Pudhari News | धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजित पवारांच्या भेटीला |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 55

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 День назад +29

    ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे कशाची वाट पाहतो आहे

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx День назад +1

    अंजली दमानिया मॅडम 🙏🙏🙏ची मुलाखत गया

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx День назад +2

    राजीनामा घ्या

  • @surekhamarathe994
    @surekhamarathe994 День назад +19

    दमानिया मॅडम तुम्ही बरोबर बोलता मुंडे भाऊ बहिनीनी राजिनामा द्यावा

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 День назад +27

    राजीनामा घ्या नेहमीसाठी लवकरात लवकर हि विनंती समस्त बीड जिल्हा 🙏🙏

    • @nikkikumar4570
      @nikkikumar4570 День назад +1

      बाप बाप रहेगा बीड जिल्ह्याचा DM 🔥

    • @Bad_Boys808
      @Bad_Boys808 День назад

      ​@@nikkikumar4570 यांची खद खद च ही आहे

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 День назад +9

    कायम साठी.राजीनामा. घ्या.धनंजय.मुंडेंचा.लगेच.फार.त्रास.दिला.

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 День назад +2

    अंजलीताई 🙏🏻

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t День назад +17

    वाल्मीकच्या पाठीवर हात ठेवला नसता तर आज अजीत दादांच्या पायावर डोके ठेवावे लागले नसते

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 День назад +7

    राजीनामा.घ्या.लवकर.लवकर.नाहीतर.पलटी.मारतो.तो..धन्या.

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 День назад +7

    दादा राजीनामा घ्या मुढेचा

  • @vaibhavwable6245
    @vaibhavwable6245 День назад +2

    खडसे साहेब चा लगेच राजीनामा घेतला तसा घ्या मुंडेंचा

  • @Bablubhaiya2
    @Bablubhaiya2 День назад +2

    काय दिवस आले राजेंचे विनंती करावी लागते द्या राजीनामा 😂😂 एकच खरे राजे फक्त श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज ❤

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q День назад +4

    लवकर राजीनामा घ्या दादा मराठा म्हणून अभिमान राहील

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 День назад +17

    राजीनामा घेतला पाहिजे नाही तर आजित पवार गटाला खूप फटका बसेल

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 День назад

      😂😂 पण तुम्ही तर शरद पवार चे लोक आहेत

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t День назад +2

    याला तर खर मंत्री पद देणेच बरोफर नाहीच.सरकारन नविन फंडा चालु केला आहे

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 День назад +1

    अजित दादा ची आणि मुंडे ची भेट म्हणजे दादा वर आलेले धर्मसंकट. मुंडे यांचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हे कोडंच.

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g День назад +2

    धनंजय मुंडे ने लवकर राजीनामा द्यावा कारण असले मंत्री नकोत

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 День назад

    किती पदांसाठी नेते कुठल्या पातळीवर जातील हे सांगता येत नाही,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @NagnathDhas
    @NagnathDhas День назад +3

    नैतिकता तरी सांभाळ रे बाबा

  • @Social_work0322
    @Social_work0322 День назад

    गंगाधर ही शक्तिमान हैं.

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 День назад +4

    तपास आणखी पूर्ण झालेला नाही राजीनामा द्यायचा काय सममंध

  • @abhaythorat6816
    @abhaythorat6816 День назад

    येणाऱ्या पिढ्या राजकारण्यांना माफ करणार नाही

  • @S..M-
    @S..M- День назад

    केळं घ्या केळं मुंडे यांची 😅😅

  • @itsmukeshgadekar
    @itsmukeshgadekar День назад +6

    मुंडे साहेब आम्ही सर्व जण आपल्या सोबत आहोत, राजीनामा देऊ नये हे सर्व जण जातीय राजकारण करत आहेत...!

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 День назад +3

    राजीनामा देऊन चार सहा महिने व्होयच बाजूला काय फरक पडतोय का

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 День назад +2

    पटकन दे रे

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 День назад +2

    Karuna cha shaap lagla dhanu la

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 День назад

    विनाकारण राजीनामा देऊ नये

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 День назад +2

    Ammi doghe bhau milun akkha beed khau

  • @abhaythorat6816
    @abhaythorat6816 День назад

    Ed Zopali ka

  • @leelatrans7443
    @leelatrans7443 День назад +1

    Are baba ghantya chi chowakashi aakhya maharashtra la kalai walmik karad aani dhanjay munde ne magitlelya khandani awada company la tya mule hatya zali aali chouwakashi kasali ya cha arth asa aahe ki tumhi mili juli aaahet

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 День назад +3

    उद्या कोणी राज्यपालांना भेटेल आणि मोदींचा राजीनामा मागेल

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 День назад

      हो

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 День назад +2

      मोदी कसेही असले तरी बायकांच्या बरोबर खुली लफडी करत नाहीत 😂

    • @ganeshdeshmukh3871
      @ganeshdeshmukh3871 День назад

      मोदी चे विचार कुठे आणी याचे विचार कुठे