मुघलांचा डाव वेगळाच ! हे फितुर(शिवबा काळापासून) जरांगेमराठांना व्यवस्थित वापरून घेणार.(बंगलादेशी व रोहिंग्या मुघल लाखोने भारतात येताहेत)2047ला भारत मुस्लिमराष्ट्र झालेस अगोदर जयचंदजरांगेमराठांचा सुंता
बारस्कर महाराज इस ग्रेट..पहिल्या भाषणा पासून मी बारस्कर महाराज चा फॅन झालो आहे..कारण तेव्हा तर सगळा समाज एकत्र होता आणि येवढ्या 6 कोटी मराठा विरोधात बोलणं हे काय सोफ नव्हतं..पण आज मराठा समाजाला ही कळून चुकलं की महाराज खर बोलत होते..सत्य मांडायला पण हिंमत लागते..always great maharaj..🙏
मुघलांचा डाव वेगळाच ! हे फितुर(शिवबा काळापासून) जरांगेमराठांना व्यवस्थित वापरून घेणार.(बंगलादेशी व रोहिंग्या मुघल लाखोने भारतात येताहेत)2047ला भारत मुस्लिमराष्ट्र झालेस अगोदर जयचंदजरांगेमराठांचा सुंता
आता फक्त महायुती सत्तेत येणार महाराष्ट्र घडवणार... लाडक्या बहिणीचा रोजचा दिवस आनंदात जाणार...लाडकी बहीण सुखी तर परिवार सुखी आणि परिवार सुखी तर अख्खा महाराष्ट्र सुखी.... महायुती विजयी भव... जयमहाराष्ट्र!!
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात..... धर्म रक्षावयासाठी । करणें आटीं आम्हांसी । हिंदू समाजाचे हित पाहणाऱ्या, पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्यहीअसायला हवे. ''🚩🚩🙏
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे माझे मत फक्त महायुतीलाच...! आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
@@jaijavanjaikisanjaihind2559 बामण बामण काय रे संभाजी महाराजांना ज्या अनाजीपंत नी त्रास दिला मग म्हणुन त्याला मंत्री मंडळातून काढले नाय आणि बाकी पण पंत लोक होतेच की ते सगळे वाईट होते का का उगाच विष पेरायच आप आपल्यात हिंदू म्हणून तुम्ही एक राहूच शकत नाय का आणि टाळी एका हाताने वाजत नसते इतिहास वाचा संभाजी महाराजांना कोणी कोणी त्रास दिला ते. माझ म्हण हे नाही की तो अनाजी पंत चांगला होता पण याचा अर्थ असा मुळीच नाही की समस्त ब्राह्मण सगळे वाईटच आहेत आपण जेवढे विभागले जाऊ तेवढे बाकीच्याना बरच आहे वोट डिवाइड होतात सत्ता मिळते आणि विकास गेला उडत
केवळ मराठा विरुद्ध वंजारीच नव्हे तर मराठा विरुद्ध सर्व इतर मागासवर्गीय अशी जंत्या राजाला हवी असलेली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण मराठा समाज सुज्ञ आणि सुजाण आहे हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे!
@@sandeepshinde9078तुया झांबर्या बहुरंग्या राष्ट्रपती जरी झाला तरीबी ओबीसी तुन भेटत नाहि.. तुन पवार च शेण बी जरी खालल तरी पवार वापरुन फेकुन देईन पण आरक्सण देतो नाहि इतिहास हे
बारस्कर साहेब सर्व काही पुराव्यानिशी स्पष्टीकरण केले व पत्रकार यांनी जरांगे यांना उलट प्रश्न का विचारले नाहीत हे सत्य समाज बांधव यांना खरी वस्तुस्थिती सांगितली आहे हे वारकरी आहेत कधीच खोटं बोलत नाहीत 🙏
काही दिवसांपूर्वी देणारे व्हा म्हणत होतात पाटील तुम्ही, खूप मानत होतो आम्ही तुम्हाला ,अचानक का माघार घेतली मग ,महाविकास आघाडीने कुठं आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला obc तुन आरक्षण द्या अस म्हटलंय, मग का त्यांना निवडून द्यायच???
@@Ganesh2301zptujhi jaat kadu ka re Brahman dweshi Swatah jaativaad karaycha ani brahmana la shivya ghalaycha V4anchi ladai v4ane ladh jaati var shivya konalach avdat nai Ani aplya hindu bhava shi bhandnya peksha mullanshi ladh je tujha ghara parynt pochtil kahi varshat
विलास बडे साहेब तुम्ही चांगले पत्रकार आहात, तुम्ही बारस्कर महाराजांचे चांगले मुद्दे महत्वपूर्ण ठिकाणी आल्यावर त्यांना थांबवून दुसरे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आहे हे चुकीचं आहे. बारस्कर महाराजांना एक एक मुद्दा व्यवस्थित मांडू द्या तो पूर्ण संपू द्या....
370 काढुन कश्मिर मुक्त केलं, राम मन्दिर बांधलं, औरंगाबादचं संभाजीनगर केलं आणि उस्मानाबादचं धाराशिव, मुसलमानांची मस्ती कमी केली. मी एक मराठा आहे आणि भाजपाच्या ह्या हिंदुत्वाचं पूर्ण समर्थन करतो. शरदुल्लाह खान त्याचा चमचा अहमद आव्हाड आणि उद्धवुद्दिनला स्वप्नात पण मत देणार नाही.
बारस्कर महाराज सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जरांगेना योग्य ओळखलं. धन्यवाद.
गप रहा अंध भक्त..😂
🐕🐕🐕🐕🐕🐕
मुघलांचा डाव वेगळाच ! हे फितुर(शिवबा काळापासून) जरांगेमराठांना व्यवस्थित वापरून घेणार.(बंगलादेशी व रोहिंग्या मुघल लाखोने भारतात येताहेत)2047ला भारत मुस्लिमराष्ट्र झालेस अगोदर जयचंदजरांगेमराठांचा सुंता
Tondat ghe tyach ja mg. Bawalatkar balatkari
Tu Maratha Ashe ka Badaskar
बारस्कर महाराज इस ग्रेट..पहिल्या भाषणा पासून मी बारस्कर महाराज चा फॅन झालो आहे..कारण तेव्हा तर सगळा समाज एकत्र होता आणि येवढ्या 6 कोटी मराठा विरोधात बोलणं हे काय सोफ नव्हतं..पण आज मराठा समाजाला ही कळून चुकलं की महाराज खर बोलत होते..सत्य मांडायला पण हिंमत लागते..always great maharaj..🙏
बारस्कर महाराज आज तुम्हाला खर मानल तुम्ही मराठा समाजासाठी एकनिष्ठ आहात महाराज selute आहे तुम्हाला
आज सर्व कॉमेंट बारस्कर यांच्या बाजूने आहेत 💪💪
खरं समजायला उशीर लागतो मित्रा
Ajun ti tai pn ahe sangeeta wankhede navachi ti pn same bolat hoti.
लबाड आहे हा टरबूज सारखा 😂😂😂
Ghe udvun
तू घे तुतारी घालून मुतारी मध्ये जाऊन 😂😂😂@@Dayakan867
त्या वेळी बारसकरला लोक शिव्या देत होते पण आज तेच खरे ठरले
अजय महाराज बारस्कर अगदी सत्य बोले की पत्रकाराच्या दम नाही जरांगे ला प्रश्न विचारायला
मुघलांचा डाव वेगळाच ! हे फितुर(शिवबा काळापासून) जरांगेमराठांना व्यवस्थित वापरून घेणार.(बंगलादेशी व रोहिंग्या मुघल लाखोने भारतात येताहेत)2047ला भारत मुस्लिमराष्ट्र झालेस अगोदर जयचंदजरांगेमराठांचा सुंता
खोके घेतले आहे असे स्पष्ट दिसत आहे. केवळ पोट तिडीक....
बारस्कर महाराज तुमची मुलाखत नेहमी आम्ही सर्वत्र शेअर करून मराठा समाजाला जरांगे सारख्या उर्मट व उधत माणसा पासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो..
बेस्ट मुलाकात ❤ ह्याला म्हणतात पठ्ठ्या जबरदस्त गुण आहे या महारांची 🎉
ओबीसी कास्ट चे बाई वर बलात्कार केल्याच आरोप आहे याच्यावर
खूप छान महाराज.... सत्य कधी पराजित होत नसतं.... आपण नक्कीच यशस्वी व्हाल
अतिशय सुंदर आणि रोखठोक बावस्कर महाराज हे बोलले आहेत अभिनंदन खरं बोलण्याची हिंमत दाखवली आहे
बारसकर महाराज यांना त्यांची बाजु मांडण्याची संधी दिली त्या बद्दल News 18 चे अभिनंदन .
बावस्कर महाराज हे अभ्यासू व खूप हुशार व्यक्तिमत्व आहे लोक त्यांना विचारांची लढाई करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर नको त्या भाषेत टीका केली जाते
Bokandi ghe tyala udvun mg
घे मग चढवुन.....😂😂😂😂
@prasadjadhav1630 मी बोलल्यावर सहन नाही व्हायचं परत.. विचारांची लढाई विचारांनी लढा ना
@@prasadjadhav1630आलते नोमानी साहाब 😂😂
@@anilshinde8788काही नोमानी मौलाना चे सगेसोयरे आहेत 😂😂
❤🙏👌🚩
आता फक्त महायुती सत्तेत येणार महाराष्ट्र घडवणार... लाडक्या बहिणीचा रोजचा दिवस आनंदात जाणार...लाडकी बहीण सुखी तर परिवार सुखी आणि परिवार सुखी तर अख्खा महाराष्ट्र सुखी.... महायुती विजयी भव... जयमहाराष्ट्र!!
इकड मजुरीला कोण येत नाही.. अजून असल्या लाडक्या योजना आणल्या तर शेतकऱ्याला दिवसा चौकात फाशी घ्यावी लागेल
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात.....
धर्म रक्षावयासाठी । करणें आटीं आम्हांसी ।
हिंदू समाजाचे हित पाहणाऱ्या, पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्यहीअसायला हवे. ''🚩🚩🙏
हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
मी एक हिंदू आहे पण महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेनाऱ्याला आणि महारांचा पुतळा अवघ्या 8 महिन्या पडणाऱ्याना मी कदापि मत देणार नाही.
@@pkstuts4466 तू हिंदू आहे का . बोल मग babasaheb ambedkar haramkhor hota
@@pkstuts4466Maharashtra che udyog gelya 35 varsha pasun aplyach netayanchya kamgar sena baki union giri hafte giri gundgiri mule honrya trasa mule udyog companya palun gelyat ya topic var abhayas nit abhayas kar
हिंदू धर्म!!! मग रियाज अली सोबत काय चालू असतं 😂😂😂😂
महाराज तुम्ही खरं बोलतात,अभ्यासुत आहेत,तुमची मुलखात बघणून तुमच्यावरील संस्कार तुमचा अभ्यास म्हान आहेत,जय श्री राम,राम कृष्ण हरी,जय तुकोबाराय
बारस्कर महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुम्ही अनेक मराठ्यांचे डोळे उघडलेले 🙏🙏🙏🙏
बारस्कर महाराजांवरचा राग तर उतरलाच, पण महाराजांचा अभ्यास आणि योगदान तगडं आहे हेही कळालं...
🙏🙏
जो पवार ची चाटील तोच खरा पाटील😂😂😂 जरा नंगे
Tujya thondat bulli
अजित पवाराची तर पूर्ण भाजपा चाटत आहेत....😂
Jara ghe😂😂😂
😂😂
😂😂😂
एकदम अचूक आणि अभ्यासपूर्ण मांडणी
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे माझे मत फक्त महायुतीलाच...!
आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते.
व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे.
आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे.
अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो.
परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे.
जय जिजाऊ जय शिवराय...!
तु बामन आहे बाबा 😂
@@jaijavanjaikisanjaihind2559
बामण बामण काय रे
संभाजी महाराजांना ज्या अनाजीपंत नी त्रास दिला मग म्हणुन त्याला मंत्री मंडळातून काढले नाय आणि बाकी पण पंत लोक होतेच की ते सगळे वाईट होते का
का उगाच विष पेरायच आप आपल्यात हिंदू म्हणून तुम्ही एक राहूच शकत नाय का
आणि टाळी एका हाताने वाजत नसते इतिहास वाचा संभाजी महाराजांना कोणी कोणी त्रास दिला ते.
माझ म्हण हे नाही की तो अनाजी पंत चांगला होता पण याचा अर्थ असा मुळीच नाही की समस्त ब्राह्मण सगळे वाईटच आहेत
आपण जेवढे विभागले जाऊ तेवढे बाकीच्याना बरच आहे
वोट डिवाइड होतात सत्ता मिळते आणि विकास गेला उडत
@@jaijavanjaikisanjaihind2559maratha haay mya , aadhi hindu, bhokat geli jaat
फर्स्ट लाइन एक नंबर भावा जिंकलस रे...
@Vedika_Activity धन्यवाद ताई.
महाराज तुम्ही तंतोतंत सत्य परिस्थिती मांडली आहे आणि आपण सदरील व्यक्तीस बरोबर ओळखले
❤❤ यातली कोणतीही गोष्ट खोटी नाही सर्व पुरावे आहेत तुमच्या कडे आता तुमचं सर्व सत्य वाटत आहे , सुरुवातीला खोट वाटत होत ❤ मानल महाराज तुम्हाला
बारस्कर महाराज अभ्यास पूर्ण बोलतात ❤
महाविकास आघाडीने कितीही रडीचा डाव खेळला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. लोकसभेला जनतेला वेड्यात काढलं आता जनता सुज्ञ आहे.महायुती जिंदाबाद.
@@RavindraGangurde-cd3xi काहीपण का बे वंचीत ला 2/4 % मत तरी पडतात का त्याले 😂😂😂
@@RavindraGangurde-cd3xi chalel de ki 😂😂😂
Fkt mva la deu nkos😂
@@RavindraGangurde-cd3xi प्रत्येकाची मत मतांतर असू शकतात. परंतु हाड हा शब्द का प्रयोग केला. तुम्हाला वंचित बहुजन आघाडी आवडते चांगली गोष्ट आहे.
@@shankarbhendekar8230 एकच नंबर मानल तुम्हाला. धन्यवाद.
बरोबर आहे,
Jarange ने मराठा विरुध्द वंजारी वाद लावला
केवळ मराठा विरुद्ध वंजारीच नव्हे तर मराठा विरुद्ध सर्व इतर मागासवर्गीय अशी जंत्या राजाला हवी असलेली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण मराठा समाज सुज्ञ आणि सुजाण आहे हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे!
सत्य कोणालाही खुपत, ही सत्य बाब आहें
जो पवार ची चाटील
तोच जरांगे पाटील.
पाटील पवाराचा असला तरी चालेल लढतोय आमच्यांसाठी...😊
आरक्षण देऊन तुम्ही भाजपावाले पवारांचा डाव उधळून लावा...😂
@@sandeepshinde9078तुया झांबर्या बहुरंग्या राष्ट्रपती जरी झाला तरीबी ओबीसी तुन भेटत नाहि.. तुन पवार च शेण बी जरी खालल तरी पवार वापरुन फेकुन देईन पण आरक्सण देतो नाहि इतिहास हे
😂😂😂
झाटील
@@sandeepshinde9078लढतो नाही नाटक करतोय खोके घेऊन बसलाय
बारस्कर साहेब सर्व काही पुराव्यानिशी स्पष्टीकरण केले व पत्रकार यांनी जरांगे यांना उलट प्रश्न का विचारले नाहीत हे सत्य समाज बांधव यांना खरी वस्तुस्थिती सांगितली आहे हे वारकरी आहेत कधीच खोटं बोलत नाहीत 🙏
💯👍
एकदम सत्य आहे
महाराज पोटतिडकीने अगदी १००% खरं बोलतात..
ग्रेट महाराज. खर तर बोलतायत
जरांगे पाटील यांच्या भक्तांना बघु नये
मराठ्यांनो सत्य सत्य असते आणि सत्य स्वीकारा अन्यथा एवढं नुकसान होईल की वाट लागेल
Sadhay maratha kunbi araksant, central madhay ews, state madhay sebc madhay ahey te fakt jarage patla mule nuksan kahi nahi hot🚩🚩
@@mohite-123Yedzhava aah k re tu EWS ghetl tr SEBC nh milat ani SEBC ghetl tr EWS nh milat an OBC mde aala Duplicate kunbi bnun tr Hatat Shatt sudha nh milat. Tini kdun marun challet sgle tumchi Sharad pawar tumhala aarakshan kdhich milu nh denr Jarange sharad cha manus aah mhnun tyanchya hukum vr tyan sagle garib nishtavant maratha umedwar ain time la magh khechle. Maratha samaj isolate zhalay Muslim tumhala nh v4t Dalit tr vishaych soda rahila OBC tumchya sobt hota tyala pn tumhi dur kel. Aata sattet ks yenar? Tumcha pura game vajlay😂
Mahajan itkya thikani aarkshan ahe 😂😂😂tu faqt gotya chol marathanchya
आणखीन किती वाट लागायची बाकी राहिली
तुझ्यासारख्या गैरमराठ्याने सल्ले देऊ नये
ये जरांगे ऐक रे,अस technical सविस्तर बोलाव लागत, नाही तर डांबरीको जायेंगे,आरक्षण पोत भरके आनेंगे, हिंदी आणि इंग्लिशच नावच घेत नाही
Bol bhidu waracha jarange patalancha interview bagh na tula kalel jarange kiti hushar he te
पत्रकार पूर्ण प्रयत्न करतोय की त्यांच्याकडून काहीतरी चुकीचं येईल पण बावस्कर यांचा अभ्यास मजबूत आहे
आता परेंत मी बारस्कर महाराज नुसता पोपट आहे पण आज कळले की अतिशय अभ्यासू ग्रेट जाणता उच्च शिक्षित कायदे पंडित वेक्तिमत्व आहे सलाम सर ग्रेट 🐅
एवढा हुशार समाज एखाद्या माणसाच्या दावणीला कसा काय बांधला जाऊ शकतो.
Media मूर्ख आहे.
जारंगे ला मोठं केलं आणि मराठा लोकांना मूर्ख बनवलं
काहीही म्हणा पण बारस्कर महाराज यांचा अभ्यास चांगला आहे
खरं बोलतं आहे महाराज
अभ्यासपूर्ण मुलाखत
बारस्कर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
12cha
@@BaliramSawant-x6rका मिरची लागली
मानलं महाराज कोटी कोटी प्रणाम
काय ती साहेबाची ऊर्जा 😂😂😂😂
😂😂😂
🤣🤣🤣
निघली उर्जा 😆
Golden words by jarange 😂😂😂😂😂
😂😂😂
बारस्कर महाराज एक नंबर बोललात❤
51: 23 उठ दुपारी,, घे सुपारी,, वाजव तुतारी अगदी बरोबर 👍👍
51:23
तस नाहीयो उठ दुपारी घे गांज्या वाजवा तुतारी
बारस्कर महाराज मुद्देसूद बोलले❤👍
बारस्कर साहेब खरं बोलले
असेच प्रश्न जरानंगेला बसवुन विचारा..बारस्करांनी तर जरानंगेला नंगा करुन टाकला..आंम्ही तर पहील्यापासुनच ओळखलं होतं हे मराठ्यांसाठी आंदोलन नसुन तुतारीसाठी आंदोलन आहे..
बारस्कर महाराज तुम्ही खरंच संगीता ताई व तुम्ही आज मराठा समाजाला भाटकटी पासून वाचवलं खूप लोकांना स्वप्न दाखवून पालवलं
नवरा मेला तरी चालेल सवत रंडवी झाली पाहिजे ........मनोजजी जरांगे
तो चलाख लोबंडी ये त्याने स्वतःचा डाव साधून घेतलाय समाजाचा त्याला काही देणं-घेणं नाही
पटलाचाला नाद नाही करायचा
@ChandrkantEkhande-s5s आम्ही कटव्यांचया नादाला लागत नाहीत
😂😂😂😂
हा बोलतोय बरोबर बोलतोय ....मिथुन अगोदर च सुपारी बाज वाटत होता...आता सिद्ध झालं...
महाराज 100%बरोबर आहे
जरा नंगे भगार मानस आहे
काही दिवसांपूर्वी देणारे व्हा म्हणत होतात पाटील तुम्ही, खूप मानत होतो आम्ही तुम्हाला ,अचानक का माघार घेतली मग ,महाविकास आघाडीने कुठं आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला obc तुन आरक्षण द्या अस म्हटलंय, मग का त्यांना निवडून द्यायच???
मला समजलंय पाणी बारामतीत मुरतंय 😤😤
बावसकर माहाराज अतिशय परखड सत्य बोलले याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो...! 🚩🙏
एकदिवस चक्क तुम्हाला दिसेल हा जरागे मलाच विधान परिषदेत घ्या म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून
बारसक महाराजांनी जे घडलं आणि जे घडणार होतं ते योग्य सांगत आहेत
जरांगे सुपारीबाज😊
बामना 😅😅
Bamhan ala ka bhukat😂
@@Ganesh2301zptujhi jaat kadu ka re
Brahman dweshi
Swatah jaativaad karaycha ani brahmana la shivya ghalaycha
V4anchi ladai v4ane ladh jaati var shivya konalach avdat nai
Ani aplya hindu bhava shi bhandnya peksha mullanshi ladh je tujha ghara parynt pochtil kahi varshat
जरा नंगे
@@karankirtishahi4181 बामन आहे का दुसऱ्या जातीचा आहे त्याचा काय संबंध? खरं बोलतोय तो आणि त्याला खोटं ठरवता येत नाही म्हणून त्याची जात काढायची का?
भविष्यात इतिहासात वाचायला मिळेल,इतका समाज आडानी होता कि जरागे चे मागे इतका समाज उभा राहिला होता.
महाराज एक्दम खर बोलत आहे
हा महाराज बरोबर आहे
मनोजला काही प्रश्न विचारत नाही आणि बाकीच्या सर्वांचा घाम काढता. ..हे एकदम परफेक्ट बोललात महाराज
महाराज तुमचं खुप योगदान आहे, आरक्षणासाठी, धन्यवाद तुमचे तूम्ही कायद्याच्या चौकटीतून आरक्षणासाठी लढाई करता.
बरोबर बावसकर महाराज जरांगे ने आपल्याला फसवले🙏🚩🙏🚩
अभ्यासू व्यक्तिमत्व
पूर्ण अभ्यास केलेला आहे
खूपच छान विश्लेषण, सत्य, रोकठोक, निर्भीड मत सादरीकरण.
श्री मान श्री महाराज साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले महाराज साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
जरांगेला लवकर ओळखलत बारस्कर त्रिवार धन्यवाद समाजातील इतरानाही वेळीच सावध करा आणि भरकटण्या पासून दूर ठेवा
ज्या असीम सरोदेबरोबर चर्चा केली तो तर स्वतःच म्हणाला कि OBC मधून आरक्षण शक्य नाही 🤔
💯
महाराज सत्य मांडले 👍👍
जरंग्या सोड गोधडी उठ दुपारी आणि घे सुपारी आणि वाजव तुतारी.
एकदम जबरदस्त ह. भ. प.बारस्कर साहेब 👍
कुणी कुणी पूर्ण व्हिडिओ पहिला 🙋
खरं आहे महाराज तुमचं धन्यवाद 🙏
महाराज बरोबर सांगितले जरागे नी समाजाची दिशाभूल करत आहे ❤❤❤❤❤
विलास बडे साहेब तुम्ही चांगले पत्रकार आहात, तुम्ही बारस्कर महाराजांचे चांगले मुद्दे महत्वपूर्ण ठिकाणी आल्यावर त्यांना थांबवून दुसरे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आहे हे चुकीचं आहे. बारस्कर महाराजांना एक एक मुद्दा व्यवस्थित मांडू द्या तो पूर्ण संपू द्या....
बडे हा जरांगे ची हुजरेगिरी करणारा आहे
महाराज आभ्यासु आणि प्रमाणीक आहेत . पुरा नंगे चा नाद आता नाही करणार .
किती अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि प्रत्येक प्रश्नाचे समर्पक आणि सडेतोड उत्तर ... जबरदस्त महाराज.👍
महाराज खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली. सत्य असत्याशी मन केले ग्वाही l मनियले नाही बहुमता ll
आम्ही तुमच्या सोबत आहोत
ज्यांना आवडत नाहित्यांनी मुलाखत पाहु नये
💯✔️✔️
💯👍
बरोबर अगदी
Nice maharaj
मी बाव स कर साहेब बरोबर आहे
सत्य समोर आले जय महाराष्ट्र❤❤❤❤❤❤
लोक मन्याला मानायला लागले तर त्याच्या मुलीला सुद्धा खूप माज आलता😂
बरोबर बोलता
370 काढुन कश्मिर मुक्त केलं, राम मन्दिर बांधलं, औरंगाबादचं संभाजीनगर केलं आणि उस्मानाबादचं धाराशिव, मुसलमानांची मस्ती कमी केली. मी एक मराठा आहे आणि भाजपाच्या ह्या हिंदुत्वाचं पूर्ण समर्थन करतो. शरदुल्लाह खान त्याचा चमचा अहमद आव्हाड आणि उद्धवुद्दिनला स्वप्नात पण मत देणार नाही.
Grate Maharaj ❤
एकच महाराज बारस्कर महाराज👍
बरस्कर खर बोलतय मराठ्यांनो
बारस्कर महाराज यांनी सत्तेत परिस्थिती मांडली योग्य बरोबर
खरे बोलले महाराज ✅
मनोज जरांगेला शोधुन शोधुन बदडवतील.
खरं बोललात महाराज जय शिवराय❤❤
1No.maharaj👌
महाराजांनी जरा नंगे ची सगळीच पोल खोल केली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप अभ्यास पूर्ण आहे
बरोबर महाराज ❤
Ek number Maharaj 👏
बारस्कर महाराज एकदम योग्य बोल तात
एकदम खरी आहे महाराज...बहुरंग्या असाचे त्यो
महाराज अगदी बरोबर बोलले तुम्ही
महाराज बरोबर बोलता