Naskar dadaaapan khup chhan Tahiti dili MI gutari aahe pan Jalgaon madhya Maher hot aata Kunis nahi pan Marathi shabd Jari kanaver padle MI Vedi hovun jate thank you very much
Very nice beautiful best useful health information, thanks,Jay Hind Jay bharat, vande mataram, Jay Jawan Jay Kisan, Aatma nirbhar bharat, Jay Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay,Lord shri ram good bless everybody
तुझे आहे तुजपाशी परि तू दवाखाने हिंडशी.हे हे सहजसुलभ उपाय आपण सर्वांनी करू या.निरोगी राहू या.खूपच उपयुक्त माहिती.धन्यवाद भाऊसाहेब.
Dhanyawad 😊
😊@@anitapatole3076
@@anitapatole3076 उ
Very very topper sujetion
धन्यवाद साहेब
आपण दिलेली सर्वच माहिती उपयुक्त आहे . कुणीही सहज करू शकतात व स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतात . धन्यवाद सर 😊
ज्याचे शरीर सुदृढ व निरोगी तोच खरा श्रीमंत.
आपण दिलेली माहिती अगदी भरपूर आणि आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे.आपले अभिनंदन.
😊😊😊😊😊
Vijay Awasare , Malad , Mumbai .saheb Atishay Sunder aani Upyukta Mahiti dilya baddal Manapasun Aabhar. Dhanyawad.❤
खरोखरच छान माहिती आहे, यातल्या पन्नास टक्के सुचना तरी अमलात आणणे अत्यंत आवश्यक आहे.
धन्यवाद!!
अतिशय खूप चांगली बातमी तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि नेहमी सांगत जा
खूपच छान; माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून माहिती दिल्याबद्दल आभार. धन्यवाद.
खूप सुंदर, अत्यन्त उपयोगी, आणि कोणालाही करता येईल अशी माहिती, खूप खूप आशीर्वाद!💐
आपण दिलेली माहीती खूपच उपयुक्त आहे, खूप धन्यवाद🕉️ 🙏.
उत्तम व्हिडिओ आवडला या प्रमाणे दरदिवस आहार ठेवण्याचा आम्ही पर्यंत करू धन्यवाद भाऊसाहेब का का गायकवाड बोरगाव
Chan mahiti 🙏🙏🙏
😢 फारच उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद😢😢
अप्रतिम खुपच धन्यवाद सर जी
खूप छान आणि उपयुक्त माहिती आमच्या सारख्या सिनियर सिटिझन करता,रोज अल्कोहल घेत असू त्यावर उपाय सुचविणे
अतिशय उत्तम माहिती आपण दिली आहे. खूप खूप आभार 🙏👌
Waaaaaa!!!kitni de tel mai explain karte ho Apko...saibaba blessed u ...good work plz keep it up...om sai ram 🙏🏻 😊
महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ❤
Khup upyukta mahiti Dilit Sir aple manpurvak aabhar🙏🏽🙏🏽
खूपच चांगली आणि महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
आरोग्य उत्कृष्ट ठेवण्यासाठी परिपुर्न माहिती.
आपण खूपच छान माहिती दिली, डाक्टर आपल्या घरी ते नियम आपण पाळले पाहिजेत
धन्यवाद बापूसाहेब 👍👍
खुप सुंदर माहिती सांगितली त्या बद्दल तुमचे खुप आभारी आहोत 🌹🙏
खूपचं छान माहिती दिली.धन्यवाद सर.कृपया प्राॅपर केस वाढीसाठी व दाट होण्यासाठीचे ही सहज करता येणारे घरगुती उपाय सांगा
अत्यंत उपयुक्त माहिती आहे 🎉🎉❤
अप्रतिम विचार मांडलेत धन्यवाद ❤
माहिती खूप छान आहे, पोट जड होते त्यावर उपाय सांगाल तर बर. Bloating stumatch.
माहिती खूपच छान बर्याच गोष्टीं समजल्या
खूप छान माहिती दिली सर हे उपाय केले तर जीवनात काहीही बिगड व्होनार नाही
फारच सुंदर आहे आणि सोईचे आहे. धन्यवाद.
Namaskar Dada🙏
Khupch Mahatvapurn
Mahiti Dilta Baddal Dhanyawad.
अतिशय उपयुक्त माहिती आरोग्य सुंदर ठेवण्यासाठी 👌👌👍
छान ऊपयुक्त माहिती दिली, धन्यवाद😘💕
खूप सुंदर माहिती दिली आहे सर ❤
धन्यवाद 🙏
मूतखड्यावर अजून उपाय कृपया सांगा.
सुंदर उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण ह्याची एक लिस्ट अपलोड करावी म्हणजे पुन्हा पुन्हा ते वाचता येईल..
Good Information Dhanyawad Kripaya Inglish, Hindi, Ani Kannad Bhasha Madhe Asali Mahiti Diley Na Khoob Chan Hotat
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
खूप सुंदर उपयुक्त माहिती 👌🏻 धन्यवाद 🙏🏻🌹
Ram Krishna Hari
खुप छान माहीती दिली आभारी आहोत
Naskar dadaaapan khup chhan Tahiti dili MI gutari aahe pan Jalgaon madhya Maher hot aata Kunis nahi pan Marathi shabd Jari kanaver padle MI Vedi hovun jate thank you very much
सर्व उपयुक्त आहे, या सगळ्याबरोबर मनस्वास्थ्य पण जरुरी आहे, सकारात्मकता असेल तर वरील उपाय कामी येतील.
सर तुम्ही घरगुती खुप छान उपाय सांगितला आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
Farach sundar
👌👌👌फार महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 👍
सुंदर माहिती दीदी भैय्या धन्यवाद देवलगांव राजा महाराष्ट्र
Proper knoledge. Thanks
खुप खुप छान
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤❤
खूप छान
chan, 50 madhil nivadak sangayala pahije.
Khup Chan tips sangitali thank you
Koti Koti Dhanyawad
महत्त्वाची माहिती आहे, उपयोगी पडेल
माहिती खूप छान आहे पण बीपी शुगर ट्रेस कमी होण्यासाठी आवश्यक उपाय सांगा प्लीज
आपण चांगली आणि उपयुक्त माहिती दिली त सदर योजना चा दैनिक आहारा चा प्लान द्यावा विनंती
Very Nice & Usefull information Saheb, Thanks
Hot water or cold water
छान माहिती सांगितली पुन्हा एकदा सांगा
Very good information thank you sir
Very Nice Information Sir Thanks.
Thanks for useful information 🙏
खुप सुंदर प्रबोधन जनजागृती आहे.
खूप छान माहिती मिळाली sir🎉
छान माहिती दिलीत धन्यवाद कोल्हापूर हून कदम.आभारी आहे
Very good
Khup Chan mahiti dili sir, Thank u
खुप छान व घरच्या घरी होणारे ऊपाय सांगितले धन्यवाद सर 🙏
मस्त व्हिडिओ आहे,अशाच व्हिडिओ टाकत रहा धन्यवाद.
Very much valuable tips, thanks.
अतिशय सुंदर व महत्त्वाची माहिती आहे
धन्यवाद सर
मस्त मंडल आभारि
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर ❤
खूपच छान माहिती दिली
अतिशय सुंदर माहिती.. धन्यवाद...
खूप छान. ह्या सर्वांची सविस्तर यादी येथे लिहिल्यास फार चांगले होईल.
आरोग्यदाई माहिती दिली धन्यवाद
👌🙏
Khupach upyukt mahiti dilit dhanyawad ❤❤😂😂
Sar.....khup ...Chan .....mahiti .......sandeep .....Andheri ...
Very nice beautiful best useful health information, thanks,Jay Hind Jay bharat, vande mataram, Jay Jawan Jay Kisan, Aatma nirbhar bharat, Jay Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay,Lord shri ram good bless everybody
खूपच उपयुक्त माहिती दिली
सुंदर माहीती दिली धन्यवाद
खुप चांगली माहीती आहे.
आरोग्यदायी छान माहिती.
Nice information
Sir khup chan mahiti dili akdam mast khup avadli❤
सरव र्माहिती खूप उपयुक्त व सहज करता येईल अशी
खूप मस्त, आहे
Khup chan information sangitali
खुपच छान माहीती दिल्याबद्दल खुप धन्यवाद 😊🙏🙏
chan माहिती दिली
खूप छान माहिती मिळाली
खूप छान अप्रतिम माहितीपूर्ण दिल्याबद्दल 🎉
माहिती छान वाटली.
Khup mast mahiti milalo sir
माहिती छान आहे आवडली❤
Thanks
महत्वाची माहिती दिली धन्यवाद
Pharch margdarshak .aabhar .
खूपच छान माहिती दिली धन्यवाद🎉❤😊
खूप छान माहीती दिली आहे धन्यवाद 🙏
Gharguti upchar yoga thanks
एकच नंबर सर धन्यवाद
Khup chhan mahiti aahe dhanywad
खरंच खूप खूप छान सांगितले आहे 🙏🙏🙏
उत्तम महिती दिल्या बद्दल धन्यवाद सर