महाराज मला भजनांची खूप आवडे माझं पण भजनी मंडळ आहे पण मी आता सेपरेट भजनी मंडळ काढलेला आहे त्यांचे क्लास घेत आहे तुम्ही खूप छान माहिती देत आहे मी तुमचे व्हिडिओ सगळे पाहते असेच छान छान व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत जा
सर मला देवीची गाणी भजनी येतात पण मला त्याच्या चाली व्यवस्थित लावता येत नाही या भजनाची एक चाल सांगा कोठे लपवणारे देव कोठे लपला रे देवा तुला शोधून शोधून माझा जीव थकला या भजनाची चाल मला जरा सांगा
खूपच छान माहिती दिली आहे
राम कृष्ण हरी महाराज खूप छान माहिती
खुप छान माहिती दिलीत महाराज
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी महाराज
खूपच छान आहे माऊली तुमची शिकवण
माऊली राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी माऊली खुप छान समजावून सांगितले महाराज
खूप छान माहिती माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली अतिशय सुरेख भजन शिकायचे आहे मार्गदर्शन हव आहे
खुप छान माऊली
👌👌
राम कृष्ण हरी माहाराज खुप छान माहिती दिली
खुपच सुदंर आवाज आहे
Ram krishnan hari 🙏🏻🚩
राम कृष्ण हरी खूपच सुंदर हभप महाराज
कायंदे गुरूजी परभणी.छान माहिती दिली.
राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खुप खुप आभार
माऊली रामकृष्ण हरि खूप खूप धन्यवाद
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि
Good
महाराज मला भजनांची खूप आवडे माझं पण भजनी मंडळ आहे पण मी आता सेपरेट भजनी मंडळ काढलेला आहे त्यांचे क्लास घेत आहे तुम्ही खूप छान माहिती देत आहे मी तुमचे व्हिडिओ सगळे पाहते असेच छान छान व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत जा
धन्यवाद ताई 🙏 संप्रदायिक भजन पण घ्या. नवीन भजनी मंडळींचे अभिनंदन 🙏🙏🙏
खूप छान दादा ठायी टाळ पूर्ण घ्या भरपूर जणांची समस्या आहे धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
ठिक आहे.🙏🙏🙏
राग.शंकरा
हो माऊली 🙏🙏🙏
दादा राग शेंकरा हे रागाच नाव आहे ना
हरिपाठवर टाळ कसा वाजवा
राम कृष्ण हरि।।🎉🎉
ठाई टाळ शिकवा महाराज
ज्या वेळेस चाल म्हणते पडकी किवा खाली म्हणते अस म्हणतात मग कस म्हणायचं ते सांगा
अभंगाची सुरुवात कोणत्या मात्र्यातून आहे कशी ओळखायचे
सर मला टाळ वाजवायला शिकायचा आहे
महाराज मला सम कशी धरायची ती सगा.
ठिक आहे गणेश महाराज 🙏
टाळ थोडा फार येतो समजत पण उतरलीच येत नाही
उतरणी मात्रा मध्ये केली तर बरं झालं असतं
सर मला देवीची गाणी भजनी येतात पण मला त्याच्या चाली व्यवस्थित लावता येत नाही या भजनाची एक चाल सांगा कोठे लपवणारे देव कोठे लपला रे देवा तुला शोधून शोधून माझा जीव थकला या भजनाची चाल मला जरा सांगा
नमस्कार माऊली 🙏 आम्ही श्री संतांचे अभंग म्हणतो.दुसरी गाणी आम्हाला सांगता येणार नाहीत.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
मला जे ऐकले ते चाली पाठ होतात पन तालात गडबड होतेय
ढेरे महाराज.तुमचा.फोनंबरदया
7038990295 🙏
राम कृष्ण हरी सर तुमचा फोन नंबर द्या
दिवे विझून जातात,काय कर्न्नगे
अभंग म्हणताना टाळ वाजवता येत नाही
सरावाने म्हणता येते.....
Good
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी