डॉक्टरांनी लाखोंच्या संख्येने शस्त्रक्रिया मोफत केले ल्या आहेत आणि गेलेली दुष्टी पुन्हा मिळवून दिल्यात आता आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे परवडणारे औषध उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद डॉ साहेब तुमच्यासारखी माणसे ह्या जगात फार कमी शोधून सापडतात
अभिनंदन सर..... तुमच्या कामाला सलाम बाकी डॉ जर तुमच्या सारख्ये वागले आणि पैशाचा हव्यास न करता वागले तर कोणीही जास्त आजारी नाही पडणार आणि आज जी मेडीकल फिल्डमध्ये लुट चालली आहे ती होणार नाही.. धन्यवाद देव तुम्हाला खूप आयुष्य देवो
@@vinayakkvideos Corneal layer cut kartat te tyane dryness, aberration, night vision problems, haloes ashe barech side effects astat, dr loka kadhich mostly refractive correction surgery karat nahit. ani te he eye drops pan vaparnar nahit
डोळ्याचा विषय आहे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय वापरू नका हे बरोबर आहे सर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेल्यावर सर्व प्रथम डॉक्टर ने स्वताच्या डोळ्यात घालून समोर पेशंटला दाखवावा नंतर वापरायाला काहीच हरकत नाही अस मला वाटत कारण डोळ्याची हा प्रश्न आहे आणि एक माझी विनंती आहे आंधळी या जगात भरपुर आहेत लहान मोठी त्याच्या साठी हे औषध उपयोगी होईल तर त्यांना सुद्धा सल्ला दाया त्यांना एक नवीन आयुष्य मिळेल धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद नविन औषध आल्याने परंतू त्याचे विक्रीचे दर सुधा सर्व सामान्यांना परवडेल असा असावा ह्याबाबत डॉ . नी सुद्दा त्या औषधे निर्मात्या बरोबर चर्चा करावी .
आदरणीय सर नमस्कार मला ग्लुकोमा आहे गेले दीड वर्ष आपल्याकडे रघुनाथ नेत्रालयात उपचार घेत आहे. मोतीबिंदू ऑपेरेशन आपणच केल आहे. अलीकडे मला पुन्हा थोडं धूसर दिसतंय. मी हे औषधं डोळयांसाठी वापरलं तर चालेल का? कृपया सल्ला द्या.
नमस्कार मित्रांनो, आम्हाला असे वाटते की हे ड्रोप जबरदस्तीने डोळ्यांची बाहुली कमी करणार 8 तासाकरीता, आणखी हे रोज करावे लागणार असेच वाटते, हे नीसर्गाच्या विरोधात आहे.जसे करोना व्याक्सीन चे साईड इफेक्ट झाले ? हा तर डोळा आहे ,यांचे पुढे नुकसान झाले तर कोण भरून देणार, हे स्पष्ट केले पाहीजेत.
Dr. Lahane tumhi ek namvant eye specialist ahat lakho lokachya dolanche tumhi successfully operation kele ahaet pan tumhich ata hya navin eyedrop che promotion karat ahat pan kahi viprit parinam zhalyas tumhi jababdari ghenar ka?
मला हा ड्रॉप कुठे मिळेल प्लिज मला माहिती द्या मला व माझ्या मुलीला पाहिजे होते माझं वय 44 आहे तर माझ्या मुलीचं वय 24 आहे तिचा चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी पाहिजे प्लिज माझी मदत करा जर तुमच्या औषधांनी चष्म्याचा नंबर गेला तर मी तुमची खुप आभारी राहीन

सर अभिनंदन हे औषध सर्वांना फायदा होईल डॉ लहाने सर
अभिनंदन सर..... तुमच्या कामाला सलाम बाकी डॉ जर तुमच्या सारख्ये वागले आणि पैशाचा हव्यास न करता वागले तर कोणीही जास्त आजारी नाही पडणार आणि आज जी मेडीकल फिल्डमध्ये लुट चालली आहे ती होणार नाही.. धन्यवाद देव तुम्हाला खूप आयुष्य देवो
😂😂
😂😂😂
खुप छान लिहिले तुम्ही...😊
@@sharadshinde111 ही सत्य परिस्थिती आहे
मुर्खपणा
प्रथम सर्व डोळ्यांचे डॉक्टरांनी वापरावे
Nahi vapar nar re kadhi, in fact te lasik pan nahi karat spectacle vapartat
@@ChetsLasik ka nahi karat 😢
@@vinayakkvideos Corneal layer cut kartat te tyane dryness, aberration, night vision problems, haloes ashe barech side effects astat, dr loka kadhich mostly refractive correction surgery karat nahit. ani te he eye drops pan vaparnar nahit
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
खूपचं छान 🎉 सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो म्हात्रे आर एन
आदरणीय डॉ.लहाने साहेब हे औषध सर्वच मेडिकल स्टोअर उपलब्ध व्हावे
अभिनंदन लहाने सर 🙏🙏
हा ड्रॉप गोर गरीब जनतेला उपयुक्त आहे स्वस्त आहे तरी याच्यात राजकारन करून हा ड्रॉफ बंद करू नये ही सरकारला विनंती आहे . याला डॉक्टर यांनी विरोध करू नये
Dr साहेब 🙏🙏 खुप छान माहिती
माहिती खूप महत्वाची आहे .
धन्यवाद डॉ.लहाने साहेब.
खुप खूप धन्यवाद सर,,हे खुप छान झाले.
😂😂😂😂
Guys pls respect this dr. ..he is God when it comes to eye surgeries...
नेते मंडळींना द्या म्हणजे कामे चांगली झाली की खराब त्यांना कळेल
😂😂😂😂
😂😂😂
धन्यवाद लहाने सर छान अभिनन्🙏🙏🙏दन
धन्यवाद तात्यासाहेब...
अप्रतिम खुप छान सरजी खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
कुठलि हि औशध वापरन्या आधि त्याला मार्केटअधे येउन दोन चार वर्शे वाट बघावि. त्यानंतरच त्याचे साइड इफेक्ट सोमोर येतिल.
खूप छान सर आपण आम्हाला माहीती दिली लहाने साहेब तुमचे मनापासून आभार
डॉ लहाने, आपण खरे समाजसेवक आहात हे गेली कित्येक वर्षे आम्ही अनुभवतो आहोत.
🙏हार्दिक अभिनंदन सर जी 🙏
अभिनंदन साहेब
डोळ्याचे डॉक्टर वापरण्याचा सल्ला देतील का ? कारण त्यांचं दुकान बंद होण्याची शक्यता असेल तर ?
खूपच छान धन्यवाद सर
खुप खुप छान काम केले आहे.
Khup chan mahiti dilya baddal dhanyavad
Well reaserch by Dr.lahane sir.
Thanks Saheb 🙏🙏
डॉ लहाने धन्यवाद
मोतीबिंदू साठी असंच औषध तयार करा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान
धन्यवाद सर
डोळ्याचा विषय आहे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय वापरू नका हे बरोबर आहे सर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेल्यावर सर्व प्रथम डॉक्टर ने स्वताच्या डोळ्यात घालून समोर पेशंटला दाखवावा नंतर वापरायाला काहीच हरकत नाही अस मला वाटत कारण डोळ्याची हा प्रश्न आहे आणि एक माझी विनंती आहे आंधळी या जगात भरपुर आहेत लहान मोठी त्याच्या साठी हे औषध उपयोगी होईल तर त्यांना सुद्धा सल्ला दाया त्यांना एक नवीन आयुष्य मिळेल धन्यवाद सर 🙏🙏
आपण अशाच प्रकारे डोळ्यातील मोती बिंदू नाहीसे होण्याचा ड्रॉप तयार करावा हीच विनंती .
Excellent
Very good sir
बर झाल चष्मा विकणारे मन मानेल ती किमंत आता लावू शकत नाही. चष्म्यावाले कंपनी बंद होणार गरीबांना स्वस्तात द्या चष्मे
अधुनिकता आवश्यक आहे .गरज ही यशाची जननी आहे .
शोधाची 😂
हो 😂😂😂😂 @@surajpotraje722
काय लिहिलय... अर्थ आहे का काही त्याला
अपॉजिट कमेंट देणारे चष्माचे दुकानदार दिसतात 😄
Ani lahane saheb pharma Company cha promotion kranare distayt 🤔🤔
खर आहे
@@AjaySalunke-nc1lyडाॅक्टरांनी कुठल्याही औषधांची जाहिरात करू नये असा नियम आहे.डाॅ.लहाणे यांना हे माहित असेल व त्याअनुषंगाने प्रमोशन करीत असावेत.
Thanku so much sirji 👌👍🙏🙏
मोतीबिंदू आय डरापने निघेल का डॉ.लहाने साहेब.
Dolyanche doctor chashme pan banvitat tyamule te ya aushadachi shifaras kartil ka?
धन्यवाद डॉ लहाने सर
Jarka ha eye drop ne chachma lagnar nahi tar chachmanche dukane band hotil.kharch tase eye drop pahije.thank you dr .saheb.
Salute sir 🙏
Retina ke patient use kar sakte kya
धन्यवाद डॉ साहेब खूप छान माहिती 🙏
Very nice.
Dhanyavad doctor saheb
Khup chan drop hai maaza chasma kaayam gela
Lahane sir Chan mahiti dilyabaddal Danyavad
लहाने सर तुम्ही सांगीतले आयडाॅप सवर्व मेडीकल वर उपलब्ध आहे काय
Agodar ha dose sarv Politician la dya... Tya nanatar jantela... 😂🤣
चष्मा तयार करणारे शोध लावणाऱ्याला शोधत आहेस,,, आता मिटवा कसं ते 😂😂
😂
😂
धन्यवाद
Dhanyavad.dr.lahane.sir
Is DCGI approval taken for this medicine?
Thank you sir
Not permanent this drops only for hours, so what the use clear it?
सर काचबिंदू वरील या औषधांचा परिणाम होईल का ते आम्हाला जरुर सांगा
खुप छान सर
Whats the side effects of this drugs in long run
धन्यवाद नविन औषध आल्याने परंतू त्याचे विक्रीचे दर सुधा सर्व सामान्यांना परवडेल असा असावा ह्याबाबत डॉ . नी सुद्दा त्या औषधे निर्मात्या बरोबर चर्चा करावी .
सर ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हे पण सांगा
Sir please sanga na I drop ali Kay market madhe
Dollar clotting chi samasya asel tar te bare honar ka?
हे औषध मेडीकल मध्ये उपलब्द आहे का नशेल तर उपलब्द करून दयावे
Sir please kuthe bhettay he oushadh
Sir glucoma ahe ha drop chalel ka
Sir hyacha parinam durcha disanya sathi kay hoil he sanga please
कोल्हापूर मध्ये कधी येणार
शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकू शकतो का? ते सांगावे धन्यवाद!!!
Kayamsoropi chashma kadta yenar nahi mag Kaye kamacha ha drop.
Wah.
आदरणीय सर नमस्कार मला ग्लुकोमा आहे गेले दीड वर्ष आपल्याकडे रघुनाथ नेत्रालयात उपचार घेत आहे. मोतीबिंदू ऑपेरेशन आपणच केल आहे. अलीकडे मला पुन्हा थोडं धूसर दिसतंय. मी हे औषधं डोळयांसाठी वापरलं तर चालेल का? कृपया सल्ला द्या.
मोतीबिंदु चे ऑपरेशन झालेल्या लोक वापरु शकतो का?
आपण माढा येथे कधी येणार आहात 🙏
सर मला मोतीबिंदू आहे त्या औषधाने काही साईड इफेक्ट होईल का कृपया सांगावे
शक्यतो अशा प्रकारचे औषध टाळलेले बरं. आणि या पेक्षा चष्मा वापरलेला काय वाईट
explain your thoughts in detail else delete your comment
आपण नक्कीच चष्मा विक्रेता असणार ☝️
मोतीलाल शर्मा. हया पेक्षा चश्मा चांगला मग. खाज ऊन आवदान आणणे तसे आहे.
Eye surgeon upashi rahtil sir
नमस्कार मित्रांनो, आम्हाला असे वाटते की हे ड्रोप जबरदस्तीने डोळ्यांची बाहुली कमी करणार 8 तासाकरीता, आणखी हे रोज करावे लागणार असेच वाटते, हे नीसर्गाच्या विरोधात आहे.जसे करोना व्याक्सीन चे साईड इफेक्ट झाले ? हा तर डोळा आहे ,यांचे पुढे नुकसान झाले तर कोण भरून देणार, हे स्पष्ट केले पाहीजेत.
चष्मा वापराने सुद्धा निसर्गाच्या विरुद्धच आहे, गाडी चालवणे सुद्धा निसर्गाच्या विरुद्धच आहे कारण निसर्गाने आपल्याला दोन पाय दिलेले आहे
नुकसान भरुन द्यायला हा काय अमेरिका आहे मरेना का माणुस यांना काय पडली
@@davidkini7614 निसर्गाने मानवाला ताशी 6 की मी वेग दिला असताना ताशी 80 चा वेग मोटारसायकल द्वारे धारण करणे हे सुद्धा निसर्गाच्या विरुद्धच आहे
ऑपरेशन झाले असेल तर वापरता येईल का
Dr.saheb tumhi pan 😢😢
Dr. Lahane tumhi ek namvant eye specialist ahat lakho lokachya dolanche tumhi successfully operation kele ahaet pan tumhich ata hya navin eyedrop che promotion karat ahat pan kahi viprit parinam zhalyas tumhi jababdari ghenar ka?
मला हा ड्रॉप कुठे मिळेल प्लिज मला माहिती द्या मला व माझ्या मुलीला पाहिजे होते माझं वय 44 आहे तर माझ्या मुलीचं वय 24 आहे तिचा चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी पाहिजे प्लिज माझी मदत करा जर तुमच्या औषधांनी चष्म्याचा नंबर गेला तर मी तुमची खुप आभारी राहीन
Market la kadhi yenar
लांबचा नंबर असणाऱ्यांसाठी याचा काही उपयोग आहे का .
दूरच्या चष्म्या ला फायदा होईल का
पूर्ण माहिती ऐकावी!
एक असा ड्रॉप बनवा जे नेत्याना ओडखु शकनार देशाला एक करनारा नेता हवा
जब तक किसीको 'भारत माता की जय' बोलणे में दिक्कत हैl तब तक देश ऐक कैसे होगा?
मोतीबिंदू निघेल काय ड्रॉप ने सर कृपया सांगावे विनंती
मोतीबिंदू वर चालेल का
Sar mala dolyanch khup tars hi mala tritmant karaych hi
रेटिनायटीस पिगमेंटोज या डोळ्यांच्या आजारांवर काही उपचार आहेत का ?
हे औषध वापरल्यावर 4 वर्षाने डोळ्याला काय होईल सांगता येत नाही
नमस्कार मित्रांनो,व्यक्तींचे झाले तसेच होणार,पुनावाल्यावर केस चालू आहे.
व्यक्सीन
rahude tu mare paryant chasma ghal...
chasma Dukan ahe kai... tuze
सर ते औषध कोणत्या याच्यात मिळते कोणत्या दवाखान्यात मिळते मेडिकलला
जिसका मोतिया बिंद का ऑपरेशन हुवा है
वह आई ड्रॉप use कर सकते है क्या
Sir daiybetis vr kahi as ahe ka
पण सरकार अशा गोष्टींना परवानगी देण्यात चूक आहे
आविष्कार लोकांना फायद्याचे ठरू दे रे महाराजा