Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर
किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद.. गॉड ब्लेस यू...
सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐
सहज आणि सोप्या शब्दात लोकांच्या बरोबर आणि पेशंट च्या बरोबर साधलेल्या संवादा बद्दल खुप आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला शेवटल्या श्वासा पर्यंत निरोगी राखो हिच प्रभु येशू च्या चरणी प्रार्थना.
सर आपण जसे छातीठोकपणे सांगितले की घाई घाई काही सिटी स्कॅन,mri वैगरे करू नका अगोदर सगळ्या तपासण्या करा नंतर ,काय योग्य निर्णय घ्या ,तसेच हा आजार नाही,जसे अपंन मार्गदर्शन केले तसे जर केले तर या गोष्टी लवकर बऱ्या होतात,किती विश्वास वाटतो या मार्गदर्शनामध्ये आणि या विश्वासाने अर्धा आजार बरा होईल,असे आपले अनमोल मार्गदर्शन एक वरदान आहे,चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी,आपल्याला पुन्हा मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐💐
सर मला ही 2 वर्षापूर्वी चक्कर व सतत 2तास उलट्या झाल्या नंतर डॉक्टरच दीड महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलं.माझा एक कान बद्ध झाला होता. सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Doctor do you consult in Pune . My father-in-law is 88- years- old and suffering from vertigo. If you don't consult in Pune can you suggest an ENT specialist in Pune whom we can consult. Thank you for the detailed information really appreciate it.
सर, खूपच छान माहिती दिलीत मला अशी छक्कर गेली 2 वर्ष येत आहे त्यासाठी मी डॉक्टर च्या सल्ल्याने medicines aani काही व्यायामही केले, परंतु मला हा त्रास अधून मधून होतोच आहे पण आज तुमचा हा व्हिडीओ पहिला आणि ठरवले अजिबात घाबरणे नाही तुम्ही दिलेल्या टिप्स मी फॉलो करणार आहे खूप खूप धन्यवाद डॉ्टरसाहेब
डॉक्टर साहेब आहो एवढी छान व उत्कृष्ठ माहिती देण्यासाठी सुध्दा विशाल व निस्वार्थ मन असावे लागते.खुपच छान.धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Good morning sir खुप सुंदर माहिती दिली, मला आज पहाटे तीन वाजता अशीच चक्कर दोन वेळा आली,पण आता तुम्हीं जी माहिती दिली, ती आगदी तंतो तंत माझ्या बरोबर घडली. टीव्ही,मोबाईल बदल मी टीव्ही बघताना ऐका बाजूला मान वर करून बघत असतो.thanks सर...
@@drtusharmhapankarentsurgeo8007मला पण सेम असच होत आहे डॉ साहेब तुम्ही सांगितलेल्या प्ररमाने १ वर्षे झालं डॉ दिलेली औषधे चालू आहे फरक नाही पडत साहेब मदत करा
Very well illustrated.. having known for you for years I have known that you have a great ability to make things simpler and explain by breaking the subject matter down. Cheers And all the best
Sir, good afternoon. Today while watching some other program on RUclips, luckily came across your very informative video. My mother is suffering from vertigo and I think she falls in the second category as per your video. As you mentioned, people in this category should avoid cheese and beetroot. Please advise if buttermilk should be also avoided by such patients. Thanks
डॉक्टर खूप खूप धन्यवाद🙏. मला पण दोन नंबर चा आजार आहे. मला तर खुप भीती वाट्त राहते सारखी की केवा चककर येंईल.परंतु आज तुमचा विडियो बघुन थोड़ी relax झाले.
मला असे होत आहे मी न्यूराॅलाजिस्ट कडे गेलो 7500 रू MRI केले गोळ्या दिल्या पण त्याने कमी न होता डोके जड पडले मी फक्त एकदाच त्याच दिवशी राञी च्या गोळ्या घेतल्या परत घास झाला म्हणून घेतले नाही डाॅ. सर आपण जो 3 पैकी पहिला प्रकार सांगितला तो तंतोतंत मला होत आहे----- ----- पण तुम्ह चे विवेचन परत परत ऐकले व बिनधास्त झालो ------ खूप घाबरून टेन्शन मधे MRI केला पण आपण माझा खरा आजार व त्यावर उपाय सांगितला----- मनःपूर्वक धन्यवाद 🙏 अशीच गोधळलेल्या घाबरलेल्या रूग्नाना आधार देण्याचे कार्य ईश्वर आपणा कडून सातत्याने करून घेओ------ परत एकदा मनःपूर्वक आभार सर
Dr. तुम्ही खुप छान पद्धतीने समजुन संगितले त्याबद्दल धन्यवाद. पण मग ह्यासाठी tablets दिल्या जातात त्या घ्याव्या की नाही. जसे vertin,sebelium,Accuvert. त्याबद्दल pl सांगा.
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्या मिसेस ला हा त्रास आहे आम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवले परंतु काहीच फरक पडत नाही परंतु आता तुमचा हा विडिओ बघून आम्हाला खुप छान व पूर्ण माहिती मिळाली व आमच्या मनातील भीती पण गेली धन्यवाद सर 😮😮😢
सर ही माहिती तुम्ही लोकांच्या भल्यासाठी शेर करत आहात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा
धन्यवाद डॉक्टर !! विनंती की मानेच्या व्यायामाची उदाहरणे द्यावीत !!
Respected Dr ❤️🙏 खूप खूप धन्यवाद 👍 अतिशय छानपद्धतीने सांगितलेत... निरपेक्ष भावनेने,भीती दूर केलीत...... उदंड, आयुष्य लाभो, तुम्हाला ही प्रार्थना 👍
फार छान सांगितले .. मला आजच त्रास झाला ..व मी फार घाबरले .. पण आता भीती कमी झाली ..Thank you so much sir.. 🎉🎉
खूप छान पद्धतीत समजावलय. हे खरे डॉक्टर. नाहीतर काही घाबरवून उगाचच वेगवेगळ्या टेस्ट करून खिसा रिकामा तर करतातच पण स्ट्रेस देतात.
किती सहज सोपं आणि सजग करणारे ज्ञान , माहीती दिली आपण.
Great 👍🏻
ग्रेट
सर खरोखरच तुम्ही फार चांगले समजून सांगता असे डॉक्टर मी आजपर्यंत पाहिले नाही
खूप सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध समजावून sangitalat सर.
देवासारखे आहात तुम्ही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो सर.respect you❤
Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर
सर खुप च छान माहिती सांगतली धन्यवाद सर
किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद..
गॉड ब्लेस यू...
Thanks a lot for your kind words
Regards
Vhrtigo चा अर्थ खूप मजेशीर ...माहिती फार उपुक्त.
सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐
फारच चांगल्याप्रकारे mahiti दिली त्याबद्दल आभार धन्यवाद
सर मी सुद्धा खूप दिवस झाले हे सहन करत आहे तर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
महोदय,शतश: धन्यवाद. इतकी उत्कृष्ट माहिती आणि ज्ञान सोप्या भाषेत आजपर्यंत कोणी तज्ज्ञाने सांगितले नाही.पुन्हा एकदा धन्यवाद.
सर,आपण खूप सोप्या शब्दांत माहिती दिली,मी प्रथम च ऐकले खूप खूप धन्यवाद,,!!
सर,
आपण अतिशय सोप्या भाषेत सखोल, उपयोग आणि अनमोल माहिती दिली आपले आभारी आहोत.
खूप छान माहिती सांगितली vertigo chaचा अर्थ ही छान समजवलात वरती गो ..... मला ह्याचा चांगलाच प्रसाद मिळालाय धन्यवाद
सर इतक्या सोप्या व स्वछंदी भाषेत समजावून सांगितलंत.धन्यवाद. बळ मिळत अशा सुखावणार्या स्पष्टीकरणामुळे.धन्यवाद.
Dhanyawad 🙏
सहज आणि सोप्या शब्दात लोकांच्या बरोबर आणि पेशंट च्या बरोबर साधलेल्या संवादा बद्दल खुप आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला शेवटल्या श्वासा पर्यंत निरोगी राखो हिच प्रभु येशू च्या चरणी प्रार्थना.
Shengdane bhaji
खुप सरळ साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली, धन्यवाद सर. Vertigo मुळे सतत चक्कर यायची दहशत असते, तुमच्या संगण्यामुळे रोगी पूर्ण बरा होऊ शकतो
डॉक्टर साहेब , आपण खूपच उपयुक्त माहिती सध्या सोप्या मराठीत सांगितली त्यामुळे खूप आधार वाटला. धन्यवाद!
अतिशय सुट सुटीत v समजण्यास सोपे व वित्सृत पणे आपले या विषयावरील विच्यार मला फार बरे वाटले व ज्ञानात भर पडली.
विच्यार❌
विचार ✅🙏
खूप छान समजावून सांगितले आहे व्हरटिगो विषयी.ही सखोल माहिती प्रत्येकाला ऊपयोगि आहे ..डॉ आपले मनापासून आभार व धन्यवाद...👌👌👍🙏.
डॉक्टर साहेब , तुमची समजविण्याची पद्धत खूप खूप छान आहे ❤❤
साहेब, आपण अतिशय छान, उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती दिलीत. मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.🌹👏😊
डॉक्टर साहेब
व्हरटिगो बद्दल आपण अगदी छान सांगितले, धन्यवाद !
खूप छान समजावून सांगितलेत. मी स्वतःच यातून गेलेय, त्यामुळे मला vertigo cha अनुभव चांगलाच मिळालाय.
हो का?
मग का नाही व्हिडिओ केला एखादा? 🤨
खुपच सुंदर साध्या सोप्या भाषेत असे सगळ्या डॉ. रांनी सांगितले तर कीती बर होइल धन्यवाद डॉ. साहेब
Very nice explanation Thank you very much Doctor Saheb
सर अतिशय उपयुक्त सल्ला दिलाय, धन्यवाद, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी मागणी
सर आपण जसे छातीठोकपणे सांगितले की घाई घाई काही सिटी स्कॅन,mri वैगरे करू नका अगोदर सगळ्या तपासण्या करा नंतर ,काय योग्य निर्णय घ्या ,तसेच हा आजार नाही,जसे अपंन मार्गदर्शन केले तसे जर केले तर या गोष्टी लवकर बऱ्या होतात,किती विश्वास वाटतो या मार्गदर्शनामध्ये आणि या विश्वासाने अर्धा आजार बरा होईल,असे आपले अनमोल मार्गदर्शन एक वरदान आहे,चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी,आपल्याला पुन्हा मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐💐
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😊
Thanks for appreciation
Dhanyawad
खूप छान स्पष्टीकरण .धन्यवाद डॉ.🙏🙏🙏🙏 . डॉ .असून ही अतिशय सोप्या भाषेत सांगितलेत. 🙏🙏🙏
Khup chhan margdarshan krta sir ,thanks
😊
खरच सर तुम्ही किती छान, सहज समजावले मी खुश झाले ,
Very well explained, simple n yet so impressive personality n the way he communicates is supurb🙏🏻
सर मला ही 2 वर्षापूर्वी चक्कर व सतत 2तास उलट्या झाल्या नंतर डॉक्टरच दीड महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलं.माझा एक कान बद्ध झाला होता.
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Very well explained Dr....thank you very much...I am suffering from the same problem sir..
सर खूप छान सर, खुप महत्त्वाची माहिती दिली, असे वाटते की मी आपल्या समोर बसलो आहे आणि आपण माझ्या vertigo बद्दल मार्गदर्शन करीत आहात.
Doctor do you consult in Pune . My father-in-law is 88- years- old and suffering from vertigo. If you don't consult in Pune can you suggest an ENT specialist in Pune whom we can consult. Thank you for the detailed information really appreciate it.
❤महाशय-
डाॅ,साहेब नमस्कार🙏
आपले मार्गदर्शन योग्य प्रकारे आपण समजवणे हे मला आवडले आपले ज्ञान संपदेस माझा🙏✌️🤝🙌🌈💐🫠👌🙏
Doctor,thank you so much for explaining everything about vertigo in easiest way!👍🙏
Doctor Thankyou very much🙏
Doctor thank you very much
@@veenaubale5919❤768
सर, खूपच छान माहिती दिलीत
मला अशी छक्कर गेली 2 वर्ष येत आहे
त्यासाठी मी डॉक्टर च्या सल्ल्याने medicines aani काही व्यायामही केले, परंतु मला हा त्रास अधून मधून होतोच आहे
पण आज तुमचा हा व्हिडीओ पहिला
आणि ठरवले अजिबात घाबरणे नाही
तुम्ही दिलेल्या टिप्स मी फॉलो करणार आहे
खूप खूप धन्यवाद डॉ्टरसाहेब
Thanks Doctor. Very nicely explained.
सर... खरोखरच खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा हा त्रास सहन करत आहे.
Very informative Doctor, thank you!
डॉक्टर साहेब आहो एवढी छान व उत्कृष्ठ माहिती देण्यासाठी सुध्दा विशाल व निस्वार्थ मन असावे लागते.खुपच छान.धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Sir तुमच्या सारखे डॉ मी आज पर्यंत पहिले नाही....
Good morning sir खुप सुंदर माहिती दिली, मला आज पहाटे तीन वाजता अशीच चक्कर दोन वेळा आली,पण आता तुम्हीं जी माहिती दिली, ती आगदी तंतो तंत माझ्या बरोबर घडली. टीव्ही,मोबाईल बदल मी टीव्ही बघताना ऐका बाजूला मान वर करून बघत असतो.thanks सर...
अतिशय सुंदर व प्रत्येकाने ऐकावी अशी माहिती डॉक्टर साहेब यांनी सांगितली आहे जरूर ऐका.
Wow.. khup chhan padhatine samjavun sangitya baddal aapla aabhari aahe , Dr. Saheb🙏
VERY ARTICULATE AND USEFULL.
THANK YOU DR .
धन्यवाद सर ,
खुप छान माहिती दिली आहे, निम्मा आजार बरा झाला आहे , खूप विश्वास आहे की घाबरून जाऊ नये तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार
धन्यवाद सर
Very Nice Speech.
Thank you Dr.
खरच खुप उपयुक्त मार्गदर्शन करून भिती घालवली. धन्यवाद डाॅक्टर.
Outstanding Doctor and a Gentleman. That’s Dr. Tushar Mhapankar Sir for all 🙏🏻
Thank you so much for your kind words and appreciation.
Regards
@@drtusharmhapankarentsurgeo8007मला पण सेम असच होत आहे डॉ साहेब तुम्ही सांगितलेल्या प्ररमाने १ वर्षे झालं डॉ दिलेली औषधे चालू आहे फरक नाही पडत साहेब मदत करा
अतिशय उपयुक्त व महत्वाची माहिती धन्यवाद सर
Sir काय उत्तम माहिती मिळाली
शुद्ध स्वच्छ मराठीत बोलल्याने सर्व छान रित्या समजले.
आपणास कधी भेटू शकते काय?
कुठे, कधी, कसे भेटता येईल?
अनेक अनेक धन्यवाद
Please address card
Dr.तूम्ही खूप छान माहिती सांगता नेहमी तूमचे खूप आभार
Very informative video and helpful for who are suffering from the same problem
Thanks for appreciation
Regards
Sir if I want to consult how can I reach
खूप छान, सोप्या भाषेत पक्क लक्षात राहिलं असे स, खूप खूप धन्यवाद
Very well illustrated.. having known for you for years I have known that you have a great ability to make things simpler and explain by breaking the subject matter down.
Cheers And all the best
Excellent. So easy to understand. Simple language makes the patient calm.n.cool.Thanks so much Doc.
धन्यवाद सर,आपला व्हिडिओ मी योग्य वेळी पाहिला,आपण सांगितलेले कारण मला पटले. व मनातील भीती निघाली.🎉
फार मोलाचे, उपयोगी मार्गदर्शन मिळाले आहे, धन्यवाद।
डॉक्टर..खूप सुंदर विश्लेषण करून सांगितले. धन्यवाद सर
सर तुम्ही खूप छान पद्धतीने vartigo चे विश्लेषण केले मला 2 आणि 3 ह्या कारणामुळे vartigo झाला होता अजूनही तसेच होते गोळ्या चालू आहेत vartin16
मला पण हाच सेम प्रॉब्लेम आहे. 2018 पासून
डॉक्टर, आपण खूप छान मार्गदर्शन केल. खूप खूप धन्यवाद. 👌👍
Very well explained Doctor ...thankful to you for giving detailed reasoning in simplistic language. Very useful video 🙏🏻🙏🏻
Thank you so much 🙏
Thank you Doctor
खूपचं छान माहिती दिलीत. अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले की त्यामुळे मला हे नीट समजले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
Sir, good afternoon. Today while watching some other program on RUclips, luckily came across your very informative video. My mother is suffering from vertigo and I think she falls in the second category as per your video. As you mentioned, people in this category should avoid cheese and beetroot. Please advise if buttermilk should be also avoided by such patients. Thanks
Can take only fresh buttermilk prepared from very fresh curds & not at all sour
Jast ambavlele kahihi khavu naka
डॉक्टर खूप खूप धन्यवाद🙏. मला पण दोन नंबर चा आजार आहे. मला तर खुप भीती वाट्त राहते सारखी की केवा चककर येंईल.परंतु आज तुमचा विडियो बघुन थोड़ी relax झाले.
मी आत्ताच तुमचं संभाषण ऐकलं आणि अतिशय उपयुक्त वाटलं त्याबद्दल धन्यवाद 0:25 0:25
मला असे होत आहे मी न्यूराॅलाजिस्ट कडे गेलो 7500 रू MRI केले गोळ्या दिल्या पण त्याने कमी न होता डोके जड पडले मी फक्त एकदाच त्याच दिवशी राञी च्या गोळ्या घेतल्या परत घास झाला म्हणून घेतले नाही
डाॅ. सर आपण जो 3 पैकी पहिला प्रकार सांगितला तो तंतोतंत मला होत आहे-----
----- पण तुम्ह चे विवेचन परत परत ऐकले व बिनधास्त झालो ------ खूप घाबरून टेन्शन मधे MRI केला पण आपण माझा खरा आजार व त्यावर उपाय सांगितला----- मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अशीच गोधळलेल्या घाबरलेल्या रूग्नाना आधार देण्याचे कार्य ईश्वर आपणा कडून सातत्याने करून घेओ------
परत एकदा मनःपूर्वक आभार सर
Same mazhya mummy la aahe.. chakkar yeun direct padte
डाॅक्टर धन्यवाद. खूप चांगली माहीती दिलीत..
सर,मला झोपेतून उठताना आणि झोपताना गोल गोल फिरते....
Mala aaj zala asa
मला पण असंच होतंय
अतिशय सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे
डॉक्टर साहेब मनःपूर्वक धन्यवाद
सर, मला सकाळी उठल्यावर थोडेसे हालचालीचे काम केल्यावर गरगरायला चक्कर सारखे होतं हे कशामुळे आणि यावर उपाय काय?
मला पण नेहमीच अस होतं
16:14 😊😊❤❤
655🎉😢
धन्यवाद डॉक्टर .खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत.
खुपच छान काना बद्दल माहिती दिलीत आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾
खूप सोप्या भाषेत vertigo विषयी माहिती दिलीत सर, धन्यवाद!
सर आपण अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपणाला कोटी कोटी प्रणाम
डॉ. साहेब खूप छान माहिती आणि सोप्या पद्धतीने सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद.
तुम्ही दिलेली माहिती मला आवडली आ त्या प्रमाणे मी योगा सुरू केला मला आराम वाटला
मोबाईल समोर धरूनच तुमचं धन्यवाद
Dr. तुम्ही खुप छान पद्धतीने समजुन संगितले त्याबद्दल धन्यवाद. पण मग ह्यासाठी tablets दिल्या जातात त्या घ्याव्या की नाही. जसे vertin,sebelium,Accuvert. त्याबद्दल pl सांगा.
खूप खूप छान अगदी उपयोगी माहिती दिली डॉ्टरसाहेब तुम्ही धन्यवाद
डॉक्टर तुम्हाला दीपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा, माहितीबद्दल मनःपूर्वक आभार
खूप उपयोगी माहिती 🙏
Thank u डॉक्टर साहेब
Dr. साहेब तुमचे मनापासून धन्यवाद 🙏खूपच सुंदर आणी उपयुक्त माहिती दिलीत 🙏🙏
खुप छान व्हिडीओ डाॅकटर साहेब.अतिशय उपयुक्त माहिती.
Dr खूप खूप धन्यवाद.फार महत्वाची माहिती दिली.
खूपच चांगली आणि महत्व पुर्ण माहिती मिळाली धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्या मिसेस ला हा त्रास आहे आम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवले परंतु काहीच फरक पडत नाही परंतु आता तुमचा हा विडिओ बघून आम्हाला खुप छान व पूर्ण माहिती मिळाली व आमच्या मनातील भीती पण गेली धन्यवाद सर 😮😮😢
खुप दिवस आशा महितीची वाट बघोत होतो थैंक्यू सर थोड़ी पन खुप मोलाची माहिती मिलाली
सर खूप छान माहिती दिली आहे पेशंटची भिती कमी केली.उपाय पण समजवून सांगितले आहे.धन्यवाद
खूप छान माहिती दिली मनातील भीती घालवली डॉ तुम्ही
मनापासून धन्यवाद 🙏
निरपेक्ष पणे अति सुदंर माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप आभार 🙏
Thanku Dr. खूप छान समजावून सांगितलं आणि भीती पण कमी झाली 🙏
डॉक्टर साहेब नमस्कार
खूप चांगली माहिती सांगितली. त्या बद्दल धन्यवाद.
Dr saheb thanks for your very nice explanation on vertigo
किती छान आणि सोप्प करून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद.
डॉ.खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे.🙏🙏👌👌
खूप धीर देणारे मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद