थकवा कमजोरी अशक्तपणा फटाफट दूर करा । वारंवार थकवा येण्याची मूळ कारणे कोणती l weakness home remedies

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आपल्यापैकी अनेक जणांना कधी ना कधी थकवा कमजोरी अशक्तपणा वाटतच असतो .काही वेळा आलेली कमजोरी लवकर बरी होते .काही वेळा अशक्तपणा लवकर कमी होत नाही .औषध घेऊन सुद्धा विकनेस कमी न होताना दिसतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये अशक्तपणाबद्दल काय सांगितले आहे? थकवा अशक्तपणा आलेला असेल तर आयुर्वेद शास्त्रानुसार कोणते सोपे उपाय करता येतात ?आहारामध्ये कोणते बदल घडवता येतात? या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
    हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
    ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/39xKJ7m
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
    • आहार आणि आयुर्वेद आपल्...
    संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
    • आमवात आणि आयुर्वेद
    आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
    • अम्लपित्त (Acidity) आण...
    शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
    Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
    शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
    amzn.to/3CcBxQi
    शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
    amzn.to/3UZPQQC
    शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/...
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.

Комментарии • 354

  • @surajshelke6298
    @surajshelke6298 6 месяцев назад +6

    खरच खुप छान आहे, मलाही खूप दिवसांपासून खूप थकवा आहे, यामुळे खूप त्रास होतो,मी काही कामही करू शकत नाही, मी खूप वैतागून गेले आहे

    • @vanmalabaiwankhade4915
      @vanmalabaiwankhade4915 6 дней назад

      सर खूप छान माहीती दीली धन्यवाद
      हातापायाला गोळे येते डोळ्यात अंधारी येते काम करण्याची इच्छा होत नाही या बाबत माहिती ध्या

    • @SonamKale-bj8cv
      @SonamKale-bj8cv 2 часа назад

      मी पण

  • @anshabapudevkate9767
    @anshabapudevkate9767 14 часов назад

    Very Good Information

  • @ashokkoshti1524
    @ashokkoshti1524 Год назад +3

    खूप चांगली उपयुक्त माहिती तुम्ही तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do Год назад

      हायपर ऍसीडीटी झाली होती तेव्हा पासून थकवा येतो वय 55 आहे हाता पायाची आग होते औषध सांगू शकाल का

  • @Thecookinghub
    @Thecookinghub 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 🙏

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 5 месяцев назад +2

    खुप महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @umeshchandrachilbule3107
    @umeshchandrachilbule3107 Месяц назад +2

    माझे वय 57 आहे. वजन 90 kg आहे Covid झाल होत. जेवण व्यवस्थित होत पचन सुद्धा होते. BP शुगर नाही आहे. एवढ्यात गळा गच्च जाम झाल्यासारखे होते थोड खोकला येतो. थकवा खूप आहे. सहा महिने पासून सर्दी निघत नाही आहे. नाक जाम असतो जेवल्यानंतर सुद्धा अस्वस्थ वाटतो.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Месяц назад

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार घेऊ शकता

  • @rekhapawar1801
    @rekhapawar1801 8 месяцев назад +3

    खूप खूप धन्यवाद छान सांगितले सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sanjaybagal3704
    @sanjaybagal3704 5 месяцев назад +9

    खूप छान माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sanikahirve3322
    @sanikahirve3322 Год назад +2

    सर खरच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤❤❤

  • @radhe_radhe_2328
    @radhe_radhe_2328 10 месяцев назад +1

    Thnx sir दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ☘️🙏

  • @ravindrakatwate3015
    @ravindrakatwate3015 16 часов назад

    सर, माझे वय 59 वर्षे आहे. मी सेवानिवृत्त आहे. माझे वजन 80 किलो आहे. पोटाचा घेर वाढला आहे. मला मायग्रेन, allergic rhinitis, depression वरील औषधे चालू आहेत. रक्त पातळ होण्याची एक गोळी चालू आहे. मला सौम्य कोविडची लागण झाली होती. सध्या मला एक अडचण आली असून त्यावर आपले मार्गदर्शन हवे आहे. मला दीड एक वर्षापासून अत्यंत कंटाळा वाटतो आहे. साधे चालावायचे झाले तर जीवावर आल्यासारखे होते. सकाळी लवकर उठावेसे वाटत नाही. सकाळी उठायला 8.30 ते 9.00 वाजतात. तरीही बसून रहावेसे वाटते. व्यायाम करायला नको वाटते. व्यायाम करतही नाही. अंघोळीचाही कंटाळा येतो नाष्टा करायला 11.00 ते 12.00 वाजतात. तेंव्हा कृपया आपण मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @mahamadalimulla1287
    @mahamadalimulla1287 10 месяцев назад +2

    Very good knowledge dr

  • @KalyanraoHon
    @KalyanraoHon 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 2 месяца назад

    धन्यवाद 🙏🙏

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om 7 месяцев назад +1

    अति आवश्यक व सुंदर माहीती दिल्याबद्दल अनेक आभार व्यक्त करतोय
    जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण

  • @user-hr6qx2zs3t
    @user-hr6qx2zs3t 4 месяца назад

    खुपच छान माहिती दिली मालती येनपुरे

  • @digambardorlikar8510
    @digambardorlikar8510 5 месяцев назад

    फारच छान माहिती दिलीत..

  • @prabhakardalvi9329
    @prabhakardalvi9329 Год назад +2

    अतिशय सखोल आणि उपयुक्त माहिती.
    धन्यवाद.

  • @Videocreatorsamya07
    @Videocreatorsamya07 26 дней назад

    Chan mahiti deli sir

  • @user-yr1ip4vu9v
    @user-yr1ip4vu9v 3 месяца назад

    खुप सुंदर आहे माहिती

  • @sumansapkal8131
    @sumansapkal8131 2 месяца назад

    आपली आरोग्य विषयक माहिती मला खूप खूप आवडते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @meeraabnave6908
    @meeraabnave6908 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @user-qo1kv7sk1d
    @user-qo1kv7sk1d 12 дней назад

    सर माझी मुलगी तीस वर्षांची आहे तीचे वजन कमी आहे ती सारखीच आजारी असते ताप डोकेदुखी कमजोरी जेवण कमी करते तब्येत बारीक आहे तरी काही उपाय सांगा .सर तुम्ही खूप खूप माहिती छान दिली त्या बद्दल धन्यवाद 💐🤝🙏❤

  • @sumansapkal8131
    @sumansapkal8131 2 месяца назад

    सुमन धन्यवाद सर

  • @sumeetpendse8489
    @sumeetpendse8489 2 месяца назад

    खुपच छान समजावुन माहिती दिली

  • @user-um9wr4yq3i
    @user-um9wr4yq3i 11 месяцев назад +1

    Thank you sir important information

    • @user-cg8bb7oe7q
      @user-cg8bb7oe7q 8 месяцев назад

      Maj prolactin 42.97 ahe te vadlel ahe mala thakava yeto. Ani maji pali yetle Teva char divas ekdam thod bleeding hot.ani char divas nantar sarkh hot
      Tyala aushad Kay te sanga . Ani thakvyala pan aushad sanga

  • @suvrnajadhav6747
    @suvrnajadhav6747 11 месяцев назад +1

    Sir khup upyogi mahiti sangitli

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @jayaudawant2872
    @jayaudawant2872 2 месяца назад

    खुप छान आहे

  • @suhasrane429
    @suhasrane429 4 месяца назад

    Superb
    Fantastic
    Thanks a lot

  • @rambhausonawane6702
    @rambhausonawane6702 9 месяцев назад

    Farc changli mahiti sangitali dhanewad

  • @shirsalepravin6000
    @shirsalepravin6000 4 месяца назад

    Khup chaan mahiti

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Год назад

    Nehamipramane khup chan mahiti dilit Dr Saheb

  • @user-fb3dr5ln8o
    @user-fb3dr5ln8o 5 месяцев назад

    Ati sunder mahiti dili sir, thanks ! Mala sadhya khoop thakwa aahet, majhe kaam aramdayi ahe, tari pan thakwa yetoy, sir please oopay sanga.

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 Год назад +1

    Very good information thanks

  • @bharatbhushankamble7001
    @bharatbhushankamble7001 Год назад

    ATI Sundar mahiti Delhi

  • @suhasrane429
    @suhasrane429 4 месяца назад

    God Bless You.

  • @omkarbhise9497
    @omkarbhise9497 Год назад

    Khup chan mahiti dili darwadh

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 4 месяца назад

    खरंच खुप छान

  • @aparnajadhav9039
    @aparnajadhav9039 Год назад

    Khupch chan mahiti dili Thankyou

  • @mandanagdeve4871
    @mandanagdeve4871 5 месяцев назад

    Very nice Mahiti

  • @mangalawavikar462
    @mangalawavikar462 5 месяцев назад

    🎉🌞 Khup Chan mahete Aahy 🎉

  • @user-nn4zv9kf8q
    @user-nn4zv9kf8q 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ
    शुभ सकाळ 🙏 बदलापूर

  • @user-li1io1cy8y
    @user-li1io1cy8y 8 месяцев назад

    खूपच सुंदर माहिती सांगितली.माझ्या मिस्टरांना गॅसेसचा ञास आहे. सध्या खूपच थकवा आलेला आहे वजन कमी झाले आहे यावर ऊपाय सांगा

  • @rushikeshchaudhari6151
    @rushikeshchaudhari6151 3 месяца назад

    खूपच छान माहिती दिली सर मला कायम थकवा जाणवतोय काम करण्याची इच्छा hot नही झोप पण लागत नही

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Год назад

    Sir khupch upyukt mahiti dilit thanks

  • @gajananmaharaj7087
    @gajananmaharaj7087 9 месяцев назад

    Khup chan

  • @user-qi2qv9nx4y
    @user-qi2qv9nx4y 4 месяца назад

    Khup chhan❤

  • @ankushpatil5945
    @ankushpatil5945 11 месяцев назад

    Khupch chhan mahiti sir

  • @shivdasdange5181
    @shivdasdange5181 3 месяца назад

    खुप.छान.सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @laju6393
    @laju6393 6 месяцев назад

    Thanks sir🙏🏻😊

  • @VijayPatil-lv9wl
    @VijayPatil-lv9wl 3 месяца назад

    खूप छान माहितिमीळाली सर माजी दोनी पायाचेपोटरी अशक्तआहेत ह्यासाठी कायऔशद आहेकाय हा आजार कोनालाच कळेणा हाआजार मला दहावर्शापासूण आहे कायमअगांत आळसअस्तो

  • @varshagnilenile2175
    @varshagnilenile2175 5 месяцев назад

    Mst aahe video

  • @kusumpimple8658
    @kusumpimple8658 4 месяца назад

    Good job sir

  • @gurunathchinchole7091
    @gurunathchinchole7091 5 месяцев назад

    Very very very ser❤🎉

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Год назад

    chan mahiti.

  • @user-om6ie5fe3f
    @user-om6ie5fe3f 24 дня назад +1

    माझं वय ५३/- वर्षे आहे मी Pvt नोकरी करते. ऑफिसची येण्याची वेळ नक्की नाही. रोज किमान १ ते दीड तास लागतो. मला खूप झोप येते. सकाळी ६ वाजता उठते. रात्री १२ ते १२.३० वाजता झोपते. सुट्टीचा दिवशी पूर्ण वेळ झोपते. काही काम करावं वाटत नाही. घरची सगळी कामे करते. २ ते ३ महिन्याने सलग १५ ते १६ तास झोपते. रोज थकवा जाणवतो.

  • @balasahebbhadre7914
    @balasahebbhadre7914 Год назад

    ङाॅ माहीती छान दिली

  • @user-sk6uy1tw6t
    @user-sk6uy1tw6t 9 дней назад

    Mi diet karte..1 month pasun .pan malla 2 diwsapurvi thodi kankan vatat hoti .pan fever nahi ala.tr mala achanak thakva janavtoy aaj

  • @vaishaliathawale2999
    @vaishaliathawale2999 10 месяцев назад

    Acidity mule ak ulati zali ani akadam thakava alay Kay Karu Dr. Saheb khup chan sangital tumhi

  • @user-of1vy7dq4r
    @user-of1vy7dq4r 11 месяцев назад

    छान माहिती

  • @sujatapande5004
    @sujatapande5004 7 месяцев назад +1

    Weakness after passing stools(normal)

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 10 месяцев назад

    Khupach upaukt mahiti dilyabaddal abhari ahe.mazi patni 63 varsheway madhumehi ahe.aushadh niyamit chalu ahet.pan Tila khup ashaktpana ala ahe aushadupacharracha tatpurata fayada hoto. Galawar suj asalyasarkhe disate, Dole khol gele ahet,satat negative vichar manat gholat asate.nidranash ahe.ghari fakt devpooja,japjap,grntha parayan karate.chidkhor swabhav ahe.changale khanpanache sangitale tari aikat nahi .dusaryache aikunghtnahi.tyamule sapurn gharache manishikata bighadali ahe. Manasshastradnyancha salla ghenyasathi tayar nahi .satat phonear daglyana apalech radgane agadi tastasbhar bolat asate.yala konata upay karava samajat nahi. Apan margdarshan kelyas phar upakar hoeel. Mahitipoorn video sathi dhanyawad.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  10 месяцев назад

      यासाठी आयुर्वेदिक औषध उपचार आणि मेडिटेशन आवश्यक आहे जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटू शकता

  • @madhavkitukale3642
    @madhavkitukale3642 Год назад

    Khupach chhan sir

  • @shirsalepravin6000
    @shirsalepravin6000 4 месяца назад

    Occulor pharyngel Muscular dystrophy mule thakva hat pay kambar dukhane ashaktapana yavar upay sanga diat list dya medicine dya

  • @pallavisawant7606
    @pallavisawant7606 5 месяцев назад +1

    मी शिलाई काम करते त्यामुळं माझे पाय खूप दुखत आहेत अशक्त पणा वातोय खूप काम करू वाटत नाहीये त्यावर उपाय सांगा plz

  • @shobhasabnis299
    @shobhasabnis299 Год назад +3

    Cholesterol साठी Rosuvas 5mg ,BPसाठी Telma 40 ,Thyroid साठी Thyronorm 50 आणि दम्यासाठी दिवसातून एकदा inhaler वापरते .माझे वय 74 आणि वजन 52 kg आहे .gasesचाहही कधीकधी त्रास होतो .

    • @komalshinde6076
      @komalshinde6076 Год назад

      Madam एवढ्या गोळ्या चालू आहेत तुम्हाला तुम्ही निरामय wellness centar मध्ये तरी करा तुमच्या सगळ्या गोळ्या बंद होतील

  • @MANJJIRIMIRASHI
    @MANJJIRIMIRASHI 5 месяцев назад

    🎉sir. Mala. Purvi kamachi savay hoti. Aata nahi. Ekedun. Tikade geli ki. Kantala km. Thakva. Yeto. Ky. Krau? Upay suchava. Purvi. Pitacha tras. Houn. Gela.
    Upay. Sanga.

  • @sankeshpatil
    @sankeshpatil Месяц назад

    Mala acidity, a pachan ,gas 2 year pasun ahe, maje heart beat vadhtat thodus Kam Kel Teri , mala upay sanga dr

  • @krushnakantwalde2568
    @krushnakantwalde2568 6 месяцев назад

    Sir running मुळे खूप थकवा येतो आणि पुंन्हा running करण्याची ईच्छा होत नाही आणि खूप विकनेस वाटतो वजन 60kg आहे

  • @sonalichavan8483
    @sonalichavan8483 25 дней назад

    माझ्या मिस्टरांना थायरॉड आहे. त्यांच वय 54 आहे गेल्या आठवडाभर खूप कामाचे प्रेशर होते त्यामुळे गेले 3-4 दिवस खूप थकवा जाणावतो आहे तर त्यांना डायट सांगा

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 5 месяцев назад

    छान माहिती सांगितली सर फोन करून विचारलं तर चालेल का

  • @user-cg3rj8pf2f
    @user-cg3rj8pf2f 6 месяцев назад

    Thank you sir
    मला खूप दिवसा पासून थकवा जाणवत आहे ,आणि डोके दुखी पण होत आहे त्यामुळे मला बसल्या बसल्या फिरल्या सारखं वाटतय ह्या वर काही उपाय असेन तर प्लिज सांगा सर

  • @user-fg2ve7ci9d
    @user-fg2ve7ci9d 10 месяцев назад

    खूप छान माहिती सर ।
    सत्तुची पेज कोणत्या वेळी घ्यावी हे सांगितले नाही।
    कृपया उत्तरातून कळवावे।
    आपले आभार....🙏🌸

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  10 месяцев назад +1

      सकाळची नाश्त्याच्या वेळी घेऊ शकता

  • @user-gw3kw8df8c
    @user-gw3kw8df8c 6 месяцев назад +1

    सर माझे हात पाय तीन वर्षापासून दुखतात व खुप अशक्तपणा जाणवतो व छातीमध्ये दम भरतो व अम्लपित्ताचा पण खुप त्रास आहे आणि कमरदुखी पण आहे . सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत अनेक वेळेस दवाखाण्याची ट्रिटमेंट घेतली तरीपण माझा त्रास कमी होत नाही . हात पाय गळतात यावर उपाय सांगा सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      हा आपला त्रास उपायाने बरोबर होणार नाही तुम्हाला आयुर्वेदिक औषध उपचार करणे आवश्यक आहे जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांची भेट देऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या म्हणजे तुम्हाला फायदा होईल

  • @sankeshpatil
    @sankeshpatil Месяц назад

    Maje Cholesterol vadhle ahet ter mi ye padharth khau shakto ka

  • @prakashbelurkar-ge6jx
    @prakashbelurkar-ge6jx Год назад

    Kharch aahe sir mla khup thakva yeto mi khup गोड खाते

  • @user-um9wr4yq3i
    @user-um9wr4yq3i 11 месяцев назад

    Sir mala toyphoid zala ahe khup weaknes please upay suchwa and every year hoto fifty five ahe

  • @saimajalmi5791
    @saimajalmi5791 Год назад

    Vgood information 👍🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      So nice of you

    • @ranjanaushir1922
      @ranjanaushir1922 8 месяцев назад

      Sir suger aahe, insulin chalu aahe, wait loss Khup jhal aahe, aata38 kg, ani Age 45 aahe sir upay suchava

  • @UttamBhoir-bv5zg
    @UttamBhoir-bv5zg Месяц назад

    भरपूर थकवा आलेला आहे वर काय उपाय आहे

  • @bebikshirsagar8052
    @bebikshirsagar8052 Год назад

    सर खूप छान माहिती दिली मला पित्ताचा त्रास 6महिन्यापासून होतोय पित्ताशयात स्लज आहे aurvedik ट्रीटमेंट चालू आहे मलाही असा खूप थकवा येतोय

    • @bebikshirsagar8052
      @bebikshirsagar8052 Год назад

      काय करावे मार्गदर्शन करा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      Fruit juices घ्या sattu घ्या

    • @pradnyapawar1955
      @pradnyapawar1955 Год назад

      माझे वजन 62 आहे पिताचा वाताचा त्रास अपचन. होते कमजोरी वाटते. ऊपाय सांगा.

  • @santoshkarande7343
    @santoshkarande7343 Месяц назад +1

    सर मला बरीच वर्ष झालं थकवा जाणवतो पायाचे हाड सुद्धा दुखतात माझं वय 47 वर्ष आहे मी खाली बसल्यानंतर उडताना मला चक्कर येते कुठलं काम करावंसं वाटत नाही कामात मन लागत नाही माझं वजन 77 किलो आहे थकवा जाणवतो सर याच्या वरती इलाज सांगावा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Месяц назад

      @@santoshkarande7343 प्रत्यक्ष तपासणी आवश्यक आहे आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येऊ शकता किंवा ऑनलाइन कन्सल्टेशन घेऊ शकता यासाठी संपर्क करा 9820301922

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 7 месяцев назад

    👍👍

  • @vasantpatil4241
    @vasantpatil4241 19 дней назад

    मला अल्सरटिव कोलाटिसचा आजार आहे 2 वर्ष संडासला 7 ,8 वेला जात होतो त्यामूळे माझे अंगातून ताकद निघून गेली आहे त्या मूले थकवा आहे उपाय सांगा वाट पाहातो

  • @yogeshhonde8009
    @yogeshhonde8009 9 месяцев назад

    Sir maze cholesterol vadhale aahe tyamule mi diet followup karto.mala dhakva janvato tar pls direction me

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Год назад +1

    Sir,आयु र्वेदिक प्रोटीन powder सुचवा

  • @user-oh2iw3vi8w
    @user-oh2iw3vi8w 6 месяцев назад

    👍👌🙏

  • @satishshripat4478
    @satishshripat4478 Месяц назад

    मला सर ऍसिडिटीचा खूप त्रास आहे त्यामुळे मला रोज थकवा येतो याच्यावर उपाय सांगा माझे वय 36 आहे

  • @basketballdrills6983
    @basketballdrills6983 6 месяцев назад

    I was suffering from diriasince last 6 days. Now am taking antibiotics o2 tablets. weakness is there. what diet should I take? pls advice

  • @v.k7games913
    @v.k7games913 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @AashaTonape
    @AashaTonape 3 месяца назад

    Mala thakva ahe ani kamjori vatè kahi kam kru vat nahi dam pan lagto ya sati upay sagava maje nav asha tonpe

  • @MANJJIRIMIRASHI
    @MANJJIRIMIRASHI 5 месяцев назад

    Sir. Mala. Kup thakwa. Yeto.upaysanga. Purvi pitacha tras houn gelay.

  • @ShardaTidke
    @ShardaTidke Месяц назад

    मी शारदा तिडके औरंगाबाद मला थायरॉईड आहे पहिले मी खूप काम केलेले आहे आता मला घरातलं काम जरी केलं तर खूप थकवा येतो जास्त काम केलं की मला उद्या वाटतच नाही मला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायला आवडतं पण माझी झोपच पूर्ण होत नाही खूप थकवा येतो मला रात्री झोपायला 11:30 वाजता लवकर झोप पण लागत नाही खूप गोळ्या खाल्ल्यात

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Месяц назад

      @@ShardaTidke आपण आमच्याकडून ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊन योग्य आहार आणि औषधी याबद्दल माहिती करून घेऊ शकता ऑनलाइन कन्सल्टेशन साठी आधी फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा 9820301922

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 Месяц назад

    सर माझ्या मिस्टरांना डायबेटिस आहे जेवणा अगोदर 250/ 350 जेवणा नंतर तर त्यांना एक सकाळी गोळी राञी एक गोळी चालु आहे . ह्या महिण्यातला रिपोर्ट आहे . आता एक महिणा झाल्यावर परत चेक करायचे आहे शुगर तर त्यांना आता घाम जास्त येतो व हात पाय दुखतात व अशक्त पण आहे तर प्लिज प्लिज ऊपाय सांगा

  • @manishakarkera4130
    @manishakarkera4130 Год назад

    Sir majh utrus ch operation jhala aahe teen mahine jhale, purna sharir dukat aahe ani thakva khup aahe, pls upay sanga..ani majh ana pachan neet hote nahi varavar gas ani acidity hote.. digestion issue khup aahet , motions dekhil patal hote..majh vay 40 aahe ani vajan 56 kgs

  • @sekhe7384
    @sekhe7384 Год назад

    खूपच छान माहिती दिली...मला Hypo thyroid मुळे खूप थकवा येतो...उत्साह नसतो..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      तुम्ही मटण सूप आणि sattu घ्यायला हवे

  • @sunilmali9529
    @sunilmali9529 5 месяцев назад

    नमस्कार...वजन..104kg.. थकवा, उत्साह नाही,सतत अंगदुखी... कृपया उपाय सांगा..🙏🏻🙏🏻

  • @suhasrane429
    @suhasrane429 4 месяца назад

    I am suffering from
    C.O.P.D.
    Please give me the Diet plan

  • @digamberkhatavkar
    @digamberkhatavkar 3 месяца назад

    2021 मधे करोना झाल . सध्या सकाळी उटण्यावर फारच थकवा येतो शुगर BPcontroll मध्ये आहे . उपाय सागा

  • @latagurav9825
    @latagurav9825 6 месяцев назад

    वारंवार होणारी ऍसिडिटी वर उपाय सांगा

  • @user-kh7vy5jg9h
    @user-kh7vy5jg9h Год назад

    Mangal deshmukh potat gas hoto kpalbati krabi ka