चाळीशीनंतर तिला करायची इच्छाच नव्हती पण तो | मराठी कथा | मराठी बोधकथा
HTML-код
- Опубликовано: 2 апр 2023
- वयाच्या चाळीसीनंतर तिला करायची इच्छाच नसते पण तो मात्र तिला..| मराठीकथा | मराठीगोष्टी #hashtagstory
#MarathiGoshti #मराठीstories #मराठीकथा #मराठीबोधकथा #marathimotivationalstories #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathi #मराठी #haniavoice - Развлечения
खूप खूप सुंदर माहिती दिली 🎉या सर्व गोष्टीतून मी स्वतः गेलेली आहे
अतिशय सुदर माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद👍👍
Tumchya story mule bahutek mala majya prashnachi uttare bhetatil nice story tumche khup khup abhar 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
खरंच कथा खूपच छान होती चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रियांना हा त्रास होतो जे लग्ना नंतर शारीरिक संबंध येतात ते मुलींना लग्ना आधीच सांगितले पाहिजे म्हणजे नंतर त्यांना भिंती रहाणार नाही हे मला खूप पटले
अस ही असू शकत भरपूर चांगली माहिती आहे आमच्या पर्यंत आणली आभारी आहोत मस्त आहे नमस्कार
खूच छान कथा आहे. पण कथा नसून प्रत्येक स्त्री ची ही व्यथा आहे. अणि ती खूप छान पद्धतीने तुम्ही मांडली. धन्यवाद ताई❤
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल 👏👏👏
Khup
Chan
Khup chan 😊
कथेतून खूपच सुंदर मार्गदर्शन सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त
खूप खूप आभारी काहीतरी विचारात भर पडली.
खूप छा न आहे
Khup interesting katha vachayla aavdli
छान आहे
1no katha hoti aaikun chan vatal
Very nice 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻khup chan mahiti milali sadya yachi khup garaj aahe pratek mahilesathi thank you so much 🙏🏻🙏🏻
कॉमेंटस मुळीच विचारपूर्वक लिहिलेले नसतात. कथा छान आहे चांगली आहे, हे काय? मूळ प्रश्न सुटलाच नाही. असल्या मार्गदर्शनाने घरात आनंद निर्माण कसा होणार?
Khupch chan khup avdli hi story fresh vatle
आतिशय महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद
खुप छान आहे
खूप छान 👌🙏🙏👏👏ही कथा ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं 😢
Chan
खुप छान माहिती दिली ..अशी च अनेक महत्त्वाच्या गोष्टी माहिती असाव्यात आशी अपेक्षा धन्यवाद
कथा ही रीअल लाइफवर आधारीत आहे तेव्हा पती पत्नीने दोघांनी ही एकमेकांना समजून घ्यायला पाहीजे
अतिशय महत्त्वाचा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.....
अतिशय सुंदर माहिती समजली
खुप च छान समजावुन सांगितले मोनोपॉज विशयी , खुप महिलांना त्याचा नक्कीच फायदा होईल
अतिशय आवश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप विशेष विषय निवडला.
आणी कथा ही खुप माहिती प्रद लिहीली आहे.
खुप छान माहिती दिलीत.
Very nice
फार छान गैर समज दुर होण्यास मदत होणार आहे
Kharach khupach sundar Katha ahe. Yatun anek shankanche nirasan hote. Jas monopoj baddal.... Thanks for Criate this story vidio
खरंच मॅडम मी कथा खूप सुंदर आणि समजावून संगीत प्ले याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Khup chan khup sarya ladies yatun safar karat aahet
Atishay mahtvachi mahiti dilya baddal khup khup Aabhar thanku very much
खूप छान ताई
चांगली माहिती दिली husband .wife एकमेकांना समजून घेतलं पाहिजे
ही कथा ऐकून खूप छान वाटले मला माझ्या मनाला समाधान मानावे तेवढे थोडेच आहे सौ रेखा पाटील चंद्रपुर
खूप चांगली माहिती मिळाली ह्या कथेमधून
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
Nice story . thanks to sharing story person. Caring for your hasband and wife
धन्यवाद खरेच खूप छान समजावून सांगितले 🙏🙏
खूप छान माहिती दिली ऐक मेकातिल गैरसमज दूर होतील
Khup chhan aahe katha, ha vishay khup mahatvacha aahe, dhanyawad madam 🙏
🙏 खूप सुंदर कथा आहे
, खुप सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti dilyabdl khup khup abhar thanks🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
महत्वाची माहिती दिली छानच
नाइस बोध घेण्यासारखी स्टोरी आहे
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं,चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. धन्यवाद 🙏
खुप छान वाटलं ऐकून.
Khup Chan mahiti dili dhanyvad
Khup chan
खुपच सुंदर आणि अशावेळी Dr ची मदत घ्यावी
Khup chan story ahe. Pratek husband ne tyachya wife la smjle pahije.
खुप छान वाटले मलाही हे आसच होते याचे ऊत्तर मिळाले
Chhan ahe khup ch mahtvache ahe
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप सुंदर माहीत सांगितले बदल आभारी
Khup chhan aani practical Katha ahe
छान माहिती दिली👍👌💐💐
खुप छान दी
खूप छान माहिती आहे 👍👌💐
Khup chhan
Very nice,thought provoking.
Nice story ,Thank you so much
आगदि बरोबर
Khup chhan katha. Kalachi garaj ahe.👌
Mst ❤
Khup chhan..it's very nice
खूप छान आहे माहीती👌👌🙏
खरच खूपच छान कथा आहे❤❤👍👍👌
अति ऊत्तम. कामाची गोष्ट आहे. एरवी मोनोपाँज वगैरे कुणाला समजायचं.
Khup chan Katha aahe👌👌👌👌👌👌👌
Thank you majha pan ha problem aahe
खुप छान वाटले ऐकुन
खुपच सुंदर लिहिलय.
खूब सांगली Mahiti sangeet चांगली माहिती संगीतले बद्दल धन्यवाद
Khup chan👌👋👋👋
खूप छान कथा होती फक्त एवढंच एकमेकाला समजून
छान मस्तच मॅडम धन्यवाद
Chhan Mahiti sangatlya bddal dhanyawaad
खुप छान खरंच असं काही असतं हे तर खेडेगावात माहीत नसते पण खुप छान समजावून सांगितले 🙏🙏👍
Thanks 🙏
Khup ch chaan
खूपच उपुक्त माहिती... छान होती कथा
Khupch Chan vatli 👌🙏
चागली माहीती दीदी आभारीआहे
Khup chan ahe
अतिशय सुंदर कथा
nice khupch chan
Nice story
Thanks For sharing
खुप छान 🙏🙏
Khupach mast mahiti sangitli tq so much🙏
Khup chan aahe kavita 🙏
खूप सुंदर कथा आहे.
खुपच सुंदर महिती संगितली👌👌👌❤️❤️
Khup chaan
Very nice story 👌
Khupch chan sadhya sadhya goshti astat pan lakshat yet nahit kamchchya vyapat
खूपच छान माहिती सांगितली आहे