Get rid of Pitta Dosh... - पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • We have been studying various Hastmudras (specific finger arrangements) in the series Mudrashaastra. They play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body. From this episode we will learn about the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, let’s study the Pitta Shamak Mudra that regulates the Pitta Dosh.
    Are you troubled by recurring bouts of acidity? Do you suffer from digestive disorders? Are you afflicted by mouth ulcers and eye inflammation? Do you often experience severe headache or migraine? Are you a victim of constipation and piles? Do the cracks on your soles ooze blood? How to balance the increased Agni (fire element) in the body? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers many such questions pertaining to the Pitta Dosh.
    Do watch the video to know more, and share it with those suffering from Pitta imbalance.
    -----
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण हस्तमुद्रांचा अभ्यास करीत आहोत. आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या भागापासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकणार आहोत. पित्त दोषावर नियंत्रण ठेवणाऱ्या पित्त शामक मुद्रेचा आज अभ्यास करूया.
    सततच्या अम्लपित्ताने (अॅसिडिटी) तुम्ही बेजार आहात का? अन्न पचनाच्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत का? तोंडातील अल्सर व डोळ्यांचा दाह तुम्हाला सतावत आहेत का? अर्धशिशीने (मायग्रेन) अनेकदा तुमचे डोके ठणकत असते का? बद्धकोष्ठता व मुळव्याध या तुमच्या समस्या आहेत का? पायाच्या तळव्यावर पडलेल्या भेगांतून रक्त येते का? शरीरातील वाढलेल्या अग्नीला संतुलित कसे करायचे? पित्त दोषासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि असंतुलित पित्ताने त्रस्त अशा सर्वांना पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #pittamudra #acidity #migraine #Mudrashastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 1 тыс.

  • @nemgondapatil6017
    @nemgondapatil6017 2 года назад +48

    अतिशय सुंदर माहिती दिली तयाबधल धन्यवाद डॉ मैडम आपण सर्व मुद्राचे योगासने सारखे चार्ट तयार करून युट्युब ला दिले तर अधिका अधिक चांगले होईल धन्यवाद

    • @ramchandrapawar2720
      @ramchandrapawar2720 2 года назад +6

      @@malasayallu5657
      अंगावर पिताचे गांधी आलेत तर कोणती मुद्रा करायची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +2

      नक्कीच विचार करू. 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      पित्तशामक मुद्रा - ruclips.net/video/Ky-hCb21hzA/видео.html

    • @vaishalibhuvad2494
      @vaishalibhuvad2494 Год назад

      @@ramchandrapawar2720 ,

    • @Tyv_kannan
      @Tyv_kannan 5 месяцев назад

      Namaskar Dr Didi me hi mudra kelya pasun Maza pittacha tras kami zala she potat vayucha thoda tras a the tyach barobar kafacha pan nehmich rahato hya mudra pan ata chu kelya ahe thanq❤

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 года назад +2

    अतीशय सुंदर उपयुक्त माहीती ,आपले पुर्वज ऋशी ,मुनी,वैध्य,आयुर्वेद, यजुर्वेद, योगा,ध्यान ,समाधी,हे सर्व ज्ञान कीती प्रगत होते ,विनाकारण हींदुस्थान, हींदु,सर्वाना बदनाम करन्याचे काम चालु आहे .

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 года назад +4

    फार उपयुक्त माहिती सांगितली. सर्वांना ही माहिती उपयोगी येईल. धन्यवाद!.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      खूप खूप आभार 🙏

  • @rekhasampat8248
    @rekhasampat8248 3 месяца назад +1

    Khuup chhan sangitalat . Thanks a lot

  • @shripadghatge7983
    @shripadghatge7983 Год назад +4

    डॉक्टर खूप धन्यवाद , खूप छान करून बघतो आम्ही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад +3

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
    मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Housewifetrader880
    @Housewifetrader880 2 года назад +13

    Really waiting for this episode 🙏🙏🙏thanks Madam🙏

  • @aP-vc3eq
    @aP-vc3eq Месяц назад

    अगदी सहज व सोप्या शब्दात तुम्ही उपयुक्त माहिती दिली. तुमचा आवाज व प्रेमळ बोलणे मनाला भावते. पित्तासाठी मुद्रा कितीवेळ व केंव्हा करायची ते कृपया सांगा. दोन्ही हातानी करायची का ते पण सांगा. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @aP-vc3eq
      @aP-vc3eq Месяц назад

      खूप खूप धन्यवाद.

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 2 года назад +8

    पित्तशामक मुद्रा खूपच छान समजावलेत डॉक्टर धन्यवाद

  • @manishapatil6386
    @manishapatil6386 8 месяцев назад +2

    मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम 🥰🙏
    अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगता 🙏🙏
    ऐकत राहावंसं वाटतं 🥰

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @smiethaanaaidu
    @smiethaanaaidu Год назад +5

    Thanks for sharing amazing info. You explain things in laymen terms. Can we do this mudra during periods ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      You can do Varun Mudra during periods .
      Do watch this video - Jal mudra
      ruclips.net/video/MPXysFEjavw/видео.html.

  • @deepakpadole9733
    @deepakpadole9733 2 года назад +1

    अतिशय सुंदर विवेचन, सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे.मी आपला फैन आहे 🌹🌹🍀💐🍀❇️🌿🍀❇️ आणि सध्या मुद्रा करावयास सुरुवात केली आहे.तळपाय दुखतात आणि दोन्ही पायांच्या पोट-यामधील नसा थांबल्या आहेत. एक किमि चाललो कि,बसावं लागतं.पाय दुखतात आणि रात्री झोपताना उजव्या पायाची नस लागते.तर्जनीवर अंगठा हलका दाबुन १० हि.मुद्रा करतोय.ठिक आहे नं डाक्ट्रर.बहुतेक वात वाढला असावा,कारण पाठिच्या कण्यांत दुखत आणि खांद्यामधे देखील दुखतं
    जी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 2 года назад +4

    very helpful information & excellent explanation 🙏🏻

  • @alpanamakasare2693
    @alpanamakasare2693 6 месяцев назад +1

    Wa... khupach Sundar mahiti dilit Madam. Thank you❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 года назад +8

    Very good Knowledge and episode of Pitta Shamak Mudra.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 года назад +1

    नमस्कार ,
    खूप खूप धन्यवाद
    तुम्ही किती आम्हाला मदत करताय
    परमेश्वराने तुम्हाला या करीता च पाठवले आहे
    खूप खूप आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      परमेश्वराने प्रत्येकालाच ज्ञान घेण्यासाठी पाठविले आहे. ज्याला ज्ञानाची लालसा आहे त्या पर्यंत ते पोहोचते. आम्हाला जे कळले ते सांगण्याचा आम्ही पर्यंत करत आहोत. ज्यांना हे ज्ञान हवे आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचत आहे. ज्ञानाचे हे नाते अविरत सुरु ठेऊया. आभार 🙏

    • @vaishalijoshi2271
      @vaishalijoshi2271 Год назад

      धन्यवाद खूप सुंदर माहीती मिळाली

  • @mohan1795
    @mohan1795 Год назад +3

    Very spectacular video. 👌👍

  • @saralakamble800
    @saralakamble800 2 года назад +1

    फार छान माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 2 года назад +4

    Happy mother's day 🙏🙏🙏

  • @sarojinimandelkar7866
    @sarojinimandelkar7866 2 года назад +2

    खूप खूप खूप छान धन्यवाद.

  • @NageshDisale
    @NageshDisale 2 года назад +3

    Very good mam 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshdhoke2964
    @rameshdhoke2964 Месяц назад

    पित्त shamak मुद्रा chan, सोप्या भाषेत सांगितले, खुफ dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @user-bw3pz5jy2v
    @user-bw3pz5jy2v 8 месяцев назад +4

    झोप येण्यासाठी व्हिडिओ तयार करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      नमस्कार,
      शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - ruclips.net/video/Z_pcfWpAZ9o/видео.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shubhangilawand1594
    @shubhangilawand1594 2 года назад +1

    खूप च सुंदर माहिती दिली मॅडम नक्की च तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे लोकांना मदत होईल खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @rekhamote2989
    @rekhamote2989 Год назад +5

    पण बोट सरल राहत नाहित व करंगलीचा दाब ही बसत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.

    • @rekhamote2989
      @rekhamote2989 Год назад +1

      ताई आपण सर्वानाच रिप्लाय देता हे खूप महत्त्वाचे आहे. धन्य वाद ताई

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +2

    🙏खूप छान माहीती सांगितली Thanks to you

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 года назад +2

    खूप छान माहिती 🙏

  • @sanjitamalandkar8344
    @sanjitamalandkar8344 Месяц назад

    धन्यवाद 😊 आपण खुप उपयुक्त माहिती दिलेली आहे.🙏🙏

  • @Adarsh_Trader29
    @Adarsh_Trader29 3 месяца назад

    Khup changli mihiti dilat madam, thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад

      खूप खूप आभार 🙏,
      आता आपणही ही मुद्रा नियमित करा निरोगी आणि आनंदी राहा.

  • @sushantphansalkar1349
    @sushantphansalkar1349 2 года назад

    Superb. Madam kiti chan bolta tumhi. Agdi spasht swachha ani mohak. I m very impressed. Like u

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 2 года назад +2

    खूप उपयोगी 🙏

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 2 месяца назад

    Namskar tai khup chhan mahiti deta aapan tyabddal dhnyavad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @shalinim9294
    @shalinim9294 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 4 месяца назад

    खूपच छान धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @arunsadafule9324
    @arunsadafule9324 3 месяца назад

    अतिशय छान समजावून सांगितलं वैद्य ताई.... 👌🏻

  • @sharshachavan6750
    @sharshachavan6750 Год назад +1

    Khup chhan mahiti

  • @kamalakarkulkarni6807
    @kamalakarkulkarni6807 2 года назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @himanshuparadkar391
    @himanshuparadkar391 2 года назад +1

    खूपच छान 👌👌 मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sadashivshinde5301
    @sadashivshinde5301 5 месяцев назад

    पित्ताविषयीं खूप सूंदर माहिती सांगितली. धन्यवाद मॅडम 🙏

  • @satishkolhe3796
    @satishkolhe3796 Месяц назад

    लयच भारी माहिती

  • @radhikapatne4995
    @radhikapatne4995 Год назад +1

    खूप अवघड जातंय ही मुद्रा करताना बाकी तीन बोटं सरळ राहतच नाहीत. माहिती खूप छान आणि उपयुक्त आहे. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.

    • @satishkushte348
      @satishkushte348 Месяц назад

      😊

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली , मॉम

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 2 года назад +2

    धन्यवाद ताई 💐 🙏

  • @sahebraoghaste1403
    @sahebraoghaste1403 2 года назад

    चांगली माहीती समजावून सांगीतली मँडम धन्यवाद

  • @shilpabhirud1790
    @shilpabhirud1790 2 года назад +2

    Khup chaan mahiti👍

  • @ArchanaNaik-lz6yg
    @ArchanaNaik-lz6yg 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती .

  • @niranjankulkarni3103
    @niranjankulkarni3103 Год назад +1

    खूप छान माहिती

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 года назад +2

    Thanks mam khup chhan mahiti 👌🙏

  • @ushagosavi4560
    @ushagosavi4560 2 года назад +1

    आज पित्त कमी करण्याची मुद्रा ऐकली
    मी करुन बघिन धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @Bhagyashri-xc4xe
    @Bhagyashri-xc4xe 4 месяца назад +1

    Very nice mam

  • @vandanadixit9267
    @vandanadixit9267 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे.मला आम्लपित्ताचा खूप त्रास होतो.आजपासून मी ही पित्तशामक मुद्रा नियमितपणे करेन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Год назад +1

    Very useful . Thanks a Lot.

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад

    म्याडम, खुप महत्वाची माहीती. आभारी आहोत.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад +1

    Khup chha upyukta mahiti. 👍
    Dhanyavaad 👍🙏😍

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 10 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 2 года назад +1

    छान 👌👌👌👍🙏

  • @PadmaParadkar
    @PadmaParadkar 5 месяцев назад +1

    सर्व मुद्राचे फोटो सहित एक तक्ता बनवून दिला तर सर्व साधकाना बर होइल. हा कार्यक्रम मला आवडला.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      आपल्या सूचनेचे स्वागत 🙏.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 года назад +1

    खुप खुप छान ,धन्यवाद

  • @mohanraut4399
    @mohanraut4399 2 года назад +2

    excellent explanation , GOD Bless...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      Thank you so much.🙏

    • @lalitajoshi8860
      @lalitajoshi8860 Год назад +1

      खूप उपयोगी माहिती व ती खूप सोप्या पद्धतीनं सांगता
      Thank you

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Год назад +1

    Very nice clarification.....

  • @varshatotre5628
    @varshatotre5628 2 года назад

    Khup chan mahit dili khup khup dhanyawad 🙏🙏🙏

  • @ruchakale2715
    @ruchakale2715 2 года назад

    ,मॅडम, खूप सोप्या पध्दतीने मुद्राशास्त्र सांगत आहात. धन्यवाद !!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 2 года назад

    Sundar sadhya ssopya shabdat mudra kashya karavta ka karavya yachi mhiti khup Chan dili ahe 🙏👌👌dhanywad

  • @avinashrathod9444
    @avinashrathod9444 Год назад

    Very good mudra mam muje bohod aram mila is mudra se ❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      Very Good . you can continue this mudra till the complete healing .
      Thank you for sharing your experience .

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 Месяц назад

    खूप उपयोगी महिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vaishalijoshi2271
    @vaishalijoshi2271 11 месяцев назад

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती मिळाली

  • @pandurangchaudhari6813
    @pandurangchaudhari6813 2 месяца назад

    Good information, thanks lot madam

  • @mangeshsardar5183
    @mangeshsardar5183 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण ,धन्यवाद
    हि मुद्रा किती वेळ करावी कृपया सांगावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782 2 года назад +1

    Anek Aabhar 🙏
    I was waiting for this issue...

  • @ashwinikadam5071
    @ashwinikadam5071 2 года назад

    Thank you mam 🙏mudra shastra khup chan savistar samjaun sangta tumhi 👌👌👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद .

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 2 года назад +1

    Loads of Thanks

  • @alkataware4488
    @alkataware4488 2 года назад +1

    Khup chann mahiti aapan dili mam dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान.
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 года назад

    वा आरामात छान माहिती. 🌹🙏🌹

  • @seemagote9120
    @seemagote9120 2 года назад

    Dhanyawad taai , happy mother's day taai

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 2 года назад

    खूप छान माहीती. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप आभार 🙏
      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rupalishelake750
    @rupalishelake750 Год назад

    Thank you ma'am
    Khup chan mahiti

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 Год назад +1

    Dr.khup chhan mahiti sangitle. धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @kalpanadaware8367
    @kalpanadaware8367 2 года назад

    Khup khup chaan mahitti aapan dili

  • @animesubanddub3929
    @animesubanddub3929 Год назад +1

    Thank you very much madam

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 года назад +2

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @jeevanpujari5120
    @jeevanpujari5120 2 года назад +1

    खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @umeshdhargalkar2239
    @umeshdhargalkar2239 7 месяцев назад

    Behetarin jankari.❤🌹👏

  • @shakuntalaborole9591
    @shakuntalaborole9591 7 месяцев назад

    मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 года назад

    खुप महत्वपुर्ण माहिती सांगितली
    ताई धन्यवाद 🙏
    मला पण पित्ताचा त्रास आहे
    मी नक्की करुन बघते.
    ताई खुप छान विश्लेषण करुन
    सांगतात त्यामुळे छान समजते 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @nileshjadhav7704
    @nileshjadhav7704 11 месяцев назад

    ताई तुमचे खूप खूप धन्यवाद.सर्व प्रकार चे औषधे खाऊन धकलो तुमचा व्हिडिओ पाहिला 100% प्रयत्न करतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏.
      अवश्य प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @rajanijungjare5339
    @rajanijungjare5339 4 месяца назад

    खूब छान

  • @Malhar_21
    @Malhar_21 5 месяцев назад

    Khup khup chan 🎉

  • @pranalipednekar1967
    @pranalipednekar1967 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती दिली मॅम मनापासून धन्यवाद

  • @tanujadeshapande513
    @tanujadeshapande513 2 года назад

    Khoop chaan mahiti...

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 2 года назад +2

    खूप च छान सांगितलं 🌹🌹 मातॄदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @siddhidesai5485
    @siddhidesai5485 3 месяца назад

    Very nice tips mam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @vaishukolte6806
    @vaishukolte6806 2 года назад

    Khupch chan mahiti dili madam

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 3 месяца назад

    Mam god bless you very good

  • @dr.bhaktigadgil5793
    @dr.bhaktigadgil5793 3 месяца назад

    Khup khup dhanyawad

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 6 месяцев назад

    Attishay uttam margdarshan ❤thanq

  • @vijayaraskar3191
    @vijayaraskar3191 Месяц назад

    धन्य वाद

  • @vidyalondhe888
    @vidyalondhe888 2 года назад

    खुप खुप सुंदर माहिती दिली ma'am

  • @dattudeore2410
    @dattudeore2410 2 года назад +1

    Very useful information.

  • @alkamore8389
    @alkamore8389 2 года назад +1

    Khp kup dhanyvad mam mala khup chhan vatle mudra kelavar relief milali. kadhi kadhi mala pettacha khup tras hoto. Me medicine ghet nahi
    Kalpsun mudra karte ahe .brach fayda zala khup khup dhanyvad Dr

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करत रहा आणि संपूर्ण बरे व्हा !
      आपला हा अनुभव इतरांना देखील शेअर करा.

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 5 месяцев назад

    Best information mam