diet plan for chronic urticaria Iअंगावर पित्त,गांधी येत असल्यास काय खावे I अंगावर पित्त उठणे उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • आपल्याला अंगावर पित्त उठणे, अंगावर गांधी येणे , त्वचेवर एलर्जी येणे हा त्रास होत असेल तर आहार कसा ठेवायला हवा? अंगावर पित्त येत असल्यास काय खावे? काय खाऊ नये? आयुर्वेदामध्ये आहार हाच उपाय असतो. आहाराचा वापर करून व्याधीचे वाढणे आपण कमी करू शकतो. आपल्या अंगावर जर अचानक पित्त आले तर आपण काय करावे? कोणते पदार्थ त्वचेची एलर्जी अधिक निर्माण करतात? कोणते खाद्यपदार्थ जर खाल्ले नाही? तर ॲलर्जी होण्याचे प्रमाण हे कमी होऊ शकतो . या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे.
    हा व्हिडीओ ही माहिती जर आपल्याला आवडली, तर खाली लाईकचे बटन दाबा हा व्हिडिओ शेअर करा आणि आयुर्वेद शास्त्र या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3ILOG40
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    धन्यवाद
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    आयुर्वेदाचार्य भाईंदर ईस्ट ठाणे
    #अंगावर_पित्त_उठणे_उपाय #diet_for_urticaria
    #शितपित्त_घरगुती_उपाय #अंगावर_पित्त_उठणे
    #अंगावर_पित्ताच्या_गाठी_उठणे #अंगावर_लाल_चट्टे_उठणे_उपाय
    #angala_khaaj_sutane #khaj_yene_upay
    #khaj_yene_upay_in_marathi #diet_in_chronic_urticaria
    #living_with_chronic_urticaria #chronic_urticaria
    #chronic_urticaria_treatment
    #ayurvedic_medicine_for_urticaria
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co...
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922
    Consulting fee 500 rupees will be taken one time only
    Medicine charges 100 to 150 rupees per day
    If some special medicines are given charges can be varied.

Комментарии • 682

  • @amolrshirfule4484
    @amolrshirfule4484 Месяц назад +15

    आपण सांगितलेल्या उपायानुसार मी प्रयोग करून बघितला, आणि मला आता बरं वाटतंय. 👍👌

  • @rameshjadhav6209
    @rameshjadhav6209 Год назад +46

    अवांतर गोष्टी न सांगता आपण मुद्यावर बोललात.
    फारच छान.
    या जनहिताचे कार्यात आपणांस उदंड यश लाभो.

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 2 года назад +86

    तुम्ही पथ्य म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही करतो , खूपच छान अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलीत त्याबद्दल डॉक्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद . 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +9

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @sumankesarkhane
      @sumankesarkhane Год назад +2

      ​@@ayurvedshastra5705 1111111111111111111111111

    • @shanjubangali5095
      @shanjubangali5095 Год назад

      @@ayurvedshastra5705 आप 99 ओ ओ

    • @sayalijoshi6027
      @sayalijoshi6027 7 месяцев назад

      0404e40e0wrw0w0e​

    • @sayalijoshi6027
      @sayalijoshi6027 7 месяцев назад +2

      0 00​

  • @jayu4friendz
    @jayu4friendz День назад

    Mala aaj khup diwasani angawar pitt ani mi tumcha ha video pahila. Jo change me hya 2 diwasat kela hote te tumhi achuk sangitle. Me udit dal ani shegdane kalle khup and diwasbhar zople😅. Dandyawad doctor. Khup chaan mahiti dilit tumhi. 🙏

  • @navinchandrashah3195
    @navinchandrashah3195 Год назад +17

    सविस्तर 10 मुदे फार सुंदर वर्णन केले .धन्यवाद सर

  • @pramilaganeshe6433
    @pramilaganeshe6433 2 месяца назад +4

    खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर

  • @udaykesare6031
    @udaykesare6031 3 месяца назад +56

    खोबरेल तेलामध्ये कापूर घालून ते तेल पित्त गांजा उठल्यावर लावल्यावर खूप आराम येतो अगदी थंड पडते आणि खाज कमी होते. जरूर करून बघा.

    • @arifpirjade4025
      @arifpirjade4025 2 месяца назад +4

      You are right. I have lot of problem. When I put cocunt oil on my body. I fill very good and no ithcing.

    • @kalpeshvadnere
      @kalpeshvadnere 2 месяца назад +1

      ho upay chhan ahe ha aaram milto

    • @nikitapatil6491
      @nikitapatil6491 2 месяца назад

      Me khup try kelay hey pan kahich fayda nahi jhala

    • @amolbhirad3752
      @amolbhirad3752 18 дней назад

      गांजा की गांधी

  • @ashalatainamdar8703
    @ashalatainamdar8703 7 месяцев назад +6

    खूप सोप्या सुटसुटीत सूचना .धन्यवाद

  • @saralakamble800
    @saralakamble800 2 года назад +17

    खूब छान माहिती सांगीतली सर धन्यवाद 🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @samikshasarang5471
      @samikshasarang5471 Год назад

      ​@ayurvedshastra5705 se

  • @ujjwalabhor5169
    @ujjwalabhor5169 16 дней назад +2

    सर मला दोन वर्षापासून हा त्रास होत आहे रात्री झोपण्याच्या वेळी खूप खाज येते व गांदी येतात वैतागले आहे मी खूप कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻.

  • @padminigayakwad2880
    @padminigayakwad2880 3 дня назад

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @mukundlakhapati1714
    @mukundlakhapati1714 5 месяцев назад +1

    🙏अतिशय योग्य व अचूक मार्गदर्शन मला हा ऍलर्जीचा त्रास आहे. 🙏

  • @VasudevTiwari-vz6ef
    @VasudevTiwari-vz6ef 2 месяца назад +1

    Bahut bahut dhanbad sair ji apne bahut bhaidhiya bistar se bataya

  • @subhashpandav3053
    @subhashpandav3053 5 месяцев назад +3

    मौल्यवान माहिती दिली आहे त्याबद्दल शत शत धन्यवाद 🙏

  • @ishwargurav3624
    @ishwargurav3624 2 месяца назад +1

    छान माहिती आणि व्यवस्थित मांडणी करून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @satishphansekar6713
    @satishphansekar6713 Месяц назад +1

    सर, तुम्ही सांगितलेलं पथ्य रोगापेक्षा पथ्य भयंकर असे आहेत. या पेक्षा अनेक गावठी उपाय आहेत. Thanks.

  • @shankarranpise9790
    @shankarranpise9790 19 дней назад

    धन्यवाद, खूप छान माहिती सांगितली

  • @gamingoffice6127
    @gamingoffice6127 2 года назад +3

    Thanks sir deva sarkha kaam kel tumi mala kahich farak navata tumi far chagala sagitala

  • @sunitahosmani8843
    @sunitahosmani8843 Год назад +5

    खुप च छान माहिती दिली .धन्यवाद

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Год назад +5

    खूपच छान माहिती दिली सर .अपल्याला खूप खूप धन्यवाद.

  • @shubhangipatil5176
    @shubhangipatil5176 6 месяцев назад +2

    खुप चांगली माहीती मिळाली

  • @nivruttipatil4956
    @nivruttipatil4956 8 дней назад

    Very useful information thank you sir

  • @mayankchourey8309
    @mayankchourey8309 3 месяца назад +6

    Tur dal मुळे मला पित होत आहे असा एक्सपीरियंस mala आला आहे

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 7 месяцев назад +3

    Karlyachi bhaji me khate pan dusrya divshi angavar pitta baher yeta aani khip khaj yete
    Tumhi chan mahiyi dili ahe 🙏🙏

    • @kanchanb2876
      @kanchanb2876 5 месяцев назад

      Karlyachi bhaji pitta mdhe khau nye... Kadu padarth pitta vadhavtat

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 2 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद डाॅक्टर 🙏🏻

  • @vilaspatil3094
    @vilaspatil3094 Месяц назад

    खूप छान माहिती आहे
    धन्यवाद सर

  • @LalitaMandavale
    @LalitaMandavale Месяц назад

    खुप छान माहीती दिली सर धन्यावाद

  • @ashavichare4659
    @ashavichare4659 Год назад +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धनयवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @neeltheone7686
    @neeltheone7686 5 месяцев назад +1

    Khup khup Dhanyawad sir

  • @vidyasahasrabuddhe3271
    @vidyasahasrabuddhe3271 Год назад +2

    खूप अभ्यासपूर्ण माहिती!!

  • @manojtanpure1911
    @manojtanpure1911 Год назад +1

    नक्कीच तुम्ही सांगीतलेली माहिती आणि पथ्य खुप छान आहे....आणि मी नक्की करनार

  • @gugladeviprathisthan9547
    @gugladeviprathisthan9547 6 месяцев назад +4

    सर छान माहिती दिली आहे

  • @kailaskhile8281
    @kailaskhile8281 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर

  • @aishwaryahishobkaraishuuu383
    @aishwaryahishobkaraishuuu383 2 месяца назад

    Thank you sir Khup chan mahiti dili 🙏

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 6 месяцев назад

    सर थोडक्यात आणि खरच खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @sanjayshevante310
    @sanjayshevante310 4 месяца назад

    धन्यवाद रामकृष्ण हरी सुखी रहा

  • @SnehalMithbavkar
    @SnehalMithbavkar 6 месяцев назад +1

    ख़ुप छान माहिती दिली.

  • @tusharpatil857
    @tusharpatil857 9 дней назад

    Thank you so much 🙏

  • @SupriyaInamdar-xb6di
    @SupriyaInamdar-xb6di 20 дней назад

    Dhanyavad sir 🙏

  • @pradipyadav4782
    @pradipyadav4782 Месяц назад

    Khup chhan THANKU YOU SIR

  • @kumaraivale7360
    @kumaraivale7360 Год назад +1

    खूप छान आहे डॉक्टर साहेब

  • @ajeenkyaadeshmukh7450
    @ajeenkyaadeshmukh7450 Месяц назад

    Atishay mahitipurn

  • @ruksarkhan7720
    @ruksarkhan7720 4 месяца назад +1

    Thanks sir

  • @nanasahebpawar5957
    @nanasahebpawar5957 10 дней назад

    Thanks sir, like the video

  • @Nikhilyt94official
    @Nikhilyt94official 11 месяцев назад +1

    खूप सुंदर वाटली माहिती सर

  • @yuvrajpawar4676
    @yuvrajpawar4676 Месяц назад

    अतिशय छान माहिती दिलीत सर.

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती

  • @sonalirokade2182
    @sonalirokade2182 Год назад +3

    खुप खुप धन्यवाद सर मी नक्की करणार हे उपाय 🙏

    • @sukaramnagrale7390
      @sukaramnagrale7390 3 месяца назад

      धन्यवाद सर आपण छान माहिती दिली

  • @babaraothakare9322
    @babaraothakare9322 Месяц назад

    Very nicely described. Thanks.sit

  • @DattaPatil-h8m
    @DattaPatil-h8m Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद सर

  • @sarikajadhav1878
    @sarikajadhav1878 2 года назад +1

    Kupach sunder mahiti dile

  • @Sainath_dahale
    @Sainath_dahale 3 месяца назад

    ❤❤❤❤❤खुप खुप छान सर धन्यवाद 🙏

  • @shyamalakulkarni3261
    @shyamalakulkarni3261 Год назад +1

    सर खूपच छान माहिती दिली Thanku so much

  • @latamuley197
    @latamuley197 Год назад +1

    खूप छान माहिती आहे. डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद.

  • @priyatare8789
    @priyatare8789 2 года назад +4

    Excellent and helpful information given on pitta dosha I am definitely going to follow these tips as I have utricaria from last many years

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 3 месяца назад

    मी ऐकले छान माहिती मिळाली

  • @minakshihutkeun6380
    @minakshihutkeun6380 7 дней назад

    खुपचं छान नेहमी देत जा

  • @meeramakhare7244
    @meeramakhare7244 Год назад

    तुम्ही सांगितलेली माहिती अतिशय चांगली आहे

  • @8a31rugvedtulaskar7
    @8a31rugvedtulaskar7 Год назад +1

    khup Chan mahit dili

  • @ZojeVd
    @ZojeVd 10 дней назад +2

    माझ्या पण अंगावर असे पित्त येते

  • @jayeshbaviskar7496
    @jayeshbaviskar7496 4 месяца назад

    Dr. खूप छान माहित ....Thank you 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @jayashripathak1939
    @jayashripathak1939 2 года назад +1

    फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद नमस्कार

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @baijusalve2908
    @baijusalve2908 Год назад +1

    Thank you so much dear Dr..
    I m greatfull

  • @anaghaajgaonkar2207
    @anaghaajgaonkar2207 3 месяца назад

    Very good explained, thanks

  • @savitapotghan1782
    @savitapotghan1782 2 месяца назад

    Very good information thanks

  • @tanajijadhav7556
    @tanajijadhav7556 2 месяца назад

    खुप सुंदर महिती सर

  • @roshanadmane9282
    @roshanadmane9282 Месяц назад

    Thank you so much sir 🙏🙏🙏🙏❤

  • @shivrajsawant4716
    @shivrajsawant4716 17 дней назад

    No 1 सर

  • @prachitidatta
    @prachitidatta 18 дней назад

    Khupch Chan

  • @ushanandankar3893
    @ushanandankar3893 5 месяцев назад

    सर मला पण तीन वर्षापासून पित्ताचा त्रास आहे खूप छान माहिती दिली सर

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 2 года назад +1

    धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली पित्ता बद्दल प

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @ganrshdevkar4380
      @ganrshdevkar4380 Год назад

      धान

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 7 дней назад +1

    ITKI SAVISTAR MARATHIT SANGIT LYA BADDHAL DHANYAVAD,

  • @sopanthakre4034
    @sopanthakre4034 6 месяцев назад +1

    सर कुळिद हे फार गुणकारी आहे

  • @amolshingare3505
    @amolshingare3505 Год назад +2

    Thank you Sir very much

  • @vishalpisal8192
    @vishalpisal8192 6 месяцев назад +1

    श्री सेवागिरी महाराज की जय

  • @parthjitendraborole4860
    @parthjitendraborole4860 Год назад +1

    Thanks for guidance Dr 🙏🙏

  • @nanasahebpawar5957
    @nanasahebpawar5957 Месяц назад

    Thanks sir, I like the video

  • @manishapadavale6241
    @manishapadavale6241 3 месяца назад

    👌👌धन्यवाद 🙏🙏

  • @pournimapatil3789
    @pournimapatil3789 3 месяца назад

    Thanks 🙏🏻 Dr.

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 2 года назад +1

    नमस्कार डाॅकटर खुप खुप धन्यवाद मला खुप दिवसांपासुन हा त्रास आहे तुम्ही दिलेली माहिती माझ्या साठी महत्वपूर्ण आहे आता माझा त्रास कमी होईल हि मला खात्री आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 5 месяцев назад +1

    Chant माहिती.

  • @BalabhauDeulkar
    @BalabhauDeulkar Год назад +1

    सुंदर माहिती आरोग्या साठी

  • @anupamadesai1656
    @anupamadesai1656 Месяц назад

    सर तुम्ही माहिती खूप छान दिली पण मला पित्ताचा त्रास आहे तसेच अंगाला खाज येते खूप प्रयत्न केले तरी योग्य उपचार होत नाही तरी याबाबत माहिती द्या

  • @RohiniMane-sh9yt
    @RohiniMane-sh9yt 2 месяца назад

    DhanyAwad

  • @sheshnarayanwaghmare5928
    @sheshnarayanwaghmare5928 5 месяцев назад

    खुप चांगली माहिती

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 6 месяцев назад

    खूप छान माहिती 🙏🏻

  • @nandapawar6786
    @nandapawar6786 10 месяцев назад +1

    Superb and valueable information....

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 21 день назад

    #undar mahiti dile danywad thanku ver6 much

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  20 дней назад

      @@rebeccagaigawal
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @vandanachaudhari
    @vandanachaudhari Год назад

    Thanks sir ..mla tumhi sangitla toch problem hoto ..pn kiti doctor change karun suddha ...golya., medicine sampustvrch aaram asto ..parat he sgl trass start hot ...tumhi sangitlelya tips me nakki follow karel😊

  • @pratikshapawshe158
    @pratikshapawshe158 2 года назад +1

    व्हिडिओ मार्गदर्शन आवडलं धन्यवाद
    तुम्हीं एवढे गोरे आणि चमकदार कसे
    मार्गदर्शन करा

  • @rajendrabepari1508
    @rajendrabepari1508 Год назад +1

    Thank dr

  • @meeramakhare7244
    @meeramakhare7244 Год назад +1

    धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏

  • @sunitakamble9678
    @sunitakamble9678 2 года назад

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 2 года назад +1

    नाइस इन्फॉर्मेशन thank you sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sunilbhagat108
    @sunilbhagat108 4 месяца назад

    डॉक्टर खूप खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @jayshreeugale1407
    @jayshreeugale1407 2 года назад +1

    खूपछान।माहितीदीलीत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @ranjanawagh3615
    @ranjanawagh3615 9 дней назад

    Thanks

  • @appasomali9015
    @appasomali9015 Месяц назад

    Super&out Sting ahi masingahi

  • @poonammane3879
    @poonammane3879 23 дня назад +1

    Sir mla accidity pitta cha khup trass aahe... Me tumhi video madhe je dakhavl aahe te follow karen
    Pn me tak piu shkte ka...

  • @pundalikparab90
    @pundalikparab90 2 месяца назад

    खूपच.छान