जेवण बनवण्यासाठी बेस्ट तेल कोणते? आजारांप्रमाणे तेल कसे निवडावे? best healthy cooking oil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • जेवण बनवताना तेल आपण वापरतोच .त्याशिवाय जेवणाला चव येत नाही .या व्हिडिओमध्ये जेवण बनवण्यासाठी कोणते तेल वापरायला हवं? याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे.
    तेलाचा आपल्या आरोग्यावर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होत असतो .त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे.
    #best_cooking_oil

Комментарии • 26

  • @dushyantdhanu7152
    @dushyantdhanu7152 8 месяцев назад +4

    तेला संबंधित, आरोग्यविषयक सर्वांनीच लपवून ठेवलेली माहिती आपण येथे प्रसारित केलीत. ५ ते ६ वर्षांपासुन तेलविषयक अभ्यास केला परंतु इतकी सखोल माहिती आपण दिलीत. आम्ही कुटुंबीय शतशः आभारी आहोत.🙏

  • @subhatadvi8857
    @subhatadvi8857 8 месяцев назад +2

    ही माहिती छान वाटली कोलोस्टोल साठी अगदी फायदे शीर आहे. मला डोक्याची नस सतत दुखत राहते त्या साठी उपाय सांगा आणि मान हलवली की डोकं करकर वाजते तर ते का ल्पीज

  • @anitasane3903
    @anitasane3903 8 месяцев назад +1

    खूप उपयुक्त व गैरसमज दूर करणारी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा चॅनल नेहमीच बघते

  • @joycestephen9051
    @joycestephen9051 3 месяца назад

    धन्यवाद सर 🙏🏻 तुम्ही खूप महत्त्वाची आणि आवश्यक अशी माहिती सांगून आमच्या ज्ञानात भर घातली. मनापासून आभार ❤

  • @Manoj-nr6bz
    @Manoj-nr6bz 8 месяцев назад +2

    Nice work sir

  • @Jindagidopalki23
    @Jindagidopalki23 8 месяцев назад +1

    Khup Chan mahiti dili thank you doctor 💐🙏

  • @shubhadagaddamwar
    @shubhadagaddamwar 8 месяцев назад +1

    Khup chan mahiti

  • @surajdatar800
    @surajdatar800 8 месяцев назад

    डॉक्टर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद. तुमचे सगळेच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात.

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde6056 8 месяцев назад

    सर तुम्ही खूप चांगली माहिती अगदी समजून सांगता खूप खूप धन्यवाद सर

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 8 месяцев назад +1

    खूप छान.

  • @madhuri5787
    @madhuri5787 8 месяцев назад

    खूप छान मी विचारलेल्या शंकांचे निरसन झाले thanks

  • @ChayaM-wd3ml
    @ChayaM-wd3ml 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल तुमची आभारी आहे माझे वय ५३ वर्ष आहे मला कोलेस्टेरॉल आहे मी बाहेरी पदार्थ खात नाही कमी होण्यासाठी काही उपाय सांगा

  • @vijayadeshmukh394
    @vijayadeshmukh394 8 месяцев назад

    खुप छान माहितीपूर्ण दिली धन्यवाद

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 8 месяцев назад

    खुप छान माहिती sir

  • @prachinirhali55555
    @prachinirhali55555 8 месяцев назад +1

    Doctor Saheb, tumcha pratyek video agdi sakhol mahiti denara asto, yat suddha tumhi khup chhan mahiti diliy...
    Pan ground nut cold pressed oil vishyi tumche mhanne kay ahe karan amhi te oil vaprto, tumchya reply vat pahil nakkich,
    thanks a lot 😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 месяцев назад

      चांगलं आहे थोडं उष्ण आहे वापरू शकता काही गोष्टी उष्ण पण खाण्यात असाव्या

  • @user-ww3jm8xu7d
    @user-ww3jm8xu7d 4 месяца назад

    सर माझे छाती वर चे केस, दाढी, मिशा आणी डोक्याचे केस पांढरे होत आहेत तर यासाठी कोणते तेल आहारामध्ये वापरावे?

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 8 месяцев назад

    Thank you doctor

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 3 месяца назад

    सर, राइस ब्रान तेल हे रिफायनरी केल्याशिवाय उपलब्ध होत नाही,नैसर्गिक रीत्या ते मिळत नाही त्यामुळे मला वाटते ते कोल्ड प्रेस ऑइल पेक्षा चांगले नाही.

  • @user-cl5zv6vi1w
    @user-cl5zv6vi1w 8 месяцев назад

    नमस्कार सर

  • @sureshwadatkar4888
    @sureshwadatkar4888 3 месяца назад

    चिकन खाण जमते का

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 8 месяцев назад

    नमस्कार सर. शोल्डर दोन्ही बाजूला खुप दुखतात. त्यावर उपाय सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 месяцев назад

      प्रत्यक्ष तपासल्याशिवाय काही सांगणे कठीण आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 7 месяцев назад

    Olive oil बदल सांगा प्लीज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 месяцев назад

      जेवण बनवण्यासाठी वापरू नका वरतून जेव्हा टाकायचं असतं त्यावेळी वापरू शकता

  • @vasantchandgude8550
    @vasantchandgude8550 8 месяцев назад

    खूप छान माहिती है