धन्यवाद तालाची माहिती दिल्याबद्दल. प्रत्येकाचे असेच प्रश्न सोडवत रहा धन्यवाद सर खूप खूप अभिनंदन आणि सुरसादक मध्ये फक्त फक्त तबल्याची बोल वाजतात एवढेच माहिती होतं पण आता समजलं त्यामध्ये खूप काही आहे आपल्याला शिकण्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद
धन्यवाद महाराज आपण खूप छान समजून सांगता दुसऱ्याने म्हणताना मी पेटी छान मध्ये वाजवतो मी पण पेटीवर स्वतः छान म्हणतो पण तालामध्ये खालीवर होते त्यासाठी उपाय सांगा धन्यवाद
धन्यवाद महाराज निस्वार्थ पणाणे सर्व सद्भकताना भजनाची गोडी आवड लागावी अशी अंत कर्णाची हाक देत आहात एवढे अॅप ची पण माहिती देत आहोत खुप खुप धन्यवाद महाराज
दादा खूप दिवसापासून ही इच्छा मनात होती चांगलं मार्गदर्शन देणार कोणीतरी पाहिजे होतं आणि ते तुमच्या रूपात पूर्ण झालं मलाही भजनाची आवड आहे मी खूप काही वय लिहिल्यात आणि हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते कल्पेश हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते माझी 200 पाणी वही भरली आहे भजन देवीची गाणी अभंग वगैरे पण त्याच्यात ना माझा प्रयत्न अपुरा पडतोय खूप छान माहिती द्या त्याच्यात ना आम्हाला काही शिकायला मिळेल आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आम्हाला सहकार्य करा धन्यवाद दादा
राम कृष्ण हरी माऊली माऊली माझी एक शंका आहे मला भजनात किंवा भजनात पखवाज वाजवताना लय काही पकडायची व लय पक्की व्हावी म्हणून कशा पद्धतीने रियाझ करावा यासाठी थोडी माहिती द्या व ह्या वर एक व्हिडिओ नक्की बनवा.... जय हरी🙏🥰
महाराज आपण फार चांगली माहिती देत आहे. महाराज मला पेटी वाजवायला येते पण स्वतः अभंग म्हणताना चुक होतें किंवा पेटीवर लक्ष दिले तर म्हणताना चुक होतें. काय करावं?
आवाज पतला आणि थोडा मजबूत होण्यासाठी माहिती दिली तर खूप छान होईल गाणे म्हणता येतात हार्मोनियम वाजवता येते का सगळं कळते पण फक्त आवाज जाड असल्यामुळे ते माझं मलाच असं गोड वाटत नाही आणि या माझ्या लिंक वर जो दिसत आहे तो माझा मुलगा आहे आणि त्याला गाण्यासाठी बेसिक मजबूत मीच केलेला आहे त्याचे आवाज ऐकून तुम्हाला काय वाटते हे पण मला थोडं कमेंट मध्ये सांगितलं तर बरं होईल आणि सर मी नांदेड मधूनच बोलतोय माझ्या मुलाबद्दल काही बोलायचं असेल तर अजून काही माहिती सांगितली तर बरं होईल असं मला वाटते
दादा आपण नावच इतकं छान दिलं आहे की संतांची संगती...आता माझा ताल स्वर पक्का नक्की होणार आहे ह्याची खात्री करून दिलीत. रोज रोज व्हिडिओ पाहून अभ्यास नक्की करणार.
फार सुंदर माऊली राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरी 🙏महाराज 🚩खूप महत्वाचे सांगितले 🚩🙏🚩
अप्रतिम , स्पष्ट करण्याची पद्धत खूप छान
खुप छान माहिती दिली माऊली आम्ही शिकतोय भजन तुम्ही खुप मोलाची माहिती दिली हे देवाचे काम करताय तुम्ही खुप खुप शुभेच्छा महाराज ,,
खुप सुंदर शिकाय येई
टाळ टाळी महत्व आहे वा छान छान
खूप सुंदर सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहात दादा खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
माऊली आपली समजवून सांगण्याची पद्धत आणि वाणी व भाषा सुंदर आहे,त्यामुळे समजणायास सोपे जाते,असेच छान छान व्हिडिओ पाटवत जावा धन्यवाद.
राम कृष्ण हरि
तुमचे विचार ऐकलपण माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे रुण व्यक्त क करण्यासाठी दुसऱ्या वेळेस प्रयत्न करीन आपला रुणीआहे धन्यवाद
माऊली खूपच छान राम कृष्ण हरी
छान समजावुन सांगितले आहे.
फारच सुंदर विश्लेषण🎉
Khup sunder mauli Ramkrishna hari
अगदी सर्वांना समजेल असे मार्गदर्शन करत आहात
राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दीली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🎉🎉
छान माहीती, धन्यवाद.
जय हरी माऊली आपण दीलेलि माहीती चुप चांगलि आहे
महाराज खुपचं छान समजावले, धन्यवाद
धन्यवाद तालाची माहिती दिल्याबद्दल.
प्रत्येकाचे असेच प्रश्न सोडवत रहा धन्यवाद सर खूप खूप अभिनंदन
आणि सुरसादक मध्ये फक्त फक्त तबल्याची बोल वाजतात एवढेच माहिती होतं पण आता समजलं त्यामध्ये खूप काही आहे आपल्याला शिकण्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद
Khupch chan mahiti dilee maharaj
खुप छान माहिती दिली महाराज रामकृष्ण हरी
जय हरी माऊली खुप छान
दादा खूप छान
राम कृष्ण हरी
धन्यवाद महाराज आपण खूप छान समजून सांगता दुसऱ्याने म्हणताना मी पेटी छान मध्ये वाजवतो मी पण पेटीवर स्वतः छान म्हणतो पण तालामध्ये खालीवर होते त्यासाठी उपाय सांगा धन्यवाद
खुप छान ,मला पण भजन. शिकायला आवडते
राम कृष्ण हरी 🚩
खूप छान माहिती महाराज
राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिली महाराज
धन्यवाद गुरुजी रामकृष्ण हरी
खूप छान महाराज
खुपच सुदंर माहिती दिली माऊली
धन्यवाद 🙏🙏💐💐
धन्यवाद महाराज निस्वार्थ पणाणे सर्व सद्भकताना भजनाची गोडी आवड लागावी अशी अंत कर्णाची हाक देत आहात एवढे अॅप ची पण माहिती देत आहोत खुप खुप धन्यवाद महाराज
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खूप चांगली माहिती देतात असेच माहिती देत रहा धन्यवाद 🙏
हार्मोनियम बाबतीत माहिती दिली तर चांगले होईल.खुप सुंदर मार्गदर्शन केले.खुप आभारी आहोत.राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद ❤
जय हरी माऊली
खूपच छान
खूप छान माऊली 🙏🏻🙏🏻
फारच छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली आहे आमचे महिला मंडळ आहे पुण्यामध्ये तुम्ही मार्ग दर्शन केले तर बरे होईल
राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज
महाराज खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
रामकृष्ण हरि, माऊली
दादा खूप दिवसापासून ही इच्छा मनात होती चांगलं मार्गदर्शन देणार कोणीतरी पाहिजे होतं आणि ते तुमच्या रूपात पूर्ण झालं मलाही भजनाची आवड आहे मी खूप काही वय लिहिल्यात आणि हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते कल्पेश हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते माझी 200 पाणी वही भरली आहे भजन देवीची गाणी अभंग वगैरे पण त्याच्यात ना माझा प्रयत्न अपुरा पडतोय खूप छान माहिती द्या त्याच्यात ना आम्हाला काही शिकायला मिळेल आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आम्हाला सहकार्य करा धन्यवाद दादा
राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏 ठिक आहे 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन महाराज
अप्रतिम माहिती दिलि महाराज 🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏💐
Khup Chan agdi sopya padhtine samjaun sangta aahat dada 👌👌
एखादा अभंग गायला तर आम्हाला चांगले समजेल
खूप छान मार्गदर्शन केले !! रामकृष्ण हरी माऊली !!
👌👌🌹🌹छान समजून सांगितले महाराज🎉🎉आभारी आहे
रामकृष्णहरी माऊली.खूप छान माहिती दिली.कृपया स्वर ज्ञानाबद्दल विशेषतः मृदंग, वीणा लावण्यासबंधी व्हिडिओ टाका.
हो माऊली 🙏
जय हरी
अतिशय अप्रतिम🙏🙏
धन्यवाद महाराज असेच मार्गदर्शन करत राहा जेने करुन आम्हा पामरांना परमार्थाची गोडी लागेल आणि वारकरी संतांच सानिध्य लाभेल. रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी महाराज
Ram Krishana hari mauli
Dhanywad महाराज
🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी🚩🚩
राम कृष्ण हरी माला भजन म्हणायला आवडते अभंग खूप पाट आहे. तालासुरात येत नाही
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम् नमो श्री भगवान बाबा
,,,🚩🪔👏👏👏👏👏
ॐ नमो श्री भगवान बाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती देतात धन्यवाद
रामकृष्ण हरी महाराज
💥जय हरी महाराज 🙏🚩
खुप छान माहिती सांगितली आहे पण सर तो याप कसा घ्यायचा ते सांगा
playstor वरती पहा मिळेल.
🙏 mauli mi peti vajaun bhajan mhante pn dusryachye abhang vajvta yet nahi tasech konta rag vajvla kiva gayan kele kuni tr rag kasa olkhava sanga please
खूप छान
Thankiumaharaj
सुंदर माहिती
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏
Thanks Maharaj
सर अभंगाच्या जड ऊतार कशे मनावे
रामकृष्ण हरी माऊली लहान मुलाला शिकण्यासाठी सोप्यात भाषेत स्वर सांगावी
राम कृष्ण हरी माऊली माऊली माझी एक शंका आहे मला भजनात किंवा भजनात पखवाज वाजवताना लय काही पकडायची व लय पक्की व्हावी म्हणून कशा पद्धतीने रियाझ करावा यासाठी थोडी माहिती द्या व ह्या वर एक व्हिडिओ नक्की बनवा.... जय हरी🙏🥰
आम्हाला नवीन भजन शिकायचे आहे तरी आम्ही सुरुवात कशी
मि गायन गातो महाराज पन मि कुठल्या स्वरात गातो हे कळत नाही मला सांगा महाराज प्लिज
Bhajan sarv sajate awad ahe pan swar kase lawayache
महाराज आपण फार चांगली माहिती देत आहे.
महाराज मला पेटी वाजवायला येते पण स्वतः अभंग म्हणताना चुक होतें किंवा पेटीवर लक्ष दिले तर म्हणताना चुक होतें. काय करावं?
माऊली खुप खुप धन्यवाद
महाराज मला वाटत आहे आपण ऑनलाइन
संगीत क्लास चांगल्या रीतीने घेताल कृपया विचार करावा, जय हरी...
Very very nice Sirji
होय भजनी ठेका पण सांगा
Sampradaik ram krushan Hari Bhajan kas manayach tala madhe
राम कृष्ण हरी महाराज मला गायन येतो पण राग येत नाही राग राग शिकवायचा आहे खूप इच्छा आहे
Ram Krishna hare 💐🙏
माऊली मी दुसरय चे भजन हामुनियम वाजतो पण स्वताचे भजन चुकते एकतर हामुनियम चुकते नाही तर महणे चुकते माऊली ऊपाय सांगा जय हरी ,,,मा जि, बुलढाणा आहे
.. I तिसऱ्या सप्तकात आवाज लागत नाही आवाज लागण्या साठी काय सराव करावा लागेल .
माझा ताल जुळतनाही माऊली🙏
महाराज सुरांचा अभ्यास कसा करावं..
तिन त्याला मध्ये टाळ कसे वाजवायचा सांगा गुरूजी
Guruji mala avad gayenachi ahe thode vajvane pan jamte pan shashtraukta gayen far imp pl margadarshan
आवाज पतला आणि थोडा मजबूत होण्यासाठी माहिती दिली तर खूप छान होईल
गाणे म्हणता येतात हार्मोनियम वाजवता येते का सगळं कळते पण फक्त आवाज जाड असल्यामुळे ते माझं मलाच असं गोड वाटत नाही
आणि या माझ्या लिंक वर जो दिसत आहे तो माझा मुलगा आहे आणि त्याला गाण्यासाठी बेसिक मजबूत मीच केलेला आहे त्याचे आवाज ऐकून तुम्हाला काय वाटते हे पण मला थोडं कमेंट मध्ये सांगितलं तर बरं होईल आणि सर मी नांदेड मधूनच बोलतोय माझ्या मुलाबद्दल काही बोलायचं असेल तर अजून काही माहिती सांगितली तर बरं होईल असं मला वाटते
Mala bajnahi ahvd ahy mala shikayhy ahy kasy manyhy
सर 🙏🙏 खूप छान आहे पण मला हरीपाठाचा ताल जमत नाही तर आपण हरीपाठाचा ताल पाठवा
सर्व देवाची देणगी आहे
जय श्रीराम. नमस्कार.एकवर शिकले तर दोनवर पेटी वाजविणे साठी सोपी पद्धत मार्गदर्शन मिळणे करिता विनंती आहे.
मला खूप आवढ माझ्या गावात भजनी मंडळ नाही मणून माझी प्रेक्टीस होत नाही 'वारीत जातो तिथे मला थोडेफार म्हणता येते रामकृष्ण हरी माऊली
आनंद घ्या माउली राम कृष्ण हरि
दादा आपण नावच इतकं छान दिलं आहे की संतांची संगती...आता माझा ताल स्वर पक्का नक्की होणार आहे ह्याची खात्री करून दिलीत.
रोज रोज व्हिडिओ पाहून अभ्यास नक्की करणार.
राम कृष्ण हरी 🙏 खुप खुप शुभेच्छा. 🙏
राम कृष्ण हरी माऊली मला माझा स्वर फिट करायचा आहे तर त्यासाठी काही उपाय सांगितला तर खुप छान होईल माझा तसेच हा विडीओ पाहात आहेत त्या सर्वाचा
माऊली शिवरंजनी रागाचे नोटेशन आणि आलाप कसा घ्यायचा याची माहिती द्यावी हि विनंती
महाराज मी भजन गातोय पण मला आलाप एत नाही काय कराव महाराज
माऊली मी वरती गायन करायला गेलो की आवाज पडतो
धन्यवाद