सावधान ! तुमचा मोबाईल तुम्हाला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवू शकतो? | Secrets of Cyber Safety | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 авг 2023
  • Welcome to our latest interview with Unmesh Joshi from Responsible Netism, a proactive group dedicated to spreading awareness about responsible mobile and internet usage.
    In this insightful discussion, we delve into the importance of using technology with care, understanding the risks of cyber fraud, and avoiding traps like honey traps.
    Join us as we gain valuable insights and practical tips to stay safe and informed in the digital world. Don't forget to like, share, and subscribe to support our mission in promoting a safer online community. Stay tuned for more empowering content!
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    #ResponsibleNetism #CyberSafety #StaySafeOnline #mitramhane #responsiblecitizens #responsiblecitizen #awareness #knowledgeispower
    • सावधान ! तुमचा मोबाईल ...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 297

  • @mitramhane
    @mitramhane  11 месяцев назад +35

    रिस्पॅान्सिबल नेटिझम
    सायबर वेलनेस हेल्पलाईन - ७३५३१०७३५३
    www.responsiblenetism.org

    • @Prafullit0
      @Prafullit0 11 месяцев назад +6

      खूप छान विषय घेताय. Saumitra Pote. लवकरच मित्र म्हणे बद्दल मित्र बने म्हणता येईल.

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад +2

      @@Prafullit0 हाहाहाहा... वावा.. मित्र बने 🙏🏼

    • @shitalmodale1174
      @shitalmodale1174 11 месяцев назад +1

      Han karykram Khoob Sundar Hota pudil Karya Sathi Khoob Khoob Mana parson shubhechha

    • @prashantshinde7636
      @prashantshinde7636 10 месяцев назад +1

      आपल्या संस्थेसोबत करण्याची इच्छा आहे..

    • @ashutoshn.5518
      @ashutoshn.5518 10 месяцев назад

  • @sumatisumati1229
    @sumatisumati1229 9 месяцев назад +5

    सौमित्र दादाने हा महत्वाचा विषय घेतल्या बद्दल तुझे अभिनंदन. खूप छान मुलाखात झाली.

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 11 месяцев назад +36

    सौमित्रजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद! किती महत्त्वाचा विषय चर्चेला घेतलात तुम्ही! अशा चर्चांची खरंच खूप गरज आहे. लोक काळजी घेत असतात, पण तरीही त्यापलीकडे किती विचित्र गोष्टी घडत असतात आणि आपण किती जागरूक रहायला हवं हे उन्मेषजींच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं. तुम्हां दोघांनाही खरंच मनःपूर्वक धन्यवाद! हा व्हिडियो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करणार.

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад +3

      आपल्या अशा शब्दांमुळे बळ मिळतं. या विषयाची गरज आहे व्याप्ती ही खूप मोठी आहे. हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांनी ते पाहिले पाहिजेत. सहकार्य मोलाच आहे. आपल्या कुटुंबीयांना परिचितांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 13 дней назад

    अत्यंत महत्वाचा विषय घेऊन एपिसोड केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. कित्येक लोक लाज वाटून नाचक्की होईल या भीतीने आपल्याबरोबर झालेला गुन्हा नोंदवत नाहीत, या एपिसोडने अशा लोकांना मदत होईल.

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 Месяц назад

    उन्मेषजी आपण मोठे काम करत आहात. लोकांनी आपली मदत जरूर घ्यावी व आपला सल्ला मानावा.

  • @manasipai5107
    @manasipai5107 10 месяцев назад +3

    सौमित्रजी खूपच महत्त्वाच्या विषयावर चर्चा घेतली तुम्ही
    तुम्हाला आणि उन्मेषजींना धन्यवाद 🙏🙏🙏

  • @VinitaMrunalBedekar
    @VinitaMrunalBedekar 10 месяцев назад +4

    खूप महत्त्वाचा विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितला .
    सौमित्र पोटे आणि उन्मेष जोशी दोघांचेही आभार 🙏

  • @ashaysant
    @ashaysant 11 месяцев назад +4

    महत्वाचा आणि भयंकर विषय आहे..
    ह्यांच्या टीम बद्दल प्रत्येकाला कळलं पाहिजे.
    लहान मुलं तर आजची काय बोलायचं शिव्या देण्या पासून सर्व करतात अवघड आहे
    प्रत्येक शाळेत ह्या बद्दल विषय असला पाहिजे तरच बदल घडेल नाहीतर काहीही शक्य नाही

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 6 месяцев назад +1

    एका नाजूक विषयाला हात घातल्याबद्दस अभिनंदन! या निमित्ताने समाजमत बदलायला मदत व्हावी ही सदिच्छा!

  • @preetithakare7089
    @preetithakare7089 11 месяцев назад +4

    खुप महत्वपूर्ण विषय..खरच हा विषया बद्दल चर्चा माहीत गरजेच होत..

  • @gauravmiragaonkar4746
    @gauravmiragaonkar4746 10 месяцев назад +1

    सौमित्र साहेब खूप खूप धन्यवाद.

  • @jayshreekhamgal5336
    @jayshreekhamgal5336 11 месяцев назад +1

    अतिशय महत्त्वाचा विषय. अतिशय ज्ञानवर्धक

  • @siddheshwarzadbuke5057
    @siddheshwarzadbuke5057 11 месяцев назад +1

    चांगला विषय घेतला सौमित्र🙏

  • @vinaypawar468
    @vinaypawar468 11 месяцев назад +1

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 11 месяцев назад +1

    अतिशय महत्वाचा विषय मांडला 👍🏻

  • @vaishalisohoni3483
    @vaishalisohoni3483 11 месяцев назад +1

    धन्यवाद आवश्यक चर्चा घडवलीत त्याबद्दल

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 11 месяцев назад +1

    विषय अत्यंत गंभीर आणि महत्वाचा

  • @dayanandlipare7320
    @dayanandlipare7320 11 месяцев назад +1

    गंभीर, महत्त्वाचे विषय मांडले आहेत

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 9 месяцев назад

    अत्यंत उपयुक्त चर्चा

  • @netrashere8509
    @netrashere8509 11 месяцев назад +1

    खूप छान व महत्वपूर्ण चर्चा

  • @yoginikoli3504
    @yoginikoli3504 11 месяцев назад +1

    फार छान माहिती दिलीत. सध्याच्या काळातील हा महत्वाचा विषय आहे. धन्यवाद!

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 11 месяцев назад +2

    खरच छान interview होता ☺
    प्रत्येक नान्याला दोन बाजु असतात चांगली गोष्टीला वाईट बाजु असु शकते 🙏
    सायबर क्राईमचे प्रमाण वाढायला लागले आहेत त्यामुळे या गोष्टी बाबत लोकांना ज्ञान दिले तसेच जागरूकता निर्माण केली तर निश्चितच फसवणुकीचे प्रमाण कमी होईल 👍

  • @richakulkarni2022
    @richakulkarni2022 11 месяцев назад +2

    खूप महत्त्वाचा विषय... उत्तम चर्चा आणि माहिती... धन्यवाद मित्रा 👍

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 11 месяцев назад +1

    Khup upyukt mahiti milali thanks Soumitra ji

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 11 месяцев назад +2

    किती छान पद्धतीने समजवून सांगितले आहे. Thanks

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 10 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती .ह्या माहितीचा खूप जास्त ठिकाणी प्रसार व्हायला हवा.

  • @neelakshijoshi6667
    @neelakshijoshi6667 10 месяцев назад +2

    अतिशय महत्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद!आजच्या काळात हा खूप गुंतागुंतीचा विषय बनत चालला आहे!

  • @sujatadharankar2005
    @sujatadharankar2005 11 месяцев назад +1

    खूप चांगला विषय

  • @samikshasawant1206
    @samikshasawant1206 10 месяцев назад +6

    खूप महत्त्वपूर्ण विषय घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आलं धन्यवाद @mitramhane खरचं मित्र बने❤

  • @chinutex2207
    @chinutex2207 11 месяцев назад +1

    Very important & relevant subject.

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 11 месяцев назад +1

    मला आजचा विषय खूप आवडला
    फारच गरजेचे आहे हे आजच्या काळात

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 11 месяцев назад +2

    Atishay mahatvachya vishaya var episode ghetalya baddal thank you

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

    Ekdum useful video hota. Tumhi nehmich changale ani upyukta vishay samor anata. Khoop khoop dhanyawad 🙏🙏🙏🙏

  • @manjirigogate2232
    @manjirigogate2232 9 месяцев назад

    उन्मेष जी , सौमित्र जी मनःपूर्वक धन्यवाद.
    खूपच महत्त्वपूर्ण माहिती .

  • @ratnakantjagtap
    @ratnakantjagtap 11 месяцев назад +2

    सौमित्र सर आणि उन्मेष सर खूप छान माहिती.🙏

  • @shilpakhare4624
    @shilpakhare4624 11 месяцев назад +1

    सौमित्र खूप खूप महत्वाचा विषय निवडला आणि उमेश जोशी सारख्या तज्ञांनी फार सुरेख पद्धतीने विषय समजावला.
    अत्यंत माहितीपूर्ण सदर.
    खूप खूप धन्यवाद सौमित्र आणि उमेश जोशी

  • @mithilarege830
    @mithilarege830 11 месяцев назад +1

    Again perfect subject

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y 4 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @arpeetapaw2209
    @arpeetapaw2209 4 месяца назад +1

    अती महत्वाचा विषय. तुम्ही दिलेले मुलीचे उदाहरणं किती भयंकर आहे 😢. कुठले प्लॅटफॉर्म शिलक्क राहिले जिथे हे होत नाही?

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 10 месяцев назад +1

    वाह सौमित्र, छान उपक्रम !

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 10 месяцев назад

    Tumche sagle interviews chan astat...navin subject astat...ani sravat bhari goshta mhanje tumhi interview khup sunder gheta ....👏👏👏💐

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 11 месяцев назад +1

    धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!👌

  • @rupaliacharya06
    @rupaliacharya06 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद!!

  • @sukhadabhounsule5575
    @sukhadabhounsule5575 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @arthathedancer
    @arthathedancer 11 месяцев назад +1

    योग्य विषय

  • @shwetaagashe6280
    @shwetaagashe6280 11 месяцев назад +2

    God bless you. Tumacha pratyek karykaram sundar honest Ani manala bhidnara asto. Keep it up .
    Ho Ani ha particular episode tar farach samjopayogi ahe.

  • @deepanarayanswamy7373
    @deepanarayanswamy7373 10 месяцев назад +1

    Very relevant and informative interview. Thank you for discussing such an important topic.

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 10 месяцев назад

    अतिशय चांगल्या पद्धतीने विषय चर्चिला आणि कश्या पद्धतीने हाताळायचा हे सुद्धा clear झाले.🙏

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 10 месяцев назад +1

    अगदी सर्वत्र असलेली समस्या कार्यक्रम खुप छान आहे. आवडला...पालक अश्या गोष्टी मुलांसोबत करतातही त्यांच्या हातून वस्तू काढणे ही महत्त्वाची समस्या आहे. त्यातून माहिती मिळविणे हे कठीण आहे

  • @mithilarege830
    @mithilarege830 10 месяцев назад +1

    Thnx soumitra ji

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 11 месяцев назад +2

    Such an important topic

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 10 месяцев назад +1

    खूपच महत्वाचा विषय,अतिशय आत्मियतेने,नेमकेपणाने मांडलात,मनःपूर्वक धन्यवाद.या चांगल्या कामासाठी अनेक शुभेच्छा!!!

  • @Pranita.Ghadigaonkar
    @Pranita.Ghadigaonkar 11 месяцев назад +1

    Tumchya pratyek episode madhun kahitari samajte. Khup informative episode

  • @shivanioak1731
    @shivanioak1731 10 месяцев назад +3

    Thank you Unmesh and Sumitra for this informative video

  • @MumbaiNews24x7
    @MumbaiNews24x7 11 месяцев назад +1

    उत्तम विषय

  • @radhikashinde1799
    @radhikashinde1799 4 месяца назад

    खूप चांगले व्हिडिओज असतात उपयुक्त माहिती मिळते 👍🏻

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 11 месяцев назад +2

    विषयातील वैविध्य , अभ्यासक, संवेदनशील पाहुणे , उत्तम चर्चात्मक संवाद ही वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात.

  • @nirmalasonwane1476
    @nirmalasonwane1476 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती. सगळ्या वयोगटातील व्यक्तीसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. खूप समजू लागले असे वाटले पण काळजी घेणे महत्त्वाचे.😊

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 10 месяцев назад +1

    Very useful information... thanks a lot..

  • @premasclasses350
    @premasclasses350 9 месяцев назад

    👌👌👍👍 खुप छान माहिती.मी शेअर केलं, सगळ्यांना आवडल.अशा center ची खरच गरज आहे.खुप खुप शुभेच्छा.👌👌👍👍

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 6 месяцев назад

    अप्रतिम माहिती

  • @vijayparab405
    @vijayparab405 9 месяцев назад

    Great. Thanks to both of you. For this valuable information

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 11 месяцев назад +1

    Very good information.

  • @madhurimakushwah1836
    @madhurimakushwah1836 11 месяцев назад +1

    Thanks for information.

  • @shekharkanetkar7809
    @shekharkanetkar7809 11 месяцев назад +2

    वैद्यकिय क्षेत्र शैक्षणीक क्षेत्रातील गैरप्रकाराबद्दल व्हीडिओ करा

  • @ishamhatre3593
    @ishamhatre3593 10 месяцев назад

    Khup Chhan Mahiti

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 9 месяцев назад

    Dhnyvad team.

  • @mithilarege830
    @mithilarege830 10 месяцев назад +1

    Thnx for this episode

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 9 месяцев назад

    Really appreciable well said 🙏

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 10 месяцев назад

    सावध राहणे हे महत्वाचं.

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 11 месяцев назад +1

    extremely important episode

  • @shailaparab6407
    @shailaparab6407 11 месяцев назад +1

    Very good information

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 11 месяцев назад +2

    समर्पक चर्चा 👍👌✌️☝️ खूप गरजेचा विषय. धन्यवाद 👍

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад

      हो.. जागृती व्हावी. लोकांनी घाबरू नये. जास्तीत जास्त लोकापर्यंत जावा हा एपिसोड. 🙏🏼🙏🏼

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 8 месяцев назад

    Vdo very informative and useful.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 10 месяцев назад +3

    इन्स्टाग्रामवर चालेला जो फालतू प्रकार आहे त्यावर माहिती मिळायला हवी होती. याचा पुढचा भाग यावा ही विनंती...

  • @sarikalopes1653
    @sarikalopes1653 10 месяцев назад

    Very informative. Keep it up!!

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 10 месяцев назад

    मोबाईल थ्रृ...हे प्रकार खरच खुप वाढले आहेत...तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे....खुप लोक जागृत होतील....थॅंक्यु सर....

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 11 месяцев назад +1

    खुपच छान. हे शाळा मधुन सागितल गेल पाहिजे. वघरातील मेबरस नी काळजी घेतली पाहीजे.आजी आजोबा नी टाईमपास म्हणुन सारखा मोबाईल बघु नये

  • @divyakakade511
    @divyakakade511 5 месяцев назад

    धन्यवाद सौमित्र दादा.. सर्वसामान्य माणसांना मोबाईलच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवलं जातं? हनी ट्रॅप म्हणजे काय? यासारख्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती उन्मेश जोशी सरां कडून मिळाली...
    आपल्या दोघांचेही मनापासून धन्यवाद

  • @snehalpangerkar477
    @snehalpangerkar477 11 месяцев назад +4

    सौमित्र दादा खुप छान विषय घेतलास... तू घेतलेल्या या प्रत्येक मुलाखती मधून खुप शिकायला मिळतं. Really you Done Excellent Work... Please Continue...

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK 11 месяцев назад +5

    @Mitramhane... आताच्या काळातील खुपच चांगला आणि ज्वलंत विषय मांडला आहे सौमित्र दादा तुम्ही ...😊

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद. असे महत्त्वाचे विषय आपणही सुचवू शकता. जणू त्या विषयाला मंच मिळेल

    • @rohitkale24RK
      @rohitkale24RK 10 месяцев назад +1

      ​@@mitramhaneभुत प्रेत पिशाच्च ... श्रद्धा की अंधश्रद्धा यावरही चर्चा झाली पाहिजे .... Podcast मध्ये 😅

  • @dhananjayshetye2718
    @dhananjayshetye2718 10 месяцев назад

    Very good information sir

  • @sonaldi.6634
    @sonaldi.6634 10 месяцев назад

    Very informative 👌👍🏻

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 10 месяцев назад +1

    अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला
    खरंच खूप मनापासून आभार

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      धन्यवाद

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 6 месяцев назад

    मस्त interview happy new year to both of u

  • @Leena-u1p
    @Leena-u1p 11 месяцев назад

    Ashach navin navin vishayavar vedio banavt raha👍🙏

  • @jayshreekishnani7478
    @jayshreekishnani7478 9 месяцев назад

    Very good informative vedio

  • @aditiparab7146
    @aditiparab7146 9 месяцев назад

    Excellent informative content👍

  • @jayeshkhadilkar9333
    @jayeshkhadilkar9333 10 месяцев назад +1

    अतिशय महत्वपूर्ण विषय आपण घेतला आहे ,यासंदर्भात मला काम करण्याची इच्छा आहे ,त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      हेल्पलाइन पिन केली आहे त्यावर बोला आणि सदस्य व्हा

  • @shirishtipnis4089
    @shirishtipnis4089 10 месяцев назад +1

    खुपच महत्वाचे

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      धन्यवाद

  • @nilimapawar2182
    @nilimapawar2182 11 месяцев назад +2

    खुप खुप छान माहिती दिलीत sir तुम्ही तुम्हा दोघांचे खुप धन्यवाद

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад

      चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @shardulnandedkar366
    @shardulnandedkar366 11 месяцев назад +1

    Very Much Important and will share it , Thanks

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад

      Thank you so much do subscribe and share

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 11 месяцев назад +1

    सुंदर विषय निवडलात.आजच्या काळाची गरज.धन्यवाद

  • @rohinideshmukh3588
    @rohinideshmukh3588 7 месяцев назад +1

    Ajun ek khup chan episode, me ha mazya sasaryana share kela ani tyana responsible netizens vishayi jagruk karnyacha praytna kela jo tyana tumchya hya episode mule patala. Nahitar te mala mhanat hote ki me jast jag pahilay ase kahi naste mala sagle kalate. Thanks to you ki hya mule maze sasare ani tyancha senior citizens group jara kalaji ghetoy hya babtit.

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 11 месяцев назад +2

    खुपच महत्वाच्या विषयावरील माहिती समजली... धन्यवाद .

  • @idrvidyapawar
    @idrvidyapawar 10 месяцев назад +1

    सर धन्यवाद खुप खूप महात्वाची माहिती दिलीत🎉

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      आभारी आहोत चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा. भेटत राहू बोलत राहू

  • @kamininavale9237
    @kamininavale9237 11 месяцев назад +1

    🙏🏻

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 11 месяцев назад +4

    सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषयाला आपण हात घातलात... त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад

      मनापासून आभार. आपला पाठिंबामुळे बळ मिळतं.

  • @paranjgu
    @paranjgu 11 месяцев назад +1

    खूपच छान माहिती मिळाली,तुमचे विषय नेहमीच छान असतात🙏

    • @mitramhane
      @mitramhane  11 месяцев назад

      चांगली माणसे एकमेकाला जोडली जाणं महत्त्वाचं. मनस्वी आभार. चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये

  • @musicmilind
    @musicmilind 10 месяцев назад +1

    अतिशय माहितीपूर्ण आणि महत्वाची मुलाखत !

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      धन्यवाद