मॅडम हे जे ज्ञान तुम्ही लोकांना देता आहात मार्ग दर्शन करता आहात त्यासाठी धन्यवाद. अतिशय सविस्तर वर्णन. कोणताही मनात स्वार्थ न ठेवता निस्वार्थ पणे द्यान देणं लोकांची सेवा करणे खूप मोठं काम करतात तुम्ही. यूट्यूब च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचता किती लोकांचं भल करता आहात खूप धनयवाद शब्द कमी पडतील आमचे.
(1) यदि शरीर में वात , पित्त और कफ़ को सही अनुपात में रखना हो तो क्या करना चाहिए ? (2) मुझे वज़न कम करना है अभी 90+ है तो क्या सूर्य मुद्रा करने से फायदा होगा और लगातार कितनी देर तक सूर्य मुद्रा कर सकते हैं और सूर्य मुद्रा के पहले और बाद में भी कोई मुद्रा करना हितकर है ? कृपया जवाब जरूर दें चाहे मराठी में ही दें
मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमच दूरदर्शनवरील सुद्धा कार्यक्रम मी अटेंड करत असते आणि आठवणीने ऐकत धन्यवाद असेच सदैव तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभो
नमस्कार डॉक्टर🙏 खूपच छान माहिती मागील एक महिन्यापासून मला मान व खांदे दुखीचा त्रास होता. आपण सांगितल्याप्रमाणे वायु मुद्रा केल्यामुळे खांदे दुखीचा त्रास बंद झाला आहे. तसेच मान दुखी खुप कमी झाली आहे तुमचे सर्व व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत आपले मनापासून कोटी कोटी धन्यवाद 🙏
माझ्या मिस्टरांना शुगर बी पी चा त्रास 3वर्षा पासून आहे औषध उपचार सुरु आहेत परंतु 15 दिवसापासून झोप ताना उठताना डाव्या कुशीवर होताना थोडा वेळ गरगरल्या सारखे होते हा त्रास कशा मुळे होतो तेव्हा उपाय सांगा
धन्यवाद 🙏, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.
किती सुंदर व सोप्या पद्धतीने सांगत आहात. एकेक शब्द म्हणजे आरोग्याचा एकेक अमूल्य असा मोती आहे. खूप छान वाटले. ऐकूनच लगेचच अंमलबजावणी करावी असे वाटते. धन्यवाद व आभारी आहे.
अरे वा! मग आता पुन्हा निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. १) सण हर्षाचे -ruclips.net/p/PLK6fPNvsQ0ydVFSBXBS1ogL-xztZUCaEC २)मन- निरामय - ruclips.net/p/PLK6fPNvsQ0ycd7ZVfpxcWxJ38Zt8YxAEm ३) ध्यान - निरामय- ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX ४) मुद्राशास्त्र -ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A
बोलण्यातील दोष, ऐकू येण्यातील दोष हे घालवण्यासाठी शून्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. या मुद्रेचा उपयोग कोणत्या आजारात कसा होतो हे पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडीओ पहा. शून्य मुद्रा ruclips.net/video/NSjlusg1IEY/видео.html या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते. आपणास या मुद्रेचा अवश्य फायदा होईल करून पहा आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
Madam Amrita your speech is s9 fluent and Saral I just wonder how did you get this adhboot energe and from where?! I am just impressed by your capacity and wisdom!
नमस्कार । मी आपला व्हिडीओ पूर्ण ऐकला, आपली माहिती समजावून सांगण्याची कला उल्लेखनीय आहे, आपला प्रत्येक व्हिडीओ मी जरूर बघेन, प्रथम ऐकणार्या व्यक्तिलाही छान समजेल असं आपण सविस्तर खुलासेवार सांगितलं, अभिनंदन । धन्यवाद ।
नमस्कार, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे.. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्यापासूनचे सर्व भाग पाहू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७ www.niraamay.com
नमस्कार, संधीवात, आमवात, कंपवात अश्या वात विकरासंबंधीच्या तक्रारींसाठी तसेच शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्यासाठी शून्य वायु मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शून्य वायु मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html
धन्यवाद 🙏आपण शिकण्यास उत्सुक आहात,आपले स्वागत ! जेव्हा उपचारपद्धती प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जाईल, तेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
आपली समजावून सांगण्याची हातोटी अत्यंत प्रभावी आहे!मी प्रथमच या वायू मुद्रे बद्दल ऐकलें. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यासाठी पण ही मुद्रा उपयुक्त ठरेल, असं जाणवलं, कारण स्पॉन्डिलाइटिस हा शब्द ऐकण्यांत आला.खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम!🙏🌹
नमस्कार, जर् आपणास फ्रोझन शोल्डर, स्पॉन्डिलाइटिस हा त्रास होत असेल तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html
शुन्यवायू मुद्रा आपणास फायदेशीर ठरू शकते यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा देखिल लाभ घेता येऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Maam I heard fr firdt time I got problem of bones pain i wss so helpless bur your speechgave me lots of confidence thanku somucjh your explanation ad information impressd me a lot Thank madam Godbless u
धन्यवाद मॅडम मी आपल्याला मुद्रा विषयी विचारले आणी आपण लगेचच वायु मुद्रा विषयी समजा ऊन सांगीतले खुपच छान वाटले धन्यवाद मॅडम खुपच छान पुण्याच काम करत आहात परत एकदा धन्यवाद
मॅडम हे जे ज्ञान तुम्ही लोकांना देता आहात मार्ग दर्शन करता आहात त्यासाठी धन्यवाद. अतिशय सविस्तर वर्णन. कोणताही मनात स्वार्थ न ठेवता निस्वार्थ पणे द्यान देणं लोकांची सेवा करणे खूप मोठं काम करतात तुम्ही. यूट्यूब च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचता किती लोकांचं भल करता आहात खूप धनयवाद शब्द कमी पडतील आमचे.
नमस्कार,
तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला .
मनःपूर्वक आभार 🙏
Very nice information about knee pain
एकदम गरजेचे .... आपल्या पर्वजांचे हिंदू धर्माचे अप्रतिम ज्ञान... सांगितला... जयतू जयतू हिंदू धर्म....
🌞
Thank you so much. 🙏
आत्तापर्यंत असे सविस्तर वर्णन कधीच ऐकले नाही . हे खूप उपयुक्त काम आपल्याकडून होते आहे . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद . व शुभेच्छा .
आज तुमचे मांडलेले विचार मी ऐकले ह्या पुर्वी तुमचे व्हिडिओ पाहिलेत पण तुमच्या बद्दल आज प्रजा पिता ब़म्हकुमरिज मुळे योग आला छान प़सन्न वाटले
मनःपूर्वक आभार 🙏
(1) यदि शरीर में वात , पित्त और कफ़ को सही अनुपात में रखना हो तो क्या करना चाहिए ?
(2) मुझे वज़न कम करना है अभी 90+ है
तो क्या सूर्य मुद्रा करने से फायदा होगा और लगातार कितनी देर तक सूर्य मुद्रा कर सकते हैं और सूर्य मुद्रा के पहले और बाद में भी कोई मुद्रा करना हितकर है ?
कृपया जवाब जरूर दें चाहे मराठी में ही दें
नमस्कार मी लेफ्ट साईड paralysed आहे तर मी एका हाताने मुद्रा केल्या तर चालतील का
ल
उत्तम... अतिशय योग्य प्रकारे समजावून सांगण्याची हातोटी आहे... खूप उपयुक्त व पटेल असं विवेचन
धन्यवाद 🙏
नमस्कार
डिबेटींस मुत्रा सांग
@@NiraamayWellnessCenter जसे पैरालिसिस साठी वायू अपान वायू मुद्रा तसेच साने कोणती यावर पण माहिती द्या 🙏🙏
मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमच दूरदर्शनवरील सुद्धा कार्यक्रम मी अटेंड करत असते आणि आठवणीने ऐकत धन्यवाद असेच सदैव तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभो
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर विस्लेषण, धन्यवाद ताई
सुरेश तिप्पानावर योगटीचर
🙏🙏
Aapne bahut achee tarh samzaya , bahut thaks.
You’re most welcome. 😊
Nicely explained. I always like yr videos. Yr way of explaining, smiling caring face gives me energy. Thanks
Thank you and welcome 🙏
नमस्कार डॉक्टर🙏
खूपच छान माहिती
मागील एक महिन्यापासून मला मान व खांदे दुखीचा त्रास होता. आपण सांगितल्याप्रमाणे वायु मुद्रा केल्यामुळे खांदे दुखीचा त्रास बंद झाला आहे.
तसेच मान दुखी खुप कमी झाली आहे
तुमचे सर्व व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत
आपले मनापासून कोटी कोटी धन्यवाद 🙏
वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा.
आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
छान,मला उठता येत नाही ।
खूप सुंदर विवेचन संधिवात नेमका काय आहे हे आपल्या विवेचनातून कळलं खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वकआभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद मॅडम
बहुत ही ज्यादा खुशी हुई ईस बात से कि आपने सभी लोगों को जवाब दिया है !!
बहुत बहुत धन्यवाद !!!
मनःपूर्वक आभार 🙏
Thanks Madam for giving us a valuable information.
Thank you !
खूप छान
फारच छान मॅडम.मुद्रा सांगतांना आपली प्रसन्न आणि हसरी मुद्रा पुरण ऐकायला भाग पाडते.धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मॅडम नमस्कार,
खूपच छान समजावून सांगितलं आहे, निसर्ग आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो,
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
किती सुंदर माहिती दिली आहेत तुम्ही ... खूप शाश्त्रशुद्ध .. खूप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती. मी आता रोज करेन.मला वाताचा त्रास आहे. गुढगे पाठ खूप दुखतात.
पुढच्या मुद्रेची वाट बघते. धन्यवाद🙏
धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती.मी आता रोज करेन.
Thayroidsati kahi aahe ka? Madam mala sagal ka
👍🙏
Khupch chhan 🙏🙏
माझ्या मिस्टरांना शुगर बी पी चा त्रास 3वर्षा पासून आहे औषध उपचार सुरु आहेत परंतु 15 दिवसापासून झोप ताना उठताना डाव्या कुशीवर होताना थोडा वेळ गरगरल्या सारखे होते हा त्रास कशा मुळे होतो तेव्हा उपाय सांगा
खूपच छान समजावून सांगितलेत.
अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे
धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.👍
Hats off madam … the way you r explaining is really fantastic . Thanks a lot
Thanks a lot !
ताई मुद्राभ्यासाची माहिती किती छान समजावून सांगत आहात.
धन्यवाद 🙏,
मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.
Good lecture.Everyone can understand the importance of Mudra.
Thank you !
Madam tumhi chaan,dopya bhashet samjavta,me baryach mudra follow karte,majya mulisathi kahitari saanga,kanache operation jhale aahe taripn kanatun pulse yeto adhun madhun please guide kara🙏
किती सुंदर व सोप्या पद्धतीने सांगत आहात. एकेक शब्द म्हणजे आरोग्याचा एकेक अमूल्य असा मोती आहे. खूप छान वाटले. ऐकूनच लगेचच अंमलबजावणी करावी असे वाटते. धन्यवाद व आभारी आहे.
हो,हो - आता लगेचच अंमलबजावणी करा. नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Apratim very good information given by Doctor madam Dhanyawad
Thank you !
धन्यवाद मॅडम तूमच्या मुद्रा व मेडिटेशन मी करते मला खूप च छान वाटते
धन्यवाद 🙏
explained in simple words very nice
Thank you !
फारच उपयुक्त शिवाय उत्तम प्रकारे समजावले आहे
Thanku मॅडम मी तुम्हाला आणि sirana 10 वर्षा पूर्वी खूप ऐकायची निरामय जीवन कार्यक्रमात. खूप छान
अरे वा! मग आता पुन्हा निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
१) सण हर्षाचे -ruclips.net/p/PLK6fPNvsQ0ydVFSBXBS1ogL-xztZUCaEC
२)मन- निरामय - ruclips.net/p/PLK6fPNvsQ0ycd7ZVfpxcWxJ38Zt8YxAEm
३) ध्यान - निरामय- ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX
४) मुद्राशास्त्र -ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A
😊@@NiraamayWellnessCenter
Thank you very much Dr for valuable information,,🙏
Thank you !
मॅडम आपण खूपच उपयुक्त माहिती अतिशय छान समजावून सांगता सतत ऐकत रहावं अस वाटत खूपच धन्यवाद
खूप खूप आभार 🙏.
माझ्या मित्राची बोलताना जीभ अडखळते आणि बरेच वेळा शब्द बाहेर पडत नाहीत त्यासाठी कोणती मुद्रा करावी लागेल आणि किती वेळ . धन्यवाद 🙏
बोलण्यातील दोष, ऐकू येण्यातील दोष हे घालवण्यासाठी शून्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
या मुद्रेचा उपयोग कोणत्या आजारात कसा होतो हे पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडीओ पहा.
शून्य मुद्रा
ruclips.net/video/NSjlusg1IEY/видео.html
या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Zरकतातील वातकमी करण्यासाठी काय करावे
@@NiraamayWellnessCenter9
ताई वायू मुद्रा बद्दल ची माहिती खूप छान मिळाली धन्यवाद नमस्कार
मनःपूर्वक आभार 🙏,
नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खुपच सुंदर मार्ग दर्शन ऐकताना खरच खुप छान वाटत .आत्म विश वास वाढतो.
वा! खूपच छान. नियमित करा , निरोगी रहा आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा. आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
किती सुंदर पडती ने सांगतात म्याडम. thank you 👌💐
धन्यवाद 🙏
खूप सुंदर साविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
अतिशय महत्वाची माहिती दिलीत आपण मॅडम ही माहीती गरजू लोकांसाठी मोलाची आहे धन्यवाद मॅडम .
खूप खूप आभार 🙏,
नियमित मुद्रा करा . निरोगी आणि आनंदी राहा.
आपणही ही माहिती त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करू शकता.
धन्यवाद 🙏
Tumhi khup chan mahitideta ahat tyamule swatajache sharir samajun ghyayla madat hote ahe. Thank you thank you thank you
मनःपूर्वक आभार 🙏
आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सर्वांनी ही माहिती दिली आहे ती खूप उपयोगी आहे धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खूप उपयुक्त अशी माहिती अतिशय सुंदर अश्याप्रकारे सागिंतली खूप कूप धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय उत्तम,गरेजेची माहिती! सांगणे तर अप्रतिम!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खुप छान सांगितली ताई तुम्ही .अत्यंत उपयुक्त आहे .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर विवेचन...कुठलीही शंका राहणार नाही अशी माहिती सांगता तुम्ही डॉक्टर...thank you so much
Many Many Thanks 🙏
खूपच छान माहिती दिलीत. अगदी सोप्या शब्दात मस्तच सांगता आपण.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Thanks for helping madam and sir and oll niramaya teams god bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹
मनःपूर्वक आभार 🙏
Khupach sahajpane padhatine DA
Mjvlya baddal khup Abhari
Ayushavant raha
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
खूप छान महत्त्वपूर्ण माहिती मिळाली...नक्की सुरू करेन ...मला वाताचा त्रास सुरू आहे.
नमस्कार,
पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते. आपणास या मुद्रेचा अवश्य फायदा होईल करून पहा आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
Madam Amrita your speech is s9 fluent and Saral I just wonder how did you get this adhboot energe and from where?! I am just impressed by your capacity and wisdom!
Thank you very much,🙏,
in fact God gives this energy , Wisdom to everyone.
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
मनःपूर्वक आभार 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Dear Dr.madam tumhi mala khup aavadtaa, samjaoon saanganyachi paddhat khup khupch chaan aahe.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार,खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏
मॅडम खूपच चांगली माहिती सांगितली आणि तुमची समजून सांगायची पद्धत तर खूपच छान आहे. तुमचा हसरा चेहरा आजार नक्की बरे करेल. खूप शुभेच्छा
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
Atishay sundar, sopp karun sangital tai. Dhanyavaad Sadhu, sadhu ramesh dhoke
धन्यवाद 🙏🙏
नमस्कार । मी आपला व्हिडीओ पूर्ण ऐकला, आपली माहिती समजावून सांगण्याची कला उल्लेखनीय आहे, आपला प्रत्येक व्हिडीओ मी जरूर बघेन, प्रथम ऐकणार्या व्यक्तिलाही छान समजेल असं आपण सविस्तर खुलासेवार सांगितलं, अभिनंदन । धन्यवाद ।
नमस्कार,
मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे.. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्यापासूनचे सर्व भाग पाहू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७
www.niraamay.com
आता पर्यत अशी मुद्रा ची माहिती कधी ऐकले नाही मँडम आपण किती छान सुंदरसांगता ऐकतच राह वाटत खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद 🙏
ताई मी करून पाहिल.मला आता खूप छान वाटतय.खूप खूप धन्यवाद.
खूप खूप आभार 🙏
नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खुपछानमाहितीदिलीतधन्यवाद🙏💯👌🙌❤❤
खूप खूप आभार 🙏
Tai tumhi khoop sundar samjavun sangata, khoop chhan ani upayukta mahiti milali, Dhanyawad Tai
खूप खूप आभार 🙏,
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
फारच छान .अगदी उपयुक्त माहिती नक्की करून बघते फार त्रास होत आहे सांधे दुखी च 🙏🙏🙏
नक्की करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
त्यामुळे मला या मुद्रेचा फायदा होईल असे वाटते.धन्यवाद मॅडम.
नमस्कार,
संधीवात, आमवात, कंपवात अश्या वात विकरासंबंधीच्या तक्रारींसाठी तसेच शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्यासाठी शून्य वायु मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
शून्य वायु मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html
अतिशय सुंदर माहिती सांगितली मॅडम तुम्ही. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप खूप आभार 🙏.निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Me hi mudra nehami karty, mala ya mudri mule khup chan & 100% Rusalt bhitaly ,thank you so much Madam .
मनःपूर्वक आभार 🙏
Please, Hair sathi mudra suchva.
अतिशय उत्तम आणि सखोल मार्गदर्शन.
मनःपूर्वक आभार !
तुम्ही सर्वच माहिती छान सांगता याचा प्रसार व्हायला हवा मलाही शिकायला आवडेल
धन्यवाद 🙏आपण शिकण्यास उत्सुक आहात,आपले स्वागत ! जेव्हा उपचारपद्धती प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जाईल, तेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
सुंदर आणि सहज समजेल असे विवेचन. धन्यवाद.
मनःपूर्वक आभार 🙏
अगदी सोपी व परिपूर्ण माहिती मिळाली खरंच मनापासून धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍
सविस्तर माहिती वर्णन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खूपच सुंदर आणि सोपं करून सांगितले डॉ. ऐकतच रहावे असे वाटते धन्यवाद 🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप चांगले काम आपण करत आहात असेच पुढेही चालू ठेवा धन्यवाद
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
Aapan khup chhan bolata.. Aikat rahavasa वाटते.aapale videos khup upayukta astat.
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खूपच छान आणि सविस्तर माहिती. धन्यवाद मॅडम 🙏
मनःपूर्वकआभार 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
ताई खूप छान आहे माहिती, अतिशय उपयुक्त
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे, धन्यवाद.👍👍👌💐💐
मनःपूर्वक आभार 🙏
Khupach changlya prakare samazavla tumhi!!! 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
वात कमी करणे विषयी वायू मुद्रे विषयी सुंदर माहिती सांगितली
खूप खूप धन्यवाद 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खुप सोप्प करून सांगितले डाॅक्टर तुम्ही. भीती नाहीशी केलीत. धन्यवाद
नमस्कार,
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न
धनयवाद🙏.
नमस्कार
Ma'am
Nice Explanation 👌
आपला लय आभार
🙏🙏
धन्यवाद 🙏,
निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
आपली समजावून सांगण्याची हातोटी अत्यंत प्रभावी आहे!मी प्रथमच या वायू मुद्रे बद्दल ऐकलें. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यासाठी पण ही मुद्रा उपयुक्त ठरेल, असं जाणवलं, कारण स्पॉन्डिलाइटिस हा शब्द ऐकण्यांत आला.खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम!🙏🌹
नमस्कार,
जर् आपणास फ्रोझन शोल्डर, स्पॉन्डिलाइटिस हा त्रास होत असेल तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
शून्यवायू मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html
ताई माझे पायगुडघयासुन तळवे खूप दुखतात कृपया मार्गदर्शन करा
शुन्यवायू मुद्रा आपणास फायदेशीर ठरू शकते यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा देखिल लाभ घेता येऊ शकतो.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
सुरेख ,ज्ञानापूर्णा व्हिडिओ .
धन्यवाद 🙏
अप्रतीम आणि अत्यंत उपयुक्त माहिती.
धन्यवाद.
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
खूप छान पद्धतीने समजावलेत ताई .
अत्यंत उपयुक्त माहिती सांगतली.
धन्यवाद🙏
Thank you very much madam, atishay sunder ritine samjaun sangitlya baddal 🙏🙏
Most welcome.
मुद्राची माहिती खरोखरच छान व उलगडून सांगीतली🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Very informative and useful video .Thanks madam for explaining so nicely.
Thanks for liking
मी तुमचा कार्यक्रम नेहमी बघते.तुम्ही योग्य माहिती सांगतात.
धन्यवाद 🙏,
खूप सुंदर रित्या तुम्ही समजावले आहे...धन्यवाद...
धन्यवाद 🙏
खुपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली
मनापासुन आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान मांडणी.... शिव अभिनंदन
धन्यवाद 🙏
thanks a lot..i have lot of shoulder pain due to gastric..i am taking homeopathic medicine..i will start this mudra also...
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
ताई खुपच छान माहिती सांगितली खुप खुप आभार❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा.
अतिशय उत्तम प्रकारे आपण माहिती सांगत आहात. खूपच उपयुक्त आहे.
धन्यवाद 🙏
खूप छान समजाऊन सांगितले.सगळे मनाला पटते आहे.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
ताई तुम्ही खूप छान माहीती समजावून सांगीतली धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
धन्यवाद, मला आत्ता खूप चांगला अनुभव आला ह्या मुद्रेचा. वातामुळे पोट दुखत होते खूप, परंतु ही मुद्रा केल्याने आराम पडला.
वा! खूप छान.
नमस्कार ताई
उपयुक्त आणि महत्वपूर्ण आरोग्यवर्धक माहिती मिळाली.
धन्यवाद
धन्यवाद 🙏
Maam I heard fr firdt time I got problem of bones pain i wss so helpless bur your speechgave me lots of confidence thanku somucjh your explanation ad information impressd me a lot
Thank madam Godbless u
You’re most welcome.
धन्यवाद मॅडम मी आपल्याला मुद्रा विषयी विचारले आणी आपण लगेचच वायु मुद्रा विषयी समजा ऊन सांगीतले खुपच छान वाटले धन्यवाद मॅडम खुपच छान पुण्याच काम करत आहात परत एकदा धन्यवाद
नमस्कार,
खूप खूप आभार 🙏
❤जय धन्वंतरी खूपच छान मार्गदर्शन
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
फारच छान माहिती. मॅम फार गोड भाषेत सांगताय.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम. खूप छान समजावून सांगितले तुम्ही 🙏
धन्यवाद 🙏
फारच छान समजाऊन सांगत आहात धन्यवाद!
मनःपूर्वक आभार 🙏
फारच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान पद्धतीने समजावून सांगता मॅडम...धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏