लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय आणि आयुर्वेदिक औषधे। लहान मुले आजारी पडणार नाही।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • काही लहान मुले वारंवार आजारी पडतात. ताप सर्दी खोकला सारखा येत राहतो. अशावेळी मुलांची रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी कमी झालेली असते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांचा आहार कसा असावा? आयुर्वेदात कोणती औषधे देता येतात. याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
    संधिवात आमवात वातरक्त यासंबंधी माहिती असणारे सर्व विडियो पाहण्यासाठी यावर क्लिक करा .
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    सांधेदुखी जाइंट पेन यासाठी उपयोगी पडणारी तेल खाली लिंक वर क्लिक करून खरेदी करा
    कंबरदुखी सायटिका यासाठी उपयोगी सहचर तेल amzn.to/44WSsnx
    गुडघेदुखी मध्ये त्वरित आराम मिळवून देणारे तेल धान्वंतर तेल amzn.to/3nRoArZ
    सांधेदुखी साठी उपयोगी बाम. हा बाम पटकन वेदना दूर करतो amzn.to/3VVgFqa
    शांत झोपेसाठी औषध amzn.to/41KM8g9
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/39xKJ7m
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
    • आहार आणि आयुर्वेद...
    संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
    • आमवात आणि आयुर्वेद
    आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
    • अम्लपित्त (Acidit...
    शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
    Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
    शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
    amzn.to/3CcBxQi
    शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
    amzn.to/3UZPQQC
    शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/...
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards

Комментарии • 30

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre7256 9 месяцев назад +1

    आपण दिलेल्या टिप्स फार चांगल्या होत्या, धन्यवाद .

  • @PriyankaTupe-hq1sg
    @PriyankaTupe-hq1sg 5 месяцев назад +1

    Khup khup chhan sir.. Tumchya tips...mazya mulala.. Mahinyatun 2 vela tap yeto...... Thanks sir

  • @vilaspatil944
    @vilaspatil944 Месяц назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 6 месяцев назад +1

    Khup chan sangitale ajun lahan mulandathi upyukt vdo banwawe

  • @ashokchavan3649
    @ashokchavan3649 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @priyankadurge4638
    @priyankadurge4638 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती माझी मुलगी 6 वर्ष्याची आहे आणी तीच पोट दुखतं सारखं आणी तिला ताप येतो उलटी होते हे सारखं चालू आहे तिच्या पोटाची sonography केली तर lymph notes सुजलेली दाखवली आहे असे 4.5 lymph notes आहेत त्या साठी काय उपाय किंवा औषधं सांगा dr plz

  • @kumudinimalve6147
    @kumudinimalve6147 5 месяцев назад

    सर खूप धन्यवाद टॉन्सिल ची पण माहिती हवी होती सर माझ्या नातवाचे टॉन्सिलला सुजा आली आहे

  • @meghanaik7559
    @meghanaik7559 9 месяцев назад

    खूप खूप छान सांगितले आहे

  • @rajendrasabale2304
    @rajendrasabale2304 6 дней назад

    Very nice

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 дня назад

      @@rajendrasabale2304 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @rasikadadge2153
    @rasikadadge2153 5 месяцев назад

    Thank You sir

  • @PoonamTawaskar
    @PoonamTawaskar 6 месяцев назад

    सर हा व्हिडिओ खूप छान होता पण सर एक माझा प्रश्न आहे की सुवर्णप्राशन किती वर्षापर्यंत

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 11 месяцев назад +1

    Lower abdomen right side la dukh te sept last year pasun ...sonography keli tyat gastritis fatty liver alay,right renal parapelvic cyst ..pani pyayla ki dukhta tithe ani toh paay suddha dukhta appendix nahi na

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 9 месяцев назад

    Khup chhan mahiti doctor

  • @seemakulkarni3474
    @seemakulkarni3474 11 месяцев назад

    Very useful and valuable information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  11 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा

  • @savitrijagdhane8292
    @savitrijagdhane8292 6 месяцев назад

    Sir mazi mulagi 3 1/2 varahachi ahe
    Tila uthalya uthalya sakali apple /chikku dete ,ti khate pan .jevan pan bhaji poli khate .parantu sarakhi ajari padate .

  • @baburaochincholikar150
    @baburaochincholikar150 11 месяцев назад

    13:40 धन्यवाद स्वर्ण भस्मा बद्दल

  • @padurangnalage69
    @padurangnalage69 6 месяцев назад +2

    सर माझा मुलगा 11 वर्षांचा आहे त्याला वारंवारता सर्दी खोकला असे होते त्याच्या टॉन्सिल च्या गाठी ही काढून टाकलेल्या आहेत त्याची तब्येतही खूप कमी आहे उपाय सांगा

    • @Priyasolankar9767
      @Priyasolankar9767 5 месяцев назад +1

      Chaha biscuit kiva chaha chapati mule kaf vadto tasech kahi mulana dudha mule v talela padarth khale ki kaf vadto

    • @Priyasolankar9767
      @Priyasolankar9767 5 месяцев назад

      Sakali komat Pani pilyane hi sardi kaf kami hoto v kharik chaun khale ki tabet pn hote

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 6 месяцев назад

    Aamche baal 2 warshache hoil tyache roj poat saaf hot nahi tari upay sangawa, gastric problem khup aahe

  • @rekhachintewar8456
    @rekhachintewar8456 5 месяцев назад

    Sir mazi mulgi khich khat nahi

  • @namdeonavle2095
    @namdeonavle2095 11 месяцев назад

    Very good

  • @PoonamTawaskar
    @PoonamTawaskar 6 месяцев назад

    बाळाला द्यायचं

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 9 месяцев назад

    Tulshi chi pane chaun khalayas dat kamjor hotat ka

  • @manohar7632
    @manohar7632 6 месяцев назад

    Maja balala tap aalaki fit yete मग Kay krav