Sex Education | Khuspus with Omkar Jadhav | EP 8 | Gauri Vaid,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 авг 2023
  • 'सेक्स' म्हटल्यावर तुमचेही कान टवकरतात का?
    अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या शारीरिक संबंधाविषयी एवढे गैरसमज का?
    सेक्स बद्दल बोलताना पार्टनर च्या मर्जीविषयी, consent विषयी किती वेळा बोललं जातं?
    पालकांनी वयात येणाऱ्या मुलांना कोणत्या टप्प्यावर आणि कशा प्रकारे Sex Education दिले पाहिजे?
    या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही 'खुसपुस'च्या या भागात डॉ. उर्जिता कुलकर्णी आणि गौरी वेद यांच्यासोबत.
    #AmukTamuk #SexEducation #MarathiPodcast
    Credits:
    Host: Omkar Jadhav
    Guests:
    Spotify: open.spotify.com/episode/3JmL...
    Dr. Urjita Kulkarni- Practicing Homoeopath, in psychiatry and sexology since 2005.
    Clinic address : Sinhagd Road , Pune
    QCI certified ( Latest Government certification for Yoga Teacher, Ayush Ministry of India)
    Conducts the seminars, sessions on mental and sexual health for kids and adults. Actively sharing knowledge in simple and easy way. All the videos are mostly in marathi language, and has impacted huge minds all over the world.
    Author of the book : The parent company- book on new age parenting, a walkthrough of cases providing insight.
    Channel Link - / drurjitakulkarni
    Instagram - / me_urja
    The Parent Company - Book on parenting - prosepublications.in/products...
    Storytel App Audiobooks - www.storytel.com/in/en/search...
    Gauri Vaid- Founder, Step Up Foundation
    Creative Producer: Shardul Kadam
    Editor: Tanwee Paranjpe
    Assistant Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay
    Intern: Sohan Mane
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/3JmL...

Комментарии • 391

  • @nandita1964
    @nandita1964 11 месяцев назад +41

    एपिसोड मस्त जमला आहे. गौरी आणि उर्जिता खूप छान बोलल्या. ह्याचा पार्ट २ करायला पाहिजे. उरलेले मुद्दे आणि येणाऱ्या कॉमेंटस् / प्रश्न ह्यांचा उलगडा व्हायला हवा आहे.
    लहान मुलामुलींच्या पालकांसाठी डॉ. अनंत साठे ह्यांचे 'काय सांगू? कसं सांगू?' हे पुस्तक खूपंच छान आहे आणि ते उपलब्ध सुद्धा आहे.

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 11 месяцев назад +7

    चर्चा छान हेल्थी सुरू आहे, ऐकताना कुठेही हसू येत नाही किंवा हसण्याचा विषय नाही...पण हा का हसतोय कळत नाही...मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 11 месяцев назад +5

    विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चिला गेला. तज्ञांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले.
    शिक्षणामध्ये Biology ची background असल्याने सर्व काही नीट समजले. अत्यंत महत्त्वाचा विषय. खूप खूप धन्यवाद!
    विषय समजून घेण्यासाठी श्रोत्यांनी वेळ काढून काही न कळणारे शब्द, संज्ञा समजून घ्यायला हव्यात. भाषा मराठी असेल किंवा इंग्रजी. मराठी मातृभाषा जरी समजा वापरली गेली तरी विज्ञानातील मराठी संज्ञा, शब्द आपल्याला कळतीलच असे नाही.. तीच बाब इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेला लागू आहे,
    त्यासाठी थोडा वेळ देऊन समजून घेणे आवश्यक असते.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 11 месяцев назад +3

    1:03:52 मुलांना हि गोष्ट व्यवस्थितपणे मोजक्याच शब्दात सांगता येणे हीच मोठी कला आहे, पालकांचा इथेच मोठा गोंधळ उड़तो.
    पालकांचेच लैंगिक शिक्षणा संदर्भात उद् बोधन होणे ही काळाची गरज आहे.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 11 месяцев назад +13

    या भागासाठी खुप खुप धन्यवाद, याचा दुसरा भाग सुद्धा बनवा.
    डॉ उर्जिता ताईंना मी follow करते, खुप छान पद्धतीने सांगतात.

  • @shivamdhanetravel
    @shivamdhanetravel 11 месяцев назад +12

    THIS IS ALSO SHORTLY SAID IN OMG 2 ....THANK YOU AMUK TAMUK FOR THIS SUBJECT IT'S VERY IMPORTANT & USEFUL

  • @sunitachandgude1059
    @sunitachandgude1059 11 месяцев назад +20

    I just love the subject, and the way the conversation is done and the knowledge given by both respected educators...

  • @ashwinibharekar8517
    @ashwinibharekar8517 11 месяцев назад +6

    Brilliant Episode❤Thank you so much 🙏

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN 11 месяцев назад +11

    No fap , ब्रम्हचर्या... हे टॉपिक सुद्धा घ्या पुढील एपिसोड मध्ये ... बाकी मस्त एपिसोड 👌

  • @mrunaldeshpande8972
    @mrunaldeshpande8972 11 месяцев назад +12

    Following urjita ma'am for a long time. Great podcast. Great knowledge. Great combo..he amuk tamuk var expected hota..

  • @madhavghodekar8584
    @madhavghodekar8584 11 месяцев назад +1

    Thnx for sharing all info!!! Much much needed for nowadays youth!!!

  • @drushtisawant8330
    @drushtisawant8330 10 месяцев назад +5

    Amazing podcast. You both have taken my heart ❤.
    Such real topics.

  • @shwetamandadkar808
    @shwetamandadkar808 11 месяцев назад +6

    Great podcast gr8 information hats off to ur work gauri mam and dr urjita mam...

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 11 месяцев назад

    Knowledgeable information.. Thanks for choosing this topic

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 11 месяцев назад +5

    2nd episode is must..very nice and informative

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 11 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण.अगदि महत्त्वाचा विषय.

  • @pratikk_017
    @pratikk_017 11 месяцев назад +48

    अमुक तमुक हे मराठीतलं best podcast चॅनल आहे. Love you bro and keep growing ❤️

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад +3

      Thank you Mitra! 🌻❤️🙌🏻

  • @ramasane6521
    @ramasane6521 11 месяцев назад +1

    खूप छान विषय अतिशय संयमित प्रकारे चर्चिला आहे. अतिशय माहितीपूर्ण 👌👌

  • @kanchanm0407
    @kanchanm0407 11 месяцев назад +8

    Such a informative topic.....lots of queries cleared there r lots myths ...overalll dis was fantastic podcast hoping for new such a fantastic podcast ahead... again nd again😊

  • @rushikeshghule9334
    @rushikeshghule9334 11 месяцев назад +8

    खूप खूप धन्यवाद मॅडम,
    काही गैरसमज दूर करण्यासाठी, माझा रोहित नावाचा मित्र आहे, तो खूप टेन्शन मध्ये असायचा कारण त्याच सामान खूप छोटा आहे, मी त्याला हा व्हिडिओ पाठवला आणि तो आता खुश आहे.

  • @StartUpwithSid
    @StartUpwithSid 10 месяцев назад +17

    Loved the podcast. Probably the best one on this topic on RUclips. The depth, simplicity and clarity with which all thhe topics were discussed was so great. Much needed topic to be discussed in our society without considering it as a taboo. Keep it up guys ! 👍

  • @smita_malik
    @smita_malik 11 месяцев назад +1

    Khup chhan . Informative. Sglyach vayogatatil ,sarvach lahan thor agadi ladies ,gents ,girls boys saglyani ekatrit basun bharpur aatmsat karanyajoga video.simple v samjel ase explanation. Donhihi mam na manapasun thanku. Omkar ,tula v tuzya team la khup khup thanks .
    Hi khuspus definitely khupach kautukaspad. All the best for future journey.

  • @namratabaisane_
    @namratabaisane_ 10 месяцев назад

    नेहमीप्रमाणेच खुप सुंदर उत्तम most informative Video Please Invite Sukirt and Urmila nimbalkar for next podcast with amazing interesting topic

  • @VR-ql8pd
    @VR-ql8pd 7 месяцев назад +2

    I want to request you for few topics-
    1. Working women issues and stress mgt.
    2. Baby planning before preganacy, treatments like IUI and IVF ,during preganancy care and after delivery challenges and care plan.
    3. Why to get marry as per body clock.
    4. Senior citizen's fights after retirement.
    5. Reversal of Dibetese

  • @bhakti8306
    @bhakti8306 11 месяцев назад

    Really like it kharach khup chan charcha zali barich shi mahiti kalali ani ha vishay ghetla tya sathi thanks hyach topic var 2 part baghyala avadel

  • @mrunaldeshpande8972
    @mrunaldeshpande8972 11 месяцев назад +2

    Wow.
    He khup broad ahe. Need more parts for this. He khup vast ahe. Specific topics ajun khup cover hou shaktil.

  • @sakshimayekar8216
    @sakshimayekar8216 11 месяцев назад

    Very good subject and discussion. Thanks

  • @chintamanijadhav7640
    @chintamanijadhav7640 11 месяцев назад +1

    खरोखरच तुम्ही तिघेही खूप मज्जा घेत मनसोक्त माहिती दिली खुप छान

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 11 месяцев назад +2

    Excellent discussion. एखादी गोष्ट Proper medium मधून समजणे खूप आवश्यक आहे.

  • @shriram1903
    @shriram1903 11 месяцев назад

    All episodes are too good. Thanks

  • @dhaneshkad1512
    @dhaneshkad1512 11 месяцев назад +3

    Hats off you Dr urjita and also gauri ji

  • @sahadevdesai5566
    @sahadevdesai5566 11 месяцев назад

    सुंदर पद्धतीने सांगितले आहे .धन्यवाद !

  • @sayaliwagh3745
    @sayaliwagh3745 11 месяцев назад +7

    वाह. हा topic आणल्याबद्दल धन्यवाद. Technical terms मध्ये मुलांना कसं समजावयाचे, कोणत्या वयात काय सांगायचे आणि किती खोल सांगायचं हे किती छान समजलं. किती प्रकारचे myths असतात ना. अश्या विषयांवर पालकांनी मुलांशी openly बोलणं किती गरजेचं आहे. त्यांच्या शंका पालकांनी दूर केल्या नाहीत तर ते दुसरा sourse शोधतील आणि दुसऱ्या source मधून चुकीचे कळण्यापेक्षा आपण त्यांना योग्य शब्दात explain करण किती गरजेचं आहे. आणखीन एक tabooed विषय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सगळे doctors ani बोलणारे कुठून शोधून आणता? एकूण एक जण studied ani uttam पद्धतीने विषय मांडणारे असतात. तुम्ही घेत असलेल्या efforts ना सलाम. खूप प्रेम. आणि omkar तुझे पुन्हा एकदा खूप कौतुक.

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 11 месяцев назад +1

    चर्चा खरच सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद इतकं खुल्या पद्धतीने विषय हाताळत आहात धन्यवाद

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 11 месяцев назад

    urjita mam che bahutek videos mi pahto
    ekdam mahitipurn astat
    really chaha coffee cha example great hota

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 11 месяцев назад

    खुप छान मार्गदर्शन केले आहे
    धन्यवाद

  • @arvindwaghmare5669
    @arvindwaghmare5669 11 месяцев назад +4

    विषय खूपच छान आहे. हे ज्ञान तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचले पाहिजे. परंतु भाषाचे ज्ञान आपण जी भाषा वापरत आहेत. ती पुस्तकी विज्ञान निष्ट वाटत आहे, त्यामुळे सर्व सामान्य आपल्या बोलण्या पेक्षा पुस्तकी भाषा चे शब्द समजत नाही आहे, ते जर सोप्या भाषेत असेल तर हे विचार सर्वांना समजतील ही अपेक्षा आहे. (म्हणजे इंग्रजी शब्द कमी व लोकांना समजतच त्याच्या भाषेतील जास्त वापरा मराठी शब्द) धन्यवाद.

  • @Marathmola-p5j
    @Marathmola-p5j 9 месяцев назад +6

    Very sensitive topic but handled in a great way hats of Amuk tamuk team.. yes in all level counselling is necessary among schools going children & both mam has explained it very honesty thanks both of them & Omkar has done great job covered all basic questions 👏

  • @shaileshbhagat5102
    @shaileshbhagat5102 11 месяцев назад +6

    अमुक तमुक टीम खूप छान विषय घेतला, अश्या विषयावर एवढी खुली चर्चा घडवून आणली त्याबद्दल धन्यवाद..

  • @atuldeshpande4104
    @atuldeshpande4104 11 месяцев назад +3

    पालकांची जबाबदारी,विद्यार्थ्यांची मानसिकता,वैद्यकीय पार्श्‍वभूमी,मानसिक आरोग्य, सामाजिक भान, नैसर्गिक गरजा,यासर्वांचा योग्य मिलाफ असलेला कार्यक्रम. छान माहिती दिलीत.

  • @abhijietkhare2784
    @abhijietkhare2784 11 месяцев назад +1

    अतिशय छान.❤ लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता चर्चा करणे गरजेचे आहे.

  • @IconicRugved
    @IconicRugved 24 дня назад

    विषय साधा, सोपा पण खुप महत्वाचा.. सुंदरतेने सजगत्या समजावला आणि समजायला हवा अशी ही मुलाखत.. खुसपुस च्या अमुक तमुक टीम चे धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 9 месяцев назад +2

    अतिशय महत्वाचा विषय तुम्ही निवडलात त्याबद्दल धन्यवाद..!❤❤

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 11 месяцев назад +5

    गौरी मॅडम खूप अभिमान वाटला👏_
    खूपच छान नेहेमीच सांगता तसेच छान ऐकायला मिळाले
    डॉ उर्जिता मॅडम नेही खूप छान सांगितले 👌

  • @shrirangmaskar-hs3yg
    @shrirangmaskar-hs3yg 11 месяцев назад +2

    छान माहिती. अजून काही व्हिडिओ/एपिसोड करावेत. जास्तीत जास्त माहिती समाजात पोहोचावी.❤

  • @truptipatil7295
    @truptipatil7295 10 месяцев назад +3

    किती सुंदर सहज आणि हसत हसत बऱ्य्याच गोष्टी उलगडुन सांगितल्या. Very much informative. Om good job bro ❤

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 11 месяцев назад +1

    खुप सोप्या भाषेत बारीक सारीक गोष्टीवर सुंदर विवेचन केले आहे, बरेच गैर समज दुर होण्यास मदत होईल

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 11 месяцев назад +1

    खूप उत्तम भाग झाला हा. डॉ उर्जिता आणि गौरी दोघींनी देखील संकल्पना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या. बोलताना ओंकार ची सहजता देखील खूप महत्त्वाची आहे.

  • @namratadhonde6805
    @namratadhonde6805 10 месяцев назад

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद 😊😊

  • @imrankarad
    @imrankarad 11 месяцев назад

    खूप छान समीक्षा केलीय आवडल ही चर्चा खर मुलींनी स्त्रियांनी जास्त ऐकन गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे मुलांच्यात न्यूनगंड निर्माण होतोय अगदी लग्नानंतर सुध्दा तेवढं स्पष्ट ती त्याच्याशी बोलत नाही त्यामुळं समाधान असमाधान यात गोंधळ असतो

  • @ramkrishnaphadtare7657
    @ramkrishnaphadtare7657 10 месяцев назад +3

    खूप खूप भारी आणि अप्रतिम संवाद आणि स्पष्टीकरण रादर मनातील प्रश्नाची तज्ञांनी दिलेली उत्तरे, उर्जिता आणि गौरी मॅडम तुम्हा दोघांचे मन:स्वी आभार, ओमकार खूप सुंदर सादरीकरण. 💐

  • @mumbaikar1234
    @mumbaikar1234 7 месяцев назад +1

    nice n sensitive topic छान रीतीने समजावला आहे

  • @sachparab171982
    @sachparab171982 11 месяцев назад +1

    Thank you so much तुम्ही सेक्स एज्युकेशन वरती चर्चा घडवून आणलीत .ह्या मुळे सेक्स बद्दल असलेली चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकलाय. महत्व पुर्ण माहीत दिलीत. धन्यवाद

  • @meditation4393
    @meditation4393 11 месяцев назад +10

    मुद्दे चांगले आहेत. गरजेचे आहेत. पण इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलतांना दोन्ही तज्ञांनी इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्यामुळे मुद्दा थेट पोहोचत नाही. सत्यच सांगायचे आहे तर त्याला भाषेचा आडपडदा कशाला??

  • @akshaygodase8067
    @akshaygodase8067 11 месяцев назад

    Apratim 🙏💐

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 11 месяцев назад

    छान विषय छान माहिती

  • @chintamanijadhav7640
    @chintamanijadhav7640 11 месяцев назад

    खूप छान विषय आणि समजवून सोप्या पद्धतीने सरळ भाषेत तुमच्या तिघांचा सेक्स विषयी अतिशय संयमी आणि पटवून देण्यासाठी खूप चांगली जुगलबंदी तुम्ही तिघांनी मिळून खूप मस्त माहिती दिली

  • @rupalijamadar5413
    @rupalijamadar5413 11 месяцев назад +5

    Yes...Counseling is most important....! not in certain stages but Sometimes all stages of Life & If anyone wanna Counseling on such sensible issues.... still they are hesitate...!!!! Then feel like..where we are in this modern era.

  • @madhurakuber1459
    @madhurakuber1459 5 месяцев назад

    अतिशय नाजूक विषय आणि खूप महत्त्वाचा आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चर्चा ❤❤❤

  • @sunilalele4103
    @sunilalele4103 10 месяцев назад

    आत्ता पर्यंत या विषयावर ऐकलेला सगळ्यात सुस्पष्ट, थेट आणि शास्त्रीय संवाद

  • @rajeshkavhare1814
    @rajeshkavhare1814 3 месяца назад

    नमस्कार , खुप चांगल्या विषयावर ऐकायला मिळालं ,
    दोघीनी अतिशय समर्पकरित्या माहिती दिली .
    माझ्यामते पालकांची लैगिंक साक्षरता भारतात कमी आहे . मस्त ..
    खुप खुप धन्यवाद❤😊

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 11 месяцев назад

    Very nice explained, thanks 🙏🏽👍 you 🙂

  • @swapniljadhav5118
    @swapniljadhav5118 11 месяцев назад +9

    खूप छान माहितीपूर्ण एपिसोड होता. लैंगिक विषय हा समाजात निषिद्ध विषय मानला जातो .पण गौरी मॅडम आणि उर्जिता मॅडमने हाताळले, त्या दोघांनाही सलाम. ओंकार तुझे अँकरिंग चांगले होते

  • @musiclover-jf4mg
    @musiclover-jf4mg 7 месяцев назад

    ही खूप महत्वाची माहिती आहे कारण लोकांना अजून ही या बद्दल वैद्यकीय आणि शैक्षणिक योग माहीती नाही आहे. योग वयात वैद्यकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या या गोष्टी समजून सांगितल्या तर बरेच गैरसमज दूर होतील आणि याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल .

  • @surakshalad6078
    @surakshalad6078 9 месяцев назад +1

    Reall thankful towards you people.... it's really useful for everyone 👍 God Bless You all with everything ✨

  • @jyotikakore8394
    @jyotikakore8394 11 месяцев назад +7

    Ka Maa L. khup chan mandalet perspectives,concept. DR Urjita Superb...... My most doubts are cleared. To be honest, even after discussion I was not happy with answers i was getting . I understood, thats because people i reached out might be having same doubts but just to answer me kahi tari uttar dilay.

  • @abhijeetdalavi7579
    @abhijeetdalavi7579 8 месяцев назад

    तुम्ही जे विषय निवडले आहेत ते खूपच चांगले आहेत . सध्या sex या विषयी जागृती झाली पाहिजे आणि तुम्ही याचा भाग आहात यामुळे आमच्या ज्ञानात खूप योग्य भर पडत आहे त्याबद्दल खूप धन्यवाद..।

  • @juisonavani710
    @juisonavani710 11 месяцев назад +1

    Superb podcast ❤ nehmich chaukatibaherich vishay hatlnare marathi podcast ... Amazing concept

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 11 месяцев назад

    विषय chhan मांडला आहे

  • @skilltowin8760
    @skilltowin8760 11 месяцев назад +3

    Very useful subject..... खूप reality मांडली आहे.... किती misconception असतात sex laa घेऊन.... great...🎉

  • @NikhilDevkar-bc3sm
    @NikhilDevkar-bc3sm 10 месяцев назад

    Khup uttam episode

  • @HarshitaJadhav-yu6qo
    @HarshitaJadhav-yu6qo 11 месяцев назад +6

    Much much needed subject. Thank you for taking up this subject

  • @milindraut4675
    @milindraut4675 10 месяцев назад

    Good interview. Thank u all.

  • @sameerjadhav8165
    @sameerjadhav8165 9 месяцев назад

    Khupach chhan zala episode

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 10 месяцев назад +3

    नमस्कार. छान विडिओ. माझ्या मते मुलीला आपल इंद्रिय आणि स्तन आणि मासिक पाळी, कशी आणि काय करावं हे वयाच्या 12 व्या वर्षी म्हणजे सातवीत शिकवायला हवं तर मुलांना हे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे अवयव आणि त्याच कार्य हे शिकवीण आवश्यक आहे. वर्गात मुलमुली एकत्र असतील तर हे शिक्षण 12 वर्षी देण आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी शारीरिक बदल मानसिक बदल त्यामुळे मुलगा मुलगीने एकमेकांशी कस बोलाव, शारीरिक सम्बन्ध का करू नयेत, केले तर काय परिणाम होऊ शकतात हे समजावन आवश्यक आहे. त्यातून सम्बन्ध आला तर काय करावं, पालकांचे सहकार्य कस घ्यावे वा त्यांचं सहकार्य नसेल तर सामाजिक संस्थानच सहकार्य कस घ्यायचं हे शिकवीन आवश्यक आहे. त्यापुढे मुलं कस होत त्याच संगोपन कस करायच म्हणजे उत्तम नागरिक तयार होईल. आईवडील ह्यांनीसुद्धा मुलांना 13 वा 14 व्या वर्षी हे शिक्षण द्यावे. शारीरिक सम्बन्ध कसे करणं नैसर्गिक चांगल आणि अनैसर्गिक आणि दोघांचं सहकार्य आणि समती का आवश्यक आहे. समती नसेल तर काय परिणाम होतात आणि समती असेल तर काय फायदा हे सांगितलं पाहिजे. पुढे forplay म्हणजे काय आणि penetration किती काळ चालू शकत आणि स्त्री तयार झाली हे कस ओळखायचं आणि वीर्यपतन झाल्यावर विभक्त का होऊ नये, स्त्री ने सेक्स करताना, वीर्यपतन झाल्यावर कस झोपावं मग गर्भसंभव होतो वा टळतो. जोडीदार नसेल आणि सेक्स करावंसं वाटलं तर वेशेकडे न जाता समाधान कस करून घ्यायचं आणि त्याचे परिणाम काय होतात. हे सर्वांना वयानुसार सांगणं, वाचायला लावणं आवश्यक आहे. प्रत्येक आईबापाने आपल बालपण, तरुणपण लग्न, मुलं सगळं आठवावं आणि त्यानुसार मुलाशी वागावं शिकवावं. शिक्षणक्रम सुद्धा त्यानुसार असावा आणि शालेय पुस्तकात धडे हवेत. आपणास

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 10 месяцев назад

    😊छान माहिती दिली आहे, फार आवडली😊

  • @shaloms6811
    @shaloms6811 11 месяцев назад

    Important Topic to Discuss - Marathi loka ka maage rahtat....Career madhe aani money kamavatana....plz discuss this

  • @madankale3681
    @madankale3681 11 месяцев назад

    खूपच छान विषय होता आणि योग्य माहिती तिघांचे अभिनंदन आभार

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад

      धन्यवाद!

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 9 месяцев назад

    ह्या काळातील मुलांसाठीचा अत्यंत महत्वाचा विषय
    छान

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 месяцев назад

    हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉 १००k subscriber's 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @varadacholkar8772
    @varadacholkar8772 9 месяцев назад +2

    What an informative podcast is this 👌

  • @harshalchoudhari5315
    @harshalchoudhari5315 11 месяцев назад

    आपन जे माहती लोकांन समोर आनली त्या बद्दल आदी आपले आभार🙏
    खरज आज आपन समाज्या वावरतान कोनी ताई असो किंवा आपल्या आया बहिनी ते साधं मासिक पाटीच सुध्दा घरी सागु शकत नाही.कारन ग्रामिन भागात त्या गोष्टीची जनजाग्रतीच झालेली नाही.आनी दुसरा विषय असा कि काही राक्षशी प्रवरुत्तीच्या मानसाची स्त्रीयाकडे पाहन्याचा पन द्रष्टीकोन पन फार घान.म्हनते आगता पन नाही.स्री असेल तर पदर घ्यावाचं लागेल.मुलगी असली तर तिला ओडनी घ्यावची लागते.त्या मुळे स्रीयाचं स्वतंत्रय हरउन जात.

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 11 месяцев назад +3

    खूप छान माहिती. शेवटची 15 मिनट खूपच महत्वाचे मी याचीच वाट बघत होते.कृपया एक episode लहान मुलांना वय 8 ते 10 यांना कसे सांगावे यावर करा.

  • @sagarmaladkar8995
    @sagarmaladkar8995 9 месяцев назад +3

    As Usual Loved Conversation & Explained Easier Way 👍
    Some punches was Relatable for viewers Between 13 to 35👌

  • @ishwarbagade5917
    @ishwarbagade5917 11 месяцев назад

    Thank yu ou for.....this podcast

  • @ramchandrakoli7596
    @ramchandrakoli7596 9 месяцев назад

    Khup chan...

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 11 месяцев назад

    Very nice interaction among three about sex education. Thanks

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 10 месяцев назад +2

    Bang on! Precise!

  • @manojgaikwad6135
    @manojgaikwad6135 10 месяцев назад

    खरंच! विषय भारी 👌

  • @mithilarege830
    @mithilarege830 11 месяцев назад

    Chan episode once again

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 10 месяцев назад

    Nice information . 👍Gauri ved mam is so preety

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 11 месяцев назад

    Part 2 is must....

  • @anjalidhage343
    @anjalidhage343 11 месяцев назад +1

    Sex education he nav fakt Netflix vrch search vhaych, tya baddal Marathi podcast chya madhay matun information bhetatiye, he kamal kam ahe.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 11 месяцев назад +3

    22:01 हा मुद्दा खुप महत्वाचा आहे, 'man's consent is also of the same importance like woman's consent'.

    • @MyChannel-yr7zp
      @MyChannel-yr7zp 3 месяца назад

      There is difference between men and women's sexuality take random sample of 100 men and 100 females and ask them how many of them would like to have sex with the opposite sex which are totally unknown to them. If 95 men will say yes then I am almost sure only 5 women will say yes and there is the main problem. This is causing the main issue.

  • @joeshinde3240
    @joeshinde3240 7 месяцев назад

    Wow khupch sundar shabda made avda explain kela aahe je knowledge adult la pan jast nasta mulan shi kas bolav he kalat nhvata pan ya video mule khup mast support milala
    Me fans aahe amuk tamuk chi ki avde topic je bolale jat nahi tumhi te khup sundar explain karta te hi marathi made salute khup successful vha khup mahit det raha 🎉👏💐

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 11 месяцев назад +16

    Episode छान आहे...
    Vaid Madam च बोलणं अगदी तंतोतंत मी आईकलेल्या कोणत्या तरी एका लेडीज सारखं आहे 😊...पण ते नक्की कोनासारख आहे हे लक्षात येतं नव्हतं...
    1 तास ऐकल्यावर समजल की.. हॉटेल पूर्णब्रह्म च्या मालकीण ..अगदी same त्यांच्यासारखं आवाजाचं tuning आहे

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 11 месяцев назад +2

      ❤😅 मी देखील सुरुवातीला confuse झालो होतो 😮.
      बोलण्याची शैली देखील same आहे. ❤

    • @mansigurav4683
      @mansigurav4683 11 месяцев назад +1

      Right mala pn tech vatal pn athvt navt

  • @varshadound4161
    @varshadound4161 8 месяцев назад

    Excellent conversation.

  • @pallavihankare2447
    @pallavihankare2447 11 месяцев назад +1

    Grt podcast keep doing.. bring more podcast

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 11 месяцев назад

    Excellent information 👌👌👌👍 useful

  • @yoginisaurabh2090
    @yoginisaurabh2090 11 месяцев назад +7

    Tumcha karava tevdha kautuk tjoda aahe. Me sagle episodes baghte agdi vatach baghat aaste. Me ek Psychologist aahe maza Maitreyi council ya navani freelancing counseling services Me dete. Hesagle mudde kharach mahatvache aahet. He bolna, mulana gharatach aaivadilani kontyahi nungadashivay bolna kharach garjecha aahe. Thank you team amuktakun. Even mala tumchyasobat kam karayla hi avdel

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद! 🙏🏻