तुम्हाला पित्त का होते? पिताचा त्रास कमी कसा होईल I पित्तावर घरगुती उपाय। डॉ रावराणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • अनेक जणांना पिताचा त्रास हा होत असतो. या विडिओ मध्ये तुम्हाला पित्ताचा होणारा त्रास कमी कसा करता येईल ?याबद्दल माहिती दिली आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास आणि पथ्य पाणी केल्यास पित्त कमी होण्यास नक्की मदत होईल.
    #पित्त #पित्तावर_घरगुती_उपाय #पित्ताचा_त्रास
    #आम्लपित्त_घरगुती_उपाय #pitt_kami_upay
    #acidity_home_remedies #पित्ताचा_त्रास_कमी_करण्यासाठी_उपाय
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922
    Consulting fee 500 rupees will be taken one time only
    Medicine charges 100 to 150 rupees per day
    If some special medicines are given charges can be varied.

Комментарии • 889

  • @sangitamahajan4806
    @sangitamahajan4806 13 дней назад +2

    सर आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @ashwiniavinashjadhavrao3980
    @ashwiniavinashjadhavrao3980 Месяц назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @priyamvadathakur7512
    @priyamvadathakur7512 Год назад +9

    आवश्यक ती माहिती मिळाली धन्यवाद

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 5 месяцев назад +4

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 👍🙏

  • @SivlingPange
    @SivlingPange 3 месяца назад +3

    😊 आपली माहिती देणे हे अवर्णनीय आहे खूप खूप छान धन्यवाद

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 5 месяцев назад +3

    सर, अतिशय महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद .

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 Год назад +3

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल सर धन्यवाद 18:10

  • @sanjeyaher6940
    @sanjeyaher6940 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Год назад +3

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @bhimraokamble5673
    @bhimraokamble5673 2 месяца назад +2

    त्याला पावसाळ्यात ताक प्यावे का

  • @user-qs4kz8dx1h
    @user-qs4kz8dx1h 10 месяцев назад +3

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @LataSuryawanshi-wu1bu
    @LataSuryawanshi-wu1bu 2 месяца назад +17

    सर्व पदार्थ खाल्यानंतर पित्त वाढते,तर माणसांनी खायाच काय 🤔🤔🤔😂😂

    • @rushikeshlabde1292
      @rushikeshlabde1292 Месяц назад +2

      Gu

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  18 дней назад

      @@LataSuryawanshi-wu1bu तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @keshavshinde4748
    @keshavshinde4748 16 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे मला पित्ताचा त्रास नेहमी होतोय आपण उपाय ही सांगितले ❤❤❤🙏

  • @user-nt7te8we3v
    @user-nt7te8we3v 14 дней назад

    खुप चांगली माहिती दिली आहे सर खुप खुप धन्यवाद

  • @user-tp9xs4so1u
    @user-tp9xs4so1u 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Год назад +3

    खूपखूप धन्यवाद

  • @rupaligawade2953
    @rupaligawade2953 5 месяцев назад +1

    khup chhan mahiti sangitli Dr.Thank you 🙏🏻🙏🏻

  • @vidyagavand178
    @vidyagavand178 Год назад +5

    Khup chan mahiti dili . thank you Dr.

  • @ravijadhav8320
    @ravijadhav8320 4 дня назад

    खूप मस्त माहिती देतात सर मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघतो धन्यवाद सर

  • @vinayakrokade9344
    @vinayakrokade9344 5 дней назад

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MahadevSadude
    @MahadevSadude Месяц назад

    खुप चागलि माहिती सर धन्यवाद

  • @sushamachavan3187
    @sushamachavan3187 2 месяца назад +1

    छान माहिती दिलीत

  • @urmilakokate
    @urmilakokate Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत तर धन्यवाद सर

    • @sunandamane3718
      @sunandamane3718 5 месяцев назад

      माझ क्य ५३ वर्ष चालू आहे मला पित्ताचा खूप त्रास होतो संधीवात ही आहे मोनोपॉज चालू आहे वजन वाढते आहे कफदोष पन आहे तरी कृपया उपाय सांगा

  • @swatisapkal3066
    @swatisapkal3066 3 месяца назад

    धन्यवाद. खूप छान माहिती दिली.

  • @shantapawar90
    @shantapawar90 Год назад +3

    खूप खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद

  • @nareshasare943
    @nareshasare943 6 дней назад

    Badhiya novlege👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @lahanunarote2002
    @lahanunarote2002 Год назад +1

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @user-oz6iy7dj2h
    @user-oz6iy7dj2h 2 месяца назад

    अती सुंदर माहिती सांगितली.

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 Год назад +4

    अतिशय उत्तम उपयुक्त माहिती सर दिलीत.
    धन्यवाद.👍🙏😍

  • @NirmalaPatil-vc2gd
    @NirmalaPatil-vc2gd 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @mangalkanase3205
    @mangalkanase3205 Год назад +1

    Chan.....changli mahiti

  • @bhagwanlad5895
    @bhagwanlad5895 Месяц назад

    खूप छान सांगितली माहिती

  • @pandurangbelkunde1875
    @pandurangbelkunde1875 4 месяца назад +1

    आभीनंदन सर खूप छान माहिती दिलीत. पित्त प्रक्रती च्या लोकांनी ताक घ्यावे का याची माहिती ध्या..धन्यवाद

  • @sahebraokhandare65
    @sahebraokhandare65 Месяц назад

    खुप छान माहिती दिली

  • @priyankadabholkar4904
    @priyankadabholkar4904 Год назад +4

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ सर धन्यवाद

  • @shivajiwakude2173
    @shivajiwakude2173 Год назад +2

    Khup chan

  • @kirannarayankar7338
    @kirannarayankar7338 Год назад +1

    Sir, tumhi khup chan mahiti sangta,khup khup thanks you

  • @ghanshamwasekar3301
    @ghanshamwasekar3301 Год назад +3

    पित्ततेज झाल्यास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा साहेब.

  • @dilipraowagh6428
    @dilipraowagh6428 Год назад +1

    रावने साहेब खूपच छान माहिती दिलीत

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 7 дней назад

    Chan mahiti dili dhanyavaad doctor

  • @ranjitdeshmukh3834
    @ranjitdeshmukh3834 2 месяца назад

    खूप छान. माहीती दिलीत सर

  • @pushpakarade3482
    @pushpakarade3482 Год назад +1

    Khubchand mahiti Delhi doctor sahab

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 Год назад +4

    अतिशय उत्तम माहिती मिळाली सर धन्यवाद 👌👌🙏

  • @shankarlimhan2785
    @shankarlimhan2785 5 месяцев назад

    खुपच‌ छान ‌माहिती

  • @madhuraabhyankar6601
    @madhuraabhyankar6601 Год назад +1

    छान माहिती दिली.

  • @vaishalimore9081
    @vaishalimore9081 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली त सर धन्यवाद

  • @mohantoke293
    @mohantoke293 2 года назад +2

    सर्व दृष्टीने व सर्वांनी ऐकावी असी परीपूर्ण माहिती.

  • @ganpatpotdar874
    @ganpatpotdar874 2 месяца назад +2

    Khub chan mahiti dili sair

  • @SubhashTanpure-hn6ep
    @SubhashTanpure-hn6ep 4 месяца назад

    Khup chhan mahiti dili

  • @truptinerurkar3028
    @truptinerurkar3028 Год назад +1

    Khup chhan mahiti dilit sir.

  • @ulhasfarde9971
    @ulhasfarde9971 Год назад +13

    नमस्कार सर खूपच त्रास आहे पित्ताचा सगळे उपाय करतो पण तेवढाच फरक पडतो.

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Год назад +3

    सर आपण खूप छान पद्धतीने माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 Год назад +2

    धन्यवाद,. खुप चांगली माहिती दिली. नेहमी एलोपेथी गोळ्या. औषध ,पेन किलर इ, औषधी घेतल्यानंतर असीडीटी होते हे खरे आहे काय?

  • @MayurGaikwad-ms1bd
    @MayurGaikwad-ms1bd 2 месяца назад

    खूप छान आहे

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 2 года назад +1

    Khupch upukt mahiti🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @yogeshavhad4080
    @yogeshavhad4080 5 месяцев назад

    Khoop chan mahiti dili sir👌👌thank you sir🙏🙏

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 2 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @satishchaudhari8010
    @satishchaudhari8010 12 дней назад

    Very nice information sir thanks 🙏

  • @user-lp7vm2wd5i
    @user-lp7vm2wd5i 4 месяца назад

    छान माहिती दिली.सर धन्यवाद.

  • @rekhahebalkar9348
    @rekhahebalkar9348 6 месяцев назад

    माहिती छान सांगितला

  • @vaishalisurve8746
    @vaishalisurve8746 10 месяцев назад

    खुप छान माहिती

  • @ravikiranparve232
    @ravikiranparve232 Год назад +3

    Thank you sir ❤

  • @darkriders6037
    @darkriders6037 2 года назад +1

    Khup Chan ahe sir Tumhi sangitlela Mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/o8dTCsWx1kM/видео.html
      खूप धन्यवाद

  • @vaijnathvaishnava6432
    @vaijnathvaishnava6432 9 месяцев назад +2

    Nice information sir

  • @pritampagi9065
    @pritampagi9065 8 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @madhukardesai7039
    @madhukardesai7039 Год назад

    त्याची माहिती मनापासून आवडले आहे❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @vishnumahamulkar177
    @vishnumahamulkar177 4 месяца назад

    Khubchand mahiti

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Год назад +1

    Dhanyavaad sir

  • @nandininarvekar1200
    @nandininarvekar1200 2 года назад +1

    डॉ मला पण पित्ताचा त्रास आहे। छान महिती दिली ।धन्यवाद। नंदिनी नार्वेकर।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @amolshingare3505
    @amolshingare3505 10 месяцев назад +1

    Thank you sir

  • @santoshmanchekar7799
    @santoshmanchekar7799 8 месяцев назад

    खूप छान

  • @ajitpatil2223
    @ajitpatil2223 6 месяцев назад

    Khup chan mahiti dili sir

  • @user-gu9op1tq8i
    @user-gu9op1tq8i 2 месяца назад

    Thank you doctor 🙏🙏🙏🙏🙏

  • @vrushalikatke2040
    @vrushalikatke2040 5 месяцев назад

    Kup chan mathi sagtli sir

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 2 года назад

    माहिती खूप छान सांगितली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @ramlad8142
    @ramlad8142 4 месяца назад

    Excellent information sir

  • @user-xl9kq9nx9n
    @user-xl9kq9nx9n 7 месяцев назад +2

    Khup chhan mahiti aahe sir🙏thank you so much.. 🙏🙏

  • @ashoktakte914
    @ashoktakte914 2 года назад +1

    Khup Chan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @RiyaPawar-p3v
    @RiyaPawar-p3v Месяц назад

    सर माहिती खूप छान दिली तुम्ही पण तुरीची डाळ खाल्ल्याने पीत होतो का हे माझे प्रश्न आहे

  • @sakshiparab6039
    @sakshiparab6039 5 месяцев назад

    very nice information,thanks Dr.

  • @vandanasathe8441
    @vandanasathe8441 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 Год назад

    चांगली माहिती सांगितली तर

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere9165 5 месяцев назад

    छान माहिती,

  • @sanjaykshirsagar9064
    @sanjaykshirsagar9064 10 месяцев назад

    छान माहिती दिली

  • @ratnamalamahale7729
    @ratnamalamahale7729 Год назад

    Thanks sir aapan far chan mahiti dili

  • @kashinathbhoir9321
    @kashinathbhoir9321 Год назад +1

    डॉ अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 года назад

    खुप छान माहिती संगितली सर 👌👌👌👌👌thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      खूप धन्यवाद

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 11 месяцев назад +1

    चांगली माहिती, धन्यवाद, खुप मोलाचे काम करीत आहात, खुप शुभेच्छा

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g 4 месяца назад

    Thanks sir

  • @saurabhgawate7346
    @saurabhgawate7346 Год назад +4

    पित्ताचा व्हिडीओ पाहिला छान माहिती मिळाली.पचनक्रिया नीट नाही आणि भूक लागत नाही. गँसेस होतात यावर मार्गदर्शन करा सर प्लीज

    • @mayadatey1031
      @mayadatey1031 5 месяцев назад

      कपळवरी जळल्यासारखे फोड येतात आणि खाज येत त्याला

    • @mayadatey1031
      @mayadatey1031 5 месяцев назад

      खुप डोकं दुखत केस खाजवते प्लीज उपाय?

  • @user-uw4vx7mb5z
    @user-uw4vx7mb5z 3 месяца назад

    Thnx ,sir it's very useful video,

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g 4 месяца назад

    मस्त जबरदस्त झिंदाबाद

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 10 месяцев назад

    खूप छान सर 👌👌🙏

  • @prashantsuryavanshi2747
    @prashantsuryavanshi2747 6 месяцев назад

    नमस्कार सर 🙏🏻. एवढा छान् advice देन्याबद्द्ल् धन्यवाद . पन सर जर पित्त असेल् तर ते रोज़ तोडांवाटे काडने गरजेचे आहे का. कृपया सांगा सर 🙏🏻🙏🏻

  • @mohanbali1013
    @mohanbali1013 11 месяцев назад

    खुप छान सर

  • @bhartipatil3256
    @bhartipatil3256 Год назад +5

    कधी कधीच पित्त येतं अंग कधी कधी रात्री अंग खाजते कधीकधी दोन-तीन दिवस रोज कधी आठ दिवसांनी अंग खाजते

  • @ashajagadale4512
    @ashajagadale4512 2 месяца назад +7

    अंगावर उटणार्या पित्ताच्या गांधी यासाठी उपाय सांगा प्लीज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 месяца назад +1

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @jayshreebhagade7675
    @jayshreebhagade7675 Год назад +1

    Thankyou sir 🙏

  • @shaliniudoshi5519
    @shaliniudoshi5519 2 дня назад

    ಮಾಹಿತಿ ಚನ್ ahe dhanyawad

  • @user-bd8qu9ed6d
    @user-bd8qu9ed6d 5 месяцев назад +2

    Veraichan sathi gharguti upchar sanga plz