रामकृष्ण हरी ,माऊली, महाराष्ट्रात अनेक भाविक आहेत ज्यांना जिज्ञासा आहे ,शिकण्याची मनापासून आवड आणि तळमळ पण असतेच , परंतु दुर्दैवाने तज्ञ आणि गुरू उपलब्ध होत नाही, आपले दूरस्थ मार्गदर्शन प्राप्त होते जे अनमोल आहे महाराज, महाराज मी वयाच्या 25 वर्षे पर्यंत भजन गायन करायचो, पण शास्त्रीय शिकण्याची इच्छा असूनही तसे गुरुजी उपलब्ध झाले नाही, असो आपण एक उत्तम व पुण्याचे कार्य सुरू केले, अनेकांना उपयुक्त ठरेल, धन्यवाद, जय हरी,
अज्ञानीशी लावावे सन्मार्गाशी... धन्यवाद महाराज आपले खूप चांगले कार्य आहे.माझाकडुन व माझे गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या वतीने व गावकरी मंडळी पांगरा ढोणे,ता, पुर्णा,जि,परभणी,
खरच खूप छान माहिती राम कृष्ण हरी🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे राम कृष्ण हरी 🙏🚩
छान छान सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद
रामकृष्णहरि माऊली अतिशय सुंदर नियोजन खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
धन्यवाद महाराज सुंदर माहीति
महाराज समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
खूप छान समजावून सांगितला आहात.
खूपच छान समजून देण्याची पध्दत आहे माऊली 😂😂
राम कृष्ण हरी माऊली छान
Chan praying ahe amhalahi shikayla sope ahe dhanyavad
नमस्कार, व्वाह खुपच छान माहितीपूर्ण अभ्यास
खुप छान माहिती दिली माऊली ❤ धन्यवाद. राम कृष्ण हरी 🙏
खुप. छान सुंदर माऊली. धन्यवाद
छान मार्गदर्शन आहे माऊली
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर 🎉
असेच मार्ग दर्शन करा माऊली 🙏🙏🙏
माझ्या गावात दर वर्षी भागवत कथा असते पण टाळकरी दुसरी कडुन बोलवा लागतात,
या वर तुम्ही मार्ग दर्शन करा माऊली.काय करावे 🙏
दादा तुमचा नंबर मिळेल का
अतिशय सुंदर सर
महाराज खूप छान आलाप बद्दल
सांगितले *धन्यवाद* 🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली
छान माहिती मिळाली
जय हरी माऊली अतिशय सुंदर पद्धतीने शिकवल्याबद्दल धन्यवाद
जय हरी अतिशय सहज सुंदर सोप्या भाषेमध्ये आपण मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली माऊली
Sunil chavan
रामकृष्ण हरी अतिशय सुंदर सर
खुप छान!!
खूप छान 👌🏻
आलाप समजला, आत्ता सांगितले ती ,,आलापी माहिती आहे का?खुप सुंदर सांगीतले
Dhanyawad Maharaj ji 🙏🙏
Very very Thanks you 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी 🚩🙏🚩महाराज 🙏छान 👌
राम कृष्ण हरी 🙏 एकनाथ महाराज 🙏
❤राम कृष्ण हरी नमस्कार सुंदर काम करत आहोत धन्यवाद
राम कृष्ण हरी बुवा खूप सुंदर पद्धतीने समजून सांगताय
धन्यवाद धन्यवाद माऊली ❤❤❤❤
खुप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत महाराज,धन्यवाद😊
खूपच छान सांगायची पद्धत 🙏👌
खुप छान माऊली. अशा प्रकारे नवनवीन प्रयोग आपण नवीन गायकांना दाखवत रहा हिच प्रार्थना
खुप सुंदर माहिती दिली महाराज खुप शुभेच्छा धन्यवाद जय हारी रामकृष्ण हारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏
खूप छान माहिती दिलात राम कृष्ण हरी माऊली
माऊली!जय हरी !खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली तुम्ही राम कृष्ण हरी
खूप छान समजून सांग ता. महाराज नमस्कार
जय हारी माऊली खुप छान माहिती दिली
अरे व्वा ... पांडुरंगा 🙏🙏🙏 धन्यवाद
छान भजन गाथा आणि शिकणाऱ्या साठी सुद्धा याचा खूप फायदा होऊ शकतो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवतो
पाठवा ऐवजी पाठवतो हे माझा प्रिंट दोस झाला आहे
Ok काहि हरकत नाही माऊली 🙏
खूप छान आहे चाल धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आहे. जय हरी माऊली.
माऊली रामकृष्ण हरी. खुप सुंदर माहिती दिली.
असेच नवनवीन वारकरी चाली टाकावे
खूप खूप सुंदर मार्गदर्शन केले महाराज धन्यवाद
जय हरी खूप छान
धन्यवाद माऊली ❤️❤️🙏🏼🙏🏼
Ram Krishna Hari
खूप सुंदर माहिती
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान सुंदर सांगितल
खुप छान माहिती दिलीत महाराज धन्यवाद 🙏
खूप छान. महाराज
राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज
🙏 राम कृष्ण हरी माऊली छान माहिती देतात 🙏
खुप छान गायन केले धन्यवाद महाराज ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद महाराज खूप छान माहिती सांगितलेली आहे
महाराज खुप छान समजावीत आहात
🙏🙏रामकृष्ण हरि 🙏🙏
छान 👌👌
खुप छान माऊली
रामकृष्ण हरी ,माऊली, महाराष्ट्रात अनेक भाविक आहेत ज्यांना जिज्ञासा आहे ,शिकण्याची मनापासून आवड आणि तळमळ पण असतेच , परंतु दुर्दैवाने तज्ञ आणि गुरू उपलब्ध होत नाही, आपले दूरस्थ मार्गदर्शन प्राप्त होते जे अनमोल आहे महाराज, महाराज मी वयाच्या 25 वर्षे पर्यंत भजन गायन करायचो, पण शास्त्रीय शिकण्याची इच्छा असूनही तसे गुरुजी उपलब्ध झाले नाही, असो आपण एक उत्तम व पुण्याचे कार्य सुरू केले, अनेकांना उपयुक्त ठरेल, धन्यवाद, जय हरी,
धन्यवाद माऊली 🙏
Jay Hari mauli
जय हरी 🙏🙏🙏
खूप छान महिती दिली धन्यवाद
🙏🙏🙏जय हरि माऊली👍👍👍
जय हरि माऊली 🙏🙏🙏
🎉🎉🎉 रामकृष्ण हरी,जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
जय हरी माऊली खूप छान शिकवत आहेत
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरि🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज 🙏
Khup Chan Mauli 🎉
खूप छान सुंदर माऊली खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
Very nice information guruji
Contact number send kra tumcha
नविन शिकनारासाठी खूप उपयोगी माहिती खूप छान. धन्यवाद सर
खुप छान.माहीत.महाराज
खूप सुंदर माहिती 7:09
खूप छान वाटत आहे
छान❤❤
राम कृष्ण हरी, महाराज आपल्या या उपक्रमातून सांप्रदायाचे कार्य निश्चित वाढत आहे, सुंदर उपक्रम पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🚩👍🏻
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
जय हरी
खूप खूप छान जय हरी
राम कृष्ण हरि | ❤❤❤
अज्ञानीशी लावावे सन्मार्गाशी...
धन्यवाद महाराज आपले खूप चांगले कार्य आहे.माझाकडुन व माझे गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या वतीने व गावकरी मंडळी पांगरा ढोणे,ता, पुर्णा,जि,परभणी,
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद महाराज 🙏
जय हरी माऊली
Very good
ओके धन्यवाद प्रभू
लय भारी माऊली
माऊली राम कृष्ण हरी तुम्ही
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि
Ram Krishna Hari Maharaj
खुप छान
Jai hari mauli
माऊली राम कृष्ण हरी
भजनातील आला पी कसी गावी याची सुंदर माहिती सांगितली धन्यवाद राम कृष्ण हरी
मस्त
ताना विषयी व्हिडिओ बनवा महाराज
माऊली प्रणाम मला क्लास लावायचा आहे तुम्ही कुठून ही.माहीती.देताय.खुपच.सुंदर.माहीती.देत.आहात.
करमाळा 🙏🙏🙏