खूप छान उपाय सांगितला आहे सर..राईच तेल घरात नव्हतं त्यामुळे खोबरेल तेलात भिमसेनी कापूर वापरून बघितला आणि खरोखर थोड्याच वेळात फरक पडायला लागला..खूप खूप धन्यवाद..
It's my pleasure आमचे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ लाईक करा व्हाट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून शेअर करत चला जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा फायदा घेता येईल
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
सर खूप वर्षांपासून पित्ताच्या प्रकार आहे अंगावर उठण्याचा alegra, 1अल 1 दिवसा आड घेते पण ते येतच रहात आज पण खूप आले आहे कुणीतरी कायमचा उपाय सांगावा अस खूप वाटत डडॉक्टर पण करते सर आपणा कडून उपाय मिळेल अशी आशा करते। त्रासलेले जीव आपणास सांगतो। जरूर उपाय कळवा सर धन्यवाद
नमस्कार सर मला तुमचा हा व्हिडिओ छान वाटालाकारण तुम्ही खरोखर अगदी बरोबर सांगितलं ठ्यँक्यू सर मला देखील हे पित्त एसी मुळेचं झालेल वाटतं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
Hives ch sarvat Main reason ahe stress, tension Te sangitl ch nahi Jya patient madhye ha problem Khup years jhale chalu ahet tr Te Kuthlya Tri emotional stress Madhye ahet jyacha farak pittashaya Var padato....
स्ट्रेस तर आहेच पण स्ट्रेस बहुतेक जणांना असतो त्या सर्वांना हा त्रास होत नाही सोबत रक्त पित्त दृष्टी अजीर्ण हे त्रास असतातच जोपर्यंत दोष व्यवस्थित करत नाहीत तोपर्यंत नुसतच मानसिक ताण कंट्रोल करून रुग्णांना बरे वाटत नाही
मला 15 days पासून ha त्रास खूप होतोय Me ocacet घेऊन पण त्रास कमी होत नाही मी 7 days पासून आयुर्वेदिक टॅबलेट पण घेतल्यात पण काही कमी होत नाहीये त्या टॅबलेट घेताना पण खाज जात नव्हती म्हणून ocacet पण घेत होते 😢
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@@pravinkadam8153 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आणि येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
नमस्कार सर मी सोमनाथ शेलार पुण्यामधून बोलतोय मला पित्त 12 वर्षापासून आहे पण या गेल्या तीन महिन्यापासून मला फक्त ड्रिंक केली की अंगावरती लाल चट्टे उठतात खूप घाम येतो ब्लड सर्कुलेशन वाढते प्लीज काहीतरी कायमस्वरूपी उपाय सांगा सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लीज
कापूर आणि तेल अंगावर लावल्यास त्रास लगेच कमी होतो माझा वैयक्तिक अनुभव आहे धन्यवाद डॉ. साहेब 🎉
खूप छान उपाय सांगितला आहे सर..राईच तेल घरात नव्हतं त्यामुळे खोबरेल तेलात भिमसेनी कापूर वापरून बघितला आणि खरोखर थोड्याच वेळात फरक पडायला लागला..खूप खूप धन्यवाद..
Thanks
हा त्रास सध्या मला होतोय.
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद डाॅक्टर!🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली 👌👌👌
खूप छान माहिती दिली सर हे कार्य असेच कायम चालू ठेवा आणि नवनवीन उपाय सांगत चला आम्ही सर्वजण कायम आपल्याला सपोर्ट करत राहू❤
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
खूप सुंदर असे आपण मार्गदर्शन केले आहे एलर्जी आणि गांधी शरीरावर येणे हे खूप त्रासदायक असते आपण सुंदर असं त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे
Sir skin dray hote . Khaj yete.gol circle hotat .khaj yete.
Maza natu u.s.a maghye tya jlma pasun to 11 yearcha aahe dray skincha tras aahe.
खूपच महत्वपूर्ण आणि चांगली माहिती दिली आहे डॉक्टर साहेब
Sir, khoop sunder mahiti sangitli, mi ya ajarapasun khoop trast ahe, mi he karun baghto. Thanks !
Aajar clear jhala ka nahi mag?
खूप छान माहिती दिली.धन्यवाद डॉक्टर🙏
thank you Doctor. mai search kr rhi thi pure video me but kahi itna precise answer nhi mila. thanx n hatss of you.
खूप छान उपाय सांगितला , धन्यवाद सर
तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti dili sir tumhi thanks🙏🙏
खुप सुंदर महिती देता सर 😊
Thank you Dr.khup chhan mahiti dilit😊😊
Mala lahan pana pasun tras ahe pan ek varsh jhale ,chehra ,oth, kinwa kanavar suj yet ahe ,angavar lal rashes yetat ,,.....Dr.sahebani khup bhari samjun sangitle ahe ..khup khup Dhanyawad sir👌👌👌
Sir, mla pn kalpasun khup khas yetey...please upay sang asa lala kahi zal nahi pn khas tr khup yete
सरानी सांगितल्या प्रमाणे मी उपाय केला. आणि अर्ध्या तासात माज्या अंगावर चे लाल चटे खाज बरी झाली खूप छान उपाय आहे ... खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
कोणता उपाय ताई
ताई मला सांगा न
Contact number dya sirancha
@@madhurisargar7329 contact no nahi ...video madhe sagitla ahe video prna baga
@@arunakalmore8331 video purna bagha ...
Thank you sir. Aaj pahilyanda itaki chan mahiti milali. 🙏🌷
Maanle dr. Saheb you are great i like your all videos because it is right and really . All people are taking a lot of benefits , Thank you
It's my pleasure आमचे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ लाईक करा व्हाट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून शेअर करत चला जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा फायदा घेता येईल
खरंच साहेब तुमचा मनापासून आभारी आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Sir kokm khatath aani kokam juice angala lav ki br hot my experience
khup chan mahithi
Suffering from last 10 years severe urticaria, please suggest any good ayurvedic medicine
I m also suffering from last 3 years
सर खूप वर्षांपासून पित्ताच्या प्रकार आहे अंगावर उठण्याचा alegra, 1अल 1 दिवसा आड घेते पण ते येतच रहात आज पण खूप आले आहे कुणीतरी कायमचा उपाय सांगावा अस खूप वाटत डडॉक्टर पण करते सर आपणा कडून उपाय मिळेल अशी आशा करते। त्रासलेले जीव आपणास सांगतो। जरूर उपाय कळवा सर धन्यवाद
यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट उपलब्ध आहे आमच्या दवाखान्याला भेटू शकता
@@ayurvedshastra5705 Thanku sir
Kokam sarbat piyala chalu Kara kale mith ghalun sarbat banva farak padel lagech
@@ayurvedshastra5705sir mala पित्ताचा same त्रास आहे, माला ह्याची tratment घ्यायाची आहे, आपला दवाखाना कूठे आहे सर.
Di apan akha dhana Ani khobra chaun kha instant relief milel
100%बरोबर
Farach Chhan Mahitipurn Video !
नमस्कार सर मला तुमचा हा व्हिडिओ
छान वाटालाकारण तुम्ही खरोखर
अगदी बरोबर सांगितलं ठ्यँक्यू सर
मला देखील हे पित्त एसी मुळेचं झालेल
वाटतं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Allergy test keli aahe dhulichi allergy aahe tyala Asprin pan suru aahe tar yavar upay sanga
Dear sir Thank you excellent result of that medicine. Sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
खूप धन्यवाद
सर हात सुजय आणि अंगावर पित्त उठले त्याच्यासाठी उपाय काय करायचा
Khup chan mahiti dili sir tumi
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Dhnaywad
Khup chan mahiti.
खुप छान विडिवो बनवला आहे
खूपच छान माहीती
Thanks sar
लय भारी
thank clarity k liye 👍
Khupch chan information
Dr.saheb ha pittacha aajar mulapasun nashta karnyasathi kay upay ahe...please tell me 🙏
ट्रेटमेंट घ्यावी लागते 4 ते 6 महिने जर जुना त्रास असेल तर घ्यावी लागते
अगदी बरोबर आहे तुमचे. Thank u Dr. 🙏
Khup chan sir ❤❤
Sir thandya panyane nehmi anghol kelyamule hou shakte ka
सर मला खूप खूप धन्यवाद ❤
Tq sir 😊
Sir nabbi tell avshadh kashavarti ahe ani tya tya telacha sayid viket ahe ki nahi te sanga sir pliss
Hives ch sarvat Main reason ahe stress, tension Te sangitl ch nahi
Jya patient madhye ha problem Khup years jhale chalu ahet tr Te Kuthlya Tri emotional stress Madhye ahet jyacha farak pittashaya Var padato....
स्ट्रेस तर आहेच पण स्ट्रेस बहुतेक जणांना असतो त्या सर्वांना हा त्रास होत नाही सोबत रक्त पित्त दृष्टी अजीर्ण हे त्रास असतातच जोपर्यंत दोष व्यवस्थित करत नाहीत तोपर्यंत नुसतच मानसिक ताण कंट्रोल करून रुग्णांना बरे वाटत नाही
Sr maze koth pitta aahe tumhi sangitlya pramane simtams aahet upay sanga please 🙏🏻🌹
पोट साफ न होने याचा काही सम्बन्ध आहे का
Moringa powder mule hou shakte ka
Sir mala pregnancy nater uthalale pan tache dag ahet 1 varsha zale pan dag gale nahi please tay sathe kay karave
Thanku sir
एकदम चांगली माहिती
छान माहिती
Blood check karave lagte ka
Thank you Dr. Saheb, Dr. Saheb please make video on Varicose Vain, how to get rid of it. 👌👍👍👍
Sir address sanga
Sir mala khup divas zhale ha trass hotoy mala please upaay saanga
Had alergi
मला 15 days पासून ha त्रास खूप होतोय
Me ocacet घेऊन पण त्रास कमी होत नाही
मी 7 days पासून आयुर्वेदिक टॅबलेट पण घेतल्यात पण काही कमी होत नाहीये त्या टॅबलेट घेताना पण खाज जात नव्हती म्हणून ocacet पण घेत होते 😢
वेळ लागतो लगेच बरे होतच नाही हे
मीना भोसले बोलत आहे पुण्यावरून . तुम्ही म्हणता रक्त खराब झाल्यास अंगावर पित्त उठुन खाज सुटते मग यासाठी उपाय सांगा
Muje food allergy hai red spots legs par hota hai milk product katta cheez nahi kha sakti hu hindi me batayo sir
Mala roj yetay sir please upay sanga
Thank you Dr
Welcome
मी ऊनातून सावलीमध्ये आले की मला नेहमीच अस होतयं सर काय करावे (थोडा वेळ जरी गेले तरी )उपाय सांगा सर
Chan mahiti
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Mla laal pimples type ahet payala tych ky ch kalt nhi tyvr ky upay ahe ka? 4-5 years pasun mla ha trass hotoy..
Mohri chay oil nasle tar dusrey kontey use karu shakto
Khobrel tel
मला सुद्धा असा त्रास सुरू झाला आहे
Sir he je tumhi pitta che prakaar sangitle aahet video madhe tyatle aaplyala kontya prakaar cha pitta zhale aahe he kase olkhayche??
Potat pitt zalya mule mala alergy ali ahe.. Pot saf thewa.. Ani mi andi khalli tya nantr pitambi ali.
mala 1 mahina zala tasi Khaj yet aahe aamli pitacha tras pan khup aahe Kay upay karu
ho dr papa n roj ratri hoto tyana ..pn tyan sugar ,bp pn ahe tr kay karyach ahe
Sir face la hou shakty ka
Ho agadich ,oth kaan kapaal .dokyat sudha yet.
Lal pural sarkh uthat asel tr ky upay karava
Ny awdlaa
मला खूप त्रास होतोय याचा काहीतरी परमेन्ट इलाज सांगा
Nice sir thank you very much
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
मला लहानपणापसून आहे ,,,,मी 47 वर्षांचा आहे ,,,खूप इलाज केला,आठ आठ दिवस फळे खाऊन राहिलो पण काही फरक पडला नाही,,मला आज सुधा उठलेले आहे
La lahan pana pasun pitta yete, hali roj yete, kayam cha upay kay ahe, tumchi treatment kuthe milel
Daru pilyane hou shakt ka
गुगूळ च्या गोळ्या घेतल्या मुळे ऍलर्जी येते का
उपाय सांगा
It's work
सर मला 5 वर्षे जाले अंगावर गांधी यतात
@@pravinkadam8153 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आणि येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
Online fees kiti ahe sir tumchi...
@@madhurisargar7329 9820301922 या नंबर वर सकाळी 11 ते दीड या दरम्यान फोन करून डिटेल चौकशी करू शकता
Sir mala majhi aai khaycha soda panyat lavun dila ki br vhayacha
सर मला हा त्रास एक वर्ष होऊन गेले तरी कमी होत नाही खूप त्रास होतो खाजवायचा कृपया करून यासाठी काही तरी उपाय सांगा
त्रास जुना झालेला आहे आपल्याला रीतसर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ची गरज आहे
डाँकटर मी सरीता। पहवार माझे केस खूप गळतात ताचावर काय औषध आसेल तर सागा
साहेब तेल कोणते घेणे
नमस्कार सर मी सोमनाथ शेलार पुण्यामधून बोलतोय मला पित्त 12 वर्षापासून आहे पण या गेल्या तीन महिन्यापासून मला फक्त ड्रिंक केली की अंगावरती लाल चट्टे उठतात खूप घाम येतो ब्लड सर्कुलेशन वाढते प्लीज काहीतरी कायमस्वरूपी उपाय सांगा सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लीज
आमच्याकडे या आजारांवर ट्रीटमेंट होते आमचा दवाखाना मुंबई जवळ मिळालेल्या ठिकाणी एकच आहे किंवा तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घेऊ शकता
Very nice video 🥰❣️❤😍👌
Thanks 🤗
Ok❤
Maj pn same zal oth ani dole sujale ratri khai yete
Vericose veins reasons n remedies
2 सविस्तर विडिओ बनवलेत लिंक देतो
ruclips.net/video/_li2mw3gH_E/видео.html
ruclips.net/video/KhCC0rwWfrI/видео.html
६ महीन्याच्या बाळाच्या संपूर्ण अंगावर पुरळ झालं आणि मधुन मधुन अंगात बारिक ताप भरतो
1 years children पित
बारीक ताप 😆😆😆
Thanks dr. Tilache tel pan chalel masajla.
हो चालू शकते
हर मला दर चार दिवसांनंतर पुन्हा खाज येते व पित्त अंगावर ते खाज ते काही उपाय सुचवा
तेल कोण सा आहे ते समजले नाही सर G
Best video🥰🥰
Thanks 🤗
Sir mazya purn shariravar pittachya gathi zalya ahe
Same mjhya pn jhalayt