Balance the Panchtatvas for good health - निरोगी राहाण्यासाठी पंचतत्व करा संतुलित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). This is possible if the body and the mind are healthy. Equilibrium in the Panchtatvas (five basic elements that form the world of nature including human body) is the basis of this. How does Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) facilitate the balance in Panchtatvas? What are the benefits of practising Pranayam, which involves breathing through a special technique? How does a Mudra, which is a specific arrangement of fingers that represent the five elements, help? What is the role of a happy mind in keeping the body healthy? Which is the best way of imbibing the Panchtatvas that nurture various parts of the body? Is this possible through sincere prayer invoking the primordial cosmic energy? Explore the secrets of the Panchtatvas while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those who wish to lead a healthy life!
    -----
    निरोगी राहाण्यासाठी पंचतत्व करा संतुलित
    कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे. निसर्गात व मानवी देहात असलेली पंचतत्वे जेव्हा संतुलित असतात तेव्हाच हे साध्य होते. पंचतत्वांच्या संतुलनात ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्राणायाम म्हणजेच विशिष्ट पद्धतीने श्वासोच्छवास केल्यास काय लाभ होतो? पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हाताच्या पाच बोटांची मुद्रा नेमकी कशी मदत करते? मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात कोणती भूमिका असते? शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता? वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होते का? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना पंचतत्वांचे रहस्य जाणून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व आरोग्यपूर्ण आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #panchtatvas #goodhealth #meditation #dhyan #ancientshastras #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Karmayog #body #mind #healthy #Pranayam #Mudra #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 1 тыс.

  • @rupathul9121
    @rupathul9121 Год назад +14

    डॉक्टर मी तुमचे मुद्रा शास्त्र व ध्यानाचे व्हिडिओ सध्या ऐकत आहे. खुप छान वाटते. सकारात्मकता वाढली आहे. तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांनी तुमची भेट घालून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार🙏 तसेच तुम्ही शिकवल्याप्रमाणे You Tube ने आपल्याला जोडल्याबद्दल त्यांचे आभार 🙏
    तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
    तुमच्या उपक्रमाबद्दल भरभरून लिहावेसे वाटते
    Comments वाचणाऱ्यांना सांगू इच्छिते की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सातत्यता हवी तरच अनुभव येईल
    पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @SuhasTulapurkar
      @SuhasTulapurkar 10 месяцев назад

      फारच सुंदर अनुभूती. शब्द रचना व music मनाला भारून टाकते. ध्यान कधी संपू नये असे वाटत. खूप खूप धन्यवाद.

    • @supriyamenavlikar9635
      @supriyamenavlikar9635 Месяц назад

      मॅडम स्वामी समर्थ यांनीच तुमचा व्हिडिओ पाठवलाय,माझे वय ७४ आहे खूप खूप आभारी आहे.याची मला गरज होती

  • @shubhadagaikwad4420
    @shubhadagaikwad4420 2 года назад +30

    खुप सुंदर अनुभव मन अगदि शांत तुमच्या गोड आवाज कधि थांबून ये अस वाटत असतानादेखील डोळे उघडण्याचा आदेश झाला स्वर्ग सुख मिळाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +5

      वा! खूपच छान.

    • @SamuraiGamer2.0-s
      @SamuraiGamer2.0-s Год назад

      True

    • @deepadeshpande4013
      @deepadeshpande4013 Год назад +2

      @@NiraamayWellnessCenter च
      खुपच सुंदर अनुभव आहे मन अगदी प्रसन्न शांत होतय आणी तुमच शांत प्रसन्न आवाज सांगण्याची पद्धत खुपच छानअस वाटतय देवाला प्रत्येका जवळ जाता येत नाही म्हनुन त्याने आमच्या साठी तुम्हाला पाठवले आहे मना पासून नमस्कार धन्यवाद

    • @sandhyawaghade6157
      @sandhyawaghade6157 Год назад +1

      छानच वाटल.शांत वाटल.मी.नेहमी.तमचे.ाधान करते

    • @beenapatil3798
      @beenapatil3798 Год назад

      खूपच सुंदर

  • @devdattab1387
    @devdattab1387 2 года назад +4

    अप्रतिम अनुभूती .
    १) प्रथम सदर व्हीडिओ बद्दल तुम्ही उत्कृष्टपणे महिती सांगता.
    २) आपला आवाज अतिशय , मृदू, नितळ, स्वच्छ पाण्या सारखा छान आहे त्यामुळे पटकन अनुभूती येते.
    ३)तुम्ही जे सांगता तू तुम्ही स्वतः अमलात आणता त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्वात अतिशय छान आहे. चेहेऱ्यावर तेज आहे. चेहेऱ्यावर हास्य आहे.
    या सर्व गोष्टींमुळे तुमचे सर्व व्हीडिओ पाहण्यात आणि त्याची अनुभूती घेण्यात आनंद मिळतो.
    तुम्हास धन्यवाद कारण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाद्वारे खूप मोठे सामाजिक शांततेचे कार्य करता आहेत.
    एक प्रश्न आहे की तुमचे मुद्रांचे व्हीडिओ आहेत तरी यातील आम्ही कोणत्या मुद्रा कोणत्या क्रमाने कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      मुद्रा करताना नक्की कोणत्या मुद्रा करणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करा आणि मगच मुद्रा करा. याविषयीचे मार्गदर्शन वेळोवेळी केले आहे. तरीही सर्व प्रेक्षकांचे प्रश्न लक्षात घेता पुढील तीन व्हिडीओद्वारे आम्ही पुन्हा मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडीओ नक्की पाहा त्यामधून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
      धन्यवाद .....

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад +2

    नमस्कार मॅडम आपण सांगीतल्या प्रमाणे मुद्रा केली रोजच करते आणी खरच जाणवत जिथ जिथ जे हव ते खरच मिळत आणी खुपच रिलॅक्स वाटत आणी कुठही दुखत असेल तर आपण सांगितलेली शुन्य मुद्रेचा फारच उपयोग होतो आणी दुखायच थांबत मॅडम खरच खुप खुप आभार असच छान मार्गदर्शन करत आहात आणी करत रहा फारच पुण्याच काम करत आहात धन्यवाद

  • @manishachanne6256
    @manishachanne6256 Год назад +5

    गुरु देवानी तुम्हाला सदा आनंदी ठेवाव हीच प्रार्थना खुप छान वाटतय ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.
      आपल्या सदिच्छा व हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 6 месяцев назад +1

    हा व्हिडीओ जास्त एफ्फेक्टिव वाटतो खरच संमोहित होऊन मन आणि शरीर शांत झाल्यासारखे वाटते...खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад +1

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 2 года назад +8

    खूपच छान वाटले ध्यान करताना.
    तुमच्या आवाजात जादू आहे.
    धन्यवाद ताई

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 Год назад +1

    आदरणीय सुस्पष्ट गोड ईश्वरीय आवाजाचं वरदान लाभलेल्या अमृता दीदी हे मेडिटेशन मंत्रमुग्ध समाधी अवस्थेकडे घेऊन जाणार आहे 💐🙏

  • @tamamena8057
    @tamamena8057 2 года назад +5

    खूप छान खरंच तुमच्या आवाजात जादू आहे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @studyofscience5494
    @studyofscience5494 Год назад +1

    खूपच हलके आणि प्रसन्न वाटते या meditation नंतर. मी रोज ही meditation करते. ताई तुम्ही खूपच छान कार्य करीत आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हीडिओ पाहत असते. नवीन व्हीडिओ ची सतत उत्सुकता असते. परमेश्वर तुम्हाला आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      खूप खूप आभार 🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 года назад +4

    Very good Dhyan process for Balance of Panchtatvas for good health.

  • @jyoti0989
    @jyoti0989 2 месяца назад

    खुप छान, शांत वाटले,पंचतत्व शरिरातील सगळी कडे फिरत आहे असे जाणवले,तो अनुभव फारच छान जानवला, डॉ.योग्य शब्दात सगळी प्रक्रिया करून घेतात, त्यामुळे खुप छान अनुभव येतो, खुप खुप धन्यवाद डॉ.❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      धन्यवाद 🙏.
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव कळवत राहा.

  • @nitinbilgi
    @nitinbilgi 2 года назад +4

    Very good👍 You are doing really a very good service by putting such videos. I am also interested in mudra and practicing it. Would like to talk to you some time

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @simapathak3252
    @simapathak3252 Год назад +1

    अतीशय सुरेख अनुभव मैम किती आभार मानले तेवढे कमीच खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह असाच कायम राहू दे.

  • @user-nt8jc6rx7d
    @user-nt8jc6rx7d 2 года назад +4

    Excellent experience mam 💐

  • @suchitrasawant7504
    @suchitrasawant7504 6 месяцев назад

    व्हिडिओ सुरू असतानाच आपल्या सूचना प्रमाणे मी देखील केले एक सुखद अनुभव आला ,त्यातून बाहेर च पडू नये असे वाटत होते खूप छान .
    आपले खूप खूप आभार .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे.मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका असते. शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग ध्यानमार्ग. वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होऊ शकते.

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 года назад +3

    Thank you so much 😊😊

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 2 года назад +2

    Khup sundar vatale chhan yognidra zali manapasun aabhar 🙏🙏🙏

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 2 года назад +5

    नमस्कार,मी आता पर्यंत ध्यान कधी लावलं नाही पण आता बसलो दोन तीन वेळा शरीर शहारले नेमकं काय झालं असेल ?असं होतं का ? कृपया सांगावे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      ही एक आनंदाची अनुभूती आहे. या ध्याना मध्ये तुम्ही आत मध्ये जाऊ शकलात, तुम्ही काही वेळ शून्य होऊ शकलात आणि त्या शांततेची जाणीव ही तो शहारा म्हणून तुम्हाला झाली. जसे तुम्ही वारंवार कराल तसा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागेल. पुढे हे नियमित करत रहा.

  • @sarojinimandelkar7866
    @sarojinimandelkar7866 2 года назад +2

    खूप छान माहिती आहे उपयुक्त परिपूर्ण माहिती आहे. धन्यवाद. मॅम.

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 Год назад

    डॉ.अमृता मी निलीमा कुलकर्णी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी समान मुद्रा केली मला अनुभव खूप छान आला माझ शरिर हलके झाले शुन्य झाले. तुमच्या या कार्याला एक तप पूर्ण झाले मला युटुब माध्यमातून एक महिन्या पूर्वी समजले तेव्हा पासून मी समान मुद्रा करते मला खूप छान अनुभव आला. तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.तुम्हा दोघांना माझा 🎉 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अपॉईंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад

    नमस्कार मॅडम आता मी रोज झोपताना ही मुद्रा करते खुप रिलॅक्स वाटत मन शांत होत आणी दिवस भर फ्रेश वाटत कितीही टेन्शन असल तरी धीर येतो विश्वास वाटतो आपण यातुन बाहेर पडु खुपच छान मार्गदर्शन करता मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. नियमित करा. असेच निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आपले खूप खूप आभार 🙏

  • @ushabaljekar2993
    @ushabaljekar2993 6 месяцев назад

    Khupch sunder anubhav Mala Ala. Shareer khup shant zale ,ajubajucha visar padla ani man shant zale .Maza aj pahila diwas hota ata roj mi he dhyan nakki Karen.Thanks for giving me a very nice experience. 👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @sonalisantoshjotawar3788
    @sonalisantoshjotawar3788 3 месяца назад

    Tumacha ha video pahun 8divas zale mi hi roj hi urja gheou dhyan kara aahe khup sundar anubhav aahe ani maze gudaghe dukhne hi halu halu kami hot aahe tumache khup khup dhanyvad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад

      खूप खूप आभार 🙏,
      खूप चं अनुभव आहे ..👍.. ध्यान - निरामय मालिकेतील ध्यानाचा विशेष अभ्यास आपण करत असून चांगला प्रतिसाद शरीराकडून मिळत आहे. असाच अभ्यास चालू ठेवा आपला अनुभव आम्हाला कळवत राहा. नियमित ध्यान करा निरोगी आणि आनंदी राहा.

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Год назад +1

    अमृता मॅडम सुंदर अनुभव.तुमच्या गोड आवाजातून अमृताची अनुभुती मिळते.धन्यवाद

  • @anilgaikwad6327
    @anilgaikwad6327 4 месяца назад

    ध्यान झाल्या नंतर मन आनंदीत व शरीरावरील तान कमी होतों ताईचे मनपुर्वक आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      वा! खूपच छान अनुभव घेत आहात ध्यानाच्या माध्यमातून असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @narayanbhose2364
    @narayanbhose2364 Год назад

    मॅडम, नमस्कार, आपली वाणी खूप मधुर आहे, तुमचे चॅनेल बघून सकारात्मकता वाढली 🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. नियमित ध्यान करत रहा . निरोगी आणि सकारात्मक राहा. 👍

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 Год назад

    खूपच सुंदर. तुमचा आवाज आणि बोलणं ऐकतच रहावं असं आहे.खूप आश्वासक. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 2 года назад +1

    कृतज्ञतापूर्वक धन्यवाद ,अनमोल मार्गदर्शन डॉक्टर मॅडम GBU

  • @RupaliDandkargharat
    @RupaliDandkargharat Месяц назад

    तुमचा गोड आवाज एकता एकता दहा मिनिट कसे संपतात समजत पण नाही. खूप छान 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Год назад

    खूप सुंदर ध्यान. अगदी मन प्रसन्न होऊन छान अनुभव घेतला. ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. धन्यवाद. 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @anaghakanitkar7292
    @anaghakanitkar7292 4 месяца назад

    ताई खूप खूप आभारी आहे. मी स्वतः सातत्याने दररोज मुद्रा करते.
    गेले 15 दिवस तुम्हाला ऐकत आहे .
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      खूप खूप आभार 🙏,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. असेच नियमित मुद्रा करा , निरोगी आणि आनंदी रहा.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 7 месяцев назад

    Madam tumhi khoop Sunder sangta ,khoop chhan aavaj,shant peaceful words.Dhanyavad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      धन्यवाद 🙏

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад

    नमस्कार मॅडम एवढ्या मोठ्या दुखातुन बाहेर येण्यासाठी आपण सांगितलेल्या ध्यानाचा फार उपयोग झाला आभारी आहे

  • @anjaliphadke6678
    @anjaliphadke6678 Год назад

    मॅडम आपले व्यक्ती मत्व अत्यंत प्रसन्न आहे ध्यान केल्यावर शांत वाटत आहे
    रिलॅक्स होताना समान मुद्रेची पाच बोटं जुळलेली राहत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार;
      ध्यान करत असताना आपण रिलॅक्स होत असतो समान मुद्रेची पाच बोटं जुळलेली राहत नाही तरी काही हरकत नाही, त्यावेळेस रिलॅक्सेशनमध्ये तुमची बोटे सुटून गेली तरी चालेल. जेवढे आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो. तसेच आपण झोपून देखील मुद्रा करू शकता. झोपून मुद्रा करताना हात बाजूला गादीवर ठेवावे.
      धन्यवाद 🙏

  • @preranadesai2395
    @preranadesai2395 8 месяцев назад

    खूप छान वाटलं ध्यान ऐकून थँक्यू तुमची मी खूप आभारी आहे आवाज पण खूप सुंदर आहे त्यामुळे एकच रहावसं वाटत होतं थँक्यू थँक्यू खूप खूप खूप तुमचे आभारी आहोत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @ajitpawar7570
    @ajitpawar7570 10 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद...स्वानुभवीय मार्गदर्शन करता...भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @anitakarande9292
    @anitakarande9292 10 месяцев назад

    खरंच खूप छान छान वाटलं मॅडम तुमचं ऐकून असं वाटतं की ऐकतच ऐकतच राहावं असं वाटलं की आम्🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! असाच आपला स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 2 года назад

    खूप छान ध्यान झालं... प्रत्येक पेशी कार्यक्षम झाली असं वाटतंय... धन्यवाद 🙏🙏मानसी मोघे. सातारा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhangilawand1594
    @shubhangilawand1594 2 года назад

    खूप खूप धन्यवाद मॅडम अनुभव खूप च सुंदर होता खूप शांत शांत वाटत होते डोळे उघडू नये असे वाटत होते खूप एकाग्र झाले होते मन प्रसन्न वाटले अगदी मन पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. तसेच आपला हा अनुभव इतरांना देखील शेअर करा.

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 Год назад +1

    खूप शांत वाटतंय.आपल्या आवाजात जादू आहे.धन्यवाद🙏

  • @rohiniithape3231
    @rohiniithape3231 2 года назад +1

    खूप छान ,येवढी शांती कधीच अनुभवली नवहती , तुमचा आवाज खूप छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @jayashrigadekar9908
    @jayashrigadekar9908 4 месяца назад

    खुपच छान प्रसन्न वाटते आणि शरीराची दुखणी कमी झाल्या सारख वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      वा! खूपच छान.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 года назад

    मॅडम तुमच्या आवाजात जादू आहे, मन हलकं लवचीक, पसन्न होतं. धन्यवाद 🙏

  • @ratnaprabhajoshi544
    @ratnaprabhajoshi544 5 месяцев назад

    फार उशिरा मी आपल्याला ह्या माध्यमातून भेटतेय.म्हणजे आजच पण आपले व्हिडीओ खूपच छान आहे नक्की प्रयत्न करेन निरामय होण्याचा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      All the best 👍👍,
      नक्की प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हाला कळवा.

  • @aparnasatpute3194
    @aparnasatpute3194 Год назад

    Khup Sundar Anubhav Man shant zale aani jagnyachi Navi Urja milali Dhanyavad ..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान 👍 ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय सकारात्मक घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
      खूप खूप आभार 🙏

  • @aarushismastitime642
    @aarushismastitime642 Год назад

    खूप छान ' प्रसन्न वाटले ' ध्यानातून बाहेर येवूच नये असे वाटले .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      धन्यवाद 🙏

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 6 месяцев назад +1

    खूप छान अनुभव येत आहे मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      वा! खूपच छान👍 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      मन:पूर्वक धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @ashwinikodolkar3987
    @ashwinikodolkar3987 Год назад +2

    Wow very nice experience.
    It gives too much positivity

  • @prajakta9764
    @prajakta9764 2 года назад

    खुपच छान तुम्ही जे बोलता न ते फार मनाला भावत तुमच्या बोलण्यात जादू आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 2 года назад +2

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Год назад

    अमृता मॅडम नमस्कार खूप छान वाटल मन शांत होते धन्यवाद

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад

    नमस्कार मॅडम आपण सांगीतलेली ध्यान मुद्रा समाण मुद्रा मी रोज करते आणी खरच खुपच चांगला अनुभव येतोय आणी तुमचा व्हिडीओ लाऊनच करते आणी ईतक छान वाटत अस वाटत प्रत्यक्ष तुम्ही समोर आहात हे फिलिंग येत आणी मनापासुन समाधान वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @mahadeonanaware51
    @mahadeonanaware51 2 года назад

    ताई साहेब,अतिसुंदर मुद्रा आहे ,पण आपण जे शब्द उच्चारत आहात ते अत्यंत आनंददायक आहेत

  • @poonam3514
    @poonam3514 Месяц назад

    खूप छान वाटले ताई खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @padmajanesarikar1707
    @padmajanesarikar1707 7 месяцев назад

    खूप च सुंदर ध्यान लागलं.उठूच नये असं वाटलं.हृदयाचे ठोके सुद्धा ऐकू येत होते.
    हे मी मुला साठी करत आहे,तेव्हा त्याच्यात सुधारणा होवू दे हीच देवा चरणी प्रार्थना.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
      तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना यातून रुग्ण बरा होऊ शकतो.

  • @deepakjeepatni4425
    @deepakjeepatni4425 2 года назад +1

    khup sundar Tai...god aawaj ahe ani apratim dhyan ahe

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 года назад +1

    Khupch chhan Anubhav hota. Prasanna vatal thanks mam🙏👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 5 месяцев назад

    ताई खूप छान वाटले तुम्ही खूप छान सावकाश सांगतात धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @rekhapendharkar5039
    @rekhapendharkar5039 Год назад

    khup chan vatle, Tumchya bolnya chi paddat manala khup shannt karte, Apratim vatte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏
      असाच स्नेह कायम राहू दे.

  • @raulnagnath5261
    @raulnagnath5261 5 месяцев назад

    Adarniya Amruta mam Khup chan sangata ani Tasa anubhav pan hoto Meditation kartana Urja pan milte ani man prassann hote Khup Khup Dhanyvad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад

    नमस्कार मॅडम दिवसन दिवस ध्यान ईतक छान होतय कि काही कळत नाही मन एकदम शांत होतय ही शांतता खुप छान वाटतेय आणी एक दिवस सुध्दा न ध्यान करता राहवत नाही मला वाटल नव्हत ईतकी सवय लागेल ध्यानाची हे सगळ तुमच्या मुळे शक्य झालय खुप खुप आभार आणी धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      वा! खूप छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 . निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @sunitav.4329
    @sunitav.4329 Год назад +1

    खुप छान वाटले

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 года назад

    खूप सुंदर अनुभव तुमचा तो शांत सुंदर पण मनाला भिडणारा आवाज खूप गोड हवा हवासा वाटणारा होता तुमच्या समोर बसले तेव्हा डोळ्यात अश्रू आले होते सतत डोळ्यातून पाणी वाहत होते असं वाटत होतं की खूप कचरा साठलाय त्याचा निचरा होतोय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏
      खूपच छान , अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @madhuriketkar6279
    @madhuriketkar6279 2 года назад

    नमस्कार मी माधुरी,मला अतिशय सुंदर अनुभव आला पण मन भतकंत,एकाग्र व्हायला खुप वेळ लगतो मनापासून धन्यवाद

    • @kanchangutti1043
      @kanchangutti1043 2 года назад

      मन म्हणजे तुम्ही नाही हे कळले की झाले. खेद वाटत नाही मग

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणतीही गोष्ट सातत्याने कराल आणि त्याच बरोबर मनाची स्वच्छता जितक्या लवकर आपल्याला करता येईल तितक्या लवकर मन एकाग्र होईल. मनाच्या स्वच्छतेसाठी खालील व्हिडीओ आपणांस मार्गदर्शक ठरू शकतो.
      ruclips.net/video/VbZBKacCK5A/видео.html

  • @sanjayjagdale2465
    @sanjayjagdale2465 2 года назад +1

    Khup chhan madam, Thanks

  • @vidyapagnis7439
    @vidyapagnis7439 2 года назад

    डॅाक्टर अतिशय सुंदर मनाला खूप स्थिर वाटले तुम्ही खूप छान सांगता अगदी मन हलके झाले खूप खूप धन्यवाद🙏🌹🌹😊👍

  • @RajgopalSarda
    @RajgopalSarda 6 месяцев назад +1

    Khup chyan

  • @nalinithaker7017
    @nalinithaker7017 Год назад

    नमस्कार
    बहुत सुन्दर प्रस्तुति है।इसे करने से सुन्दर अनुभूति हुई । धन्यवाद।

  • @vidyachettier9419
    @vidyachettier9419 Год назад

    खुप छान अनुभव असे वाटते की आपण खरंच स्वर्ग मध्ये गेलो आहोत.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @manasishastri3029
    @manasishastri3029 2 года назад

    आपल्याला मुक्ता सन्मान मिळाला हे पाहून ऐकून खूप आनंद झाला .आपलं कार्य आपली सेवा खूप छान आहे अनमोल आहे. त्याचा अनुभव आम्ही आमचे कुटुंब घेत आहोत .माझी मुलगी न्युझीलँड मध्ये आहे .सौ. तनवी बोरकर. ती आपल्याकडून ऊर्जा घेत असते. मीही आपल्या मुद्रा शास्त्राचा अनुभव घेते मला चांगला उपयोग होत आहे धन्यवाद पुन्हा एकदा आपले अभिनंदन.

  • @anjalioak6206
    @anjalioak6206 2 года назад

    रोज करायचं ना खूप छान वाटलं... शरीर हलक करा म्हटलं तुम्ही आणि खरंच माझं सगळं शरीर including हाताची एकत्र ठेवलेली बोट पण हलकी झाल्यासारखं वाटलं great अनुभव 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 8 месяцев назад

    मन शान्त वाटत आहे,खूप धन्यवाद।

  • @user-nb3ux2ej2m
    @user-nb3ux2ej2m 2 месяца назад

    खुप खुप छान वाटत आहे

  • @malinis5906
    @malinis5906 5 месяцев назад +1

    अप्रतीम🎉🎉🎉🎉

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Месяц назад

    अतिशय सुरेख माहिती दिलीत धन्यवाद डॉ

  • @shubhadasathe7415
    @shubhadasathe7415 Год назад

    खूप सुंदर अनुभवखूप सुंदर अनुखूप सुंदर अनुभव मन एकदम शांत झालं मी दोन वर्षातही हे सगळे तुमचे कार्यक्रम बघते मॅडम अमृताताईअमृता ताई योगेश दादा खूप छान खूप

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Год назад

    खूप शांत वाटल असच बसून राहावस वाटत होते धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होत असतो.मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने अनेक फायदे होतात.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vijayvaidya5704
    @vijayvaidya5704 2 года назад

    Great l am following your मुद्रा चि किं त्सा God bless you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sushmavelde8517
    @sushmavelde8517 3 месяца назад

    खूप छान वाटले, मनापासून धन्यवाद 🙏🏻👍🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित ध्यान करा आनंदी आणि निरोगी राहा.

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 2 года назад

    Me tumchya new video chi vatt baghat aste.Hi mudra roj karte ahe. Thank you madam.

  • @marutidinde1733
    @marutidinde1733 2 месяца назад

    खूप छान वाटत होते धन्यवाद

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад +2

    खुप सुंदर

  • @vsantikalghatagi9610
    @vsantikalghatagi9610 4 месяца назад

    खूप सुंदर अनुभव. धन्यवाद. ❤

  • @dipaleekulkarni2806
    @dipaleekulkarni2806 2 года назад

    खुपच सुंदर अनुभव आला ,खुपच relax वाटले thank you very much madam

  • @harshapalhade11
    @harshapalhade11 2 месяца назад

    छान वाटते ताई धन्यवाद

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад +1

    Khup chhan aahe👍
    Thank you🙏🌹

  • @PramilaRenavikar-ji8co
    @PramilaRenavikar-ji8co 5 месяцев назад

    संपूर्ण चक्र मेडिटेशन सांगा
    आपलं मेडिटेशन खूपच आवडतं खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      नमस्कार,
      पुढील लिंकवर क्लिक करून सप्तचक्र ध्यान याचे सर्व भाग क्रमाने पाहू शकता.
      ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yfCuzT-gxZs6oThZfPB1wMK

  • @arunakarve4410
    @arunakarve4410 Год назад

    खरंच मनापासून आभार
    खूप सुंदर आवाज त्यानेच खूप हलक वाटत
    आईच्या प्रेमाने बोलता मग का नाही बर वाटणार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      आपल्या प्रशंसेमुळे गहिवरून आलेच पण निश्चितच आनंदही झाला. आपल्या शुभेच्छा आमच्यासोबत कायम राहू देत 🙏.

  • @dipaleekulkarni2806
    @dipaleekulkarni2806 Год назад

    Khupach chan tai मन एकदम relax झाले
    Thank you very much🙏

  • @TheKool11
    @TheKool11 2 года назад +2

    Khup chaan Amruta Madam:)

  • @preetishinde52
    @preetishinde52 Год назад

    Khoop chan peaceful vatle . Thanku so much.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад

    नमस्कार मॅडम ध्यान केल्या नंतर खुपच छान हलक हलक वाटत आणी मला तरी शुन्य मुद्रेचा फार उपयोग होतोय कुठही दुखल अवघडल तरी लगेचच उपयोग होतो फारच बर वाटत आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      वा! खूप छान. नेहमी करा. सातत्य ,संयम आणि सकारात्मकतेने ध्यान करण्याचा आपल्याला फायदाच होईल.

  • @poojareddiwar5867
    @poojareddiwar5867 2 года назад +2

    Khoopach chaan ma'am,keep up the good work 🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Год назад

    खुपच छान वाटत हे ध्यान केल्याने। ताई नक्की कोणत्या वेळेला ध्यान करायचे सकाळी की संध्याकाळी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 2 года назад

    फार सुरेख सांगता तुम्ही...फक्त एक गोष्ट लक्षात येते की ध्यानात मान खाली झुकली जाते आपोआप शिवाय जी मुद्रा करतो ती सैल पडते म्हणजे पकड सुटते.. हे होऊ नये म्हणून काय करू???

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल अपेक्षित परिणाम साधतील

  • @mohinimali3565
    @mohinimali3565 Год назад

    Chan vatal Madam ekadam fresh feel zal..thanku for useful video s😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @kamalkishorkalantri7427
    @kamalkishorkalantri7427 7 месяцев назад

    खूपच सुंदर, अप्रतिम.

  • @nilamraut1214
    @nilamraut1214 Год назад

    धन्यवाद डॉक्टर स्टेटमेंट चालू आहे पण माझ्या चेहऱ्यावरचे डाग खूप वाढत चालले आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण निरामयचे फोन उपचार नियमित घेताना दिसून येत नाही . उपचारामध्ये सातत्य नसल्याचे दिसून येत आहे डॉक्टरांनी दिवसभरात ३ treatment आपणास घेण्यास सांगितले ते पूर्ण होत नाही तर कृपया आपण त्या नियमित घेण्याचा प्रयत्न करावा. कारण जे काही ( उर्जेच्या माध्यमातून ) साठवलेल गेले आहे ते स्वच्छ होणे गरजेचे आहे तरच हा काळवंडले पणा जाईल .जेव्हा साठवणूक वाढते आणि cleansing कमी होत असते तेव्हा नकारात्मकता वाढत असते.यासाठी १ किंवा २ treatment पुरेशे नाहीत.आम्ही आपणास मदत करण्यास तयार आहोत आपल्याकडून थोडेसे प्रयत्न अपुरे होताना दिसून येत आहे तर कृपया नियमित treatment घ्या आणि वेळच्या वेळी follow up द्या कारण प्रत्येक follow up च्या वेळी आमचे तज्ञ तुमचा ऑरा तपासात असतात त्यापद्धतीने उपचारातले बदल ठरवले जातात .follow up जरी वेळच्या वेळी होत नसेल तरी recovery slow होताना दिसते.
      धन्यवाद.

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 2 года назад +1

    खूप महत्वपूर्ण माहिती.