कुणावर आधारित राहू नका नाहीतर अशी वेळ येते | Namdev Shastri | Pasaydan | Anandache Siddhant | Kirtan
HTML-код
- Опубликовано: 24 дек 2024
- #namdevshastri #aanandachesiddhant #pasaydan
कुणावर आधारित राहू नका नाहीतर अशी वेळ येते | Namdev Shastri | Pasaydan | Anandache Siddhant | Kirtan
महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा यांचे श्री क्षेत्र भगवानगडाचा 89 वा नारळी सप्ताह शिंगोरी येथे ज्ञानेश्वरीतील पसायदान या विषयावर जीवनातील अनमोल सिद्धांत असणारे प्रवचन
..........................................................
➡️बीड येथे २०२० साली झालेल हरिपाठ चिंतन
जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या हरिपाठ चिंतनात ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐकण्याचा लाभ घ्यावा 🙏
✅️Haripath Chintan held in 2020 at Beed. We have wonderful principles that give invaluable guidance to life
You will get to listen to this Haripath meditation
पूर्ण भाग ऐकण्यासाठी खालील लिंक अवश्य ओपन करा 🙏
👇
➡️haripath chinttan | हरिपाठ चिंत्तन | namdev shastri: • haripath chinttan | हर...
..........................................................
pasaydan
namdev shastri pasaydan
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
पसायदान
नामदेव शास्त्री पसायदान
नामदेव शास्त्री प्रवचन
नामदेव शास्त्री कीर्तन
..........................................................
👉चोपडा येथे २००९ साली झालेली ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
..........................................................
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
..........................................................
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
..........................................................
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
..........................................................
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
..........................................................
▶️My Channel : / @anandachesiddhant
📸Instagram : / aanandachesiddhant
🚀Facebook : / bhagwangad1008
✈️Telegram : telegram.org/dl
🐦Twitter : / aanandaches
⚫️Threads :www.threads.ne...
..........................................................
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
..........................................................
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
..........................................................
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips of
ज्ञानोबा माऊलींच्या आर्शिवादाने पसायदानाचे ,ज्ञानेश्वरीचे महातम्य तुमच्या माध्यमातून सर्वसमान्यापर्यंत पोहचत आहे. त्याबद्दल आभार .
अं
गुरू माऊली आपले ज्ञानेश्वरी चिंतन ऐकल्यावर कितीही तान,टेन्शन मध्ये असूद्या ते सर्व नाहीसे होतात.. ll जय भगवानबाबा ll
जगात सर्वात बुध्दी मान नामदेव शास्त्री महाराज आहेत नमन
माऊली आहेत
अतिशय उत्तम प्रवचन
Buddhi chya palikade pn jave lagte
अवतार पांडुरंगाचा
एकदम खरे
श्री नामदेव शास्त्री महाराज यांचे,ज्ञानेश्वरी अध्याय पूर्ण अब्यासू म्हणजे,,शास्त्री,,,, अकाच महाराज,,,शास्त्रीजी. अभिनंदन...
आदरणीय शासरी जी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणाम जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानाचा जसा थांग लागत नाही तसेच नामदेव शास्त्री महाराजांच्या थांग लागत नाही आपली प्रवचन चालू असताना तहान भूक विसरून जाते कितीही तणाव असला तरी महाराजांचे प्रवचन ऐकले की माणूस तणावातून मुक्त होतो शास्त्रीजी तुमच्या चरणी साष्टांग नमन
गुरूभगवानबाबांना भक्तांचा कळवळा दर्शन भक्तांना देण्यासाठी येतो वैकुंठाचा राणा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरंच, आनंदी जगण्यासाठी प्रवचनातून काही उपदेश आचरणात आणणे आवश्यक आहे.🌹🌷🌹🌷🙏
ते हे माय ज्ञानेश्वरी❤❤❤
Dyancha अथांग सागर म्हणजे माझे गुरुवर्य shashri प्रणाम
तुम्हला हा ज्ञानेश्वर च्या आरती तील
प्रगट गृह्य बोले रामजनार्दनी पायी मस्तक ठेविले 🙏बुवा तुम्ही खूप सुंदर रित्या स्पष्टीकरण करत आहात
शास्त्रीजी चे प्रवचन ऐकल्यानंतर जगात कोणीच दुःखी राहू शकणार नाही आणि देवाची पण गरज नाही
,,,,,🌹🌹 आदरणीय नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी दंडवत प्रणाम🌹🌹🙏
🚩२४ तास ज्ञानामृताचा वाहणारा अखंड झरा म्हणजे न्यायाचार्य डॉ. ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री.🚩जय भगवान //.🙏🏻💐.
🙏🏻
खरंच नामदेव शास्त्री महाराजांना खूप ज्ञानाचा साठा आहे लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे एक एक शब्द त्यांचे एवढे ज्ञानाचे आहेत की त्याला विचारता सोय नाही
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
तूमच्या तोंडातून येणाऱ्या अमृत वाणीला सलाम
💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, 🙏
शास्त्रीजी आपन अफाट ज्ञानी अहात
राम कृष्ण हरी 💐💐
Shri Namdev Maharaj🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अप्रतिम अप्रतिम संभाषण
राम कृष्ण हरी माऊली
श्रीराम जय राम जय जय राम. 🚩🚩
मनाला शांती लाभून प्रसन्न राहते
भावार्थ मांडणी उत्तम.
आपले कीर्तन प्रवचन फारच सुंदर आहे
Tumche kirtan Ane farch ssmadhan vatathe 🎉🎉🎉
Jay Jay Ram Krishna Hari🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏
।। राम कृष्ण हरी।।
🎉🎉🎉🎉🎉
आपण खूप स्पष्ट सुंदर स्पष्टीकरण करून प्रवचन कीर्तन सांगता salute you sir.
भगवान बाबा की जय 🙏
हरी 🕉️ तत्सत ❤
Kharach tumche kirtan aikun khup samadhan watte
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम राम राम कृष्ण
राम कृष्ण हरी
खुपच छान पवचन केले महाराज
Maharaj tumchya sarkhe durmil aahet,we are lucky we got your guidance in understanding gyaneshwari.Khoop khoop Dhanyavad 🙏🙏
खुप छान समजावून सांगितले महाराज धन्यवाद माऊली
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ जय हो जय जय राम कृष्ण हरी ❤
तुमचं प्रवचन ऐकत असताना ज्ञानेश्वर महाराज समोर दिसतात
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻❤️🚩
🎉🎉🎉🎉 रामकृष्ण हरी,जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👏
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
Hare Krishna ❤❤
Dhanyvad Mauli
नमस्कार शास्त्री जी जगण्याचा अर्थ कळाला अत्यंत उद्बोधक विद्वान व्यक्तीच्या सहवासात मला अमृततुल्य ज्ञान मिळतेमी माझे भाग्य समजते.
मी नेहमी तुमचे कीर्तन प्रवचन ऐकते
मला हे ऐकायला मिळते ,मी स्वतःला खूप भाग्यवान समजते
Jay bhegvan baba
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩
जय गुरुदेव माउली
🌹🙏🏻🙏🏻🌹फार उच्याकोटीचे प्रवचन 🚩🙏🏻
खूपच छान महाराज लाख वेळा नमन
साष्टांग दंडवत बाबा...🙏🙏🙏
मस्त प्रवचन
राम कृष्ण हरि ॐ
रामकृष्ण हरि माहराज माऊली 🙏🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
🚩Ram Krishn Hari Mauli 🚩
Jay Shivage maraji 👏
गुरू माऊली
रामकृष्ण हरी माऊली
माझी माऊली
खूप सुंदर प्रवचन गुरु माऊली
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
जीवन.जगन्यासाठी.नामदेवशास्त्रीयांचेसिदांतऎका
खुप छान माहिती जयहरी
अप्रतिम बाबाजी
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
Ram Krishna hri.
🙏🙏रामकृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी
महाराज महणजे माऊली आहेत
राम कृष्ण हरि 🙏🙏
Jay jay ram Krishna hari
खूप छान
सुदर महाराज
Jay Hari we are lucky we got your guidance in understanding Dnyneswary pune
Sabse badiya dnyneshwari
जय योगेश्वर
आपल्या चरणी कोटी कोटी अखंड प्रणाम
Ghaneyhwai samjun ghvi tar pujya Namdeo shastri maharajya kadun🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली 💐💐🙏🙏
प्रवचन फारच सुंदर आहे सुश्राव्य आहे. तुम्ही दासबोधा वर प्रवचन करावे असे वाटते.
रामकृष्ण हरी❤🚩🙏
God bless you sir
सुंदर ❤
Ha kshala yeto mdhi
बाबांना भेटायची.. तसेच दर्शनाची खूप इच्छा आहे... ते कुठे आणि केव्हा भेटतील... हे कळले तर.. अहो भाग्य आमचे... 🙏🙏
भगवान गडावर भेटतील तुम्हाला ते.🙏🚩
@@rushikeshdound1625 🙏🙏
Ramkrishna Hari mahuli
Khup सुरेख आम्हाला आवडले
Very nice 👍👍👍👍👍
जय राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari.
❤ram crusnhri Ram may. Bap
खरंच लोखंडी महाराजांच्या ज्ञानाचा साठा घेण्यासाठी मुलांचा त्यांच्याकडे पाठवायला पाहिजे हे त्यांनी सर्व योजना चालू करायला पाहिजे खूप मुलं घडतील आणि आपल्या महाराष्ट्राचे खूप आपल्या महाराष्ट्राचे कौतुक होईल आणि चांगल्या रीतीने जगताप पण येईल मुलं वाईट मार्गाला जायचे नाहीत
❤खूप खूप धनवाद
🙏🙏💐💐☺️☺️
बाबा आम्हीरोज नवीन कीर्तन प्रवचन बघण्याची वाट बघतो
माऊली आयुष्यात 1 वेळ तुम्हाला भेटायचे. जय हरी नमस्कार
खूप सुंदर मी अनुभव घेतोय
❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹