सर नमस्कार आपन छान माहिती दिली माझ्ये तोंडातील त्वचा कोरडी पडते तहान नसते चव पण ठीक आहे प्रॉब्लेम काहीच वाटत नाही पण तोंडातील त्वचा कोरडी तसेच मला कुठले व्यसन नाही फक्त चहा घेतो दोन वेळेस सकाळी व सायंकाळी चार वाजता
Sir mazya mummy la thyroid ahe... Tichi lal tayar hot nahi... 20 year zalet... Pn ata na tichi jibh ahe na ti kayam khup kordi rahte ani kahi khale na tar khup aag hote.. Kay karave dr la dalhvle pn kahi kalatach nahiy
डाॉ.साहेब,आपण उत्कृश्ट माहिती दिलीत.धन्यवाद.माझीपत्नी ७३ वर्षांची आहे,प्रिडायबेटीक असून कोलेस्टेराॅल आहे.या दोन्ही वर Dr. नी २ महिन्याकरीता आऔषधे दिली आहेत.त्यामुळे घशाला कोरड पडू शकते का? घरात काही समस्या आहेत.त्याचा ताण आहे.ती दिवसात अर्धा पाऊण तास देवाचे नामस्मरण करते.,टीव्हीपण बघते.कृपया सल्लाद्यावाही नम्र विनंती.
Only in excess blood sugar, uncontrolled diabetes, you may have dry throat. Mental stress is very common reason of dry throat. Proper Meditation is best for that
श्वास घेताना घस्यात गॅप पडतो (पाण्याचे पाइप मध्ये एअर /बब्बल येतो तसे) त्या वेळेस घाबरले सारखे होते, ते का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे, असा प्रकार दिवसातून तीन ते चार वेळेस कधीही होतो.
सर माझा मुलगा 7 वर्षाचा आहे तर त्याला खोकला खूप जास्त प्रमाणात होतो थोडी सर्दी झाली की लगेच खोकला होतो आणि तो खूप जास्त असतो आणि दुसर म्हणजे त्याचं तोंड खूप कोरडे पडते म्हणजे त्याचं होट खूप सुकलेले दिसतात मी सारखे पाणी देते पण तरी तेसचे होते plz काय प्रोब्लेम असू शकते सागा reply dya
Sir mala allergy cha trass ahe tya sathi mi cetrizin ghete.khup varsha pasun ata 2 mahinya pasun maza ghasa korda pato.. pani pihun sudhha. Allergy ch janya sathi thos upay suchva.. mi khup kantale ahe ya allergy ne .. yamule mala baki pan veagale ajar hot ahe😢
Blood sugar check kara Ekda Examine kele tar exact karan kalel va treat karta yeil. Majha ‘ Allergy chi sardi ‘ ha video bagha. Nearby ENT na daakhva kiva ithe yayche aslyas appt ghya
माझंही तोंड सुकतं , लाळ स्त्रवत नाही. माझ्या अंगाला मेनोपॉज नंतर खाज येते त्यामुळे anti allergic... Bilastin 20mg alternate day असं गेले सहा महिने घेत आहे. पण ते कसं टाळू ते कळत नाही
माझा सारखा तोंड बोलताना सुकतो सर आणि मला गाण्याची आवड असल्यामुळे गाताना खूप प्रॉब्लेम बोलताना देखील प्रॉब्लेम होत आहे मला तुमची भेट घ्यायची आहे माझी गाण्याची आवड थांबली आहे मला शुगर आहे सर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सर
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai कान नाक घसा तज्ञ डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक बी- १०२ अंबिका प्लाझा ९० फीट रोड जनकल्याण बँकेच्या बाजूला मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ वेळ सकाळी १० ते १ संध्या ६ ते ९ फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५ अर्चना ८८७९०७२२९०
सर, मी कोरड्या पडलेल्या घशाचा समस्याने त्रस्त आहे गेली २० ते २५ वर्षापासून, त्यामुळे मला पाणी जास्त प्यावे लागते, पाणी जास्त ,म्हणजे लघवी जास्त ,काय उपाय करावा. प्लीज रिप्लाय.
डॉक्टरांना सांगताना कधी आपले वय सांगावे तुमचे वय लिहीत नसाल तर आपण तज्ञ डॉक्टरांना अपूर्ण माहिती देत आहात मग तुम्ही महिला रुग्ण असा किंवा पुरूष रुग्ण असा.
डाॅक्टर खुप महत्वाची, ऊपयोगी शास्त्रीय माहिती बद्दल हार्दिक धन्यवाद व शुभेच्छा!
अतिशय सुंदर माहिती सादर केली आहे ❤❤❤
सर अतिशय उपयुक्त माहिती दिली रात्री झोपताना लाळ गळते या बद्दल माहिती द्यावी
Very nice information Sir...
Doctor, tumhi khoop chaan ani detail mahiti dilith. Dhanyawad Doctor 🙏🙏🙏
डॉक्टर , खूप महत्वाची माहिती देता आपण .
धन्यवाद
Thank you so much for very good information
अतिशय उपयोगी माहिती मिळाली 🙏
नमस्कार सर. खूप चांगली माहिती दिली. लाळ आणि तोड का सुखते आपल्या या व्हिडिओ मुळे.आम्ही आमच्या आरोग्य ची काळजी घेतो छान व्हिडिओ आवडला.Thank you sir
Nice information
उत्तम माहिती, डाॅक्टर
Very good video. Thanks doctor.🙏🙏
फारच छान विचार केला
Dr तुम्ही उत्कृष्ट explaine करता पण तुमचे viewers काही शंका व प्रश्न वीचरताय पण आपण त्यांना रीप्लाय करत नाही असे का?
Good information sir
सर नमस्कार आपन छान माहिती दिली
माझ्ये तोंडातील त्वचा कोरडी पडते तहान नसते चव पण ठीक आहे प्रॉब्लेम काहीच वाटत नाही पण तोंडातील त्वचा कोरडी तसेच मला कुठले व्यसन नाही फक्त चहा घेतो दोन वेळेस सकाळी व सायंकाळी चार वाजता
खूप..सुदंर..माहीती..दिली..सर.आभारीआहे
🙏❤️ॐ❤️🙏
Sir mazya mummy la thyroid ahe... Tichi lal tayar hot nahi... 20 year zalet... Pn ata na tichi jibh ahe na ti kayam khup kordi rahte ani kahi khale na tar khup aag hote.. Kay karave dr la dalhvle pn kahi kalatach nahiy
लाळ तयार होत नाही त्या वर उपाय सांग dr
Thanks dr marathi..
Excellent
डाॉ.साहेब,आपण उत्कृश्ट माहिती दिलीत.धन्यवाद.माझीपत्नी ७३ वर्षांची आहे,प्रिडायबेटीक असून कोलेस्टेराॅल आहे.या दोन्ही वर Dr. नी २ महिन्याकरीता आऔषधे दिली आहेत.त्यामुळे घशाला कोरड पडू शकते का? घरात काही समस्या आहेत.त्याचा ताण आहे.ती दिवसात अर्धा पाऊण तास देवाचे नामस्मरण करते.,टीव्हीपण बघते.कृपया सल्लाद्यावाही नम्र विनंती.
Only in excess blood sugar, uncontrolled diabetes, you may have dry throat.
Mental stress is very common reason of dry throat. Proper Meditation is best for that
Nice good information 👌🏼 👍
Hot drink tea food
सर कानातील खाज आणि मळ यावर काही. टिप्स आणि उपाय सुचवा.
Depression patients without treatment also get this problem?
श्वास घेताना घस्यात गॅप पडतो (पाण्याचे पाइप मध्ये एअर /बब्बल येतो तसे) त्या वेळेस घाबरले सारखे होते, ते का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे, असा प्रकार दिवसातून तीन ते चार वेळेस कधीही होतो.
खुपच छान माहीती.उपचार सांगीतले पण समाधान झाले नाही.
डॉक्टर साहेब तुमचा दवाखाना कुठे आहे? कोणत्या गावात आहे? तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळेल का?
Nice good information
माझ्या गालाच्या दोन्ही बाजूच्या लाळ येत नाही काही उपाय सांगा
सर माझा मुलगा 7 वर्षाचा आहे तर त्याला खोकला खूप जास्त प्रमाणात होतो थोडी सर्दी झाली की लगेच खोकला होतो आणि तो खूप जास्त असतो आणि दुसर म्हणजे त्याचं तोंड खूप कोरडे पडते म्हणजे त्याचं होट खूप सुकलेले दिसतात मी सारखे पाणी देते पण तरी तेसचे होते plz काय प्रोब्लेम असू शकते सागा reply dya
Thank you sir
Sir maze mother चा mouth madhun chikat lal nighate उपाय kay
धन्यवाद.
Todachi chav geli aahe upay sanga
Sir mala allergy cha trass ahe tya sathi mi cetrizin ghete.khup varsha pasun ata 2 mahinya pasun maza ghasa korda pato.. pani pihun sudhha. Allergy ch janya sathi thos upay suchva.. mi khup kantale ahe ya allergy ne .. yamule mala baki pan veagale ajar hot ahe😢
Blood sugar check kara
Ekda Examine kele tar exact karan kalel va treat karta yeil.
Majha ‘ Allergy chi sardi ‘ ha video bagha.
Nearby ENT na daakhva kiva ithe yayche aslyas appt ghya
माझंही तोंड सुकतं , लाळ स्त्रवत नाही. माझ्या अंगाला मेनोपॉज नंतर खाज येते त्यामुळे anti allergic... Bilastin 20mg alternate day असं गेले सहा महिने घेत आहे. पण ते कसं टाळू ते कळत नाही
माझ्या तोंडात लाळ तयार होत नाही त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करावे
Punyat tumchi kuthe opd ahe ? Ani appointment ghenysathi tumcha no.pathva
सर आपली भेट कशी होऊ शकेल, आपले hospital कुठे आहे
Jograncis ajar slayva tyar hot nahi dat kharb hotayat please upay sanga
सर मला गालफुगी झाली होती तेव्हा पासून तोंडाची चव खारट का आहे .
Maza Tondachi cav geliahe upay suc
Dr माझ्या उजव्या कानातून सतत आवाज येतो त्या बद्दल काही सांगाल का?
बोलताना थुंकी उडण्याची कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येऊ शकते ? कृपया मार्गदर्शन करा ही विनंती
डॅा मला शुगर आहे माझा घसा सकाळी उठताना कोरडा पडतो उपाय सांगा
माझा सारखा तोंड बोलताना सुकतो सर आणि मला गाण्याची आवड असल्यामुळे गाताना खूप प्रॉब्लेम बोलताना देखील प्रॉब्लेम होत आहे मला तुमची भेट घ्यायची आहे माझी गाण्याची आवड थांबली आहे मला शुगर आहे सर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सर
नेमकं माझ्या शंकाची उत्तर मला कालपासून मिळताहेत.शुगर आहे,बोलता बोलताच तोंड कोरड पडत,जीभ आत ओढली जाते,बोलण अवघड होत.
Dr मला आणि माझा करंट दुसऱ्याला का लागतो ते सांगा 1 month पासून असे current lagta आहेत 😢😮
हिवाळ्यात कातडी कोरडी होते आणि केसांमुळे static current लागते, Humidity ची वाढ झाली तर करंट लागत नाही, पालिस्टर कपडे केसांना घासले गेले की करंट लागते।
डॉक्टर आपला कॉन्टैक्ट नंबर पाठवा, अपोईमेंट घेऊन भेटायचे आहे.
Pls check discription
मला पण सांगण्याचा खूप त्रास आहे तीन वर्षा पासून ॲड्रेस सांगा
सर कोलगेट कोणत असाव नाव सांगा
Please Dr tumchya clinic cha addres milel ka
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
@@drtusharmhapankarentsurgeo8007 dr tumhi vengurla mhapan che aahat ky mulche....?
Dr. तुम्ही माहिती उत्कृष्ठ सांगता. माझा 23 वर्षाचा मुलगा आहे. त्याला झोपल्यावर अजून लाळ उशी वर गळते. हे योग्य आहे का.. नसेल तर उपाय काय. Pl सांगा.
सर, मी कोरड्या पडलेल्या घशाचा समस्याने त्रस्त आहे गेली २० ते २५ वर्षापासून, त्यामुळे मला पाणी जास्त प्यावे लागते, पाणी जास्त ,म्हणजे लघवी जास्त ,काय उपाय करावा. प्लीज रिप्लाय.
Dr Thanks very nice information
सेम प्रॉब्लेम मला पण होतो जीभ खराब होते तोंड येते, सुखते बोलता येत नाही तिखट खाता येत नाही
Dr मला वास येत नाही व चव ही कळत नाही PL तुमचा नंबर दिला तर आभारी राहिल
सर माझे पाच वर्षापासून तोंड कोरडे पडते बोलताना सुद्धा त्रास होतो . प्लीज मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल
माझा घसा पूर्ण सुकतो ॲसिडीटी प्रचंड आहे पित्ताशयात खडे पण आहेत उपाय सूचवा
मला पण हा त्रास खूप आहे,
काही लोकं लाळ गाळे असतात. तर काही लोकांची लाळ जास्त बडबडायला लागले तरच एखाद्यावेळेस परंतु ब-याचदा गळत असते. तर असे का होते?
सर आपला नंबर पाठवता का?
🙏shatsha, iiiii
डॉक्टरांना सांगताना कधी आपले वय सांगावे
तुमचे वय लिहीत नसाल तर आपण तज्ञ डॉक्टरांना अपूर्ण माहिती देत आहात मग तुम्ही महिला रुग्ण असा किंवा पुरूष रुग्ण असा.
🩺🥼👈👑
डाॅक्टर.मला बराच वेळ पाणी प्यायला नाही मिळाले तर टाळू व नाक यामधे खवखव जाणवते. तोंड कोरडे पडते.
खूप उपयुक्त माहिती मिळाली .