The Art of Investigation: A Conversation with Private Detective Priya | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 513

  • @mitramhane
    @mitramhane  8 месяцев назад +156

    डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांची मुलाखत आवडते आहे याबद्दल मनःपूर्वक आभार. सध्या प्रिया अनेक नव्या केसेस वर काम करत आहेत त्यामुळे चेहरा दाखवलेला नाही.. आवाज डब करायची गरज नाही कारण त्या काही विघातक.. काम करत नाहीयेत.. प्रत्येक प्रोफेशनची एक गरज असते इतकच ते आहे. बाकी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. जोडले जाऊया.

    • @samarthsiddhi2550
      @samarthsiddhi2550 8 месяцев назад +3

      Nice episode 👍do u hv her Email ID.or contact details..kindly share.

    • @samarthsiddhi2550
      @samarthsiddhi2550 8 месяцев назад +1

      Yes thx.i got it..🙏

    • @paraggaikwad1795
      @paraggaikwad1795 8 месяцев назад +5

      Soumitra sir...if possible ekda eka mothya Bhai la bolwa na tumchya programme madhe...young generation la pan kalel ki bhaigiri kiti tukar Ani waste of life ahe....

    • @beenachanage5428
      @beenachanage5428 8 месяцев назад +1

      7uu😊9😊😊

    • @beenachanage5428
      @beenachanage5428 8 месяцев назад +1

      7uu😊9😊😊

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 8 месяцев назад +69

    एकतर डिटेक्टिव्ह हा प्रकार मला जाम आवडतो आणि इथे तर खऱ्या डिटेक्टिव्ह ची मुलाखत घेतली मला फार आवडली 👌👌👌👌

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 8 месяцев назад

      चला सोबत काम करूयात

    • @Akash-gn1pu
      @Akash-gn1pu Месяц назад

      Me too !! Did you apply anywhere Swati ?

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 8 месяцев назад +85

    बापरे🙆🤦🙄😏 ह्या असल्या विकृत,बिभत्स, किळसवाण्या जगाची कल्पनाच नव्हती.... आम्हीं साधं सरळ प्रामाणिक आयुष्य जगणारी माणसं !!!😔🙏🏾
    शिक्षक, वैद्य असे नोबल प्रोफेशन, आध्यात्मिक अभ्यास व त्यानुसार आचरण हे खरोखर वरदान आहे आमच्यासाठी😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾

    • @petuji
      @petuji 6 месяцев назад

      बरोबर, इतर लोक सैनिक, पोलिस, वकील, प्रायव्हेट डीटेक्टिव होतात त्यामुळे आपल्याला आपल काम व्यवस्थीत करता येतं. प्रायव्हेट डीटेक्टिवची सुद्धा समाजाला जरूर लागते त्याची अनेक उदाहरणं मुलाखतीत दिसलीच, डॉक्टर ग्रूप चे पैसे घेऊन पसार झालेल्या भामट्यानी तर जवळ जवळ यांचा जीवच घेतला

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 6 месяцев назад

      @@petuji अगदी बरोबर!!! अनेक noble प्रोफेशन्स आहेतच!! मी माझ्या कंमेन्ट मध्ये private डिटेक्टिव्ह ला नांवे ठेवलेली नाहीत.... मला माहित नसलेल्या " त्या सर्व" समाजाबद्दल लिहिलंय.... 🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @petuji
      @petuji 6 месяцев назад

      ​@@urmilaapte9853म्हण आहेच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. नोबल प्रोफेशन मध्ये सुध्दा अशा व्यक्ती असू शकतात, आपल्याला माहीत नसत एव्हढच, प्रमाण कमी असेलही.

    • @bhartirokade6083
      @bhartirokade6083 6 месяцев назад

      L0l​@@urmilaapte9853

  • @sampadamahale8288
    @sampadamahale8288 8 месяцев назад +61

    नमस्कार
    या मुलाखतीचा अजून एक भाग ऐकायला आवडेल. खूपच वेगळा विषय ऐकायला मिळाला. बाकी सिनेकलावंत मंडळींची मुलाखत अन्य ठिकाणी सुद्धा उपलब्ध असते . पण अशी REAL माणसे कधीतरीच इतक्या छान पद्धतीने ऐकायला मिळतात . खूप छान ...!!!
    धन्यवाद सौमित्र सर.

  • @thetechmaster
    @thetechmaster 8 месяцев назад +20

    मी तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा आणि माझा पण वेगळा experience असलेला interview बघितला. खूप छान आणि वेगळा experience hota ye सगळे ऐकून , कुठेच स्किप करावासा वाटला नाही... प्रिया मॅडम ल पण hats off..fakt jara त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी पण काही प्रश्न विचारले असते तर अजून छान वाटले असते

  • @urjadistributors5089
    @urjadistributors5089 8 месяцев назад +42

    Priya is so clear about her vision. Love her confidant. Brave lady.
    Enjoy the interview. Bhannat ahe he sagle.
    Vaishali.

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 8 месяцев назад +34

    तुम्ही खुपच वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद.त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीला महत्वाची माहिती मिळाली.

  • @perfection424
    @perfection424 8 месяцев назад +25

    काय जबरदस्त एक्सपिरियन्स! पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकलंय...खूपच प्रोफेशनल अन् एथिकल काम आहे....एक जबरदस्त मुलाखतीचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 8 месяцев назад +10

    अशा अगदी वेगळ्याच क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद!!आणखी वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांचे अनुभव ऐकायला फार आवडेल.एक विनंती आहे भूतकाळात प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती अचानक अज्ञातवासात जातात किंवा त्यांना लोक विसरून जातात अशांना उजेडात आणून त्यांच्याही मुलाखती घेतल्या जाव्यात. 🙏 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад +2

      Noted. Do subscribe and share this link in ur all groups. 🙏🏼

  • @rohantakalkar
    @rohantakalkar 8 месяцев назад +27

    Outstanding choice of person. It revealed many dark secrets of society. It is essential for everyone now to be aware about these ill doings around us.

  • @rajashreekarandikar7166
    @rajashreekarandikar7166 8 месяцев назад +23

    Hats off to Priya Madam 🙏. Very courageous lady, different profession, khup chaan interview 👏 .

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 8 месяцев назад +5

    एका आगळ्यावेगळ्या व्यवसायात असलेल्या व्यक्तीचा छान एपिसोड!👌👌
    ह्यावरून मला एक सुचवावेसे वाटते,थोड्या आधीच्या काळात 'रजनी पंडित' ह्या महिला गुप्तहेर ह्या व्यवसायात होत्या.त्यांची मुलाखत सुद्धा आपण घ्या अशी विनंती आहे.
    त्या काळात असलेली technology वापरून त्यांनी हा व्यवसाय केला आहे.
    त्यामुळे कालानुरूप ह्या व्यवसायात झालेला बदल समजावून घेता येईल.
    धन्यवाद.🙏🏻🙏🏻
    'मित्रम्हणे' आणि प्रियामॅडम च्या टीमला अनेकानेक शुभेच्छा.💐💐

  • @YogiGcomedy
    @YogiGcomedy 8 месяцев назад +10

    खूप रंजक मुलाखत होती. हे साधारण पणे कोणी मुलाखत घेत नाही, खूप छान. Best wishes!

  • @shamikadeshpande1578
    @shamikadeshpande1578 8 месяцев назад +6

    सौमित्र ,तुमचे सगळेच podcast उत्तम असतात,पण जेव्हा अतिशय वेगळे प्रोफेशन तुम्ही घेता ते सगळ्यात उत्तम असतात ,कारण सगळे लोक त्यातून शिकतात. हा एपिसोड उत्तम झाला प्रिया मॅडम आणि तुम्हाला अनकोत्तम शुभेच्छा!!!

  • @rError
    @rError 8 месяцев назад +51

    0:00 Intro
    2:13 Why she Choose Detective?
    11:15 First Case.
    16:49 interesting Raipur Case.
    28:29 Most Dramatic Financial Case.
    36:41 What is Shadowing & Most Dangerous Shadowing Experience.
    46:46 Sugar Daddy & Mommy Case's.
    58:01 Fake POCSO Case's
    59:15 Quality of being Detective.
    1:02:28 Priya on human psychology.
    1:06:17 Outro

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 8 месяцев назад +11

      Thanks 🙏 .. आज काल च्या जगात अशी मदत करणारे लोक खूप कमी आहेत ..thanks

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад +17

      मनःपूर्वक आभार. तुम्हाला असं करावसं वाटलं हेच खूप छान आहे. या पद्धतीचा नक्की विचार करूया. 🙏🏼

    • @Advocateanjalispeaks
      @Advocateanjalispeaks 8 месяцев назад +2

      @rError Thanks bhava. कोण करत इतकं आजकाल 🙏

  • @pushkarmathure9780
    @pushkarmathure9780 7 месяцев назад +1

    On public demand.. pls hya madam na fakta tynchya past cases share karalya request kara please. Mi aaj paryant kadhihi eka actual detective cha interview nahi baghitla.. Intriguing !!!! Hats Off Mitramhane Team.

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 8 месяцев назад +23

    Baap re...this lady is so courageous..... hats off..

  • @victrixishkee
    @victrixishkee 8 месяцев назад +9

    Wonderful interview. Just like doctors ,cops and lawyers, no one should ever have to get detective services in their life, that's how healthy and normal everyone's life should be. But we are grateful that doctors, cops, lawyers and detectives exist so we can live normally. Thank you to the brave lady for sharing her experiences with us.

  • @DG-sh2dp
    @DG-sh2dp 8 месяцев назад +51

    This is what called beyond thinking topics in my marathi

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 8 месяцев назад +4

    प्रियांका mam i know तुमचं he नाव सुद्धा खरं नसेल... तुमचा एक दरीत अनुभव बघता मला असे वाटते की मला mpsc मध्ये पुढे नही काही जमले तर Detective तरी नक्कीच होईन..
    तुम्ही खूप कमी वयात खूप strong निर्णय घेवून घरा बाहेर पडणे तिथून बंगलोर आणि या वयात detective सारखे profession choose करणे आणि त्या गोष्टी ला सर्वस्व मानून त्यासाठी स्वतःला वाहून घेणे.. Its very impressive
    All the best for u r nxt project

  • @siddheshwarbiniwale6443
    @siddheshwarbiniwale6443 8 месяцев назад +6

    Her voice is really honest.. Im sure she must be a great detective..it was indeed a great episode saoumitraji.. Looking forward to seeing more of such podcasts..

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 8 месяцев назад +10

    खूप वेगळा आणि interesting विषय सौमित्रजी. पहिल्यांदा असं काही ऐकलं मी. धन्यवाद सौमित्रजी

  • @tejaswandile8269
    @tejaswandile8269 8 месяцев назад +1

    आपण खूपच वेगळी मुलखात घेतली...
    मी प्रामाणिकपणे सांगतो मी कधीच कुठल्याच व्हिडिओ ला कंमेन्ट नाही करत परंतु हा विडिओ बघून मला कंमेन्ट करावीच लागत आहे...
    Thank you आपण अशी भन्नाट मुलाखत आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल 🙏🙏🔥

  • @akshayingole3110
    @akshayingole3110 8 месяцев назад +7

    खूप खूप वेगळी मुलाखत होती thanks for this. अजून multiple episode करू शकत असाल तर नक्की च करा.

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 6 месяцев назад +1

    असा podcast कधीच ऐकला नव्हता, वेगलाच विषय निवडला thank you सुमित्रजी

  • @Swatidixit841
    @Swatidixit841 8 месяцев назад +20

    Congratulations Soumitra. This was a mind blowing episode. Hats off to Priya.

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 8 месяцев назад +1

    एक वेगळीच मुलाखत ऐकायला मिळाली. आणि त्यामुळे जगात काय चाललं आहे ते पण कळालं. त्याबद्दल प्रिया जी व सौमित्रजी तुमचे आभार.🙏🙏

  • @hemantnatekar222
    @hemantnatekar222 6 месяцев назад

    खूपच वेगळा विषय ज्याची मी कल्पनाच केली नव्हती आणि ते ही मराठी मध्ये.तुम्हा दोघांचे खूप आभार.

  • @whatsthereinthename2100
    @whatsthereinthename2100 5 месяцев назад

    This interview is more about eerie revelations about uncanny human idiosyncracies ,and dispels the sense of order , morality and norms of society by depicting how deviance from societal dictates isn't rare , than it is about the interview of a detective.
    Furthermore what is beguiling here is that here it is not made unnecessarily thrilling and involes conversation about normal people and real life scenarios with very mundane contours. It just reinforces my belief in the disputed idea of BANALITY OF EVIL.
    Indeed a breath taking conversation brimming with riveting stories thanks Soumitra for this unexpected execution of an uncanny idea.

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 8 месяцев назад +8

    असा विषय जो खूपच इंटरेस्टिंग आहें. तो घेतला खूप छान वाटलं. मस्त झालीं मुलाखत.

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 8 месяцев назад +5

    अतिशय जबरदस्त विषय. प्रश्न पण अतिशय समर्पक. एकूण भारीच उपक्रम. सौमित्र तुला अनंत शुभेच्छा 🌹🌸🌷

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏🏼

  • @AllINONE-cj3vp
    @AllINONE-cj3vp 8 месяцев назад +5

    I have no words, what kind of confidence madam has,, the way she delivered every sentence make sense and I never had seen such kind of versatile vocalist personality, really proud of you priyaji.. And Specially thanks for mitramhane for bringing this outstanding and unexpected interview..

  • @DiptiSawant317
    @DiptiSawant317 8 месяцев назад +3

    What an engaging podcast. I heard this on my inter City drive and didn't even realise when I reached halfway to the destination. I look forward to such podcast to keep me up on my drives and I am looking for more

  • @sachinbhanu7450
    @sachinbhanu7450 8 месяцев назад +3

    खूपच छान,तुमची मुलाखत घेण्याची एक वेगळीच शैली आहे,त्या बद्दल तुमचे अभिनंदन.असेच नवीन नवीन लोक,व्यक्ती ह्या बद्दल ऐकायला आणि बघायला नक्की आवडेल.

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 8 месяцев назад +11

    Excellent Interview Soumitra !!
    Priya ji : Hats off to your passion and dare devil attitude.
    #MitraMhane #SoumitraPote

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 7 месяцев назад

    I really appreciate Priya for her passion and dedication towards her clients. She's doing service to those people who cannot get help from anyone. The variety of cases discussed shows athat Side of the society which we cannot comprehend. God bless you Priya for being loyal to your clients!

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 8 месяцев назад +6

    Thank You So Much..
    Sir की असा वेगळा Podcast तुम्ही टाकला.. Me suggest करेन की फक्त detective साठी वेगळे podcast channel काढावे 😂..

  • @vidyarj85
    @vidyarj85 8 месяцев назад +12

    अ रे यार मला सुद्धा व्हायचं होत डिटेक्टिव्ह...पण माझ्या लहानपणी मला माहितच नव्हतं की कस होता येत..आणि किती शिक्षण लागत...🥺🥺😔😔

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 8 месяцев назад +7

    I have searched earlier for such a subject now I got it because of you. Amazing story 😂😅. Thanks Saumitra Sir.

  • @swatibansode1803
    @swatibansode1803 8 месяцев назад +2

    Brilliant lady. She is very clear with her thoughts.

  • @TheVinya25
    @TheVinya25 8 месяцев назад +8

    Thanks Saumitra for such a different kind of personality... bravo to you and your team !!!👏👏👍👍

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 8 месяцев назад +2

    होऊ नका डिटेक्टिव्ह !! हा संदेश दिलात ऑडियन्स ला !!! फारच धन्यवाद !!!🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 6 месяцев назад

    मस्त. एक वेगळ्या व्यवसायातील व्यक्तीची मुलाखत ऐकली आणि त्यातून ही लेडीज ऐकायला रोमहर्षक वाटले. धन्यवाद.

  • @sangee9169
    @sangee9169 7 месяцев назад

    आवडली मुलाखत. खूप इच्छा होती की अस एखाद्या डिटेक्टिव्हला भेटण्याची, बघण्याची ती अशा प्रकारे पूर्ण झाली. खूप आभारी आहे

  • @sandiip21
    @sandiip21 8 месяцев назад +4

    At last you asked one question that was why people doing such things in life...
    I think it was very deep thought question and she also answered well.

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      🙏🏼🙏🏼💛

  • @ramaak7678
    @ramaak7678 8 месяцев назад +1

    Second lady detective I came to know after Rajni Tai Pandit.. thanks Priya madam for sharing your thrilling experience and thanks soumitra ji for this platform.

  • @sonalsohoni8131
    @sonalsohoni8131 8 месяцев назад +3

    सतत नवीन गोष्टी कळत राहतात तुमच्या मुळे, प्रिया जी, hatss offfff

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 8 месяцев назад +2

    छान वाटली मुलाखत, वेगळ्या क्षेत्रातले अनुभव ऐकायला छान वाटले, खूप interesting वाटले, फक्त मुलाखती मध्ये personal life म्हणजे कौटुंबिक किंवा वैयक्तिक जीवनावर काही फरक पडतो का, किंवा पडला का? लग्न , मूल झाल्यावर कामामध्ये काही limitation आले का? Public place, नातेवाईकांच्या events मध्ये जाताना entity लपवतात का? असे अजून काही प्रश्न विचारले गेले असते तर बरे झाले असते!

  • @sapnamelanta2381
    @sapnamelanta2381 8 месяцев назад +1

    ..Priya madam should not have
    1) disclosed the exact location of the house ( Kothrud)of the target
    2) the young boy was left at the mercy of his predator mother.. shocking.. atleast the police should have been informed ( it is a pocso case)
    3 ) she also mentioned how the client transferd money to her ( through Western union).. details are not necessary
    But salute Priya madam courage..not even men will have the guts for such jobs ..
    Great going....God give you more courage 🙏🙏

  • @ramraonayak2209
    @ramraonayak2209 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत...आपण त्यांच्या पर्यंत पोहोचून मुलाखत घेतली. यात तुमच्या पत्रकारितेतील कौशल्य दिसून येते.❤

  • @kulkarnisumeet17
    @kulkarnisumeet17 5 месяцев назад

    Hats off Saumitra. After Nikhil Wagle’s Great Bhet,khup varshanni kahitari classy aikayla miltay. Keep going higher. All the best!

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 8 месяцев назад +2

    What a brilliant interview. Amazing personality, very courageous lady.. Thanks Soumitra sir for this superb interview.. something exclusive. Keep doing the same. Eagerly wait for new episodes 👍🏻

  • @KavitaKBorage
    @KavitaKBorage 8 месяцев назад +4

    ❤❤ priya mam....I felt like I mate My soulmate today.....
    Byomkesh bakshi,Suraag etc.serials was my most favorite stuff....
    😊happy to meet you....yes I am damn sure about my capabilities..
    I would love to join ur Team mam...
    Plz.Mention your Agency, contact no.and about your branches

  • @dhamu1978
    @dhamu1978 8 месяцев назад +12

    Very different and interesting interview. Totally unexpected - how do you come up with such interesting personalities !

  • @shefalivaidya4079
    @shefalivaidya4079 8 месяцев назад +19

    I always watch your podcasts. Love it. Different types of guests. This was also one of them. But as informed by her it is hard to believe that being detective it requires 3 months training. That's all ? No specialized qualifications? How they get licence? How people will trust such organisations? No doubt she got practical training and now with so much experience she was very fluent in sharing the details and all. But still it's surprising that anyone with 3 months training can be a detective.

    • @PastelNuages
      @PastelNuages 8 месяцев назад +5

      I don't think she wants to disclose everything that's why we don't know 👍

    • @vrushalipadalkar9912
      @vrushalipadalkar9912 3 месяца назад

      Same here. I thought the same.

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 6 месяцев назад +1

    दुसऱ्यांचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न केले तर यश हमखास मिळते.दोघांना खूप शुभेच्छा

  • @rajani4982
    @rajani4982 8 месяцев назад +1

    "मित्रम्हणे "=जबरदस्त मुलाखत, संपूर्ण टीम ला शुभेच्छा.

  • @rutujakulkarni4487
    @rutujakulkarni4487 7 месяцев назад +1

    Episode la लिहिलेले priya नाव तरी खरे आहे का ? 😂 खुपच सुंदर ma'am, justice देण्याचे मोलाचे काम करतात तुम्ही 😊

  • @goodshepherdhomecare1117
    @goodshepherdhomecare1117 8 месяцев назад +8

    Exceptional talent and fearless personality..salute hai aapko..u r the real tigress of India..keep up the good work.

  • @bhalchandra3730
    @bhalchandra3730 8 месяцев назад +7

    मला आवडलेल्या एपिसोड पैकी हा एक..!

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 7 месяцев назад

    Lavkarch Part 2 ala pahije....khupch bhari ...salute to detective Priya

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 8 месяцев назад

    अतिशय सुंदर, रंगलेला आणि वेगळ्याच विषयावरचा एपिसोड. मनःपूर्वक अभिनंदन

  • @sachinkanhere6907
    @sachinkanhere6907 8 месяцев назад +5

    खुप छान आणी वेगळ्या विषयावरील मुलाखत....सुंदर

  • @shreeyaapte4440
    @shreeyaapte4440 8 месяцев назад +1

    Very interesting interview and hats off to her for doing fenomenal job for our society

  • @samrtha1887
    @samrtha1887 8 месяцев назад +1

    Khup chan mulakhat aani soumitr tuz abhinandan wagle vishay tya mule bore hot nahi❤

  • @amodparanjape8832
    @amodparanjape8832 8 месяцев назад +1

    मस्त झाला एपिसोड, धन्यवाद सौमित्र सर आणि प्रिया मॅडम!!
    एक प्रश्न मला पडला हा एपिसोड बघून की मॅडम च्या प्रोफेशनल life चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काही परिणाम होत असेल का!!?

  • @Ashutosh7880
    @Ashutosh7880 8 месяцев назад +3

    I appreciate.. your thinking out of the box...😊

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 8 месяцев назад +4

    सौमित्र धन्यवाद मित्रा एका नव्या विश्वाची ओळख आणि त्याच्या ग्लॅमर बद्दल भ्रमनिरास केल्या बद्दल
    Ms James Bond फारच स्पष्ट आणि सडेतोड आहेत
    आताच्या जगात character जपणे हे महत्त्वाचे राहिले नाही हेच खरे
    आमचे बुजुर्ग म्हणायचे please take care of your health wealth and character😢

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 8 месяцев назад +1

    Priyataincha interview Khupach interesting zala. Ajun ek episode chalel ya interviewcha. 👌👌👏❤️
    Pan tyanchya personal life baddal ekhi prashna vicharala nahi. Ya tyanchya profession cha personal life var Khupach effect hot asel nakkich…te hi janun ghyayla awadel (ek vyakti mhanun).

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 8 месяцев назад +2

    Hats off sir...first time ever asa interview pahila 👏🏻👏🏻👏🏻

  • @savitadhanu
    @savitadhanu 8 месяцев назад +1

    फार सुंदर मुलाखत. सौमित्र, धन्यवाद तुम्हाला. इतका वेगळा विषय यशस्वीरीत्या हाताळलात याबद्दल अभिनंदन

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      Many thanks 👍🏼

  • @abhijittoro8085
    @abhijittoro8085 8 месяцев назад +6

    अप्रतिम विषय.. खूप नवीन काहीतरी..

  • @omkar23549
    @omkar23549 8 месяцев назад +6

    इतक वेगळं आणि छान पहिल्यांदाच मराठी मध्ये 👍🏻👍🏻एक नंबर

  • @varshaporlekar6030
    @varshaporlekar6030 8 месяцев назад +3

    Khup khup dhanyawad, ase vatat hote amhi bajula basale ahot hi mulakhat yeikayala

  • @diptihalbe3577
    @diptihalbe3577 8 месяцев назад +1

    पोटे sir🙏🏻..... खुप सुंदर मुलांखती घेता..... खुप छान पद्धतीने............ या कार्यक्रमामुळे मी मुलाखती ऐकायला शिकले...... धन्यवाद द्यावेत तेवढे kmi🙏🏻🙏🏻..... आशाच वेगवेगळ्या मुलांखती घ्यायला आणि आम्हाला ऐकायला मिळाव्यात हीच iccha🙏🏻🙏🏻😊

  • @navinnesarikar8183
    @navinnesarikar8183 7 месяцев назад

    Very informative interview.
    Priya kakade is extremely good.
    Hat's off to her.

  • @mimalti3980
    @mimalti3980 8 месяцев назад +1

    खूपच छान, नवीन काहीतरी माहितीपर आणि खूपच महत्त्वाचे, धन्यवाद

  • @shreyap1672
    @shreyap1672 8 месяцев назад +1

    Khupach chan mahiti milali tai, detective honya adhi apan hya kahi vait goshti baghaychi tayari thevli pahije, nahitar aplach saglyan varcha vishvas tutun jaycha, changle manse pan ahet ya jagat ☺️Thanks mitra 🙏🏻 interesting interview

  • @FRIbros245
    @FRIbros245 8 месяцев назад

    Very intresting and out of the box interview...खूप खुप शुभेच्छा प्रिया mam आणि सौमित्र...Very best wishes...

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 8 месяцев назад +1

    खूप छान. अतिशय नवीन अनुभव तुम्ही आमच्या पर्यंत पोचवला. धन्यवाद.

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 8 месяцев назад +2

    khupach mahatvachya gosti samajalya

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      Thanks अ lot 💛💛

  • @weeatbaked3155
    @weeatbaked3155 8 месяцев назад +5

    सगळ्यात best मुलाखत आज पर्यंत ची

  • @shreeyaapte4440
    @shreeyaapte4440 8 месяцев назад +2

    Very interesting interview and hats off to her for doing fenomenal job for our society

  • @kaustubhnabar1637
    @kaustubhnabar1637 8 месяцев назад +4

    Excellent Soumitra !!

  • @rohinisawar9032
    @rohinisawar9032 8 месяцев назад +1

    Face reveal nastanahi purna interview aikla, pahila😅 karan tumhi prashna tase darjedar vicharle... thank you for such interesting interview

  • @sangeetashinde1377
    @sangeetashinde1377 8 месяцев назад

    खूप वेगळी मुलाखत धन्यवाद जगात काय चालले हे कळाले. मॅडम आपण खूप जबरदस्त काम करता. तुमच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा 🌹👏

  • @anuradhamarathe6966
    @anuradhamarathe6966 8 месяцев назад +1

    Superlike.... Hatsoff to priyaji

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      🙏🏼🙏🏼. Do subscribe and share

  • @pranilkadam4371
    @pranilkadam4371 8 месяцев назад +3

    खूप वेगळा विषय होता .. अतिशय इंटरेस्टिंग ❤
    She has an amazing clarity in what she is doing..

  • @gmrupalimoze1361
    @gmrupalimoze1361 8 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत 🙏🙏 सॅल्युट प्रिया ma'am साठी खूप छान वेगळे आणि धाडसी काम.करत आहेत. तुमचे खूप आभार आम्हाला तुमच्या मुळे इतकी छान माहिती मिळाली👍🙏🙏 gr 8

  • @manishapatwardhan9845
    @manishapatwardhan9845 8 месяцев назад +1

    एकदम वेगळा विषय.विश्वास बसणार नाही अशा घटना

  • @adititambe9320
    @adititambe9320 8 месяцев назад

    Great vision and clear focus of Priya. Need her contact to give an important case. Please assist.

  • @vidyabadave3245
    @vidyabadave3245 8 месяцев назад

    Gr8....Priya's work....
    मुलाखत मस्त....as usual...All u r podcast...I watch regularly

  • @gaurinawathe6856
    @gaurinawathe6856 8 месяцев назад +25

    Very shocked that the detective did not share information on the mother son incest case. They literally left a minor with a predatory mother... 😢

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 8 месяцев назад +2

      Right ... asha aai pasun mulala vachwaila pahije hote yanni

    • @makarandrr
      @makarandrr 8 месяцев назад +3

      Do you think she will tell the truth on YT?

    • @jaapss7761
      @jaapss7761 8 месяцев назад +1

      ​@@makarandrrbut the way she said 'we gave up case' shows she really give up. Her words and emotions along with her word shows that she really surrender case. This is really shocking they not even think about teenagers mind and his future.

    • @jaapss7761
      @jaapss7761 8 месяцев назад +1

      ​@@makarandrr this detective looks like not enough mature. Actually talking about spying occupation is not good deal. Even real magicians also never shares there tricks with audience.

    • @makarandrr
      @makarandrr 8 месяцев назад

      @@jaapss7761 For those who navigate the labyrinth of hidden truths, selective ignorance is often a crucial coping mechanism. When a case touches upon deeply personal chords, like a mother's unthinkable detachment from her son, even the most skilled investigator must learn to disengage emotionally, burying certain revelations to maintain mental equilibrium and deliver on their professional vows.

  • @ShrutiSruthiMM
    @ShrutiSruthiMM 8 месяцев назад

    Superb video aahe ha. Aaj paryanta cha best! Keep going. Best wishes to channel & Priya madam & team.

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 8 месяцев назад

    सौमित्रजी,आजचा interview फार interesting वाटला.
    असेच छान छान ऐकवत जा.
    धन्यवाद

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 6 месяцев назад +1

    Very Interesting, Keep It Up, All the Best for Both of You ❤🎉

  • @shabbirsayyad4016
    @shabbirsayyad4016 8 месяцев назад +1

    खूप छान इंटरव्ह्यू दिली आहे मॅडम मुळे समाजामध्ये जागृती होण्यास मदत होत आहे

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 8 месяцев назад +1

    खुप वेगवेगळे विषय हाताळत , आपण वेगळेपण जपलत . . . .

  • @imsush21
    @imsush21 8 месяцев назад +1

    Very interesting interview. Need Part 2 as well.

  • @darshanavalanju6085
    @darshanavalanju6085 8 месяцев назад +3

    Out of box Topic … superb❤❤