Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे?
    या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत.
    यामधील पहिल्या भागात आपण चर्चा केली आहे 'मानवी शरीर आणि healthy सेक्स' याविषयी डॉ. सागर पाठक यांच्यासोबत.
    Credits:
    Guest: Dr. Sagar Pathak, Gynaecologist, Sex Counselor
    Host: Omkar Jadhav
    Creative Producer: Shardul Kadam
    Editor: Mohit Ubhe
    Edit Supervisor: Tanwee Paranjpe
    Assistant Editor: Shrutika Mulay
    Intern: Sohan Mane
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/3phm...
    #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation
    00:00 - Introduction
    04:39 - Importance of discussing sex
    07:46 - Understanding male and female anatomy
    12:11 - What is menstruation
    18:29 - Male anatomy
    21:09 - What happens during sex
    23:12 - Need of awareness about sexuality
    26:28 - Myths related to erosion spot
    30:02 - Importance of communication between partners
    34:49 - What is healthy sex
    40:39 - Thoughts associated with honeymoon
    48:09 - Importance of understanding partners thoughts before sex
    54:33 - Common problems associated with sexual life
    01:02:54 - Age factor in sexual life

Комментарии • 585

  • @cyk2668
    @cyk2668 7 месяцев назад +98

    This podcast was handled very professionally, and scientifically. I applaud the effort. रघुनाथराव कर्वे would have been very proud.

    • @amuktamuk
      @amuktamuk  7 месяцев назад +2

      खूप खूप धन्यवाद.

    • @pal1877
      @pal1877 7 месяцев назад +2

      Depression var khuspus Kara na ekda

    • @bhartidhindale726
      @bhartidhindale726 6 месяцев назад

      Nice information.

    • @gajananmore1897
      @gajananmore1897 5 месяцев назад +1

      मी आत्तापर्यंत भरपूर पोडकास्ट पाहिले पण ह्या सम हाच, Dr.चे आभारी आहोत, इतके छान विवेचन केलाय कि हा एपिसोड मध्ये इतकं काही आहे कि बाकीचं काहीच ऐकायची, पाहायची गरज नाही. धन्यवाद 💐

    • @user-kw7of7pe2r
      @user-kw7of7pe2r 4 месяца назад

      Absolutely agree with this, thank you so much for the valuable insight 🙏

  • @SimplySampi5
    @SimplySampi5 7 месяцев назад +380

    किती सुंदर👏 मी एका मराठी माध्यम शाळेत शिक्षण घेतलं. माझ्या मते किमान देशातल्या प्रत्येक मराठी शाळेत प्रजनन संस्थाचा वर्ग घेण्यापेक्षा, हा भाग दाखवायला हवा.

    • @shelarmama4673
      @shelarmama4673 7 месяцев назад +4

      अप्रतिम! अत्यंत अभ्यासू तरीही रंजक अशी विषयाची मांडणी केली आहे.

    • @monakamat4880
      @monakamat4880 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर

    • @prachimayekar8712
      @prachimayekar8712 7 месяцев назад +1

      बरोबर आहे

    • @mohakp
      @mohakp 7 месяцев назад

      मुलाच्या शाळेत आनंद निकेतन मधे वयात येताना असा एक सुरेख वर्ग घेतला जातो 5वी पासून मुले मुली आणि पालकसुद्धा आणि ही मराठी मिडीयम ची शाळा आहे.

    • @Expectation698
      @Expectation698 7 месяцев назад +2

      माझा प्रश्न असा आहे की, पूर्वी वयात देखील अंतर असायचं..मग अशा केस मध्ये तेव्हा ह्या गोष्टी कसं समजस्पने घेतल्या जायच्या..कारण हल्ली जास्त अस म्हणाल जात जास्त वयाच अंतर असल की ह्या विषयावर देखील बोलण होत

  • @rms14185
    @rms14185 7 месяцев назад +48

    शक्य असेल तर PCOD आणि PCOS यांबद्दलही एखादा भाग करावा .... बाकी ह्या विषयाला हात घालून तो एवढ्या छान पद्धतीने आमच्यासमोर मांडल्याबद्दल तुम्हा सर्वांच खूप कौतुक...😊

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 7 месяцев назад +35

    डॉक्टर खूप हुशार आहेत.... त्यांनी न विचारल्या गेलेल्या परंतु आवश्यक प्रश्नांची उत्तरे स्वतः च ओघाने संवादातून दिली आहेत...

  • @geetikapatil2108
    @geetikapatil2108 7 месяцев назад +66

    बायकांच्या मासिक पाळी पासून सुरू केलेलं conversation खूप छान सांगितलं, कितेक मुद्दे कुठेही वालगर न करता किती सहज व सोपे करून सांगितलं. अमुकतमुक च्या ह्या प्रयत्न बदल खूप आभार , तुमच्या चॅनल वर हा विषाई अश्या पद्धतीने discussion करून तुम्ही एक इतिहास बनवलं आहे

  • @monakamat4880
    @monakamat4880 7 месяцев назад +43

    खूपच छान episode झाला. Vulgarity चा लवलेशही त्यात नव्हता

  • @AmolPatil-st6ie
    @AmolPatil-st6ie 7 месяцев назад +21

    मला वाटते अमुक तमुक हे चॅनल मराठी यूट्यूब हिस्टरी मध्ये अत्यंत गरजेचे चॅनल होता
    बिनकामाचे कॉमेडी व्हिडिओ अथवा रीलस पाहणाऱ्या जगात महत्त्वाचे विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहात.....
    सर्व टीमचे मनापासून आभार.....
    असाच काम तुम्ही करत रहा.....
    तुमच्या कडून अजून जास्त अपेक्षा आहेत.....

  • @madhurijoshi9086
    @madhurijoshi9086 7 месяцев назад +32

    मी तर फॅन झालीये या अमुक तमुक ची . सगळेच विषय अगदी रोजच्या जीवनाशी निगडित आणि त्यावरची सखोल चर्चा . तुमच्या पूर्ण टीम चे आभार . असेच वेगवेगळे विषय घेऊन या . All the best 🎉

  • @adnyat
    @adnyat 7 месяцев назад +9

    चांगली चर्चा होती, अनेकांसाठी आवश्यकही होती. मात्र दोन गोष्टी खटकल्या, त्या सांगणे आवश्यक आहे.
    १. पहिल्या रात्री नवऱ्याला नुसते दूध देत नाहीत. आटवलेले दूध, बदाम, केशर, हळद, मध, मिरपूड असे मिश्रण नव्या नवऱ्याला दिले जाते. याने थोडी शक्ती वाढते, रक्ताभिसरण वाढते, कामवासना वाढते. संभोगाच्या क्रियेसाठी त्याने मदत होते. दूध देण्यामागचे कारण माहिती नसताना त्याची केलेली टिंगल आवडली नाही. ही तीच वृत्ती आहे जी योगविद्येला नावे ठेवते आणि त्याचे foreign returned Yoga झाले की कौतुक करते.
    २. पाडव्याच्या आंघोळीला foreplay म्हणणे अजिबात आवडले नाही आणि ते निषेधार्ह आहे. भाऊबीजेला बहीणही भावाला तेल-उटणे लावून आंघोळ घालते. मग तो भावा-बहिणीतला foreplay म्हणायचा का?? नरकचतुर्दशीला आई देखील मुलाला आंघोळ घालते. मग?? आपण काय बोलतोय याचे भान असणे गरजेचे आहे. तुमचे हे बोलणे ऐकून उद्या भाऊ-बहीण भाऊबीजेच्या आंघोळीला लाजतील. देवासमोरच्या पणतीवर सिगरेट पेटवणे आणि पाडव्याच्या आंघोळीला foreplay म्हणणे यात गुणात्मकदृष्ट्या काहीच फरक नाही.
    आपल्या संस्कृतीत अमुक गोष्ट का आहे हे माहिती नसेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्या जाणून घ्याव्यात. पण माहिती नसताना त्यावर अंदाजपंचे बोलणे टाळावे. ही चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांना विनंती आहे.

    • @pri471
      @pri471 7 месяцев назад +5

      माणूस संस्कृती आणि नाती यांचं भान ठेवून असतो. Sex हा नवरा बायको मधला संबंध असतो हे प्रत्येकाच्या डोक्यात अगदी clear असते. जेव्हा एखादी स्त्री आपल्या भावाला उटणं लावते तेव्हा तिच्या मनात भावना वेगळ्या असतात आणि जेव्हा पतिला लावते तेव्हाची भावना वेगळी असते. दोन्ही वेळच्या भावनांमध्ये खूपच फरक असतो. त्यांनी foreplay हा शब्द फक्त जोडप्यांसाठी मर्यादीत अर्थाने वापरला आहे. मुळात foreplay ही गोष्टच फक्त जोडप्यांसाठी असते त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका.

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +1

      @@pri471 माझा गैरसमज नाही. परंतु आजकाल खूप लहान वयातील मुलेही पालकांच्या अपरोक्ष youtube पाहतात. त्यांना हे समजेल का? जग फार बदलले आहे.
      आणि मुळात तो foreplay आहे हा दावा तुम्हाला पटतो का? सभ्य घरात सर्वांसमोर कोणी असा foreplay करतो का? कृपया foreplay चा अर्थ इंटरनेटवर शोधून वाचा.

  • @diamond1739
    @diamond1739 7 месяцев назад +26

    खरंच इतक्या संवेदनशील विषयाला किती छान आणि मुद्देसूद समजून सांगितलंय सागर सरांनी... Hats off sir...कुठेही विषय भरकटला नाही आणि खूपच छान बोलतात सागर सर.. Very impressive..

  • @rohinipatil8233
    @rohinipatil8233 7 месяцев назад +11

    12 वर्षाच्या सुंदर वैवाहिक आयुष्या नंतर मला हा एपिसोड बघायला मिळाला पण इतकं सुंदर वर्णन आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भागाचं पहिल्यांदा ऐकलं...! खूपच सुंदर

  • @DevSarangGroup
    @DevSarangGroup 7 месяцев назад +14

    मासिक पाळी बद्दल येवढं कधि मुलींना पण माहिती नसेल, खूप छान माहिती दिलीत.

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 7 месяцев назад +59

    तुमचे विषय असे असतात की ,जीव ओवाळून टाकावा तुमच्यावर 👍👍🙏❤
    thanks a lot team खुसपूस 🌹

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 7 месяцев назад +19

    Omkaar तुमची स्वतःची ग्रोथ....चांगली दिसून येतीये....आधी तुम्ही खूप बालिश वाटत होतात(,तुमच हसणं,बसणं)....पण आता खूप चांगला बदल तुमच्यात दिसून येतोय.....मस्त....लोभ आहे

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर! ओंकार, तुझमधील हे बदल मलाही जाणवले.पॉडकास्ट ची ही 20 मिनिटे, तुझा रोल वेगळा आहे, हे तू जबाबदारीने समजायला लागला आहेस. Keep it up!!

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z 7 месяцев назад +18

    पहिल्यांदाच.. याबद्दल अभिनंदन करते.. की sex हा विषय मस्करीचा वाटत असला.. तर एपिसोड skip करू शकता.. हे खणखणीतपणे सांगितलंत... 🙏🙏🙏🙏

  • @befreeexplore
    @befreeexplore 7 месяцев назад +60

    Only Marathi people can said it without vulgar words😊 really proud ❤

  • @ketan1056
    @ketan1056 7 месяцев назад +25

    ❤ आता पर्यंत ऐकलेलं सर्वात सुंदर लैंगिक आरोग्याची ध्वनिफीत. ❤ किती छान शब्दात सगळ्या गोष्टी मांडल्या आहे. शून्य असभ्यता🎉

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 7 месяцев назад +6

    डॅा . धन्यवाद !
    सेक्स च्या एकुणंच गोष्टी इतक्या स्वच्छ निर्मळ संयतपणे मांडलत की यॅाव रे यॅाव .
    एकुणंच समाजाचा दृष्टिकोन सेक्स बद्दल टॅबू हाच आहे .
    तुमच्या ह्या सिरीज मुळे फरक पडेल . 👌🙏🏼

  • @shaileshjamdhade12
    @shaileshjamdhade12 7 месяцев назад +13

    डॉक्टरांची body language आणि शैली फार आवडली. आणि दादा प्रश्न विचारतो तेव्हा आपणच आपल्या मनातले प्रश्न विचारतोय असं वाटतं...

  • @sandhyabarke4377
    @sandhyabarke4377 7 месяцев назад +8

    Dr. Bhushan Shukla nanter jyanchi bhasha ani knowledge kalnare hushar lok ani vishay gheun alyabaddal dhaynawad

  • @sanketgandas4232
    @sanketgandas4232 6 месяцев назад +8

    ओंकार दादा तुझे खरंच खूप खूप धन्यवाद की आमच्या इतकी छान माहिती घेऊन आलास आणि डॉक्टर यांचे देखील खूप धन्यवाद कारण इतक्या छान, साध्या शब्दांमध्ये याआधी याविषयी कधीच ऐकलं नव्हतं❤❤❤❤😊😊😊

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 12 дней назад +1

    खुपच छान माहिती दिली.आज सेक्स एज्युकेशन मिळायलाच पहिजेत STI STD HIV अभद्र वतवणुक आणी Marital affairs संपुष्टात येतील.

  • @monakamat4880
    @monakamat4880 7 месяцев назад +8

    मासिक पाळी बद्दल खूप व्यवस्थित समजावून सांगितलं डॉक्टरांनी

  • @anuradhaukidwe7493
    @anuradhaukidwe7493 7 месяцев назад +5

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने हा विषय सांगितला आहे dr पाठक यांनी, माझी मुलगी आता 16 वर्षाची आहे पण ती जेव्हा 18 पूर्ण होईल तेव्हा हा episode मी तिच्या बरोबर or तिला एकटीला ऐकायला देईन ,कारण मला जे जे ह्या विषयाबद्दल जे महत्वाचं सांगायचं आहे ते सगळं ह्या मध्ये dr नि सांगितलं आहे . मनःपूर्वक धन्यवाद 'खुसपुस' च्या सगक्या team ला 👍🙏😊

  • @aniketbambole4421
    @aniketbambole4421 7 месяцев назад +5

    सर, हा विषय जितका प्रौढांसाठी महत्त्वाचा वाटतो तितकाच किशोरवयीन मुलगे आणि मुलींसाठी सुद्धा महत्त्वाचा वाटतो. जस जस वय वाढत तसतसं किशोरवयात नवीन नवीन प्रश्न येत असतात आणि योग्य त्यांच्याकडे उत्तरे नसतात. त्यासाठी गरज आहे अश्या series ची थँक्यू

  • @shaileshpawar8004
    @shaileshpawar8004 7 месяцев назад +32

    Zero vulgarity ani lots of knowledgeable pod cast.... Thank you Doc and Amuk Tamuk hatts off you

  • @poojakelkar7012
    @poojakelkar7012 7 месяцев назад +4

    इतका सयंत टोन किती आवश्यक आहे अशा विषयांना!!! डॉक्टरांचा अनुभव आणि सखोल अभ्यास व ज्ञान दिसतंय!!!! खूप छान एपिसोड
    45:39

  • @prachiadwankar80
    @prachiadwankar80 7 месяцев назад +11

    खूप खूप सुंदर झालाय हा एपिसोड...अत्यंत महत्त्वाची माहिती सरांनी दिली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने 👌👌

  • @aparnaterkar8081
    @aparnaterkar8081 7 месяцев назад +14

    Thanks to khuspus & team 😊 सर्व वयोगटांतील समस्या इतक्या सहज सुंदर पद्धतीने मांडल्या गेल्या 😊 डॉ. पाठक आणि ओंकार यांचे कौतुक वाटले कारण कुठेही vulgarity नाही दिसली .😊😊

  • @sandhyajoshi9968
    @sandhyajoshi9968 7 месяцев назад +16

    प्रचंड सुंदर विषय मांडणी आणि माहिती 👏👏 ..इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल अमुक तमुक टीम चं आणि पाठक सरांचं खूप कौतुक👍👍❤️

  • @deeptisane6642
    @deeptisane6642 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला आहे. Dr. सागर यांनी किती शांतपणे आणि संयमाने विषयाची मांडणी केली आहे. लैंगिक शिक्षण खरंच खूप गरजेचं आहे. अमुक तमुक तुमचं खूप कौतुक की अश्या taboo असलेल्या विषयाला हात घातला. सुंदर episode

  • @proc7761
    @proc7761 7 месяцев назад +22

    This is one of the best podcast I have heard ever👍.. डॉक्टरांनी खुप सोप्या भाषेत आणि खुप छान समजवल.. waiting for part 2

  • @prashantlabde
    @prashantlabde 7 месяцев назад +55

    you guys will be legends in Marathi podcast era

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 7 месяцев назад +3

    डॉ सागर यांचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत. महत्त्वाचा विषय, सांगण्याची पद्धत आणि सहज वापरले जाणारी भाषा ही सर्व वयोगतील सर्वांना माहिती देणारी आहे. धन्यवाद ओंकार तुला, डॉ पाठक आणि खुसपुस च्या सर्व टीमला.

  • @joshikshitija57
    @joshikshitija57 7 месяцев назад

    आतिशय सुंदर💕💕सागर पाठक सर खुप छान आणि अभ्यासपूर्ण आणि सुंदर🌷

  • @priyalondhe4037
    @priyalondhe4037 7 месяцев назад +32

    How elegantly and genuinely one can handle such a sensitive topic !! Hats off to the team and Special mention to Dr. Sagar for maintaining most ideal 'tone' of the conversation!! 👏🙏
    Even after 14 years of successful married life and delivering 2 kids , I could relate to it so much.
    Now, my request is to make an podcast about introduction to sex and related topics for teenagers. As a parent , it would be great to watch such podcast together with teenage kid and have a healthy discussion at home.

  • @gayatrivaidya621
    @gayatrivaidya621 7 месяцев назад +5

    खूप महत्त्वाचा विषय मांडला जातो आहे, नेहमीप्रमाणे. याच विषयाला धरून काही अजून मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असे वाटते.
    १. Homosexual partners मधले sexual relationships आणि त्या related clarity Including misconceptions, emotions and right way of doing it.
    २. Sexual relationship आणि emotions.
    ३. Sex शी related misconceptions आणि त्यातून निर्माण होणारे वाद विवाद. त्याचा नात्यावर होणारा परिणाम.
    ४. विकृती असेल जर काही तर कश्याला विकृत म्हणायचं?
    ५. Openness in relationships related to sex.

  • @rbn6063
    @rbn6063 7 месяцев назад +1

    खरंच सेक्स खूप सुंदर गोष्ट आहे,माणसाच्या यशा मधे याचा खुप मोठा role आहे,ते सौंदर्य नाजूकपना जपला पाहिजे,जीवनाचा नाजूक पण अतिशय सुंदर कोपरा म्हणजे सेक्स,त्यात व्यभिचार नको....विश्वास आणि आपले पनाची जाणीव म्हणजे सेक्स....
    अतिशय सुंदर मुलाखत...

  • @sampadakulkarni5974
    @sampadakulkarni5974 7 месяцев назад +4

    ओंकार आणि संपूर्ण टीम यांचे अभिनंदन.अतिशय महत्त्वाच्या पण चर्चेसाठी टाळलेल्या खुसपुसिला योग्य मध्यम आणि योग्य विचारधारेच्या व्यक्तीला घेऊन न्याय दिला आहे.
    ओंकार तुझ्या सहज बोलण्याचं कायमच कौतुक वाटतं.योग्य मुलाखतकार! अभिनंदन.

  • @jyotideshpande4770
    @jyotideshpande4770 7 месяцев назад +6

    किशोरवयीन मुलामुलींसाठी हे खूप गरजेचं आहे..पालकांनी मुलांना सांगावं हा पॉडकास्ट बघायला,.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 7 месяцев назад +13

    अतिशय महत्वाचा भाग आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. धन्यवाद अमुकतमुक टीम 🎉

  • @pajoshi70
    @pajoshi70 7 месяцев назад +1

    Khup khup khup mahatvachi khup sadhya shabdat keleli charcha! Can't thank you enough, both Dr. Sagar Pathak and Omkar! Keep it up!

  • @dwarkakawade5850
    @dwarkakawade5850 7 месяцев назад

    खूपच सुंदर आणि छान सांगितलं, waiting for next episode

  • @diptisawakhande9033
    @diptisawakhande9033 7 месяцев назад

    Khup Sundar episode aahe ha....Looking forward for the next one🎉😊

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 7 месяцев назад +4

    फारच सुंदर...या विषयावर बोलणं खरचं खुप गरजेचं आहे, जरणेकरून चुकीच्या माहितीमुळे चुकीच्या direction ला जाणं टाळता येईल... Thank you so much तुम्ही हा विषय योग्य तज्ञानकडून आमच्यापर्यंत अगदी सोप्या आणि सहज भाषेत पोहचवलात... तसंच प्रत्येक जोडप्याने respectfully आणि carefully एकमेकांना समजून घेऊन कसा आनंद घ्यावा हे सांगगितलंत.... पुन्हा एकदा तुमच्या team चे खुप खुप आभार 🙏💐

  • @shambhagat6329
    @shambhagat6329 7 месяцев назад +3

    Kadak topic choose kela ahet. Looking forward for remaining episodes!👏

  • @sharayubapat5268
    @sharayubapat5268 7 месяцев назад

    Khup Chan ekdam free ani
    scientific info....loved it😊

  • @amitaswargiya3794
    @amitaswargiya3794 7 месяцев назад +1

    Khup sunder vishay.....ase vishay sarvanna mahit asayla havet.very good

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 7 месяцев назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर विश्लेषण...❤❤

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 7 месяцев назад

    अतिशय उत्कृष्ट आणि अगदी सुंदर शब्दात हा नाजूक विषय उलगडून सांगण्यात आलेला आहे.

  • @dhangarmallesh2007
    @dhangarmallesh2007 7 месяцев назад

    खूप छान विषय मांडणी केली, धन्यवाद.

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 7 месяцев назад

    खूप खूप छान विश्लेषण व मार्गदर्शन केले सर ... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shrutijoshi2934
    @shrutijoshi2934 7 месяцев назад

    किती छान माहिती सांगितली ओ dr. खूप सुंदर.

  • @rajeshjoshi3444
    @rajeshjoshi3444 7 месяцев назад +1

    दोघांचे मनापासून आभार.❤

  • @gchapanerkag
    @gchapanerkag Месяц назад

    विषयाची खुप सुंदर सुरुवात केली आहे

  • @rasikas6959
    @rasikas6959 7 месяцев назад

    Thank you Amuk Tamuk team and Dr for beautifully explained ....waiting for next episode All the best

  • @akashj5076
    @akashj5076 7 месяцев назад

    खूप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार....

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 7 месяцев назад

    खुप छान आणि अत्यावश्यक मुलाखत आहे.त्यामुळे शरीररचना लक्षात येते.
    धन्यवाद

  • @smitapawar4803
    @smitapawar4803 7 месяцев назад

    किती छान सोप्प सुटसुटीत नीट आणि मराठी मधे म्हणजे मराठीतच सांगितली

  • @mitaleebandbe2982
    @mitaleebandbe2982 7 месяцев назад

    Khupch sunder sangitl
    Khrch khupch aavdla ha podcast khupch bhari aani useful hota
    Thank you amuk tamuk

  • @rupalikulkarni9494
    @rupalikulkarni9494 7 месяцев назад

    डॉ. पाठक.... खूप सुंदर माहिती....सोप्या आणि ओघवत्या भाषेत

  • @satishpatode6969
    @satishpatode6969 10 дней назад

    खुप scintific माहिती सोप्या शब्दात सांगितले.
    Thanks for pod cast

  • @asmita2606
    @asmita2606 Месяц назад

    Thank you so much dada. Etaki Sundar mahiti aani tihi itkya sunder, sadhya bhashet aamchyaparyant pohchvlyabaddal. You doing great work.

  • @ashhakshirsagar93
    @ashhakshirsagar93 7 месяцев назад

    इतका महत्वाचा विषय पण खरोखरच दुर्लक्षित आहे. खुप सुंदररीत्या मांडला आहे. मनःपूर्वक धन्यवाद

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai 7 месяцев назад +1

    अतिशय उपयुक्त!
    अतिशय उत्तम पद्धती!
    अतिशय ज्ञानपूर्ण !
    अतिशय सोप्या भाषेत!
    म्हणून, खूप धन्यवाद!

  • @saipriya1015
    @saipriya1015 7 месяцев назад

    मराठी भाषेत इतक्या सुंदर पद्धतीने विषय मांडला त्यासाठी धन्यवाद, खूपच भारी.

  • @anil05041973
    @anil05041973 7 месяцев назад +1

    अतिशय महत्वाची माहिती अत्यंत शास्त्रीय आणि तर्क शुद्ध पद्धतीने सांगितली या बद्दल धन्यवाद.

  • @amitpatil1648
    @amitpatil1648 7 месяцев назад

    What a perfection and depth with simple language in explanation. Hats off sir .

  • @santoshkadam9117
    @santoshkadam9117 7 месяцев назад

    सर, खूपच छान, लई भारी, अत्यंत गरजेचं आहे हे, आभार

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 7 месяцев назад +1

    खुप महत्वाचा भाग आहे

  • @lavanyasgarden8098
    @lavanyasgarden8098 7 месяцев назад +1

    खुप छान समजून सांगितलं आहे, बरेच point clear झाले

  • @Pratiksha11.11
    @Pratiksha11.11 7 месяцев назад +1

    Chan vishay,khup Sundar mahiti sangitlay.Thank you

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 7 месяцев назад

    फारच छान. प्रत्येकाने समजून घ्यावे असेच सगळे मुद्दे

  • @priyapendse8621
    @priyapendse8621 7 месяцев назад

    खरच खूप चांगली माहिती मिळाली हे अगदी गरजेचे आहे पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @basavrajpatil1275
    @basavrajpatil1275 7 месяцев назад

    सामान्य व्यक्तिला समजण्यासारखे सारखे ईतके छान समजाऊन सांगितल... लई भारी

  • @rashmipundlik09
    @rashmipundlik09 7 месяцев назад

    Kudos to Amuk Tamuk team & thank you so much Dr.Sagar for giving such a beautiful information. मी स्वतः एका मराठी शाळे मधून शिक्षण घेतलं आहे आणि मराठी बॅकग्राऊंड मध्ये वाढलेली आहे. त्या मुळे सगळं रिलेट होतय मला.

  • @user-yh3dd2ww3g
    @user-yh3dd2ww3g 7 месяцев назад +3

    खरंच खुप महत्वाचा विषय आहे आणि सुंदर रितीने हाताळणी केली आहे. धन्यवाद

  • @prachimayekar8712
    @prachimayekar8712 7 месяцев назад

    तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. सुंदरपणे विषय हाताळला आहे. प्रत्येकाने पाहण्यासारखा पॉडकास्ट आहे.

  • @sujatakamble1191
    @sujatakamble1191 5 месяцев назад

    खूप सहज आणि सोप्या पद्धतीने छान महत्वपूर्ण माहिती दिली

  • @archanaramteke4983
    @archanaramteke4983 7 месяцев назад +2

    आपले विषय फारच वैचारीक असतात.... अभिनंदन

  • @rupalitamuly7277
    @rupalitamuly7277 7 месяцев назад +1

    Absolutely amazing discussion.

  • @sonalik6608
    @sonalik6608 7 месяцев назад +1

    खूपच सुंदररित्या सरांनी वर्षानुवर्षे दुर्लक्षित केल्या गेलेल्या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले आहे... आतापर्यंत हा विषय इतक्या सहजपणे , समजेल अशा भाषेत कोणीही सांगितला नसेल.. सर्व विद्यार्थ्यांना अशा सहज भाषेत लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे..

  • @bhargavibhatawadekar8083
    @bhargavibhatawadekar8083 7 месяцев назад

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजवले आहे❤

  • @sagarkolhatkar6768
    @sagarkolhatkar6768 7 месяцев назад

    खुप छान आणि अतीशय सोप्या भाषेत सांगितले सरांनी

  • @pranitakirkire2272
    @pranitakirkire2272 6 месяцев назад

    खूपच सुंदर पद्धतीने हा विषय सादर केला आहे

  • @girijasutbhatawadekar2776
    @girijasutbhatawadekar2776 7 месяцев назад

    अप्रतिम धन्यवाद पाठक सर फार छान माहिती दिलीत व ओमकार तुझेहि खूप धन्यवाद फार छान कार्यक्रम सादर करतोस ❤❤

  • @ankushg883
    @ankushg883 7 месяцев назад

    खुप सुंदर प्रकारे सांगितलं मित्रा.खूप छान पद्धतीने हा विषय मांडला.

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 7 месяцев назад +1

    Khup Chan sunder Mahiti.💐🙏👍👌👍🙏💐

  • @Apurva.123
    @Apurva.123 7 месяцев назад +1

    अतिशय उत्कृष्ट चर्चा खुपच छान प्रस्तुती👌👍🙏

  • @sandhyazanan1088
    @sandhyazanan1088 7 месяцев назад

    अतिशय सुंदर व साध्या पध्दतीने मांडणी केली आहे.आतापर्यंत कोणीच या विषयावर अशा पध्दतीने सांगितले नाही.

  • @anilbhosale1433
    @anilbhosale1433 7 месяцев назад

    He lecture pahilya nantar pratek vektichya sansart nakkich godi aankhi yenar aahe . very nice example and conversation.

  • @mom_queen9965
    @mom_queen9965 7 месяцев назад +1

    खूप सुंदर.... आणि साध्या शोप्या भाषेत सांगितलं सर 👏👏

  • @shriram1903
    @shriram1903 7 месяцев назад

    तुमचे सर्व episode अप्रतिम असतात. धन्यवाद.

  • @vidyarj85
    @vidyarj85 7 месяцев назад +2

    खूप छान ..... अतिशय महत्वाचा विषय...उत्तम रित्या मांडल्या बद्दल...तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. ... असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहू देत

  • @user-zb7rh3su3n
    @user-zb7rh3su3n 7 месяцев назад

    किती सुंदर आणि सध्या सोप्या शब्दात सांगितलं आहे सगळं. डॉक्टर सागर तुम्ही खरंच छान काम करत आहात आणि या विषयी जागृती गरजेची आहे. धन्यवाद अमुक तमुक.

  • @papakiOjii
    @papakiOjii 7 месяцев назад +4

    Khup khup chan episode jhala, Amuk tamuk show che kautuk karave titka Kami aahe, great work 👏👏👍

  • @mindit3
    @mindit3 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली आहे सरांनी . अमुक तमुक टीम धन्यवाद 🙏

  • @sudeshchavan218
    @sudeshchavan218 7 месяцев назад

    सुंदर , सुरेख मुद्देसूद माहीती.
    तसेच सरानी तितक्याच तळमळीने सागितले
    त्या बद्दल त्याचे खुप खुप आभार

  • @manojbelnekar140
    @manojbelnekar140 7 месяцев назад

    अतिशय सुंदर शब्दांत इतक्या संवेदनशील विषयाला स्पर्श केलाय.. कुठेही अश्लीलतेची किनार नाही..शालेय शिक्षणात अश्या प्रकारच्या विषयांचा समावेश गरजेचा आहे!

  • @ujwaladas4062
    @ujwaladas4062 7 месяцев назад

    Thank you
    खुप छान आणि सुंदर शब्दात समजून सांगितलं
    अप्रतिम सर 🙏🏻👍🏻❤