#आवाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 1,6 тыс.

  • @rajaniakolikar6140
    @rajaniakolikar6140 3 месяца назад +71

    हो हा उपाय खरोखरच खूप चांगला आहे आपल्याला जर फायदा पाहिजे असेल तर थोडासा ऐकावेच लागेल ना मी फक्त तुळशीचे ड्रॉप नाही टाकले पण हे तयार करून मी घशाला बाहेरून लावते खरोखरच माझ्या घशाला बराच आराम झाला

  • @NarayanWakle
    @NarayanWakle 2 дня назад +3

    महाराज आपण खूप चांगला उपाय सांगितला आहे आयुर्वेदिक म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद नारायण महाराज वाकळे कळंळीकर जिल्हा छ. संभाजीनगर

  • @pritampokharna9129
    @pritampokharna9129 День назад +2

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏खुपच ऊपयुक्त माहिती सांगितली

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 5 дней назад +4

    माऊली खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤❤राम कृष्ण हरी ❤❤

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 17 часов назад +1

    माहीती खुप छान आहे तळमळीने सांगता धन्यवाद

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 Месяц назад +8

    गुरुजी खूपच उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे.फायदा नक्कीच होईल. धन्यवाद

  • @rameshmankar8880
    @rameshmankar8880 3 дня назад +2

    .खूपच छान माहीती सांगितली दादा धन्य वाद 🌺

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 Месяц назад +6

    खूपच छान उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे .उपयोग नक्कीच होईल.धन्यवाद

  • @narmadadayal1096
    @narmadadayal1096 9 часов назад +1

    Namaskar Gurujii
    Khup khup aabhar tumcha.

  • @bharatikhanolkar1330
    @bharatikhanolkar1330 15 дней назад +5

    करण्यासाठी खूप सोपा व उत्तम उपाय आहे.
    धन्यवाद 🙏

  • @Shiva-xq6pv
    @Shiva-xq6pv 2 дня назад +2

    जय हरी माऊली 🙏

  • @BabasahebDongre-c2d
    @BabasahebDongre-c2d 3 месяца назад +26

    छान माहिती दिली आहे
    धन्यवाद. निंदक लोक दवाखान्यात आठ दिवस राहतात पन १५ मीनीटनको.
    फुकट आहे. म्हणून

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 месяца назад +3

      अहो माऊली भिजत घातलेले सर्वच हरबरे भिजत नाहीत,त्यात चार कुचके असतात,राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 13 дней назад +2

    खूपच उपयुक्त माहिती माऊली
    रामकृष्णहरि🙏

  • @gauravimangale5502
    @gauravimangale5502 Час назад

    प्रणाम माऊली

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 Месяц назад +4

    उपाय खूपच छान असेच मार्गदर्शन करत राहावे जय जय स्वामी समर्थ ओम् namashivay dhanywad

  • @jayshrilondhe77745
    @jayshrilondhe77745 День назад +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @aolpramodchavhan4101
    @aolpramodchavhan4101 4 месяца назад +36

    महाराज माहिती खूपच महत्वाची आहे पण, खुपचं लांब लचक झाली

  • @kinwatkamrajmusic212
    @kinwatkamrajmusic212 4 дня назад +1

    धन्यवाद....गुरुजी
    लयी भारी उपाय....❤

  • @mahavirkamble9584
    @mahavirkamble9584 16 дней назад +4

    चांगला उपाय सांगितला आहे. मी करून पहातो.
    विशेष म्हणजे हा उपाय आरोग्यासाठी उपयोगी आहे. घरच्या व्यक्तींनाही दिले तर ते उपयोगी ठरणार आहे.

  • @babupawar7236
    @babupawar7236 Месяц назад +3

    माऊली खुप छान माहिती दिली आहे रामकृष्ण हरी माऊली ❤❤

  • @Manish-vb3lv
    @Manish-vb3lv Час назад

    Khup chan🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RavindraKurapatti
    @RavindraKurapatti Месяц назад +5

    Jay Jay Ram krushn Hari Babasaheb Dongareji Aapan khup khup chaangali Maahiti Dilya Baddal koti koti pranam Aani Dhanyawad 🌹🌷🙏🙏

  • @Shata-k5j
    @Shata-k5j 6 дней назад +1

    खूपच छान मार्गदर्शन केले 🎉🎉

  • @durgashinde7139
    @durgashinde7139 5 дней назад +1

    खुपच.छ्यान माहीती दिली माऊली

  • @sanjivanipatil4370
    @sanjivanipatil4370 2 месяца назад +5

    राम कृष्ण हरी माऊली चांगली माहिती दिली

  • @balkrishnalaxmankoyande1175
    @balkrishnalaxmankoyande1175 Месяц назад +1

    धन्यवाद , जय सद्गुरु, गुरूजी

  • @RajnandiniShelgonkar-qk3dx
    @RajnandiniShelgonkar-qk3dx 3 месяца назад +8

    महाराज जय हरी मस्त माहिती दिली आवडली, मला🎉🎉🎉🎉

  • @chetanyt4977
    @chetanyt4977 Месяц назад +2

    खूपच छान माहिती. गुरुदेव माऊली 🙏🙏

  • @madhurikamath1198
    @madhurikamath1198 4 месяца назад +6

    नमस्कार गुरुजी🙏 खूप छान माहिती सांगितली आपण. ही माहिती कधीच कोणी सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद 🌹 राम कृष्ण हरी🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 месяца назад +1

    धन्यवाद माऊली!!!

  • @KisanSathe-gi5mh
    @KisanSathe-gi5mh 4 месяца назад +6

    धन्यवाद माऊली हा उपचार केलाच पाहिजे🎉 राम कृष्ण हरी

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 6 дней назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत महाराज

  • @VijayShinde-uu7qv
    @VijayShinde-uu7qv 4 месяца назад +11

    Nakkhi try krun bagto sir..mza hach motha problem hota... Ani Tumi sark tyachyavrch aushad sangitlat.khup khup Aabhar🙏 .Ram Krishna Hari mauli 🙏

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 4 месяца назад +5

    खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @ravindrashelke1875
    @ravindrashelke1875 9 дней назад +1

    रामकृष्ण हरि माऊली खूप छान

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 4 месяца назад +7

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷
    माऊली खूपच सुंदर,मी प्रयत्न करून
    जरूर कळवीन,,

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 4 месяца назад

      महाराज अगदी लाजवाब माहिती दिलीत भिमसेन कापुर, पुदिना आर्क आणि अस्मान तारा म्हणजेच वोवा अर्क काॽजय जय राम कृष्ण हरी जय राधे राधे ❤❤🎉

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz Месяц назад +1

    खरच खुप मोलाचा ऊपाय ,मी करून पाहीला खुप ऊपयोग झाला. माऊली तुम्ही खुप सविस्तर सांगताय .मुख्य म्हणजे औषध घेण्याचे प्रमाण सांगताय. खुप छान, खुप आभार. ॐ राम कृष्ण हरी.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 4 месяца назад +6

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद
    जय हो

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 4 месяца назад +5

    खुप सुंदर माहिती सांगीतली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली

  • @Balaji-o2d
    @Balaji-o2d 24 дня назад +1

    राम कृष्ण हरी महाराज
    हा उपाय एकदम बेस्ट मी हा उपाय केलो

  • @vitthalmore4197
    @vitthalmore4197 4 месяца назад +5

    वाह खुपचं सुंदर महिती दीली माऊली राम कृष्ण हरी

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Месяц назад +1

    गुरुजी किती छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @mdd1194
    @mdd1194 4 месяца назад +14

    माऊली यालाच आयुर्वेदात अमृत रस संबोधले आहे. करोना काळात याचा बराच उपयोग केला गेला. आणि फायदा हि झाला. आपण या बद्दल बरीच चांगली माहिती दिली. धन्यवाद

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  4 месяца назад +2

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️❤️

    • @kusumuke9387
      @kusumuke9387 4 месяца назад

      T5🎉😂t😂e 😂yyyh😢kmimkmiikikkik8im8imkkikmimkmkihhyimii by y😢gyggy km in HV ichchha efficiency
      ggggggyygggggygg6yggyy6hyyyggyygygkyygg6gyygggyyggy yy ee🎉😂🎉eec 3rd 😢e😢
      Un😢​@@हरीहरभैससरआलापपिलिवकर

    • @subhadrashewale
      @subhadrashewale 4 месяца назад

      😮

  • @artikulkarni8004
    @artikulkarni8004 3 дня назад +1

    खूपचं छान माहिती...

  • @gundududhbhate6547
    @gundududhbhate6547 4 месяца назад +5

    खूपच छान माहिती दिलात माऊली! रामकृष्ण हरी

  • @ganeshtade336
    @ganeshtade336 18 дней назад +1

    छान माहिती दिली आहे सर तुम्ही, धन्यवाद

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Месяц назад +3

    खरंच चांगला सल्ला आहे पण लामण खुपचं आजही आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगलीच आहे आपले मनापासून आभार

  • @shamkashmire1225
    @shamkashmire1225 2 месяца назад +1

    छान माहिती आहे ,धन्यवाद माऊली .

  • @SuvrnaGurav-o6x
    @SuvrnaGurav-o6x 4 месяца назад +5

    खुप छान माहिती दिली माऊली 🙏 राम कृष्ण हरी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 24 дня назад +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🚩🎉

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 4 месяца назад +3

    माऊली, खुपच छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @smitaswami3056
    @smitaswami3056 Месяц назад +1

    🙏🙏धन्यावाद माऊली 💐💐👏👏

  • @sanjayatre8895
    @sanjayatre8895 4 месяца назад +5

    फारच सुंदर माहिती दि्याबद्दल माऊली आपले धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 5 дней назад +2

    Jay hari mauli ji 😊

  • @chandrakantrewale1128
    @chandrakantrewale1128 4 месяца назад +3

    खरच खूप उपयोगी मार्गदर्शन आहे

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 4 месяца назад +5

    माउली खुप छान माहिती सागीतली मि उपाय करून बघतो

  • @KIRANDEOGIRKAR-mc4xo
    @KIRANDEOGIRKAR-mc4xo 4 месяца назад +3

    धन्यवाद भाऊ साहेब खूप खूप छान माहिती दिली अभिनंदन भाऊ akola

  • @VanmalaPhate
    @VanmalaPhate Месяц назад +2

    खूप चांगली माहिती सांगितली दंडवत प्रणा म

  • @माझीजि.प.शाळा
    @माझीजि.प.शाळा 3 месяца назад +6

    आमचे नांदेड चे गोविंद गुरु महाराजांनी कोरोना काळात हे वापरायचा सल्ला आम्हाला दिला होता, खूपच प्रभावी अमृत धारा म्हणतात याला.
    ओम नमो महासिद्धाय स्वाहा

  • @VasantKaralkar
    @VasantKaralkar 3 месяца назад +2

    खूपच छान माहिती दिलीत.रामकृष्ण हरी

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 4 месяца назад +3

    राम कृष्ण हरी चांगली माहिती,धन्यवाद⚘

  • @vilasgawand1584
    @vilasgawand1584 17 дней назад +2

    धन्यवाद.ठिक आहे.क्लिप ऊगाच लांबविली.

  • @SagarHingaspure
    @SagarHingaspure 4 месяца назад +3

    महत्वाचे सांगितले आहे धन्यवाद

  • @appanare3601
    @appanare3601 5 дней назад +1

    धन्यवाद

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 4 месяца назад +5

    राम कृष्ण हरी महाराज खुपच सुंदर सांगितले आवडले धन्यवाद नमस्कार

  • @rupalianandgaikwad2160
    @rupalianandgaikwad2160 2 месяца назад +2

    दादा खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @jayeshkene8865
    @jayeshkene8865 4 месяца назад +3

    माऊली खुप छान राम कृष्ण हरि❤❤❤

  • @shrikantgasti5562
    @shrikantgasti5562 2 месяца назад +1

    फार चांगली माहिती मिळाली!
    अतिशय ऋणी आहे!

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal3609 4 месяца назад +5

    छान माहिती भैस सर राम कृष्ण हरी

  • @sanjaypatil3308
    @sanjaypatil3308 Месяц назад +1

    माऊली खूप छान खूप छान माहिती दिली उपचार करून बघतो भीमसेनी कापूर

  • @pandurangaghav9925
    @pandurangaghav9925 4 месяца назад +79

    उपाय खूप चांगला आहे असे वाटते, करून बघू. तुम्ही सांगताना फापट पसारा लांबू नका. 3-4 मिनिटाचा व्हिडिओ 15 मिनिटे केलात माऊली.

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  4 месяца назад +7

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @unmeshchougule5666
      @unmeshchougule5666 4 месяца назад +5

      बरोबर

    • @sarlatapre159
      @sarlatapre159 4 месяца назад +1

      ​@@हरीहरभैससरआलापपिलिवकर❤😢🎉🎉🎉🎉

    • @bhalchandraacharya9085
      @bhalchandraacharya9085 4 месяца назад

      👌👌

    • @SavitaKshirsagar-o8r
      @SavitaKshirsagar-o8r 3 месяца назад

      ​@@हरीहरभैससरआलापपिलिवकरखखखठगठखठठठठठठाठाठठठठठाठठठाठठठठाठठठठाठठाठठठठठाठाठाठठाठठठठाठाठ

  • @anildicholkar6526
    @anildicholkar6526 4 месяца назад +2

    धन्यवाद माऊली खूप छान उपाय सांगितला आहे जरूर करणार

  • @sadanandbedekar6740
    @sadanandbedekar6740 4 месяца назад +27

    माऊली आपण आवाज बसतो त्याच्यावर खुपच चांगला उपाय सांगितले गेले
    धन्यवाद माऊली
    राम कृष्ण हरी माऊली

  • @MayuriPatil-iy6dm
    @MayuriPatil-iy6dm 3 месяца назад +2

    जय जय राम कृष्ण हरी व्हिडिओ फार छान आहे

  • @ashokrohamare2311
    @ashokrohamare2311 4 месяца назад +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 11 дней назад +1

    खुपच छान माहिती दिली तुम्ही काका

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 4 месяца назад +4

    माऊली आपण फारच छान माहिती सांगितली,आभारी आहोत,राम कृष्ण हरी.

  • @krishnajadhav4322
    @krishnajadhav4322 10 дней назад +2

    Ram krishna hari

  • @GaneshShinde-su2cs
    @GaneshShinde-su2cs 2 месяца назад +2

    बाबासाहेब डोंगरे जी खरच खूप छान समजावले...

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 4 месяца назад +8

    धन्यवाद माऊली खूप सुंदर समजून सागींतले आहे खरंच खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @AnilDeore-x6j
    @AnilDeore-x6j 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती धन्यवाद ?

  • @rajeshmadavi2002
    @rajeshmadavi2002 4 месяца назад +4

    माऊली आवाज छान येण्यासाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @warshamadan8184
    @warshamadan8184 4 месяца назад +1

    महाराज, धन्यवाद, मी नक्कीच करून पाहीन

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 4 месяца назад +3

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर माहिती सांगतली माऊली

  • @sanjivanipatil4370
    @sanjivanipatil4370 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी महाराज चांगली माहिती दिली

  • @jagrutikolhe2071
    @jagrutikolhe2071 Месяц назад +3

    खूप छान माहिती.... करून बघते धन्यवाद 😊🙏🏻

  • @bhagwanthakur9290
    @bhagwanthakur9290 13 дней назад +1

    छान माहीती सांगितली तुम्ही माऊली 🚩🚩🚩

  • @ashviniswami9132
    @ashviniswami9132 4 месяца назад +17

    खुप खुप धन्यवाद काका मी नक्की करेन हा उपाय भजन म्हणायला खूप आवडते पण आवाज वरचा सुर लागत नाही घशात खूप त्रास होतो

  • @mayatiwari8938
    @mayatiwari8938 4 месяца назад +1

    अगदी उत्तम आणि आवश्यक माहिती. धन्यवाद.

  • @dayarammarawade8971
    @dayarammarawade8971 4 месяца назад +3

    माऊली खूपच सुंदर उपाय व अप्रतिम माहिती......
    // राम कृष्ण हरी //❤❤❤

  • @sunilnawkarkar690
    @sunilnawkarkar690 3 месяца назад +1

    छान माहिती आहे.,,धन्यवाद

  • @ankushgujar5459
    @ankushgujar5459 4 месяца назад +12

    हा रस मी तयार केलेला होता आणि वापर सुध्दा केलेला आहे. गजकर्ण यावर सुध्दा उपयोगी आहे. बऱ्याच आजारावर याचा उपयोग होतो.तुम्ही अजून ज्ञानामध्ये भर टाकली धन्यवाद🙏🙏

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  4 месяца назад

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @kamalaunnikrishnan8055
      @kamalaunnikrishnan8055 4 месяца назад +1

      What are the 3 things, can you tell in English. Did not understand the names.

    • @kailashagrawal8823
      @kailashagrawal8823 3 месяца назад +5

      Bhimsen Kapoor 20 gm,podina ark 20 gm, ajwayan ark 20 gm mixed in a glass bottle and then warm water a glass and add in it one finger deep in that mixed ark and then that finger add in the warm water and add one drop tulasi and take in morning in empty stomach,and same a glass at the bed time at night.for seven day.

    • @YashawantMhatre-wh7yr
      @YashawantMhatre-wh7yr 2 месяца назад

      आ र्क तयार कस करा य चे

  • @madhavmahale8290
    @madhavmahale8290 4 месяца назад +2

    धन्यवाद, गुरुवर्य माऊली

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 4 месяца назад +25

    Guru mauli khup chan mahiti सांगितली congratulation

  • @ShivdasPingale
    @ShivdasPingale 4 месяца назад +1

    धन्यवाद महाराज रामकृष्णहरी

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 4 месяца назад +4

    खुप खुप धन्यवाद माऊली .नमस्कार .

  • @ravichavan9011
    @ravichavan9011 2 месяца назад +2

    रामकृष्ण हरि महाराज

  • @सोपानगराडे
    @सोपानगराडे 3 месяца назад +5

    मुद्याच आणि महत्वाच सांगीतले तर ते चविष्ट लागत रामकृष्णहरी

  • @sangitasanzgiri8344
    @sangitasanzgiri8344 3 месяца назад +1

    खूपच उपयुक्त माहिती शेअर केलीत माऊली त्याबद्दल धन्यवाद🎉हा उपाय नक्कीच करून बघीन.

  • @varshapophali8813
    @varshapophali8813 4 месяца назад +3

    ऊपयुकत माहीती दीली माऊली