बहकलेला भ्रमिष्ट ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 2,9 тыс.

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 8 месяцев назад +156

    महाराष्ट्रातील सर्वात अयोग्य नेता...उद्धव ठाकरे

    • @sunilchaudhari150
      @sunilchaudhari150 5 месяцев назад +7

      उध्दवखान पठान , आदिलखान पठान उर्फ महाराष्ट्रीयन पप्पु , और संजयखान कुरेशी यांना एकही जागा मिळता कामा नये .

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 Месяц назад +1

      Neta?Bhankas manus

  • @prashant.3110
    @prashant.3110 9 месяцев назад +240

    ह्यांना सत्ता दिली तर जनता भ्रमिष्ट होईल. मग सत्तेवर येणारा कसा असेल

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 9 месяцев назад +206

    माझं सर्व भारतीयांना एकच आव्हान आहे कि चार जुन ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शत्रू राष्ट्रात जल्लोष केला जाणार नाही याची काळजी घ्यावी फक्त भारत देशात आणि मित्र देशात हा जल्लोष झाला पाहिजे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 месяцев назад +7

      हे विरोधकांना समजेल काय

  • @sunilhatwalne634
    @sunilhatwalne634 8 месяцев назад +53

    लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 5 месяцев назад

      @@sunilhatwalne634 "आपल्या वागण्यातून तिथल्या डॉक्टरांनाही याने भ्रमिष्ट करून टाकले नाही म्हणजे मिळवलं". 😂😂🤔🫣☺️

    • @dhanjudixit3139
      @dhanjudixit3139 2 месяца назад +2

      ते पण ठेवणार नाहीत

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 2 месяца назад

      @dhanjudixit3139 🙈😂😂😎🫢😝😉

    • @yashavantrao2684
      @yashavantrao2684 Месяц назад

      ​@@madhavshastri1147
      Atlist full maharasrian public must understand.
      Please want to translate in hindi language ❤

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 8 месяцев назад +56

    ❤ उद्धव ठाकरे यांनी आई-वडिलांची शपथ नाही तर पवार सोनिया गांधी राहुल गांधी यांची शपथ घेतली

  • @tejasbandivadekar891
    @tejasbandivadekar891 9 месяцев назад +113

    नुसते टोमणे मारून पक्ष वाढवता येत नाही आणि जर आपला पक्ष नाही वाचवता आला तर दुसऱयांना का दोष द्याचा? 😆😆

  • @makarandinamdar4620
    @makarandinamdar4620 9 месяцев назад +106

    अत्यंत सामान्य कुवतीचा भंपक माणूस आहे हा. सूर्यावर थुंकायचा केविलवाणा प्रयत्न.

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 9 месяцев назад +477

    खरोखरच हा महाराष्ट्राला लाज आणणारा माणूस आहे. हीन पातळी गाठली आहे.

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 9 месяцев назад +40

    एकही खासदार निवडून येणार नाही,न यवो हि श्री राम जी चरणी प्रार्थना

  • @shekharmule9045
    @shekharmule9045 9 месяцев назад +42

    ही निवडणूक देशाची आहे, देश यांच्या ताब्यात द्यावा असे देशातल्या एकाही नागरिकाला वाटणार नाही.

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 9 месяцев назад +274

    उध्दव लवकरच पूर्ण वेडा होईल असे वाटते आहे

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 9 месяцев назад

      चिंध्या नेसून रस्त्यात फिरणार.हे राजकारण्याचे भाषण नाही गुंडाचे भाषण वाटते.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 9 месяцев назад

      उद्धव already पक्ष फुटल्यापासून वेडा झाला आहे
      अतिशय नीच मनोवृत्तीचा माणूस आहे त्याची (xx )फक्त बारामतीकरच मारू शकतात

    • @anandraonarke4523
      @anandraonarke4523 5 месяцев назад

      वेडे झाले आहेत, अजून काय शिल्लक राहिले आहे

    • @yeshita.m.devkota997
      @yeshita.m.devkota997 3 месяца назад

      😂😂😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 2 месяца назад

      @@pravinkulkarni8752 वेड लागायला बाकीच काय राहीलंय?

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 9 месяцев назад +197

    ज्याने घरबश्या व आधारवड ऐका फटक्यात संपवले तो ग्रेट माणूस देवेंद्र..

    • @samruddhipetkar8841
      @samruddhipetkar8841 9 месяцев назад +9

      😂😂

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 9 месяцев назад +3

      ढोकळा, जिलेबी व फाफडाच्या लाचारांकडून वेगळी अपेक्षा नाही.

    • @avinashyadav1384
      @avinashyadav1384 9 месяцев назад

      @@sureshsalekar4214 बारामती स्वीट मार्ट.

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 9 месяцев назад +6

      ते त्यांच्या कर्माने संपले,

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 8 месяцев назад +3

      कर्माने सुद्धा आणि फडणीसांच्या प्रयत्नाने सुद्धा.

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 9 месяцев назад +527

    100अपराध भरायला आलेत, सुदर्शन चक्र तयार आहे. जय श्री कृष्ण.

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 9 месяцев назад +5

      😢😢😢😢😢

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 9 месяцев назад +20

      विनाश काले विपरीत बुद्धी

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 9 месяцев назад +19

      अपराध लवकर भरो. ...... बापाचे आणि लेकाचे सुद्धा.......

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 9 месяцев назад +7

      Kharay

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 9 месяцев назад

      ​@@pramodkatke8089तथास्तु

  • @shailajaghanvatkar5759
    @shailajaghanvatkar5759 8 месяцев назад +22

    खरच भ्र मिष्ट झालेत। काय बोत्ततात कोणाला बोलतोय ह्याचे भान विसरेत। ह्याला योग्य उत्तर देवेंद्रजी देतीलच।
    वाचाळ माणसच्या नाथळाच्या पाठी बसेल काठी।

  • @Mukesh-qx6oz
    @Mukesh-qx6oz 5 месяцев назад +8

    उध्दव साहेब राजकारण हे क्षेत्र तुमच्या साठी नाही तुम्हाला हे क्षेत्र जमणार नाही

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 9 месяцев назад +135

    पक्ष गेला, चिन्ह गेले, आमदार गेले, मतदार गेले.म्हणून हे अत्यंत निराश झाले आहेत.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 месяцев назад

      Saglyat mothe no future for mulga...

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 8 месяцев назад +2

      भ्रमिष्ट होण्याचे केवळ हेच एक मात्र कारण आहे.

  • @AnandDeshpande-th1or
    @AnandDeshpande-th1or 9 месяцев назад +139

    ही अवस्था म्हणजे, आधीच मर्कट तशात मद्य प्याला, तशात वृश्चिकदंश झाला त्यात पुनः भुताने बडविले..

  • @dnkeskar
    @dnkeskar 9 месяцев назад +126

    अगदी खरंय, उद्धोजी बहकलेले भ्रमिष्टच आहेत. काहीही बोलू लागलेत.

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb Месяц назад +2

    खरचं,उद्धव ठाकरे बहकलेच आहेत.

  • @adnyat
    @adnyat 9 месяцев назад +15

    हे उध्दवचे मूळ रूप आहे.
    मी खूप आधीच सांगितले होते. संजय बोलतो त्याचे तोंड दिसते. पण त्याच्या तोंडून उध्दवच बोलत असतो. मुख्यमंत्री पदावर असल्याने थोडी बंधने तो पाळत होता. आता पद नाही, त्यामुळे बंधनेही नाहीत.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 9 месяцев назад +180

    हया उद्धव ठाकरे चे भ्ष्टाचारा लवकर बाहेर काढले पाहिजे

    • @samruddhipetkar8841
      @samruddhipetkar8841 9 месяцев назад +16

      हो नक्कीच....covid काळातले काळे कारनामे पण...

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 9 месяцев назад +1

      भ्रष्टाचार उघड होण्याची भीती वाटत असेल.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 9 месяцев назад +127

    ऊध्दवला भाषणाची स्क्रिप्ट संजय राऊत देतात

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 9 месяцев назад +71

    लोकांनी या निवडणुकीत यांना योग्य जागा दाखवून देणे महत्त्वाचे आहे

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 2 месяца назад +2

    माननीय मोदी साहेब, गडकरी साहेब, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब हेच भारत देशाची प्रगती करू शकतात.... जय श्रीराम

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे सर🙏

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 9 месяцев назад +89

    शंभर टक्के बरोब्बर , उद्धव बहकलेला भ्रमिष्ट झाला आहे याच्याशी मी पूर्ण पाने सहमत आहे.
    सुंदर विश्लेषण केले सर.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 месяцев назад +252

    देवेंद्र फडवणीस साहेब महाराष्ट्रात एक नंबर नेते आहेत खोटं कधीच बोलणारे नेते नाहीत रामाचा आशीर्वाद आहे त्यांना

    • @vivekkanade9209
      @vivekkanade9209 9 месяцев назад +1

      यांच्या दोन मुखात काय हरकत नाही दोन चॅकलेट

    • @yashgedam9159
      @yashgedam9159 9 месяцев назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 9 месяцев назад +4

      Devendra Fadanvis kothe Ani ha Uddhav Thackeray kothe ? Tulana Tari hou shakte ka ? Sharad pawaranchya ashirwadane layaki nasatana ha mukhya mantri zala. Te suddha ghari basun, mantralayat n jata. .

    • @googleuser6894
      @googleuser6894 8 месяцев назад

      काही लोक कसे आहेत हे दूर गेल्यावर कळतं असं म्हणतात ते बरोबर. उद्ध्वस्त वाकरे किती 3rd class माणूस आहे हे महायुतीच्या समर्थकांना आता तो दूर गेल्यावर कळलेलं आहे. तो इतका नालायक, स्वार्थी माणूस आहे असं कधी वाटलं पण नव्हतं. सगळ्यात भंगार माणूस निघाला.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 8 месяцев назад

      ए पोपट नावाप्रमाणेच तू पोपटगिरी करतोस आम्हाला माहीत आहे तू भाजप विरोधी आहेस
      म्हणून उपरोधिक बोलतोस तुला मी चांगलाच ओळखून आहे ह्या अगोदरपण मी तूला टोकल आहे

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 9 месяцев назад +143

    खरोखरच डोक्यावर परीणाम झाला आहे

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 5 месяцев назад +4

    या माणसाला राज्याच्या प्रमुखपदी बसवणे म्हणजे या पेक्षा महाराष्ट्राच दुर्दयव नाहीं.

  • @dilipraokusale1808
    @dilipraokusale1808 7 месяцев назад +9

    आपन सांगितले ते आगदी बरोबर आहे हे वसुली करणारे सरकारचे मुख्यमंत्री झाले होते ते पद गेल्या पासून भ्रमिष्ट झाले आहेत असेच वाटते

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 9 месяцев назад +185

    वसुली इन्कम बंद झाल्यामुळे डोके भ्रमिष्ट झाले आहे, जेल मध्ये उपचार करा

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 5 месяцев назад +3

      यासाठी जनावराच्या डॉक्टर ची नेमणूक करायला पाहिजे..😂😂

  • @thevinayak1866
    @thevinayak1866 9 месяцев назад +56

    उध्दव ठाकरे ची सगळी भाषणे बाप मी नी पोरगा यावरच असतात स्वताचे कुटुंब सोडून या मानसाकडे काहीच बोलन्यासारखे नसते या मानसाला मत देनारे लोक उद्घव चे कुटुंब जगवायला मतदान करत असतात.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 9 месяцев назад +162

    ह्या उद्धव ठाकरेचा संजय राउत झालेला आहे कारण संजय राउताचा गुण लागलेला आहे.

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr 4 месяца назад +2

    . सर नमस्कार आपण विश्लेषण छान सांगतात उद्धव ठाकरे वाईट बोलतात

  • @dineshdabir3133
    @dineshdabir3133 Месяц назад +1

    निसर्ग नियमाने उध्दवला शिक्षा मिळाली

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 9 месяцев назад +441

    त्याच दैवताला भर पुरात घरात एकटं सोडून हा माणूस माझे कुटुंब माझी जबाबदारी ला घेऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसला होता

    • @mukundlk
      @mukundlk 9 месяцев назад +45

      जो जन्मदात्या बापाला विचारत नाही तो जनतेला तुम्हा आम्हाला काय घंटा विचारणार...

    • @anilghongade4995
      @anilghongade4995 9 месяцев назад +1

      ​@@sureshsalekar4214ŕ5dŕ5d5d5d5dd5r5dŕ5dr5d5dŕ5dd5rdd5rďďďdddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddd

    • @chetannevrekar8583
      @chetannevrekar8583 9 месяцев назад

      ​@@sureshsalekar4214बरोबर आहे सालेकर साहेब...आपण इतक्या विश्वासाने बोलता म्हणजे प्रश्नच नाही..

    • @msk3847
      @msk3847 9 месяцев назад

      ​@@sureshsalekar4214नाही. मी त्यावेळेस तुझ्या भामट्या आंबट ढेकराची लंडनमधील लफडी बघत होतो

    • @AnadraoDevsarkar-gf8wg
      @AnadraoDevsarkar-gf8wg 9 месяцев назад

      😅😅😅😅😅😅😢😅😮😅😅❤😅😅❤😅😅 hu​@@mukundlk

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 9 месяцев назад +243

    DF नी याचे सर्व भ्रष्टाचार उघडे पाडावे...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +25

      जनतेला सर्व भ्रष्टाचार माहित झाले आहेत आता. आता लखनौ चा जमीन भ्रष्टाचार पण समोर आला आहे

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 9 месяцев назад +5

      सर्व भ्रस्थाचारी फडणवीस साहेबाच्या आजू बाजूला आलेत पक्षात 😂😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 месяцев назад +9

      ४ जुन नंतर

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 9 месяцев назад +1

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 9 месяцев назад +1

      It's required

  • @hemantkumarparadkar9882
    @hemantkumarparadkar9882 9 месяцев назад +92

    नीचतेची कमाल पातळी.अत्यंत निर्बुध्द

  • @svdeodhar6764
    @svdeodhar6764 9 месяцев назад +16

    देवेंद्र फडणवीस यांना देवाने भरपूर आयुष्य. द्यावे.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 9 месяцев назад +15

    आता उबाठापेक्षा मनसे पक्ष मोठा होणार आणि बरेच मनसेचे निवडून येणारे मंत्रीही होतील तेव्हा उबाठा संपलेला पक्ष असेल

  • @shubhadandekar641
    @shubhadandekar641 9 месяцев назад +270

    नशीब अल्लाची शपथ नाही

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 9 месяцев назад +117

    अजून थोडे दिवस थांबा.4 जून नंतर यांची अवस्था कशी होते ते दिसेलच.एकमेकांचे कपडे फाडून नागवे होऊन नाचतील.

  • @kathalay..
    @kathalay.. 9 месяцев назад +226

    देवेंद्र फडणवीस यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर ते दीर्घकाळ असावेच...

    • @snehaghanekar6816
      @snehaghanekar6816 9 месяцев назад +7

      कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 месяцев назад +5

      1 नंबर वजन दार नेता देवा भाऊ सगळ्यांना भारी पडतोय येवढ खरय तुमी काय बि म्हणा पण भारी

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 месяцев назад +3

      आदरणीय बाळासाहेबांची आणि तुमची तुलना होऊ शकतनाही

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 8 месяцев назад

      खालच्या पातळीवर जाऊन सर्व प्रकारच्या टिका करणे म्हणजे ऊत्कर्ष्ट वक्ता नव्हें.

  • @kishorkulkarni8531
    @kishorkulkarni8531 Месяц назад +1

    Agadi barobar aahe sushil ji

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 5 месяцев назад +3

    एक अत्यंत नीच, पाताळयंत्री माजी नव्हे माजावर आलेला अतिशुद्र मामु.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 9 месяцев назад +358

    औरंगजेबाची शपथ घ्यायची राहिली त्यामुळे ते बोलतात यावर विश्वास बसत नाही !

    • @chandrashekhardivekar-cz7et
      @chandrashekhardivekar-cz7et 9 месяцев назад +11

      Agdi khar aahe

    • @arpitakhalap697
      @arpitakhalap697 9 месяцев назад +13

      Great sense of humour 😅😅

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 9 месяцев назад +17

      आधीच माकड त्यात दारू प्यायले अशी गत झालीय 😂

    • @msk3847
      @msk3847 9 месяцев назад +4

      औरंग्याच्या भावाची घेतली की विद्यापीठवाल्या 😂

    • @SS-vr8gf
      @SS-vr8gf 9 месяцев назад

      ​​@@malatichougule4431 या अविकसित इसमाला माकडाची उपमा देणे म्हणजे माकडाचा अपमान करण्यासारखे आहे. 😜

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 9 месяцев назад +141

    या माणसाच ४जून नंतर काय होनार कल्पनाच करवतनाही !वाटत बर झालं शिवसेना शिंदेनी वाचवली !

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 9 месяцев назад +191

    देवेंद्र फडणवीस यांनी तीन पैलवानाना धोबीपछाड केल्यामुळे ते उताणे पडले व मग पिसाळले.

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 9 месяцев назад

      मग दिल्लीने उपमुख्यमंत्री करून लायकी दाखवली 😂😂😂😂अन काँग्रेस चे लोक घेऊन घेऊन काँग्रेस युक्त bjp झाली..... जून नंतर दिल्लीवले कसे राज्यातील नेत्यांना कोलतात ते पहायला मज्जा येणार कारण 45 प्लस चे गाजर उलट घुसलंय 😂😂😂

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 9 месяцев назад +4

    राजकीय क्षेत्रात असे लोकच येऊ नयेत ....जनतेने यांना कायमचे घरी बसवायला हवे.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 9 месяцев назад +5

    मा.माजी मुख्यमंत्रीजी,
    ‌टवाळा आवडे विनोद, टाळ्या पिटण्यातही आनंद.असा सर्वत्र आनंद.
    ही गोष्ट खरी आहे.कोणी कोणाच्या खोलीत डोकावू नये.नाहीतर नात्यात, नात्यात गोंधळ उडतो.कोण कोणाचा काय लागतो.इतकी भ्रमिष्ट अवस्था.
    देवा , परमेश्वरा महाराष्ट्राचं भल कर हीच अमुची प्रार्थना.
    उडदामाजी काळे गोरे निवडण्याऱ्यांनी काय आणि कसे........

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 9 месяцев назад +39

    काही दिवसानी ही व्यक्ती दगड मारत फिरेल असच दिसतंय. हे बोलतोय ते खरं झालं तर क्षमस्व.

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 9 месяцев назад +48

    आता वेळ आली आहे राजपूत व दिशा च्या खुन्यांना पकडण्याची।

  • @shubhinair363
    @shubhinair363 9 месяцев назад +164

    सगळ्यांनी या निवडणुकीत यांची खरी जागा दाखवावी.

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 7 месяцев назад +6

    बरोबर आहे सारया गंमतीशीर गंमती आहे काय नेते गिरी वा कुलकर्णी साहेब अभिनंदन सर आपले very nice 👍❤

  • @dipakdixit1667
    @dipakdixit1667 8 месяцев назад +4

    सत्तेसाठी देव,धर्म व देशाला फाट्यावर मारणारे हे किती माज चढला होता यांना , अजून सुंभ जळला तरी पीळ कायम आहे.

  • @kishorsurdas8988
    @kishorsurdas8988 9 месяцев назад +40

    अतिशय हलकट माणूस पण ह्याला जवाबदार देवेंद जी आहेत ह्याला v ह्याचा मुलाला देवेंदजी नेच वेलो वेळी वाचवले आहे

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 9 месяцев назад +174

    नुसताच भ्रमिष्ट नाही धर्मभ्रष्ट पण आहे

    • @bipinsurati2361
      @bipinsurati2361 8 месяцев назад

      Aata muslim bandhava ne kuran gift dili aahe,

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 9 месяцев назад +171

    हा माणूस आणि याचा नोकर जी भाषा वापरतात ती भाषा जनतेला बिलकुल आवडत नाही, त्यामुळे जनता यांना त्यांची जागा मतपेटीतून दाखवून देईल

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 8 месяцев назад +4

    निखालस खोटे बोलणे संस्कार शून्य बोलणे ही सर्व संजय कृपा आहे

  • @kishorvaidya9061
    @kishorvaidya9061 5 месяцев назад +3

    जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज नाही ठेवली , बाळासाहेबांचा पुत्र शोभत नाही

  • @spp4708
    @spp4708 9 месяцев назад +61

    ह्या माणसाला एकही जागा मिळता कामा नये 😡😡

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 9 месяцев назад +27

    कायम विखार ओकत असतो. विखारच फक्त खचाखच मनात भरलेले आहेत. खुनशीपणा भरपूर आहे.

  • @tokekarvc9457
    @tokekarvc9457 9 месяцев назад +293

    बाळासाहेबांचा मुलगा शोभत नाही. बाळासाहेब वर कपाळावर हात मारत असतील

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 9 месяцев назад +11

      Faltu speech

    • @vasantpatil5848
      @vasantpatil5848 9 месяцев назад

      कपाळावर हात यापूर्वीच मारला असेल बाळासाहेबांनी.आता ते स्वतःच स्वतःचं तोंड बडवत असतील.

  • @nish1459
    @nish1459 5 месяцев назад +4

    बाळासाहेबांच्या घरी असेही व्यक्ती जन्माला आलेत शोकांतिका 😢 बाळासाहेब खरंच काय होते आणि सर्व जमवून उभ करुन दिले यांना आयते पण त्याची ही लाज यांना राखता आली नाही 😢

  • @bdb5504
    @bdb5504 5 месяцев назад +3

    कोणत्याही अपशब्दाने उध्दव चं वर्णन करता येत नाही. गटार तोंड्या राऊत ची शिकवणी चांगली चालू आहे. मन:शांती साठी उध्दव ला ठाणे मनोरुग्णालयात दाखल करणे इष्ट.❤

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 месяцев назад +115

    खोट्या शपथा घेण्यात उठा आणि केजरीवाल नंबर एक केजरीवाल यांनी मुलाची खोटी शपथ घेतलीय

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 9 месяцев назад +5

      🤪😜 अगदी बरोबर बोललात!❤️❤️

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 9 месяцев назад +55

    दिवसेंदिवस जास्त निच्चांकी पातळी गाठत चाललाय हा माणूस.

  • @shantanupathak2622
    @shantanupathak2622 9 месяцев назад +64

    साहेब ह्या माणसाला दाखवून आमच रक्तदाब का वाढवता
    जनतेने ह्यांना अदखलपात्र ठरवले आहे

  • @shrikantgshrikantgurjar8956
    @shrikantgshrikantgurjar8956 9 месяцев назад +3

    सुशिलजीं ... ज्याचं थो... मुखदर्शनही होवु नये अशी माझी इच्छा असतांना पुन्हा पुन्हा मी यांचा मुर्खपणा का पहात रहायचा?

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 9 месяцев назад +4

    जे दुसऱ्यास दु:ख करी। ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणे एके प्रसंगी।।
    🙏 (संत वाणी) 🙏

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 9 месяцев назад +85

    वसुली गेल्यामुळे बहकलेला भ्रमिष्ट नामर्द उबाठा असं हवं होतं...😂😂😂😂 👌👌

    • @vasantdeshpande9484
      @vasantdeshpande9484 9 месяцев назад +2

      Really he is mad

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 9 месяцев назад

      वसुलीचे स्त्रोत बंद झाल्याने ऊबाठा पागल झाला आहे.

    • @DP_Strong
      @DP_Strong 9 месяцев назад +1

      Chu..UBATHA😂

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 9 месяцев назад +21

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कायमच तहहयात रहावेत. व त्यांना दीर्घायुष्य लाभुन ऊत्तम असे आरोग्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 9 месяцев назад +465

    नरेंद्र मोदी, योगी आदित्य नाथ यांच्यावर टीका करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांना दुखावणारे, द्वेष करणारे धुळीस मिळाले आहेत.यापुढे कितीही प्रयत्न केला तरी राजकारणात स्थिरस्थावर होणं कठीण आहे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 месяцев назад +17

      VERY TRUE

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 9 месяцев назад +12

      जून नंतर फक्त व्हाट्सअप युनिव्हर्सिटी शाखा महाराष्ट्र काही दिवस बंद राहील 😂😂😂

    • @pranavrisbud1990
      @pranavrisbud1990 9 месяцев назад

      Yes 4 june nntr ... ​@@vilaspatil495

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 9 месяцев назад +20

      यांची आता गरज पण नाहीये महाराष्ट्राला, यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar 9 месяцев назад

      नॉटी आणि त्याचा मालक असली नीच प्रवृत्तीची माणसं राजकारणात असल्यामुळेच बदनाम होतोय महाराष्ट्र .

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Месяц назад +1

    भगवान श्रीकृष्ण ची कृपा,
    हा भ्रमिष्ट पासून महाराष्ट्र वाचवला

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b Месяц назад +1

    देवाभाऊ हार्दिक अभिनंदन शुभेच्छांबद्दल

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 9 месяцев назад +29

    माणूस संभ्रमित होतो पण एवढे भयंकर परिणाम होत असतील असे वाटते नव्हते.

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 9 месяцев назад +50

    गंमत झाली हे सत्यच बोलले,कारण गंमत हीच आहे की इंडियन एक्स्प्रेस ने माझ्या सारख्या माणसाची मुलाखत घेतली... जय श्रीराम!!

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 8 месяцев назад +2

      त्या इंडियन एक्सप्रेस चा संपादक देखील कोण आहे ते पाहिले पाहिजे? भ्रमिष्ट झालाय की काय... 😂😂😂

  • @SP-sg9cd
    @SP-sg9cd 9 месяцев назад +51

    पक्षाची वाट लाऊन ऊबाठा ठार वेडा झाला आहे,

  • @ArundadasahebpawarPawar
    @ArundadasahebpawarPawar 9 месяцев назад +9

    एकदमच खालच्या दर्जाचा माणूस आहे कुठे बाळासाहेब आणि कुठे हा ने...ट, खुप खुप करमणूक करतोय हा नेभळट.हा पुरता माल पाणी बंद झालेमुळे भ्रमिष्ट झाला आहे
    धन्यवाद सुशिलजी नमस्कार,🙏

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Месяц назад +1

    मार्मिक विवेचन केले, धन्यवाद

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 9 месяцев назад +52

    किती जळफळाट, किती तो मस्त्सरी उद्वेग .( खर तर नाव ' उद्वेग ' ठेवायला हव होत ) भाषेचा खालचा थर. मराठीची अस्मिता शून्य असलेल्या माणसाला आम्ही बाळासहेब समोर ठेवून मत देत होतो.

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 9 месяцев назад +61

    उध्वस्त ला आता खरोखरच वेड लागलय, काहीतरी वेडवाकड करण्याची शक्यता नाकारता येत नाही

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 9 месяцев назад +4

      आतापर्यंत केल नाही? दंगली, हत्या, दिघे, सुशांत, दिशा?

    • @KshamaGandhi-n2j
      @KshamaGandhi-n2j 8 месяцев назад +1

      Kon re.tu aadhi aaplya पायाखालची जमीन घसरते

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 9 месяцев назад +109

    स्वतःच्या क्षुद्र विनोदावर स्वतःच खुष होऊन जेव्हा ते हसतात तेव्हा मठ्ठपणा चेहऱ्यावर झळकत असतो.

    • @shubhadadivekar927
      @shubhadadivekar927 9 месяцев назад +7

      भ्रमिष्टच आहेत.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 9 месяцев назад +6

      100% भ्रमीष्ट

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 8 месяцев назад

      सभेला पैसे देऊन लोक जमवायचे व फुटकळ कोट्या करून समोरच्या लोकाकडून वाहवा मिळवायची सोबत प्रसिध्दीसाठी HMV मिडीया आहेच

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 8 месяцев назад +1

      अति भ्रमिष्ट आणि बे अक्कल. पिसाळलेला कुत्राच आहे हा उबाठा खान ू...

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 5 месяцев назад +1

    जाऊ द्या सुशील साहेब.
    ह्यांना माफ करा
    हे काय करत आहेत
    हे त्यांनाच कळत नाही

  • @manojdani5264
    @manojdani5264 5 месяцев назад

    योग्य शीर्षक....

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 9 месяцев назад +41

    भ्रमिष्टा मुखी विष्ठा ही नवी म्हण आज पासून

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 9 месяцев назад +166

    काळ सूड उगवेल . पैशाचा ओघ बंद झाला की माणूस कसा पिसाळतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 9 месяцев назад +527

    हा बाळासाहेबांचा पुत्र असूच शकत नाही...

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 9 месяцев назад +48

      थोडक्यात काय तर राजकरणासाठी लायक नाही हे त्यांच्याच भाषणावरुन कळते.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 месяцев назад +46

      जत्रेत हरवलेलं पोरगं आहे ते.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 9 месяцев назад +33

      Yachi DNA test kara.

    • @GaneshPatil-fh8bv
      @GaneshPatil-fh8bv 9 месяцев назад +29

      ​@@DESIBOY-fe7nmआणि बाळासाहेबांना सापडलेला 😅

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 9 месяцев назад +18

      ​@@DESIBOY-fe7nm
      मांदर देवीची जत्रा की मग नाशिकचा
      कुंभमेळ्यात ?😂

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 6 месяцев назад +2

    दोष त्यांचा नाही, घाई, घाईत मुख्य मंत्रीचा राजीनामा देताना डोक्यावर पडलेले ़------

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 9 месяцев назад +1

    या माणसाला maturity च नाहीये, बाळासाहेब डोक्याला हात लावून बसले असतील. आजूबाजूला जसे लोक जमा केले तसेच आपण घडतो याचं उत्तम उदाहरण

  • @khara_purogami
    @khara_purogami 9 месяцев назад +186

    छकुलीपेंग्विन फावडे आणि त्याचा ब्वॉयफ्रेंड डिणू मौव्हर्रीया (उबाठ्याछैनिकांचे दाजी) यांची कसून चौकशी झाली पाहिजे. सुशांत दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. 😢😢😢

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 9 месяцев назад +9

      काय झाले SIT चे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +4

      ​@@bhalchandrajogdev2542विधानसभा निवडणूकानंतर

    • @govindfatik606
      @govindfatik606 9 месяцев назад +6

      डीनो मोरीया चा चोखणारा तो चोखोबा कोण ? लहान मुलांकडून डांगीची खाज कोण मिटवतो हे सांगना, उद्धोद्दीन

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 9 месяцев назад

      ​@govindfatik606photo Ganpati cha Ani bhasha 😂😂

  • @ashokKalwankar-t3r
    @ashokKalwankar-t3r 9 месяцев назад +323

    डोकं फिरलेला माणूस.याशिवाय दुसरी उपमा देता येत नाही

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 9 месяцев назад +30

      बहुतेक 04 जून नंतर दगड मारत फिरतील

    • @shripaddingare4802
      @shripaddingare4802 9 месяцев назад +22

      ​@@pralhadsawant465अंगावरील कपडे पण फाडतील

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 9 месяцев назад

      @@shripaddingare4802 😀😀😀

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 9 месяцев назад

      अहो या कुलकर्णी चे डोकं ठिकाणावर आहे आणि तु म्हणतोस
      कुलकर्णी यांचं डोकं फीरलय

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 9 месяцев назад +1

      ​@@pralhadsawant465
      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 9 месяцев назад +36

    ह्याच्या भाषणावरून असं वाटतंय की ह्यांना निवडणूक अवघड जात आहे.😂

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 8 месяцев назад +2

    राजकारण करायचं म्हणजे सारं सहन करावंच लागतं. फसते ती फक्त जनता हेच खरं.

  • @ulhasdeshpande9115
    @ulhasdeshpande9115 Месяц назад

    छान विस्लेशन

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 9 месяцев назад +17

    पटत नाही हे असलं बोलणं, देश प्रगती कशी होईल हे पाहिले पाहिजे!

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 9 месяцев назад +118

    खरोखरच हा माणूस इतका वाईट बोलत होता अशा धोका देउन पदं बळकावणारांना राजकारणातून निवृत्त केलें पाहिजे.

    • @deepakdhonde6561
      @deepakdhonde6561 9 месяцев назад +4

      Why Mr.Uddhav is so much
      'Uddhat' ?

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 8 месяцев назад +1

      बाळासाहेबांच्या हयातीत याचे वागणे असे नव्हते.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 7 месяцев назад +3

      निवृत्त काय करताय,पार्श्व भागावर लाथा घालून हाकलून लावले पाहिजे असे म्हणा. 🤣 🤣 🤣

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 7 месяцев назад +1

      @@deepakdhonde6561 कारण त्याचे खरे नाव उद्ध्वस्त उद्धट असेच असायला हवे होते. 🤣 🤣 🤣

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 7 месяцев назад +2

      @@madhavshastri1147 तेव्हा त्याला बाळासाहेबांचा विश्वास संपादन करून, नारायण राणे आणि राज ठाकरेंचा काटा काढून शिवसेनेचे प्रमुखपद बळकवायचे होते. 🤣 🤣

  • @nitinpathak1968
    @nitinpathak1968 9 месяцев назад +15

    आदरणीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेची याने वाट लावलीय. फार वाईट वाटतं. याच्या थोबाडावर थुंकण्याचीही इच्छा होत नाही.

  • @prakashindorkar4255
    @prakashindorkar4255 2 месяца назад

    उद्धव ठाकरे हे कधीच म्हणजे अगदी २०१४ च्या आधी पासूनच असेच हमरी-तुमरी ची उद्धट भाषेतच बोलणारे अति उद्धट वक्ते राहिले आहेत.

  • @ushasoman75
    @ushasoman75 3 месяца назад +1

    आपले हेडींग अगदी योग्य आहे.