नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत 👍🏻 त्यांनी ज्या केसेस सांगितल्या त्या आजूबाजूला सतत वाचत असतो, ऐकत असतो. पण त्या सोडवल्या कशा जातात ते दोन्ही एपिसोड्स मधून उलगडलं. Great work... न्याय मिळवून देण्याचं पुण्य कमावतायत प्रियाताई
In addition to being a good investigator, she is an amazing narrator.. Hats off to her. May Bhairav baba protect her all the time from all kinda mishaps..
खूप छान सौमित्र नेहमीप्रमाणे इंटरव्यू अगदी छान झाला. आपल्या मुली कोणाच्या हाती देण्याआधी आई-वडिलांनी खरोखर कसून चौकशी करायला हवी. आयुष्यभराचे दुःख उराशी बाळगत जगाव लागतं.
आजपर्यंत गुप्तहेरांच्या बऱ्याचशा मुलाखती पाहिल्यात पण इतकी सखोल माहिती अजून कोणत्या मुलाखतीमधून कळली नसावी. शिवाय सौमित्रची मुलाखत घेण्याची शैली अप्रतिम आहे
खरंच,भयानक आहे वास्तव हल्ली ..टिकला तो टिकला... अशाश्वत जगात सगळे वावरत आहेत....वास्तव समोर येईल तेव्हा आयुष्य हातातून गेलेले असेल... मनावर ताबा, समाधानी वृत्ती,प्रामाणिकपणा आणि आपापल्या priorities हे सर्व प्रत्येकाने अवलंबले की आयुष्य सुखी च होणार.
सर आपण अतिशय श्रवणीय आणि उत्कृष्ट मुलाखत घेतली.अगदी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती.तुमचे दोघांचेही खूप खूप अभिनंदन.आपणांकडून मिळालेल्या माहितीमुळे प्रत्येकजणाने विचारपूर्वक वागणे अत्यंत गरजेचे आहे हा संदेश मिळाला.आपले खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम मुलाखत होती, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींची मुलाखत घेता अतिशय कौतुकास्पद काम आहे, तंत्रज्ञानाच्या युगात वाहवत जाणाऱ्या तरुण पिढीने नक्कीच तुमच्या मुलाखती ऐकल्या पाहिजे.
What a Interview man .. we want more videos with detective Priya mam... And thanks to Priya mam she is really helping people to get rid of their miserable life .
Khup sunder interview. .mi swata part one purn aikla vr maja friend circle madhe share kela.. Suger daddy nd all he navya ne mhit padla hota tya podcast madhe.. Detective priya your awesome ❤
First interview eikun me pan madat ghetali call karun, She is nice and kind human being with good intelligence ... ❤ Khup chan maze eikun ghevun mla guide kelele ... 🙏🏻
पहिल्या प्रथम खूप खूप धन्यवाद तुमचे सौमित्र जी कारण माझ्या आवडत्या विषयावरचा पुन्हा एक नवीन भाग तुम्ही आणलात त्या साठी आधीचा ही भाग मी पहिलाच होता पण खरंच नाती खूप बदलत चालली आहेत आणि आताच जे काही चालू आहे त्यावर काय बोलू हा विचार येतो माणसाने प्रगती केली की अधोगती हेच कळतं नाही....... पण खरंच हे सगळं ऐकल्यावर तर काय बोलू असं झालं????पुनःश्च धन्यवाद या भागासाठी 🙏🙏🙏🙏🙏
शहाणे आणि सावध आणि जागरूक होणे म्हणजे सुखी होणे - कदाचित ही आजच्या काळाची सुखाची व्याख्या होईल . काय वाटतं तुम्हा सर्वांना ? हे दोन भाग पाहून - मला असं लिहावं वाटलं .
Hello Dada, khup entertaining and khara khura episode. thank you so much... please share unique personalities interviews rather than so called celebrities.
सौमित्र जी, आजूबाजूची परिस्थिती एव्हढी बरी नाही असं नाही म्हणता येणार!!! चांगली माणसं देखील अनेक आहेत आजूबाजूला!!! आपण स्वतः चांगल्या मार्गाने चालत असू अन् आपला स्वतः वर विश्वास असेल तर ह्यांनी वर्णन केलेली👆 असली घाणेरडी माणसं आपल्या वाट्याला येणार नाहीत असे नक्कीच वाटते.....😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
Normally aple vibes jase astil tyach vibes che lok aplyala atract kartat he ajchya language madhe. Junya bhashet sangaycha tar darudya kuthhi gela tar tyalchi soy kartoch, ani devbhola sadguni santanchach sanidhya shodhnar .
एपिसोड खूप छान झालाय सायबर क्राईम मध्ये लहान मुलांची एनवोर्मेन्ट हा विषय घेऊन आणखीन काही एपिसोड्स करावेत जेणेकरून आजची लहान मुले जी लहानपणापासूनच मोबाईल हाताळत आहेत त्यांना यामधून काही शिक्षण मिळेल
I really appreciate your efforts! I have a quick question: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). What's the best way to send them to Binance?
Hello saumitra tumche podcast che vishai khup chan astat.pn somehow podcast marathi madhe aslyamule marathi audiance purta maryadit hoto . atleast tumhi caption english madhe deu shakta.kadachit ajun konapatyant pochel
Where do you get these gems from...wt is ur procedure of choosing sich gems..do let me knw..hw u scrutinize the interviewer on bringing them on the boards
Mulat apale mul ani muli baher ahet pan tyachyawar veloveli laksha ani swatahacha thodasa egostic nature bajula thevun tyana samajun ghetal friendship sarkha behave kel tar ani te jithe kuthe jatat tithe jan tyana n kalu deta tar he sagale prakr ghadanar nahi asa majh opinion ahet eak tar indian parents ani familiy lahanpanapasun atyany strict asate pan te jevha baher jatat tevha tyana jangalatun sutalysarkha vaate mhanun te wrong way kade attaract hotat majhya self Friend cha expirenced ahe
Hi bollywoof case je sangat ahe ti ckearly khota ahe! Evadya easily konihi celebrities chya close jau shakaf nahi..ani mhane security mala kahi adavat navte..celebrities jasa rahtat tya buildings madhe tyanchya roj yenarya staff la suddha full questions vichartat
सौमित्र खूप जबरदस्त
आणि खूप धन्यवाद
प्रिया ने तिने solve केलेल्या केसेस चे पुस्तकं लिहावे
प्रचंड लोकप्रिय होऊन प्रचंड प्रमाणात लोक ते विकत घेतील.
मनःपूर्वक आभार. हा एपिसोड आपल्या सोशल मीडियावर शेअर करा.. जास्तीत जास्त लोकांना सांगा. भले ते घडो 💛
नक्कीच रे सौमित्र
Yes absolutely right
नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत 👍🏻
त्यांनी ज्या केसेस सांगितल्या त्या आजूबाजूला सतत वाचत असतो, ऐकत असतो.
पण त्या सोडवल्या कशा जातात ते दोन्ही एपिसोड्स मधून उलगडलं.
Great work... न्याय मिळवून देण्याचं पुण्य कमावतायत प्रियाताई
In addition to being a good investigator, she is an amazing narrator.. Hats off to her. May Bhairav baba protect her all the time from all kinda mishaps..
खरच यांची मुलाखत म्हणजे एक अद्भुत अनुभव कथन आहे आजचे समाज व्यवस्थेचे व नवनवीन गुन्हेगारी पद्धतींचे व यांच्या शोध पध्दती ही कौतुकास्पद आहे.
खूप छान सौमित्र नेहमीप्रमाणे इंटरव्यू अगदी छान झाला. आपल्या मुली कोणाच्या हाती देण्याआधी आई-वडिलांनी खरोखर कसून चौकशी करायला हवी. आयुष्यभराचे दुःख उराशी बाळगत जगाव लागतं.
काय थरारक कामगिरी आहे ...simply great..saglya १००० cases ऐकाव्या वाटतात.. प्रिया मॅडम नी पुस्तक लिहावे खरंच..
आजपर्यंत गुप्तहेरांच्या बऱ्याचशा मुलाखती पाहिल्यात पण इतकी सखोल माहिती अजून कोणत्या मुलाखतीमधून कळली नसावी. शिवाय सौमित्रची मुलाखत घेण्याची शैली अप्रतिम आहे
आभार 💛
Mam tumhi kharch sangitl muli khup chatur zalyat
खरंच,भयानक आहे वास्तव हल्ली ..टिकला तो टिकला...
अशाश्वत जगात सगळे वावरत आहेत....वास्तव समोर येईल तेव्हा आयुष्य हातातून गेलेले असेल...
मनावर ताबा, समाधानी वृत्ती,प्रामाणिकपणा आणि आपापल्या priorities हे सर्व प्रत्येकाने अवलंबले की आयुष्य सुखी च होणार.
खरंच
सौमित्रजी, प्रियाजींचे धाडसी कार्य,त्यांची समाज जाणीव, मानवी संबंधांबाबतची सतर्कता खरोखरच प्रशंसनीय...❤ नेटकेपणानं आपण विषय मांडला आहे
सद्गुण, सदाचार, साधी राहणी व उच्च विचारसरणी आचरणात आणणे अत्यंत आवश्यक आहे😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
Correct 💛
सर आपण अतिशय श्रवणीय आणि उत्कृष्ट मुलाखत घेतली.अगदी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती.तुमचे दोघांचेही खूप खूप अभिनंदन.आपणांकडून मिळालेल्या माहितीमुळे प्रत्येकजणाने विचारपूर्वक वागणे अत्यंत गरजेचे आहे हा संदेश मिळाला.आपले खूप खूप धन्यवाद.
💛💛
अप्रतिम पॉडकास्ट, प्रियाजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. तुम्हीं खूप धाडसी आहात..👍🙏
अप्रतिम मुलाखत !
फार धाडसी आणि हुशार आहेत प्रिया जी. ❤
एपिसोड अतिशय interesting होता.बापरे जगात काय चाललंय;जग कुठे चाललय सगळच shocking aahe!!
प्रिया मॅडम बरोबर तिसरा चौथा पाचवा कितीही एपिसोड करा . दरवेळी काही तरी नवीन च ऐकायला मिळेल
अप्रतिम मुलाखत होती, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींची मुलाखत घेता अतिशय कौतुकास्पद काम आहे, तंत्रज्ञानाच्या युगात वाहवत जाणाऱ्या तरुण पिढीने नक्कीच तुमच्या मुलाखती ऐकल्या पाहिजे.
अतिशय उत्कंठा वाढवणारी मुलाखत. सुरेख
ऐकताना पण भीती वाटली.... तरी त्या इतकं पद्धतशीर बोलल्या 🙏🙏त्यांना खुप शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी.
We want such personality to be leader of our country, highly talented and deserving.
Khupch dhanyawad me tar vaat pahat hote hya episode chi. Ajun kahi parts pahayla awadel
What a Interview man .. we want more videos with detective Priya mam... And thanks to Priya mam she is really helping people to get rid of their miserable life .
Thanks
Swamitra tumhala khup khup dhanyavaad tumhi khup chan chan subject hatalatay
आभार
दोन्ही एपिसोड पाहीले खूप छान ❤👌👌👍
आभार 💛
तिसरा भाग होऊ द्या ❤
This jodi (सौमित्र & प्रिया) deserves a ❤. What a brilliant collaboration, a match made in heaven. ❤❤
Are they married to each other.
@@shishiriyengar271😂😂😂😂
मुलाखत छानच झाली.
भविष्यात Situationship करण्यासाठी AI वापरून रोबो तयार व्हावेत म्हणजे भावनिक गुंतागुंतीचा प्रश्नच नाही 😆
खूप छान मुलाखत.3rd part please
खूपच मस्त एपिसोड धन्यवाद
Khup mast interview 🙏
Most awaited interview 🎉
Khup sunder interview. .mi swata part one purn aikla vr maja friend circle madhe share kela.. Suger daddy nd all he navya ne mhit padla hota tya podcast madhe.. Detective priya your awesome ❤
💛💛
First interview eikun me pan madat ghetali call karun, She is nice and kind human being with good intelligence ... ❤ Khup chan maze eikun ghevun mla guide kelele ... 🙏🏻
दर मध्यम वर्गाला परवडणारे आहेत का??
Saumitra u r doing an incredible work of bringing the truth of the mysterious people s
Thank you for your kind words. Please share this episode in all your WhatsApp groups and do not forget to subscribe. 💛
अशा एपिसोड मुळे समाज प्रबोधन आणि सजगपणा येतो सौमित्र
Hello
Aaj cha pan episode mastach hota and will love to watch more content in this secret agent podcasts❤
खूप छान episode must watch. Thank you.
Pls share
@@mitramhane already shared.
खूप छान मुलाखत ❤.गूढ विडिओ वाटला.मतकरीं चया कथे सारखा.छान
वाह. 🙏🏼💛
Please bring one more part
पहिल्या प्रथम खूप खूप धन्यवाद तुमचे सौमित्र जी कारण माझ्या आवडत्या विषयावरचा पुन्हा एक नवीन भाग तुम्ही आणलात त्या साठी आधीचा ही भाग मी पहिलाच होता पण खरंच नाती खूप बदलत चालली आहेत आणि आताच जे काही चालू आहे त्यावर काय बोलू हा विचार येतो माणसाने प्रगती केली की अधोगती हेच कळतं नाही....... पण खरंच हे सगळं ऐकल्यावर तर काय बोलू असं झालं????पुनःश्च धन्यवाद या भागासाठी 🙏🙏🙏🙏🙏
शहाणे आणि सावध आणि जागरूक होणे म्हणजे सुखी होणे - कदाचित ही आजच्या काळाची सुखाची व्याख्या होईल . काय वाटतं तुम्हा सर्वांना ? हे दोन भाग पाहून - मला असं लिहावं वाटलं .
Khrch stithi khup wait hot challi ah
True.
Really it was nice episode.hats of to you mam for your work.
Thanks
Eagerly waiting
खूप छान एपिसोड 🙏
Favorite podcast 😊
Will need more episodes ❤
Hello Dada, khup entertaining and khara khura episode. thank you so much... please share unique personalities interviews rather than so called celebrities.
Bapare hya kon ahet. Hya rastrapati award deun taka. Next level ahet hya
खूप छान मुलाखत.मागचा भाग सुद्धा मी पाहिला होता.
धन्यवाद
Amazing episode. 👏🏼
Very interesting We want one more interview with her please
Do share this episodes in all your friends circle. thank you
सौमित्र जी, आजूबाजूची परिस्थिती एव्हढी बरी नाही असं नाही म्हणता येणार!!! चांगली माणसं देखील अनेक आहेत आजूबाजूला!!! आपण स्वतः चांगल्या मार्गाने चालत असू अन् आपला स्वतः वर विश्वास असेल तर ह्यांनी वर्णन केलेली👆 असली घाणेरडी माणसं आपल्या वाट्याला येणार नाहीत असे नक्कीच वाटते.....😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
चांगली माणसे जोडली जाणे महत्त्वाचे. 💛
Normally aple vibes jase astil tyach vibes che lok aplyala atract kartat he ajchya language madhe. Junya bhashet sangaycha tar darudya kuthhi gela tar tyalchi soy kartoch, ani devbhola sadguni santanchach sanidhya shodhnar .
@Vaicharik-khadya108 🌹🕉️🎵👏🎼correct🎼👍🎶🕉️🌹
Khup chhan
Awesome + Thrilling
Thanks do share this episode in all ur groups.
ह्यांच्या मुलाखतीची सिरीज करा एवढं किस्से आहेत
एपिसोड खूप छान झालाय सायबर क्राईम मध्ये लहान मुलांची एनवोर्मेन्ट हा विषय घेऊन आणखीन काही एपिसोड्स करावेत जेणेकरून आजची लहान मुले जी लहानपणापासूनच मोबाईल हाताळत आहेत त्यांना यामधून काही शिक्षण मिळेल
Noted
छान मुलाखत आणि माहिती
अप्रतिम शब्दातीत ❤
खर आहे
Thank you for episode and right questions
Masttt...itkya murkha muli aajchya jagat aahet ,he khre vatat nahi aani khar asel ,tar ti mulgi he deserve Karte. Lagnasathi evdhe desperation ka ?
🙏🏼🙏🏼💛
Superb episode
We want part 3😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Nice information madam
Great job 👏
Khup chaan
भयंकर प्रकार आहे.
खुपच interesting होती मुलाखत
Thank you💛
सौमित्र एकदा dr.शिरीषा साठे यांना बोलवा. त्यांचा interview तुम्ही कसा घेतात ते बघण्याची इच्छा आहे.
प्रिया 🦁🦁
खूप छान मुलाखत, मानलं पाहिजे मॅडम ला, थँक्स
🎉 thanks
तिसरा एपिसोड नक्कीच आला पाहिजे
👌🏻👌🏻
Waiting for part 3
तिसरा पण भाग बघायला आवडेल प्रिया ताई मित्र मह ने वर पुन्हा याल तर आवडेल आमाला प्लिज
मॅडम खरंच तुम्ही खूप धाडसी आहात
I really appreciate your efforts! I have a quick question: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). What's the best way to send them to Binance?
Hello saumitra tumche podcast che vishai khup chan astat.pn somehow podcast marathi madhe aslyamule marathi audiance purta maryadit hoto . atleast tumhi caption english madhe deu shakta.kadachit ajun konapatyant pochel
❤❤❤❤❤❤
Where do you get these gems from...wt is ur procedure of choosing sich gems..do let me knw..hw u scrutinize the interviewer on bringing them on the boards
do interview of tejashri Pradhan ❤
Noted
सौमित्र जी podcast बघितल्यावर मला असं वाटलं की केसेस ऐकण्यात आमच्यापेक्षा तुम्हांलाच curiosity आहे 😅
Ase video gheun yet ja
खूपच होरिबल आहे हे. शेवटी ethics खूपच महत्वाचे आहेत.तेच कुठेतरी लुप्त होत चालले आहेत. It is eye opening video 😔.
धन्यवाद आपल्या इतर मित्र मंडळीना शेअर करा.
Do interview of Bacchhan saheb
Mulat apale mul ani muli baher ahet pan tyachyawar veloveli laksha ani swatahacha thodasa egostic nature bajula thevun tyana samajun ghetal friendship sarkha behave kel tar ani te jithe kuthe jatat tithe jan tyana n kalu deta tar he sagale prakr ghadanar nahi asa majh opinion ahet eak tar indian parents ani familiy lahanpanapasun atyany strict asate pan te jevha baher jatat tevha tyana jangalatun sutalysarkha vaate mhanun te wrong way kade attaract hotat majhya self Friend cha expirenced ahe
सामान्य माणसाच्या कल्पने पलीकडे आजूबाजूला घटना घडतात ऐकावं ते नवलच
१५ वर्षा पूर्वी मला माहीत नव्हत्या मॅडम. नाहीतर उपयोग झाला असता मला. (दुबई ची केस सांगितली ती situation)
Hmmm💛
Amruta Khanvilkar ❤❤❤
????????🤔🤔🤔
नवीन फॅड प्लांट करायचे कसे तर असे...
Hi bollywoof case je sangat ahe ti ckearly khota ahe! Evadya easily konihi celebrities chya close jau shakaf nahi..ani mhane security mala kahi adavat navte..celebrities jasa rahtat tya buildings madhe tyanchya roj yenarya staff la suddha full questions vichartat
Tech...😂business vadhvayla ase stories sangave lagtat...15 divsat te pan case solve 😂😂.... kahihi
Value ❤❤🫡
सोने धातू बद्दल माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्या कारण अनेकदा सोनं घेताना आणि ते परत देताना असे प्रकार घडतात
Noted
@mitramhane धन्यवाद
Baap re!
ह्याची सिरीज करा?kra 😊😊
👍👍👍👍👍
hi Soumitra. Nice episode. You didn’t let her complete last story.
Oops!! Really?? 🙏🏼
नमस्कार मित्रम्हणे🙏
🙏🏼🙏🏼
कॉन्टॅक्ट कसं करायचं?
संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये आहे
आवाज नाही येत नीट. ऐकायला नाही मिळाल नीट.. हा प्रॉब्लेम आजच आला आहे.
अरे... पहिलीच तक्रार आहे ही. आम्ही बघतो.
@@mitramhaneआवाज अगदी व्यवस्थित आहे