मराठी माणसाला भाऊबंदकी चा श्राप आहे हे परत एकदा दिसून आलं. आपल्याचं लोकांना भावंडांचे यश खुपतं. आपलं भावंड यशस्वी ठरलं याचा आनंद होण्यापेक्षा त्रास होतो, त्यांचं सुख पहावतं नाही.
माझे जीवनाची गाडी रुळावर आली ते भारत फोर्ज लिमिटेडने दिलेले नोकरी मुळे त्यामुळे अनेक मराठी माणसं यांना एक आधार असणारी ही संस्था मधील वाद लवकर मिठावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@@kiranithape9545 भारत फोर्ज... मध्ये मी पण कामाला होतो सन 1995 मध्ये... पण तिथे काही कामगाराला काही किंमत दिसली नाही मला.. हा बाबा कल्याणी बादशहा सारखा वावरताना दिसला मला.... Safety Officer नेमला नाही त्यांनी
या उद्योगधंद्यामध्ये 24 तास जागे राहावे लागते आणि प्रचंड मेहनत अभ्यास करायला लागतो. तुम्हाला फक्त पैसे दिसतात आणि त्यावर व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे एवढेच उद्योग माहीत आहे.
आपला मराठी माणूस कितीही मोठा झाला तरी भावकी हा विषय त्याला गाळात घालतो आज मला एकच सांगावे वाटते की भावा भावांचा वाद समजु शकतो बहीणीची परिस्थिती खराब असती तरीही समजु शकलो असतो पण इथे बहीणीची मुल पण इस्टेटीवर तुटुन पडली आहेत जर घरचे जळता जळत नाही तरी भावाला किंवा मामाला त्रास देणे हे खुप विचित्र आहे कारण तुम्ही तुमच्या बापाने दिलेल्या मालमत्तेवर जर समाधानी नसाल तर काय फायदा तुमचा तुमची परिस्थिती बिकट असेल तर मागणे योग्य आहे पण सगळे चांगले असुन मागणे म्हणजे भिकारपणा झाला
कल्याणी हे लिंगायत समाजाचे आहे ते मराठी च आहे. लिंगायत समाज महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यात जास्त आहे. तसच पूर्ण भारतात वीरशैव लिंगायत समाजाचे लोक आहेत.
NOT Marathi. Kalyani is lingayat, born in Belgaum district Karnataka Babasaheb Kalyani was born in a Lingayat family on 7 January 1949 to Sulochana and Neelakanth Rao Kalyani, a Pune-based technocrat and maker of automotive components.[citation needed] He completed his high school from Rashtriya Military School, Belgaum
बोल भिडू ला बाबा कल्याणी काय आहे कळायला खूप उशीर झाला बाबा कल्याणी एक रुपया देत नसतो बाबा कल्याणी खूप हुशार उद्योजक आहे आम्ही त्यांना चांगले ओळखतो पैसे घ्या अन् बाहेर पडा ते खूप पुढचा विचार करतात 2012 चे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाईल तेव्हा व्हिडिओ बनवा पण तो पर्यंत बोल भिडू चॅनेल चालू राहिले पाहिजे कारण आपली कायदे व्यवस्था च तशीच आहे
यात सर्वसामान्य माणसाचे काय हित आहे... तो बाबा... आणि त्याची फॅमिली काही ही करू देत.. सोयाबीन.. कापूस... बेरोजगारी... या वर बोल भिडू... त्या कल्याणी ची कंपनी पिळवणूक करते बेरोजगार लोकांची या बद्दल कधीतरी बोला... उर्मट अशी प्रतिमा आहे त्यांची त्या कर्मचाऱ्यांना विचारा ते सांगतील...
Garib Aso kiwa Rich aso paise pahije asle ka sarwanchi bhandana hotaat Pan konala kharach help che garaj asel tar koni help nahi karat Relative cha tar bolayalaach nako
हे काय लॉजिक? प्रत्येक मराठी हा मराठा असतो काय? किंवा प्रत्येक मराठा हा मराठी असतो का? -नाही कर्नाटक मध्ये अनेक मराठा आहेत ज्यांना मराठी येत नाही आणि महाराष्ट्रात अनेक लिंगायत आहेत ज्यांना कन्नड येत नाही. आमचे पूर्वज सोलापूरचे आणि कन्नड भाषिक लिंगायत, आज आम्हाला कन्नड येत नाही, मराठी हीच आमची मातृभाषा, घरीही मराठीच बोलतो. बाबा कल्याणींची मराठी भाषणं उपलब्ध आहेत, त्यांना कन्नड येतही नसेल. शरद पवारांचे भाऊ त्यांचे वर्गमित्र होते.
मराठी माणसाला भाऊबंदकी चा श्राप आहे हे परत एकदा दिसून आलं. आपल्याचं लोकांना भावंडांचे यश खुपतं. आपलं भावंड यशस्वी ठरलं याचा आनंद होण्यापेक्षा त्रास होतो, त्यांचं सुख पहावतं नाही.
Khara aahe
@@ashishbhosale5046 कल्याणी मराठी आहेत का याचा शोध घ्या
Kashala
Kay hoil shod gheun
Ani kalyani Marathich ahet..
@@milindsonawane7436
Yala karnibhut gharatil bhut baika
Hya kadhich sasarache gharachyana accept karat nahit
माझे जीवनाची गाडी रुळावर आली ते भारत फोर्ज लिमिटेडने दिलेले नोकरी मुळे त्यामुळे अनेक मराठी माणसं यांना एक आधार असणारी ही संस्था मधील वाद लवकर मिठावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
❤❤❤
@@kiranithape9545 भारत फोर्ज... मध्ये मी पण कामाला होतो सन 1995 मध्ये... पण तिथे काही कामगाराला काही किंमत दिसली नाही मला.. हा बाबा कल्याणी बादशहा सारखा वावरताना दिसला मला.... Safety Officer नेमला नाही त्यांनी
वेगळा विषय घेतला thanks🎉
आपल्या सर्वांचा श्रीमंत माणूस फक्त चिन्मय भाऊ....
चिन्मय भाऊ पप्पा आहेत का तुमचे😂😂
❤❤❤
@@Omkar-221b tuzhe 😂
Ani chinmay cha pagar wadlach pahije #
@@Gkdmk-u5m चिन्मय गुलाम आहे तो स्क्रिप्ट वाचतोय... त्याची स्वतः ची मत नाही
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी या कुटुंबियांचे फार मोठे योगदान आहे.
यांनी उभा केलेला शस्त्र क्षेत्रातील विश्वास उभा जग पहात आहे.
💯
फार मोठे घराणे आहे टाटा किर्लोस्कर कल्याणी अशी ही नावं म्हणजे च महाराष्ट्र आणि भारत म्हणता येण्यासारखे आहे
बाबा कल्याणी very respectful person
या उद्योगधंद्यामध्ये 24 तास जागे राहावे लागते आणि प्रचंड मेहनत अभ्यास करायला लागतो. तुम्हाला फक्त पैसे दिसतात आणि त्यावर व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे एवढेच उद्योग माहीत आहे.
नाही सुधारणार मराठी माणूस
निलकंठराव कल्याणी माझ्या आजोबांचे आतेभाऊ होते. वाद मिटावा हिच अपेक्षा.
कोठावळे आडनाव लिंगायत मध्ये असतं तरी का?? निळकंठआप्पा कल्याणी वीरशैव लिंगायत आहेत...
असतं हो. माझं आडनाव आहे कोठावळे @@AshwiniKudre
@@AshwiniKudre अती शहाणी दिसतेस तू. तु काय हेळवी आहेस काय?
भारत फोर्ज चे M.D. कोण होते याची माहिती घे. उगाच अकलेचे तारे तोडू नकोस.
@@AshwiniKudre Kothavale nav asat lingayat madhe
आपला मराठी माणूस कितीही मोठा झाला तरी भावकी हा विषय त्याला गाळात घालतो आज मला एकच सांगावे वाटते की भावा भावांचा वाद समजु शकतो बहीणीची परिस्थिती खराब असती तरीही समजु शकलो असतो पण इथे बहीणीची मुल पण इस्टेटीवर तुटुन पडली आहेत जर घरचे जळता जळत नाही तरी भावाला किंवा मामाला त्रास देणे हे खुप विचित्र आहे कारण तुम्ही तुमच्या बापाने दिलेल्या मालमत्तेवर जर समाधानी नसाल तर काय फायदा तुमचा
तुमची परिस्थिती बिकट असेल तर मागणे योग्य आहे पण सगळे चांगले असुन मागणे म्हणजे भिकारपणा झाला
कल्याणी हे लिंगायत समाजाचे आहे
ते मराठी च आहे.
लिंगायत समाज महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यात जास्त आहे.
तसच पूर्ण भारतात वीरशैव लिंगायत समाजाचे लोक आहेत.
NOT Marathi. Kalyani is lingayat, born in Belgaum district Karnataka
Babasaheb Kalyani was born in a Lingayat family on 7 January 1949 to Sulochana and Neelakanth Rao Kalyani, a Pune-based technocrat and maker of automotive components.[citation needed] He completed his high school from Rashtriya Military School, Belgaum
बिनडोक खूप सारे लिंगायत मराठी भाषिक आहेत 😂
Belgaum is a marathi majority city usurped by karnataka. It should have been legitimately ceded to Maharashtra and not to karnataka.
लिंगायत जातीचे लोक पण मराठी भाषिक आहेत.. .. कोल्हापूर सोलापूर लातूर या भागात लिंगायत जातीचे लोक मराठी च बोलतात
100% agreed.. .मराठी नाहीचेत कल्याणी family...कन्नडीगा आहेत..
Amcha Buldhana madhe lingayat lokanna Kannada yet pan nhi
ना बाप बडा ना भैय्या
सबसे बडा रुपैया 💵
महाराष्ट्रात अजूनही राष्ट्रपती राजवट का लागली नाही ह्या वर video बनवा. 🙏
🤣🤣🤣
1999 election nantar 1 mahina sarkar banle nahi
बाबा कल्याणी संपत्तीने श्रीमंत पण मनाने श्रीमंत म्हणजे दादा चिन्मय😂😂
Karadkar MH 50
बोलण्यात खरा श्रीमंत फक्त आमचा चिन्मय भाऊ
आमच्या गावात
कल्याणी गोरक्षण ट्रस्ट म्हणून
अणि कृषी विज्ञान केंद्र मिळून
700 एकर पेक्षा जास्त जमीन आहे.....
#टीप - निम्मा गाव कल्याणी चा आहे 😥😥
निमगाव दावडी का
चिन्मय राव बोल भिडू मध्ये हेच शब्द वापरत असतो.. गंडला, भावकी, राडा
बोल भिडू ला बाबा कल्याणी काय आहे कळायला खूप उशीर झाला बाबा कल्याणी एक रुपया देत नसतो बाबा कल्याणी खूप हुशार उद्योजक आहे आम्ही त्यांना चांगले ओळखतो पैसे घ्या अन् बाहेर पडा ते खूप पुढचा विचार करतात 2012 चे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाईल तेव्हा व्हिडिओ बनवा पण तो पर्यंत बोल भिडू चॅनेल चालू राहिले पाहिजे कारण आपली कायदे व्यवस्था च तशीच आहे
Marathi manasala mage khechay apalech yetat 😢
💯
चिणमय भाऊ भावकिच्या वादात पडायच नसत 😅😅😅😅😂😂😂
यात सर्वसामान्य माणसाचे काय हित आहे... तो बाबा... आणि त्याची फॅमिली काही ही करू देत.. सोयाबीन.. कापूस... बेरोजगारी... या वर बोल भिडू...
त्या कल्याणी ची कंपनी पिळवणूक करते बेरोजगार लोकांची या बद्दल कधीतरी बोला... उर्मट अशी प्रतिमा आहे त्यांची त्या कर्मचाऱ्यांना विचारा ते सांगतील...
'सुपूर्त' की 'सुपुत्र'?
I like how people hype चिन्मय भाऊ😂😂😂
👍
I think he is not marathi . I think he belongs to Karnataka.
Please recheck fact.
चिन्मय दादा चा विषय च भारी
Sarvat garib manus aso kivaa sarvat shrimanta Marathi manus...gavki bhauki ahech
Garib Aso kiwa Rich aso paise pahije asle ka sarwanchi bhandana hotaat
Pan konala kharach help che garaj asel tar koni help nahi karat Relative cha tar bolayalaach nako
Baba Kalyani is silent & deadly person..he can fight alone
Khupach chalu compony ahe . Kamgarana use and throw mahun waparata tas gharat pn karat ahe ka kay mahit
Bhokat Gela kalyani
Amhala ky
मराठी माणसाला भाऊ बंदकी चा शाप आहे
सुपुत्र की सुपूर्त
Baba kalyani yanchyavr pan kara video
Tumhich bolle ki savayi veglya vichar vegle😅
Chinya bhauuu
कल्याणी ची आमच्या गावात 750 एक्कर जमीन आहे
Location
@vaibhavkathale4929 काले
Sanaswadi
कोणते गाव
As per act one person can't hold more than 60 acre agricultural land in Maharashtra. It may be on various family persons
ते स्वतःला गुजराती म्हणतात, तुम्ही बळजबरीने मराठी कशाला म्हणता?
Does Mr. Kalyani call himself Marathi out side Maharashtra?
कामाचा मुद्दा उचलत विडिओ बनवा... यांचा काय सांगताय..आम्हाला काहीही घेणे देणे नाही
Kalyani. Family. Hi. Satarachi. Nasun
Kardachi. Ahe. Chuki hi. Mahiti. Nako
Bhart forge owner Baba kalyani was Lingayat Kanndiga he is not marathi.
Aplya mde Maramarya zalya tr aapn kadhato lakad kiva fhavad pn yanchya Maramarya zalya tr he ek mekana Paishache banddal marun Fekatil😂😂😂
मराठी माणूस आणि भाऊबंदकीची भांडणं
It's a never-ending story😢
Bhandana Mulay Nuksan Jast Fayda Kamee Hoto tahole 😅
पवार साहेबांची कृपा
पवार साहेबांचा यात काय संबंध 😂
बहुत हुयी महांगाई की मार, अबकी बार मोदी सरकार
मोदी मोदी मोदी
बहोत हुयी महांगाई की मार, अबकी बार मोदी सरकार
Baba kalyani ha Lingayat kanndiga ahe marathi manu nahi ahe toh
चिन्मयभाऊ Sorry to say; निळकंठआप्पा कल्याणी मराठी नाहीये आणि मराठा तर मुळीच नाही....कन्नडीगा आहेत..महाराष्ट्र कर्नाटक border वरचे आहेत
हे काय लॉजिक?
प्रत्येक मराठी हा मराठा असतो काय? किंवा प्रत्येक मराठा हा मराठी असतो का?
-नाही
कर्नाटक मध्ये अनेक मराठा आहेत ज्यांना मराठी येत नाही आणि महाराष्ट्रात अनेक लिंगायत आहेत ज्यांना कन्नड येत नाही.
आमचे पूर्वज सोलापूरचे आणि कन्नड भाषिक लिंगायत, आज आम्हाला कन्नड येत नाही, मराठी हीच आमची मातृभाषा, घरीही मराठीच बोलतो.
बाबा कल्याणींची मराठी भाषणं उपलब्ध आहेत, त्यांना कन्नड येतही नसेल. शरद पवारांचे भाऊ त्यांचे वर्गमित्र होते.
@@harshalhede👍
निळकंठराव कल्याणी हे मराठीच आहे. त्यांचं गाव सातारा जिल्ह्यातील कराड आहे
अशी माणसं आमच्या मध्ये असून सुद्धा यांना मोठ्ठ करत नाहीत आपली मराठी राजकारणी 😡 आणि तिकडे मोदी अडाणीला सगळा महाराष्ट्र आणि मुंबई विकत आहे. 😡
काय विकले ते सांगाल का
तुझा पगार किती. ? तू बोलतो किती ?
😂😂😂
बहुत हुयी महांगाई की मार, अबकी बार मोदी सरकार
मोदी मोदी मोदी