उन्हाळ्यात काय खायचं काय टाळायचं? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • उन्हाळ्यामध्ये खाण्यापिण्यात काय बदल करावेत? Hydrated कसं राहायचं? उन्हाळ्यात वजन का वाढतं? आंब्याच्या season मध्ये आंबा किती खायचा? उन्हाळ्यामध्ये acidity, migraine, UTI का होत? अश्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याकडून मिळाली आहेत.
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Amita gadre(Clinical Nutritionist)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/0kfz...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Chapters | Summer Diet
    00:00 - Introduction
    02:49 - How to stay hydrated
    12:49 - Zero calories option in summer
    23:58 - Should we eat mango in summer
    36:48 - Dehydration
    39:34 - What to eat during summer
    42:31 - Non-veg during summer
    44:49 - Food myths during summer
    48:42 - Exercise during summer
    49:42 - Myths about ice cream
    52:43 - Oily food during summer
    55:53 - Seasonal fruits during summer
    57:11 - Sleep during summer

Комментарии • 273

  • @amuktamuk
    @amuktamuk  Месяц назад +5

    मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com

    • @anaghasalunkhe5405
      @anaghasalunkhe5405 28 дней назад +2

      Khup Chhaan Video aahe ani informative ahe, ani very useful information for summer

  • @rahulgondhale545
    @rahulgondhale545 28 дней назад +14

    नॅचरल ऊसाचा रस आणि त्या पासून त्याच्या वर प्रक्रिया करून बनवलेली refined सुगर ह्यात खुप फरक आहे ओ

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 Месяц назад +20

    दुग्ध व्यवसाय, डेअरी व्यवसायातली प्राण्यांची क्रूरता, वीगन चळवळ, दूध आणि दुधाचे पदार्थ, दूध क्रांतीचं अर्थकारण याविषयी एखादा भाग घ्यावा. तज्ञांची मते ऐकायला आवडतील.

  • @manalisawant895
    @manalisawant895 24 дня назад +3

    हा विषय इतका छान मांडला आहे की सगळंच छान पटेल. बरेच गैरसमज दूर झाले. अमिता यांच्या आवाजात छान गोडवा आहे. तिघेही छान कुठल्याही विषय अगदी हलकाफुलका करतात. 🙏👍👍

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 Месяц назад +2

    उत्तम विषय आणि मुलाखत.
    आजकाल सवयच झाली आहे.. पण प्रयत्न पूर्वक थोडे जास्त मराठी शब्द वापरलेत तर अजून छान वाटतील. धन्यवाद ❤

  • @surekhagangurdesalve5626
    @surekhagangurdesalve5626 Месяц назад +6

    उसाचा रस म्हणजे निव्वळ साखर, आंबा फळ आहे, रात्री ताक दही चालेल, व्यायम गरजेचा, पूर्ण 2 अंडी खा, तहान लागल्यावर पाणीच प्या....
    खूप महत्त्वाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात
    खूप छान..
    गहन विषय सोप्या पद्धतीने ...
    भारी....

  • @subhashghodke8253
    @subhashghodke8253 Месяц назад +14

    पहिल्यांदा तुमचं अभिनंदन... ते यासाठी कि या सीजन मध्ये हा विषय घेतला खरंच चांगली माहिती मिळाली.... आजच्या एपिसोड मधुन फारच मार्गदर्शन मिळालं.... हा एपिसोड मी झोपमोड झाली म्हणून पहाटे चार वाजता उठल्यानंतर बघितला.... एक तासाचा मोठा एपिसोड असल्यामुळे बघणार न्हवतो पण एवढी चांगली माहिती माहिती मिळत गेली आणि मी बघतच राहिलो..... बरेच गैरसमज दूर झाले.... त्यामुळे कधी एपिसोड संपला ते कळलं नाही... धन्यवाद... आपणा सर्वांचे

  • @madhurijoshi9086
    @madhurijoshi9086 Месяц назад +6

    मला अमिता ताईंचा आवाज फार आवडतो . नेहेमी प्रमाणे छानच माहिती . 👌

  • @harshadaghadge8198
    @harshadaghadge8198 Месяц назад +20

    Hello
    I am requesting to Amuk Tamuk team
    Pls Arrange one podcast with Rujuta Diwekar.

  • @gayatrimankame6828
    @gayatrimankame6828 Месяц назад +5

    मस्त नेहमी प्रमाणे... कुरड्या पापड्या बरोबर थोडं लोणच्या बद्दल पण विचारलं असतं तर बरं झालं असतं...!😁

  • @vinayanandedkar2314
    @vinayanandedkar2314 Месяц назад +9

    Amhala Amita ma’am che episodes khup awadatat.We regularly watch her episode’s. Thank you

  • @tp6895
    @tp6895 17 дней назад +1

    खुपच सुंदर आणि उपयुक्त एपिसोड ....गंमतगंमत करत खूप छान माहिती दिलीत ....अमिता गद्रेना धन्यवाद आणि अमुक अमुक तमुक ला पण

  • @shrikantjangam
    @shrikantjangam 27 дней назад

    हा एपिसोड फारच सुंदर आणि चांगला होता.. ऊसाचा रस सगळ्यात महत्त्वाचा विषय समजाला.. हे सगळे फार सोपे विषय होते.. धन्यवाद.. लोभ असावा..

  • @truptigujar9416
    @truptigujar9416 Месяц назад +2

    पुन्हा एकदा अप्रतिम विषय. सगळ्यात मोठा reality check म्हणजे डेक्कन कॉर्नर चा apple juice 😅 मस्तानी आणि milkshakes. हा आजचा ५० वा पॉडकास्ट होता तर सुरुवाती पासूनच तुम्ही जे qualitative विषय हाताळले आहेत त्या बद्दल अभिंदन. उत्तरोत्तर अधिक प्रगती होत जावी यासाठी शुभेच्छा.

  • @anuradhatillu3294
    @anuradhatillu3294 Месяц назад +3

    समजून घ्या आणि समजून खा, अगदी बरोबर. आज खूप नवीन माहिती मिळाली त्यासाठी सर्वांचेच आभार.

  • @girijapaithane3703
    @girijapaithane3703 Месяц назад +2

    खुपचं छान समजून सांगितलं मनातल्या सगळया प्रश्नांची उत्तर मिळाली .💐

  • @hotesh
    @hotesh Месяц назад +2

    खूपच छान माहीती मिळाली नेहमी प्रमाणे 👍 very good informative podcast 🎉

  • @minalsrivastava1568
    @minalsrivastava1568 Месяц назад +2

    Hi, agdi mahavtacha garjecha topic, thanks for getting Amita and love all your videos🤩

  • @jayamohan773
    @jayamohan773 Месяц назад +3

    Correct mam U r pointing out our food habits We must enjoy fruit as such. We must stop eating outside food. We have done it at home

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 Месяц назад +1

    उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 Месяц назад +2

    दादा मी तुम्हाला सरिता किचन मध्ये बघितलं आणि लगेच चॅनल subscribe केले मस्त विषय असतात तुमचे 🎉

  • @smitabelhekar7953
    @smitabelhekar7953 29 дней назад +1

    Khop chan mahiti dele as hot pn kay chuk ahe ni kay barobar he kalal thank you 😊💐💐

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Месяц назад

    योग्य वेळी खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद!! उसाचा रस, मस्तानी जरा आता जपूनच..!☺️

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 29 дней назад +1

    कार्यक्रम एकदम छान..नेहमी भेडसावणारे प्रश्न.हसत खेळत उत्तर.

  • @leenadharmadhikari8608
    @leenadharmadhikari8608 21 день назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती बद्दल तिघांनाही धन्यवाद

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 Месяц назад

    खुप छान 👍, उपयुक्त माहिती...

  • @virajphatak8033
    @virajphatak8033 28 дней назад

    खूपच सुंदर विषय .
    आंबा पाण्यात ठेवून खाण्याबद्दलच्या सुंदर टिप्स
    आणि जोक्स पण सर्वसाधारण कोकणातला माणूस
    आंबा थोडा पिळून खातो सो तो ही एक उपाय करू शकतो चिक घालवण्या साठी
    ताई चा आवाज खूपच घरचा आणि एक विश्वास देणारा आहे जस की आमच्या घरचे गार पाणी पिऊ नका म्हटलात त्या बद्दल की घरचे तुम्ही assurance दिलात म्हणून त्यांना पटल
    आणि जरा जमल्यास कोल्ड ड्रिंक्स का पिऊ नयेत किंवा प्यायलेच तर काय व किती व कधी frequency काय असावी यावर एक एपिसोड काढा

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 16 дней назад +2

    Requesting Amuk Tamuk to invite Rujuta Diwekar..and then she'll clear the myths..
    उसाच्या रसाविषयी आणि इतर बर्‍याच गोष्टी न पटण्यासारख्या आहेत..क्षमस्व

  • @damayantitiwari6663
    @damayantitiwari6663 Месяц назад +1

    Great episode! It's always nice to hear information about nutrition and calories in South Asian food. The food we usually cook at home. In my experience, I have encountered very few resources/apps that actually have the option for home-cooked Indian food.
    I think the liquid calories were something I was reading about. Usually, people who are trying to skip the meal and drink soda (giant sodas in the USA) think I am not eating but only drinking this drink but as Amita mentioned they end up consuming more calories than what they will get from actually eating food. The podcast reiterated the reading but also gave insights about other drinks we think are “healthy”. Usacha Ras certainly 7 spoons are insane. I always end up doing दोन हाफ मधे एका फुल पेक्षा जास्त रस मिळतो logic 😂 The extra रस costs more on the body 😅
    I resonate with Omkar’s ice cream love. I am also a big fan of बर्फाचा गोळा with syrup, condensed milk, desiccated coconut, and trutifruity and whatnot (साधा ३ रुपयाचा गोळा ते डीश गोळा ते ड्रायफ्रुट गोळा ते मागच्या वर्षी भारतात असतांना २६० वगैरे रूपयाचा पातेल्या एवढा गोळ्याचा प्रवास भरपुर लांब आहे)
    It was quiet helpful. Drink water, eat fruits, veggies, and other food in their natural (unprocessed & free of added sugar), and check in with your body and how it’s feeling rather than calorie counting (running into eating disorders) are some key take-home messages for me. ❤

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y Месяц назад +1

    खुप छान माहिती कळली. हसत खेळत मँडम माहिती सांगतात. Diet plan एखादा सांगा.

  • @surendrasutar4658
    @surendrasutar4658 29 дней назад

    Amita Tai. Khupach chhan mahiti. Tya etaka sunder bolatat ki eikatach rahave ase vatate. Smile sudha god ahe❤

  • @anjalimuley8340
    @anjalimuley8340 28 дней назад

    खूप छान माहिती सांगता तुमच्या हसून अन सहज विषय हाताळण्यासाठी 🎉thanks❤

  • @rajaspatwardhan6633
    @rajaspatwardhan6633 20 дней назад

    Very useful and informative!! Such a knowledgeable person Amita madam is !! Thanks a lot 🙏🏻
    Thanks Amuk Tamuk too😊

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 24 дня назад

    खूपच छान , माहितीपूर्ण video ... 👌👍

  • @kajalkudaskar8849
    @kajalkudaskar8849 Месяц назад +2

    खुप छान माहिती दिली🙏🙏🙏🙏

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 Месяц назад

    अत्यंत सुरेख पॉस्डकास्ट. मी फॅन आहे तुमची.

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 Месяц назад

    Khoop chaan information milali

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Месяц назад +1

    Very informative thank u 😊

  • @CJGalbow
    @CJGalbow Месяц назад

    Thank you ,very jolly mood good education

  • @yogeshbidkar3140
    @yogeshbidkar3140 Месяц назад

    Posdcast एकून आमरस थाळी खायची इच्छा तीव्र झाली 😇😎🙏

  • @keyagokhale3940
    @keyagokhale3940 Месяц назад

    खूप छान. चांगली माहिती मिळाली.

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Месяц назад

    अमिता गद्रे!😊 नेहमी प्रमाणे छान, गोड बोलल्या! 👌👍👍😊

  • @vidyasubodh8427
    @vidyasubodh8427 Месяц назад +2

    छान होता विषय... ओंकार, look चांगला वाटतोय. Biotin आणि oral collagen हा विषय घ्या ना.

  • @kalyanideshkar8392
    @kalyanideshkar8392 Месяц назад +3

    अरे यार मला ऊसाचा रस खुप आवडते 😅

  • @ShivshahiNetwork_13
    @ShivshahiNetwork_13 Месяц назад

    Khup chan information milali thanks 😊

  • @ashashetty3985
    @ashashetty3985 23 дня назад

    🙏thank you truly use ful tips for summer❤

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 Месяц назад +3

    आम्ही पण सरळ आंबा खातो 😊....सगळे व्याप कमी....हापूस च तर साल पण चावून खातो... मस्तानी, आइस्क्रीम, केक, जाम हे असेल उद्योग घरी करत नाही , विकत पण नाही....आणि हे ऐकल्यावर तर अजिबातच खणार नाही 😊

  • @pratikparkhi114
    @pratikparkhi114 Месяц назад +2

    छान topic 🤘🏻

  • @shrutikaladge3777
    @shrutikaladge3777 Месяц назад

    Khup chan mahiti milali..nachni ambil pan thand asata ka summer season sathi

  • @smitabelhekar7953
    @smitabelhekar7953 29 дней назад +1

    Kidney che arogya, kidney problems,, liver, digestion problem yavishaye che podcast aaekayla avdel please karach request to you 💐💐

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c Месяц назад

    Very good episode! Khup myths bust Zale ! Mala ratri taak pyayla awadta but my dad always says ki nahi pyaycha ratri taak instead drink cold milk. Pan dudhani mala tras hoto. Thanks for explaining.

  • @sawanioak
    @sawanioak Месяц назад

    Too good episode! Many myths busted! I love to listen की नाई in her voice 😂❤ Please make a separate video on Children’s diet in summers

  • @vinodhaboloor7181
    @vinodhaboloor7181 27 дней назад

    Excellent podcast 👏 thoroughly enjoyed the episode keep it up

  • @latabalakrishnan1165
    @latabalakrishnan1165 21 день назад

    Beautifully explained in a simple way

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 Месяц назад

    Mast zala episode! Mi aajch Canned Aamras aanlay gharat. 😅 Shardul Barik zalay!

  • @shravanisvlogs3886
    @shravanisvlogs3886 Месяц назад

    Very useful information
    Please arrange one episode on intermediate fasting

  • @paheliChavan-li9hs
    @paheliChavan-li9hs Месяц назад +2

    Ho dada tumhi barik zalay

  • @prathameshravanang6832
    @prathameshravanang6832 17 дней назад

    मूतखडे हा विषय एकदा घ्या. कारण बरेच समज- गैरसमज आहेत लोकांचे. बऱ्याच वेळेला काही डॉक्टर सुद्धा लोकांना घाबरून सोडतात. त्यामुळे हा विषय नक्की घ्या.

  • @minakashidhengle
    @minakashidhengle Месяц назад +1

    खूप छान एपिसोड , पण यात वयानुरूप काय आणि कसे खाणे सांगितले असते तर, बरं झालं असते, कारण हल्ली लहान मुलांना ह्या समजावून सांगणे अवघड आहे, कारण ते फक्त google आणि alexa चचं ऐकतात😊

  • @yogitalohade9104
    @yogitalohade9104 Месяц назад

    Mahitipurna video.. thank you Mam and Thank you Amuktamuk.
    Omkar dada tu thoda healthy zala ahes 😂

  • @rekhapatil6015
    @rekhapatil6015 Месяц назад +1

    Thank you

  • @agaarifa9024
    @agaarifa9024 Месяц назад

    Thank you so much ❤❤

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 28 дней назад

    खूपच छान आणि अत्यावश्यक माहिती मिळाली, धन्यवाद अमूक तमूक टिम आणि अमिता गद्रे मँडम , माझ्या खूप फेवरेट ...😊❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  27 дней назад

      मनापासून धन्यवाद! 🌸

  • @Saduseruc1wy
    @Saduseruc1wy Месяц назад

    Chan mahiti hoti…ek episode diabetes and nutrition var houn jaude.

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 Месяц назад +1

    At our house we eat amba Poli instead of aamras poli.. today realized why that was a good decision 😊👍

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 Месяц назад

    Diabetes var questions vicharta...high aani low blood pressure related pun vichara

  • @prathameshravanang6832
    @prathameshravanang6832 29 дней назад

    धन्यवाद मॅडम आणि अमुक तमुक टीम. खूपच छान आणि उत्कृष्ट माहिती दिली. काही गैरसमज होते ते दूर झाले. आमच्या दिनचर्येत नक्कीच आम्ही याचा उपयोग करू.

    • @amuktamuk
      @amuktamuk  27 дней назад

      मनापासून धन्यवाद! 🙌

  • @aparnakeskar
    @aparnakeskar Месяц назад

    Love the new look Mr. Omkar Jadhav 💜 Thank you for this episode 🙏🏽

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 Месяц назад

    Good episode 👍

  • @nishigandha456
    @nishigandha456 Месяц назад +2

    I am a big fan of Amita mam and happy to see her on this platform too..

  • @monaliyadav898
    @monaliyadav898 Месяц назад +7

    Plz "RO" water war ek podcast banvana. Ha episode khupch informative ahe Thanx

  • @sulbhajadhav1394
    @sulbhajadhav1394 Месяц назад

    Khupch chan 🎉

  • @sandyrao9367
    @sandyrao9367 Месяц назад

    Khup Chan episode

  • @ashwinipatilofficial
    @ashwinipatilofficial Месяц назад +3

    30:14
    यानंतर बाहेरचा आमरस खाणं बंद
    धन्यवाद

  • @Comentkakida
    @Comentkakida 29 дней назад +1

    11:41 right beer 🍺 nehmich ghatak aste .. thoda pya or jast 🙏

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 Месяц назад

    Please do a podcast on 'diet for diabetic elderly people' with Amita Gadre madam

  • @user-wt2gv7zb8g
    @user-wt2gv7zb8g Месяц назад

    Nice information..

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 27 дней назад

    खूप माहितीपुर्ण

  • @madhurakumbhar5633
    @madhurakumbhar5633 Месяц назад +1

    Mam ch ho ki nhi ...ho ki nhi
    As ks chalel .....
    Bindast kha .....
    He वाक्य ahet nn
    as vatat ki apli khup javlchi व्यक्ति aplyala sangtiye ....😊😊😊😊

  • @geetashinde7849
    @geetashinde7849 14 дней назад

    Good for Health ❤🙏👌👍🙏

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 25 дней назад

    Chan mahiti❤

  • @tonytutorch7890
    @tonytutorch7890 Месяц назад +2

    परी म्हणू की सुंदरा.......
    की मेनका.......की अप्सरा........??🤩
    अमिता 💃

  • @dhanuu_s
    @dhanuu_s Месяц назад

    खूपच छान 👌

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 29 дней назад

    अमिताताई फार छान माहिती देता

  • @ashwinishenai2896
    @ashwinishenai2896 24 дня назад

    Pregnancy mdhe kay care karaychi kay khaycha kay khau naye yababt ek podcast theva plz

  • @DrShalakasdentalclinic
    @DrShalakasdentalclinic Месяц назад +2

    Good episode. Very informative 👍👍👍

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 Месяц назад

    She is good

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 29 дней назад +1

    आईस्क्रिम शुद्ध दुधाचे वा कृत्रिम रीतीने बनवलेले ओळखायचे कसे ,खावे का .दह्याची स्मुदी विथ फ्रूटस. गोड,आंबट चवीची फळे सोबत घ्यावी का..

  • @amitayadav9892
    @amitayadav9892 Месяц назад

    खूप छान ❤

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 12 дней назад

    अमिता च बोलणं गोड आहे...

  • @siddhikokate3264
    @siddhikokate3264 Месяц назад

    Helathly weight gain sathi ky khal pahije ...tya vr pn ek podcast kra na plz

  • @hemadesai1916
    @hemadesai1916 27 дней назад

    Ap ka varta lap bahut achha laga

  • @sampadadeshpande-hn8un
    @sampadadeshpande-hn8un Месяц назад

    Kokam syrup peksha kokam aagal milato, tyache sarbat karave.kiva mag kokam sole miltat tyache sarbat banvave.

  • @aakankshadhande7069
    @aakankshadhande7069 Месяц назад

    Very useful

  •  Месяц назад +7

    Topics खूप छान आहेत
    परंतु अनावश्यक हसणं बंद करा शक्य झालं तर
    आणि mic थोडासा लांब धरलं तर बरं होईल कारण हसणं आणि आवाज irritating होतय

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 9 дней назад

    खूप छान माहिती
    मधुमेह walyani दिवसातून किती वेळा जेवावे

  • @ashwini9255
    @ashwini9255 Месяц назад +2

    Dark circle or eye care kashi ghyavi.

  • @meghanakadam5119
    @meghanakadam5119 Месяц назад +152

    खूप चांगली माहिती देता पण ज्या गैरसमजुती आहेत लोकांच्या त्याच्यावर हसून कशाला दाखवता? तुम्ही शिकलात म्हणून तुम्हाला माहित आहे पण शहरात किंवा गावात अशा गैरसमजुती त्यांच्या अज्ञानामुळे आहेत तर त्याची टिंगल न करता बोललात तर तुमच्याबद्दल आदर वाढेल

    • @aniruddham1540
      @aniruddham1540 Месяц назад +13

      Agreed ..... लोकांची चेष्टा केल्यासारखा हसू नका ....

    • @nehakelkar7388
      @nehakelkar7388 Месяц назад +13

      Punekar skill

    • @nehakelkar7388
      @nehakelkar7388 Месяц назад +1

      Agree

    • @pratikparkhi114
      @pratikparkhi114 Месяц назад +24

      असं काही नाहीये, थोडीफार चेष्टा मस्करी चालते, आणी असलीच पाहिजे, लोकांना पण छान वाटतं

    • @meghanakadam5119
      @meghanakadam5119 Месяц назад +3

      @@pratikparkhi114 पद्धत बदलता येते. जे वडील लोक या गोष्टी आपल्याला सांगतात त्यांच्याबाबतीत टिंगल नको कारण ते काळजीपोटी सांगतात. बाकी बिअर वगैरे सारख्या गोष्टीत जे तरुण मंडळी करतात तिथे मस्करी करायला काहीच हरकत नाही. पुन्हा मस्करी आणि टिंगल यात फरक असतो.

  • @mugdhakulkarni5097
    @mugdhakulkarni5097 Месяц назад

    ❤Best you tube channel and best dietitian ❤

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 Месяц назад

    Good episode 👏 eye 👁 ओपनर guides 😂[काही डॉक्टर्स बोलतात की थोडी suger required our body!हे किती खर आहे हो?