा नेत्याची खरी गरज आहे समजाला, लोकांनी स्वता चे नुकसां न करुन घेतले
आहो बच्चू भाऊ तुम्ही संविधानाच्या गप्पा मारता, मागच्या अडिच वर्षे सत्तेत बसलात, तेव्हा संविधानाचे अधिकार कळले नाही, त्या घटनाबाह्य सरकारचे हिस्सेदार तुम्ही होतात, आता आम्हाला प्रश्न पडला आहे संविधान शिल्लक ठेवले आहात का..
अरे राज्याचे मंत्री मंडल अजून झाले नाही, देवेंद्र ल वेळ नाही, तुला फोन करायला त्याला वेळ तर पाहिजे, तू कोण लागून गेला की देवेंद्र तुला फोन करील, वाट तर बघ,
सुपारी बाझ लोकांना फक्त वापर करायच असतं कागद पुढया सारखे काय देवेंद्र फसणविस ऐकनाथ शिंदे कागद पुढया कायमची ठेवत नाही कारण त्यांचीच पुढी कायमची नाही तर तुझे कुठे ठेवायचे हा फार मोठा प्रश्न आहे हे लक्षात ठेवा बच्चू कडु कडूच झाला गोड कधीच होणार नाही कारण देव माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गुहाटीला गेला मंत्री पद दिले असताना सुद्धा तुझं जनता कसं भलं करणार जनता फार हुशार आहे हे लक्षात ठेवा
लोकसभेला तर फिरला होता महायुती च्या विरोधात आनी आता मैत्री पहिजे 😂
बरोबर
पेरला ते उगवलं साहेब
तुझा अहंकार, अभिमान नडला.अती तीथं माती होते. संगत चूकली.जनतेने जागा दाखवली.
माणसं ओळखण्यात बच्चू, तुम्ही कमी पडता की संधी साधण्यात??
तुम्ही मंत्री असताना सुद्धा गुवाहाटीला गेले होते जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली
कडू = ❤डू
😂😂
याला काय फोन करायचा. आता माज उतरलाय. ही आमदारकी गेल्यावर रड आहे
बच्चू कडू तुम्ही गुहावटीला जायची गरज नव्हती हो आपण चुकलात जनता आपल्या वर खूप नाराज झाली आहे म्हणून तुम्हाला जनतेनी चांगला हिसका दाखवला
नवनीत राणाच्या विरोधात काम नसतं केलं तर आज आमदार असता
तिकडे मशाल टाकली आणि इकडे कमळ दाबायंच मग हिशेब कसा काय :😊😊
भाऊ तुम्ही एक आमदार असताना देखील उद्धव साहेबांनी तुम्हाला राज्यमंत्रीपद दिलं होतं तुम्ही त्यांच्याबरोबर असं करायला नाही पाहिजे होतात आज तुम्हाला त्याचे उत्तर भेटलं आहे आज तुम्हाला काय वेदना होतात त्याचा विचार करा तशाच वेदना आमच्या उद्धव साहेबांना झाल्या होत्या की तुम्हाला सहकार्य करून
साहेब तुम्ही तुमच्या तोऱ्यात होते त्या मुळे तुम्ही विधान सभेला स्वतंत्र उमेदवार उभे केले. बी जे पी ला पर्याय म्हणून काम केले.त्या मुळे फडणवीस नाराज झाले आहेत.
भाऊ तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सत्तेसाठी तुम्हाला फोन आला का देवेंद्र फडणवीस चा आणि तुम्ही त्याच्यासोबत गेलात आणि ज्या माणसाने तुम्हाला एक आमदार असताना राज्यमंत्रीपद केलं तुम्ही त्याला अडीच वर्षात एकदा तरी फोन केलात का की चुकलात म्हणून तुम्हाला देवाने शिक्षा दिली आहे ती तुम्ही मान्य करा आणि पाच वर्ष तुम्हाला काय वेदना होतात त्या सेमिना आमच्या साहेबांना झाल्या होत्या त्या तुम्ही मान्य करा
कडू भाऊ लोक कंटाळून गेले आहेत आपल्या फेकाफेकीला
जैसी करनी वैसी भरणी देवेंद्र फडणवीस च्या एका फोन वर गुहाटी ला गेलो होतो असे तुम्ही बोलले होते
उद्या हा पाय चाटेल. फडणवीस चे फोन आला की
उद्धव ठाकरेंना सोडले त्याचे फळ मिळाले.
तुमच्या मागे लाखो लोकांची जबाबदारी होती साहेब.
नवनीत राणा पराभूत झाल्या तेव्हा evm, vvpad मध्ये संशय न्हवता मग बच्चू कुडू हरल्यावर कसा दिसू लागला
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू धर्मनिरपेक्ष,समाजसेवक ,जनसामान्यांचे कैवारी बच्चू कडु आपण जे बोलत ते ब्रम्ह वाक्य,अशा नेत्याची खरी गरज आहे समजाला, लोकांनी स्वता चे नुकसां न करुन घेतले
गुवाहाटी जाताना लई हवेत होता😂😂
अडीच वर्ष सरकार मध्ये मंत्री होते तेव्हा काय केले या प्रश्नांवर
याचा game zala
Thakare सरकार मध्ये मंत्री होता
आहो बच्चू भाऊ तुम्ही संविधानाच्या गप्पा मारता, मागच्या अडिच वर्षे सत्तेत बसलात, तेव्हा संविधानाचे अधिकार कळले नाही, त्या घटनाबाह्य सरकारचे हिस्सेदार तुम्ही होतात, आता आम्हाला प्रश्न पडला आहे संविधान शिल्लक ठेवले आहात का..
अरे राज्याचे मंत्री मंडल अजून झाले नाही, देवेंद्र ल वेळ नाही, तुला फोन करायला त्याला वेळ तर पाहिजे, तू कोण लागून गेला की देवेंद्र तुला फोन करील, वाट तर बघ,
बच्चू कडू ऐवढे मोठे नेते नाही की त्यांना फोन करून मैत्री ठेवणार फडणवीस असे विचार करू नये भाऊ ने.
Perfect idea
सर भुमि हीन शेतकरी शेतमजूर यांचा पन विचार करण अत्यंत गरजेचे आहे साहेब
बदनापूर मध्ये स्वतः नारायण कुचे 20 नोव्हेंबर ला सायं 6 वाजता म्हणाले होते आपले सीट गेले... आणि तें 45531 मतांनी निवडून आले.. देवा शपथ खरं आहे 💯
इतिहासात एक पेशवा होता आता तोच पेशवा परत देवेंद्र फडणीस यांच्या रूपाने राज्याला लाभला आहे पेशवा देवेंद्र फडणीस याची लायकीच ती आहे
Tu gharacha aaher ani paathit khanjir khupasat raha ani phone chi pan vaat bagh😂😂😂vaat bagh😂😂😂
गुवाहाटी जा
तू जेव्हा नवनीत राणा ना पाडल तेव्हा कुठे गेलेली मैत्री 😂😂
Navneet rana amaravati la laglela kalank ah bachhu bhau yogya hote
बच्चा तू लयच कच्चा राहिलायस.
40 खोके😂
भाऊ ऊधवजी पारदर्शी होते देवेंद्र जी है मुसद्दी आहेत असे मनुन चालेल नाही का
उद्धव साहेबांनी मंत्री पद दिले.. आणि त्यांना धोका दिला..तर मघ असं होणारच ना
पाच वर्षाच्या कालावधीत अडीच वर्षे मंत्री होता.. नंतर सरकार मध्ये होता.. तरीही कामं नाही केलं तर
तू शिव्या दे आणि मेव्या ची अपेक्षा कर 😂😂
मैत्री आपण किती जपलीत?? कायम सरकार विरुद्ध बोलत आलात....
निवडून येता येत नाही आणि तुला फोन करायचा का बोचू
बच्चु तुझ राजकारण भाजपने संपवलय आता मिदे सोबत जाऊन काय फायदा नाही😂😂😂
भाऊ हे प्रशन आतापर्यंत उठले नाही आताच का बरं
पंगा घेऊ नका, विनंती पूर्वक मागा सगळे मिळेल. परत आंदोलनाची भाषा शोभत नाहीं.
बचु भाऊ आपन बराेबर बाेले आहे
🎉🎉🎉
बर झाल हे महाशय पराभूत झाले ... बोलघेवडा ... लै फेका - फेकी करतो ....
आरे मस्ती नडली तुजी त्यामुळे पडलास
भाऊ हे चुकीचे आहे , सत्तेत राहून तुम्ही खूप विरोध करत होतात त्यामुळे फडणवीस लांब होते
याचा तर रंग उडला पार
फडणवीस साहेब याने जरी नवनीत रानाला पाडली तरी घ्या बा विधान सभेला
देवेंद्र भाऊ या कडुला बिलकुल फोन करु नका
अजिबात करणार नाहीत ह्याची लायकीपण नाय तेवढी गद्दार आहे साला
🍉🍉🍉🍉🍉
पाच वर्ष सरकारला ब्लॅक मेल केलत आपण
फडणवीसानी ह्याना विचारुन फोन करायचा का
करावे तसे भरावे ही म्हण काही खोटी नाही.
tu Navneet rana la haruan maitri dakhivili re chan maitri tuzi..
तुला काय वाटल .सर्वच उद्धव सारखे असतील.
Evm बद्दल विजयी झाल्यावर काही बोलला नाही
नवनीत राना सारख्या रणरागिणीच्या नादी लागू नको बरबाद होशील तुझी औकात पाच महिन्यातच तुला दाखवली😂
रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोक भाड्याने आणलेले असतात. त्यामुळे रॅलीत जास्त लोक असले म्हणजे कोणी निवडून येत नसते.
चहा पेक्षा केटली गरम
Tula kashala phone karaycha
आनी मंग कडू सायब.. आधी तुमी लय फडणवीसला शिव्या दिल्या.. आता कोनाच्या फोनची वाट बघता..??
हा परत आमदार होणार नाही...
भाऊ.. तुम्ही तर स्वतः सोडून गेला होता की...
BJP जेवढी ताकत Election जिंकण्या साठी लावते, त्याच्या पेक्षा जास्त ताकत EVM ला vachvinya sathi lawate...
याला याचा अहंकार नडला
भाऊ घाबरला आहे Ed चा धाक आहे आता
आता बोंबलत बसा
अमरावती म्हणजे बच्छु कडू लोकसभेला निवडून येईल १००%
Aata aatwn aali ka bcuu bahu aamcya dewa bahuchi tumi mhauvti mde nwta
आपण गुवाहाटी ला ज्या दिवशी टीव्ही वर दिसलात त्या दिवशी जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा मलिन झाली बच्चू भाऊ
Ati titha mati 😂
म्हणजे तुम्ही भाजप चे छुपे समर्थक होता का?
अति तिथे माती
Kadu lagla Bacchu la
20 sal E V M Chngli Hoti Kay BhU
Tu ala nahi bara zala..
तुझी भाषा नीट सुधार, मग समाजसेवा कर.
कारस्थाने करुन फडणवीस मुख्यमंत्री होईल का
Bas boblat kadu 😂😂😂😂 only saheb
Jyani mantri kela tyanche barobar tumhi rahile nahi
सुपारी बाझ लोकांना फक्त वापर करायच असतं कागद पुढया सारखे काय देवेंद्र फसणविस ऐकनाथ शिंदे कागद पुढया कायमची ठेवत नाही कारण त्यांचीच पुढी कायमची नाही तर तुझे कुठे ठेवायचे हा फार मोठा प्रश्न आहे हे लक्षात ठेवा बच्चू कडु कडूच झाला गोड कधीच होणार नाही कारण देव माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गुहाटीला गेला मंत्री पद दिले असताना सुद्धा तुझं जनता कसं भलं करणार जनता फार हुशार आहे हे लक्षात ठेवा
माज उतरला वाटत
बच्चू भाऊ जिंदाबाद साहेब आपण आंदोलन करा लोक आपल्या ला साथ देतील महाराष्ट्र मध्ये लाखो लोक अपंग आहे आणि ते सारे आपल्या सोबत रहातील 🚩👍
Jjay bachu kadu
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ati tith mati
😂
Pramanachya baher agoou kam kele tymule devabhau phone karat nahi
Over acting bhau tumh harle ahe thoda asaram kara na ata
बस रे
Major aahe ha
Ab kam karo
mahila mhatale ki konihi ,tya sathi 2100 sarvannach milel,padalya nanter santulan bighadale
😅😊😂
उद्धव ठाकरे ❤❤❤
संपला विषय उद्धव ठाकरेचा खुर्ची साठी वाट लावली ह्याने सेनेची
Bhau atta rahudhya,Puna pahut
यांचसोबत मागे उभे राहणाऱ्यांना लाज वाटायला हवी कि का ऐका दीड शहाण्या समजणाऱ्या ब्लॅकमीलर ला हे साथ देत आहेत....
कडू तुला जास्तीचा माज आला होता तो जनतेने जिरवला आहे आता कशी काय बोलण्यात शांत झाले जनतेला खोटे नाटक आवडतं नाही त्यामुळे आता पाच वर्षे तुझी काशी कर
Bachu tuha manoj jaraghe barobar athah uposhan karaha