Festivals, Diet Fads and Modern Lifestyle | PART 1| Amita Gadre | Marathi Podcast | TATS EP 19
HTML-код
- Опубликовано: 2 июн 2024
- गणपती मध्ये किती मोदक खाल्लेले चालतात ? रोजचं जेवण आपल्या life-style ला योग्य आहे का? healthy म्हणजे नक्की काय? कोणती बिस्किटं चांगली असतात? अश्या अनेक मिथकांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत clinical Nutritionist अमिता गद्रे यांच्या सोबत.
आपल्याला जर 'ready to cook' मोदक order करायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा किंवा खाली नंबर्स वर संपर्क करा
neartail.com/sm/xhwW7j-xt
Pune & Baramati: महाराजा वडा 86005 65194
Sangli: दांडेकर आणि कंपनी 9853533870
#AmukTamuk #TATS #DietPlan #modernlifestyle
To connect with Amita Gadre
www.amitagadre.com
Credits:
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Guest: Dr. Amita Gadre, Clinical Nutritionist
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/5MTB...
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 - Introduction
03:07 - Everyday calorie intake budget
07:20 - Difference between dieting and diet
14:12 - White, brown rice and myths
15:48 - Brown bread and myths
20:23 - Diet as a fashion
24:56 - Gut health
35:09 - What is healthy food
आपल्याला जर 'ready to cook' मोदक order करायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा किंवा खाली नंबर्स वर संपर्क करा
neartail.com/sm/xhwW7j-xt
Pune & Baramati: महाराजा वडा 86005 65194
Sangli: दांडेकर आणि कंपनी 9853533870
दुर्मिळ होत चाललेल्या डॉ घ्या रांगेत एक प्रामाणिक डायटेशियन❤
ज्याची जाहिरात नसते ते healthy food,
एकदम भारी, 100% पटलं
Thanks for the podcast
सहज आणि समजणारी भाषा होती. आपल्या पूर्वजांशी मिळता जुळता डाएट अनिता मॅडम सांगत होत्या. माझ्या कुटुंबातील अनेक तरुण तरुणी त्यांचा सल्ला गेले काही वर्ष घेत आहेतच !
Thank you Vivek sir!
फारच सुंदर बोलल्या आहेत अमिता गद्रे !! सुंदर म्हणजे समजण्यासाठी सोपं आणि सरळ
Rujuta Diwekar Mam nantar pahilya nutritionist baghitlya jya itk honestly sagl sagl clear sangtay...Thanku So much mam for clearing our minds.
Request for channel- Please bring Rujuta Diwekar Mam for fitness and Food habits guidance. She is also a very good and honest person to tell all the true things.
अमिता गद्रें चा आवाज अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या सारखा वाटतो.
Ek gammat zali hya episode madhe jyachi ad naste te healthy aani tumcha aaj sponsor aahe modak aani tumhi aaj tyachi ad keli😂
Philyanda koni tari khar bolle hech satya ahe. 👍🏻🔥
आहाराविषयी, विशेषतः पूर्ण आहार कसा असावा ह्याविषयी खूपच सुंदर माहिती मिळाली, पण मॅमने वेळ नसल्यावर फ्रीजमध्ये आठ दिवसाचे पदार्थ बनवून ठेवून खा, हे सांगितले पण ते कितपत योग्य आहे ह्याविषयी थोडेसे आणखी बोलायला हवे होते कारण फ्रीज हा कच्च्या फळ भाज्यांसाठी वापरणे योग्य आहे पण शिजवलेले पदार्थांची त्यात चवही बिघडते व त्यातील पौष्टिक घटकही नष्ट होत असावेत, जसे अति गरममुळे होते तसे अति थंडमुळेही होतच असेल ना, कृपया ह्याविषयी नक्की खुलासा द्यावा🙏बाकी सर्व माहिती खुप छान दिल्या बद्दल अमुकतमुक टीम व अमिता मॅम आपले सर्वांचे आभार, देव सर्वांचे भलो करो, कल्याण करो, रक्षण करो, सर्वांना चांगले आयुआरोग्य लाभो व सर्वांचा संसार सुखाचा होवो!धन्यवाद!
मी वयाची सुरवाती ची २५ भारतात आणि नंतर ची बाहेर घालवली. सगळं balance करून खातो. भारतात पाय ठेवताच फूड mall var वडापाव खातो. मॅडम म्हणाल्या ते १०००% बरोबर आहे. Balance करायला शिका. मी चहा coffee मध्ये साखर नाही घालत. काही भाज्यात, पोळी मध्ये मीठ नाही. आणि मग फरसाण लाडू खाऊ शकतो.
पण व्यायामाला पर्याय नाही. तो केलाच पाहिजे.
बिस्कीट खाण्याची गरज नाही अस अमिता गद्रे सांगतात त्या भागाचा छोटा व्हिडिओ नक्की करा!
खूपच सुंदर बोलतात गद्रे मॅडम 👌👌👏👏🙏, खाण्याच्या कितीतरी गैरसमज दूर झाले 👌🙏😊
खूप छान माहिती दिली. साधारण डॉक्टर्स सांगत नाहीत. चांगलं काम करताय मॅडम 👍👍👍🎉🎉❤❤
आज स्वतःवर खूप अभिमान वाटतोय की यातलं आजपर्यंत आपण काहीच केलं नाही 😂 #natural
She explained a key funda in first 5 mins itself! Great podcast! An eye opener!
Amita mam cha knowledge reel ❌ real✅
किती सुंदर समजावतात या अमिता मॅडम... आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघे पण असं एकदम शहाण्या मुलांसारखे मान डोलवतात हो हो बरोबर आहे... that movement 🤩🤩🤩5.24 this timing 😊😊😊❤
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद अमुक तमुक टीम आणि गद्रे मॅम 👍 आहारातील साखरेचे दुष्परिणाम याविषयी अधिक माहिती द्यावी.
भन्नाट आवडला आजचा व्हिडीओ. इतके सहज सुंदर सोप्या पद्धतीने सगळे सांगितले. अजून जास्त episode ह्यांचे ऐकायला आवडतील. ❤
सगळं खा पण शारीरिक कष्ट आणि शारीरिक हालचाल अतिशय महत्वाची आहे हे लक्षात ठेवावे
धन्यवाद इतका इतका छान विषय घेऊन आलात या साठी कारण वजन कमी करणे हा सगळ्यांच्या आवडीचा विषय (ता क- ज्यांचे वजन वाढलेलं आहे त्यांच्या आवडीचा 😂😂😂😂😂 तर मला काही प्रश्न आहेत जे राहून राहून येतात मनात ते इथे विचारते आहे तर याची उत्तरे मला मिळाली तर बरे ..... १मीठ - कोणते खावे किंवा वापरावे जेवणात - पांढरे मीठ ,सैंधव मीठ ,गुलाबी मीठ,काळ मीठ कि आणखी कोणते प्रश्न क्रमांक २तेल- तेल कोणते चांगले लाकडी घाण्यावरचे कि नेहमी वापरतो ते एकतर लाकडी घाण्यावरचे तेल खूप महाग असते घरचा बजेट हलेल एवढे तर हे जरा सांगितले तर उत्तम कारण सगळ्याच गोष्टी एकदम सांभाळणे कठीण आहे तर यावर जर नीट सांगितले तर बरं कारण नुसतच वजन कमी करणे हा उद्देश नाही तर पाकीटाचे पण वजन सांभाळणे गरजेचे आहे 😅😅😅😅 तर कृपया यावर सांगा .....
खुप छान वाटले ऐकून. पार्ट 2 करा. गरज आहे लोकांना
लवकरच पार्ट २ येतोय!
चपाती भाजी दाळ भात आणि काकडी टोमॅटो गाजर salad हे सुद्धा "perfectly imbalance" diet आहे का...?
फारच छान, खूप उपयुक्त podcast आहे. अमुक तमुक सेलिब्रिटी आणि फिल्म प्रोमोशन शिवाय एवढे subscribers
Indrayani tandul....Amitabh addd bhari...... comment
पूर्वी नवाकाळ किंवा संध्यानंद type newspapers मध्ये "ऐकावे ते नवलंच" नावाचं एक सदर असायचं! "Coffee Enema" ऐकून तसंच वाटलं!! 😝😝Jokes apart, अमुक तमुक च्या इतर episodes सारखाच हा पण episode, दमदार होता, आणि खूप ज्ञान मिळालं, clarifications मिळाली! कमाल! प्रेम आहेच! लोभ वाढतोय ! ❤
🌹 लोभी आहोतच आम्ही तसे प्रेक्षकांच्या प्रेमासाठी 🤓
छान बोललीस अमिता
I guess, diet is the most complicated thing in recent times. The very basic need and function of human beings is being discussed on such platforms only indicate that we are victims of modern lifestyles, highly processed foods and most importantly abundance food around us. The only form of entertainment left in many metros is restaurants, cafes and food. Food is available at every nook and corner. We eat till we sleep. On the contrary we hardly move!! Sedentary life style and lack of any exercise has complicated our lives beyond measures. And then we have to arrange for such sessions which teach us nothing but basics which our ancestors followed for millions of years. If a person is obese or diabetic he has already caused the harm to body and should not even think of eating Modak ...even one. Ultimately health is supreme. Who eats Modak and not poli bhat on Ganapati?. If a well balanced diet is followed through out the year there is no need to avoid anything on such occasions as food also brings satiety and pleasure. Also isn't proportion of everything we eat important?
Amazing episode... सोप्या शब्दात सांगितलं सगळं...waiting for part 2..
Actually she speaks. ...vaani aikatch rahavi evdha chan bolat ahe
Nice Episode.Very informative for all 👍
Great episode... waiting for the next..👍👍👍👍👏👏👏
Khupach chaan..Amita really rocks !!
Khupach chaan informative episode ❤
Khup bhari ❤ plz take second part
आम्ही दीक्षित लाईफ स्टाईल जन्मभर करणार आहोत.... दोन वेळा जेवण करायचे आणी 45मिनिटामध्ये 4.5km walk करायचे
Podcast khup chan!!
Leela’s modak must try👌🏻
Great amita mam.very informative episode
She just amazing...on idrayni ❤❤❤
खूप छान माहिती सांगितली👍
Khup bhari hota episode😊 specifically tyanchi bolnyachi style😊 waiting for 2nd episode😊
Eagerly waiting for Part 2
This was amazing
Thanks a lot!
Thanks for this post cast. Thanks Amita Gadre. 🙏
Beautifully explained 👏
न्यू जनरेशनने अवश्य पहावा
Thank you so much for this
बाजारात आलेले pro biotic drink किंवा कसले famous brand che nutritious powders आणि प्रोटीन पावडर जे जेवणाऐवजी खा असं म्हणतात ते किती योग्य आहे ?
खूपच छान माहिती 👏🏽👏🏽 धन्यवाद 🙏🏽🙏🏽
khup khup thank you .. chaan episode
Feel very nice to hear . Thank you 😊
तुमच्यामुळे मी लीलाज मोदक मागवले👍🏻
खूप सुंदर चव आहे👌🏻
तुमचे खूप धन्यवाद.
मस्त episode
Excellent podcast by Team Amuk Tamuk and Madam. Very easy for a layman to follow. Thank you for bringing up such relevant topics.
Khupach chan mahiti milali.khup sarya myths diet badalchya clear jhalay 👍 waiting for part 2
खूपच छान माहिती सांगितली आहार आणि खाण्याची पद्धत 😊
To the point episode...very easily explained ...
खूपच छान समजावलं...
हेल्दी लाईफस्टाईल मध्ये व्यायाम देखील अंतर्भूत आहे.तर व्यायामाबद्दल क्रुपया एक एपिसोड करावा.
Ek suggestion deu ka. Tumhi madhe ek table thevun tya bhavti chairs arrange karun discussion kele tar khup chan professional disel program
खूप उपयुक्त माहिती.दुसरा भाग पण व्हायला हवा असे वाटते.👍
This is THE BEST episode of all!
Amazing explanation 😊. I follow her on Instagram
मस्तच झाला एपिसोड👍👍
Waiting for part 2.
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
Extremely well explained. Thank God someone spoke up about fads
How nicely she is talking!
wa खूप छान सांगितले आहे....
एकूणच काय तर आपल traditional food च बेस्ट आहे 👍
आपल महाराष्ट्रीयन ताट.. परिपूर्ण आहे... मॅडमनी तेच सांगितले... आपले मराठी food & with that Some excise... Weight Balance..... खूप छान... realistic चर्चा... छान टिप्स मिळाल्या... sweet or fried खाताना जो guilt येतो तो कमी झाला... Thank U all of U & Good Luck..!! 👍 👍 🧡🧡🧡
Beauty with Knowledge!
Informative episode aahe phaar !!
She is so much Talented, Thank you for this podcast, Her logical conversation is great ❤
Amazing amazing amazing show
Excellent talk.. thanks TATS
Informative 👍
Khuo chan mahiti dili 😊
Khup sunder ani useful information in day today life Thank you 👍👏👏👌🙏
Very Informative!
In addition, the source of calories in the form of simple carb, complex carb, protein, or fat matters a lot. High protein or high fat or high fiber diet requires more calories to digest the food than digesting simple carbs. The net calorie intake (Total calorie intake - calorie required to break down the food) is important as well. Good discussion.
मस्तच❤❤
Very useful to me and my family 🙏
आपलं श्रांद्धाचं जेवण हे खरं चौरस आहारात मोडतं
Very Very informative talk!
खुप छान सांगितले पुढील भाग लवकरच बनवा
Very informative information
वाह, इतका मस्त एपिसोड.इतके डायट वर व्हिडिओ बघितले ,पण हा व्हिडिओ कळायला अत्यंत सोपा होता👍👍👍
Well explained, thank u 😊
@NutritionistAmita … कायच्याकाय सुंदर आणि गरजेचं बोललात. मी तुमचे फेसबुक किंवा इन्स्टावर विडीओ पहातेच.
हल्ली अजून एक प्रकार ऐकलाय… दुपारचं जेवण फक्त dryfruits आणि शेंगदाणे, अर्धा किलो दही खायचे. गहू बंद आणि रात्री दालखिचडी वगैरे असं. ह्याकडे कसं बघायचं!
Khup chhan episode zala 🎉❤
Great. U guys are on fire. Asech navin navin episode.
Thank u so much mam
खूप छान माहिती दिली
आहार शास्त्र विषयी अतिशय उयुक्त माहिती दिली बिस्कीट हे कोणतेच चांगल नसत आपल्या शरीरा साठी हे मला सागितलं मला हे फार आवडल ध न्य वाद
अतिशय सुंदर पद्धतीने विषय समजावलं आहे अमिता ताईने 👏👏
Sundar vivechan ❤
So Informative… thank you
Khup chan vishleshan....ajun ek episode vhayla hava Amita ma'am cha
Part 2 is releasing soon
खूपच सुंदर मित्रांनो. खूप आभार
Sagale Vishay khup chaan astat
Khup chan sangitlay pan tumchi fees khup jasst ahe personalized diet sathi
One of the best episodes of Amuk-Tamuk...I have literally watched almost each n every episode, all are very informative, but especially this one is very close to our day to day life... Keep it up guys we are follwing u for more such informative videos!
Me too I haven't missed a single episode, thanks to both of you 😀 keep it up
Amita madam cha awaj khup chan