वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? वजन कमी करण्याचा शास्त्रीय मार्ग जाणून घ्या स्थूलता नक्की काय आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • Dr. Isha Is MD Ayurved. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment . To book an appointment visit our website : drishaspalette...
    वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात?वजन कमी करण्याचा शास्त्रीय मार्ग जाणून घ्या स्थूलता नक्की काय आहे
    #WeightLossTips#
    #ScientificWayOfWeightLoss#
    Links to buy:
    Amla juice : amzn.to/3kdNzzb
    Vijaysar Wood tumbler : amzn.to/30lhvRn
    Vijaysar Wood blocks : amzn.to/2TyFlW1
    Video Links
    PCOD : • PCOD नक्की काय आहे? PC...
    Diabetes: • डायबिटीस मध्ये आशेचा क...
    Thyroid : • जाणून घ्या थायरॉइडचा आ...

Комментарии • 1,5 тыс.

  • @dr.ishaspalette2172
    @dr.ishaspalette2172  3 года назад +122

    Dr. Isha is MD Ayurveda. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through WhatsApp message at 7058944367.

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 года назад +34

    इतकं छान सांगता मॅम तुम्ही की असं वाटत एक dr. नाही तर आपली बहीण किंवा मैत्रीण समजून सांगती आहे.

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 3 года назад +15

    खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.. हा व्हिडियो, वजन कमी करण्यासाठी बनवलेल्या इतर व्हिडिओ सारखा अजिबात नाही. छान आणि परिपूर्ण माहिती दिलीत. बरेच गैरसमज दूर झालेत. धन्यवाद 🙏

  • @deepakkanase9204
    @deepakkanase9204 3 года назад +27

    तुमची माहिती समजून सांगण्याची पध्दत खूपच सुंदर आहे त्यामुळे ती माहिती समजण्यास सोपे जाते

  • @vinayamane180
    @vinayamane180 3 года назад +3

    डॉक्टर, खूप खूप छान सांगितले तुम्ही! 👌🏻 आम्हाला तुमचा विडिओ खूप आवडला. तुमचे मनःपूर्वक आभार माहिती सांगितल्या बद्दल.

  • @2110suhas
    @2110suhas 3 года назад +31

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @rimshaq7732
    @rimshaq7732 3 года назад +19

    अतिशय उत्तम आणि प्रामाणिक माहिती दिली, दूसरे कोणिही अशी माहिती दिली नाही 🙏🙏 धन्यवाद

  • @pranitabane8158
    @pranitabane8158 3 года назад +45

    मॅडम तुम्ही छान माहिती दिलीत परंतु मला तुमच्या कडे यायचे आहे तरी प्लीज क्लिनीकचा पत्ता पाठवा

  • @surajtarwade8746
    @surajtarwade8746 3 года назад +7

    शास्त्रशुद्ध उपाय अगदी सहज शब्दात यथार्थ वर्णन.👌👌

  • @dr.deeplaxmijadhav
    @dr.deeplaxmijadhav 3 года назад +8

    अभ्यासपूर्ण बोलणे आहे, खूपच छान माहिती सांगीतली

  • @akotkarseeMa1711
    @akotkarseeMa1711 2 года назад +1

    Aaplyala tr jaaaamm aavdl bua tumch boln ....aiktch rahavs vatty.... Ase Dr aajpreynt dislech nahit ho......fkt khdus Dr sobtch gath pdli....tyatlya tyat female Dr tr ek paul jastch khdus astat male Dr peksha .....aaj pahilyanda tumchya sarkhya preml Dr shi olkh zali .....sgl khuppp smjaun premane sangta ho madm ......mstttt vatl aikun.....asech ajun nvnvin mahiti det raha aamhala .....thank u madm

  • @vkarale46
    @vkarale46 3 года назад +11

    येवढे समजावले आपण त्या मधे तुम्ही आपलेच माणसासारखे आहे असे वाटले खूप खूप छान माहिती दिली🙏

  • @sangeetamahajan9933
    @sangeetamahajan9933 3 года назад +2

    Mi 1st time aikala Mam khp chan watala routine n change karta jya padhatine tumhi sangitalat really I am impressed
    Thank you

  • @yogeshcharbhe5939
    @yogeshcharbhe5939 3 года назад +6

    तुमच्या बोलण्यातुन तुम्ही खुप छान डॉ. आहातच.
    पण अतिशय उत्कृष्ट निवेदक असल्याचे जाणवते.

  • @shivajichougale489
    @shivajichougale489 3 года назад +2

    सहज आणि सुलभ पद्धतीने समजवून सांगितलेत त्या बद्दल आभारी आहोत.

  • @aniketmithbavkar9492
    @aniketmithbavkar9492 3 года назад +7

    👌👌👌माहिती मिळाली!! Thank You So Much Dr.👍👍💐💐

  • @pramilabendkule2429
    @pramilabendkule2429 3 года назад +11

    खूप छान सांगितलं मॅडम इतक्या छान पद्धतीने सांगितले कि त्यामधील अज्ञता दूर झाली.

  • @savitakamble2521
    @savitakamble2521 3 года назад +14

    खूपच छान माहिती सांगितली ma'am thankyou, माझी १६ वर्षाची मुलगी आहे तिला गाडी लागते , आणि car मध्ये पण बसली की मळमळ आणि उलटी चा त्रास होतो, also ac लावला की तिला त्रास होतो म्हणून आम्हाला windows open ठेऊनच प्रवास करावा लागतो, Please ह्याच्या वर पण एक video बनवा, I am sure हा प्रॉब्लेम खूप लोकांचा असेल..... मी तुमचे मागील सर्व व्हिडिओज पाहिले आणि like पण केले , खूपच महितिदायक videos आहेत thankyou for that, असेच व्हिडिओज बनवत रहा.... 🙂

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 года назад +7

    खूप आवडलं ताई !!! कारण मी जे खाते त्यावर टिक मार्क✔️ लावता आली.👏👏👏👌✌️

  • @gitanjaligaikwad1094
    @gitanjaligaikwad1094 3 года назад +11

    मॅम तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमचा आवाज ही खूप छान आहे

  • @darshanayadav7399
    @darshanayadav7399 4 месяца назад +1

    मॅडम तुम्ही खूप सुंदर आणि छान प्रकारे माहिती दिलीत thanks 🙏🏻😇

  • @kiranjadhav6468
    @kiranjadhav6468 3 года назад +6

    खूप छान माहिती दिलीत मॅडम विशेष म्हणजे लोकांना अलर्ट केले त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
    आज वजन कमी करण्यासाठी काही लोक वेगवेगळी औषधे देतात. अशास्त्रीय पद्धती वापरतात.हे लोक स्वतः:फिटनेस एक्स्पर्ट समजतात.झूम वर ऑनलाईन तास घेतात.वेगळ्या वेगळ्या वजन कमी झालेल्या लोकांची फोटो दाखवून लोकांना भुरळ घालतात.त्याने वजन कमी होते पण नंतर इतर समस्या निर्माण होतात.उदा.किडनी खराब होणे

    • @user-vi9yt9dx9u
      @user-vi9yt9dx9u 4 месяца назад

      Madam dalimule joints and leg pain hote kai karave

  • @nileshgangale7539
    @nileshgangale7539 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत 😊🙏

  • @lendeayushi1868
    @lendeayushi1868 3 года назад +12

    You are very good to explain something 👍👍

  • @mangeshkubal8664
    @mangeshkubal8664 3 года назад

    नमस्कार मॅडम, तुम्ही सांगता ती माहिती फारच उपयोगी असते. विशेष म्हणजे त्यात वायफळ बडबड नसते. त्यामुळे शेवट पर्यंत ऐकावा, पहावा असे वाटते. धन्यवाद.....

  • @seemadate3756
    @seemadate3756 3 года назад +8

    खूपच छान माहिती मॅडम,पाळी नियमित येण्यासाठी काय करावे

  • @geetakarbhari2848
    @geetakarbhari2848 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती अत्यन्त समर्पक शब्दात डॉक्टरताईंनी दिली आहे.

  • @bhartigidwani3505
    @bhartigidwani3505 3 года назад +9

    Hello mam this Dr Bharti MD Ayurveda ...I always follow Ur instructions as u follow proper Ayurveda concepts .. tumhi shastra na sobat geun chaltat ....good inspiration source u r ....even would like to learn a lot from u 🙏🏻....how to connect u..

  • @user-wh9wp3oi7m
    @user-wh9wp3oi7m 6 месяцев назад

    डॉक्टर दिदी खूप महत्त्वाचि माहिती दिली
    .तूम्ही खूपच गोड आहात तूमचि माहिती सांगण्याची पध्दत खूप छान आहे ऐकतच रहावे असे वाटते.😊
    खूप खूप धन्यवाद.

  • @silpzzzz
    @silpzzzz 3 года назад +6

    Your explanation is so on point. Very amazing. Best wishes

  • @sandeepingawale5553
    @sandeepingawale5553 3 года назад +4

    Heartily Thanks mam for all ur valuable videos.Really very very useful in these critical situations.
    Thanks a lot.

  • @rajashrigawade2811
    @rajashrigawade2811 3 года назад +2

    खुप खुप छान माहिती 🙏🙏🙏🙏

  • @user-xf2eo6ul6m
    @user-xf2eo6ul6m 3 года назад +5

    खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल

  • @sujatatambe9678
    @sujatatambe9678 3 года назад +1

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @truptichavan5896
    @truptichavan5896 3 года назад +11

    मोजक्या शब्दात अतिशय सुंदर माहिती....👍

  • @manisharkaneri3539
    @manisharkaneri3539 9 месяцев назад +1

    Thankyou डॉ. खूप chan माहिती..समाधान zale...🙏

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 3 года назад +8

    खूप छान समजावून सांगता हो तुम्ही !

  • @shreyachavan5
    @shreyachavan5 3 года назад +2

    खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद 🙏 mam please चेहऱ्यावर खूप लव आहे त यावर काय उपाय करावा ते सांगाल plz.

  • @deepalibhosale2504
    @deepalibhosale2504 3 года назад +8

    chan information milte tumcha video madun kup gairsamj dur hotatt me vat bagat aste tumcha video chi mam mala grey hair sati Ayurvedic heena natural pack saga please 🙏 😄 good job keep it up god always bless you

    • @Gssable
      @Gssable 3 года назад

      Information should be with practical excerise pl

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад +2

    खूपच छान माहिती दिलीत ....धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏

  • @jyotitayade4861
    @jyotitayade4861 3 года назад +11

    You are doing a wonderful job by suggesting sincere and handy advice. 👏

  • @sunitajhaveri5836
    @sunitajhaveri5836 3 года назад +1

    You tube var Asa chan vdo mi pahila da aaikla khub chan samjavl tumi thank u

  • @sanjaygawade2434
    @sanjaygawade2434 3 года назад +13

    खूप छान स्पष्टीकरण!

  • @aartisapkale6091
    @aartisapkale6091 3 года назад +1

    खूप chan माहिती देतात तुम्ही dr तुम्ही खूप सुंदर दिसतात व खूपच छान boltat

  • @pritiwankhade4324
    @pritiwankhade4324 3 года назад +4

    खूप छान माहिती सांगितली,,,, आणि तुमचा आवाज छान आहे ,,आणि तुम्ही सुंदर दिसत आहात,,,, धन्यवाद,,😊

  • @nishachonkar5509
    @nishachonkar5509 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली डॉक्टर

  • @rupalilohar240
    @rupalilohar240 3 года назад +5

    खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻👌🏻

  • @pvbadadapure8256
    @pvbadadapure8256 3 года назад +1

    मॅडम, माहिती खूप छान सागितले आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @nightshootergamerz3515
    @nightshootergamerz3515 3 года назад +8

    खूप छान महिती सांगीतली मँडम 🙏

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 3 года назад +1

    किती छान माहिती देता मॅडम तुम्ही 👍🏼👍🏼❤️

  • @mnatavte2985
    @mnatavte2985 3 года назад +7

    Panchkarma treatment vr video bnva..💐

  • @anjalijoshi7661
    @anjalijoshi7661 3 года назад

    माहिती खूप आवडली व अतिशय उपयुक्त आहे. मी साठी ची आहे. कुठल्याही आजार नाही. १६५ इंच उंची व ६५ किलो वजन आहे. आयुर्वेदावर माझा विश्वास आहे. तरीही मी आपलीं appointment घेउ इच्छित आहे.

  • @aniketmithbavkar9492
    @aniketmithbavkar9492 3 года назад +8

    God Bless You All Always!!👍👍💐💐

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 года назад

    खूपच अप्रतिम आणि फायदेशीर माहिती दिली मॅम तुम्ही 👌👍सर्वप्रथम धन्यवाद 🙏
    मला पण दुपारी झोपायला फार आवडत. पण तुम्ही सांगितलं आणि माझी झोप उडाली म्हणण्यापेक्षा मी जागी झाली 👍दुपारी झोपणे योग्य नाही हे माहित होत 👍कळत होत पण वळत नव्हतं 😀माझं वजन प्रचंड वाढत चाललंय. माझी उंची पाच साडेचार आहे. आणि वजन 84kg आहे. आता मी तुम्ही सांगितले ते नक्की follow करील.

  • @nasiraomshantibapdadanadaf3074
    @nasiraomshantibapdadanadaf3074 3 года назад +15

    मला PCOD बद्दल आणखी माहिती हवी आहे आपला शी संपर्क कसा साधावा ?

  • @kumudinidabade9060
    @kumudinidabade9060 4 месяца назад

    खूप छान माहिती ❤ वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे याचा नक्की उपयोग होईल

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 года назад +7

    Hello madam, माज्या हाताला भांडी घसण्याचा आणि कपड्याच्या साबणाची alergy आहे, त्यावर सोल्युशन सांगा, please

  • @anilpatil9152
    @anilpatil9152 3 года назад +1

    डॉक्टर तुम्ही खुप छान माहीती देत असतात

  • @shrutijaiswal9986
    @shrutijaiswal9986 3 года назад +18

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद तुम क्लिनीक कुठे आहे

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 3 года назад

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल मनात बरेच प्रश्न उभे राहिले होते कि नेमक वजन कमी करताना काय खाव आणि काय खाऊ नये खूप संभ्रम होता तो तुम्ही दूर केलात खूप खूप धन्यवाद

  • @suhasinikadam5497
    @suhasinikadam5497 3 года назад +3

    Very good information 🙏🙏

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 3 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती आहे.सांगण्याची पद्धत उत्तम.❤️you

  • @sakshikulkarni7078
    @sakshikulkarni7078 3 года назад +4

    Thank you for sharing this information about the Doshas

  • @rudravlogs1655
    @rudravlogs1655 3 года назад +1

    खूपच छान माहिती सांगितली 🙏 thank you

  • @damini.C11
    @damini.C11 3 года назад +21

    तुम्ही खूप छान माहिती दिली., पण मला दुपारी खुप झोप येते... यावर काही उपाय आहे का ❓

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 3 года назад +2

    चांगली माहिती सांगितली ताई धन्यवाद 🙏

  • @ankitasomwanshi9671
    @ankitasomwanshi9671 3 года назад +8

    नमस्कार🙏
    गुलाब जल संबंधित माझे काही प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की गुलाब जल संपूर्ण शरीराला व ओठांना लावले तर चालते का? फक्त गुलाब जल लावले तर चालते का की त्यात घरातल्या काही वस्तू टाकाव्यात का?
    म्हणजे जसे की लिंबू दूध वगैरे वगैरे आणि जर आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार हा कोणता आहे हे माहिती असेल तरीदेखील गुलाब जल चा वापर केला तर चालतो का?
    गुलाब जल चा वापर हा दररोज केला तर चालतो का?
    गुलाब जल वापरण्याचे किंवा गुलाब जल दररोज वापरण्यासाठी काही साईड इफेक्ट आहेत का?
    गुलाब जल हे कुठल्याही ब्रँडचे वापरले तरी देखील चालते का?
    मॅडम कमेंट ला रिप्लाय नक्की द्या आणि शक्य झाल्यास उत्तर मराठीत द्या please

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 года назад

      Only rose water I best don't use lemon on your face and body.. Use dabur company rose water...

  • @sadhanasalve1189
    @sadhanasalve1189 2 месяца назад

    खुपच छान माहिती .....सागितली मॅम ..

  • @jyotigujar2552
    @jyotigujar2552 3 года назад +8

    अतिशय सुंदर माहिती 👌

  • @manishanagpure5821
    @manishanagpure5821 3 года назад

    खूप सुंदर आणि सविस्तर माहिती ऐकून छान वाटले धन्यवाद Mam

  • @swapnaliraut6736
    @swapnaliraut6736 3 года назад +14

    make video on body hair removal

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 2 месяца назад

    छान माहिती सांगितली आहे ❤
    खूप खूप धन्यवाद

  • @aaba3978
    @aaba3978 3 года назад +3

    This is a really nice video and didi you are a really good D.r

  • @neelatare9755
    @neelatare9755 3 года назад

    फारच छान समजावून सांगितलेत. मी आतां तुमचे सल्ले ऐकत जाईन. धन्यवाद.

  • @truptikamble8379
    @truptikamble8379 3 года назад +5

    Chan ch
    Khup sundar sangitalat

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 Месяц назад

    अप्रतिम विवेचन

  • @prashantpatil7303
    @prashantpatil7303 3 года назад +5

    खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏🤝

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 9 месяцев назад

    खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण

  • @jayshreeamrutkar5654
    @jayshreeamrutkar5654 3 года назад +4

    Nice Info,Thank you.

    • @seemasanyashiv7921
      @seemasanyashiv7921 3 года назад

      खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.तसेच कंबर वपायदुखी वरकाही उपाय सांगावा.

    • @manjushahatekar1178
      @manjushahatekar1178 3 года назад

      खूपच सुंदर समजून सांगता आणि सर्व पटणाऱ्या गोष्टी आहेत

  • @parthmalvankar24
    @parthmalvankar24 2 года назад

    खूपच सुंदर माहिती देतात तुम्ही mam.मी नेहमी तुमचे विडिओ बघतेय आनि फॉलो करते. अशीच इन्फॉर्मेशन देत रहा. Thanks mam. 🙏🙏

  • @TechFreak51
    @TechFreak51 3 года назад +27

    बौद्धिक दिवाळखोरी 😂😂😂 .. Word of the day !!!!

  • @harshdabhalerao7723
    @harshdabhalerao7723 3 года назад

    सर्वप्रथम धन्यवाद व्हिडिओ बनवल्याबद्दल तुम्ही खूप छान बोलता मॅडम सर्व गोष्टी मला व्यवस्थित समजल्या असे छान व्हिडिओ बनवा व्हेरी नाईस व्हिडिओ

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 3 года назад +6

    Informative information 👌👌👌... Thanks.

    • @sangitasrecipes6546
      @sangitasrecipes6546 3 года назад

      मी वजन कमी करण्यासाठी मेदोहरवटी गोळी घेते... त्यामुळे युरिक अॅसिड वाढेल का.... माझं वय ३५आहे. वजन ५२आहे... उंची मध्यम

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Год назад

    खूप छान महत्व पूर्ण अशी माहिती सांगितली मॅडम. खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @safar3642
    @safar3642 3 года назад +4

    🙏Thank you

  • @Star_gamer271
    @Star_gamer271 Месяц назад

    फारच छान माहितीपूर्ण बोललात

  • @rupalijagdale1091
    @rupalijagdale1091 3 года назад +4

    Mam my height 5.3 inch ahe and weight 50 ahe but my chest size is large how to reduce this size

  • @swatishinde1695
    @swatishinde1695 3 года назад

    Very nice ma'am....Tumhi sangitlele mahiti nakkich 10 paiikii 5 lokanche tri vichar badaltil.... Thank you👍🤩

  • @swatilondhe5928
    @swatilondhe5928 3 года назад +6

    Mam weight loss sathi remedy sanga na please maz sezier zal ahe mla 4 yrs cha baby ahe... N maze weight khupach jast ahe... Me job karte working women ahe khup dhavpal hote tari suddha maze weight 82 ahe please help me to reduce the weight..

    • @sanskrutirajole1156
      @sanskrutirajole1156 3 года назад +1

      mam maza mulaga 10 yrs cha ahe.....tyache nehami pay dukhatat.....plz upay sanga

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 года назад

      @@sanskrutirajole1156 give him ostocalcium liquid syrup or... Milk... Or apply zhandu baam on his legs after he go to bed

  • @mohanbhalavi1588
    @mohanbhalavi1588 3 года назад

    धान्यवाद मॅडम ! खूप छान माहिती दिली आणि ती सोप्या आणि सरळ भाषे मध्ये ...

  • @sachinkhade8446
    @sachinkhade8446 3 года назад +16

    पायांच्या भेगावर ऊपाय सांगा.

  • @ganeshkhade2574
    @ganeshkhade2574 3 года назад

    ताई तुम्ही खूपच छान बोलतात व माहिती सुद्धा खूप छान सांगतात मला तुम्हाला हे विचारायचं आहे की गुडूच्याडी घनवटी ही गोळी रोज खाल्ली तर चालेल का ? कारण ही गोळी घेतल्यावर मला खूप स्फुर्ती वाटते व कसलाही थकवा येत नाही

  • @sarthakaklade1015
    @sarthakaklade1015 3 года назад +5

    कप 'वात , प्रकृती कशा ओळखावे ते सांगा मॅम

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 3 года назад +2

    उपयुक्त माहिती 🙏

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 3 года назад +17

    गृहिणी सकाळ पासून बारा ते एक वाजेपर्यंत सतत काम करत असते. मग तिला दुपारी विश्रांती घ्यावीच लागते. नाहीतर तर तिचा ताण कसा जाईल.

  • @shivanipawar2787
    @shivanipawar2787 2 года назад +1

    Very good information. Explaining nicely. Thanks

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 3 года назад +3

    Give one example how to calculate BMI. i.e. my weight is 65 kg n my height is 158 centimetres so how do u calculate

  • @svr463
    @svr463 3 года назад

    👌 खूप खूपच छान माहिती सांगितली तुम्ही खूप अभ्यास करूनच योग्य सल्ला देतात.
    धन्यवाद.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 года назад +12

    Bapre dupari tr kup zop yet Mla kam karun kup thakva yeto

  • @user-bc4os4fq7k
    @user-bc4os4fq7k 3 года назад

    छान माहिती सांगितली मैम माझे पण खूप वजन आहे मी पण काही काही उपाय कराचे पण आता तुम्ही जे सांगितले ते च करू ओम नमो शिवाय🚩🚩🚩