Laxman Hake Full PC :पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर राजकारण विसरा;लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #laxmanhake
    Laxman Hake Full PC :पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर राजकारण विसरा;लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....

Комментарии • 2,1 тыс.

  • @premsir1507
    @premsir1507 2 месяца назад +401

    खरा हिरो आहे, सुशिक्षित, मुद्देसूद बोलणं आणि व्यवस्थित संविधान धरून मागणी.

    • @user-pt6ju6fd5o
      @user-pt6ju6fd5o 2 месяца назад +19

      बरोबर

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад

      Ntc che ST साठी उपोषण केले असते तर मानले असते पण हा जातीवादी नेता निघाला

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 2 месяца назад +1

      ओबीसींचा मसीहा होण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 2 месяца назад

      Ghanta 😂 savidhan sangat ka sagal hakenich khaych 😂obc bhi pahije, SC St mde Pan jaych ahe maahashayana 😂😂

    • @bhagwannaikwade7486
      @bhagwannaikwade7486 2 месяца назад +16

      Vary great saheb apan obc एकत्र केले, आपले समाजातर्फे आभार, प्रशासनात ही खूप jatiyewad आहे, ओबीसी

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 2 месяца назад +338

    याला म्हणतात अभ्यासपूर्ण मांडणी हाके सर.great .

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 2 месяца назад +2

      67 ला ओबीसी आरक्षण चालू झालतं

    • @PrameshwarPatil-nr1nd
      @PrameshwarPatil-nr1nd 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @Viiiiiiippppp
      @Viiiiiiippppp 2 месяца назад +9

      Abe hyala 5000 vote bhetle Ani ha aplyala shikavtoy

    • @ganeshnikam-bc3gs
      @ganeshnikam-bc3gs 2 месяца назад +10

      हा फक्त फेमस होण्या साठी नाटके करतोय
      रात्रि j1 करतोय आणि दिवसा बडबड करतंय

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy 2 месяца назад +2

      किती शुद्ध आणि मार्दवतेने बोलतात लक्ष्मण साहेब

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 месяца назад +20

    Obc एकजुटीने रहावे. बस्स. राजकारणात जागा एकदम कमी. 70% मराठीच राजकारणात..

  • @mahendramore5617
    @mahendramore5617 2 месяца назад +112

    मी मराठा आहे पण.. तुमचे विचार खूप महान आहेत... याला म्हणतात अभ्यासपूर्ण बोलणे.

    • @superenterprise1926
      @superenterprise1926 2 месяца назад +1

      महेश मोरे तू तुझ्या बायकोची खालची चाट मग तुला अक्कल येईल येड्या भोकाच्या

    • @sidb420
      @sidb420 2 месяца назад +2

      Muslim bandhav mhane😂😂arakshan dyaechi vel yete khup deta

    • @RanjeetsinhJadhav
      @RanjeetsinhJadhav Месяц назад

      ​@fiverrfiverr-fb5zsp

    • @hanumantmore8529
      @hanumantmore8529 Месяц назад

      Hya mul maratha mag rahila

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 Месяц назад

      आरक्षण नको का मग?

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 2 месяца назад +77

    तंतोतंत मांडणी, योग्य शब्द, जाणकार, आणि वास्तव.... मी support karto या आंदोलनाला...

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 2 месяца назад +143

    हार्दिक अभिनंदन करतो सर जय ओबीसी आरक्षण बचाव कार्य खूप खूप शुभेच्छा श्री माननीय श्री हाके साहेब खूप छान शुभेच्छा

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Месяц назад

      आरे.हे.धनगर फोकस.मध्ये यनया.साठी.आटापीटा

  • @subhashjadhav6176
    @subhashjadhav6176 Месяц назад +16

    हाके साहेब मांडले राव तुम्हाला खरंच अभ्यासपूर्वक व्यक्तिमत्व असलेला हा संवेदनशीलतेने बोलणारा आणि पूर्ण कायद्याचं ज्ञान असणारा हा व्यक्ती म्हणजे लक्ष्मण हाके साहेब यांना माझा मनापासून आभार

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 месяца назад +86

    संपूर्ण महाराष्ट्रात ओ बी सी एकत्रित आहे त च. हाकेच्या हाकेला सर्व तयार आहेत.

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Месяц назад

      मनुनच.पाच.हाजार.मत.पडली

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 2 месяца назад +264

    खरच खूप knowledge आहे हाके सर तुम्हाला.
    तुम्ही जरांगे ला दहा वेळा विकून याल

    • @user-pw7ef9tg8r
      @user-pw7ef9tg8r 2 месяца назад +2

      😅😅😅😅

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 2 месяца назад +20

      काय नॉलेज आहे मुळात विरोध करायचा संबंधच काय कारण ते मुळात ओबीसी नाहीत धनगर आणि वंजारी या दोन्ही जातींचा समावेश nt प्रवर्गात आहे obc प्रवर्गात नाही त्यामुळे धनगर असो व वंजारी या nt आहेत obc नाहीत त्यामुळे विरोध करायचं संबंध काय

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад

      एवढा जर ह्याला पुळका असता तर ntc हा कधीच ST मध्ये गेला असता आणि तुम्ही ओबीसी सेंटर मध्ये पण महारष्ट्र मध्ये ntc आहेत..... अरे जळक्या वडिगोड्री गाव निवडून तुझा जातीवाद दिसला आम्हाला..... धनगर भावांनो जय मल्हार पण ह्या बोगस नेत्याच्या मागे त्याग करा

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 2 месяца назад

      ​@@user-qg2ip4vw9uफक्त भुजबळ मुळे

    • @Satarkar_Amar_11191
      @Satarkar_Amar_11191 2 месяца назад

      ​@@user-qg2ip4vw9uआरे बला तुला अजून ओबीसी मध्ये किती जाती येतात हेच माहिती नाही तुझ्या नेत्याला आणि त्याला अजून ... मी सांगतो तुला NT samj स्थानिक स्वराज संस्थांमध्ये mahnje centrall la Ani State election la OBC maadhech येतात...

  • @devidasnakade9688
    @devidasnakade9688 2 месяца назад +195

    हाके साहेब मानले राव तुम्हाला खुप अभ्यासु आहात....❤❤

  • @rakeshshinde9439
    @rakeshshinde9439 2 месяца назад +35

    या सगळ्या गोष्टी मुळे ❤हींदु धर्म खतरे में है ❤❤

    • @amitahatkar8358
      @amitahatkar8358 Месяц назад +1

      ❤ AGADI BArobar. Baba Saheban ne 10 varsh sangitale. Ajun aahe chalu. DUSHMAN DOKK DHARUNBASLE AAHET

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 Месяц назад

      Correct

  • @hanumantshelke7256
    @hanumantshelke7256 2 месяца назад +16

    हाके सरांच्या समोर जरांगे झिरो आहे...💯✅

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 2 месяца назад +60

    हा माणूस खूप अभ्यास पूर्वक बोलत आहे ...❤️

  • @karnerd8953
    @karnerd8953 2 месяца назад +392

    पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी हाके साहेब तुमच्या बरोबरच आहे. जय ओबीसी

    • @user-vl8qd9hd7c
      @user-vl8qd9hd7c 2 месяца назад +34

      मतदान २६७कशी पडलीं मग हाकेला लोकसभा निवडणुकीत 😂😂

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 2 месяца назад +22

      अरे बाबा हाके ओबीसी नाही nt आहे 😂😂😂

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 2 месяца назад

      अरे बाबा हाके कधी ओबीसी झाला 😂😂😂

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 2 месяца назад

      हाके कधी ओबीसी झाला

    • @sanjayjadhav1534
      @sanjayjadhav1534 2 месяца назад

      Are ha ganja marato.

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 месяца назад +66

    जंरागे खुप ज्ञानी आहेत कारण तो चौथी नापास आहे.

    • @user-ze7kw4il1r
      @user-ze7kw4il1r Месяц назад +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад +3

      😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🙏🙏🙏 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏

    • @pramodgajdhar7999
      @pramodgajdhar7999 Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 Месяц назад +1

      😜😜😜

    • @jaiganesh50
      @jaiganesh50 Месяц назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @avinashmangale4865
    @avinashmangale4865 2 месяца назад +6

    लक्षुमन हाके साहेब, आपण अभ्यास पूर्ण विवेचन करीत आहात, OBC ची बाजू मांडणारा असं प्रखर वक्तिमत्व OBC ना हवं आहे, अनेक अभ्यासू, कायदे तज्ञ् , जानकर बांधवानी आपलेही योगदान द्यावे. OBC वरील आक्रमन परतून लावावे... 🙏

  • @govindgutte2064
    @govindgutte2064 2 месяца назад +79

    अभ्यासपूर्ण बाईट आहे खुप जबरदस्त धन्यवाद हाके सर

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 2 месяца назад +197

    WE SUPPORT PROF LAXMAN HAKE. 👍

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад +4

      शिक्षक जातीवादी कसा ह्याचे स्टूडेंट तर पक्के जातीवादी असतील

    • @shershivray
      @shershivray 2 месяца назад +5

      ​@@Manojdadajarange तु नको शिकऊ

    • @mcstanfc7604
      @mcstanfc7604 2 месяца назад

      ते न्हव रोजगार पाहिजे न्हव,शेवटी पाटलाच्या रानातच जायचं हाय कामाला😂

  • @nitinnipurte1349
    @nitinnipurte1349 Месяц назад +11

    हाके भाऊ खूप अभ्यासू व्यक्ती आहात ओबीसी समाज तुमच्या बरोबर आहे❤❤

  • @dhanajibhakare3129
    @dhanajibhakare3129 2 месяца назад +27

    पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज अजून म्हणावे इतक्या ताकतीने आरक्षणात सामील झाले नाहीत आपण उपोषण करून जरांगे पाटलांची ताकद वाढवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @ajiathkhedkar5869
    @ajiathkhedkar5869 2 месяца назад +58

    सलाम हाके साहेब अभ्यास पूर्णक मांडणी

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 2 месяца назад +90

    अभ्यासपूर्ण मांडणी हाके सर:-D

  • @taruierwanta
    @taruierwanta 2 месяца назад +23

    वंचीत बहुजन आघाडी ओबीसी एकत्र आले तर सरकार आलेच

    • @RaniShinde-ox4nd
      @RaniShinde-ox4nd Месяц назад +3

      ओबीसी वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही 😂😂😂😂😂😂

    • @AgriBusinessSTR1984
      @AgriBusinessSTR1984 Месяц назад +1

      करतात ​@@RaniShinde-ox4nd

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Месяц назад

      ❤❤😂😂​@@RaniShinde-ox4nd

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 Месяц назад

      आंबेडकर महा मुर्ख माणूस आहे बाबासाहेबांचा पदोपदी ज्यानी अपमान केला ते विसरुन त्यांच्याच गोदीत शिरतो....

  • @SagarPatange-hg1bu
    @SagarPatange-hg1bu 2 месяца назад +5

    आम्ही obc आहोत
    पण आमची मागणी आहे जी गरीब आहेत
    त्यांना आरक्षण द्या आता ह्याच राजकारण नको बास 🙏

    • @devd5971
      @devd5971 Месяц назад

      तू कुठला ओबीसी आहेस. नवा ओबीसी

  • @nikhilkokare6796
    @nikhilkokare6796 2 месяца назад +80

    🙏🏻एकच पर्व ओबीसी सर्व....

  • @khandudhohifude5997
    @khandudhohifude5997 2 месяца назад +74

    एकच नंबर अभ्यास हाके साहेब

  • @khanpatecreation769
    @khanpatecreation769 Месяц назад +9

    जरंगेन जाती मध्य टेढ़ निर्माण केल

  • @Atmarampatilmusale
    @Atmarampatilmusale 2 месяца назад +5

    अभ्यासाचा खूप फरक पडतो आणि अभ्यास पूर्ण बोलायला पाहिजेत याला म्हणतात बौद्धीक विकास

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 2 месяца назад +219

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw 2 месяца назад +7

      वडापाव पर्व 😂😂😂😂

    • @user-dp9xm2vp4s
      @user-dp9xm2vp4s 2 месяца назад +2

      😢😢😢6y🎉😢😢

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 месяца назад

      ​@@mallikarjunmedico-rp5qwखर सांग तुला दुखतंय ना!!!!!

    • @SudhirWarkad-hs1vp
      @SudhirWarkad-hs1vp 2 месяца назад

      ​@@mallikarjunmedico-rp5qw,

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 2 месяца назад +2

      एकच पर्व नौटंकी सर्व

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 2 месяца назад +47

    हार्दिक अभिनंदन करतो सर खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Месяц назад +5

    श्री.लक्ष्मण जी हाके भाऊ आपली पत्रकार परिषद ही अभ्यासपूर्ण आणी प्रत्येक मुद्द्याचि व्यवस्थित मांडणी त्यावंप्रमाणे टिकेसाठी टिका न करता सडेतोड पणे पत्रकारांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे देत आहात.आपले अभिनंदन आणी शुभेच्छा.

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 2 месяца назад +22

    जरांगेला अस अभ्यास पूर्ण भाषण करू शकतो का, एवढा मोठा मराठा समाज त्यांचा जारांगे सारखा अर्धवट नेता,त्याला एवढं बोलता येईल का.

    • @shnkB446
      @shnkB446 Месяц назад +1

      अर्धवट कसा?.....अर्धा शरद पवार मग झाला न आख्खा

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 2 месяца назад +131

    जुने लोक सांगतात प्रत्येकला बाप भेटतो!

    • @sahyadritrekker92
      @sahyadritrekker92 2 месяца назад +19

      😂😂😂😂तुम्हला पण बाप भेटला मनोज जरांगे पाटील

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 2 месяца назад +6

      हा काय करणार जर पुरावेच मिळाले कुणबी असल्याचे तर कायद्यानेच आरक्षण मिळते हे मिळू नये म्हणून तर आंदोलन करतोय हा आणि हाके obc नाही nt आहे

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад +1

      हके ओबीसी नाही ntc आहे आणि आम्ही ओरिजनल कुणबी ओबीसी केवळ मनोज दादा जरांगे पटलाना मानतो भुजबळ भगाव जातीवाद रुखाव

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 2 месяца назад

      ​@@sahyadritrekker92तुझ्या आईचा नवरा पण मिळाला

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 2 месяца назад

      नक्किच बाप आहे लक्ष्मण हाके .... ओबीसी चे एक टक्काही साथ आरक्षण जात नाही आपल्या हक्काचे आहे

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 2 месяца назад +165

    वेळ घालवू नका एकत्र या 😂😂😂

  • @sangitapatil9886
    @sangitapatil9886 2 месяца назад +2

    मानाचा मुजरा हाके साहेबांना

  • @bajiraojadhav4822
    @bajiraojadhav4822 Месяц назад +1

    हाके सर आपली अभ्यासपूर्ण मांडणी अतिशय योग्य आहे.

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm 2 месяца назад +39

    खरंच अभ्यासु हाके सर

    • @ajinathghogare9790
      @ajinathghogare9790 2 месяца назад

      खरंच अभ्यासू आहे तर आमचा एक प्रश्नाचे उत्तर द्या अजून मराठ्यांना आरक्षण भेटायचे आहे मुसलमानाला भेटायचे आहे मग 50% वर आरक्षण केलं कसं आरक्षणाचा नियम असा आहे जेवढे लोकसंख्येची टक्केवारी त्याच्या निम्मी म्हणजे 50% आरक्षण भेटत अजून मुसलमान आणि मराठा आरक्षण भेटायचे आहे 50% वर गेली कशी लक्ष्मण हाकेला प्रश्न विचारा त्यांचा अभ्यास कळून जाईल तुम्हाला

  • @atulbandurkar2901
    @atulbandurkar2901 2 месяца назад +289

    जरांगे ले आता खरा पैल वान् भेटला

    • @lk399l
      @lk399l 2 месяца назад +44

      घंटा त्या टरबूजचे 12 वाजवले हा चिरकूट काय आहे पाटला समोर 😂😂

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 2 месяца назад +14

      Divsatun 100 veles jarange kartoy jarange Saheb tula bheek ghalat nahi 😂

    • @user-hd7xs2yo3g
      @user-hd7xs2yo3g 2 месяца назад

      सांगोल्यात कुत्र विचारत नाही. 5000 मते
      Zp आपटला

    • @user-pw7ef9tg8r
      @user-pw7ef9tg8r 2 месяца назад +20

      अरे ह्याच deposit जप्त झाल आहे😊

    • @sagarbabar4595
      @sagarbabar4595 2 месяца назад

      Aree makda tula Kay amhi shan't ahe mhnun kaypn nka bolu maratha khada to sabse bda

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k 2 месяца назад +25

    साहेब आमचा प. महाराष्ट्र सोडा तुमची तुम्ही घाला आमच्या मध्ये भांडण लावू नकोस ही विनंती 🙏🙏🙏👍👍

    • @rahul98003
      @rahul98003 2 месяца назад +3

      Maratha la badawanar ata

    • @sudhakarauti113
      @sudhakarauti113 Месяц назад +1

      मराठे बडवतो मोक्कार😂

    • @RanjeetsinhJadhav
      @RanjeetsinhJadhav Месяц назад

      फलक्या तुझ्या काय कुणाच्याही नशिबात नाही ते ​@@rahul98003

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад

      ​@@rahul98003❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश ... धन्यवाद 🙏🙏🙏

    • @TechnoGeek7
      @TechnoGeek7 Месяц назад

      स्वतः पंचायत समिती लां पडले..

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 14 дней назад

    हार्दिक शुभेच्छा हाके साहेब सुसंस्कृत अभ्यासू वृत्ती खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी जय महाराष्ट्र जय ओबीसी पर्व

  • @kailaskadam9011
    @kailaskadam9011 2 месяца назад +115

    अन्यासू व्यक्ती आहात हाके सर तुम्ही ❤

  • @karanghuge9474
    @karanghuge9474 2 месяца назад +120

    आरे त्याला बोलता येत नाही ते काय अभ्यास करणार...😂😂 शरद पवार ची तुतारी आहे हे जरांगे..💯🫣

    • @bharatthaware1447
      @bharatthaware1447 2 месяца назад

      म्हणे हा प्राध्यापक आहे आणि याची बायको शिक्षिका..... आणि याचे माय बाप ऊस तोडायला जातात 😮😮😮

    • @user-zv2vo4hz6j
      @user-zv2vo4hz6j 2 месяца назад +4

      स्वतःच्या वडिलांबद्दल असे अपशब्द बोलू नये

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 2 месяца назад +3

      हाके साहेब कुटे ते गावठी मिथुन कुटे ...ह्याला पाडा त्याला पाडा काय भाषा .....

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 2 месяца назад

      ​@@nikhiljankar1872डिपॉझिट जप्त झालेला हाके कुठे आणी महायुतीचे सात खासदारांना पाडणारा जरांगे पाटील कुठे

    • @YogeshPujari-ho3xo
      @YogeshPujari-ho3xo 2 месяца назад +1

      चप्टी कींग 🏓🏓

  • @sanjayshelkarshelkar9099
    @sanjayshelkarshelkar9099 Месяц назад +1

    भाऊ माझं दोघांना एक बोलण आहे आपण हिंदू आहोत एकत्र व्हा.. नको आंदोलन नको काही फक्त प्रत्येक समाजातून फक्त आर्थिक दृष्टीने मागासलेला व्यक्ती ला आरक्षण पाहिजेत...

  • @vishnupawar4986
    @vishnupawar4986 Месяц назад +1

    मी आदिवाशी आहे सर मी तुमचेबरोबर आहे

  • @ramdaspokale711
    @ramdaspokale711 2 месяца назад +143

    एकच पर्व ओबीसी पर्व

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 2 месяца назад

      बिन जातीच्या तुला तुझ्या जातीचि लाज वाटते म्हणुन obc बोलतोय

    • @pl9877
      @pl9877 2 месяца назад +3

      आम्ही काय महाराष्ट्र सोडून जाऊ का मग?

    • @ramdaspokale711
      @ramdaspokale711 2 месяца назад

      @@pl9877 आम्ही तसे हुकूमशाही करत नाही

  • @Onvolonvo
    @Onvolonvo 2 месяца назад +81

    तोच तर प्रॉब्लेम आहे ना पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी एक होऊ नये म्हणून पवारांनी हयात घालवली आहे आता तुम्हीच एक करू शकता आम्हा सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर च्या ओबीसींना ❤

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад

      मी कुणबी मराठा तुमच्या जातीवादी आंदोलनात कधीच येणार नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +10

      कोल्हापुरात ८०% मराठा आहेत😂😂😂😂😂

    • @vijaykukar
      @vijaykukar 2 месяца назад

      आता ती गरज आहे नक्की भाऊ

    • @Onvolonvo
      @Onvolonvo 2 месяца назад +5

      @@keepsocialdistance1643
      10 टक्के जैन निम्मा जिल्हा चालावत्यात काय करायचं तुझी 80 टक्के घेऊन 😅😅😅

    • @honestindian5495
      @honestindian5495 2 месяца назад

      ​@@Onvolonvoभारतात सगळ्यात जास्त प्रति व्यक्ति उत्पन्न असणारा जिल्हा आहे येड्या

  • @sangitapatil9886
    @sangitapatil9886 2 месяца назад +1

    खरा अभ्यासू हिरा हाके साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 месяца назад +3

    हाके साहेब एकच नंबर ❤❤

  • @amolkusumwad6532
    @amolkusumwad6532 2 месяца назад +120

    तुतारी च्या मागे लागू नका

    • @Mr..d.995
      @Mr..d.995 2 месяца назад +3

      😂😂

    • @vinodapugade4646
      @vinodapugade4646 2 месяца назад

      त्या तुतारी वाल्यान तुम्हाला आरक्षण दिल

  • @MahadevMantre
    @MahadevMantre 2 месяца назад +162

    लक्ष्मण हाके सत्तेची बाजू बोलले आहेत👌👌👌👌👌

  • @dreambrandbusiness266
    @dreambrandbusiness266 2 месяца назад +3

    शिवाजी महाराजांचा नाव पूढ़े ठेउन् मराठे माजून राहिले जास्त्त

  • @santoshkadam1487
    @santoshkadam1487 2 месяца назад +7

    याला प्रश्न काय विचारलं काय उत्तर द्यायला... 29% मध्ये 16% टक्के कस घुसलं हे विचारलं त्याला उत्तर देता येत नाही अभ्यास करा हाके साहेब...

    • @aditya.1800
      @aditya.1800 Месяц назад

      Hnn hnn jarangya t baap ree Kay uttar deto 😂😂😂 bhikarchot jarangya aaila

  • @user-tf6ie5gx3j
    @user-tf6ie5gx3j 2 месяца назад +44

    अभ्यासपूर्ण विवेचन लक्ष्मण हाके आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @dattakale8835
    @dattakale8835 2 месяца назад +42

    100% आहेच हाके साहेब,आम्ही कायम ओ बी सी ,एस टी ,एस टी ,अल्पसंख्यांक कायम सोबत आहेत ,आता होऊ द्या काय होयचय ते ,,,,,

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 2 месяца назад +1

      काहीही वाकड होणार नाही.100% मराठा एकत्र होईल तेव्हा 40% पेक्षाजास्त संख्या मराठा होईल.तरी सुद्धा मराठाच सरकार येईल

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Месяц назад

      ए हिजडा आम्ही ST तुमच्या
      सोबत कधीच जाणार नाही

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 2 месяца назад +4

    Obc एक होऊच शकत नाही अस वाटत काय? जसा मराठा एकत्र आणला तसा obc कोण आणणार?

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 Месяц назад +3

    जरांगे चे व्हिडिओ पाहुण बोर झलो आम्ही त्याची बातमी पहात पण नाही

  • @vaibhavwaghmare4047
    @vaibhavwaghmare4047 2 месяца назад +9

    माझा फुल्ल सपोर्ट हाके साहेबांना

  • @its_rohit.thefirstrayofsun
    @its_rohit.thefirstrayofsun 2 месяца назад +10

    कंमेंट्स वाचून एक मनात आलं कि आज खऱ्या अर्थाने जर छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असतील बलाड्य असं मूगुल साम्राज्य मला हरवू शकलं नहीं पण माझ्या माणसांनी मला हरवलं...😔
    महाराष्ट्र मध्ये आपण सर्व राहणारे सगळेच मराठा आहेत आप आपसातलं नातं जपायला हवं हीच शिकवण दिली महाराजांनी एकी ने राहायला शिकवलं कृपा करून सर्वाना विनंती आहे एकोपा जपा आपला घरात कोणी मेल तर कोणताच नेता येणार नहीं आपण च जाणार आहे एक मेकांसाठी ह्या एक मेकांच्या द्वेष तिरस्कार ह्याच अंत वाईट च होणार कोणाला काही भेटणार नहीं.. हातात शेवटी येणार माती 🙏🏻😔
    जय शिवराय

  • @sagarrasal3174
    @sagarrasal3174 2 месяца назад +2

    हाके जी ह्या मस्ताडलेल्या अंतरवली सराती च्या पुंगळ्या ला छान समज दिली आहे तुम्ही😂😂😂😂

  • @ganeshshelke066
    @ganeshshelke066 2 месяца назад +10

    फडणवीसनी छान भाषणाची तयारी करून घेतली 👌 मुद्दे छान पाठ केलेत. पण निवडणुकीत 500 मत मिळाले हे लोकांना माहिती आहे म्हणून कोणी एवढं मनावर घेईन एवढीच कमतरतर राहिली 😅

    • @chetanvarule3580
      @chetanvarule3580 Месяц назад

      OBC ni Manavar ghetal h
      Yaveles 500 mat milali pudhachya veles pach lakha hun adhik matadhikya ne nivdin yel
      Tumhi marathe baga fkt

    • @Kashmira-h5k
      @Kashmira-h5k Месяц назад

      Tu hota ka titha tayari karun ghet hote tevha

  • @user-dd2lo1qr2p
    @user-dd2lo1qr2p 2 месяца назад +56

    आमच्या हेरो.हाके.साहेब.जय.ओबीसी.

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 2 месяца назад +76

    खरी मजा येईल आता आमच्या ग्रामपंचायतीला 8300 मतदानात 6152 मते ओबीसी ची आहेत

    • @Vinodwaghmode1234
      @Vinodwaghmode1234 2 месяца назад +9

      भाऊ सगळीकडे हीच परिस्थिती होणार आहे

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 2 месяца назад +13

      Tyat ky gram obc honar na asha khup grampanchyat ahet tethe maratha ekta bas

    • @tejas569
      @tejas569 2 месяца назад

      तुझ गाव म्हणजे सगळी विधानसभा नाय 😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +12

      😂😂😂😂 लुटमारीच्या च्या तालुक्यात ४०००० मराठा तर १०००० ओबिसी आहेत.

    • @gorade9574
      @gorade9574 2 месяца назад +9

      आमच्या गावात 100/200 ओबीसी आहे 3000 मतदान आहे😅😂

  • @Misstrupti99
    @Misstrupti99 2 месяца назад +3

    Sir me sc cast mdhun aahe पण आमचा तुम्हाला full support आहे

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 месяца назад +1

      संविधान सर्वाना न्याय देण्यासाठी आहे. जातीवाद करायला नाय आहे.

    • @Misstrupti99
      @Misstrupti99 2 месяца назад

      @@nilesh.j935 barobar aahe tumch

  • @SureshJamge-rt4iy
    @SureshJamge-rt4iy 2 месяца назад +3

    हाके साहेब जरांगे साहेब म्हणा जरांगे म्हणू नका खरंच रांगेत तुमच्यापेक्षा खूप मोठा आहे

  • @ravigabhane219
    @ravigabhane219 2 месяца назад +36

    हाके साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @sanjaythere3408
    @sanjaythere3408 2 месяца назад +12

    जय ओबीसी जय हो हाके जी

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g Месяц назад

    लक्ष्मण हाके साहेब 🔥 आगे बढो हम आपके साथ है

  • @BhausahebGaikavad
    @BhausahebGaikavad Месяц назад +2

    गरीब मजदूर मराठी मानसांनी काय करावे गरीबांचा सरवे करा सर्व जातीकरता उपयोग होईल

  • @SleepyBalkhHound-wm7qg
    @SleepyBalkhHound-wm7qg 2 месяца назад +32

    शेरास सव्वाशेर भेटला

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 месяца назад +20

    संपूर्ण महाराष्ट्र प्राध्यापक हाके साहेब तुमच्या सोबत

  • @mysir2546
    @mysir2546 Месяц назад +2

    मराठा लोकांना जारांगे ने बदनाम केलं

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 2 месяца назад +2

    मी तर म्हणतो हाके खूप अभयासू आहे ह्याला डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 2 месяца назад

      पंतप्रधान करायची लायकीचे आहेत.

  • @KARANGAMER96
    @KARANGAMER96 2 месяца назад +11

    नाही सोबत hake tuja मराठा नी खुप कही मदत केली राव आमची 2.5 एकर रान दिल तनी कही काम अस्लावर सोबत तरी आनी त्याच्या केडे प्रोफ आहे ते ताना मिलाला पाहीजे मे तर खरा चा सोबत आहे आपले राज करनी सोताचा फयदा बघत आहे
    येळकोट येळकोट जय मल्हार 💛 💛 💛

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 2 месяца назад +34

    हाके साहेब जरागेला मराठ्याच काही देन घेन नाही फक्त शरद पवाराच सरकार आणने

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.

    • @mtnl259
      @mtnl259 2 месяца назад

      He barobar aahe...

  • @sangarmkhalate1335
    @sangarmkhalate1335 2 месяца назад +10

    आरे मी पश्चिम महाराष्ट्रात च राहतो तुझ Diposit आम्ही घालवलं आहे... अजून एकत्र व्हा तरी तुम्हाला निवडणुकीत पाडणारं...

  • @MangalaSPawar
    @MangalaSPawar Месяц назад

    साक्षर सुशिक्षित ज्ञानी अभ्यासू सत्य मुद्देसूद सुबोली करणारा वक्तृत्ववान नेता ।

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 2 месяца назад +8

    याची केवळ विधानसभेसाठी ची तयारी सुरू आहे. याला बाकी काहीच देणेघेणे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत किती मते मिळाली ?
    हे जाहीर करावे म्हणजे वस्तुस्थिती कळेल.

    • @pseries8647
      @pseries8647 Месяц назад

      खर आहे यांना काही जनतेच घेन देन नाही एवढाच अभ्यास असता हाके नी निवडणूक लढवली नसती,

  • @raviphad7549
    @raviphad7549 2 месяца назад +54

    बोल आता jarange

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 2 месяца назад +4

      Deposit japt jhalaya yedzavacha

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 2 месяца назад

      एवढा अभ्यास आहे हाकेला तर धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणासाठी लढायला गांड फाटतेय ह्याची ईकड छगन बस म्हणला की बसलाच उपोषणाला ह्यात छगन चा पन राजकीय फायदा आणी हाक्या ला पन विधानपरिषद मिळेल अशी निवडून येण्याची त्याची लायकी नाही एक वेळेस सांगोला विधानसभा आणि एक वेळेस म्हाडा लोकसभा दोन्ही निवडनूकीमधे डिपॉझिट जप्त झाल ह्या हागऱ्या च

  • @shrikantmali1822
    @shrikantmali1822 28 дней назад

    हाके दादा पश्चिम महाराष्ट्र मधून बोलतोय कोल्हापूर जिल्ह्यातून हातले तालुक्यातून आळते गावातून श्रीकांत माळी उपोषणाला बसलेल्या ओबीसी संघटनेला मी पाठिंबा देत आह

  • @santoshmanze4695
    @santoshmanze4695 Месяц назад

    अभिनंदन हाके साहेब आम्ही मुंबई कर आहोत आम्ही उतरलो तर चक्क जाम होईल जय कुलबि

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 2 месяца назад +9

    अंबड येथील अभ्यासू बाशन ऐकले साहेब आम्ही आलो होतो ओबीसी नेते हाके सर अभिनंदन साहेब

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 2 месяца назад +17

    जरागे ला विनंती आहे तु फक्त तोड चागले ठेव तुला माझा सपोर्ट आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.

    • @sunilsor3753
      @sunilsor3753 2 месяца назад

      गाढवा पुढे कीती ही गीता वाचली तरीही हा ऊखाड्यावर बसणार

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 месяца назад

    शेरालां सवाशेर भेटतो.हाके सर सारखं मुद्देसूद बोला.एक अभ्यासू आणि निर्भिड .जय ओबीसी, जय श्रीराम.

  • @dhanashrimane3763
    @dhanashrimane3763 Месяц назад

    धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करतात अभ्यास खूप छान आहे तुमचा राजकारणी

  • @kamalakarkusekar7436
    @kamalakarkusekar7436 2 месяца назад +86

    तू पश्चिम महाराष्ट्र मध्ये लढला ना डिपॉझिट जप्त झाला माहीत नाही वाटत ह्याला सांगा ह्याला😂😂😂

    • @tejas569
      @tejas569 2 месяца назад +15

      याला फक्त बाजारात आणून बसवला आहे भाजी वाल्यान हा फक्त ओरडणार मालं त्याचा खपणार 😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +16

      ८० % मराठा यांची ठासणारच😂😂😂😂

    • @gorade9574
      @gorade9574 2 месяца назад

      2500 मत पड़ली bhadakhaula 😅

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 месяца назад

      तुला लेका लयच मिरची लागली खालून हाके साहेबांची.😂

    • @sharadnikam6674
      @sharadnikam6674 2 месяца назад +4

      😂😂खोट बोलतो रेटून बोलतो

  • @Youth_shakti
    @Youth_shakti 2 месяца назад +12

    एकच नंबर🎉🎉

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 месяца назад +7

    हाके साहेब लय हुशार आहे माढा मधून हाके साहेबांना 500 मतदान मिळतं याच्यावरूनच कळतं का त्यांचा समाजवर काय प्रेम जय शिवराय

  • @gopalborude1798
    @gopalborude1798 2 месяца назад

    जय सावता माळी
    क्रांती सूर्य जोतिबा फुलेचा विजय असो🚩🚩🚩

  • @ggcomedyvideo3187
    @ggcomedyvideo3187 2 месяца назад +4

    हाके साहेब मानले राव तुम्हाला खूप अभ्यासू आहात 🚩🚩

  • @sunilbendkoli8689
    @sunilbendkoli8689 2 месяца назад +5

    हाके साहेब खरंच अभ्यासू माणूस आहे.👌👌

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 Месяц назад

    हाके साहेब आठरा पगड जातीसाठी लढणारा माणूस आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत 👍🏻

  • @miramisal5449
    @miramisal5449 Месяц назад +1

    असा अभ्यास असावा लागतो💐

  • @9nathtrimbak562
    @9nathtrimbak562 2 месяца назад +24

    हाक्के सर खुप भारी ✌️✌️👌👌

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 2 месяца назад +28

    मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना राजकारण करायचे नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे राजकारण तुम्ही करा

  • @rameshrajpure6338
    @rameshrajpure6338 2 месяца назад +18

    अरे हाके पहिला हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा

    • @jaihind8335
      @jaihind8335 2 месяца назад +20

      हो आणि महाराज अठरापगड जातीचे राजे आहेत कुठल्याही एका नाही ।🚩

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад

      खरंय च १०० % सत्य च ... पण ... गद्दार नमकहरामी बांडगूळ हरामखोर देशद्रोहीं हरामजादोंकां नाही बरं कां ... ???

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад +1

      हों खरंयच * १०० % सत्य च * ... पण ... हरामखोर नमकहरामी बांडगूळ देशद्रोहीं हरामजादोंकां नाही बरं कां ... ??? हैं ऊनपर ... ज्यों स्वार्थी मतलबी आहेत *. त्यांच्यावर .* ... जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradippatil658
    @pradippatil658 Месяц назад

    मराठा समाजाच्या नेत्यांनी कधी स्वतःच्या जातीचा विचार केला नाही त्यांनी सरसकट सगळ्या समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेतले
    त्यामुळे आज ही वेळ आमच्या मराठा समाजाला आली. आता असं वाटतंय त्यांनी पण तुमच्यासारखं फक्त स्वतःच्या जातीचा विचार करायला पाहिजे होता
    आज परिस्थिती वेगळी असते

  • @tanajinarsale5938
    @tanajinarsale5938 2 месяца назад +13

    माढा मतदारसंघातून आपल्याला किती मतदान झाले याच्या वरूनच आपला आवाका कळतो

  • @someshwarmunde3114
    @someshwarmunde3114 2 месяца назад +9

    खतरनाक ओबीसी किंग लक्षमन हाके साहेब 🔥🔥🔥

  • @subhashjadhav6176
    @subhashjadhav6176 Месяц назад +1

    अरे जरांगे तू काय बोलतोय तुझं नॉलेज काय तुझा अभ्यास तुझी बोलायची भाषा काय लक्ष्मण हाके साहेबांचं प्रभुत्व व्यक्तिमत्व ऐकून तुझा पार थर काप सुटला असेल जाती-जातीत तेज निर्माण करणारा तुला त्याची शिक्षा जरूर मिळणार

  • @mohankarke189
    @mohankarke189 2 месяца назад

    खरच खूप अभ्यास आहे हाके साहेब🎉🎉🎉🎉