साहेब या विषयात आपण खूप एक्सपर्ट आहात आपण अत्यंत मुद्देसूद अगदी डिटेल मध्ये समोरच्या माणसाला समजेल अशा पद्धतीने माहिती देता धन्यवाद मलाही प्रॉब्लेम आहे मी आपल्याला येऊन लवकरच भेटणार आहे
डाॅ. तुम्ही खूपच चांगली सविस्तर माहिती दिली आहे. माझ्या मिस्टरांना (वय वर्ष ७० आहे)मागच्या ७/८ दिवसांपासून दर १०/१५ मिनिटांनी कफ पडत आहे. त्यामुळे कपाळ दुखते शिवाय अशक्तपणा जाणवतो.कोमट पाणी पीणे, वाफारे, गुळण्या, पाण्यात आल्याचा तुकडे उकळून रस घेणे आणि अडूळसा हे उपाय चालू आहेत. दोन दिवस कफ पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे लगेच अशक्तपणा कमी जाणवतो. .हे उपाय बरोबर आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
Sir mazya mummy khoop trass hoto.. mendhu chi site khoop dukhte. Ani ata tar doroj chakkar yeun padte. Ani ti hi kadhi hi yethe. Please khoop doc kade gelo pn kahi parak nhi padla.. Please help doctor👏
sir mi khup treatment ghetlya pn migraine kahi kmi zala nahi... khup dukhte 3 divs mi painkiller ghete.. monthly once or twice mla tras hoto .. tumch hospital kuthe ahe.. details dya mi nkki yeil sir...
सर नमस्कार माझ्या मानेच्या नसा दुखतात तसेच शोल्डर नसा दुखतात आणि थंडीचा खूप त्रास होत असतो. तसेच मी रात्री जास्त प्रमाणात घोरत असतो. यावर काय ट्रीटमेंट घ्यावी
सर मला तूमचा फोन नंबर मिळेल का आम्ही बेळजीम मध्ये युरोप मध्ये राहतो मला मायग्रेन व ऍसिडिटी छान खूपच त्रास आहे मी फोन करून तुमच्या बरोबर बोलू शकते. माझे नाव सुशीला गोविंद शिंदे आहे आम्ही इथे स्टाईकआहोत तूम्ही खूप छान माहित देता धन्यवाद.❤❤❤👍
Sir मला ३ वर्षापासून डोकेदुखीचा त्रास आहे MRI ,Citi scan केले आहे काहीच problem nahi tr mi कोणत्या dr कडे कशी treatment सुरू करू त्याचे मार्गदर्शन करा plz
Sinus or migraine headaches mule kanaat aavaj yet nahi Kaan details madhe baghava lagel Hearing nerve power baghavi lagel .Magach treatment deta yeil Can see any ENT SURGEON nearby OR If you wish to come here, see address in description box Regards
सर मला वरचे डोके म्हणजे मस्तक फार दुखते आणि मस्तकाची आग आग होते आणि नेहमी ताप असल्या सारखे वाटते कधी कधी मळमळ होते चक्कर येत असतात काही उपाय सांगता का सर प्लिज
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai कान नाक घसा तज्ञ डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक बी- १०२ अंबिका प्लाझा ९० फीट रोड जनकल्याण बँकेच्या बाजूला मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ वेळ सकाळी १० ते १ संध्या ६ ते ९ फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५ अर्चना ८८७९०७२२९०
खुप धनयवाद सर ❤, मला आज कळलं मला मायग्रेन आहे, इतक्या दिवस मी ॲसिडिटी समजत होतो
साहेब या विषयात आपण खूप एक्सपर्ट आहात आपण अत्यंत मुद्देसूद अगदी डिटेल मध्ये समोरच्या माणसाला समजेल अशा पद्धतीने माहिती देता धन्यवाद मलाही प्रॉब्लेम आहे मी आपल्याला येऊन लवकरच भेटणार आहे
डॉक्टर खूप छान माहिती दिली आहे.
डाॅ. तुम्ही खूपच चांगली सविस्तर माहिती दिली आहे.
माझ्या मिस्टरांना (वय वर्ष ७० आहे)मागच्या ७/८ दिवसांपासून दर १०/१५ मिनिटांनी कफ पडत आहे. त्यामुळे कपाळ दुखते शिवाय अशक्तपणा जाणवतो.कोमट पाणी पीणे, वाफारे, गुळण्या, पाण्यात आल्याचा तुकडे उकळून रस घेणे आणि अडूळसा हे उपाय चालू आहेत. दोन दिवस कफ पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे लगेच अशक्तपणा कमी जाणवतो. .हे उपाय बरोबर आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
Sir mazya mummy khoop trass hoto.. mendhu chi site khoop dukhte. Ani ata tar doroj chakkar yeun padte. Ani ti hi kadhi hi yethe. Please khoop doc kade gelo pn kahi parak nhi padla.. Please help doctor👏
अत्यंत उपयोगी माहिती दिलीत सर 🙏
Sir tumhi khup chan mahiti deta please tumChya clinic cha no dyana
माझ्या मुलाला नेहमी सर्दी असते त्यामुळे हा सायनस प्रश्न कधी कधी उद्भवतो..
तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
डॉ. तुषार सर खूप खूप छान माहिती संगीताला. अनुभव /प्रॅक्टीस., खूखूप आहे तुम्हाला धन्यवाद सर❤❤❤❤❤
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद.
खूप छान आहे विदियो..अत्यंत ऊपयोगि माहिती सांगितली..गरजूंना मी हा विदियो share करते...मनापासुन आपले आभार व धन्यवाद...👌👌🙏
खूप खूप धन्यवाद सरश्री, खूपच सोप्या शब्दात डोकेदुखी बाबत माहिती दिलीत.💐💐💐
छान माहिती मिळाली डाॅक्टर.आम्ही डोकेदुखीचे वेगळेच अर्थ लावायचो. तूमचे फार ऊपकार आहेत.
Dhanyawad
Khup chhan mahiti dili sir thank you
सर अतिशय सुंदर माहिती दिलीत! धन्यवाद!
खुप छान माहिती दिला सर.
डॉ तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार मला हा मायग्रेन चा आहे मी नक्की डॉ कडे जाऊन येते शांत झोप लागेल तर उपाय सांगा
Khup khup khup dhanyawad sir, khup changle vishleshn 🙏🙏
Very well explained...thank you Dr.
Thanks sir nice explanation
खरंच खूप छान आणि बरोब्बर माहिती दिलीत
Thanks sir sangitalay baddal
Thank you sir for nice information
खूपंच छान माहिती दिली
मलाही त्रास होतोय सायनसचा
Mala pan doke dukhi purvi dodya samor tare zamklya sarkh Ani zigzak line disate Ani nanter half dok dught.Kahi permanant solution sanga na sir
Very well explained. Thank you.
Khup chaan mahiti deta sir tumhi mala tumca clinic chi tumchi appointment havi sir maza wife la problem ahe alarji chi
पाण्यात कशा लाटा येतात त्याप्रमाणे डोक्यातून कळा येतात. डोक्यात पाणी असल्यासारखे वाटते. डोके हळवताना सुद्धा वेदना होतात. हे मायग्रेन आहे का
Bahutek migraine asave
Still once you get it checked by ENT Surgeon & if it’s migraine, you will certainly be relieved of it with proper treatment
Thank you for your reply
Mla hi divasbhar doke dukhte
@@snehadeshpande102 plise .. send dr. Contact..
OPD kuthe aahe sir
Maza mulala 10varsha zale tras aahe please OPD sanga sir
ज्ञान आणि अनुभव मी प्रभावित झालो आपले मनःपूर्वक आभार डॉक्टर साहेब
Dhanyawad aani am happy you liked
Regards
डॉ छान माहिती सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
सर सायनस मध्ये डोळे वर जल चिकड त्राव तयार झाल आहे मग ते तिथच जिरवू शकत नाही का गोळ्याने?
Sir tumcha hospital kut aahes
sir mi khup treatment ghetlya pn migraine kahi kmi zala nahi... khup dukhte 3 divs mi painkiller ghete.. monthly once or twice mla tras hoto .. tumch hospital kuthe ahe.. details dya mi nkki yeil sir...
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही
मला तुमचे वीडियो मला सापडले यू ट्यूब वर आणि
खूप काही कळले . खूप धन्यवाद
ह्या माहिती चा नक्की खूप फायदा होणार आहे
Dhanyawad 🙏
खूपच सुंदर माहिती सांगता साहेब
Sainuscha oppression khurch kiti yete
सर नमस्कार माझ्या मानेच्या नसा दुखतात तसेच शोल्डर नसा दुखतात आणि थंडीचा खूप त्रास होत असतो. तसेच मी रात्री जास्त प्रमाणात घोरत असतो. यावर काय ट्रीटमेंट घ्यावी
OPD kuthe aahe sr tumchi
Sir mla dokedukhi cha far trass hoto...aani me Mumbai mdhech rahte...me tumchya hospital la lvkr ch yeil...
Sir, Good Information.
खूप छान सर, तुम्ही सांगितलेल्या सायनस व मायग्रेन च्या माहितीचा सर्वांनाच फायदा होत आहे.
धन्यवाद सर .💐💐
सर मला तूमचा फोन नंबर मिळेल का आम्ही बेळजीम मध्ये युरोप मध्ये राहतो मला मायग्रेन व ऍसिडिटी छान खूपच त्रास आहे मी फोन करून तुमच्या बरोबर बोलू शकते. माझे नाव सुशीला गोविंद शिंदे आहे आम्ही इथे स्टाईकआहोत तूम्ही खूप छान माहित देता धन्यवाद.❤❤❤👍
Khup Chan agdi barobar aahe
Sir मला ३ वर्षापासून डोकेदुखीचा त्रास आहे MRI ,Citi scan केले आहे काहीच problem nahi tr mi कोणत्या dr कडे कशी treatment सुरू करू त्याचे मार्गदर्शन करा plz
ट्रेस तर आहे माझ वय पचांवन आहे झोप लागत नाही. आर्ध खुप दुखते कपाळावर नसा फुगल्या आहेत .ओषध गोळ्या कोणत्या आहे ते सांगा.
Great ahat sir tumi...
I have tinnitus since many years but when i red your article in newspaper, i got know how to deal with it thanks again, u r my god.
Thanks
Sir मला झोपण्यापूर्वी डोक्यात दचकली सारखं होत झोप लाण्यापूर्वी होत दोन तीन वेळेस होत आणि नंतर झोप लागते उजवी साईड दुखते मला मायग्रेन असेल का
Sir mala sardi hot nahi pan kan, ghasa cha var acha bhag khajawato ,doke dukhate ,tap watato ,tar kay karave.
Very nice information. Thanks
डोकं आणि कान हया ला खर्च किती येतो सागा
डॉ माहिती खुपच छान सांगत आहे.
खूप खूप धन्यवाद डॉ. साहेब
खूप छान माहिती या व्हिडिओद्वारे मिळाली डॉक्टर साहेब
धन्यवाद डॉक्टर
Sir mala aahe. ha trass khup aahe.doka dukhto....tumhi je sagtay tech perfect hoto mala me pan medicine khate....
Doctor khup Chan mahiti dili tumhi..mla pn khup tras aahe migraine cha ..tumcha address dyana
Khup chhan mahiti sir Thank you..,mla khup tras aahe migraine cha…Kayam halalyasarkha watat aani doledulhisudhha asate..pn aata me pardeshat aahe tyamule kay karta yeil plz sanga…
Thanks 🙏 sir
Great explanation
,१००%✓✓✓✓✓
Imp information dp for children migraine.. 🙏🙏
Thanks very nice information sir. 😊
तुमचे - हॉस्पीटल पुण्यामध्ये आहे का
फार च छान माहिती. आम्ही फार त्रस्त आहोत dr तुमचे खूप खूप आभार
Sir majhe nehamich doke man aani pathan dukhate kontya karnamule hot aasel kadhi sadichi aalerji hote
Dr तुम्ही मायग्रेन ची लक्षणे सांगितले त्या चा मला बरीच वर्षे त्रास होतो या... प्लिज यावर उपाय सांगा
Sir ekhadya patient mdhe migrane n dns donhi asu shaktoka
Thank you sir .. 🙏🏻 mala khup trass hoto... Dokedukhi cha...
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
माझ्या मुलाला पण मायग्रेन आहे.खूप डोकं दुखते.उलटी केली की बर वाटत.
तुमचं clinic कुठे आहे
Thank you doctor
Dr माझ्य कानात घंटी वाजवल्यासारखा आवाज येतो साइनस, मायग्रेन (राइट साइड पेन ) आहे . नक्की कशामुळे आवाज येतो कानात. please answer doctor🙏
Sinus or migraine headaches mule kanaat aavaj yet nahi
Kaan details madhe baghava lagel Hearing nerve power baghavi lagel .Magach treatment deta yeil
Can see any ENT SURGEON nearby OR
If you wish to come here, see address in description box
Regards
Thank You Sir 🙏🙏
सर मला वरचे डोके म्हणजे मस्तक फार दुखते आणि मस्तकाची आग आग होते आणि नेहमी ताप असल्या सारखे वाटते कधी कधी मळमळ होते चक्कर येत असतात
काही उपाय सांगता का सर प्लिज
खुप छान माहिती
Dr तुमचे Clinic कोठे आहे....please reply
It's very urgent..
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
सर छान माहीती दिलीत
Sir where is your hospital in pune
Hi
Sir
Tumhi online consult kartat ka?
Paani khup pya. Dehydration pan kaaran aahe na dr?
सर तुम्ही सांगितलेली मायग्रेनची सर्व लक्षणं मला जाणवतात डोके दुखणे मळमळणे तर काय करावे प्लीज सांगा
Thanks Dr. Sir
Perfect diagnosis
डॉक्टरांचा नंबर मिळाला तर बरं होईल
Very Good Informaton
Sar maz pan duthat tayvar vupay sanga ki
फार छान माहिती धन्यवाद डॉक्टर
Khup chhan Dr
सर तूमचा दवाखाना कुठे आहे
Mla pan sem asach taras hoto sir kup parishan ahe mi
मला ,त्रास आहे तुमचा दवाखान कुठे आहे
I'll appreciate if you make videos in your specialized field of E.N.T.
खूप छान माहिती दिली सर आपण
डॉक्टर साहेब आपला संपर्क नंबर मिळेल का प्लीज
Khupch chan mahiti dili dhanyad sir
Sir maze kanache opretion zale aahe ata maze doke khup dukhath aahe tar kakaru kontya Dr na dhakhu
खुप खुप धन्यवाद सर.......
आपण पुणे येथे क्लिनिक ला येतात का?
किंवा फोन वर ट्रीटमेंट देऊ शकतात का?
तुमचं हॉस्पिटल कुठ आहे
Mala pan migraine ahe pan Don divas ardhi side dukate ani dusari side Don divas 4 divas jatat dukhanyat
Good information sir
Am your very old patient.good to see u on tv
डाॅ, नमस्कार तूम्ही छान माहीती दिली औषध सांगा म्हणजे माझी डोकेदूखी कमी होईल