घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

Комментарии • 588

  • @harshkavi
    @harshkavi 3 месяца назад +5

    सर, मनापासून धन्यवाद.. आपण सांगितलेले उपाय करण्याचा मी स्वतः आणि माझे प्रियाजन आटोकाट प्रयत्न करू🙏🙏🙏🌹

  • @FablesFrames
    @FablesFrames 7 месяцев назад +10

    माझे घोरणे, youtube च्या अलगॉरिथमला सुद्धा ऐकू आला कि काय माहित नाही, सहजच विडिओ समोर आला. एरवी माझे घोरणे एक गमतीचा विषय समजून, मी दुर्लक्ष करत होतो, पण तुम्ही अगदी सहज आणि सोप्या भाषेत हा महत्वाचा विषय समजावून सांगितल्या बद्दल तुमचे खरंच खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 8 месяцев назад +28

    खुपच छान माहिती दिलीत डॉ.👌 सहजच हा व्हिडीओ माझ्या समोर आला, पूर्ण पहिला.काही डॉ
    शास्त्रीय कारण सांगत नाहीत पण तुम्ही उत्तमप्रकारे सांगितले🙏🙏धन्यवाद डॉ

  • @abhishekkansare3460
    @abhishekkansare3460 8 месяцев назад +16

    Dr साहेब तुम्ही खूप छान प्रकारे आणि सध्या सोप्या पद्धतीत समजावलं आभारी आहे

  • @KrishnaAvdhutwar1408
    @KrishnaAvdhutwar1408 8 месяцев назад +22

    अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन.
    मी पण झोपेत खूप घोरत असतो.माझ्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त आहे. आपले मनापासून आभार मानतो.
    अशीच माहिती देत रहावे या अपेक्षेसह धन्यावाद डॉ. साहेब.🙏🙏

  • @parmeshwarsuryawanshi5460
    @parmeshwarsuryawanshi5460 6 месяцев назад +2

    झोपेत घोरणे हा विषय नेहमीचाच आहे. घोरणाऱ्या व्यक्तीला त्याची काही जाणीव नसते. त्या रूममध्ये झोपणाऱ्या व्यक्तीची मात्र झोपमोड होऊ शकते.
    कित्येक वेळेला घोरणे हा काही आजार आहे हेच लोकांना माहित नाही. त्यामुळे अशा व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मुधुमेह तसेच थायरॉईड ग्रंथीचे आजार यावर निदान करून नियमितपणे उपचार घेतल्यानंतर घोरण्यावर काही प्रमाणात इलाज होऊ शकेल
    डॉ,तुषारजी, आपण घोरणे या विषयावर अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे.धन्यवाद!

  • @chandrashekharpawar432
    @chandrashekharpawar432 7 месяцев назад +3

    Yes, recently we had taken this treatment (i.e. CPAP) for five days, Rent of machine is ₹500/- per night) & took report, Dr advised to take that machine costing from ₹50k- to 1.25 lakhs. But here what Dr advised to change your sleeping position, that will definitely improve & reduced your Snorring. Thnx Doctor for this information.. ❤

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 9 месяцев назад +12

    डाॅक्टर तुम्ही घोरणे व त्यावरील उपाय याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत विषद केली, त्याबाबत तुमचे शतशः आभार. खुपच उपयुक्त माहिती होती

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 10 месяцев назад +15

    एवधी छान प्रकरे, सोप्या पद्धतिने मला नाही वाटत की कोणी सांगु शकेल. 🙏🙏🙏

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 7 месяцев назад +1

    डाॅ....साहेब......खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगून माहिती व उपाय सांगितले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vt473
    @vt473 22 дня назад

    खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली आहे ,धन्यवाद

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 10 месяцев назад +13

    फार चांगलं विश्लेषण केले डाॅक्टर.

  • @sachinjagtap7776
    @sachinjagtap7776 8 месяцев назад +2

    मला स्लीप अपनिया हा त्रास घोरण्यामुळे होत होता हे आत्ता तुमच्या अचूक मार्गदर्शनामुळे समजले आत्ता पर्यंत डॉक्टरांना त्याचे कारणच समजत न्हवते.. खूप खूप धन्यवाद सर.

  • @sanjaypadghankar6633
    @sanjaypadghankar6633 7 месяцев назад +5

    डॉ.साहेब आपली पुण्यात एखादी विजिट असते का?
    असेल तर कृपया कोठे असते व केव्हा असते एवढे कळले तर बरे होईल.
    धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल.

  • @rajashribhirud
    @rajashribhirud 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली डॉक्टर. अम्ही clinic मध्ये आलो होतो तेव्हा पले.ह्या बद्दल बोलणे झाले होते.. तुम्ही असा व्हिडिओ माहिती साठी करणार. Thnk u

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 6 месяцев назад

    धन्यवाद डाॅ साहेब आपण घोरणे या विषयी अत्यंत सोप्या भाषेत जनतेला सजग केले आहे
    पुनःश्च धन्यवाद !

  • @alkabagulpagare6124
    @alkabagulpagare6124 7 месяцев назад

    नमस्कार डॉक्टर 👍👍
    आपण खूपच सूंदर आणि छान माहिती दिली बऱ्याच व्यक्तींना याचा मोलाचा फायदा होईल 👍👍👍👌👌👌👌

  • @swapnilmali8386
    @swapnilmali8386 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली डॉ याबद्दल माहिती मिळाली नव्हती घोरणे बंद होण्यासाठी उपाय आहे हे मला माहीत झाले धन्यवाद

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 8 месяцев назад +1

    Dr tumhi khare dr peksha medical college madhe prof asayla hawe.
    Kiti sundar agadi basic lvl la jaun tumhi samjaawata
    Tumhi shika wale ki agadi math mul sudha vyavasthit shiku shaktil.
    Tumhi samazavlele vishay dokyat pakke houn jatat.
    TRUE
    Dr u r gifted....❤❤❤

  • @ashokpawar1861
    @ashokpawar1861 8 месяцев назад +1

    मलाही असा त्रास होता ऑपरेशन केले पण थोड वजन वाढलं की पुन्हा त्रास होतो weight कमी ठेवणे व योगा अनुलोम विलोम हाच सर्वात चांगला पर्याय व उपाय आहे. कुशीवर झोपलो की हात खांदा मुंग्यां येतात

  • @AshaShetty-cc3nq
    @AshaShetty-cc3nq 7 месяцев назад +1

    Thank you doctor tumhi uttam mahiti. dili maze pati khhup ghortat me tumcha upay karayla sangen

  • @sahebraoahire6897
    @sahebraoahire6897 8 месяцев назад +2

    डॉक्टर साहेब 👆खुप छान माहिती सांगितली परंतू घरगुती उपाय / सल्ला द्यायला हवा होता

    • @MohanJoshi90
      @MohanJoshi90 8 месяцев назад

      नाकात दोन थेंब तूप टाकावे.. असं मी कुठेतरी वाचलं होतं.

  • @smitajoshi617
    @smitajoshi617 7 месяцев назад +1

    खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती सांगितली आपण धन्यवाद

  • @ravindradalvi2484
    @ravindradalvi2484 9 месяцев назад +4

    अप्रतिम मराठी स्पष्टीकरण

  • @vijaytalbar2131
    @vijaytalbar2131 7 месяцев назад +1

    Doctor saheb , you have given very very nice information with model. Thank you so much.!!! 👍👍👍👍👍

  • @VijayJoshi-y6h
    @VijayJoshi-y6h 8 месяцев назад +3

    खूप छान उपयुक्त माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद🙏

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍🙏 डॉक्टर साहेब 👍🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जावे 👍🙏

    • @gorakshanathkarvande2513
      @gorakshanathkarvande2513 7 месяцев назад

      खूप छान माहिती 🙏🙏🙏 धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @vijaypingle478
    @vijaypingle478 6 месяцев назад +1

    लाभदायक माहीती डाँ.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 месяцев назад +4

    खुप महत्वपूर्ण व शास्त्रीय माहिती दिली डॉ.धन्यवाद..💐🙏

  • @PramilaGholap-eq4rz
    @PramilaGholap-eq4rz 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर,उपयुक्त माहिती सांगितली dr.saheb

  • @dilipjaybhaye3990
    @dilipjaybhaye3990 9 месяцев назад +2

    अप्रतिम माहीती दीली सर त्या बद्दल आभारी व पुढील उपचारासाठी पण माहीती द्या किंवा आपल्याला कुठेभेटू शकतो ते पण माहीती द्या ❤

    • @papeshgore7373
      @papeshgore7373 8 месяцев назад

      Sir मला पण तुम्हाला भेटायचे आहे मला सेम

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 6 месяцев назад

    धन्यवाद सर आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली .🙏💐

  • @rohinimisal4844
    @rohinimisal4844 10 месяцев назад +1

    Khupch chan mahiti aahe...Dr...mala he janun ghyayche hote...so tumhi khupch chan mahiti sangitli aahe....tyamuly mala ghornyachi purny mahiti prapty zali aahe..khup thanks for 👌👍🙏🫡✌️🙏

  • @rachanadhumal3458
    @rachanadhumal3458 7 месяцев назад +4

    Thanks a lot Dr.for sharing useful information with common people

  • @shahajijagtap9668
    @shahajijagtap9668 8 месяцев назад

    डॉक्टर साहेब, खुप छान माहिती संगीतली, धन्यवाद, माझ्या नाकावाट हवा आत जाते, पण बाहेर पड़तानी अडथला येतो त्यामुले मी मोठ्यानी घोरतो,

  • @vitthalpowar6287
    @vitthalpowar6287 8 месяцев назад

    सर आपण दिलेली माहिती चांगली आहे त्यामुळे आपल्याला घोरायला येणार्‍या अडचणी दूर करता येथील धन्यवाद सर

  • @gaurishingwekar9744
    @gaurishingwekar9744 7 месяцев назад +1

    अतिशय मुद्देसूद माहिती..धन्यवाद

  • @dharmasagarpatil8485
    @dharmasagarpatil8485 7 месяцев назад +3

    Very Very Good Explanation Dr Tushar! Thanks for Making like these essential video!

  • @maheshramugade9611
    @maheshramugade9611 8 месяцев назад +2

    Superb tushar. Proud of you. Dr.Ramugade

  • @latanawale9906
    @latanawale9906 5 месяцев назад

    अप्रतिम, अमुल्य माहिती दिलीत सर.धन्यवाद 💐🙏

  • @sandhyaparanjpe2971
    @sandhyaparanjpe2971 8 месяцев назад +1

    धन्यवाद डाॕ. अतिशय साध्या सोप्या मराठीत पण सुयोग्य पध्दतीने समजावलंत. मनापासून धन्यवाद .संपर्क करण्यासाठी कसे करायचे.

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 10 месяцев назад +4

    खूप च छान सविस्तर समजावून सांगितले.. धन्यवाद सर

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 11 месяцев назад +2

    सर अभिनंदन आपले, फारच सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसाला समजेल असं सांगितलं, आपले आभारी आहोत.

  • @vibs99
    @vibs99 3 месяца назад

    Thank you.. समजवायची पद्दत खूप छान . model मुळे सोप्पं जातं.

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 6 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली... खुप खुप आभार

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 6 месяцев назад

    What an explanation Doctor !!! Great 👍

  • @kunalkanhed
    @kunalkanhed 3 месяца назад

    Awesome sir, thanks a lot
    Majhya aaila farak padla tumhi sangitlel aikun

  • @limbajikhatke9966
    @limbajikhatke9966 10 месяцев назад +8

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब.!!

  • @savitahormale1590
    @savitahormale1590 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर,

  • @ravirajkhairnar1449
    @ravirajkhairnar1449 8 месяцев назад +1

    सर,तुम्ही सुंदर रित्या समजावून सांगितलं आहे.

  • @vijayghaisas4037
    @vijayghaisas4037 11 месяцев назад +3

    भरपुर माहिती व सहज समजण्यासारखी मिळाली

  • @girishpatil9862
    @girishpatil9862 Месяц назад

    खुपच छान माहिती सर

  • @anjalichavan1539
    @anjalichavan1539 8 месяцев назад +2

    Sir Thank you Khup chhan Explain kele sir thank you

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 2 месяца назад

    खूपच छान माहिती आहे. धन्यवाद 🙏

  • @maheshdeore4010
    @maheshdeore4010 10 месяцев назад +3

    Sir
    Perfect analysis केले तुम्ही

  • @sonugaikwad8737
    @sonugaikwad8737 7 месяцев назад +1

    Very nice information sir
    Special thanks🙏

  • @anilblohakare2362
    @anilblohakare2362 7 месяцев назад

    आपले खूप खूप धन्यवाद सर खुप छान अशी उपयुक्त माहिती आपण आम्हाला दिली

  • @जयसनातनी-ब2ड
    @जयसनातनी-ब2ड 8 месяцев назад

    डॉ आपली माहिती खूपच उपयोगी व महत्वपूर्ण अशी होती. आपले खूप खूप धन्यवाद.

  • @jyotsnavaidya4961
    @jyotsnavaidya4961 3 месяца назад

    Far changle detail madhe samjavle thank. U so much

  • @swakar881
    @swakar881 7 месяцев назад

    Dhanyavad Dr .khupach chhan mahiti milali.mzya mr .na ha trass aahe ,pantyanche age84 aahe..te kayam tondavate shwas ghetat.tyamule dhap lagate..

  • @The-earh
    @The-earh 6 месяцев назад

    🌹🙏🌹 खुपंच सुंदर माहीती ...डाॅक्टर सर ...! 🙏

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 7 месяцев назад +1

    खूप छान समजावता,thanks

  • @vasantbhurbhure8139
    @vasantbhurbhure8139 8 месяцев назад +6

    डॉक्टर फार महत्वाची माहिती आहे मला पण same घोरायला होते माझे वय ६०+ आहेः आपले क्लिनिक कुठे आहेः कृपया सांगा.

    • @nihoor8471
      @nihoor8471 8 месяцев назад +2

      More la click Kara number milel

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 10 месяцев назад +2

    हो खरचं घोरणे सुरु....रक्त पातळ होण्याची गोळी खाणे कितपत योग्य...गोळी नाही घेतले तर चालते का??बीपी टेन्शन नी सलग चार दिवस वाढत कमी होत होते म्हणून मला या दोन्ही गोळी दिले ...पण डॉ.बंद करायचे नाही म्हणत ..असे लगेच अशा गोळ्या सुरु करणे योग्य का???या रक्त पातळ होणे चा पर्याय काही तरी असेल ना...

  • @prakashamberkar1324
    @prakashamberkar1324 11 месяцев назад +2

    घोरण्याचे मूळ (Basic) कारण समजले... धन्यवाद.... 👍

  • @rd4755
    @rd4755 7 месяцев назад

    सर आपण खूप छान सध्या सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @AishratShaikh
    @AishratShaikh 7 месяцев назад

    Siru have explane very nicely same problem in my family thank u god bless u.

  • @shrutipaikine3936
    @shrutipaikine3936 11 месяцев назад +5

    सर फार छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @mangalakhatod
    @mangalakhatod 8 месяцев назад +6

    A lot of Thanksgiving knowledge God bless you

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 8 месяцев назад +1

    डॉक्टर साहेब खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @murlidharpatil5323
    @murlidharpatil5323 7 месяцев назад

    जो आपन डेमो दाखवला यात समजस
    सर मी आपला मसवी आभार
    जय हिंद सर

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 10 месяцев назад +3

    सुंदर प्रकारे समजाऊन सागितले सर
    धन्यवाद

  • @NaliniBarkale
    @NaliniBarkale 6 месяцев назад

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 8 месяцев назад +5

    Very good narration in detail to understand snoting and related sleep issues.❤

  • @sushmabhagvat4793
    @sushmabhagvat4793 7 месяцев назад

    Dr. Saheb. U hv given excellent info here on snoring. Thanks

  • @dinkarraothakare151
    @dinkarraothakare151 8 месяцев назад +1

    खुप छान माहीती दिली साहेब उपचारासाठी आपला पत्ता पाहीजे.

  • @siddharthbhosale6992
    @siddharthbhosale6992 10 месяцев назад +3

    सर आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @jvjoshi1247
    @jvjoshi1247 6 месяцев назад

    डॉ.म्हापणकर, नमस्कार आणि अत्यंत आभारी.माहिती खूप छान आहे. माझे नाक वारंवार चोंदते ज्या कुशीवर झोपतो ती
    नाकपुडी बंद होते यावर काही उपाय आहे का ं?

  • @manisharanjankar874
    @manisharanjankar874 8 месяцев назад +1

    Dr tumhala udand aayushy labho 🙏🙏🙏🙏🙏

  • @PrajaktaHaldavnekar
    @PrajaktaHaldavnekar 7 месяцев назад

    Very informative! थँक्यू डॉक्टर!!

  • @manesandesh6951
    @manesandesh6951 8 месяцев назад +2

    Khup chhan mahiti ❤❤

  • @poojaaphale2627
    @poojaaphale2627 11 месяцев назад +10

    Excellent detailed information given in such a simple language....too good. Extremely thankful to you Doctor for creating such a useful video🙏🏻🙏🏻

  • @vinayaknamjoshi2629
    @vinayaknamjoshi2629 9 месяцев назад +5

    Doctor you have explained the reasons for snoring in so easy way that a layman can understand it perfectly. Thanks, Doctor. Do such videos regularly for us.

  • @PallaviTalekar-to9el
    @PallaviTalekar-to9el 6 месяцев назад

    माहिती चांगली सांगत आहेत.

  • @mahendrashah3662
    @mahendrashah3662 7 месяцев назад

    Basic information thanx for social awareness .Sir please keep on posting such basic health problems videos .Dr mahendra shah

  • @sangitagangshettiwar1431
    @sangitagangshettiwar1431 8 месяцев назад +1

    सर आपल्या दवाखान्याचा पत्ता कळेल का? खूप सुंदर माहिती दिली.

  • @VijayalaxmiZende
    @VijayalaxmiZende 8 месяцев назад

    डॉ साहेब तुम्ही छान माहती दिलीत तुमचे खुप खुप आभारी आहे धन्यवाद 🙏🙏

  • @yogeshkanani2611
    @yogeshkanani2611 7 месяцев назад +2

    धन्यवाद डोक्टर

  • @DeepakPatil-ld3hk
    @DeepakPatil-ld3hk 10 месяцев назад +3

    खूप.छान माहिती...
    घोरताना तोंडावाटे पण श्वास बाहेर पडतो परिणामी लाळ ही बऱ्याचदा येते..हा घोरण्याचाच परिणाम आहे का?
    १०० - २०० मीटर पळल्यानंतर दम लागतो पण घश्यात आग झाल्यासारखी होते ...हा कशाचा परिणाम असू शकेल?
    हनुवटी खालचा मांसल भाग कमी करायचा असल्यास उपाय काय?
    कोणत्याही ऑपरेशन शिवाय फक्त उपचार व व्यायामाने घोरणे बंद होईल का?

  • @PallaviTalekar-to9el
    @PallaviTalekar-to9el 6 месяцев назад

    माहिती चांगली सांगत आहेत.

  • @anandsatpute7254
    @anandsatpute7254 3 месяца назад

    Really very Nice information for all of us.

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🙏

  • @nareshpatil8677
    @nareshpatil8677 11 месяцев назад +2

    फारच सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 8 месяцев назад

    धन्यवाद, छान समजावून सांगितले सर्व. मला हा आजार आहे.

  • @SanjanaTelange-l3o
    @SanjanaTelange-l3o 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @urmilapawar8185
    @urmilapawar8185 5 месяцев назад

    खूप chan माहिती मिळाली dr
    थँक उ सो मच

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 8 месяцев назад +2

    धन्यावाद Docter!

  • @santoshbhatewara8695
    @santoshbhatewara8695 8 месяцев назад +3

    Very excellent explanation 🎉 Thank you so much Dr.

  • @jayashreebodul7651
    @jayashreebodul7651 7 месяцев назад

    Thank u very much.Very nice & important information giving you 😊

  • @pavanvarale3698
    @pavanvarale3698 10 месяцев назад +6

    Useful information. Thank you sir