Amol Kolhe Sangamner Speech : ...यांचा कडेलोट केला पाहिजे; अमोल कोल्हेंचं आक्रमक भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 45

  • @ShivajiKhutwad-w7d
    @ShivajiKhutwad-w7d 2 месяца назад +6

    लय भारी राव, अभिनंदन अमोल जी साहेब

  • @navnathnaik8270
    @navnathnaik8270 2 месяца назад +7

    Vary smart speech मा.खा.Dr अमोल कोल्हे साहेब,संसद रत्न आहात ,महाराष्ट्र विधानसभा तुम्ही मैदानात उतरावं गरीब जनतेला माहाविकास आघाडी सरकारची गरज 2024 bjp पराभव सहज शक्य आहे
    महविका स आघाडीचा विजय असो

  • @sunitapawar8976
    @sunitapawar8976 2 месяца назад +4

    खुप छान कोल्हे साहेब

  • @RevanathShinde-c3g
    @RevanathShinde-c3g 2 месяца назад +19

    आज महाराष्ट्रला आणि देशाला मा श्री अमोलजी कोल्हे साहेब यांच्या सारख्या सुसंस्कृत पुरोगामी विचारसरणी अभ्यासू नेत्यांची गरज आहे तरच लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित मोठे योगदान होणार आहे भावी काळात असे नेतृत्व खूप मोठी जबाबदारी पार पाडणार हि काळया दगडावरची रेष आहे

  • @surekhakate87
    @surekhakate87 2 месяца назад +2

    Great 👍

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 месяца назад +2

    लय भारी

  • @ashraflanjavi9195
    @ashraflanjavi9195 2 месяца назад +1

    Really your speech is touching to heart sir,Excellent ❤️

  • @PratikAnimation2511
    @PratikAnimation2511 2 месяца назад

    संसद रत्न मा. अमोलजी कोल्हे साहेब❤❤❤❤❤😊

  • @ketankhorepatil
    @ketankhorepatil 2 месяца назад +4

    कोल्हे तुमचे भाषण भारी, तुमचे नाटक भारी पण तुमचे २ वेळा खासदार होऊन काम काय ?
    जरा उत्तर द्या…

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 2 месяца назад +3

    दोन गुजरातीनी डोकं लावून
    दोन शिवसेना पक्ष केले
    दोन राष्ट्रवादी पक्ष केले
    महाराष्ट्रचे वाटुळं करून टाकलं
    महाराष्ट्राची जनता अद्दल घडवणार गुजरात्यानां.

  • @vijayzadpe7142
    @vijayzadpe7142 2 месяца назад

    जय शिवराय

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 2 месяца назад +2

    बाळासाहेब थोरात साहेब जिंकणारच आहे

  • @premalapanchal4315
    @premalapanchal4315 2 месяца назад

    Lay bhari

  • @SantoshKhemnar-lv5bk
    @SantoshKhemnar-lv5bk 2 месяца назад

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 месяца назад +1

    महाविकास आघाड़ी विजयी भव

  • @babasahebjadhav8785
    @babasahebjadhav8785 2 месяца назад

    साहेब आपलं सरकार येणार आहे

  • @rusheekaeshsg9201
    @rusheekaeshsg9201 2 месяца назад +5

    ओव्हर ॲक्टिंग होतेय तुम्ही मालिकेत पण संभाजराजांनचाआत्यचार दाखवला नाही कुण्याच्या म्हणण्यावरुन सगळ्यांना माहिती आहे

  • @babasahebjadhav8785
    @babasahebjadhav8785 2 месяца назад

    महाविकास आघाडी विजयी असो

  • @Krrish963
    @Krrish963 2 месяца назад +13

    लबाड कोल्हा ढोंग करतो 😂

  • @NikhilSawant-r6f
    @NikhilSawant-r6f 2 месяца назад +10

    पाठांतर चांगलं आहे

  • @HJ96k
    @HJ96k 2 месяца назад +7

    आरे तुझी नाटकी बंद कर आधी. संभाजीनगर बोल आगोदर. आणि तुझ्या साहेबाला सांग बोलायला.
    नुसत सीरियल मध्ये महाराजांच्या भूमिका करून नुसती dialogue बाजीच येते.
    खरा महाराजांचा आदर करत अशिल तर सांग संभाजीनगर हेच नाव घ्यावं सर्व मुतारी पक्षाने.

  • @nileshshinde9241
    @nileshshinde9241 2 месяца назад

    कडेलोट फार पूर्वी...,,... चा झाला पहिलेज होता

  • @kisantv9marathi817
    @kisantv9marathi817 2 месяца назад +1

    मेलेला वाचतोय आम्हाला माहिती आहेत

  • @rahulrode9971
    @rahulrode9971 2 месяца назад +3

    एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब

  • @rahulrode9971
    @rahulrode9971 2 месяца назад +4

    भावी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब

  • @AmolTajave-x9s
    @AmolTajave-x9s 2 месяца назад

    भाषण मस्त पण मतदार संघात पण काम करा

  • @Aniket.Bodade27
    @Aniket.Bodade27 2 месяца назад

    Kya Dialogue hai sir😂😅

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 месяца назад +1

    विजय महाविकास आघाडीचा ...✌️

  • @Rajgajbha
    @Rajgajbha 2 месяца назад +2

    काहीही झालं तरी शेतकरी महायुतीला खूप कंटाळला आहे कारण शेतीमालाला योग्य हमीभाव नाही आणि वरून खतांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे शेतकरी वर्ग महायुतीला गाडायला बसला आहे आणि ती वेळ आता आली आहे...

  • @KaranDeshmukh-y4l
    @KaranDeshmukh-y4l 2 месяца назад +2

    Har bar Khao tu kayda

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 2 месяца назад +1

    पंजा

  • @RajendraLende-f8r
    @RajendraLende-f8r 2 месяца назад

    Saheb apla sanga na rao

  • @RajendraLende-f8r
    @RajendraLende-f8r 2 месяца назад +1

    Saheb khot lay bhari bolta

  • @kisantv9marathi817
    @kisantv9marathi817 2 месяца назад

    लबाड कोल्हा डॉन करतो

  • @sagarsonawane4609
    @sagarsonawane4609 2 месяца назад +2

    😂

  • @vijayzadpe7142
    @vijayzadpe7142 2 месяца назад

    नावातच अमोल आहे, हिरा आहे शंभुराजे आहे अस्सल मराठी बाणा ❤❤❤

  • @Rushi-o1f
    @Rushi-o1f 2 месяца назад +1

    Ha sarvat lajkhor khasdar aahe me maza jaget petrol pump permission cha kama nimit Yana bhethlotar he lajkhor mala mala sangtat yevdhe percent lagtil tu kasla gorgari bacha kayvari lajkhor khasdar Tuja kade loat kela pahije shivneri varu maharaja na cha nave kalan k aahes sham on you

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 2 месяца назад +1

    लबाड कोल्हा सोंग करतो

  • @mangesh2296
    @mangesh2296 2 месяца назад

    Tuja kade लॉट होणार

  • @rahulmodhave333
    @rahulmodhave333 2 месяца назад

    Ek no. Cha nautanki manus

  • @DrGaneshGaikwad
    @DrGaneshGaikwad 2 месяца назад

    1 hai to adani safe hai feku

  • @sangramd.dongre5095
    @sangramd.dongre5095 2 месяца назад

    bolbacchan... yana election veles athvto shetkari bakich astat goggle advkavun natki krt