7 Chakra Balance Karnare Upay |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- माणसाच्या ७ चक्रांच्या समस्या व उपाय | 7 Chakra Balance Karnare Upay
#7chakrasmeditation #7chakrassadhguru #7chakrasmantra #7chakrabracelet #7chakrahealing #7chakrayoga #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
खूप खूप छान माहिती दिली आपण सहज होई ज्ञानाची अनुभूती गुरुकृपा होई तेव्हा है यालाच म्हणतात ❤
साध्या भाषेत खूपच सुंदर माहिती. मराठी मध्ये पहिल्यांदाच या विषयावर माहिती ऐकली. खुप खुप धन्यवाद
आज पुन्हा आपली संस्कृती खरच किती छान आहे हे जाणवले. तुम्ही फार सहज सोपे सांगितले
खूपच छान माहिती.छान समजावून सांगितले.धन्यवाद.
जयरामजीकी ताई.... सौंदर्य लहरी स्तोत्र त शंकराचार्य स्वामी नी... खूप छान सांगितले आहे....
खुपचं सुंदर सोप्या भाषेत माहिती सांगितली सात चक्रविष्यी.
प्रत्येक चक्राची स्पेशल माहिती दिलीत तर फार बरे होईल मॅडम चा फोन नंबर मिळाला तर बरे होईल
🙏 खूप छान समजावून सांगितले . खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर 👌
खूप खूप धन्यवाद 🙏🌷🌷🌷
खरंच खूप च सुंदर समजून सांगितले मॅडम 😊🙏🏻🙏🏻💐
आभार 🙏🏻🙏🏻. खूप खूप छान माहिती दिली तूम्ही मॉडम
खूप छान उपयुक्त महत्वाची माहिती मिळाली
खूप छान माहिती दिली सोप्या भाषेत..धन्यवाद..
धन्यवाद 🙏खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली.
Thank you Mam , khup chan
Mojkya shbdat saral sopya bhashet agdi shajtene ni amrut wanine maze kan trupt tar zalech pan far molik mahiti dilit khupkhup dhanywad.
खूप खूप खूप खूप छान
Shree swami samarth Chan
खूपच छान माहिती ❤❤❤
खुप छान आहे
Khupach chaan.... Dhanyawad
🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
Madam khup chhan sangta . Pan jya comment yetat tyana jr reply milala tr pratyekala tyacha upyog hoil . Pls. Tumhala contact kas kraych
Hi sharda ujwala paritekar here so happy to see you on u tube really fantastic ya hope you remember me we had our batch get together on 4 feb 2024 almost more than 60 of us were there so nice to listen youafter so long time yaar pl send me yr address of pune whenever l come to pune l am sure to see you
खूप उपयुक्त
Khoop mast mahiti ..
खूप छान माहीती सांगीतली
खूप छान माहिती दिली मॅम
The best
Chhan mahiti dilit dhanyawad 😊
Khup chhan.. Thank you so much🙏
Dhanyvad
मला कोर्स करावयाचा आहे. नबर पाठवा किंवा माहिती द्या.
नंबर कुठे मिळेल
Amazing. thank you .
Very good narration.
Can we get the contact details of Karve Maam?
Would like to do a course about Chakars.
खुप सुंदर
ATEESHYA CHANA 👍👌👌👌👌👌🤗🙏🙏🙏🙏
Excellent.
Khup Chan study
❤
मस्तच
Madam he manat mhanayche ka mhanje thodya awajaat mhanave ki nuste antarmanat please sanga
मॅम एक एक दिवशी एक एक बीज मंत्र चा , उच्चार केला तर चालेल का?
म्याम तुमी खुप छान माहिती
दिली पण पाकळ्या किती आहेत चक्र कधी बॉक समजावे
Madam pl pl ratri shant zope sathi kauntya chakra var kam karave ,tyacha video dhakava 🙏🙏
Chan
Khup khup khupch sunder ani upyukt mahiti dili ahe mam.and thank you thank you thank you thank you mam.
ताई आपण सात चक्रांची माहिती दिली त्याचे
पुस्तक आहे का, क्रिस्टल आहेत काय,आपला क्लास कुठे आहे मला क्लास करायचा आहे व
पुस्तके क्रिस्टल पाहिजेत पत्ता, माहिती दिली
तर मी येईन.
Teeth and bone health sathi konte chakra karace
मुलाधर चक्र. लं चा जप करा, मातीवर अन्वणी चाला, गणपती ची उपासना करा.
🙏🙏🙏
❤❤
या चक्राविषयी चित्रांसहीत पुस्तक मिळेल का?किंवा कोठे मिळेल त्याचा पत्ता पाठवा. प्लिज
क्रीस्टल कुठे मिळतील? या माहीतिचे पुस्तक आहे का? मॅडमना भेटायचे असेल तर कुठे भेटू शकतो?
Heart chakra baddal aankhi mahiti sanga
2-3 mantra astil tar routine madhe kase mhanavet
एका वेळी एकच बिज मंत्र म्हणावा की सगळे मंत्र रोज म्हणू शकतो
च
skin कोणत्या चक्राच्या कारकत्वात येते. कृपया मार्गदर्शन करावे.
Root Chakra
प्राजक्ता सावंत तुम्ही मराठी सिरीयल मध्ये काम करत होते ना
आरोग्यासाठी कोणते चक्र आहे
बीज मंत्र किती वेळा म्हणायचा
सुंदर
Mam shi contact ksa kraycha
क्रिस्टल च्या बांगड्या कुठे मिळू शकतील
Kiti Vela karavey
ताई चा नंबर मिळेल का
Mam shi contact kasa karava please give the phone no
Acharya , I want to meet you , how I can ? , I am from Pune.
फोन नंबर मिळेल का मला 7चक्रा चा कोर्स करायचा आहे तुमच्या कडे
Phone number मिळू शकेल का चक्र कोर्स कसा करायचा कुठे कॉन्टॅक्ट करायचे याची माहिती हवी आहे
शारदा mam cha contact no dya
खुप छान माहिती देत आहात.खुप, खुप धन्यवाद!
फारच उपयोगी माहिती मिळाली, धन्यवाद Mam 🌹🙏
खुप छान
Dhanyvad
❤
खूपच छान माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद।