मॅडम, किती छान, किती कळकळीने तुम्ही बोलता, मार्गदर्शन करता, नीट समजावून सांगता🙏🌹 देवाच्या कृपेने मी तुमच्या या निरामय परिवाराशी जोडले गेले आहे...धन्योस्मि🙏 सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙂
हो , पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन मालिकेत तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
धन्यवाद 🙏 , काळजी नसावी ,नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. आपण www.niraamay.com या वेबसाईटला भेट देऊन मुद्राशास्त्र ,मन निरामय, ध्यान निरामय याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.
नमस्कार मॅडम खरच खुप च छान समजाऊन सांगता अगदी मनाला पटत आणी विश्वास वाटतो आणी तुम्ही सांगता आहात ते ऐकतच राहाव व कराव स वाटत असीच उपयोगी छान छान माहीती व्हिडीओ पाठवत जावा खुपच उपयोग होतो
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आणि सादरीकरण अप्रतिम, प्रत्येक शब्द न् शब्द अभ्यासपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगण्याची पद्धत तर अतिशय सुंदर. मी तुमचे एपिसोड बघते, ज्ञानात भर पडत आहे.सर्व पटतय परंतु आमचाच अभ्यासपूर्वक कमी पडतोय.
नमस्कार, वजन कमी होण्याचे कारणे अनेक किंवा वेगवेगळी असू शकतात त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे . यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
अप्रतिम नॉलेज देताय मॅम तुम्ही खरंच सांगितलेले शब्द काळजापर्यंत जाऊन पोहच तायत प्लीज कंटिन्यू करा ही सेरीज अशीच कारण आज 80% लोक या जाडेपणा ला त्रासले आहेत खूप फायदा होईल
ताई खूप सुंदर माहिती दिली माझे नाव गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे हाय थायरॉईड पण आहे त्यामुळे वजन वाढते कुठली मुद्रा करायला पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार, थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा : - ruclips.net/video/x7yMkfxOR3A/видео.html वजन वाढत आहे अश्यावेळी सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.
खूपच छान माहीती सांगितली . आणि सांगण्याची पण पद्धत खूपच छान . मॅडम तुमच्या सेंटरची ट्रिटमेंन्ट कशी देता ही माहीती आहे पण तुमची तपासणी फी किती आहे आणि किती वेळ लागतो . हे विचारण्यामागचे कारण आम्हांला तुमच्याकडे ट्रिटमेन्ट घ्यायची आहे आणि आम्ही फलटणचे आहोत म्हणून हे सर्व माहीती तुम्हांला विचारत आहे .
रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
मॅडम खुप सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शन केल . आम्हाला सांधेवातासाठी मार्गदर्शन करा . आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे तुमच्याकडे ट्रिटमेंटसाठी कोठे यावे लागेल ते सांगा. ही नम्र विनंती
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
स्वयंपूर्ण उपचारांनी मधुमेह किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. हा अभ्यास पुढील काही दिवस असाच सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी : www.niraamay.com
अगदी बरोबर , मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
नमस्कार, पित्तसंबंधित अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओ पहा. पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे आहे. पित्तशामक मुद्रा - ruclips.net/video/Ky-hCb21hzA/видео.html
ruclips.net/video/eEGyvMp3IF0/видео.html स्वयंपूर्ण उपचारांनी संधीवात किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
नमस्कार, आपण याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video पाहू शकता. १) What exactly is a balanced diet? | चौरस आहार म्हणजे काय? ruclips.net/video/u2lt87amlAs/видео.html २ )भोजनाची योग्य पद्धती - ruclips.net/video/vIzHY7EZfAw/видео.html ३) अन्न खाण्याची पध्दत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.- ruclips.net/video/gJCcB6lqzi0/видео.html
मॅडम, किती छान, किती कळकळीने तुम्ही बोलता, मार्गदर्शन करता, नीट समजावून सांगता🙏🌹
देवाच्या कृपेने मी तुमच्या या निरामय परिवाराशी जोडले गेले आहे...धन्योस्मि🙏
सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙂
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@@NiraamayWellnessCenter 0(j1q1kqqqhqiqj+8nnqq+w1q8q
मॅडम तुम्ही बोलत असताने फक्त एैकत रहावेसे वाटते तुमचा आवाज खूप गोड मधूर आवाज आहे आणि तुम्ही नेहमीच खूप छान सुंदर माहिती देता 👌🙏💐
खूप खूप धन्यवाद 🙏
आपला हा भाव आपले प्रेम दाखवते.असाच हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.
आपल्या प्राचीन शास्त्राचा इतका सुंदर अभ्यास करून तो समाजासाठी उपयोग आणून खूप उत्कृष्ट कार्य करत आहात. आपल्या उभयतांचे खूप खूप मनःपूर्वक आभार. 🙏🙏🌹
खूप खूप धन्यवाद , अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏
पहिल्यांदाच एवढे सुलभ योग्य नॉलेज मिळाले मॅडम खूप खूप शुभेच्छा💐आणि Tquu so much 😍
खूप खूप धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही खूप छान आहात. तितक्याच सोप्या , सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत अत्यंत गरजेची माहिती दिली .....🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नमस्कार, मांडम.तुम्ही खरोखर खूप छान माहीती सांगता, असे च पुढे चालू ठेवनेहो 16:06
हो , पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन मालिकेत तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात. असेच विविध विषयावर कारय चालू राहू दया.
धन्यवाद 🙏 ,
काळजी नसावी ,नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत.
आपण www.niraamay.com या वेबसाईटला भेट देऊन मुद्राशास्त्र ,मन निरामय, ध्यान निरामय याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.
नमस्कार मॅडम खरच खुप च छान समजाऊन सांगता अगदी मनाला पटत आणी विश्वास वाटतो आणी तुम्ही सांगता आहात ते ऐकतच राहाव व कराव स वाटत असीच उपयोगी छान छान माहीती व्हिडीओ पाठवत जावा खुपच उपयोग होतो
Thank you so much. 🙏
खूप खूप धन्यवाद डॉ, पुढला विडीओ लवकर प्रक्षेपित करा, वाट पाहत आहे👍👍👍, आजचा विषय माझ्या साठीच होता.
नक्कीच.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आणि सादरीकरण अप्रतिम, प्रत्येक शब्द न् शब्द अभ्यासपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगण्याची पद्धत तर अतिशय सुंदर.
मी तुमचे एपिसोड बघते, ज्ञानात भर पडत आहे.सर्व पटतय परंतु आमचाच अभ्यासपूर्वक कमी पडतोय.
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
खूपच छान समजावून सांगताय...सगळे बोललेले मनाला पटते आहे
धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले तुम्ही, वजन कमी होण्याचे काय कारण आसु शकते त्यावर पण खुलासा केला तर नक्की आवडेल, धन्यवाद
खूप छान माहिती,
Thanks
नमस्कार,
वजन कमी होण्याचे कारणे अनेक किंवा वेगवेगळी असू शकतात त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे .
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
अप्रतिम नॉलेज देताय मॅम तुम्ही खरंच सांगितलेले शब्द काळजापर्यंत जाऊन पोहच तायत प्लीज कंटिन्यू करा ही सेरीज अशीच कारण आज 80% लोक या जाडेपणा ला त्रासले आहेत खूप फायदा होईल
आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला,
आपण सुचवलेल्या बाबीचा नक्कीच विचार करू.
नक्की फायदा होईल
१q
@@NiraamayWellnessCenter आणि तुझ
😊
@@NiraamayWellnessCenter
अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही. खूप खूप धन्यवाद ताई.
मनःपूर्वक आभार 🙏
👌👌👌🙏🙏
खूप छान व्हिडिओ, भरपूर माहिती देण्यात आलेली आहे, मी आज च पहिलाच व्हिडिओ बघितला. खूप आवडला
खूप खूप धन्यवाद 🙏
हरि ओम,अतिशय सुरेख असे विवेचन,जाता जाता जीवनातील सत्याला स्पर्श करणारे एक प्रवचन आणि नेहमीची इतरांना समजावे ही तळमळ. खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान व्हिडिओ आहे.माहिती खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितली आहे.
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती आपण देत आहात.हे असेच चालू ठेवावे.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
अतिशय उपयुक्त माहिती आणि मांडण्याची पद्धत अतिशय छान आहे. धन्यवाद मॅडम
मनःपूर्वक आभार 🙏
Well explained ma'am its too informative and important to know for everyone ,how our body works and what it needs. Thank u ma'am.
खूप खूप आभार 🙏
खुपचं छान माहिती सांगता ... प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित .. धन्यवाद ❤
मनःपूर्वक आभार 🙏
Thanks a lot from bottom of my heart for your devine guidance
My pleasure 🙏
@@NiraamayWellnessCenter खूप छान
@@arunapandav4584 a0
खूपच सुंदर वजन वाढते यावर आपले माहिती उपाय सांगितले खुप खुप धन्यवाद,,,🙏🙏🙏🙏
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. खूप खूप आभार 🙏
Hair loss control and hair growth sathi kona mudra karavi yachi mahiti denara video pathava plz mam 🙏
कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.
कळतंय पण वळत नाही. किती सुंदर समजावून सांगितले. खूप छान वाटते.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अमूल्य माहितीसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम
🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
मनःपूर्वक आभार 🙏
ताई खूप सुंदर माहिती दिली माझे नाव गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे हाय थायरॉईड पण आहे त्यामुळे वजन वाढते कुठली मुद्रा करायला पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार,
थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
उदान मुद्रा : - ruclips.net/video/x7yMkfxOR3A/видео.html
वजन वाढत आहे अश्यावेळी सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.
Khup khup useful mahiti sangitlit khup aabhari aahe Mam 🙏🙏🙏
Always Welcome.
नमस्ते ताई.
खुप छान माहिती दिलीत आपण.धन्यवाद
खूप खूप आभार,
खूपच छान माहीती सांगितली . आणि सांगण्याची पण पद्धत खूपच छान .
मॅडम तुमच्या सेंटरची ट्रिटमेंन्ट कशी देता ही माहीती आहे पण तुमची तपासणी फी किती आहे आणि किती वेळ लागतो . हे विचारण्यामागचे कारण आम्हांला तुमच्याकडे ट्रिटमेन्ट घ्यायची आहे आणि आम्ही फलटणचे आहोत म्हणून हे सर्व माहीती तुम्हांला विचारत आहे .
रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
Thanks mam khup Sundar सांगता तुम्ही hair fall stop sathi pan mudra sanga.
Dhanyvad tai 🙏🙏
कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.
ह्या अमूल्य माहिती साठी खूप खूप धन्यवाद😊
मनःपूर्वक आभार 🙏
Very beautiful information 😉 given by madam Dhanyawad 🙏🌹
Thank you so much.🙏
तुमचा प्रत्येक व्हिडीओ खुप छान असतो.अगदी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
KHUP KHUP CHAN Mahiti DIli!!! DHANYVAD TAI 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
छान उपयुक्त माहीती धन्यवाद आणि krutadnyta
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Very good points for health thank you so much my friend l am so happy 😊😘🥰🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Most welcome.
खूपच सुंदर आणि सहजतेने समजावले आहे...खूप खूप धन्यवाद...
मनःपूर्वक आभार 🙏
Mam, PCOD ani weight loss sathi video banva
भविष्यात येणाऱ्या व्हिडीओ मध्ये याचा नक्की विचार करू.
Plz bhavishyat nko lagech upload kra
हो मला पम सेम प्रॉब्लेम आहे
@@NiraamayWellnessCenter madam mala treatment sathi yayche aahe. Please address sangala ka?
@@ashwinichougule4283 आ
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद डॉ.ताई.🙏
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद मॅडम
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
👌👌👍👍💐💐
धन्यवाद 🙏
तुम्ही सांगता ती एक न एक गोष्ट योग्य आहे. तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता. मुद्रा करते खरचं त्याचा उपयोग होतो.
मॅडम खुप सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शन केल .
आम्हाला सांधेवातासाठी मार्गदर्शन करा .
आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे तुमच्याकडे ट्रिटमेंटसाठी कोठे यावे लागेल ते सांगा.
ही नम्र विनंती
💯🙏🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@NiraamayWellnessCe :🎉nter
👌खूपच छान माहिती दिलीत...खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप आभार 🙏
Very nice information mam . Thank you so much
Most welcome.
खुपच सुंदर ताई
उपयुक्त आहे माहिती
🙏
धन्यवाद 🙏
वजन वाढवण्याचा देखील उपाय सांगा 🙏
पृथ्वी मुद्रा : ruclips.net/video/CsBAm7MicJM/видео.html
माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🌹🙏
मनःपूर्वक आभार 🙏,
नियमित मुद्रा करा निरोगी आणि आनंदी रहा.
Very nice information patience is important 👌👌
Thank you.🙏
Thanks Madam आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे Madam माझी मुलगी आहे तीला शुगर आहे कृपया काही उपाय आहे का सांगा.
त्या नंबर ला कॉल करा ताई होईल कमी
स्वयंपूर्ण उपचारांनी मधुमेह किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter तुमची fees nahi परवडत
खूप छान माहिती मिळाली मॅडम.धन्यवाद.
मनापासून आभार 🙏
Mind-blowing speech 🙏🙏🙏
Thank you so much.🙏
Very nice
खूप छान विश्लेषण... खूप खूप धन्यवाद!
मनःपूर्वक आभार 🙏
Thank you mam😊
Most welcome.
खूप छान ज्ञान मिळते आहे 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
🙏❤️
🙏
खूपच छान समजाऊन सांगितलं...धन्यवाद.
खूप खूप आभार 🙏
वजन वाढविण्यासाठी मुद्रा असतात का?
पृथ्वी मुद्रा : ruclips.net/video/CsBAm7MicJM/видео.html
खूप छान लेख वाचून आनंद व्यक्त होत असून आतापर्यंत अनेक मुद्यांवर खुप छान
मार्गदर्शन करण्यात येत असून जणू ऐकताच रहावेत असेच वाटत 😊😅असेच वाटत
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Va. Khup ch chan bolta madam. Marathi atishay uttam ahe. Aikat rahav as bolan ahe. Hashya pan agdi mohak ahe. I like u very much madam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खूप उपयुक्त माहिती अगदी सोप्या भाषेत सांगीतलीत
मनापासून धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
वजन वाढवणयासाठी पण एक व्हिडिओ बनवा.....खूप helpful असतात तुमचे video....
धन्यवाद 🙏,
आपल्या सूचनेचे स्वागत 🙏.
खुपच छान सांगितले आहे ताई
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
वजन वाढीवरचा हा भाग फारच माहितीपूर्ण होता. मुद्रा अभ्यास करण्याची पद्धत सांगाल का?
डॉ शरद गोगटे, आसावरी, वीर सावरकर मार्ग, मुंबई, ४०००१६
मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. हा अभ्यास पुढील काही दिवस असाच सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी : www.niraamay.com
खूप छान माहिती. धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक आभार 🙏
Madam खूप छान माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
Mam khup chhan mahiti deta mi kadhi comment karat nahi pn tumhi khup chhan mahiti dili dhanyavad😊😊
खूप खूप आभार🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
हरि ॐ व्वा फारच सुरेख विवेचन.
विशेष अाभार अमृताताई
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
विस्तृत आणि अत्यंत उपयुक्त माहिती..
मनःपूर्वक आभार 🙏
अप्रतिम ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली छान सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद ताई ... 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chhan sakhol mahiti milali madam
Khup Abhari aahe 🙏🌹🙏
धन्यवाद 🙏
ताई मॅडम तुम्ही छान असे सल्ले देता खुप खुप आभार
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम थँक्यू सो मच
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Thanks , Sunder Advice
खूप खूप आभार 🙏
Thanks ma'am khup Chan sangata tumhi amchi paddhati chukttat tari sudhari Ani ashech amhala margdarshan Kara dhanyawad
नक्कीच. सर्वांना ज्ञान मिळावे हाच आमचा हेतू आहे. कारण आपल्याला जर हे कळले तरच आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो. 👍
Khup khup sunder...me khup varshapasun tumhala follow karte
धन्यवाद 🙏
Wow kay sundar mahiti sangitle mam👌🙇
धन्यवाद 🙏
माहिती छान देताच तुम्ही,खूप helpful.त्यासाठी धन्यवाद.पण त्याहीपेक्षा तुम्ही खूप छान बोलता.ऐकत रहावंसं...😊
मनःपुर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहूदे.
🙏🙏
Madam tumhi barobar sagitale ztpt mulech aajar nirman hotat tumhi सगीतल्या mudra karun mi maza aajar आटोक्यत aanala
Dhanyawad madam 🙏🙏
फारच छान! ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.
@@NiraamayWellnessCenter
Tumhi Kolhapur la kadhi yenar aahat
Mala भेटायचे aahe madam tumhala 🙏🙏
खूप सुंदर विवेचन धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
सुंदर माहिती मिळाली आभारी आहे डॅाकटर . 🙏
धन्यवाद 🙏
khup chan mam thank you so much mala yachi khup garaj aahe🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
खूप सूंदर माहिति दिलित घन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
great अप्रतिम knowledge, thanks for it. Abhyas mahatvacha.
अगदी बरोबर , मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
🙏nmskar madm aapn khup chan mahiti dilidhnywad madm🙏
खूप खूप आभार 🙏
Madan Khup chan Margasarshan kelay. Pitta nirman zalay ki nahi kasa samjel. Jevha bhuk lagte tevha ta nirman hota ka?
नमस्कार,
पित्तसंबंधित अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओ पहा.
पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे आहे.
पित्तशामक मुद्रा - ruclips.net/video/Ky-hCb21hzA/видео.html
अतिशय सुंदर माहिती!
मनःपूर्वक धन्यवाद.
खुप छान माहीती दिलीत मॅडम धन्यवाद . संधीवाताचा त्रास कमि करण्यासाठी पण उपाय सांगाल का?
ruclips.net/video/eEGyvMp3IF0/видео.html
स्वयंपूर्ण उपचारांनी संधीवात किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
Namskar Sandhivaatwarati samul upchaar hotat ka.. Aaple tya disease che kahi patients testimonies share karal ka
Pratham Mahiti detai doctor thank you dhanyvad
🙏🙏
Namskar tai pharch chhan samjvun sangta tya badal manapasun aabhar
धन्यवाद 🙏,
नियमित मुद्रा करा आणि निरोगी व आनंदी राहा.
Khup chan mahiti diliy mam kharach aiklya var kalalay ki apan kiti chuktoy
चुकांमधून शिकतो तोच माणूस... आम्हीही शिकलो... तुम्हीही शिका... धन्यवाद व आभार 🙏
खूप खूप आभार मॅडम तुम्हाला सुंदर माहिती सांगितलl 🙏🙏👏👏
धन्यवाद 🙏
खुप छान सांगता मॅडम तुम्ही.धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माहीती मिळाली धन्यवाद.
मनःपूर्वक आभार 🙏
खुप महत्तवपूर्ण माहिती दिली आहे. 🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks Madam, khup chaan mahiti aani upay sangitali aahe. Please daibetes sathi kuthli mudra karavi please sanga. Daibetes mule haat aani payachya talvyala honari aag hyachya sathi upaay sanga
याबद्दलची माहिती पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. धन्यवाद 🙏
Khup chaglya padatit sagitla 👌👌👌👌👌🌹🌹👃👃
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान माहिती मिळाली,
जेवनाचे वेळापत्रक सांगा मॅडम❤
नमस्कार,
आपण याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video पाहू शकता.
१) What exactly is a balanced diet? | चौरस आहार म्हणजे काय?
ruclips.net/video/u2lt87amlAs/видео.html
२ )भोजनाची योग्य पद्धती - ruclips.net/video/vIzHY7EZfAw/видео.html
३) अन्न खाण्याची पध्दत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.- ruclips.net/video/gJCcB6lqzi0/видео.html
खूप छान माहिती मॅडम 👍🏼🙏🏼
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.