खुप छान, अगदी मनापासून धन्यवाद. मला गायन खुप आवडतं, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगतात, तुमच्या सहकार्याने मी गायला अन् हार्मोनियम वाजवायला शिकेन अशी आशा आहे.
गुरुजी, एखाद्याचा गोड आवाज आणि एखाद्याची लांबू सुर घ्यायची क्षमता ही त्याला ईश्वर प्राप्ती वरदान असतं असं मी ऐकलंय, मला सुद्धा गायनाची आवड आहे आवाज चांगला आहे परंतु लांब सुर घेते वेळी दम लागतो, मधेच सूर तुटतो अशा वेळी काय करावे प्लीज काहीतरी उपाय सांगा.
खुप खुप धन्यवाद खुप छान व्हिडिओ आहे माऊली असे च व्हिडिओ पाठवा महाराज आम्हाला खुप आनंद झाला आहे रामकृष्ण हरी 🎉🎉❤❤
छान छान छान मस्त मस्त आवडल सुरेख शिकवताय
छान छान छान छान मस्त समजुन सांगताय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम सुंदर सेवा
सर खुपचं सुंदर अगदी सोप्या भाषेत शिकवता 🙏🙏
विडिओ छान वाटला रियाज करण्याची पद्धतही छान वाटली धन्यवाद
आपण रियज खूपच चांगल्या पध्दतशीर रितीने करण्यात सोपा मार्ग दिला.धन्यवाद दादा.
मला खुप आनंद झाला तुमचा हा व्हिडिओ बघुन धन्यवाद सर
खुप छान सर प्रयत्न केला तर नक्की जमेल असे वाटत तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे. मोरया.
आपली पद्धत खूप सुंदर आहे
अति उत्कृष्ट A+ video 👆👌👌👌👌👍🙏
खुप छान रियाज करण्याची पध्दत
नमस्ते सर आपण खूप छान शिकवता हार्मोनियम
❤
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद
खुप छान आई एम ट्रेनिंग
I practiced with video. खुप छान
खुपच सूंदर सर कोटि कोटि नमन
फार सुंदर छान वाटले
खुप छान आहे आणि गुरूजी आसाच हिडीवो बनवत राहा मुले शकतील धन्य वाद गुरूजी
एकदम भारी
Khup chan रिजेक्ट hot ahe rij
खुप चांगला रियाज होतोय
खुपच छान शिकविणे आहे
किती सुंदर शिकवता यू ट्यूब वर किती सुंदर माहिती मिळते खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
खुप छान सर ,सोप्या भाषेत ,सांगितले आहे,धन्यवाद
फारच छान मार्गदर्शन केले
Very good information about music aap ke bhitar mere Bholenath dikh Raha hai ❤ mai aap se shikhna chata hoon
सर तू एवढंच समजून सांगता धन्यवाद
खूप छान रियाज सर
खूप छान.
खूपच सुंदर सर
Very nice video to practice. Tkq.
धन्यवाद
खरंच खूप मस्त वाटलं सर
अतिशय उपयुक्त आहे
Khup mast sir
खूप सुंदर.शांतपणे समजाऊन सांगता तुम्ही.आनंद वाटतो.
खूप छान.. 👍🏻
खुप छान वाटत
खुप छान, अगदी मनापासून धन्यवाद. मला गायन खुप आवडतं, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगतात, तुमच्या सहकार्याने मी गायला अन् हार्मोनियम वाजवायला शिकेन अशी आशा आहे.
खरच खूपच सुंदर व्हिडिओ खूप चांगली ट्रिक्स आहे रियाज करण्याची या व्हिडिओ प्रमाणे जर रोज रियाज केला तर नक्कीच आवाज चांगला बह्ररेल धन्यवाद
खुपच छान ,अप्रतिम सर
छान वाटले रियाजच्या दृष्टीने छानच होता
खुप खुप छान सर
Very nice sir 👌👍🤝🙏🌷
खुपच छान राम कृष्ण हरि
Khupch chhan
अप्रतिम सर धन्यवाद.
खूप छान समजावून सांगता सर, धन्यवाद सर
सुंदर
रिजेक्ट Khup.sunder zala होता rij
अलंकाराचा रियाज करणे सोपं आणि खूप छान वाटलं.
🙏खूप सुरेख
खुप खुप छान अभिनंदन शुभ रात्री
आपण फारच छान शिकवत आहात
Sr छान शिकवता आहात
Chan vatle
Sir very well amezing
खुप छान सर,
सर खूपच छान सराव होतो.
खरंच खुप छान आहे
खूप छान रियाज सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.🌹🌹🌺🌺🙏🙏
Khup chhan🎉
खुप छान वाटले
खंखुपच छान सराव धन्यवाद सर
छान वाटले
अद्भुत जादू आहे हि, धन्यवाद सर
रियाज khup सुंदर zala ahe
Khp 👌
khup chan
सर धंन्यावाद
Namaskaar. Khoop chhan.
रिजेक्ट रियाज Khup.sunder zala
अप्रतिम गुरूजी
अतिशय सुंदर माहिती आहे
खरचं खूप छान वाटला व्हिडिओ..तुमच्या सोबत रियाज पण केला ...खूप भारी वाटलं.. धन्यवाद..
खुप शान सिकवण्याची पद्धत आहे सर
खुप बारे वाटले वीडियो आवडला
धन्यवाद
धन्यवाद
सर मी रोज सराव करत आहे मला भजन महणताना खुप सोपे जात आहे तुम्हचे खुप खुप आभारी आहे
Rij Khup.sunder zala
रियाज Khup.sunder zala
गुरुजी व्हिडिओ सोबत रियाज करताना खूप छान वाटले आणि सराव सुद्धा व्यवस्थित झाला.
सुंदर चां वाटल
धन्यवाद
Very nice riyaj zala..
व्हिडिओ सोबत रियाज करतांना खुप छान वाटले आणि सराव सुद्धा चांगला झाला , धन्यवाद.
Thank u
Kupe Chan watle
थँक्यू सो मच मला संगीताची खूप आवड आहे मी आठ वर्षाची आहे मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत रहा❤😊
मला रियाज
करण्याची पध्दत खुप आवडली
खुप छान आहे सर
खुप छान आहे सर
Chan रियाज zala ahe jay श्रीराम श्रीराम
Thank u
जय हारी महाराज खरोखरच खूप सुंदर गायण
Mast
Rij Khup.sunder zala ahe
👍🏻छान वाटलं
गुरुजी, एखाद्याचा गोड आवाज आणि एखाद्याची लांबू सुर घ्यायची क्षमता ही त्याला ईश्वर प्राप्ती वरदान असतं असं मी ऐकलंय, मला सुद्धा गायनाची आवड आहे आवाज चांगला आहे परंतु लांब सुर घेते वेळी दम लागतो, मधेच सूर तुटतो अशा वेळी काय करावे प्लीज काहीतरी उपाय सांगा.
श्वास रोखून धरण्याचा योगा करावा श्वास वर घेऊन थांबवणे जोपर्यंत थांबेल तो पर्यंत आस रोज सकाळी करावे
खुप छान. मी केला रियाज
खूप छान वाटत आहे
ATI Sundar
Khup chan रिजेक्ट za la
Khup mast
सर आपले मनापासून आभार मानतो.
अप्रतिम chan
Khupch sunder
रियाज aprtim