पायाच्या पोटऱ्या दुखत असल्यास हा उपाय करा । पायात गोळे येणे उपाय। पायात गोळे का येतात ?
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- बरेच जणांना पायाच्या पोटऱ्या दुखतात .पायामध्ये गोळे येतात .रात्री अचानक पणे पाय दुखायला लागतात. अशाप्रकारे पायात जर तुमच्या गोळे येत असतील पाय तुमचे दुखत असतील ,पोटऱ्या तुमच्या कडक होत असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे .या व्हिडिओमध्ये पायात गोळे येण्याची कारणे सांगितलेली आहेत .घरगुती उपाय काय करता येईल? ते सांगितले आहे. अशावेळी पायाला कोणते तेल लावावे? याची सुद्धा माहिती दिलेली आहे. ज्या व्यक्तींना गुडघ्याखाली पाय दुखतात त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे.
#पायात गोळे येणे
To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below
amzn.to/3bKClCl
गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
amzn.to/39QjzZN
cold press castor oil amzn.to/3u514Yp
desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
डॉ. साहेब नमस्कार. हा आजार माझ्या आईला व पत्नी दोघींना पण आहे. आपण खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार मी घरगुती उपाय करून पाहतो. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
छान माहिती सांगितली
खूप छान माहिती सांगितली माझ्यापायातपण पहाटे क्रप' येतात खूप दुखते पाय धरुन ठेवावा लागतो उठून पटकन चालता येत नाही.
खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब
Sagalicha karane sangatali
डॉक्टर साहेब ठाणे येथून पगारे बोलतो ज्या आजाराबद्दल आपण माहिती देत आहात तो मला आहे त्यावर कृपया मला आपल्या उपचाराची गरज आहे
सर आपण खूपच छान माहिती दिली, मला असा Problem असल्याने मला माहिती आवडली धन्यवाद 🙏
मी निसर्गोपचारक आहे.आपण सांगितलेली माहिती खूप अभ्यासपूर्ण आहे. ज्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडलीय. आपले आरोग्य सुदृढ राहो. हे शुभचिंतन. धन्यवाद. 😅
नमस्कार, माहिती खुप चांगली मिळाली. आभारी आहे.धन्यवाद
खूप मोलाची माहिती पुरवलीत आपण. मनापासून धन्यवाद आणि आभारी आहोत . आपणास शुभेच्छा.
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
खरचं झोपेत कधी तरी पोटरी मध्ये गोळा येतो खुपच दुखायला लागते . थोडावेळाने लगेच बर वाटते. तसेच रात्री पाय खुप दुखतात असे का .
4{}*muy o gr vas
Uh uh
ञ
16:10 .वण ष@@kantilalpurane2247
1नंबर अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच आणि सखोल माहिती खूप च महत्त्वाची माहिती जाणकार तज्ज्ञ डॉ रावराणे साहेब खूपच धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏👍👍
ङाॅ.तुमच्याकडून खूपच छान माहिती दिली.तुम्ही सांगितलेली सर्व लक्षण माझ्यात आहेत.सायटीकाचा त्रास आहे.
रावराणे वैद्य, खूप खूप धन्यवाद!तुम्ही अतिशय महत्वाच्या दुखण्यावर तपशीलवार माहिती दिलीत, तीही सर्वांना समजेल अशा पद्धतीने!
Sr khup Chan mahiti milali
Dhanny vad
खूपच उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली माझ्या पण पायांमध्ये गोळे त्यात रात्री गुडघ्याला पण वात येतो डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very useful and important information. Thanks.
डॉक्टर खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिली
🙏क्रम्प समंधी उत्कृष्ट माहिती
Dhanyavad DR sir mazhya gudghachya musulla gathi Alya pharch dukhtat ani pay Sudha dukhtat kay karayche ilaz sanga dhanyavad
सुंदर महत्वपूर्ण माहिती धन्यवाद डॉ. 🙏🏻👍🏻
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलें आहे
रावराणे साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो
खूप छान माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगितली....धन्यवाद डॉ्टरसाहेब..👏👏👏
Thanks
Very nice & useful information
नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे मी निर्मला शिरसाट डोंबिवली
खूपच सुंदर माहिती मिळाली खूप धन्यवाद सर डिप knowledge excellent
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 nice Sir 🌹🙏कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान व उपयुक्त माहिती व उपाय सुचविले डॉक्टर साहेब, धन्यवाद
सर मला खूप घाम येते यावर उपाय सांगा आणि हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला 👍👍👍
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद सर
Doctor you have explained Excellent clarification about cramps in the legs
आपण सांगितलेली माहिती व उपचार खूप आवडले. त्या प्रमाणे करून पाहतो व आपणास कळवितो. धन्यवाद. 🙏🙏
Very nice information and remedy on calf muscle cramps. Thanks for the same.
खुपच छान आहे हा व्हिडिओ आणि त्या बद्दल डॉ आभारी आहे मी तुमची 👌👌👌
Thank you so much Dr. 🙏🙏
Always welcome
खूपच सुंदर माहिती दिली सर ...मनःपूर्वक आभार
चांगलीच माहिती सांगितली डॉक्टर .तेलाचा उपाय करून बघेन. धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
खूप धन्यवाद
खूप छान महत्त्वाची व उपयुक्त माहिती आहे.
Thank you so much Dr., for useful information 🙏👌👌
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
t.me/+yrrs2U38hmA0NTFl
खूप धन्यवाद
आभारी आहे सर
Nice Information Sir...
फार उत्तम माहिती दिली डॉक्टर आपण 👌👌
व्य व स्थी त समजाऊन दिले. धन्य वाद.
खूप छान माहिती.आणि मार्गदर्शन...
डॉक्टर तुमचे खूप आभारी... 🙏💐
🌹🙏 *आदरणीय डॉक्टर साहेब आपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभ आशीर्वाद खुप खुप छान मार्गदर्शन केले आहे आपण हे नूतन वर्ष व यापुढे येणारे प्रत्येक वर्षे आपणास व आपल्या परिवाराला व या चॅनल च्या सर्व सभासद आणि दर्शकांना सुख समृद्धी आणि उत्तम आयु आरोग्याचे जावो हीच धन्वंतरी देवतेला पार्थना यशस्वी भव*
आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Good information, useful information
डॅाक्टर खूप उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही ! धन्यवाद 🙏
Hello Doctor, very good information.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
खूप धन्यवाद
Chan
नमस्कार सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल कारण हा प्राबल्य मला आहे म्हणून खूप खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
Very good explanation . Helpful .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
खूप धन्यवाद
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद खूप छान माहिती मिळाली आहे 👌👌
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिली.
Nice guidence sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
सर माझे Spine surgeryझालेली आहे पण मला खूप त्रास होतो आहे यावर किमी उपाय सांगा!
सङठगफ@@suvarnatidke3366
माझी पण स्पाईन सर्जरी झाल्यानंतर माझे पाय लुळे पडले होते नियमीत फिजिओथेरपी ने आता थोडी वॉकर घेऊन चालत आहे पण सर्जरी नंतर कमरेखाली लुळेपणा आल्याने मी पूर्वीचे नैसर्गिक जीवन जगू शकत नाही व्यायाम करताना पायात गोळे येतात रात्री झोपेत पाय हलवला तरी पायात गोळे येतात
Great sar🙏🙏
🌶️👍👍
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
Excellent video and very informative.
Glad it was helpful!
खुपचं छान व उपयुक्त माहिती दिली आहे
खुपच छान व उपयुक्त माहिती आहे.
Very nicely explained
खुप छन महिती धन्यवाद
खुपचं छान माहिती आहे सर
👌👍
धन्यवाद डॉक्टर हा प्रॉब्लेम मला नियमित होतो ही माहिती मला खूपच उपयोगी आहे मी आपण सांगितल्या प्रमाणे फॉलोअप करीन धन्यवाद सर
मला पायाला व्हेरीकोज व्हेन्स आहेत . त्यावर काय उपाय करावेत
जवळ आयुर्वेदिक वैद्याना दाखवा
🎉जून छान माहिती मिळाली
Thankyou for such important information I am dibetic patient and I was suffering from same problem. I consulted my doctor and he gave me medicine. But today I came to know my pain cause.
😢khup chan mhahiti dilya baddal dhanywad
खूप चांगली माहिती दिली आहे..... सुमती निरगुडे सोलापूर.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद डॉक्टर साहेब ❤
डॉक्टर साहेब खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ.साहेब🎉
Khup chan sir
Mahiti milali very thanks
Very important and suggestive
डॉ.साहेब नमस्कार
अतिशय सुंदर माहिती दिली याबद्दल धन्यवाद
माहीतीसाठी धन्यवाद 👍👍
खुपच छान माहिती दिली
अत्यंत सुंदर विश्लेषण केले
खूप छान माहीती साहेब
खुप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
Very useful information.Thank you Sir.
Khup Chan mahiti 👍🏻🙏
Khoopchan watala apan.sagitlele upay karunpahinthankyou
सर, चांगले माहिती दिली होती
खूपच छान माहिती मिळाली डॉक्टर🙏
फारच उपयुक्त माहिती दिलीत आपण.बरेच फायदे होऊ शकतील.खुप खुप धन्यवाद.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत. मी हे उपचार नक्की करून बघणार आहे. मन:पूर्वक धन्यवाद.
छान माहिती दिली धन्यवाद
खूप महत्वाची माहिती गरजेची हेती सोप्या पद्धतीने सांगितलात धन्यवाद साहेब🙏🙏
खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली
अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगता धन्यवाद
डॉक्टर साहेब छान माहिती जनतेला दिली आपले अभिनंदन
खूप छान माहिती सांगितली आहे
Detailed information with remedies. Thanks ❤
Sunder mahiti dilaybadal dhanyvad.
खूप छान माहिती
खूप छान माहिती सर
उपयुक्त माहिती
डॉ राव राणे तुम्ही खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली पोटरी दुखणे याची अनेक कारणं आनी उपचार याची माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर
Khup mahiti chan ahe
अत्यंत उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद 🎉🎉
खूप छान माहिती दिली एकदम सोप्या भाषेत
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर
फार सुंदर उपयुक्त आणि प्रबोधनात्मक माहिती. माझ्या डाव्या पायाचे स्नायूना हा त्रास कोरोना लस कोव्हीशिल्ड घेतल्यानंतर सुरु झाला. त्याच पायाला साईटीका झाला होता. नियमित योगा 4कि.मी चालतो.
मला व माझ्या मिस्टरांना हा त्रास आहे.खुपच छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद
Khup chaan jay shriram
चांगली महिती दिली त्याबद्दल आपले आभार