माझ वय पन्नास वर्षे आहे मला पेटी शिकवायला गुरुजी येतात दोन महिने झाले त्यांनी देखील हेच शिकवले मला तुमच्या मुळे आधीच सराव करावयास मिळतात आरोह अवरोह यांची सुद्धा माहिती नव्हती तुमच्या मुळे खुपच लवकर शिकत आहे आता चार स्वरांचा री याज चालू आहे धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढत आहे . माझ बायपस सर्जेरी झाली आहे पण यामुळे श्वासाचा व्यायाम उत्तम होत आहे
गुरूजी आपल्या दोन्ही व्हिडिओ सोबत खूप छान रियाज चालू आहे आणि गाणी गाणे सुद्धा छान जमले होते परंतू माझी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याने एक महिना वेळ गेला . आता मी परत सुरुवात केली आहे. सराव चांगला होतो आहे. धन्यवाद
Sar namskr mi aapla video pahto v riyaj karnyachi surat keli aahe aapn ji padhtine suchvlye tya che Kay save tar riyli Aprtim .aahe baking khup sundar .❤❤❤❤
Khup Chan mi kartoy
Excellent Palta for the beginners.Thank you sir.
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद सर
गुरुजी अतिशय सुंदर, रियाज करायला खूप छान वाटत आहे. आपले शिक्षण कार्य निरंतर चालू राहो.
सर खूप छान रियाज आहे मी या च्या बरोबर रियाज करते
Very good🎉
Khub sundor
खुप च छान व्हिडिओ नंबर एक पाठवा
अतिशय सुंदर आहे 🎉🎉मला खूप छान वाटत आहे 🎉🎉
माझ वय पन्नास वर्षे आहे मला पेटी शिकवायला गुरुजी येतात दोन महिने झाले त्यांनी देखील हेच शिकवले मला तुमच्या मुळे आधीच सराव करावयास मिळतात आरोह अवरोह यांची सुद्धा माहिती नव्हती तुमच्या मुळे खुपच लवकर शिकत आहे आता चार स्वरांचा री याज चालू आहे धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढत आहे . माझ बायपस सर्जेरी झाली आहे पण यामुळे श्वासाचा व्यायाम उत्तम होत आहे
Khup chan
खूप छान. मस्त मजा आली. धन्यवाद.
मी याप्रकारे सांगितले जाणाऱ्या व्हिडिओ ची वाट बघत होते. आपण अतिशय सोप्या आणि सरळ सब्दात व्हिडिओ बनवलाय. आपले खूप खूप धन्यवाद. अप्रतिम
Atishy sunder shikawata tumhi guruji
खुपछान गुरुजी
खूप छान VDO, KHOOP HELPFUL
अगदीं छान....... दादा 👍🙏 धन्यवाद
मस्तच
🙏राम कृष्ण हरी. धन्यवाद सर. 🙏
सर खरचं खूप मदत होईल परफेक्ट शिकण्यासाठी
सर खुप छान शिकवतात
खुप छान शिकवत आहात सर 🙏
Phadtare ati sundar sir
Khup bhari vatal ...🎉
छान गाईड केल आहे मराठी त गाईड केल धन्यवाद
सर खरच खुप शिकायला भेटत तुमच्या व्हिडिओ च्या मध्येमातुन 🙏🙏
Very nice sir👌👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
खूप छान गुरू आपण खूप सोपे करून शिकवतात असेच व्हिडिओ पाठवा गुरूजी धन्यवाद 🤝🙏
Ho ho dhanyawad 😊🙏
खुप छान सांगता सर
मी, शीकअतः आहै
जय जय राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद सर खूप छान शिकायला मिळते
Very nice sir. 👌
खूप खूप छान
आपण खूप छान शिकवता गुरुजी
खूपच छान
आभारी आहे
Waa khup chan sir
Sar apan khup sundar shikavata
Kupcha chan vatala riyaj sir
सर रियाज करताना गळा दुखतो (कळ) का ?
खूप छान
खूप सुंदर आणि सरळ रियाझ. असेच vdo पाठवत रहा ही विनंती 🎉
Ho ho nakko
खुप छान 👌
खुप छान धन्यवाद.
Khup chhan
Sunder margdarshan
अतिउत्तम
गुरूजी आपल्या दोन्ही व्हिडिओ सोबत खूप छान रियाज चालू आहे आणि गाणी गाणे सुद्धा छान जमले होते परंतू माझी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याने एक महिना वेळ गेला . आता मी परत सुरुवात केली आहे. सराव चांगला होतो आहे. धन्यवाद
Chan
Kalji ghya,
Riyaj kara, 😊🙏
Khupch cchan
🙏🙏👌
खूपच छान!
खुप छान मला पण शिक्षण हव आहे
सर मी नवीन च वाजवायला शिकते आहे पण रियाज कसा करावा हेच कळत नव्हते पण तुमचा व्हिडिओ पाहून मला खूपच छान मार्गदर्शन मिळते आहे धन्यवाद🎉
खुप सुंदर गुरूजी
,खूप छान वर्ग असतील तर संपर्क नंबर देण्यात आला तर बरे होईल.
धन्यवाद
आरोह अवरोध म्हणजे काय
सां स्वरसाज हा कोणता पकडायचा
Sar mi sattarchi ahe pan malahi fayada hoto
Mi ggan patu ka bagun sagta ky mistik ahe plz
खूपच सुंदर आपण शिकवलं पुढील नोटेशन मधून गाणं कसे शिकायचं प्लीज आपण ते सांगा सर थँक्यू❤👏👏👌👌🌹🌹
खुप सुंदर रियाज आहे मी या सोबतच रियाज करते
plz मला क्लास साठि लिंक पाठवा
Sar namskr mi aapla video pahto v riyaj karnyachi surat keli aahe aapn ji padhtine suchvlye tya che Kay save tar riyli Aprtim .aahe baking khup sundar .❤❤❤❤
Thank u
मला गायला शिकायचे आहे आपला व्हिडिओ खुप छान आहे
❤❤😊
सर मला भजन शिकायच आहे
सर मला लिंक पाठवा
3:21
गुरुजी... धन्यवाद... क्लास मुंबईत आहेत काय?
Nahi, punyat ahe
चनंगला वाटला
मी शीकत आहे
hi
ही काळी एक आहे का?
Ho
आपला फोन नंबर दया
8208276582
खूप छान
खुप खुप सुंदर
Very nice sir 👌
Very nice sir.
खूपच सुंदर
खुप छान
खूप छान
खुप छान
Khup chan
खुप छान
खुप छान