हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन मुंबई.
मी law of attraction , The power of subconscious mind, Shakti, The power off happy thoughts, सगळी पुस्तके वाचलीत ती वाचल्या नंतर खूप छान वाटलं अगदी तसच हलकं हा podcast पहिल्यानंतर वाटल. खूप छान...☺️💕
खुप छान माहिती दिलीत मराठी मध्ये..मी बरेच हिंदी असे एपिसोड पाहिले आहेत त्या सारखंच हे एपिसोड मराठी मध्ये आयकून छान वाटलं ...LOA हे 100% खर आहे आणी माझा त्या वर खुप विश्वास आहे ...ही काही अंधश्रदा नाही किंवा ही काही जादू नाही पण तुम्ही जर या वर विश्वास ठेवला तर नक्कीच जादू होईल आणी तुमचं आयुष्य बदलेल...धन्यवाद
या सुंदर podcast साठी खूप खूप धन्यवाद..🙏🙏 यामध्ये बरेच मानसशास्त्रीय कंगोरे आहेत आणि कल्याणी ताईंनी खूप सोप्या भाषेत आणि सर्व पद्धतींसह छान पद्धतीने सांगितले. मुख्य म्हणजे वरवरून जरी दिसायला हा आकर्षणाचा सिद्धांत सोपा वाटत असला, तरी हा सिद्धांत उपयोगात आणून आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी परिश्रम आणि जबाबदारी घेणे कसे अत्यावश्यक आहे, हेसुद्धा योग्य प्रकारे पटवून सांगण्यात आले आहे. कल्याणी ताईंचे व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे, त्यामुळे त्यांच्या क्लायंटनासुद्धा त्या योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या इच्छित गोष्टींसाठी साध्य करण्यास प्रोत्साहित करत असतील, याविषयी खात्री पटली. योगेश सर खूप छान प्रश्न विचारतात आणि छान पद्धतीने माहितीचे विश्लेषण आणि सारांश करतात, ज्यामुळे प्रेक्षकांना माहिती आणखी स्पष्ट होते.. खूप छान. त्यामुळे असेच आणखी माहितीपूर्ण podcast पाहायला मिळतील आणि विचारांनी सर्व प्रेक्षक श्रीमंत होत राहतील, यात अजिबात शंका नाही.. पुन्हा एकदा धन्यवाद!!!🙏
Such a really very great full video...... ❤❤❤❤ Its very helpfull in our day to day life...... Life becomes a change...... Love yourself.... Trust your self.... ❤❤
Kharach tai khup chan samajatay mala nakki yacha fayada hoil thank you very much, thank you very much Ha podcast sathi pan khup thank you Thank you universe thankyou universe
Wow marathi madhe khup chan vatatae sir pl ajun khup video taka karan marathi madhe ase videos khup kami aahet tumche khup swagat aahe sir aamhi vat baghu tumcya video chi ❤❤all the best 👍
हा विषय जरी चांगला असला तरी ऐकणाऱ्याला नवी असल्याने या सर्व चर्चेमध्ये मराठी पेक्षा इंग्रजी शब्द व संकल्पना ( concept) याचा खूप ( अंदाजे ६०-७०%) भरणा असल्याने सामान्य प्रेक्षकाला समजणे अवघड जाईल. अगदी नेहमीच्या बोली भाषेतील शब्द सुध्धा इंग्रजीत कशाला.? वाक्ये फक्त क्रियापद सोडून पूर्ण इंग्रजीत आहेत. त्यापेक्षा सरळ english मध्ये संपूर्ण चर्चा चांगली समजू शकेलं.( हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही) .तरी या दृष्टीने विचार व्हावा. मराठीत ही चर्चा अधिक फलदायी होईल असे वाटते.
Amhi tr 2019..20पासूनच हे LOA follow karat ahot ..ani bhadvan Buddha ni सांगितले की आपण जसा विचार करतो तसेच बनतो.....आणि ह्याने आमचे लाईफ पूर्ण पाने change zaley.. thank u universe 🙏
सद्गुरू वामनराव पै ह्यांच्या पुस्तकात dr जोसेफ मर्फी ह्यांचा संदर्भ बऱ्याच वेळा आलेला आहे, त्यांना सुद्धा हे ज्ञान डॉक्टर जोसेफ मर्फी ह्यांचा पुस्तकातून मिळाले असावे.
Nice information, sagle subjects cover kele,mala loa ca khup exp.aahe ,manapasun kara visvas theva manasarkhya gosti hotat, Thank you madam pl.share your m.no.
किती सुंदर आणि गोड बोलता तुम्ही low of attraction खर आहे विश्वासाने करून बघावे .
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे ......
जय सदगुरू पै नाथ
जय सद्गुरू जय जीवन विद्या❤❤
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.
सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
सद्गुरु श्री वामनराव पै.
जीवन विद्या मिशन मुंबई.
जय सदगुरू पै नाथ
मी law of attraction ,
The power of subconscious mind,
Shakti,
The power off happy thoughts,
सगळी पुस्तके वाचलीत ती वाचल्या नंतर खूप छान वाटलं अगदी तसच हलकं हा podcast पहिल्यानंतर वाटल.
खूप छान...☺️💕
खुप छान माहिती दिलीत मराठी मध्ये..मी बरेच हिंदी असे एपिसोड पाहिले आहेत त्या सारखंच हे एपिसोड मराठी मध्ये आयकून छान वाटलं ...LOA हे 100% खर आहे आणी माझा त्या वर खुप विश्वास आहे ...ही काही अंधश्रदा नाही किंवा ही काही जादू नाही पण तुम्ही जर या वर विश्वास ठेवला तर नक्कीच जादू होईल आणी तुमचं आयुष्य बदलेल...धन्यवाद
Explore the forbidden book Whispers of Manifestation on Borlest to uncover hidden truth.
Is it online?
किती गोड बोलते ही मुलगी. ऐकतच राहावं वाटत खरच. खूप काही शिकलो या podcast मधून 😊❤
लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खर आहे,
खूप गोष्टी आहे त्या खऱ्या झाल्या आहे माझ्या म्हणून low of attraction काम नक्कीच करत ❤😊
खूप खूप आवडला हा vdo यात सर्व काही सांगितले गेले आहे. आकर्षणाचा सिद्धांत. सकारात्मक विचार आणि हो पो पो नो बाबत ही. 😊
Thank you so much 😊 खूप छान प्रकारे समजून सांगितले. सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही काम करत असतानाही हे सगळे करू शकता हे सर्वात जास्त भावल मला 😊
हे 100% आहे I love u i like u I respect you 💕
या सुंदर podcast साठी खूप खूप धन्यवाद..🙏🙏 यामध्ये बरेच मानसशास्त्रीय कंगोरे आहेत आणि कल्याणी ताईंनी खूप सोप्या भाषेत आणि सर्व पद्धतींसह छान पद्धतीने सांगितले. मुख्य म्हणजे वरवरून जरी दिसायला हा आकर्षणाचा सिद्धांत सोपा वाटत असला, तरी हा सिद्धांत उपयोगात आणून आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी परिश्रम आणि जबाबदारी घेणे कसे अत्यावश्यक आहे, हेसुद्धा योग्य प्रकारे पटवून सांगण्यात आले आहे. कल्याणी ताईंचे व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे, त्यामुळे त्यांच्या क्लायंटनासुद्धा त्या योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या इच्छित गोष्टींसाठी साध्य करण्यास प्रोत्साहित करत असतील, याविषयी खात्री पटली. योगेश सर खूप छान प्रश्न विचारतात आणि छान पद्धतीने माहितीचे विश्लेषण आणि सारांश करतात, ज्यामुळे प्रेक्षकांना माहिती आणखी स्पष्ट होते.. खूप छान. त्यामुळे असेच आणखी माहितीपूर्ण podcast पाहायला मिळतील आणि विचारांनी सर्व प्रेक्षक श्रीमंत होत राहतील, यात अजिबात शंका नाही.. पुन्हा एकदा धन्यवाद!!!🙏
समजून सांगण्याची पद्दत खूप छान वाटली चागलं प्रकारे समजले
Law of attraction हे 100% Workout होते... Thank you vary much both of you... खुप Detils माहिती दिली... Thank you🫶🫶🫶
खूप मार्गदर्शनपर व्हिडीओ. खूप काही शिकायला मिळाले. Thank you so much. 🙏🏻😊
नक्कीच हा पॉडकास्ट सुद्धा खूप informative झाला. Thank you both of you...
@@nandkishorsonawane2511 thank you
खूप सुंदर समज मिळाला मना पासून धन्यवाद
मॅडम, खूप खूप धन्यवाद 🙏
Podcast च्या माध्यमातून आपण आम्हाला जगण्याच technic सांगितलं, छान समजावून सांगितलं, मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा 🙏
marathi madhe pod cast karnaryanchi sankhya khup Kami aahe tumhi marathi bhashe madhe khup chan mahiti sangitali thanks kalyani mam😊
Marathi mansala ya goshtich knowledge yen garjech aahe sucess sathi
यांचा आवाज कित्ती गोड आहे.
विश्वास ठेवला तर सर्व शक्य आहे.
गोड आहे मुलगी.. आवाज मधुर..❤छान वाटले
Yes law of attraction is true 💯 i experienced 💯💚
अगदी खरं आहे loa हे खरंच workout करते. Like, Ask, believe & received ❤️🙏👍
Majha badal me je vichar karate plan tya ulat ch hote😢
खूप छान माहीती सांगितली...❤
खुप छान माहिती मिळाली आम्ही आपल्या life मध्ये use करू शकतो 🎉
हो मला पटलं अणि ते माझं पूर्ण झालं
मी सगळ्या गोष्टी अचिव्ह झाल्या 👌
Such a really very great full video......
❤❤❤❤
Its very helpfull in our day to day life......
Life becomes a change......
Love yourself....
Trust your self.... ❤❤
Yes he khar ahe mi anubhavley 😊
खूप छान माहिती सुंदर. धन्यवाद
खूप सुंदर khup khup motivating ahe . Thankyou very much ..
Shree Swami samarth 🙏🏻
Kharach tai khup chan samajatay mala nakki yacha fayada hoil thank you very much, thank you very much
Ha podcast sathi pan khup thank you
Thank you universe thankyou universe
Khoop chan prashna aani tyachi uttare,🎉
Khup chan brodcast aahe aani tai khup Sundar distat god boltaya Ani smajuwn khu masta sangtat tx
Yes100% khara ahe.मी अनुभव घेतला आहे ❤
Waa kay sundar aawaj ani kiti bhari knowledge..... Mala tr khup majja aali te pan marathi podcast superb ❣️
Khup god awaz ahe ma'am tumcha ❤
खूप छान माहिती मराठीतून धन्यवाद
Khup Chan maritime dilit. Tumcha aawaz pan sweet aahe.
खूप खूप छान सोप्या भाषेत समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
कल्याणी ,....खुप गोड आवाज आहे तुझा
Law of attraction barobar law of vibration khup imp ahe
He khar aahe jevha aapan kharch he karto manapasun tevha khup Chan anubhav yetat
Khup chan podcasts 👌😍 thank you so much 🙏
Yes law of attraction works
Wow marathi madhe khup chan vatatae sir pl ajun khup video taka karan marathi madhe ase videos khup kami aahet tumche khup swagat aahe sir aamhi vat baghu tumcya video chi ❤❤all the best 👍
छान माहिती दिली ज्ञानात भर पडली
हा विषय जरी चांगला असला तरी ऐकणाऱ्याला नवी असल्याने या सर्व चर्चेमध्ये मराठी पेक्षा इंग्रजी शब्द व संकल्पना ( concept) याचा खूप ( अंदाजे ६०-७०%) भरणा असल्याने सामान्य प्रेक्षकाला समजणे अवघड जाईल. अगदी नेहमीच्या बोली भाषेतील शब्द सुध्धा इंग्रजीत कशाला.? वाक्ये फक्त क्रियापद सोडून पूर्ण इंग्रजीत आहेत. त्यापेक्षा सरळ english मध्ये संपूर्ण चर्चा चांगली समजू शकेलं.( हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही) .तरी या दृष्टीने विचार व्हावा. मराठीत ही चर्चा अधिक फलदायी होईल असे वाटते.
Amhi tr 2019..20पासूनच हे LOA follow karat ahot ..ani bhadvan Buddha ni सांगितले की आपण जसा विचार करतो तसेच बनतो.....आणि ह्याने आमचे लाईफ पूर्ण पाने change zaley.. thank u universe 🙏
खूप खूप thank u❤
U r right... I see if I wish for something with complete trust and faith it happens
Thank you so much kalyani di tumi LOA baddl khup chhan mahit dilit.ani yacha sarvana khup chhan upayog hoil....😊
Thank you so much vaishali ❤
@@ManifestWithKalyanii🙏🙏🙏🙏
Thank you so much Tai ❤😊
Khup chaan.. bagha 4000+ subscriber ch swapn pn purn zal na❤🎉
Superb session Ani awaj koop Chan
Thank you
Thanku universe maza nites nagrale sobat laghn zala ❤❤❤ thanku thanku thanku thanku thanku thanku thanku thanku thanku
खुप खुप धन्यवाद खुप खुप धन्यवाद खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉
Super podcast sir
Thank u so much ❤❤
खूप छान 👌👌👍
Khup chan ❤❤❤❤❤
Thank u so much so much informative vdo
Khar ahe ...trust imp ahe
Thank u so much for this video🙏
Her Voice 👌
Her voice is same as actress sonali Kulkarni
Khar ahe he ❤
खूप छान 👌
Thank you thank you thank you ❤
धन्यवाद
Nice ❤
Thank you very much 😊
Majya aushet khup khsh ahe ❤sagle agdi khup chan boltat🎉thakiv univars thakiv univars thakiv univars ❤🎉
यूनिवर्स ला धन्यवाद देन्या पेक्षा यूनिवर्स निर्माण करनार्या प्रभू येशू ख्रीस्ताला धन्यवाद दिला तर ते अधिक प्रभावी ठरते. ...
बरोबर युनिव्हर्स आहे म्हणजे ब्रह्मांड जे भगवान ब्रम्हानी निर्माण केलं@@samsonbarse8945
खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद
छान सांगता ❤
Khupach chhan dada
Thanku❤
मुळात हा बुद्धाचा सिद्धांत आहे.
1 no. Mam ...bole to ravassss
Amazing ❤
Mast Dada tumhi amchya sathi ha video gheun alat❤🎉❤
सद्गुरू वामनराव पै चे पण हेच विचार आहेत
सद्गुरू वामनराव पै ह्यांच्या पुस्तकात dr जोसेफ मर्फी ह्यांचा संदर्भ बऱ्याच वेळा आलेला आहे, त्यांना सुद्धा हे ज्ञान डॉक्टर जोसेफ मर्फी ह्यांचा पुस्तकातून मिळाले असावे.
Thank you 🙏
That silent हां ❤
Law of attraction var Sirshree लिखित विचार नियम पुस्तक आहे.
😢khupch chan
Kalyani mam cha youtube chanel nav sanga sir
Nice information 👌👌
Manifest With Kalyanii
Karu try
Her voice is same as marathi actress sonali Kulkarni
pathimage me saglyache photos lavlele philee pan maharajancha photo nahi ase ka..?
खूप छान 💐आहे
मॅडम कौन्सिलिंग करिता तुमचा वेळ मिळेल का? शक्य असेल तर कृपया अपॉइंटमेंट करिता कॉन्टॅक्ट नं द्या.
Description madhe ahe
हं, हं किती वेळा म्हणता मॅम वाक्य पूर्ण झाल्यावर.
Nice information, sagle subjects cover kele,mala loa ca khup exp.aahe ,manapasun kara visvas theva manasarkhya gosti hotat, Thank you madam pl.share your m.no.
camera cha angle wrong ahe eyes la trass hotoy baki information chan ahe
👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤
Me mazya awaja che visualisation kele
Rav kiti danger ahe maza awaz😢
Ghabrlo😂
खुप छान माहीती मिळाली
Kalyani madam cha u tube channel ch nav ky ahe tarot reading kute krtat
🙏🙏👍👍👍
The fact that nobody talks about the book whispers of manifestation on borlest speaks volumes about how people are stuck in a trance